लय चंद्रा झाल्या पण विठाबाई नारायणगावकर फक्त एकच झाली ! | Vithabai Narayangaonkar | VIshaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 155

  • @souravmandhareofficial8880
    @souravmandhareofficial8880 2 роки тому +48

    विठा मांग यांचे ढोलकी वादक
    माझे पणजोबा बाबू हरी मांग 🙏🙏🙏🙏

  • @vishalumap3785
    @vishalumap3785 Рік тому +10

    विठाबाईच्या तमाशाशी आमची नाळ जुळलेली आहे . . .
    मानाचा मुजरा ...❤

  • @prathmeshphalke3713
    @prathmeshphalke3713 2 роки тому +42

    विठाबाई नाायणगावकर यांना मानाचा मुजरा...!!
    हे खरे कलावंत... लोकांच्या प्रेमासाठी झोकून देणारे कलावंत...

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Рік тому +11

    विठाबाई भाऊ मांग यांना केशरबाई खुडे यांची अप्रतिम गायनाची साथ मिळाली केशरबाई खुडे यांचा खूप गोड आवाज होता

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Рік тому +12

    राष्ट्रपती लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर मांग यांना विनम्र अभिवादन....🎉🎉🎉

  • @user376q4
    @user376q4 2 роки тому +9

    खुपच छान मी स्वःता 1982 साला पासून त्यांचे खुप कार्यक्रम पाहीले आहेत जिवंत कला म्हणजे फक्त विठाबाई

  • @pravinkanhere5956
    @pravinkanhere5956 Рік тому +13

    दादा तुंम्ही सांगता पण आंमच्या डोळ्यात पाणी येते ह्या कलावंताना मानाचा मुजरा .😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 роки тому +13

    डोळे पाणावले खूप छान.मनापासून धन्यवाद

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 місяці тому +1

    विठाई यांच्या कलेला सलाम l ❤❤❤❤❤

  • @बोलकिभावा
    @बोलकिभावा 2 роки тому +13

    खरंय,विठाबाईंसारखी तमाशासम्राज्ञी पुन्हा होणे नाही !

  • @dnyaneshwardhamale485
    @dnyaneshwardhamale485 2 роки тому +9

    विठाबाई अमर रहे विठाबाई नारायणगांवकर यांना मानाचा मुजरा

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 роки тому +6

    विठाबाई खरच खूप सुंदर कला सादर केलेल्या कलेला माझा दंडवंत आज आपल्या त नाही पण कला जिवंत आहे आणि तीच विठाबाई

  • @somnathkadam9169
    @somnathkadam9169 2 роки тому +7

    भाव तुमच्या चॅनेल ला सलाम छान माहिती दिलीत एक नंबर

  • @vishalg1503
    @vishalg1503 2 роки тому +16

    तमाशा जगवणारी कलाकार 👌👌

  • @santoshgaikwad6123
    @santoshgaikwad6123 2 роки тому +16

    बदलत्या काळात तमाशा ही कला म्हणून बदलत चालली आहे . हिंदी गाणे अरसिक प्रेक्षक या सगळ्या मुळे तमाशाचा पाया ढासळत चालला आहे .
    तमाशा पुन्हा मान सन्मानाने पुन्हा उभा राहिला पाहिजे

  • @prasadsutar3811
    @prasadsutar3811 11 місяців тому +13

    जागे व्हा लोकांना नको त्या व्हिडिओला लाईक करण्यापेक्षा आशा महाराष्ट्र भूषण व्हिडिओ लाईक करा आणि तमाशा सारख्या लोककलेला जपा

  • @bajanadasbhuirkar7518
    @bajanadasbhuirkar7518 2 роки тому +5

    विठाबाई नारायणगावकर यांना मानाचा मुजरा

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 2 роки тому +16

    जय हिंद आणि मानाचा मुजरा धन्य ते माता, पिता कि, ज्यांनी रत्न जन्माला घातलेल्या ते नेहमीच आपल्या सोबत आठवणी राहिल्या शिवाय राहणार आहे जय धन्य धन्य ते लोकशाहिर आणा भाऊ साटे ,यांना मानाचा मुजरा जय हिंदुराष्ट्र जय शिवराय

