डॉ. अशोक राणा सर यांचा फार अभ्यास आहे. अनेक ग्र॔थ त्यांनी अभ्यासले आहेत. सोणवने सर तुमचे व्हिडिओ पाहून विचारांचा चालना मिळते. दोघांनाही खूप धन्यवाद. ❤❤
अतिशय वस्तुनिष्ठ , सत्य , पुराव्यासह विवेचन डोळे उघडणार आहे . भ्रामक , काल्पनिक पुराणे , कथा , कादंबऱ्या डोक्यावर कायम बिंबवून पिढी बरबाद करण्याचे धार्मिक कार्य सोप्या पद्धतीने कर्मठ लोक करतात हे स्पष्ट दिसून येते . छान कार्यक्रम आपण दिलात . खूप खूप धन्यवाद 🙏
किरण सोनवणे साहेब डॉक्टर राणा ची मुलाखत काय इतिहास काय हे सर्वांच्या नजरेत आणून त्याबद्दल मनापासून आभार अशीच माहिती वारंवार देत चला भारतात ठराविकच पत्रकार आहेत जे सत्य बाहेर आणतात त्यापैकी तुम्ही एक अगदी योग्य वेळी योग्य योग्य वातावरणात मुलाखत घेतला डॉक्टर नानासाहेब मनापासून आभार
इतिहास हा इतिहास असतो,कथा ह्या कथा असतात.कथा काल्पनिक व रचलेल्या असतात.इतिहास हा सत्य घटनेवर आधारित असतो, त्यातूनच राष्ट्राची जडनघडन होते व राष्ट्र निर्मितीस फार मोठा हातभार लागतो.सर छान संदर्भ देऊन सत्य असत्याचे दर्शन घडविले आहे.
खुप खोलवर आणि खरी माहीती आपण या वाट चुकलेल्या माणवांना दाखवत आहात यातून बरेच obc बांधव आपला इतिहास समजूण घेतील आणि योग्य मार्गाने चालतील अशी अपेक्षा बाळगूया .
ह्या संभाषणातुन खुप सा-या गोष्टींचा आज खुलासा झाला किरण सर . धन्यवाद हे घडवून आणल्याबद्दल . दुर्दैव , विटा वाहून नेणारा , पत्थरफोडून मुर्ती घडविणारा आमचा ओबीसी बांधव ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ ,आज कुणाची तरी तळी उचलण्यात धन्यता मानीत आहे .
ज्या महारांनी हिंदु धर्मातून बौध्दधर्मात प्रवेश केला तो धर्मांतरित बौध्द जर सोडला सर्वच देवदिकांना मानतात.पण ज्या त्या धर्मांना आपापला देवतांची पुजा पाठ करण्याचा अधिकार आहे. कुणीही कुणाच्या धर्मावर टीका करु नये.
मॅक्स महाराष्ट्र व सोनोने सरांचे खूप खूप धन्यवाद खूप चांगला विषय निवडला व राणा सरांच खूप चांगल्या प्रकारे विस्तृत अभ्यास पूर्ण विश्लेषण अस आजपर्यंत ऐकण्यात आले नाही. खरोखर मॅक्स महाराष्ट्र चे खूप खूप धन्यवाद.
३०० वर्षा पूर्वी एका कादंबरीत उल्लेख आला आणि तेथून त्य चाणक्याचा प्रसार आणि मार्केटिंग चालू झाली , अशोकच्या एकाही शीलालेखात ज्याचा उल्लेख ही मिळत नाही , चाणक्य म्हणजे ब्राह्मणाचे हस्तमैथूनच आहे
Thank Adrian. Dr.ranaji thanks Mala tumachi mate shumbhertakke patali .Ampang je Katie vishleshan kele te sarve te barobar he sagalemudde Patale ,ramala aadarsha ka mandatory samajàt nahi urmrla pawar.
आदरणीय किरण सोनावणे आणि आदरणीय जेष्ठ साहित्यिक इतिहास अभ्यासक अशोक राणा सर आपण दोन्ही मान्यवरांनी आजच्या काळात सर्वत्र राममय प्रचार सुरू असताना आपण बेधडक रामायणातील सत्य असत्य यावर चर्चा विमर्ष करून सत्य इतिहास सांगून समाजाचे प्रबोधन करीत आहात त्याबद्दल मानाचा सॅल्युट
यावरून हेच सिद्ध होते की रामायण ही पौराणिक कथा आहे आणि काल्पनिक आहे. यामुळे एका काल्पनिक गोष्टीवर चर्चा करणे निरथक आहे .पण खरी शोकांतिका ही आहे की बहुजन समाज अजूनही यातून बाहेर आलेला नाही .
मा आदरनिय डॉ राणा साहेब शत शत नमन करतो तसेच पत्रकार सोनावने सर आपणाला पणं शत शत शत फार चांगले विषलेशन डॉ राणा सर नी केलं सत्य इतिहास सत्यशोधक सांगितले आहे धन्यवाद
Dr.Ashok Rana sarkha itihas sanshodhak mala aikayla Mila he maz bhgya samzto mi❤ ekadam khari khari chij sunane me .ata...Jo aj tak...Mistry hua karato karato thi.. khup khup dhanywad..sir..
