Це відео не доступне.
Перепрошуємо.

५००० वर्षांपूर्वी माणसाच्या डोक्यामध्ये घुसलेली परमेश्वर हि संकल्पना : डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лют 2024
  • विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
    जन्म : १६ नोव्हेंबर १९२७ - मृत्यू : १७ डिसेंबर २०१९
    हिंदी तसेच मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते , दिग्दर्शक व पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवणारे डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू हे थोर विचारवंत, प्रचंड अभ्यासू , विज्ञानवादी व समाजवादी होते.
    या विडिओ मार्फत त्यांचे काही विडिओ आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे.
    आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.
    व चॅनेल ला subscribe करायला विसरू नका
    हा विडिओ इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर बनविलेला आहे.
    ह्यात कोणते ही व्यक्तिगत मत जोडले गेलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
    धन्यवाद
    संतोष पाठारे
    महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
    • महात्मा ज्योतिबा फुले ...
    गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
    • गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
    भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
    • डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
    • स्वातंत्र्यवीर विनायक ...
    श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
    • कर्मयोगी श्री संत गाडग...
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
    • देवळाचा धर्म आणि धर्मा...
    'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
    • 'Why I am an Atheist' ...
    धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
    • धर्म, अंधश्रध्दा नि तु...
    मानबेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य
    • नवमानवतावाद , लेखक : म...
    चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
    • चार्वाक दर्शन, विश्व व...
    गोपराजू रामचंद्र राव, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक.
    • गोपराजू रामचंद्र राव,...
    पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक 'सॉक्रेटीस' चे प्रेरणादायी विचार.
    • जीवनात एकच चांगली गोष्...
    #डॉक्टर #श्रीराम #श्रीरामजन्मभूमि #श्रीरामस्तुति #लागू #विज्ञान #हिंदी #मराठी #चित्रपट #अभिनेता #दिग्दर्शक #श्याम #अंधश्रद्धा #विज्ञान_महत्वपूर्ण_प्रश्न

КОМЕНТАРІ • 933

  • @sunilthorat6790
    @sunilthorat6790 3 місяці тому +8

    प्रचंड अभ्यासाने आत्मसात केलेले बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी विचार आहेत सर आपले तुम्हाला सलाम🎉

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 4 місяці тому +46

    धार्मीक देव न मानणारेही बरेच लोकही संस्कारी व चांगले मानव
    किवा माणूस असतात,या उलट
    देव मानणारेही राक्षसीवृत्तीचे
    असू शकतात।

  • @pranhansramtekeyes5955
    @pranhansramtekeyes5955 5 місяців тому +45

    डाँ. लागू,,, 👌सर आपल्या विचाराशी मी 100%आपल्या सोबत अहो 🙏

  • @vishalsonkamble9224
    @vishalsonkamble9224 4 місяці тому +4

    डॉ. श्रीराम लागू सर ..... आपले विचार ऐकून धन्य झालो ..... मला गर्व आहे की मी विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या संत महापुरुषांच्या मराठी मातीत जन्म घेतलाय .....
    चिकित्सक, विज्ञान निष्ठ विचार..... ❤

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 5 місяців тому +42

    मी विचाराशी सहमत आहे 100%

  • @veerMaratha2708
    @veerMaratha2708 5 місяців тому +26

    असं वाटत होत की डॉ लागू बोलतच रहावे आणि मी ऐकतच राहावं, खूप छान विचार(डोळे उघडणारे)..

    • @laxmanpawar5499
      @laxmanpawar5499 5 місяців тому

      याला मना दोन शब्द मुसलमानाच्या विरोध मध्ये बोल

  • @vidyachandekar277
    @vidyachandekar277 5 місяців тому +18

    भगवंत म्हणजे आदर्श, एकलव्यासारखे आपल्या आतली सायकाॅलाॅजीकल ताकद जागृत करण्याचा पूजा हा मार्ग आहे, तसेच जीवन जगण्याचे सुसंस्कृत मॅन्युअल म्हणजे प्रत्येक धर्माचा आधार आहे

  • @ajaynavale626
    @ajaynavale626 4 місяці тому +7

    भक्ति करा भक्तीच्या स्वरुपात मीच परमेश्वर असं समजून वेडपणा करा चराचरात एकच तत्व व्यापून असा अनुभव येईल देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठैलो या संत तुकाराम महाराजांच्या वाक्याची प्रचिती येईल

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale7831 5 місяців тому +15

    परमेश्वर ही एक economy आहे कोणी माना किंवा न माना पोटाची खळगी भरण्याची एक संधी किंवा मार्ग

    • @dashrathbidave6974
      @dashrathbidave6974 5 місяців тому

      Amhi sagla sodu tu nokrya de bhadkhau tu potasathi kahi kru nko tula fakt hat oay ahet

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 місяці тому +5

    ईश्वर तुमच्या डोक्यात कोणता आहे हे अगोदर सिद्ध व्हायला हवे. अनादी काळापासून चालत आलेला हा अभ्यास चूक असू शकत नाही त्रुटी आपल्यात आहे नक्कीच.ईश्वर ही तुमच्या मते संकल्पना ज्यादिवशी पुसट होईल त्यादिवशी मानव जात सुद्धा पृथ्वी तळावरून पुसट होईल.

  • @user-ravilpmum
    @user-ravilpmum 5 місяців тому +22

    ग्रेट सर 🙏

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 5 місяців тому +31

    छान मार्गदर्शन केले आहे, ❤

  • @avinashkukade2121
    @avinashkukade2121 5 місяців тому +17

    हे नवविचार केवळ कल्पनाच आहेत,
    परमेश्वर ही स्थिती अनंत काळापासून चालत आलेली आहे, व पुढेही अनंत काळापर्यंत चालत रहाणार आहेत,

    • @kavirajkamble2275
      @kavirajkamble2275 5 місяців тому +2

      माणसांनी निर्माण केलेला की

    • @avinashkukade2121
      @avinashkukade2121 5 місяців тому

      @@kavirajkamble2275 मानवाच्या लक्षात आलेली स्थिती

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 5 місяців тому +1

      Anant kala pasun 🤣🤣Shemnya Manus Yeun layi jala 20 lakh varsha jaltea dinosaur Hindu hote ka Jai shree Ram Manta hote ka😂

  • @dipakdhomse6969
    @dipakdhomse6969 5 місяців тому +39

    राम कृष्ण अस्तित्व तेच नाकारतात ज्यांच्या नावात राम कृष्ण आहे.

