खरं आहे ताई, माझा हाच स्वभाव आहे अति विचार करणारा, आणि आता तर covid 19 ची हवा आहे तर काही विचारूच नका, घरी सगळ्यांच्या नाकी नऊ आणलेत मी स्वच्छतेच्या बाबतीत, खुप प्रयत्न करते मी हे सगळ टाळण्यासाठी, पण व्यर्थ☹️
खुपच छान माहिती ,ताई तुम्ही दिली.अशी माहिती जर 5/7 वर्षापुर्वी मिळाली असती तर मला plasty करण्याची वेळ आली नसती. मला माझा च आरसा दाखवला. धन्यवाद. इथून पुढे ही असेच ज्ञान मिळत राहील ही अपेक्षा. मी प्रयत्न करणार च.
Mam तुम्ही व्हिडिओमध्ये जी माहिती दिली मला अगदी तसेच विचार येतात ते थांबतच नाहीत झोपही बरोबर लागत नाही सारखे डोक्यात विचार असतात तुम्ही खूप छान माहिती दिली मॅडम.. व्हिडिओमध्ये तुम्ही जसं सांगितलं तसे मी वागण्याचा प्रयत्न करणार थँक्यू मॅडम 🙏🌷💕😟🌹
thanks madam , I am suffering from dis from many yrs n my almost every bone n nerves r paining . do meditation but not able to calm d mind , stressed of very silly things, definitely try ur tips
Respected madam I really appreciate your effots in guiding different health related problems and their solutions through UA-cam channel. I salute you.All the above information is true. I have been suffering from this overthinking problem. I must follow your valuable tips. Dr.Tai really great thing you are doing.
ताई आपले बरेच व्हिडिओ मी आतापर्यंत पाहिले. आपलं आरोग्यविषयक व इतर अनेक प्रकारचं मार्गदर्शन यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. मी रिटायर्ड मुख्याध्यापक असून माझी मिसेस शिक्षिका आहे. माझा मुलगा समितीमध्ये आयुर्वेदिक एमडी आहे. मुलगी BAMS आहे. बहिण भाऊ सध्या ओपीडी सुरु केली. तालुका ठिकाण असल्यामुळे आयुर्वेदिक जागृती कमी असल्यामुळे पेशंट पाहिजे तसे नाहीत. दुसरा प्रश्न महत्वाचा प्रॉब्लेम मिसेस च्या गर्भ पेशी काढून टाकल्यामुळे, हार्मोन इम बॅलन्स झाल्यामुळे आम्हा दोघात सेक्स प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. मी शून्यातून संसार उभा केला आहे. मुलगा मुलगी लग्न करत नाहीत. दोघेही आऊट कास्ट मधल्या मुला मुली बरोबर लग्न करू इच्छितात. परंतु दोघांच्याही समोरील पक्षाकडून प्रतिसाद मिळणे शक्य नाही. कुटुंबाची लॉजिंग /बोर्डिंग होऊन,कुटुंब व्यवस्था नष्ट होऊ पाहत आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला समुपदेशन ची आवश्यकताआहे. मी जूनियर प्राध्यापक म्हणून समाजशास्त्र विषय शिकवलेला आहे. कृपया आपणास भेटायचे आहे. अजून सविस्तर मला आपल्याशी चर्चा करायची आहे. कृपया सहकार्य करावे. नमस्कार शुभ सकाळ
मॕडम आतिशय छान शब्दात बोललात. माझ्याच वर्णन मी ऐकते आसेच वाटले. ममाझी प्कृती सेम अशी आहे. पण तुम्हि जे उपाय सांगितले ते आगदी सोपे आहेत. जरुर करीन मी तुमची आत्यंत आभारी आहे. तुमचे vdo मी नेहमीच पाहते. खूप आवडतात. तुम्ही आम्हाला लाभलात हे आमचे भाग्य आहे.
❤khup chhan vlog.4,5year ,purvicha video me pahila,traveling etki garage vatli nahi, pan sadhya jya tumchya sallyachi mala garaj vatli tyamule mala parat ha vlog pahatana farach chhan vatle.thank you.
Khup chan.... I HV same symptoms n doc always says stress reduce Kara but mala samjat navta nakki kay n kasa Karu.... Mi nakki follow karen tumche upay...thank u
तेल तूप खातो.अभ्यंगस्नान .नारळ खातो. पादाभ्यांग करतो .कधी कधी विटामिन मिनरल गोळ्या. घेतो. स्लो प्राणायाम करतो .चंद्र भेदी प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम करतो माझं overthinking खूप कमी झाले .
