विचार येऊ नयेत यासाठी ध्यान कसे करावे|mood off असल्यास very easy way of meditation|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 345

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 2 роки тому +48

    अनधा ताई आपण खूप मौल्यवान पद्धतीने कोठेही ही क्रिया करू शकतो याचा उलगडा करून sangitale मी तुमची मनापासून कृतज्ञता आणि आभारी आहे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому +1

    Dr अनधा ताई आपण कोणताही विषय अतिशय साध्या भाषेत आणि शांततेत समजाऊन सांगत असतात उच्चार स्पश्टपणे असतात आभारी आहोत

  • @sandhyapatki7158
    @sandhyapatki7158 Рік тому +8

    माझ्या प्रत्येक समस्येवर आपल्याकडून
    उत्तर सोप्या भाषेत मिळते आणि समाधान
    मिलतेतुमावी माहिती खूप उपयोगी पडते.
    खूप खूप आभार

    • @padmaparvatikar807
      @padmaparvatikar807 2 місяці тому

      खूप छान माहितीपूर्ण लेख वाचून आनंद झाला

  • @vectoracademy3992
    @vectoracademy3992 2 місяці тому +4

    अनघाताई हरि ॐ,
    हि धारणा आहे... ध्यान नाही...
    धारणा परिपक्व झाली की ध्यान आपोआप घडते..
    देशबंध चित्तस्य धारणा..
    परंतु खूप सुंदर विश्लेषण..
    महर्षी पतंजलींनुसार.. ध्यान म्हणजे..
    तत्र प्रत्यैकतानता ध्यानम्..
    आपण धारणा व ध्यान यातला फरक लोकांना सांगितला पाहिजे.. म्हणजे ते misguide होणार नाहीत..
    प्रा.राज सिन्नरकर

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 місяці тому

      मन शांत करणारा एक उपाय...

  • @pruthvirajmane2513
    @pruthvirajmane2513 Місяць тому

    अनघा ताई खूप छान आणि सोप्या पद्धतीने मेडिटेशन करण्याची करण्याची पद्धत सांगितली. तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद 🙏

  • @anilogde1816
    @anilogde1816 Місяць тому +2

    डॉक्टर आपण दोन वर्षांपूर्वी हा व्हिडीओ टाकलात. पण माझ्या वाचनात तो आत्ताच आला. खरं सांगायच तर माझ्यावर ही एक प्रकारे देवाचीच कृपा म्हणावी लागेल. कारण असं की मी गेले सहा वर्ष डायबेटिस मुळे आजारी आहे. माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती पण त्याचं कारण कळत नव्हतं. आत्ताच ते कळलं. आता मी स्वतःच माझी तब्येत बरी करुन घेइन. एका चांगल्या व्हिडिओ बद्दल आभार.

  • @varshanaik6135
    @varshanaik6135 2 місяці тому +1

    अनघा ताई खूपच छान ध्यान करण्याची सोपी पद्धत सांगितल्या बद्धल धन्यवाद नमस्कार

  • @rajashree1
    @rajashree1 6 місяців тому

    Very useful ma'am ❤

  • @ashokmodak7537
    @ashokmodak7537 2 місяці тому +2

    अनघाताई -- तुमची ध्यान करण्याची सोपी पद्धत आवडली. मी अशा मार्गाच्या शोधात होतो तो मिळाला. आता मी रोज ध्यान करीन व मनाची शांती मिळवीन.मनापासून आभार व धन्यवाद! अशोक मोडक.

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 роки тому +7

    🙏🙏🙏अत्यंत सुंदर ,सोपा, महत्वाचा योग ,आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 3 місяці тому +3

    🎉खूप सोपी अशी ध्यान करणयाची पद्धत सांगितली आवडली आपल्याला!नक्कीच करीन धन्यवाद!!