    • @sudampalwe4884
      @sudampalwe4884 3 місяці тому +2

      हाच न्याय तुम्हाला सुद्धा लागू आहे. नावातच दीपक असून सुद्धा अंधार तुमचा स्थायी भाव आहे

  • @varshachavan5428
    @varshachavan5428 5 місяців тому +12

    जिथे तुमच विज्ञान संपत तिथे आमचं आध्यात्म सुरू होतो.... अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏⚜☘🔱🙏

    • @Prashant-MO
      @Prashant-MO 5 місяців тому

      जपान, अमेरीका, चीन यासारख्या विकसित देशांमध्ये बुवा बाबा स्वामींची गरज पडत नाही. तुमच्या सारख्या अवलंबित लोकांमुळेच भारतीय प्रगती करीत नाहीत. वाईट फक्त तुमच्या घरातील लहान मुलांचे वाटते. त्यांच्या डोक्यात अंधश्रद्धेचे खिळे ठोकले जातात. मस्तीत पण शिस्तीत जगता आलं पाहिजे, देव असला काय किंवा नसला काय काही फरक पडत नाही. विचार बदलले की जीवन बदलतेच.

    • @KshitijLembhe
      @KshitijLembhe 2 місяці тому +1

      ५००० वर्ष अध्यात्म होतंच की कुठे काय फरक पडला? विज्ञान हाच खरा धर्म आहे.

  • @gangadhar952
    @gangadhar952 5 місяців тому +47

    अंधश्रद्धा,कर्मकांड आणि धर्म याचा काहीही संबंध नाही.
    आपण धार्मिक आहोत म्हणजे ,जी व्यक्ती चारित्र्य,मानवता,देशप्रेम इत्यादी मुल्याना ,मानते तो पण मानवी धर्म असतो.

  • @DilipThombare-vx7qv
    @DilipThombare-vx7qv 4 місяці тому +7

    मानव निर्मीत ईश्वरी संकल्पना, व तंत्र विधेने मनोनिर्मित केलेले देविदेवता हे अध्यात्मिक धंदा चालवणार्या संस्थाना अर्थप्राप्ती करुन देणारा आहे.

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 5 місяців тому +9

    डॉक्टर श्रीराम लागू साहेब खूप धन्यवाद सर

  • @shradhadeshmukh1134
    @shradhadeshmukh1134 5 місяців тому +8

    परमेश्वर हा मानवी बुद्धिच्या पलीकडे आहे. तो बुध्दीने कळणारा नाही. ज्ञापन.गीता ,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा,भागवत वाचा म्हणजे कळेल.

    • @Thooklagake
      @Thooklagake 5 місяців тому

      Aho he sagle grantha manavi buddhi cha vapar karun lihile gelet ani te vachaylapan buddhi cha vapar hoto

    • @pramodkamble4929
      @pramodkamble4929 5 місяців тому +1

      भागवत वा गीता हे कोणी लिहिले आहे?
      माणसानेच हे लिहिले आहे.
      भागवत वा गीता मध्ये महिलांना तुच्छ मानलं गेलं आहे.
      जो देव डोळ्यांना दिसत नाही त्याला मानायचे कसे?
      जर असला तर मग संकटात तो धावून का येत नाही?
      साधं उदाहरण आहे ना भारतात कोरोना शिरलाच‌ कसा?
      इतके जर तेहतीस कोटी देवांचा जथ्था असताना प्रवेश दिला कसा?
      आजही महालक्ष्मीचे हेड आॅफीस‌ भारतातच आहे ना मग प्रधानमंत्री परदेशातून हजारो कोटीचे कर्ज काढून का घेतात?
      यावर विचार केला पाहिजे.

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r 5 місяців тому

      ​@@Thooklagakeमग कर ना बुध्दीचा वापर😅 वाच ना ते😅😂

    • @Thooklagake
      @Thooklagake 5 місяців тому

      @@user-is1dt7mj2rTu jaa apla shengdane vik jaun train madhe kuth sushikshit lokanchya naadi lagun tujha standard sodtos

    • @govindsagde6388
      @govindsagde6388 4 місяці тому

      बरोबर

  • @santoshgawade2952
    @santoshgawade2952 5 місяців тому +23

    परमेश्वर आहे की नाही मला माहिती नाही..
    मनाची ची उलघाल,जी असते ती परमेश्वर चे नामस्मरण केल्याने समाधान मिळते

  • @vishalbhosale3475
    @vishalbhosale3475 5 місяців тому +12

    खूप छान विचार सर, समाजाने खरंच स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अशा गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 5 місяців тому +7

    माननीय डॉ श्रीराम लागू सरांचे विचार खरोखरच विज्ञानवादी आणि पुरोगामी आहेत. जे आजच्या समाजाला या विचारांची गरज आहे डॉ श्रीराम लागु सर हे आजच्या काळातील चार्वाक आहेत.त्यांणा सप्रेम नमस्कार.

    • @dattatrayadeshpande8546
      @dattatrayadeshpande8546 5 місяців тому

      विद्यान vidnyan म्हणजे काय रे भाऊ.

    • @santoshsawant5932
      @santoshsawant5932 5 місяців тому +1

      ​@@dattatrayadeshpande8546 जिथं विज्ञान संपते , तिथून अध्यात्म सुरू होते.

  • @mahadevkokate6296
    @mahadevkokate6296 15 днів тому

    फार मोठे विचारवंत डॉक्टर लागू सर व विजय तेंडुलकर सर 🙏🙏

  • @AnveshTriratne
    @AnveshTriratne 5 місяців тому +41

    अगदी बरोबर बोलतात डाँ. लागू
    असा विज्ञान वादी विचार मांडण्यासाठी अभ्यास लागतो.

