संकट काळी जासा मार्ग सापडत नाही..तेव्हा सगळी कडून दार बंद असतात तेव्हा जसा परमेश्र्वर भेटतो तसा हा आपला सल्ला व्हिडिओ देवा सारखं धावून आला आहे मार्ग दाखवणारा आहे...धन्य धन्य आहोत आम्ही आपल्या सारख्या व्यक्ती आमच्या संकट काळी भेटल्या.... धन्यवाद
मॅडम खुप छान समजावले तुम्ही,खरोखरच अशी परिस्थिती येते आयुष्यात त्यावेळी हे मार्गदर्शन उपयोगी ठरते,सर्व पैलू उलगडून दाखवले तुम्ही,सकारात्मक विचारसरणी फार महत्वाची आहे .दुसऱ्याचे मानसिक खच्चीकरण करणे ही विकृती आहे ,मनास उभारी देणाऱ्या लोकांमध्ये वावरायला हवे.
खूप छान माहिती दिली मॅम खरंच फार खचून गेल्यासारखा वाटते रात्रभर झोप लागत नाही सारखी निगेटिव्ह विचार येतात पण तुमची हे विचार ऐकून खरंच एक जगण्याची उमेद मिळाली धन्यवाद मॅडम
खूपच अप्रतिम एखादा माणस उपचार तज्ञ या सर्व गोष्टींसाठी कदाचित तुमच्याकडून एकूण खूप मोठी फी आकारू शकतो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा तुम्ही तंतोतंत एक ते दोन महिने पालन केलं तर तुमचा ताणतणाव शून्य होऊन जाईल ...
👍 खुप छान वाटले मॅडम ,सध्या मला monopose मुळे खुप घाबरल्या सारखे वाटते, नहीतेच विचार येतात,रात्र रात्र झोप येत नाही,त्यामुळे सकाळी काम करावेसे वाटत नाही ,पण तुम्ही खुप छान माहिती सांगितली,खुप बरे वाटत आहे,कुणीतरी आपल्याला समजाऊन सांगत आहेत असे वाटते,thank u so much मॅडम 🙏👍
Atishay Sundar tumhi sahaj margdarshan kelat je hajaro paise devun Ani avsgadh golya khvun swthawar elaj karun ghyawa lagto apan sangitala pan te amlat anane shaky honys hawe भाऊ bndhaki मुळे व्यवसाय सुरळीत असून ही सगळे अडचण होवून बसली आहे भविष्याच्या अस्तिर्थे मुळे खूप अस्थिरता येत आहे काहीच मार्ग सापडत नाहीत आहेत...काय करावे समजणे धड खता येईना आणि thukta ही येईना....खूप वाईट शरीरी आणि मानसिक स्थिती बिघडत आहे असे होते
माझी हीच अवस्था आहे. खूप ठरवले यातून बाहेर पडण्यासाठी,पण काही वेळा नंतर पुन्हा तेच ते........ ईश्वर मला शक्ती....देवो. आपले खूप आभार. ऐकून. जगावेसे वाटते . नाहीतर..संपवावे सर्व असे वाटते.😢😮😢😮
Abdi barobar ahe madam vicharan mileage metabolism kharab hote blood calcium Kami hote mazhai hach problem aahi aata mala samajh thank You so much madam
संकट काळी जासा मार्ग सापडत नाही..तेव्हा सगळी कडून दार बंद असतात तेव्हा जसा परमेश्र्वर भेटतो तसा हा आपला सल्ला व्हिडिओ देवा सारखं धावून आला आहे मार्ग दाखवणारा आहे...धन्य धन्य आहोत आम्ही आपल्या सारख्या व्यक्ती आमच्या संकट काळी भेटल्या.... धन्यवाद
खरे आहे
👍
खूप छान व्हिडिओ खूप खूप आभारी आहे madam
मॅडम खुप छान समजावले तुम्ही,खरोखरच अशी परिस्थिती येते आयुष्यात त्यावेळी हे मार्गदर्शन उपयोगी ठरते,सर्व पैलू उलगडून दाखवले तुम्ही,सकारात्मक विचारसरणी फार महत्वाची आहे .दुसऱ्याचे मानसिक खच्चीकरण करणे ही विकृती आहे ,मनास उभारी देणाऱ्या लोकांमध्ये वावरायला हवे.
वास्तविक पाहता छान सांगत आहे ताई 100
वेळा. सलाम मला आसे वाटले की माझंच सांगत आहे
खूप छान माहिती दिली मॅम खरंच फार खचून गेल्यासारखा वाटते रात्रभर झोप लागत नाही सारखी निगेटिव्ह विचार येतात पण तुमची हे विचार ऐकून खरंच एक जगण्याची उमेद मिळाली धन्यवाद मॅडम
आज पर्यंत चा अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती देणारा वीडियो.