खरं आहे माझ्या बाबतीत असंच होतं मी खूप खूप विचार करते मी माझा चेहरा नेहमी उदास दिसतो पण त्याला खूप कारणं आहेत पण मी नेहमी दूसऱ्याचा विचार करते आता सध्या lockdown मध्ये तर मी रात्रभर झोप येत नाही कोणी उपाशी आहे का मी त्यांना कशी मदत करू रे देवा अशीच प्रार्थना करत असते रस्त्यावर प्राणी उपाशी आहे का सतत काही ना काही तरी विचार येतात काय करू तेचं कळत नाही please मला उपाय सांगा ना दुसऱ्याचं दुःख मला सहन होत नाही डॉ
आपली समजावून सांगण्याची पद्धत, वेगवेगळ्या विषयावर, खूपच आवडते. माणसाच जीवन कस सुरळीत चालाव या बद्दलचा खजिना वाटतो. सर्वात महत्वाच आपले त्या त्या संदर्भातील स्पष्ट विचार अधिक आवडत. हे सतकर्म आहे.
डॉ मँडम खूप छान वाटल ऐकून
आता यापुढे तुम्ही सांगितलेले सर्व आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन
मी आता तुमचे विडीयो बघते खुप छान माहिती व सोपे उपाय असतात.
खरं आहे ताई, माझा हाच स्वभाव आहे अति विचार करणारा, आणि आता तर covid 19 ची हवा आहे तर काही विचारूच नका, घरी सगळ्यांच्या नाकी नऊ आणलेत मी स्वच्छतेच्या बाबतीत, खुप प्रयत्न करते मी हे सगळ टाळण्यासाठी, पण व्यर्थ☹️
Thankyou madam
खुप छान माहिती दिली आपण डॉक्टर त्या बद्दल धन्यवाद .खुप खुप आभार .मी हा व्हिडिओ माझ्या अतिशय जवळ च्या नातेवाईकांना आणि गृप वर शेअर केला आहे.
तुमचे सगळे व्हिडिओ छान आहेत,मी नियमित पहाते, आचरणात आणते.आभारी आहे डाॅक्टर.
खुपच छान माहिती ,ताई तुम्ही दिली.अशी माहिती जर 5/7 वर्षापुर्वी मिळाली असती तर मला plasty करण्याची वेळ आली नसती. मला माझा च आरसा दाखवला. धन्यवाद. इथून पुढे ही असेच ज्ञान मिळत राहील ही अपेक्षा. मी प्रयत्न करणार च.
Mam तुम्ही व्हिडिओमध्ये जी माहिती दिली मला अगदी तसेच विचार येतात ते थांबतच नाहीत झोपही बरोबर लागत नाही सारखे डोक्यात विचार असतात तुम्ही खूप छान माहिती दिली मॅडम.. व्हिडिओमध्ये तुम्ही जसं सांगितलं तसे मी वागण्याचा प्रयत्न करणार थँक्यू मॅडम 🙏🌷💕😟🌹
खूप चांगले मार्गदर्शन. हे सर्व आपल्या कृतीत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.
अप्रतिम माहिती आणि सांगण्याची सुंदर पध्दत त्या मुळे तुम्ही खूप भावलात आम्हाला ( मी आणि माझी मुलगी शेफाली).रागी डोसा मस्त
खूप छान माहिती दिली डॉक्टर ताई
धन्यवाद
खूप छान माहिती देता आपण
धन्यवाद ताई
Thank you madam very useful suggestions
खुप छान मँडम, चांगल सांगितले तुम्ही, THANKS for Good information tai.Thanks.
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
Real, True reasons and Good Advice.
खूप महत्त्वाच्याविषयावरमाहितीमिळाली!!
डाॅक्टर आपल्याला विचारांची खुप चांगली माहिती सांगितली त्या बद्दल खुप खूपच छान शुभेच्छा धन्यवाद
खूपच छान उपाय सांगितले आपण...धन्यवाद ताई
thanks madam , I am suffering from dis from many yrs n my almost every bone n nerves r paining . do meditation but not able to calm d mind , stressed of very silly things, definitely try ur tips
Madam tumi sngta tech mazya babtit h0te mala tumhala bhetache ahe salyasati.