    • @Sanjay-uj8dy
      @Sanjay-uj8dy 4 місяці тому

      बरोबर... लागू यांचा खूप अभ्यास होता... त्यांना नोबेल मिळाले होते 😊

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 4 місяці тому

      ​@@babasaheb9341tu bol na mag .

  • @shamchillal5398
    @shamchillal5398 5 місяців тому +30

    जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ Albert Einstein हे म्हणाले होते की परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी मला खुप मोठ्या पुराव्याची गरज नाही! माझ्या हाताचा 'अंगठा ' पुरेसा आहे!

    • @satishramteke8987
      @satishramteke8987 5 місяців тому +2

      घंटा

    • @Vishal_s00777
      @Vishal_s00777 5 місяців тому +6

      मग त्यांनी तुला अंगठा दाखवला👍🏻🤣🤣

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 5 місяців тому +4

      पण त्याची ईश्वराची संकल्पना आणि तथाकथित शेंदूर वाल्या ईश्वराची संकल्पना यात फार फरक आहे,,,तुम्ही हेडलाईन च वाक्य उचललं फक्त

    • @user-gq3tw4kw9p
      @user-gq3tw4kw9p 5 місяців тому

      ये सतयुग त्रेता द्वापर सब का सब भारत का इतिहास नहीं बल्कि ब्राह्मणों द्वारा बनाया गया झूठा काल्पनिक इतिहास है ये सिर्फ ब्राह्मणी ग्रंथों में ही मिलेगा और कहीं नहीं।
      आश्चर्य होता है आप जैसे शिक्षित व्यक्ति भी इन कपोल कल्पित कहानियों पर विश्वास करते हैं।
      आप तर्क क्यों नहीं करते कि इनका दावा सारे संसार के इतिहास का वर्गीकरण का है उन युगों में पैदा हुए ईश्वर के अवतारों को तीनों लोक का मालिक बताया गया है किन्तु इन युगों और उनमें पैदा हुए कथित जगत के पालनहार भगवानों के बारे में इंग्लैंड फ्रांस जर्मनी अमेरिका किसी को पता ही नहीं है।
      आपने पढ़ा होगा इनका एक एक युग कई कई लाख साल का होता था जबकि मानव सभ्यता के पूरे विश्व के इतिहास अध्ययन करिए तो पाषाण काल से लेकर अभी तक अलग ही इतिहास है जो पुरातात्विक सबूतों के आधार पर सिद्ध भी किया जा चुका है कि कब मानव ने अग्नि का उपयोग शुरू किया ,कब से शिकारी जीवन से खेती पशुपालन आदि करने लगे, कब से घर बनाकर बस्तियों में रहने लगे ,कब से कपड़ा पहनने लगे, कब से पढ़ने लिखने लगे कब लोहा तांबा पीतल सोना आदि का आविष्कार हुआ यह सब कुछ हजार सालों का सत्य व प्रमाणिक इतिहास है दूसरी तरफ ब्राह्मणों के एक एक युग लाखों साल के होते थे और उनकी गप्प कथाओं में ऐसे ऐसे पात्रों का वर्णन है जो तीन तीन युगों तक जीवित रहे जैसे परशुराम वह सतयुग में गणेश के दांत तोड़कर उन्हें एक दन्त बनाता है त्रेता में सीता स्वयंवर में जाकर हंगामा करता है और द्वापर में भीष्म व कर्ण को धनुर्विद्या सिखाता है यानी तीनों युगों में जवान सैनिक के रोल में , बूढ़ा तो होता ही नहीं , हनुमान जामवंत आदि त्रेता यानी रामायण कालीन पात्र महाभारत काल यानी द्वापर में भी अपना रोल निभा रहे हैं ।
      यह सब सिर्फ कहानियों में ही संभव है वास्तव में नहीं ।
      लोहे का आविष्कार होकर अभी चार हजार साल भी नहीं हुए फिर सतयुग से लेकर द्वापर तक फरसा लहराने वाले परशुराम व अन्य योद्धाओं के हथियार तलवार त्रिशूल आदि के लिए लोहा किस ग्रह से आयात किया गया था ?
      चारों धाम की स्थापना शंकराचार्य जो ब्राह्मण थे ने सातवीं आठवीं शताब्दी में किया था उसके बाद ही धीरे-धीरे प्रचारित करते हुए आज वे उन्हें उन शूद्रों को भी अपना तीर्थस्थान स्वीकार करवाने में कामयाब हो गए जिन्हें उनके ब्राह्मण धर्म के अनुसार शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान का अधिकार ही नहीं था जिनकी संस्कृति श्रमण संस्कृति थी श्रमजीवी थे जो बुद्ध के अनुयायी थे।
      आज भी शंकराचार्य का पद ब्राह्मण के लिए ही आरक्षित है कोई शूद्र शंकराचार्य नहीं बन सकता।
      भारत में संघर्ष विषमता वादी अंधश्रद्धा वादी ब्राह्मण वाद और समतावादी मानवतावादी वैज्ञानिकता वादी बुद्धिज्म के बीच ही रहा है और आज भी जारी है ब्राह्मण वादी शूद्रों को सत्ता के बल पर शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान से वंचित करके उन्हें पूर्व की स्थिति में ले जाने के लिए प्रयासरत हैं, एससी एसटी ओबीसी के जीवन स्तर में जो भी सकारात्मक बदलाव आये हैं वे समतावादी महापुरुषों फुले साहू अम्बेडकर पेरियार आदि के संघर्षों के बदौलत आये हैं किंतु यह बात अभी तक अशिक्षित तो छोड़िए शिक्षित शूद्र भी नहीं समझ पा रहे हैं और हिन्दू बनकर ब्राह्मण वाद और ब्राह्मण शाही को ही मजबूत कर रहे हैं जिस दिन शूद्र समाज के लोगों को अपना सच्चा इतिहास और समतावाद विषमता वाद का संघर्ष मालूम पड़ जायेगा वे ब्राह्मणों द्वारा थोपे गए झूठे काल्पनिक इतिहास होगा..

