इतिहासाचं एक पान | Yashwantrao Chavhan | महाराष्ट्राचे दीपस्तंभ | Documentary | यशवंतराव चव्हाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 171

  • @shubhammitkal8143
    @shubhammitkal8143 Рік тому +135

    साहेब त्या वेळी तुम्ही उजनी धरण बांधले आणि माझ्या कुटुंबाच्या कष्टाला दिशा मिळाली म्हणून आज आम्ही A.C. बंगल्यात राहतो.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 9 місяців тому +8

    very good very nice speech महाराष्ट्राचे शिल्पकार राष्ट्रीय नेते यशवंत राव चव्हाण साहेब . आदर्श व्यक्तिमत्व . तरुणाना स्फुर्ती आणि प्रेरणा म्हणुन आम्हाला त्यांचा आशिर्वाद मिळाला त्यांचेशी हितगुज करता आले अनेकदा भेटता आले आम्ही भाग्यवान ठरलो . आम्हास मनस्वी समाधान वाटले

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 Рік тому +87

    निःस्वार्थी मुख्यमंत्री म्हणजे फक्त श्री यशवंतराव चव्हाण साहेब.त्यांच्या कार्याला कोटी कोटी नम्र प्रणाम.🙏🏽

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому +2

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @santoshteli999
    @santoshteli999 Рік тому +71

    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार........🌍♥️✨ यशवंतराव चव्हाण साहेब......🙏❤️✨

  • @reshmanaykodi4609
    @reshmanaykodi4609 2 роки тому +65

    भारताचे शिल्पकार . सन्माननीय यशवंत चव्हाण 🙏

  • @deepaksangar4451
    @deepaksangar4451 Рік тому +40

    यांच्या मुळेच आज स्वःता च्या मातीत राहून आपन पोठभर खात आहोत हेच खर आहे
    नाहीतर आपण सुद्धा युपी बिहार सारखे वनवन भटकत राहीलो आसतो
    शतश: नमन.... शतश नमन......

  • @dinakardesai633
    @dinakardesai633 10 місяців тому +21

    महाराष्ट्र चे हिरेतुल्य मानवी जीवन हे यशवंतराव चव्हाण आहेत.अशी रचना ईश्वर आशीर्वाद ने होते.अमचे भाग्य त्यांना पाहण्याचे भाग्य लाभले

  • @AjayPatel-nc2vl
    @AjayPatel-nc2vl 10 місяців тому +14

    मनापासुन सलाम यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कार्याला कदाचित त्या वेळी योग्य नेतृत्व या महाराष्ट्राला मिळाले नसते तर महाराष्ट्र युपी बिहार प्रमाणे मागासलेलाच राहिला असता

  • @shantarampadale6575
    @shantarampadale6575 9 місяців тому +8

    यशवंतराव चव्हाण साहेब यांना समजण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली पाहिजेत. अप्रतिम आहेत.

  • @prakashgudale5622
    @prakashgudale5622 Рік тому +26

    मा. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब म्हणजे उत्तम माणूस, यशवंतरावांच्या आठवणी महाराष्ट्राच्या कणाकणात नि मनामनात साठवल्या गेल्या आहेत. यशवंतराव, एस. एम. अण्णा, साने गुरुजी, पु.ल. देशपांडे, तर्कतिर्थ, गोविंदराव तळवलकर, प्रबोधनकार अशा आदर्शवत लोकांचे..कार्य, आचरण, तपस्या .माणूसपण..आजच्या पिढीला समजले पाहिजे...त्यासाठी ठरवून प्रयास करावा लागेल.

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 10 місяців тому

      महायुतीच्या नेत्यांपेक्षा या नेत्याची उंची किती मोठी होती ते लक्षात येईल

  • @ulkashivathare2249
    @ulkashivathare2249 Місяць тому

    माझे आवडते लहानपणापासूनचे व्यक्तिमत्त्व.त्यांचे विचार जीवन भाषणातून खूप वेळा लहानपणी मांडले.हिमालयाच्या मदतीला धाऊन जाणारा माझा सह्याद्री.कोटिकोटी प्रणाम🙏🙏🙏

  • @pnpolppol451
    @pnpolppol451 Рік тому +10

    या कराडच्या महान सुपुत्राला सलाम असा राजकारणी आताच्या काळात होणे नाही.साहेबांनी स्वतःचे राहते घर व संपत्ती सुध्धा राष्ट्राच्या अर्पण केली.खर तर त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे.