खूपच अप्रतिम एखादा माणस उपचार तज्ञ या सर्व गोष्टींसाठी कदाचित तुमच्याकडून एकूण खूप मोठी फी आकारू शकतो
या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा तुम्ही तंतोतंत एक ते दोन महिने पालन केलं तर तुमचा ताणतणाव शून्य होऊन जाईल
...
खूप सुंदर माहिती दिली डॉ मॅडम खूप खूप धन्यवाद.अगदी मनातले बोललात धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली मॅडम आपण खूप सुंदर थँक्यू सो मच
खूप छान आणि सकारात्मक ,सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे.धन्यवाद मॅडम 🙏
खूप खूप धन्यवाद ❤❤ आपण दिलेली माहिती ही लाख मोलाची
खूप छान विचार मांडले
नक्की अमलात आणली जातील
धन्यवाद मॅडम
धन्यवाद मॅडम खुप छान वाटले मन खुप हलके झाले 🙏🙏🙏
खुप छान..तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले तर खरंच बर वाटायला लागतं..100%..🌹🙏👍😊
खूप छान माहिती ऐकूनच खूप फ्रेश वाटलं तुम्ही सांगितलं तस केलं तर आणखीन खूप छान वाटलं .
👍 खुप छान वाटले मॅडम ,सध्या मला monopose मुळे खुप घाबरल्या सारखे वाटते, नहीतेच विचार येतात,रात्र रात्र झोप येत नाही,त्यामुळे सकाळी काम करावेसे वाटत नाही ,पण तुम्ही खुप छान माहिती सांगितली,खुप बरे वाटत आहे,कुणीतरी आपल्याला समजाऊन सांगत आहेत असे वाटते,thank u so much मॅडम 🙏👍
माझा पण हाच प्राबलेम आहे
खूप छान उपयुक्त माहीती... धनयवाद डाॅक्टर
छान समजावले
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.खुप चांगले मार्गदर्शन..👌👌🙏🙏
परिस्थिती बदलत नाही तर मनस्थिति बदलू या
छान माहिती दिलीत ..अनघा छान सांगतेस ग तू ..आवडते ..
खरच खूप मनातील भावना सगळ्यांच्या धन्यवाद 🙏🌹🌹
अगदी खरं आहे 🙏🙏
धनवाद किती छांन समजवल खूप खूप आभार तुमचे
खुप छान सल्ला देता आणि हे खरे आहे
खूप खूप धन्यवाद,
मला पण मॅडम अस्वस्थ होते सारखी झोप येते उत्साह वाटत नाही यासाठी आपण खूप छान मार्गदर्शन केले
छान सांगीतले मी असेच करते धन्यवाद ताई
खरच उपयुक्त व्हिडीओ बनवलेत ताई तुम्ही
अगदी योग्य सल्ला 👌विचार थांबत नाहीत हेच खरे..विचारांचा परिणाम शरीरावर व शरीराचा विचारांवर ( a sick body has negative thoughts)..
Atishay Sundar tumhi sahaj margdarshan kelat je hajaro paise devun Ani avsgadh golya khvun swthawar elaj karun ghyawa lagto apan sangitala pan te amlat anane shaky honys hawe
भाऊ bndhaki मुळे व्यवसाय सुरळीत असून ही सगळे अडचण होवून बसली आहे भविष्याच्या अस्तिर्थे मुळे खूप अस्थिरता येत आहे काहीच मार्ग सापडत नाहीत आहेत...काय करावे समजणे धड खता येईना आणि thukta ही येईना....खूप वाईट शरीरी आणि मानसिक स्थिती बिघडत आहे असे होते
Very very nice
@@AnjaliRajadhyaksha बरोबर
खूप छान माहिती सादर केली आहे 😊
खरोखर च आहे.nice impormetino mla असच वाटत आहे. विचार थांबत नाहीत.
💯 अगदी खर आहे ❤❤❤
Kharch aagdhi mazya manatle bolalat . Sunder khupch .
मॅडम तुमचे व्हिडिओ छान असतात .ऐकून फार छान वाटत आलेला
आलेला थकवा दूर होते धन्यवाद
अगदी योग्य मार्गदर्शन डॉक्टर , धन्यवाद
Kiti chhan sangta tumhi ....margallelya manala energy yete..