    • @rajeshpatel4198
      @rajeshpatel4198 5 місяців тому +1

      म्हणजे अंगठा परमेश्वर आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

  • @vastvikta821
    @vastvikta821 5 місяців тому +7

    सत्य विज्ञान आहे,ते परिपूर्ण अभ्यास,प्रयोग करून सिध्द करून दाखवत.आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतः अभ्यास करून, डोळस कृती करून अनुभव घेवून सिद्ध केल तर सत्य समोर येत.म्हणून कुणी सांगितलं म्हणून विश्वास ठेवणे म्हणजे अज्ञान,विनाश,जीवन नष्ट होणे.

  • @ashokmhaski1053
    @ashokmhaski1053 5 місяців тому +18

    आज समाजाला असे मार्मिक विचार देणार्या विचार वंताची गरज आहे

  • @gurunathvdeshpande8147
    @gurunathvdeshpande8147 5 місяців тому +10

    ज्याला अदृश्य शक्तीच सहाय्य होत तो डाॅ श्रीराम लागुशी सहमत होणार नाही.ज्ञानेश्वरीचा अभ्यास त्यांनी केला नाही.देव मुर्तीत नाही.तो तुमच्या अत:करणात आहे.अंधश्रद्धेचा अतिरेक नको.तसेच निर्मुलनेचा अतिरेक नको.

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w 5 місяців тому +19

    परमेश्वर या संकल्पनेमुळे कोणाचे नुकसान झाले ? देव आहे ह्या विश्वासामुळेचं लोक नीतीमत्तेने वागतात, स्वतःचे आचरण चांगले ठेवतात. आमचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे आणि तो कायम राहणारचं ! मग कोणी काहीही म्हणो.

    • @user-vn2fs5dd8q
      @user-vn2fs5dd8q 5 місяців тому +7

      म्हणूनच माणसाचे पाप गंगेमध्ये धुतल्या जातात...मग त्याने कुणाचा जीव घेतला असेल तरी

    • @padmakarjoshi1485
      @padmakarjoshi1485 5 місяців тому

      हे निरीश्वरवादी, बुद्धीवादी, धर्म, कर्मकांड हे थोतांड मानणारे परंतु मोहनदास करमचंद गांधींचे कालबाह्य अहिंसा तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते मुसलमान किंवा ख्रिश्चन समाजातील सुधारणा, अज्ञान, धार्मिक वा राजकीय अत्याचार यासंदर्भात मिठाची गुळणी घेऊन का बसतात ? हिंदु समाज सहिष्णू असल्याने ही हिंमत ते करू शकतात. आपली बुद्धी, वेळ ह्या अल्पसंख्याक आणि धर्मांध समाजाच्या प्रबोधनासाठी वापरली तर जीवनाचे सार्थक होईल.

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 5 місяців тому

      Tu close minded manus ahe tujya sarake tar sarvata neecha astata.

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r 5 місяців тому

      ​@@user-vn2fs5dd8qभाऊ प्रत्येक गोष्ट आपल्या बुध्दीला समजतेच अस नाही,,

  • @ganpatkadam-ju4kr
    @ganpatkadam-ju4kr 5 місяців тому +46

    दिवंगत श्रीराम लागू यांना कोटी कोटी नमन

  • @sambhajianantkawlas3951
    @sambhajianantkawlas3951 5 місяців тому +24

    डॉ लागु च्या विचाराशी मी सहमत आहे.

    • @Timakiwala
      @Timakiwala 5 місяців тому

      भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
      हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
      बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
      हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
      ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
      कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
      ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान

  • @meenagarud4315
    @meenagarud4315 5 місяців тому +14

    👍👍 बरोबर आहे जोपर्यंत माणसाच्या डोक्यात अंधश्रद्धा आहे तोपर्यंत त्याची प्रगती नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 місяців тому

      म्हणूनच आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन हिंदूत्व नष्ट करून इस्लाम कबुल केला तर निश्चितपणे भारताची फार मोठी प्रगती होणार.

    • @avinashkukade2121
      @avinashkukade2121 5 місяців тому

      श्रद्धा या अंधच असतात.

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 5 місяців тому

      Dnyadevata Suddha Andhalich Aste😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 місяців тому

      फक्त हिंदू धर्मावर टीका करा.
      इस्लाम वर बोललात तर सर तनसे जुदा.

  • @mamtabhagat5487
    @mamtabhagat5487 5 місяців тому +8

    खूप छान सर ग्रेट सर

  • @rajkumargaikwad9285
    @rajkumargaikwad9285 4 місяці тому +6

    ज्या देशात देव आहे, त्या देशातील लोक बुद्धि हीन आहे,...... त्या देशातील लोक कुठलेच शोध लावत नाहीत,

    • @rajkumargaikwad9285
      @rajkumargaikwad9285 4 місяці тому +1

      ते फक्त भारतात च आहे.

    • @vaigyaniksoch123
      @vaigyaniksoch123 4 місяці тому +1

      100 % बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहे

    • @kishorpadalkar2055
      @kishorpadalkar2055 4 місяці тому

      हे स्वतःला विज्ञानवादी बुध्दीवादी समजणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंधभक्तांची आवडती समजुत.
      याला वैज्ञानिक आधार असल्याचे ऐकिवात नाही.