  • @sachinpatole1907
    @sachinpatole1907 2 роки тому +1

    विठाबाईना विनम्र अभिवादन जेव्हा जेव्हा त्या पंढरपूर ला येत त्या वेळेस माझ्या आजोबांना भेटावयास बोलवत माझे आजोबा तमाशा कलावंत कै.श्री. धोंडिबा तुकाराम पाटोळे सह गेंदनबाई कला मंच

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 2 роки тому +3

    सर्व प्रथम धन्यवाद,खुप छान माहीती दिली.

  • @aparnakatale3701
    @aparnakatale3701 2 роки тому +1

    लोककला तील एक अनमोल रत्न....
    व धाडसी मराठी कलाकार... त्रिवार मुजरा...

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 2 роки тому +9

    विठाबाई यांच्या आयुष्यावर योगिराज बागूल यांचे अप्रतिम पुस्तक आहे,...

    • @JayMaharashtra27
      @JayMaharashtra27 2 роки тому +4

      @Dipali Gaikwad तमाशा विठाबाई च्या आयुष्याचा.

  • @Naru0477
    @Naru0477 2 роки тому +10

    भाऊ तुमच्या व्हिडीओ खूप मस्त असतात 💥✨💫❤️

  • @ganeshlandge8832
    @ganeshlandge8832 8 місяців тому +1

    लावणी सम्राट विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांना विनम्र अभिवादन नारायणगाव तमाशा पंढरी म्हणून ओळख आम्ही ठाणगांवकर सिन्नर

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 2 роки тому +2

    विठाई माऊली चरणी विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Monika0207s
    @Monika0207s 4 місяці тому

    Bapre kiti great manus hotya ❤❤❤ delivery nantar kiti weakness yeto.. delivery karun stage var dance karaych mhanje he ya jagat konich kela nasel ata paryant 😊
    Aplya kama cha ani pesha cha kiti respect hota tyana❤

  • @ranojientertainmaint8899
    @ranojientertainmaint8899 2 роки тому +5

    मानाचा मुजरा
    आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 2 роки тому +3

    अप्रतिम सादरीकरण मनोगत धन्यवाद

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak 2 роки тому +4

    आपला विषयच लय भारी_🌺🌎♥️

  • @dilipshengal128
    @dilipshengal128 8 місяців тому +1

    विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा तमाशा पाडळणेया गावांमध्ये आलेला होता.

  • @jayharimauli1015
    @jayharimauli1015 2 роки тому +2

    लाख लाख‌ सलाम अश्या कलावंताला खरच आसे कलावंत आता होणे मुश्किल

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Рік тому +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Rupeshkumar-xe6ei
    @Rupeshkumar-xe6ei Місяць тому

    लाख लाख मुजरा या कलाकाराला

  • @amarrochkari2449
    @amarrochkari2449 2 роки тому +2

    मानाचा मुजरा अशा कलाकाराला

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 2 роки тому +14

    मानाचा मुजरा अशा कलाकाराला 🙏🙏🙏🙏

  • @prabhakarulekar9187
    @prabhakarulekar9187 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 роки тому +2

    विठाई यांना ‌🙏

  • @sunilgade4646
    @sunilgade4646 5 місяців тому

    मनभावन..👌👌💞

  • @rupalijadhav3580
    @rupalijadhav3580 8 місяців тому

    Kharach khup kautukaspad aani abhimanaspad ahe ❤

  • @archnaghume1845
    @archnaghume1845 2 роки тому +6

    विठाई तुम्हाला शत शत शत नमन

  • @babjid4946
    @babjid4946 2 роки тому

    मनाचा मुजरा धन्य त्या विठाई माऊली ला, खरोखर त्या कला पंढरी तल्या विठू माऊलीच होत्या 🚩👏

