👌👌👍👍 छान दाखवली आहे बोंबील फ्राय रेसिपी... मीठ लावून झाल्यावर बोंबील चाळणीत उलटे करून पसरवले तर पाणी आणखीन निघून जाते.. मी बोंबील पाट्याखाली कधीच ठेवले नाहीत... तरी एकदम कुरकुरीत होतात..
तुम्ही सांगितलेली पद्धत खूपच छान आणि सोपी आहे. पहिल्यांदा मला बोंबील तळताना त्रास झाला नाही आणि एकदम कुरकुरीत कमी तेलात बोंबील तळले गेले. मनापासून खूप खूप धन्यवाद😍🙏
हिवळाण म्हणजे त्या त्या पदार्थाचा किंवा वस्तूचा सुहास येतो जेणेकरून ओळखणारी माणसे कुठचा पदार्थ किंवा वस्तू ओळखतात.. म्हणजे व्यवस्थित प्रकिया केली की बोंबील चा एक येणारा सुवास येत नाही खाताना ही मजा येते..😂
बोंबला ला मीठ आणि लिंबू लावून पाणी काढले तर त्याची खरी चव त्या पाण्याबरोबर निघून जाते. उरतो चोथा , त्या साठी naturali जेवढे पाणी निघेल तेवढे काढावे किव्वा कपड्यात गुंडाळून ठेवून निघेल तेवढे पाणी काढावे,
आम्ही लिंबु नाही कोकम आगळ आणि मीठ हळद लावुन चाळणीत ठेवतो अर्धा पाउण तास मग त्यात आले लसणीची पेस्ट ,मीरची पुड जरासे मीठ ( नसले तरी चालेल अगोदर लावले ) लावुन बारीक रवा व तांदळाचे पीठात लोळसवून फ्राय करतो
ज्यांना आवडत नाही, ते बघू नका, पण आपण काय कमेंट करतो याच भान ठेवा, प्रेरणा नाहीं देऊ शकत तर डीस मूड तरी करू नये, एवढी साधी गोष्ट कळत नाही, जे चांगल ते घ्यावं आणि पुढे चालावे,
Thks dear fr urs tips 😍😍😍I did n saw it really works👍fr the first time my bombil fry becm perfect 👍👍😍😍n it's only cz of u thks so much😍😍😍😍too happy 😍😍grow day by day in ur passion n achieve success 😍😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
मी नेहमी मासे करत नाही,बोंबील पण नाही कारण 3,4 वेळा केले पण कुरकुरीत झाले नाहीत,आता श्रावण संपला की पुन्हा एकदा आणून अशा प्रकारे करून बघेन कारण मला खूप आवडतात ओले बोंबील,धन्यवाद
Khup chan Video , Bombil madhe madla kaata kasa kadaycha ani cutting cleaning var video banva , sahasa Bombil madhe madla kaata asto ani to khanyat changla naahi lagat tya mule Video banva . thankyou and all the best
Bombilla mith ani limbu laglech nasnar karan te lavle ani lagech chalnitun mith ani limbu ras galun gel tar kay upyog mhanun paratitach mith ani limbu ras lavun thevayche ani nuntar have astil tar chalnit thevayche .... chalnit nahi thevle tari parat vakdi karun pani kadhu shakto
👌👌👍👍 छान दाखवली आहे बोंबील फ्राय रेसिपी...
मीठ लावून झाल्यावर बोंबील चाळणीत उलटे करून पसरवले तर पाणी आणखीन निघून जाते..
मी बोंबील पाट्याखाली कधीच ठेवले नाहीत... तरी एकदम कुरकुरीत होतात..
Amhi pn nai pani kadth chan lagthth.pani kadun nai changl lagty
Khupch chan
मी पण नाही काढत फक्त मसाला चिकटून बसावा म्हणून थोड्या वेळ कपड्यात बांधून ठेवते
तुम्ही सांगितलेली पद्धत खूपच छान आणि सोपी आहे. पहिल्यांदा मला बोंबील तळताना त्रास झाला नाही आणि एकदम कुरकुरीत कमी तेलात बोंबील तळले गेले. मनापासून खूप खूप धन्यवाद😍🙏
Khupac chan
मस्त साधी सोपी आयडिया सर्व पाणी निचरेल, कुरकुरीत होतील
Video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
छान माहिती. सविस्तर व सोप्या बोलीभाषेत समजावलं आहे. उत्तम.