    • @bpositive9986
      @bpositive9986 3 місяці тому

      श्रीनिवास रामानुजन कोण होते. कणाद महर्षी कोण होते

  • @sureshshinde1318
    @sureshshinde1318 4 місяці тому +5

    सूर्य पाहण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाची गरज भासते तो इतर साधनानी पहाता येत नाही तसेच देव होऊनच देव भक्ती करावी लागते देव, इंद्रिय नेणती ज्याचे घर जे मना वचना अगोचर, बुद्धीशी नकळे ज्याची मेर, ऐसी निर्वीकार निज वस्तू, हाती देईजे पदार्थ किंवा दृष्टी दाविजे साक्षात ऐसा नव्हे गा परमार्थ, ज्ञानेश्वरांनी साडे सातशे वर्षा पूर्वी जे सिद्धांत मांडले त्याला आजही चॅलेंज नाही तें समजून घ्या पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे, पाण्या पासून वीज तयार होते, ठिबक सिंचन सर्वच सांगत नाही, आग उठी आकाश मे झड झड उठे अंगार आगर संत नं होते तो जल जाता संसार

  • @rbh3100
    @rbh3100 5 місяців тому +23

    Great rational thinker . Very realistic thoughts.Hats off. Good compilation of Dr Lagoo's videos.Thank you.

    • @Timakiwala
      @Timakiwala 5 місяців тому

      भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
      हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
      बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
      हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
      ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
      कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
      ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान

  • @kalpanakale7670
    @kalpanakale7670 5 місяців тому +32

    सर लोकांना खर पटत नाही ग्रेट सर

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 5 місяців тому +21

    आज डॉ. लागू असते तर राजकीय परस्थिती चा खरपूस समाचार घेतला असता.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 5 місяців тому

      आणि काय केले असते? एक पेग मारून झोपले असते!भाड खाऊ हरामखोर परजीवी

  • @rajeshingle5368
    @rajeshingle5368 5 місяців тому +5

    देव नाही हे निर्विवाद सत्य आहे, विज्ञानवादी बना, डॉ. लागू खरं बोलतात.

  • @sunilpatkar9294
    @sunilpatkar9294 5 місяців тому +8

    अगदी बरोबर आहे, दुर्दैवाने आपल्या देशात जास्त अशिक्षित असल्याने इथे देवाची भीती जास्त आहे.
    पण जर तो खरोखर आपल्या माता पित्याच्या भूमिकेत आहे तर तो आपल्या लेकरावर का रागवेल? (असला तरीही)

    • @shashikanthindlekar292
      @shashikanthindlekar292 5 місяців тому +1

      Educated people also encourage participated

    • @abhishekdongare999
      @abhishekdongare999 5 місяців тому +1

      Mi sushikshit ahe, senior software developer ahe, pan mazi devavar atyant shradha ahe. Char pustak vachun degree ghetlyane devavarch vishwas thevaycha nahi mhatal mhanje yala murkhpanach mhatal pahije. Ajkal dev manan mhanje ashikshit ani te lokanna sanganara ha devapeksha motha zala ahe, ani tyanchyat ahankar evdha bharla jato ki te swatla devacha bapach samju lagatat nave tr te swatach dev ahet as tyanna watat. Jyapramane doctor honyasathi medical kinva engineer honyasathi engineering la admission ghyav lagat tyapramane dev shodhanyasathi adhyatmachi degree ghyavi lagate. Swatachi akkal hi anubhavashivay pajalu naye.

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 5 місяців тому

      @@abhishekdongare999there is no relationship between degree holdings and rationality.

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r 5 місяців тому

      तुझी बुद्धी अजून जंगलातच आहे वाटत😅😂

    • @ajaynavale626
      @ajaynavale626 4 місяці тому

      या विचाराशी मी सहमत आहे कोपतो तो देवच नव्हे

  • @singeranchorvinaykasbekar2241
    @singeranchorvinaykasbekar2241 5 місяців тому +7

    देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी परमेश्वराचं नाम घेऊन आपली कामं करून आपल्यालाच पुढे जावं लागतं हेही तितकच खरं आहे परमेश्वर कुणाला काही आयत देत नाही देवाचं अस्तित्व हे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देवाला मानत नाही मग ती स्वतःला जास्त मानू लागते... एखादं क्रिटिकल अवघड ऑपरेशन डॉक्टरांनी केल्यानंतर तेही म्हणतात आम्ही आमचे प्रयत्न केलेत आता देवाच्या हातात आहे.....

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 5 місяців тому

      भाऊ,परमेश्वर हिच एक अंधश्रधा आहे, विचारांमधे स्पष्टता असू दया..

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 4 місяці тому +2

    परमेश्वर एक शक्ती आहे विचार करा.... कोण आहे ? जो अवघं विश्व चालवतो . निसर्ग...... काय आहे तर परमेश्वर च न? माणूस जिथं नतमस्तक होतो तिथे असतो परमेश्वर. हो पण मीच मोठा असा समज जर कोणाचा असेल तर त्याला हा प्रश्न पडणारच. 🙏

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 4 місяці тому +3

    मला वाटत ह्या बाबतीत संतांनी बोलेल चांगल .तुम्ही शिकले म्हंजे सर्व जानल अस म्हणता येणार नाही.

  • @nitinbhartiya11
    @nitinbhartiya11 5 місяців тому +9

    काय गम्मत आहे बघा 🎉 जे जे लोक ईश्वर (फक्त हिंदूंचा) मानत नाहीत त्यांची नावे बघा.. श्रीराम लागू, सीताराम येचुरी, मणीशंकर अय्यर, गोविंद पानसरे, जयराम रमेश .. ही लिस्ट मोठी आहे 😅

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 4 місяці тому

      Gobar khana chhod diya toh thodi akal wapas aa Sakti hai Bhai
      You are intentionally spreading false and fake information

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 4 місяці тому

      No one said about the religion
      They are talking about the concept of God from all religions
      If possible try to understand

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 4 місяці тому

      Jya deshat etake powerful 33 koti dev Devi, Avatars chamatkars yagya mantra shraap Rishi Muni Sadhu Babas Kali Chandi Durga Bhawani Jwala etc etc supporter hote
      Hazaro saal gulam bane baithe thhe

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 4 місяці тому

      Do you know ye purush Vishnuji ki nabhi se nikale Kamal se Purush Bramhaji ki utpatti Hui aur fir unhone Bramhanda banaya
      Ye Vishnuji aur Kamal ko kisne banaya aur woh bramhanda ke bahar hai ya andar ?