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 8 місяців тому

    विठाबाई यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @ahirani7665
    @ahirani7665 2 роки тому +5

    आनंदा अहिरे या तमाशा कलाकार ची माहिती

  • @ramkrishnapanchal9103
    @ramkrishnapanchal9103 Рік тому +1

    असे कलाकार होने नाही ❤

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 роки тому +2

    Pranam 🙏🙏🙏

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 2 роки тому +18

    राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगलाताई बनसोडे यांचा पण जीवन प्रवास जाणून घ्या

  • @leelabhangale6321
    @leelabhangale6321 2 роки тому +5

    Very nice.. good job......नाहीतर आहेत आताच्या निर्लज्ज नालायक आंगभर कपडे न घालणाऱ्या बाई

  • @vikramwaydande9853
    @vikramwaydande9853 2 роки тому +1

    सुरेखा पुणेकर यांचा गण प्रवास आम्हाला आवडेल काय काय?

  • @suryakantgaikwad3876
    @suryakantgaikwad3876 Рік тому

    डोळ्यात पाणी आल. ....😢😢

  • @balasahebpaik5065
    @balasahebpaik5065 Рік тому +1

    Jay Bhim Jay Vithbai❤

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 роки тому +3

    माय माऊली 🙏

  • @ravikore4833
    @ravikore4833 2 роки тому +1

    खरंच महान कलाकार

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 7 місяців тому

    विठाबाईस मानाचा मुजरा

  • @shreeramravsaheb792
    @shreeramravsaheb792 2 роки тому +2

    वारे कलावंत.

  • @sharadbhojane6484
    @sharadbhojane6484 2 роки тому

    रंगवलं सर तुम्ही

  • @SunA-n8z
    @SunA-n8z 5 місяців тому

    Hats off ❤

  • @citycreationstudio6074
    @citycreationstudio6074 2 роки тому +3

    मानाचा मुजरा 🙏

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 роки тому +4

    Maharashtra Bhushan Vitha Bai .

  • @LandgeGreenwoods
    @LandgeGreenwoods Рік тому

    Very good information thanks for this channel

  • @dhanrajborkar7292
    @dhanrajborkar7292 2 роки тому

    motivation aahe aajchya yuva pidhi sati

  • @sudarshankhade5454
    @sudarshankhade5454 2 роки тому +3

    चंद्रकांत ढवळपूरीकरा सह दत्ता महाडीक पुणेकर यांचा जीवन पट

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 2 роки тому +2

    Pahili nrutyagana pavala bhalerao Ani vithabayi Yanaa bhavpurn shadhajali

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase389 2 роки тому +1

    मानाचा मुजरा

  • @ramdaspokharkar3053
    @ramdaspokharkar3053 2 роки тому +1

    विठु माऊली

  • @vikaskushare
    @vikaskushare Рік тому

    केला हेच जीवन

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +2

    Vithabai.Mahan,Kalakar.

  • @findme9925
    @findme9925 9 місяців тому

    मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏

  • @chira918prodution
    @chira918prodution 2 роки тому +2

    सुपर सर

  • @poonamnagpurkar6059
    @poonamnagpurkar6059 8 місяців тому +1

    Aajkal chya najuk lawni karnarya mullinna ac gadi pahije bodyguard pahije hyanna kay kalnar kharya lawnya sanradni nni kay kay trass sahan kela 😢 vathai tumchya kalela ani tumchya tyagala manacha mujra 🙏

  • @rohittaiwade9919
    @rohittaiwade9919 Рік тому

    Jay vithabai🙏🙏 Jay lahuji

  • @vijaymahajan401
    @vijaymahajan401 Рік тому

    Haribhau bade nagarkar . yanchya baddal mahiti sanga 🙏

  • @atulbansode3838
    @atulbansode3838 2 роки тому +3

    मंगला बनसोडे यांचा पण सांगा प्रवास

  • @pratimapatole7284
    @pratimapatole7284 2 роки тому

    Manacha mujra vithabaina💐💐💐

  • @vinodjadhav547
    @vinodjadhav547 2 роки тому +2

    अमन तांबे पुणेकर यांचा जीवन प्रवास सांगा.