    • @Farhan7285-g7s
      @Farhan7285-g7s 10 місяців тому +1

      Right..my Yashwant Rao Chauhan is deserved for Bharat Ratna..who will tell the central government to do so.Sayyad Iqbal..satara

  • @dattatraymulik3935
    @dattatraymulik3935 9 місяців тому +8

    आम्हीं माण खटाव वाले आजही पाणी पाणी करतोय यशवंतराव असते तर आतापर्यंत आम्हाला पाणी मिळाले असते माण उत्तरेस आहोत आम्ही

  • @statusking2917
    @statusking2917 Рік тому +20

    सह्याद्रि दुरदर्शन चे आम्ही आभारी आहोत. कारण तुमच्या मुळेच आम्हाला महाराष्ट्रचा खरा इतिहास पहायला मिळतो आहे .✌️🙌🙏

  • @chakradharchavhan2149
    @chakradharchavhan2149 Рік тому +15

    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी अमोल कामगिरी बजावली व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ही ख्याती सार्थ ठरविली आहे.❤❤❤❤

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Рік тому +11

    जनमानसातून तयार झालेलं नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब, न भूतो न भविष्य ती असा मुख्यमंत्री लाख लाख प्रणाम, भारदस्त आवाजाचे निवेदक प्रदीप भिडे यांना अभिवादन

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 Рік тому +3

    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विषयी छान माहिती मिळाली, सह्याद्री चॅनेल ला धन्यवाद

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Рік тому +10

    खरोखरच आजवरच्या मुख्यमंत्र्यांपैकी एक उत्तम. त्या काळात असे बरेच लोक होते पण आता फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत.

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 2 роки тому +39

    महाराष्ट्राचा शिल्पकार . . . ।

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Рік тому +12

    नावातच यश होतं 👍🙏👌 महाराष्ट्राचे शिल्पकार मा यशवंतराव चव्हाण 🙏

  • @Kamlesh_01
    @Kamlesh_01 Рік тому +12

    60 , 70 च्या दशकात महाराष्ट्रात प्रामाणिक नेते होते आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेले ❤
    आज महारष्ट्रात सर्वच पक्ष केवळ भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत
    त्यावेळी महाराष्ट्र खरचं किती शांत आणि समृद्ध होते 😢

  • @JagdishPandit-yj2cr
    @JagdishPandit-yj2cr Рік тому +13

    महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब 💐

  • @adhikpatil2562
    @adhikpatil2562 Рік тому +21

    भारतरत्न प्रदान करण्यात आला पाहिजे साहेबाना

  • @anandpatil4774
    @anandpatil4774 10 місяців тому +7

    यशवंतराव चव्हाण साहेब तुमच्या कार्याला सलाम.❤❤

  • @pawandeshmukh8397
    @pawandeshmukh8397 17 днів тому

    महाराष्ट्राचे शिल्पकार थोर समाजसुधारक यशवंतराव चव्हाण साहेब शतशः नमन आणि आताचे मुख्यमंत्री त्यांचे थोडे तरि आदर्श का घेत नाही त्या शेतकर्यांचे हाल का पाहत नाही फक्त खुरचिसाठि अरे घ्या आदर्श त्या महापुरुषांचा

  • @rahultarange1
    @rahultarange1 Рік тому +8

    किती मोठं काम त्यांनी केले आहे..
    धन्यवाद सह्याद्री वाहिनी..

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe Рік тому +10

    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन...!

  • @ashoksahane190
    @ashoksahane190 10 місяців тому +1

    यशवंत राव म्हणजेच महाराष्ट्राचं यश .. निस्वार्थी , निष्कलंक ,

  • @mansingraothorat4016
    @mansingraothorat4016 Рік тому +5

    त्रिवार अभिवादन,महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांना

  • @wapbuzz
    @wapbuzz Рік тому +14

    पुर्ण ऐकल्यानंतर सार्थ अभिमान वाटला.