Khupch chhan❤
Khoop Sunder presentation
खूप छान पध्दतीने आम्हाला शिकवलंय त्या बद्दल धन्यवाद ❤
छान पध्दत आहे पाणी काढायची व फ्राय करायची 👌👌
खुप सुरेख पद्धतीने टेस्टी बोंबिल बनवले आहे ताई.👌👌😋😋🙏
मी इतके मनापासून पाहिले की बोंबील तव्यावर टाकला तुम्ही आणि माझ्या नाकात त्याचा सुवास शिरला...
खूपच छान...
खूप छान पद्धत दाखवली. धन्यवाद.
खेप छान पद्धत सांगितले ताई एकदम सोपी very nice
फारच छान दाखवलेत धन्यवाद. साबण लावून धुवायला सांगणारे, सांगू देत, पण आम्ही ही तूमच्या सारखेच धुतो. कारण नाहीतर माश्याला हिवळाण येते 👌👌👍
Murkh lok aschish bolnaer
Tai hiwlan mhanje kaay .....Navin shabd watla mhnun vicharte
हिवळाण म्हणजे त्या त्या पदार्थाचा किंवा वस्तूचा सुहास येतो जेणेकरून ओळखणारी माणसे कुठचा पदार्थ किंवा वस्तू ओळखतात.. म्हणजे व्यवस्थित प्रकिया केली की बोंबील चा एक येणारा सुवास येत नाही खाताना ही मजा येते..😂
Chhan Tai tondala Pani sutle😊😊😊
#/ s@@savitajaiswal4809
ज्य्ला काय् ला मिल् त् न्हाइए तो साब् ना चा वाप् र् क् र् तो❤❤❤❤❤❤
खुप सुंदर उपयुक्त व्हिडिओ
Dhanyawad tai
Chaan......Aamhi asech banavito
खूप मस्त माहिती दिली आहे ताई👌👌👌👌
खुप छान रेसिपी ताई धन्यवाद 🙏
खूप, छान रेसिपी आहे
अप्रतिम सुंदर रेसिपी छान आहे ❤❤❤
खूप छान आहे मार्गदर्शन मला फार आवडलं एवढी सोपी पद्धत आज. पर्यंत माहित नव्हती धन्यवाद ताई असेच छान छान रेसिपी अपलोड करा ❤❤❤❤
Must Tai khup chan
खूप छान सांगितले, आभारी आहोत. मुद्दाम काहीही लिहतात ते इतरांनाही समजते, काळजी नसावी.आपले काम नीट करत राहावे. धन्यवाद l
Kaki khup zabardasta ....great.......
खुप छान वाटले धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत ताई एक नंबर
Khup chan recepie...mi krun pahile..Chan Zale.. thank you tai
बोंबील फ्राय छान बनवली 👌
Khup changali maritime dilaat tai
छान माहिती दिली ताई.
अतिशय सुंदर रेसिपी शिकवलीतं, यापुढे सुध्दा अशाच अपेक्षा करतो
खूप छान, नक्की करणार बोंबील
बोंबला ला मीठ आणि लिंबू लावून पाणी काढले तर त्याची खरी चव त्या पाण्याबरोबर निघून जाते. उरतो चोथा , त्या साठी naturali जेवढे पाणी निघेल तेवढे काढावे किव्वा कपड्यात गुंडाळून ठेवून निघेल तेवढे पाणी काढावे,
Barobar
Khare aahe
Very good idea, today i am gonna make it bombil
Changli mahiti dilit
आम्ही लिंबु नाही कोकम आगळ आणि मीठ हळद लावुन चाळणीत ठेवतो अर्धा पाउण तास मग त्यात आले लसणीची पेस्ट ,मीरची पुड जरासे मीठ ( नसले तरी चालेल अगोदर लावले ) लावुन बारीक रवा व तांदळाचे पीठात लोळसवून फ्राय करतो
Wahh khup chaan
खुप छान.. उपयोगी माहिती
मस्त , छान आणि सोपी पद्धत आहे
साफ कशे करायचे ते पण दाखवा खूपच सुंदर❤❤❤❤
मराठी भाषा छान असेच समजले जाते
Apki recipe bahut acchi hai
😊फारच सुंदर पध्दत 🌹
thank you for this trick
bahut bathiyan tarike se banaye hai
ज्यांना आवडत नाही, ते बघू नका, पण आपण काय कमेंट करतो याच भान ठेवा, प्रेरणा नाहीं देऊ शकत तर डीस मूड तरी करू नये, एवढी साधी गोष्ट कळत नाही, जे चांगल ते घ्यावं आणि पुढे चालावे,
Khup chan सांगितलं ताई.thank you 🙏
Tai saheb Khup Chan 👌🏻
छान सांगितले बोंबलाचे पाणी कसं काढायचं ते.