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 4 місяці тому

      People believe that God Allah Yeshu will protect them from every problem who couldn't protect their own temples churches mosques and followers

  • @SunilShinde-bp8sq
    @SunilShinde-bp8sq 5 місяців тому +9

    खूपच छान 👌👌👌

  • @user-gz2xm4dv6s
    @user-gz2xm4dv6s 4 місяці тому +9

    माझ विश्वास देवावर आहे अंध्रध्देवर नाही 🚩🙏

    • @kishorpadalkar2055
      @kishorpadalkar2055 4 місяці тому

      सद्गुरू वामनराव पै यांचे विचार सुध्दा असेच आहेत.

    • @KshitijLembhe
      @KshitijLembhe 2 місяці тому +2

      सगळ्या अंधश्रद्धांच्या मुळाशी देव, गॉड, खुदा ह्या संकल्पना आहेत.

    • @user-gz2xm4dv6s
      @user-gz2xm4dv6s 2 місяці тому

      देवावर विश्वास असणे गरजेचे आहे कारण आपल्याला एक आधार राहते एक भेव राहते की आपल्या वरती सुध्धा कोणी तरी आहे आणि आपण पाप कर्म नाही करणार
      आणि गंभीर वेळेस ठाम राहतो कारण मला विश्वास राहणार की मझ सगळा छान होणार आणि मझ आत्मविश्वास खाचानार नाही

  • @MIR785H
    @MIR785H 5 місяців тому +6

    दुसऱ्याच्या श्रद्धा व विश्वासाचा तिरस्कार करणारा नास्तिक हा कधीच विवेकी नसतो….तो फक्त एक तिरस्कार करणारा व्यक्ती असतो….पू ल देशपांडे हे खऱ्या नास्तिकाचे उत्तम उदाहरण होते….दाभोलकर किंवा लागू खूप मागे आहेत

    • @saurabhjadhav1000
      @saurabhjadhav1000 5 місяців тому

      कर्मकांड

    • @sunitabawane7942
      @sunitabawane7942 4 місяці тому

      Pahale lakho graha mahit navate , disat navate mhanun navate ka ?? God particle pahale navata ka ?? Aata mahit zala .

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 5 місяців тому +23

    निर्सग म्हणजे देव

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 5 місяців тому +25

    खुप छान अभिनेता,, खुप चांगले विचार

  • @ganeshgarde3408
    @ganeshgarde3408 4 місяці тому +3

    श्रीराम लागूला या पुथ्वीवर नक्की कोणी पाठवल आणि का पाठवल आणि हा माणूस मेलाच कसा बर मेल्यावर हा माणूस गेला कोठे ?

    • @govindsagde6388
      @govindsagde6388 4 місяці тому +1

      यांनी जर दुसरा सुर्य तयार करुन दाखववा मग देव नाही अस मान्य करू

  • @user-td6on4ut2x
    @user-td6on4ut2x 4 місяці тому +4

    तो नाही ना तुमच्यासाठी, मग त्याची चर्चा कशाला ? खा प्या आणि वर जा...

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 5 місяців тому +9

    देवाच्या नावावर दुकानदारी चालवणाऱ्यांना धर्मभोळ्या लोकांकडून लुटायची संधी धर्माचे ठेकेदार कसे सोडतील???

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 4 місяці тому +2

    छानच मार्गदर्शन 👌👌👌👍👍👍

  • @vishramjadhav4274
    @vishramjadhav4274 4 місяці тому +2

    Very good thinking sir.

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 5 місяців тому +11

    विनम्र अभिवादन सर.

  • @bhaskarkhadse4540
    @bhaskarkhadse4540 5 місяців тому +6

    Khup saan mahiti dili sar❤

  • @karanpawar1
    @karanpawar1 5 місяців тому +4

    या विचारावर एकदा स्वामी विवेकानंद वाचा समजेल.. 😅 समजेल.. चार्वक किती भोगवादी होता ते..😂 हे वाचून देश मोठा नसतो.. त्यासाठी विवेकानंद समजायला
    लागते.

  • @Legotechnic831
    @Legotechnic831 5 місяців тому +5

    Super sir❤

  • @kalpaknayak3256
    @kalpaknayak3256 5 місяців тому +3

    Yes.. Spiritual and Science are two good concept of Life.

  • @bhagwansonawane1791
    @bhagwansonawane1791 5 місяців тому +3

    Great I like this video

  • @sidwow5454
    @sidwow5454 5 місяців тому +6

    हा दुसर्‍या च्या जीवावर उठून मोठा झाला येवढेच मला माहीत आहे.
    तुझ नाव श्रीराम का आईबापांनी ठेवल ते पहिला माहित कर

    • @pradnyagaikwad4034
      @pradnyagaikwad4034 5 місяців тому

      पागल आहेस रे कीव येते तुझी

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 5 місяців тому +18

    Very nice work

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 5 місяців тому +6

    देव माना न माना तो खर्या-अर्थाने अजिबात नाहीच- नाही!😂

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 4 місяці тому +2

    यांना वाटतं सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून मीच एक नग उत्पन्न झालो, जो प्रचंड बुद्धिमान आहे. आता कुठंय ? मरावे वाटत नाही, पण गेलास ना? ॠषिमुनी नव्हते काय? जनतेच्या मनोरंजनाचाच एक भाग. नट काय करू शकणार! आपले क्षेत्र च सांभाळावे, तेच बरं.

  • @ashokshelke-xu4mm
    @ashokshelke-xu4mm 5 місяців тому +8

    अप्रतिम विचार सरांचे 100

  • @gopichandtetambe6732
    @gopichandtetambe6732 5 місяців тому +13

    परमेस्वर नाही परमेस्वर नाही परमेस्वर नाही हे सतत मानसावर बिंबवीले तर माणसाच्या मनात आणि फरक बसतो

    • @Timakiwala
      @Timakiwala 5 місяців тому

      भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
      हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
      बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
      हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
      ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
      कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
      ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 5 місяців тому

      Andhya tuje Dhrama che log kartat Parmeshwarcha shonya evidence Ahe maga te best agontisim hota.