Dhanyavaad madam khup chan mahiti dili 🙏🙏🙏
खूपच छान आणि उपयोगी माहिती👍🙏
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद
Tumache Salle Ani Upay khoop phaydeshir tharatat.Thanks Dr.🙏👍
खूप छान माहिती मिळाली
Thanks ,khup chhan sangitale mam 👌👌👌
खुपछान माहीती काहीऔषधपण सांगा🙏🙏
तुमचा व्हिडिओ बघायला सर्वात केली आणि सगळेच विचार थांबले.
Khup chan mahiti dili tai
छान माहिती आहे
अगदीं योग्यमाहिती आहे खूप छान वाटल मलाही आता अगदी फ्रेश वाटल
खुप छान माहिती
खूपच छान.. अतिसुंदर..
माझी हीच अवस्था आहे. खूप ठरवले यातून बाहेर पडण्यासाठी,पण काही वेळा नंतर पुन्हा तेच ते........
ईश्वर मला शक्ती....देवो.
आपले खूप आभार. ऐकून. जगावेसे वाटते . नाहीतर..संपवावे सर्व असे वाटते.😢😮😢😮
तुम्ही सद्गुरू वामनराव पै यांचे lectures ऐका आणि विश्व प्रार्थना म्हणा दररोज.... नामस्मरण करा... व्यायाम आणि योगा करा....
Khupch Chan 👌👌👌 madam ya problem madun baher yenyasathi aapan lavleli zade Kiva parasbag Sudha khup madat kartat🌹🌹khup prasanan vatte😊
Thank you madam,tumhi खूप छान सांगतात,खूप छान वाटलं ऐकुन
Thanks
Khup chan ..aani agadi khare sangitalet tai aapan.👍👌🙏
Khup chan mahiti dili
Madam u are a sweet person ! Ur way of telling is very simple ! Thaks Madam for giving good information !
सुंदर माहीती मिळाली 🙏👍
Khup chan mahiti 💯
Chan sangta very good
Thank you so much madam, lots of Thanks. very very useful and knowledgebal information madam.. Great work
सुंदर विचार व माहिती..🙏🙏
Thanks mam khup chhan mahiti
Abdi barobar ahe madam vicharan mileage metabolism kharab hote blood calcium Kami hote mazhai hach problem aahi aata mala samajh thank You so much madam
खूप छान माहिती दिली तुम्ही
Thanks madam
Khup chhan margdarshan kele anghtai thank you.🌹🙏🌹
Truely needed such advice to everyone.Dhanyavad🙏
Khup chan Mahiti Madam🙏
सगळेच बरोबर माझेच बोलत आहे असेच वाटते ❤❤
❤ अगदी बरोबर तुम्ही सागंत आहात ❤❤❤❤
खरचं असचं होत असतं बरोबर सांगताय
खूप छान मॅडम
खूप सुंदर माहिती दिली 👍
Khup chan doctor. Me tumhi sangtay tas rahnyacha nakkich praytn karel. Ani stress madhun lavakrch baher padel. Thanks doctor.
खूप खूप धन्यवाद ताई
Dr I really appreciate ur clarity in giving exact symptus & resolution to that
Good mahiti vdo mam thanku🙏👌
Khupch Chaan 🙏 🙏
Khoop bhari
Khup chhan Tai.. thank u
khup chan mahiti dilit tumhi.... dhanyawad
Kharach khup Chan👌🏻
Very nice guidance🙏🙏💐💐
खुप छान माहिती दिली त madam
खूप छान माहिती दिली.मी अगदी अस्वस्थ आहे madam mla कही सुचत नाही काय करू.
Khup chhan upay Sangeet la dhanyvad
Barobar aahe Madam
Thanks for the advice
खूप छान माहिती दिली ताई 🙏🙏👌
Tnx madam nice guidance 🙏🏻🌷🌹
Thank you madam.Khup chan.
Thank you dr very much impossible video
Nice information mam
माझ्या साठी हा व्हिडीओ खुप उपयुक्त आहे।....Thank u madam...
Ho mi pan kuhup vichar karte
अगदि बरोबर आहे. डोक्यातले विचार जात नाहीत आणि त्यामुळे थकवा येतो. कळतं पण वळत नाही. व्हिडिओ खूप छान आहे. धन्यवाद.
Khup chhan mahiti thank you madam 🙏🙏
बरोबर आहे तुमच म्हणन पन आम्ही,12 तास काम करुन करुन खुप कंटालून खेलों जिवनात काही रस वाटत नाही😢
Khupach chan
Khop chaan tai thank you
Agdi khare aahe 👌👌👍👍
थँक यू मॅडम.
खुपच छान
Mast mahiti sangitli