पण तुम्ही बोंबलाला आलं,लसुण, मिरची कोथिंबीर यांचं वाटण लावत नाही का?
खूप कुरकुरीत तळले बोंबील मस्तच एकदम!!
Pan tumhi panyaath kasaala budwun thevlai bombil 7,8 vel duthla Tari? Kaa evda dhuvaichi garaj taai 2 vel madhech saaf hoto bommbil aani tyaachi chav nighun jaanar evda tumhi tyala paanith thevtai
Good bombil fari good vediyo. 👍👍
Woow nice idea
खूपच छान समजावून सांगितले.
धन्यवाद ताई 🙏
Mala aavdali padhath asecha kari 🙏👍
खूप छान ताई ,आवडला व्हीडिओ
साफ कसे करायचे ते एकदा दाखव
Thks dear fr urs tips 😍😍😍I did n saw it really works👍fr the first time my bombil fry becm perfect 👍👍😍😍n it's only cz of u thks so much😍😍😍😍too happy 😍😍grow day by day in ur passion n achieve success 😍😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
फारच छान!!!
Akdam kadak bombil mast🎉
मी नेहमी मासे करत नाही,बोंबील पण नाही कारण 3,4 वेळा केले पण कुरकुरीत झाले नाहीत,आता श्रावण संपला की पुन्हा एकदा आणून अशा प्रकारे करून बघेन कारण मला खूप आवडतात ओले बोंबील,धन्यवाद
Ole chan lagthh madam
मंद आचेवर तळावेत, तांदळाच्या पिठात घोळवून तळावेत,
ज्वारीचे पीठ लावून तळले तरीही कुरकुरीत होतात
छान ताई मी ही असच बनवतेय
खूप छान.... मी नक्की करून बगणार आहे... ही रेसिपी
Thank you
Khup chan mahiti mi pan ashyach paddhatini fish madhil pani kadhun takte
@@ASHACHIRASOI3:17
Khupchan 👌👌
छान महिती दिली धन्यवाद
Mast recipe aahe.
Me zaroor hi try kareen
Khup khup chhan tai👍👌
छान आहे मला खूप आवडले
Chan👍
Fresh kase olakh yache te pan sanga tai
Sadharan lal gulabi distat
फारच छान माहिती आहे
लसूण कोथिंबीर, आल्याचे हिरवे वाटण ला वायचे नाही का?
Very nice mam
अशाताई कधीतरी पाठवा की तुमच्या भावाला पार्सल , नेहमी तुमचा शो बघतो तोंडाला पाणी सुटते .
छान पद्धत
आशा ताई खुप उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
Mast
Khup Chan tai
फारच छान माहिती 🎉
Khup Chan mahiti milali .MI khat nahi pan maza navara khato. Tumachi tips vaprun talun dein. Thanks
Khup chan tondala pani sutla 😋
छान माहिती दिली होती
Kapadyashivaya steel chi plate best,cloth la fish cha vaas yeto.pani nighanya sathi Bombilmadhil.
Idea लई भारी
Fry karayala taktana kuthali side tavyavar takayachi te kalale nahi. Hi side mhanje kay?
रेसिपीज छानच
Ashok thank u very much for this video how remove water from Bombil and how to fry ir
हि पद्धत चांगली आहे
Very nice method of removing water from bombil thanks for sharing
वाव छान कुरकुरीत
Khupch Chan recipe aahe
Khupch chan 👌👌👌👌
Khup chan Video , Bombil madhe madla kaata kasa kadaycha ani cutting cleaning var video banva , sahasa Bombil madhe madla kaata asto ani to khanyat changla naahi lagat tya mule Video banva . thankyou and all the best
बोंबलाचा काटा चावून खायचा कॅलशियम असतं
2 vela dhune yogya aahe tai
Khup chan tai 👍
Maze favourite aahe....mi nakki try karnar 😊
छान माहिती 👍
Very well explained how to remove the water. Thanks Asha Tai.
खूप छान
Too good. Thank you
मस्त ताई
Thnx Tai apratim video🎉🎉
Very nice धन्यवाद
Khup Chan