  • @ramdastambe9650
    @ramdastambe9650 5 місяців тому +15

    I like this video thanks.

  • @uday7115
    @uday7115 4 місяці тому +3

    भगवान है तो फिकर क्यु, नही है तो जिकर क्यू😊

  • @kardakganesh3182
    @kardakganesh3182 5 місяців тому +3

    Khup chan speech

  • @anilshendge5529
    @anilshendge5529 5 місяців тому +8

    खुप छन सर धन्यवाद त्यांनी शिक्षित लोकन्ना कालेल हीच अपेक्षा धन्यवाद सर

  • @user-tl9dw4zs2i
    @user-tl9dw4zs2i 5 місяців тому +9

    इतर धर्माच्या देव-देवतांच्या विषयी काहीतरी बोलून दाखवायचे होते

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 5 місяців тому +3

      ते बोलले.इतर धर्मात सुधा अंध श्रद्धा आहेत.

  • @user-pn2bs8bc1q
    @user-pn2bs8bc1q 4 місяці тому

    विज्ञान, वैज्ञानिक, संशोधक कधीच ईश्वराचे अस्तित्व मानित नाही,
    पण डॉक्टर मात्र परमेश्वर मानुन आपले काम इमानेइतबारे करीत आहेत!
    शेवटी ते नातेवाईक यांना सांगतात,
    "आमचे प्रयत्न संपले, आता ईश्वरच तुमचा रूग्ण बरा करील!"
    ही श्रद्धा आहे की, अंधश्रद्धा!?😮

  • @jai123d
    @jai123d 5 місяців тому +130

    भाषणात फक्त परमेश्वर ऐवजी अल्ला किंवा बुद्ध शब्द वापरा म्हणजे बरोबर अर्थ समजावून सांगतील लोक...

    • @maheshkulkarni9774
      @maheshkulkarni9774 5 місяців тому +11

      सत्य आहे अगदी सहमत

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 5 місяців тому +17

      येशू पण वापरा मग बघा कीती भावना दुखावल्या जातील

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 5 місяців тому +35

      परमेश्वर म्हणजेच अल्लाह. परमेश्वर भारतीय शब्द आहे, अल्लाह अरबी शब्द आहे. आणि बुद्ध ही स्थिती आहे, एखादी व्यक्ती नाही. कुणीही बुद्ध होऊ शकतो

    • @jai123d
      @jai123d 5 місяців тому +7

      @@Vicky-fl7pv मग शब्द वापरायला काय प्रॉब्लेम आहे...??

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 5 місяців тому +9

      तुम्हाला फक्त शब्दाशी प्रॉब्लेम आहे संकल्पनेशी नाही

  • @user-px1ym7fg9u
    @user-px1ym7fg9u 5 місяців тому +25

    परमेश्वर आहे. आपण सर्व प्रॉपर्टीचे मालक होऊ शकतो. पण श्वासाचा मालक हा परमेश्वरच आहे.

    • @mangalajadhav2176
      @mangalajadhav2176 5 місяців тому +5

      Shwas ha naisargik aahe

    • @rushikeshkamble5411
      @rushikeshkamble5411 5 місяців тому

      मग फाशी घ्या. बघूया परमेश्वर काय करतो.

    • @milindrane4977
      @milindrane4977 5 місяців тому

      निसर्ग म्हणजे काय.

    • @NiranjanBharose-sz1jb
      @NiranjanBharose-sz1jb 5 місяців тому

      जर स्वासावर परमेश्वरावर कंट्रोल आहे तर, जेव्हा, जेव्हा अनेक प्रकारचा अन्याय, अत्याचार, किंवा बेकसूर महिलेवर बलात्कार होतो तर त्यांच्यावर कंट्रोल का ठेवत नाही? नाही तर तो क्रूर माणसाला, भित असेल.

    • @kiranmarodkar3312
      @kiranmarodkar3312 5 місяців тому +1

      Nisarg mhanjech parmeshwar

  • @nileshr5826
    @nileshr5826 5 місяців тому +10

    देव मानणे, म्हणजे अंधश्रहधा नाही, असे कोटी, कोटी डॉ. लागू झाले तरीही देव ही संकल्पना जाणार नाही... आस्तिकता ही नेहमी विजयी च होणार....

    • @b.company96
      @b.company96 5 місяців тому +6

      मला तुझ्या बुद्धीची कीव येते..!

    • @subodhs6778
      @subodhs6778 5 місяців тому

      अरे तुझा मेंदू अजून चिमपंझी एवढच आहे.

    • @vishalg4839
      @vishalg4839 5 місяців тому +1

      ​​@@b.company96Mi pan hech Bolnar hoto....
      Kharach Kiv yete

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 5 місяців тому +6

      @@b.company96 मला तूझ्या बुध्दीची. मग corona काळात लस कशाला घेतलास. रामाच्या मंदिरात जावून बसायचे होते. Corona गेला असता की. कशाला घाबरून लस घेतली.

    • @amrutdesai4047
      @amrutdesai4047 5 місяців тому +1

      Bhashan purn aika aani comment taka ... tumchi comment adani aahe

  • @preranafernandes2365
    @preranafernandes2365 5 місяців тому +9

    Thanks for your support 🙏 ...you can explain the way i think

  • @namdevdeulu5023
    @namdevdeulu5023 4 місяці тому +1

    लागूंचे परमेश्वराविषयी हे विधान फार चुकीचे आहे

  • @HillsHeart303
    @HillsHeart303 5 місяців тому +3

    शिवाजी महाराजांचे नाव घेतले म्हणून सांगतो की, महाराज स्वतः रोज भवानी आई ची पूजा करत आणि ते महादेवाचे ही भक्त होते.
    अरे हर हर महादेवाची गर्जना करत मोघलशाही संपवली असा आपला रक्तरंजित इतिहास विसरलात काय? आज भारत चंद्रावर यान पाठवतो. आपला देश एक प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते उगीच इतकी फॉरेगन इन्व्हेस्टमेंट होते का? आणि हे सर्व देव धर्म परंपरा टिकवून च झाले आहे.