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 Рік тому +7

    पुरोगामी व औद्योगिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन ....

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 10 місяців тому +1

    महाराष्ट्राच्या इतिहासातील एक आदर्श शासनकर्ता यशवंत राव चव्हाण साहेब 🙏

  • @shrikrishnakamble1306
    @shrikrishnakamble1306 9 місяців тому +1

    साहेब तुम्ही नव्या पिढीला प्रेरणादायी आहेत

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 Рік тому +8

    साहेब आपल्या कर्तबगारीला मानाचा 🙏 मुजरा बोले तैसा चाले तयांची वंदावी पाऊले असे निस्वार्थी मुखय मंत्री आज तर दिसत नाहित २/१/१९७६साली मी फक्त पोषट पाकिटातुन मागास वर्गांचा रस्ता,पाणि व विज हया विषयावर अर्ज पाठविला तर साहेबांनी तात्काळ तयांची दखखल घेऊन तीनही मागण्यांची सबंधित खतयातुन पुर्ण ता सबंधित अधिकारयाकडुन पास करून पुर्ण केली साहेब मागास वर्गियांचे खरे कैवारी होते आम्ही आपले ऋणि आहोत 🙏👋✋
    कृष्णा दसूर कर

  • @manajimane9683
    @manajimane9683 10 місяців тому +4

    यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात कोणी होऊ शकणार नाही

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +5

    सुसंस्कारित मराठी नेता.🌹🙏

  • @subhashchavan8493
    @subhashchavan8493 2 роки тому +14

    Real Architecture of modern Maharashtra all time only

  • @sonababanraoshingne3676
    @sonababanraoshingne3676 Рік тому +6

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब , साष्टांग दंडवत

  • @sapatil9175
    @sapatil9175 Рік тому +16

    Greatest chief minister and great writer human being the architect of modern maharashtra

  • @meenakshijachak8744
    @meenakshijachak8744 8 місяців тому +1

    असे नेते आता होणे गरजेचे आहे

  • @uttamtandle4366
    @uttamtandle4366 9 місяців тому +1

    सलाम आहे या डाकूमेट्रस ❤🎉

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 Рік тому +3

    भारत देशाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना ञिवार वंदन

  • @shivshankarshinde4033
    @shivshankarshinde4033 10 місяців тому +4

    महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब...💐💐

  • @Maratha4912
    @Maratha4912 Рік тому +5

    डोळ्यात पाणीच आले जय महाराष्ट्र

  • @jamirpatelpatel828
    @jamirpatelpatel828 Рік тому +10

    साहेब...
    आपल्याला भारतरत्न मिळावा

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 Рік тому +8

    🙏 चव्हाण साहेबांना अभिवादन ❤

  • @ajitpatil3657
    @ajitpatil3657 9 місяців тому +1

    महाराष्ट्राचा भगीरथ म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाण

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 10 місяців тому

    स्वर्गीय यशवंत चव्हाण साहेब यांचा आदर्श महाराष्ट्रातील एकही राजकीय नेत्यांनी घेतलेला नाही, चव्हाण साहेबांच नाव फक्त स्वताचा फायद्यासाठी वापर जात आणि आज ते कोट्यावधी झालेत, खरच आशी माणस एका युगात पण जन्माला येत नाहीत
    आज चव्हाण साहेब आसते तर महाराष्ट्र देशात नंबर एकच राज्य आसतं

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 9 місяців тому +3

    साहेब यांनी गरीबी जवळुन पाहिली होती साहेब लोककल्याणकारी नेते होते

  • @rajeshpanchal7748
    @rajeshpanchal7748 11 місяців тому +5

    धन्यवाद, डीडी सह्याद्री📌💯

  • @Bal-i6u
    @Bal-i6u 5 місяців тому

    धन्यवाद धन्यवाद

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +6

    महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांना ञिवार वंदन 🌈🙏🎖📢

  • @vitthalkute236
    @vitthalkute236 Рік тому +3

    यशवंतरावांचे कार्य महान आहे मी ते श्रीरामपूर येथे सभेला आले की भाषण ऐकण्यासाठी हजर असायचो.