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 роки тому +3

    खूप खूप धन्यवाद मॅडम. माझे मन थोडे चंचल आहे. मी मेडिटेशनला बसली की मनाने खूप भटकते व विसरूनच जाते की मी काय करायला इथे बसली? असे अनेकदा झाले आहे. हा उपाय मी नक्की करीन 👌👏🏻

  • @sushsamakhapre6564
    @sushsamakhapre6564 2 роки тому +3

    खूपच छान माहिती मिळाली. याची खरच गरज आहे आजच्या घडीला. धन्यवाद ताई.

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 2 роки тому +6

    छान सोपी पद्धत सांगितली अनघाताई मी रोज करणार

  • @sanjivanikadvekar4355
    @sanjivanikadvekar4355 2 роки тому +3

    खूपच छान पद्धतीने सांगितली. करायला सोपे आहे. 👌🙏

  • @gopalmahajan-k7p
    @gopalmahajan-k7p 3 місяці тому +3

    फार उपयोगी. आपल्याला दैवी वरदान आहे. धन्यवाद.

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 2 місяці тому

    आपने जो विधि बताई है। बहुत ही सरल और सुलभ है। उसके परीनाम भी अच्छे दिखने लगे हैं। जानकारी के लिए धन्यवाद।

  • @srnavare
    @srnavare 3 місяці тому +2

    ही माहिती आधीच मिळाली असती तर फारच चांगले झाले असते ❤❤❤😊😊😊

  • @AryanKhartode
    @AryanKhartode 8 місяців тому

    खूप छान सांगितले मॅडम..thank u so much..mala याची खूप गरज होती

  • @anuradhakulkarni3254
    @anuradhakulkarni3254 3 місяці тому +2

    छान सोपी पद्धत सांगितली आहे, मी नक्की करीन आजपासून.

  • @dhanashreefashion
    @dhanashreefashion 2 роки тому +6

    वा ! खूपच छान आणि सोपे आहे करायला. Thanks.

  • @kalpanadeshpande7520
    @kalpanadeshpande7520 Рік тому

    खरंच खुप सोपे व सहज ध्यान लावणे सांगितलेत तुम्ही धन्यवाद.

  • @bhavanadeshpande3140
    @bhavanadeshpande3140 2 роки тому +3

    खूप खूप छान मला याची खूप गरज होती कारण माझ्या डोक्यात खूप निगेटिव्ह विचार येतात आणि मग मला खूप त्रास होतो माहितीबद्दल खूप thanks

  • @Narendra-t1c8n
    @Narendra-t1c8n 11 місяців тому +1

    I try it madam, really very very useful.. Thanks a lot. God blessed you

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 2 роки тому +5

    खूपच छान माहिती दिली, मला खूप गरज होती Thanks Mam🙏🙏

  • @hemafirke2288
    @hemafirke2288 2 роки тому +1

    खरच खूपच फ्रेश वाटतेय... अनघाताई खूप खूप धन्यवाद 🙏

  • @udaybangale636
    @udaybangale636 Місяць тому +1

    That's so useful.!!

  • @vinodsontakke9484
    @vinodsontakke9484 Місяць тому

    खुप छान माहीती सागींतली

  • @namratashirsekar3238
    @namratashirsekar3238 Рік тому

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही आणि एकदम मस्त अस समजेल अस आणि लगेच लक्षात राहील अस 👌👌👍👍 धन्यवाद ताई 🙏🙏

  • @vidyavatinigudkar9305
    @vidyavatinigudkar9305 Місяць тому

    खूप सुंदर. धन्यवाद.

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 2 місяці тому

    अनघा ताई,
    नमस्कार.....
    फार सुंदर माहिती दिलीत.
    धन्यवाद.....

  • @sayaliinamdar5796
    @sayaliinamdar5796 2 роки тому +1

    खूप छान माहीती मला याची खूप गरज होती.

  • @alkawalchale9560
    @alkawalchale9560 2 роки тому

    तुम्ही आरोग्य विषयक माहिती छान सांगता. आता ध्यानविषयक माहिती सांगत आहात. मी तुमचे बरेच व्हिडीओ पहाते.

  • @MohanGokakkar
    @MohanGokakkar 2 місяці тому

    खूपच छान व सोपी पद्धत आहे .नक्कीच अनुभव घेतो...धन्यवाद .मोहन गोकाककर ...

