अशा भन्नाट पद्धतीतले भरलेले Bombil Roll खाल्लेत तर बाकीचे सर्व स्टार्टर्स विसरूनच जाल । बोंबील रोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • बोंबील रोल बनवण्याची सोपी पद्धत | How To Make Bombil Roll | Bombil Roll Recipe | Stuffed Bombil Roll | Recipe By Gharcha Swaa
    Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
    Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
    साहित्य - ६/७ ताजे बोंबील, १ कप ओली कर्दी, १ वाटी घरगुती लाल मसाला, २½ tblsp हळद, १ tblsp लाल मिरची पावडर, वाटणासाठी मूठभर कोथिंबीर, १५ लसूण, २" आले, ५ हिरव्या मिरच्या, एक लिंबाचा रस, १ कप चिरलेला पातीचा कांदा, १ कप मैदा, ½ कप रवा, ३ tblsp कॉर्न फ्लॉवर, ३ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
    चटणीचे साहित्य - ३०/४० पुदिन्याची पाने, छोटी मूठ कोथिंबीर, ५ हिरव्या मिरच्या, २ tblsp लिंबाचा रस, ६ लसूण पाकळ्या, ½" आले, १ tsp मीठ.
    Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    कृती - प्रथम आले, लसूण, मिरची कोथिंबीर याचे बारीक वाटण वाटून घ्यावे. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार वाटणातील २ चमचे वाटण तेलात परतून घ्यावे. त्यानंतर यात पातीचा कांदा, १½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर यात कर्दी घालून एकजीव करावी. आता वर झाकण ठेवून ७/८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी. ( मध्ये मध्ये थोडे परतून घ्यावे. ) एका बाजूला चटणीचे साहित्य एकत्र मिक्सरला फिरवून बारीक चटणी वाटून घ्यावी. आता कर्दीमध्ये १ tblsp लिंबाचा रस घालून एकजीव करावी आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यावा. आता प्रत्येक बोंबील लाटण्याने हलका दाब देऊन लाटून घ्यावा जेणेकरून मधला त्याचा काटा मोडला जाईल. आता उरलेल्या वाटणामध्ये १ tsp हळद, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp लिंबाचा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या आणि तयार मिश्रण बोंबलांना चांगले चोळून घ्या. आता बोंबीलच्या वरच्या बाजूवर तयार कर्दी पसरून घाला आणि त्याचा रोल तयार करून घ्या. तयार रोल टूथ पीकच्या साहाय्याने बंद करून घ्या जेणेकरून बोंबील तेलात तळताना सुटणार नाही. त्यानंतर एका प्लेटमध्ये मैदा, रवा, कॉर्न फ्लॉवर, १ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद आणि १ tsp मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा आणि या मिश्रणात बोंबील चांगले घोळून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात बोंबील कुरकुरीत होई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. बोंबील रोल गरम असतानाच पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
    #bombilroll #bombilrecipe #seafoodstarters
    ╭─────────────────╮
    🍲 Buy Meyer Cookware 🍳
    ╰─────────────────╯
    Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
    Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
    1) Perfect Layers Shankarpali - • शंकरपाळ्यांना खुसखुशीत...
    2) Bhajnichi Chakli 1 - • हीच ती ट्रिक ज्याने चक...
    3) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
    4) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
    5) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
    6) Bina Pakache Ravyache Ladoo - • अशा पद्धतीने जास्त दिव...
    7) Pakatle Ravyache Ladoo - • पाकातले रव्याचे लाडू ...
    8) Chakli Tukda - • घरच्याघरी कमी साहित्या...
    9) Nankatai In Kadhai - • Nankatai Recipe | बाज...
    10) Besan Ladoo - • Besanche Ladoo | घरच्य...
    11) Chakli Bhajni 1 - • Chakali Bhajani Recipe...
    12) Chakli Bhajni 2 - • स्वादिष्ट आणि कुरकुरीत...
    13) Tikhat Shev - • Tikhat Shev | तिखट गाठ...
    14) Lasun Shev - • बाजारसारखी परफेक्ट कुर...
    15) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
    16 ) Damtyache Ladoo - • बेसनाच्या पुरीपासून इत...
    17) Sathyachi Karanji - • साठ्याच्या खुसखुशीत कर...
    18) Anarase - • लुसलुशीत गाभा असलेले ज...
    19 ) Pohyacha Chivda - • Pohyacha Chivda | दिवा...
    20) Makyacha Chivda - • घरच्याघरी या छोट्याशा ...
    21) Bhajkya Pohyacha chivda - • सगळेच पसंत करतील असा ज...
    If you liked the video, Please Like & Share.

КОМЕНТАРІ • 977