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 роки тому

    Vthabi naryangonkar yanna bhavpurna sharadhanjali

  • @snehalkamble240
    @snehalkamble240 2 роки тому

    मानाचा मुजरा अश्या मातेला.

  • @chayanpasge7397
    @chayanpasge7397 2 роки тому +1

    आता येवड कोणच राहील नाही

  • @dhodiram5157
    @dhodiram5157 2 роки тому +2

    आता कलाकार आसे रहिले नाहीत धन्यवाद विठाबाई

  • @navnathsudrik9668
    @navnathsudrik9668 2 роки тому +1

    Aavdala video

  • @sangitatapaseshingade
    @sangitatapaseshingade 2 роки тому +2

    Thanks 🙏🙏

  • @chaturwakde2317
    @chaturwakde2317 2 роки тому

    Dhnya tya mahan kalakas sashtang namskar

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 роки тому

    बरोबर आहे

  • @shaileshnalawade2296
    @shaileshnalawade2296 2 роки тому +1

    खुप छान

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Рік тому +1

    Maharashtra Gaurav.

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 роки тому +1

    महान कलावंत

  • @sujatagaikwad8617
    @sujatagaikwad8617 2 роки тому

    Nice video 👍👌♥️💐💐🙏🙏

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 2 роки тому

    Chaan

  • @pappubendhbar316
    @pappubendhbar316 2 роки тому

    बाबुराव बोरगावकर यांचा जिवनप्रवास

  • @umaeshhake
    @umaeshhake 2 роки тому +2

    भाऊ ऐक व्हिडिओ सोनारपाडा चा मोठा सोन्या ची पन खुप प्रसिद्ध बैल आहे

    • @prathmeshphalke3713
      @prathmeshphalke3713 2 роки тому +1

      होय उमेश जी आपण घेणार आहोत सर्व बैल.. सोन्या बैलाचे सुद्धा घेऊया...

  • @aratishinde2858
    @aratishinde2858 2 роки тому +3

    आत्ताच हाल्ली आलेला मराठी पिक्चर चंद्रमुखी आम्रुता खानविलकर कोणावर आधारीत आहे काय कहानी आहे तीची जरुर सांगा

    • @ShantanuGhule-ce6hw
      @ShantanuGhule-ce6hw 7 місяців тому

      विश्वास पाटील लिखित काल्पनिक कादंबरी चंद्रमुखी वर च आहे ती film.

  • @DK-bk3ix
    @DK-bk3ix 2 роки тому

    Make documentary on Roshan Satarkar..

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 Рік тому

    Gret

  • @subhashmahajan8148
    @subhashmahajan8148 Рік тому

    भिका भीमा sangàvikàr

  • @SachinJadhav-wo6yg
    @SachinJadhav-wo6yg 2 роки тому +2

    काळू बाळू

  • @nandinishindevlogs2395
    @nandinishindevlogs2395 2 роки тому +2

    Fecebook var pahun kon kon ithe sarch kartay

  • @xyz-cb2rq
    @xyz-cb2rq 2 роки тому

    I proud of you

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 2 роки тому +1

    Nice

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 роки тому +1

    लक्ष्मी नारायणगावकरची माहिती सांगा

  • @rajukalokhe1367
    @rajukalokhe1367 2 роки тому +1

    👌👌

  • @xyz4513
    @xyz4513 2 роки тому +2

    कमल वनिता कराडकर तमाशा पन सांगा