  • @sushamag5941
    @sushamag5941 Рік тому

    Khupch chan mahiti dili Thanks Angha tai

  • @maithilipokhare9858
    @maithilipokhare9858 2 місяці тому

    धन्यवाद ताई खूपच छान पद्धत सांगितली 🙏

  • @kanchangulavani8536
    @kanchangulavani8536 2 роки тому

    अनघाताई आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल खूप खूप आभारी आहे

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन मॅडम...👌👍🙏

  • @bhalchandradahivadkar4784
    @bhalchandradahivadkar4784 2 місяці тому

    खुप खुप खूपच छान 🙏🙏🙏

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 2 місяці тому

    Namaskar🙏🙏 khoop chhan padhatini sangitalat ki tumhi aamchya gharatalya aahat aase jaanavale 👍 Dhanyavad 🙏 Shubheccha 💐🙏

  • @shivanis8708
    @shivanis8708 2 місяці тому

    Kup Chan samzavlata.Abhari aahe.

  • @vanitasunilnalke4014
    @vanitasunilnalke4014 Рік тому

    नमस्कार मॅडम, खूप छान माहिती दिली.धन्यवाद..

  • @minaljoshi1951
    @minaljoshi1951 2 роки тому

    तुम्ही खूप छान समजावून सांगता. भेटण्याची इच्छा आहे.मी तळेगाव दाभाडे, पुणे.इथे रहाते.

  • @shitalkhot7316
    @shitalkhot7316 2 роки тому

    अनघा ताई तुम्ही खूप सुंदर माहिती देतात आणि सोप्या पद्धतीने देतात, आम्हाला खूप आवडते तुमची माहिती, आणि तुम्ही सांगाल तसे व्यायाम मी करत असते, माझ्यामध्ये बराच फरक पडत आहे, आभारी आहे मी तुमची🙏

  • @bhavnapotan2378
    @bhavnapotan2378 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिलीत,,,, फारच उपयुक्त आहे,,,, धन्यवाद ताई,,,,,

  • @ashwinikadam7414
    @ashwinikadam7414 2 роки тому +6

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण

  • @anaghaadhikari8732
    @anaghaadhikari8732 2 місяці тому

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार 🙏🙏💐

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому +1

    Khup sopya padhtine dhayan kase karayche te sangitle .tayabaddal thank you so much ma'am.🙏🙏

  • @ajabraoraipure4123
    @ajabraoraipure4123 3 місяці тому

    🙏🏽धन्यवाद सोपी आणि सरळ आहे पुन्हा धन्यवाद 💐

  • @lalitahalkude6361
    @lalitahalkude6361 9 місяців тому

    खुप छान सोपी पद्धत सांगीतले

  • @aniljoshi1568
    @aniljoshi1568 2 місяці тому

    कठीण गोष्ट, सोपी केली. खुप खुप धन्यवाद

  • @shobhawalimbe6093
    @shobhawalimbe6093 2 роки тому

    धन्यवाद ताई , तुम्ही खुपच छान सांगितले आहे , मी नक्कीच करून बघेन , फरक जरूर पडेल असा विश्वास आहे ,👍👍

  • @hdgujar
    @hdgujar 2 місяці тому

    खूपच छान वाटले

  • @vijaysinghpawar325
    @vijaysinghpawar325 2 місяці тому

    गुरु जी प्रणाम करता हूं
    खूब सुंदर लाजवाब बेमिसाल
    🌹🙏👍💐🌺

  • @nehagharat7603
    @nehagharat7603 2 роки тому

    Khup khup dhanyvad tai mi tumche sarv video pahte mala khup chan vatte

  • @sandhyasugandhi4647
    @sandhyasugandhi4647 3 місяці тому

    फार च छान ध्यान कसे लावावे हे शिकविले धन्यवाद

  • @vaishaliayare7074
    @vaishaliayare7074 3 місяці тому

    अनघाताई आपले खूप खूप धन्यवाद इतकं सोपं करून सांगितले. या बाबत आपले आभार.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 роки тому +1

    रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना अनघा ताई

  • @PlacemeUtkarsh
    @PlacemeUtkarsh 2 роки тому +1

    Angha tai khup chhan sangta

  • @chandrkantrege9243
    @chandrkantrege9243 2 роки тому +1

    अनघाताई आपण छान व सोप्या पद्धतीने सांगितले खूप आभारी आहे,,

    • @pratibhadhokale9711
      @pratibhadhokale9711 2 роки тому

      हा व्हिडिओ अतिशय छान आहे पण ज्यांना मांडी घालता येत नसेल त्यांच्यासाठी काय

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 2 місяці тому

    Khup sunder mahiti dilith mam dhanyvaad

  • @kalpanakulthe5156
    @kalpanakulthe5156 5 місяців тому

    खूपच छान पद्धतीने सांगितले धन्यवाद Madam.

  • @charusheelavanjari4914
    @charusheelavanjari4914 2 роки тому

    Tai khucpch chaan mahiti dili danyvaad

  • @shilaniturkar8294
    @shilaniturkar8294 3 місяці тому

    धन्यवाद आनघाताई मलातुम्ही सांगितले तसाच सगळात्रास होतोय अ स्वस्त वाटत हिमाहीती सांगीतल्या मुळे खुप बरे वाटले धन्यवाद

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 2 місяці тому

    छान सांगितले

  • @amiadaccounts4046
    @amiadaccounts4046 2 роки тому

    अनघाताई तुम्ही खुप च चांगल्या पद्धतीने सांगता

    • @ramanmankar3411
      @ramanmankar3411 Рік тому

      माझे हार्डचे आॅपरेशन झाले तिन महीने झाले धान अभ्यास केला तर चालेल कि

  • @shashikantlomate8424
    @shashikantlomate8424 Місяць тому

    खूपच छान

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 Рік тому

    Khupech Sundar mahiti sangitle Tai tumhi ❤

  • @शीलानाईक
    @शीलानाईक 2 місяці тому

    खुपचं उपयुक्त माहिती सांगितली ताई धन्यवाद पण किती वेळ करायला पाहिजे ते सांगायला पाहिजे होते ते ही सागा

  • @siddhis.kanhere4138
    @siddhis.kanhere4138 2 роки тому +3

    Its working. Thank you so much for valuable information.

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 Рік тому

    आज मी ध्यान केले ताई खूप छान वाटलं

  • @ravindradani1397
    @ravindradani1397 2 місяці тому

    अनघाताई,खूप खूप धन्यवाद. ध्यानाची एवढी सोपी आणि चांगली पद्धत सांगितल्या बद्दल. फक्त एक शंका मनांत आहे. ध्यान करतांना हाताची बोटं, डोळ्याची स्तिथी आणि जीभ कागळाला उलटी करून ठेवायची अशा सूचना केल्यात. परंतु ध्यान सोडताना जिभे विषयी काहीच सूचना नाही. कृपया मार्गदर्शन व्हावे.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 роки тому +4

    Khup sundar meditation dhanyawad Doctor madam

  • @dhirajdufare4442
    @dhirajdufare4442 2 місяці тому

    Khup Chuan explain kel Dr. madam thanku🙏🙏🙏

  • @anagharanade4939
    @anagharanade4939 3 місяці тому

    Khoopch chaan aani sopa dhyanacha prakar sangitala aahe Dhanywad

  • @smitapanandikar5490
    @smitapanandikar5490 2 роки тому +3

    Thank you doctor for such a valuable information.

  • @nishakottawar8262
    @nishakottawar8262 Рік тому

    धन्यवाद खूप आपले, छान वाटले

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 2 роки тому

    एक नवीन पद्धत ध्यानाची; सुंदर

  • @karunasonar6906
    @karunasonar6906 2 місяці тому

    Khup chhan mahiti

  • @chanchalajoshi5115
    @chanchalajoshi5115 2 місяці тому

    ❤❤ खुप खुप धन्यवाद अनघा ताई

  • @hemalatakharate2136
    @hemalatakharate2136 2 місяці тому

    Khup chhan sangitale

  • @Vishwaspandav
    @Vishwaspandav 2 місяці тому

    Thanks. I will try it. Seems to be a good and very useful technique.