Very nice mam,I impress you thanku so much 😊🙏🏻🌹
Khup छान माहिती मिळाली.
Thanku Mam.👏
डॉक्टर, शब्द अन शब्द अगदी तंतोतंत खरा आहे असं वाटतं, आपल्या या व्हिडियो बद्दल शतशः धन्यवाद, अप्रतिम
Kharch sadhya me anubhavat ahe
हे मार्गदर्शन माझ्या साठी खुपच योग्य आहे
धन्यवाद
डॉक्टर आपण ज्या साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले त्या बद्दल मी आपला खुप खुप आभारी आहे
Agdi manatl bollat... Ur grateful
फारच उपयुक्त माहिती. आणि प्रचलित गोष्टी मधून फार साधे साधे उपाय सांगितले आहे. Dr. खूप धन्यवाद 🙏.
खुप छान माहिती दिलीत म्याडम 👌🏼 जे जे सांगितलंत ते खरच प्रॉब्लेम होतात.. कळत असत पण उपाय सापडत नाही. तुमच्या माहिती मुळे बरीच उपयुक्त माहिती मिळाली 🙏🏻
नमस्कार ,खूप उत्तम मार्गदर्शन डॉक्टर मी शाशंकअसते ,तब्येत बरी नसते तेव्हा तुमचे व्हिडिओ शोधून ऐकते
Good advice
Thank you 🙏
Nice information madam. Very useful for me. Thank you
Thanks you
खूप छान पद्धतीने विचार मांडतात तुम्ही..खूप गरज होती या विचारांची..मी पण खूप विचार करत असते ..
तुमचे मार्गदर्शन अती उत्तम आहे, धन्यवाद
अतिशय सुंदर, नेमकेपणा आणि शास्त्रशुध्द वैचारिक मांडणी
खूपच छान
Respected Madam,
very very thanks.
Thanks mam mi Hya ajaratun barech varsh kadhle Tumchya kadun Upay bhethla Thanks again 🙏
Respected madam I really appreciate your effots in guiding different health related problems and their solutions through UA-cam channel. I salute you.All the above information is true. I have been suffering from this overthinking problem. I must follow your valuable tips. Dr.Tai really great thing you are doing.
Your. Right. Madam
Shreevilisongmarthi
Mam tumach e advice farach moulywan useful aahet
खूप छान ही एक वैचारिक समस्या आहे तुमचे मार्गदर्शन छान अगदी मैत्रीणी सारखे 🙏🌹🌹👌
Your suggestions made my depression very less. Thank u very much doctor. 👍👍👍
ताई आपले बरेच व्हिडिओ मी आतापर्यंत पाहिले. आपलं आरोग्यविषयक व इतर अनेक प्रकारचं मार्गदर्शन यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. मी रिटायर्ड मुख्याध्यापक असून माझी मिसेस शिक्षिका आहे. माझा मुलगा समितीमध्ये आयुर्वेदिक एमडी आहे. मुलगी BAMS आहे. बहिण भाऊ सध्या ओपीडी सुरु केली. तालुका ठिकाण असल्यामुळे आयुर्वेदिक जागृती कमी असल्यामुळे पेशंट पाहिजे तसे नाहीत. दुसरा प्रश्न महत्वाचा प्रॉब्लेम मिसेस च्या गर्भ पेशी काढून टाकल्यामुळे, हार्मोन इम बॅलन्स झाल्यामुळे आम्हा दोघात सेक्स प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. मी शून्यातून संसार उभा केला आहे. मुलगा मुलगी लग्न करत नाहीत. दोघेही आऊट कास्ट मधल्या मुला मुली बरोबर लग्न करू इच्छितात. परंतु दोघांच्याही समोरील पक्षाकडून प्रतिसाद मिळणे शक्य नाही. कुटुंबाची लॉजिंग /बोर्डिंग होऊन,कुटुंब व्यवस्था नष्ट होऊ पाहत आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला समुपदेशन ची आवश्यकताआहे. मी जूनियर प्राध्यापक म्हणून समाजशास्त्र विषय शिकवलेला आहे. कृपया आपणास भेटायचे आहे. अजून सविस्तर मला आपल्याशी चर्चा करायची आहे. कृपया सहकार्य करावे. नमस्कार शुभ सकाळ
@@ashokbharti8245 ppppppppppp
ताई मला तुमचे सगळे व्ही डोओ खूपच उपयुक्त असतात खूपच छान वाटते
Very nicely explained thank you so much 🙏
मॕडम आतिशय छान शब्दात बोललात. माझ्याच वर्णन मी ऐकते आसेच वाटले. ममाझी प्कृती सेम अशी आहे. पण तुम्हि जे उपाय सांगितले ते आगदी सोपे आहेत. जरुर करीन मी तुमची आत्यंत आभारी आहे. तुमचे vdo मी नेहमीच पाहते. खूप आवडतात. तुम्ही आम्हाला लाभलात हे आमचे भाग्य आहे.