  • @shankartidke9637
    @shankartidke9637 9 місяців тому +1

    यशवंतराव खरे खूरे साहेब.

  • @manojyadav751
    @manojyadav751 10 місяців тому +5

    धन्यवाद सह्याद्री वाहिनी.........

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 Рік тому +3

    धन्यवाद
    भूतकाळ समजला
    पण इतिहास........
    वर्तमान काळाशी तुलना......

  • @NarayanLandge-z2s
    @NarayanLandge-z2s 9 місяців тому +1

    ❤ अतिशय छान माहिती

  • @drawatiawati3924
    @drawatiawati3924 9 місяців тому

    Saheb salute to you because of your so big social work we all are there in Western Maharashtra

  • @rajendrasabale7738
    @rajendrasabale7738 Рік тому +1

    राजकारणातील आणि समाजकारणातील एक आदर्श आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे एकमेव भूषण म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prateekshisode647
    @prateekshisode647 9 місяців тому

    35:43 perfect analysis by Sharad Pawar saheb👍👍

  • @manojkajale9946
    @manojkajale9946 2 роки тому +6

    I am very inspire Yashwantrao Chavan i like it

  • @uttamdombe8224
    @uttamdombe8224 10 місяців тому

    असा नेता होणे नाही केवळ अद्व तीय. शतशः प्रणाम

  • @sagargurav3671
    @sagargurav3671 9 місяців тому

    Salute to the great leader YASHWANT RAO CHAVAN SIR....

  • @rajendramisal528
    @rajendramisal528 10 місяців тому +3

    आमच्या देवराष्ट्रे चा अभिमान आम्हाला ही अभिमान आहे देवराष्ट्रेगाव त जन्माला आलो

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 10 місяців тому +2

    सलाम स्वा यंशवत राव चव्हाण साहेब

  • @mansingraothorat4016
    @mansingraothorat4016 Рік тому +8

    महाराषट्राचे शिल्पकार ,भारताचे अर्थमंत्री , संरक्षण मंत्री ,उप पंतप्रधान,अशी पदे मिळवली होती

  • @dharmarajinfragrouppune8524
    @dharmarajinfragrouppune8524 Рік тому +3

    फारचं अति उत्तम माहिती दिलीत, त्याबद्द्ल आपलें मनापासून धन्यवाद.💐💐💐

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 10 місяців тому +4

    यशवंतराव....
    तुमचा शिष्य कामातुन गेलंय....
    काळे तोंड झाले त्याचे. ..
    लोकांच्या पाठीतला खंजीर आता त्याच्याच पाठाडात घुसलाय....

  • @vijaydesai7771
    @vijaydesai7771 9 місяців тому

    महाराष्टतील सर्व नेत्यानी यांचा आदेश ध्यावा

  • @laxmanwankhade77
    @laxmanwankhade77 10 місяців тому +5

    खरा भारतरत्न 🌹

  • @vijaypatilwalwale8531
    @vijaypatilwalwale8531 9 місяців тому

    सलाम तू चा कामाला 🙏🙏🙏🙏

  • @prashantsalve5014
    @prashantsalve5014 10 місяців тому +4

    एक नंबर माणूस ❤

  • @rajendramisal528
    @rajendramisal528 10 місяців тому +4

    आमच्या गावचे सुपुत्र आहेत देवराष्ट्रे गावचे सार्थ.अभिमान आहे आम्हाला त्यांच्या गावात जन्माला आलो