  • @anandbhave8488
    @anandbhave8488 2 роки тому +3

    जप किंवा श्लोक अथवा रामरक्षा मनातल्या मनात (मौन) करावे लागेल ना? सुरूवातीला फार वेळ जमत नाहीये!

  • @suvarnarane5372
    @suvarnarane5372 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद डाॅक्टर.

  • @sunitajoshi3247
    @sunitajoshi3247 Місяць тому

    Thanks for information

  • @sadgururaj
    @sadgururaj 2 місяці тому +2

    जप कसा, कुठे, केव्हा कोणत्या स्थितीत करायचे.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 роки тому +1

    very nice madam Thank you

  • @pradnyasathe1602
    @pradnyasathe1602 2 роки тому

    ध्यान कसं करायचं हे खरंच कळत नव्हतं. पण तुम्ही खूप सोपा उपाय सांगितला आहे. तो नक्की करून बघते खूप खूप धन्यवाद.👍

  • @triptibangera5877
    @triptibangera5877 2 роки тому +3

    Thanks a lot Dr. for this very useful & easy meditation 🙏👍🏻🥰

  • @sharadchaudhari8419
    @sharadchaudhari8419 2 місяці тому

    Anadhatai I am suffering from overthinking and anxiety.this meditation be useful for me

  • @ashokgondhali7881
    @ashokgondhali7881 2 роки тому

    धन्यवाद प्रणाम ताई फार फार सुंदर मार्गदर्शन धन्यवाद जय श्री राम

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 2 роки тому

    Apratim method aahe. Mi vdo aikat try keli. Mi dusrya paddhatine meditation shikle aahe pan tumchi paddhat jast sopi vatli. Khas karun stotra mhanaychi idea aawadli. Otherwise laksh sarkhe manatlya vicharankade jate

  • @rashmibutkar8848
    @rashmibutkar8848 3 місяці тому

    खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

  • @ashwinisirdeshpande1316
    @ashwinisirdeshpande1316 6 місяців тому

    खुप छान n अतिशय सोपी पद्धत
    Dhnywad

  • @sunandajadhav7601
    @sunandajadhav7601 Рік тому

    खूप छान माहिती दिली मला वचनाचा खूप च त्रास आहे बघते हा उपाय करून. 🙏🙏

  • @manishajadhav8800
    @manishajadhav8800 2 роки тому

    ताई तुम्ही अनमोल असा सल्ला दिलात त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. माझे वय 42 आहे माझ्या मनात सारखे माझे अंग थरथर ल्या सारखे वाटते, माझ्या शरीरात
    काहीतरी होत आहे असे वाटते आणि त्याची मला भिती वाटते, बोलताना श्वास कोरडा पडत असल्या सारखे वाटते. पोट सतत फुगते डॉक्टरांना दाखवले तर काहीही फरक पडत नाही. ह्यावर काही उपाय असेल तर प्लीज मला सांगा. धन्यवाद

  • @priyadongre5047
    @priyadongre5047 Місяць тому

    Dhanywad 🙏

  • @MrAreyaar123
    @MrAreyaar123 2 роки тому

    अप्रतिम 👌💐😊
    हा व्हिडिओ पाहताना तोंडाला पाणी तर सुटलंच. पण लहानपणी गावी असायचो तेव्हा घरी काम करायला येणारे मामा हे खास करून हे मासे घेऊन यायचे .... काही वर्षांनी तर ते मासे शिजवून सोबत भाकरीच घेऊन यायचे. हा व्हिडिओ पाहताना त्या आठवणींना उजाळा मिळाला पुढील नव्या विडिओच्या प्रतीक्षेत
    💐👌 😊 अनेक उत्तम शुभेच्छा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 роки тому +2

      यात मासे कुठे आहेत

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद..अगदी सोप करून दिल्याबद्दल...

  • @chhayamundada2984
    @chhayamundada2984 2 роки тому

    Khup chhan पद्धत Anghatai.Dhanyawad🙏