Thanks for your guidance. Very useful and true information.
Nice🙏🙏
Thank you so much ❤
माझ्याबाबतीत पण हे असच घडत आहे मॅडम तर तुमची मदत भेटली तर खुप बर होईल आणि मला हा त्रास गेली 5 वर्षापासून होत आहे तर तुमची मदत भेटली तर खुप बर होईल
तुम्हाला वाईट विचार येतात का...मला पण खुप विचार येतात
❤khup chhan vlog.4,5year ,purvicha video me pahila,traveling etki garage vatli nahi, pan sadhya jya tumchya sallyachi mala garaj vatli tyamule mala parat ha vlog pahatana farach chhan vatle.thank you.
सुंदर समजेल असे समजून सांगता तुम्ही....माझे पण नेहमी चे सांगने असतेे...'काळजी घ्या पण काळजी करू नका'.
👌👌
खुप उद्बोधक माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डॉ . कुलकर्णी . जय गुरुदेव !
THANKS for Good information tai👌👍
thanks
Khup chan.... I HV same symptoms n doc always says stress reduce Kara but mala samjat navta nakki kay n kasa Karu.... Mi nakki follow karen tumche upay...thank u
खुपच छान मॅडम👌👌👌🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली व उपाय पण फार सोपे आहेत. करून बघीन.धन्यवाद डॉ. र
खुपच विचार येतात, मी सर्व वाईट परिस्थितीत गेली आहे कोणाशी तरी बौलवस वाटतं
Me sudha hyatun jatoy gele 2 year tumhi ky upay kele pls sangal ka mala
Me pn
Same mala pn konshi tr bolu vty
Priya doctar la dakvl ka nahi
tume kutun ahat
खूप छान माहिती आहे
खूप छान माहिती डॉक्टर.🙏👍
Khup chan madam... Ha video banvun aapan Madat keli mazi.. Dhanyavaad...
खूप छान मार्गदर्शन करता आपण मी आपला खुप आभारी आहे
asecha tumcha margaradrshn milat rahawe
thanks
मला हा व्हिडीओ आवडला ही खूप चांगली माहिती होती
Absolutely right information ma'am about overthinking
V V Informative, thanks
🙏 सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली मी खूप विचार करते पण आता सम्मजले की अती विचार करणे चांगले नाही थँक्यु डॉक्टर
खुप. सुदर माहिती दिली पण कस ओलखाय की मन विचार करते की बुधि करते कसे ओलकाच ही माहिती सागा पिलीज पिलीज हे मात्र नळी सागा धन्य वाद
खूपच छान मार्गदर्शन केलत.
आभार
Khup chhan mahiti dilit ...thank u
100% correct aahe mazya babtit hech hoty
Page
Mam,can you give me a medicine on acidity
Nice madam
Khupch chhan mahiti Dili.mam thank you
धन्यवाद मॅडम मौल्यवान सल्ला दिल्या बद्दल.🙏
khup chan advise
Khup Chan sangitl Madam tumhi thank you
तेल तूप खातो.अभ्यंगस्नान .नारळ खातो.
पादाभ्यांग करतो .कधी कधी विटामिन मिनरल गोळ्या. घेतो. स्लो प्राणायाम करतो .चंद्र भेदी प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम करतो माझं overthinking खूप कमी झाले .
अगदी बरोबर मीसुद्धा अतिशय विचार करून विसमरन वाढली.
Thank you
Thanks madam
Khup changi dilit
Thanks thanks abhari ahe.
Khup chan mahiti dilya baddal amhi aple abhari aahot.
खूप छान माहिती दिली, धन्यवाद ताई
अतिविचारी व्यक्ती 99 % व्यसनी होऊ शकते असे मला वाटते ...