    • @KshitijLembhe
      @KshitijLembhe 3 місяці тому +1

      पण संभाजी महाराजांना औरंग्याने हाल हाल करून मारलं त्यावेळी कुठलाही देव त्यांच्या मदतीला आला नाही. का आला नाही? किती हाल झाले माझ्या राजांचे. आठवलं तरी डोळ्यातून पाणी येतं.

  • @vaibhavdombe7448
    @vaibhavdombe7448 5 місяців тому +3

    अंतिम सत्य म्हणजे च देव आहे.सत्य कधी बदल नसते

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 4 місяці тому +2

    तुम्ही लोक अंधश्रद्धा नाही देव निर्मूलन करत आहात देव आमच्या संतांनी पहिला त्यांच्यावर आमचा विश्वास

  • @saurabhkadam1205
    @saurabhkadam1205 4 місяці тому +2

    100 टक्के सहमत 🙏

  • @sunandanrao220
    @sunandanrao220 5 місяців тому +6

    Extremely thoughtful and brilliant speech by veteran Dr.Shtiram Lagoo.

  • @user-pn2bs8bc1q
    @user-pn2bs8bc1q 4 місяці тому

    अंधश्रध्दा नष्ट करता करता..
    डोळस श्रद्धा नष्ट व्हायला नको!
    अंधश्रद्धेला तिलांजली देणे, तितकेच महत्त्वाचे आहे!
    श्रद्धा जरूर असावी, अंधश्रद्धा नसावी!🎉🎉🎉

  • @madhavmanalkar4093
    @madhavmanalkar4093 4 місяці тому

    सर्व धर्म मनुष्यने निर्माण केले आहे.बरोबर आहे.पण
    या विश्वात एक अदुश शक्ती ती निराकार अनंत आहे. पण आतापर्यंत कोणाला दिसली नाही आणि दिसणार ही नाही. आतापर्यंत कोणालाही माहिती नाही. कितीही बुद्धीमान जन्माला येऊन गेले. या प्रश्नाचे उत्तर देउ शकले नाही.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 5 місяців тому +13

    Lagu Sir was very great and true humanbeing.

  • @sejeshpawar232
    @sejeshpawar232 5 місяців тому +3

    Great Sir

  • @nileshk3249
    @nileshk3249 Місяць тому

    मला वाटते परमेश्वरला जे मानत नाहीत त्यांना संकटातही देवाची आठवण यायला नको

  • @Rejratan385
    @Rejratan385 4 місяці тому +1

    उत्तम विचार

  • @NarayanChatarkar-ns1fv
    @NarayanChatarkar-ns1fv 5 місяців тому +6

    हे.फक्त.एकाच.धर्माला.न.सांगता.सर्व.धर्मांना.सांगा!

  • @jayant19u211
    @jayant19u211 5 місяців тому +6

    रोहिणी हट्टंगडीदेखील आहेत इथे 😍 शाम मानव देखील!

  • @akash338
    @akash338 5 місяців тому +13

    परमेश्वर आहे हे कोणीच नाकारू शकत नाही 🚩

    • @rajeshpatel4198
      @rajeshpatel4198 5 місяців тому +3

      कुठे असतो हा परमेश्वर?
      भारता मध्ये रोज 80 पेक्षा जास्त बलात्कार होतात .
      काय करतो तुमचा परमेश्वर??

    • @mountainsoul1111
      @mountainsoul1111 4 місяці тому +1

      ​@@rajeshpatel4198 law of karma cha abhyas kara uttar milel.

    • @ParivartanYatra
      @ParivartanYatra 4 місяці тому

      कुठे दडलेला आहे? भित्रा आहे का ? आधार काय? अंधभक्ती म्हणतात ती हीच... डोकं गहाण ठेवणारी माणसांच्या धडात जानवर असं ही म्हणता येत नाही, त्यामुळे जनावरांचा अपमान होतो...

    • @mountainsoul1111
      @mountainsoul1111 4 місяці тому +1

      @@ParivartanYatra परमेश्वर सर्वत्र आहे तो पहाण्यास पात्रता किंवा संतकृपा लागते. संत साहित्याचा अभ्यास करा. भक्ती शिवाय परमेश्वर भेटूच शकत नाही. कुठेही भेटायला तो माणूस नाही.

  • @amogh9627
    @amogh9627 4 місяці тому

    डॉ. लागूंचं माणूस सोडून दुसरा एखादा प्राणी स्वजातीय प्राण्याचा जीव घेत नाही हे विधान अत्यंत चुकीचं आहे!

  • @user-gq3cq6qw4p
    @user-gq3cq6qw4p 5 місяців тому +1

    खरंच आहे,
    देवाच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडणारे अतीशय धुर्त आहेत

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz 5 місяців тому +17

    डॉ .लागु म्हणतात ते मी खरच माणतो .जय अंनिस🙏

  • @amitbansode8670
    @amitbansode8670 5 місяців тому +3

    Hats off to Dr.

  • @salvi8643
    @salvi8643 4 місяці тому +1

    चर्वाक दर्शन शास्त्र हे चर्वाक ऋषी यांनी हेच सांगितले आहे पण ते कुणीच सांगत नाही

  • @Ajaykale754f
    @Ajaykale754f 2 місяці тому

    Hatts off to Great Dr. Shriram lagu

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 5 місяців тому +7

    Je milate te pratyekacha karmache phal asate.Mi nastik ahe ase mhanayachi buddhi denarahi toch parameshwar ahe mhanun he Dayaghana sarvanver tuzi Krupa drusthi ashich niranter rahu de.

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 5 місяців тому +3

    No.1

  • @madhavmanalkar4093
    @madhavmanalkar4093 4 місяці тому

    या विश्वात एक अदुश शक्ती ती निराकार अनंत आहे. पण आतापर्यंत कोणाला दिसली नाही आणि दिसणार ही नाही. आतापर्यंत कोणालाही माहिती नाही. कितीही बुद्धीमान जन्माला येऊन गेले. या प्रश्नाचे उत्तर देउ शकले नाही.