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Рік тому +2

    साहेबांना विनम्र अभिवादन 👏👏

  • @sharadgholap6363
    @sharadgholap6363 Рік тому

    ऐकच साहेब महाराष्ट्र चे

  • @angadmore926
    @angadmore926 10 місяців тому +3

    साहेब सारखे नेतृत्व आता होणे नाही.. काम पावती आज पण जिवन्त आहे

  • @JasminSutar-i9n
    @JasminSutar-i9n Місяць тому

    👌👌👌

  • @Xavier_Likes_you
    @Xavier_Likes_you 9 місяців тому

    त्या वेळेस शेती केलेला माणूस मुख्यमंत्री होत असे म्हणुन शेतकरी सुखी झाला।

  • @sanjaychavanke5493
    @sanjaychavanke5493 10 місяців тому

    साहेब, खरच दीपस्तंभ,, 🙏🙏

  • @rameshshelar1253
    @rameshshelar1253 10 місяців тому +4

    आदरणीय विष्णु बाळा पाटील यांना फाशी कोणी दिले एक दुःख मराठा समाजाचे

  • @kishortravidan6106
    @kishortravidan6106 Рік тому +1

    All rounder Shri, Yeshwantrao Chavan🙏

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 8 днів тому

    यशवंतराव चव्हाण नंतर शरद पवार.... पण नंतर कोण
    महाराष्ट्राच दिल्लीत जे वजन होत ते ह्या नेत्यांमुळे होत... पण आता कोण नाही...
    शरद पवार यांच्या नंतर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका होईल...

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 10 місяців тому +2

    Saheb ...
    Kul kaayada karun garib kasht karnarya samajala jamin milali kasel tyachi jameen karodo shetkari maalak zale hakkachi jamin milali ... anant upkar garibawar❤
    .

  • @vijayrajeshirke4432
    @vijayrajeshirke4432 8 місяців тому

    अशाच नेत्यांनी देश विकसित केला लोग हे विसरले

  • @KBN-n4s
    @KBN-n4s 10 місяців тому +2

    Karad gives good person like Yashwant Chavan,Priviraj chavan and premlata tai Chavan

  • @rajrao3410
    @rajrao3410 3 роки тому +4

    Waiting for next

  • @thakursadanand8559
    @thakursadanand8559 10 місяців тому

    कोणीही पुरावा सादर करावा. महाराष्ट्र एकीकरणात या माणसाने काय भूमिका पार पाडली. कर्तृत्वान माणूस पण गांधी घराण्याचा सेवेकरी.

  • @dattabadak584
    @dattabadak584 9 місяців тому +1

    यशवंतराव हे नाव चंद्र सूर्य असेपर्यंत राहिल कारण इतका अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला पुन्हा लाभले नाही

  • @Dattatraysanaspatil7676
    @Dattatraysanaspatil7676 9 місяців тому

    🙏💐

  • @shekharpatil2468
    @shekharpatil2468 Рік тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान

  • @GangsterOfindiaa
    @GangsterOfindiaa 2 роки тому +2

    Oct 2022 madhe gaanja phukun baghtoy 98 cha kid me...asaa nostalgia basslaay fatt karun kaay saangu te music ti nadi aay haay haay

  • @VishvnathKhutal
    @VishvnathKhutal 8 місяців тому +1

    Saheb mi tumachyamule shikshak zalo

  • @atharvabhaise7711
    @atharvabhaise7711 10 місяців тому +1

    जय महाराष्ट्र 🙏☀️🚩

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 10 місяців тому

    Great leader of Indian development politics..

  • @ShahajiBhosale-xw7rp
    @ShahajiBhosale-xw7rp 9 місяців тому

    Hearing..is..supreme..court....
    Talking..is..labour..court...
    Seeing..is..higher..court..

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 Рік тому +1

    Khupach sundar mahiti

  • @user-in1uv7io9l
    @user-in1uv7io9l 2 роки тому +8

    Ek film aali hoti yashwantrao Chavan bakhar eka vadalachi
    🖇️ Milel ka

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kumarlendwe571
    @kumarlendwe571 Рік тому +1

    SAHEB...PRANAM

  • @anilnakashe716
    @anilnakashe716 Рік тому

    YASHAWANT HO BALAWANT HO ASE MAHARASHTRA CHE LADAKE MUKHYAMANTRI SHRI YASHWANTARAO BALAWANTRAO CHAVAN.

  • @ThakurAnuragSingh59
    @ThakurAnuragSingh59 Рік тому

    53:11 🤗 नेहमी लक्षात असावे