Madam vichar karavach lagtoi nahitar kaam kashi honar sarv...nust bolayla kay tumhala...stop u idiot
Don't reply by this language...respect her...
Khup chan mahiti sangitli dhanyavad
5 year West 😭😭😭😭😭😭 over thinking
🎉 Honorable Madamji Thanks for your Best information about Over thinking with lots of Blessings to you and your family With warm and Great regards 🇦🇺
Thank you madam
माझ्या मनाविरुध्द एखादी घटना घडली की मी अतिविचार करतो.मी एखादी घटना किंवा एखादा प्रसंग यातून लवकर बाहेर पडू शकत नाही.कृपया उपाय सांगा.
Sem mi sudha ascha vichar karo mi aatmhatya karnache vichar karto
खूप छान सागितले ताई धन्यवाद
खरं आहे माझ्या बाबतीत असंच होतं मी खूप खूप विचार करते मी माझा चेहरा नेहमी उदास दिसतो पण त्याला खूप कारणं आहेत
पण मी नेहमी दूसऱ्याचा विचार करते
आता सध्या lockdown मध्ये तर मी रात्रभर झोप येत नाही कोणी उपाशी आहे का मी त्यांना कशी मदत करू रे देवा अशीच प्रार्थना करत असते
रस्त्यावर प्राणी उपाशी आहे का सतत काही ना काही तरी विचार येतात काय करू तेचं कळत नाही please मला उपाय सांगा ना दुसऱ्याचं दुःख मला सहन होत नाही डॉ
छान वाटले मन प्रसन्न झाले
@@sangeetapadawal123 mla pan hich svaye ahe dusryanncha vichar Karat bsne
१०० टक्के सत्य आहे, अती विचाराने निद्रानाश झाला आहे त्याकरिता काही उपाय आहे काय?
Myadm tumhala khup khup dhnyavad...tumi khup chan sangitly.mi nkki kren...MLA nehmi Asch kstri hot
I don't agree with you. My hubby is very kind, loving, helping, he thinks a lot for others... Toooo much.
She is talking in general terms. There are exceptions to everything.
माझं ही रात्री खूप विचार चालु असता झोपेत पण मला असं vhatat च नही की मी झोपले काहीच समजत नाही
Mala pan ase hote..plz guide mam
अमूल्य मार्गदर्शन !👍👍👍👍👍👌👌👌👌👌!!धन्यवाद!!
देवा
तुझ्या
ज्ञानामुळे
सर्वांना
चांगले आरोग्य मिळत आहे
Please subscribe jeevanvdya mission UA-cam channel satguru Shri Wamanrao pai
आपली समजावून सांगण्याची पद्धत, वेगवेगळ्या विषयावर, खूपच आवडते. माणसाच जीवन कस सुरळीत चालाव या बद्दलचा खजिना वाटतो. सर्वात महत्वाच आपले त्या त्या संदर्भातील स्पष्ट विचार अधिक आवडत. हे सतकर्म आहे.
Tumch contact number
8275893770
अगदी खर आहे अनमोल माहीती दिली ताई
धन्यवाद 🙏🙏🙏
very nice information dr thanku so much for that
अतिशय चांगली माहिती. सर्वांना उपयुक्त.
Nice information doctor
Khup chan mahiti dilit mam tumche khup khup aabhari aahe
खुप छान आणि महत्वाची माहिती दिली... धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dilit dr.thank you. Rainy seasonmadhe limbu pani kokum sarbat butter milk gheu shakto ka? Tyaevaji kai ghyacha
Hello mam
Agdi tantotant barobar sangitale thumi.....
Khup abhari aahe🙏🙏🙏🙏
मन आणी आरोग्य यांचा अतिशय जवळचा सम्बन्ध आहे मॅडम आपण खूप छान माहिती देत आहात
खूप खूप खूप माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम 🙏
खूप छान व्हिडिओ डॉक्टर आभारी आहे🙏🙏🙏
खूप छान माहिती विचार करण्यासारखी धन्यवाद
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
Thank you madam, तुम्ही खूप छान समजावून सांगितले,
Thank you madam
Nice information Madam... Absolutely right aahe he sgl...
खूप महत्वाची माहिती दिली मॅडम थँक यु व्हेरी मच
खुप छान संगीतल माॅडम धन्यवाद