खुपच छान विश्लेषण केले आहे आपण सर. एवढेच म्हणावेसे वाटते की भारत देशाचे दुर्भाग्य आहे की देशातील उच्चपदस्थ व्यक्तीने आंधळी अंधश्रद्धा ठेवून नागरिकांना वैज्ञानिक मार्ग न दाखवता आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी अंधश्रद्धेच्या मार्गाला लावणे हे अतिशय मुर्खपणाचे लक्षण आहे. शहाण्या माणसाने याचा विचार करावा.
आपल्या म्हणण्यानुसार ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे आणि तो 5000 वर्षांपूर्वीचा आहे तर मला असे म्हणायचे आहे की तो ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या लिपीमध्ये लिहिण्यात आला व ते सर्व पुराव्यासहित सांगावे
अत्यंत अभ्यासपूर्ण ससंदर्भ विवेचन. अज्ञानाचा अंध:कार दूर करुन बहुजन जेंव्हा हे समजून घेतील तेंव्हाच काही आशा आहे. दैवतीकरणाच्या नशेत वहात जाणाऱ्यांना अवश्य पाठवला पाहिजे हा व्हिडिओ. आभार.
बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना वाचा आणि आओळखा देव,देव्या कुठे आहेत. ते कळेल.ब्राम्हनाणी, मनुवादी लोकांनी देशातील लोकांना मुर्ख बणवण्यात आले. देव, दैवत कुठे ही नाही. 🎉🎉नमो बुद्धाय 🎉🎉 जजशिवराय 🎉 जयभीम 🎉 🎉🎉 जयसंविधान 🎉 🎉
Very nice sir, dhanyawad brilliantly telling the truth, Ram mandir aur kuch nahi bas brahman logo ka business badhane ke liye event management hai jaha kuch din bad obc logo ko no entry hogi aur brahman logo ki ane wali pidhi ko business soch samjhi chaal hai
Awesome piece of investigative journalism and off course from a historical perspective. Well done Ashok Rana Sir and Kiran Sonawane Sir. I only hope that it reaches the vast majority of people in Maharashtra. Kiran Sir you are doing a fantastic job. Kudos to you.
अशोक राणा साहेबांच् व्याख्यान सर्वंच हिंदू बांधवानी ऐकाव . सर अयोध्येत ज्या कामगाराचा घाम गाळून ती वास्तू तयार होत आहे मात्र रामाच्या स्थापनेनंतर त्या गाभाऱ्यात त्यांना प्रवेश नसनार हे सत्य कधी हिंदू बांधवाना समजाव
सर्व ईश्वर काल्पनिक आहेत🤣कृष्ण👉(यादव, अहिर, ग्वाला) लव👉(कुर्मी, कुणबी, पटेल, पाटीदार, सेंथवार) कुश👉(कुशवाह, मौर्य, माळी, सैनी),राम 👉 राजपूत, वाल्मिकी👉कोळी, वाल्मिकी, हनुमान👉दलित, प्रत्येकाला प्रत्येक ईश्वरचा झुन-झुना देण्यात आला आहे.
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !" ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.... -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
पूजा खेड़कर या ब्राह्मणी महिला अनैतिकरित्या ias कशी बनते यावर काय मत आहे? बहुजन कितीही सुधारतील पण एक ब्राह्मण हा दुसरा ब्राह्मणाला अवैधरित्या वर आणतोच त्याचं काय?
डॉ. अशोक राणा सरांचा खूप सखोल अभ्यास आहे , सरांचा मिथकांवर पण खूप दांडगा अभ्यास आहे, सर संदर्भासह बोलतात , ते मला आपले मित्र मानतात हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ❤
@@syedzakirali1489 अजिबात नाही, sigiriya हे ठिकाण बौध्द मठ होते नंतर तिथून श्रीलंकेतील राजे काश्यप यांनी राज्य केले इ स च्या पाचव्या शतकात ते होऊन गेले व त्यांच्या राज महालाचे ते अवशेष आहेत, मी नुकताच श्रीलंकेला जाऊन आलो आहे व ही जागा पाहून आलो आहे, लवकरच यावर माझा सविस्तर विडिओ येणार आहे, श्रीलंका सिरीज सुरू करत आहे.
फारच छान माहिती दिली. परंतु आज तर्क केला असता खर वाटत नाही. खरे म्हणजे अंध भक्त तयार करण्यात राजकारणी यशविवी झाले आहे त. आणि बहुजन समाज बळी पडत आहे. धन्यवाद.
छान विषय घेतला, पेरियार रामस्वामी यांचे " सच्ची रामायण" आणि पा़.अरूण कांबळे सरांचे " रामायणातील संस्कृती संघर्ष" तसेच डॉ आंबेडकर यांचे " रामकृष्णांचे गौडबंगाल, आणि बौध्द जातक कथा दशरथ जातक जरूर वाचावे.
बाबांनो कलियुग आहे देवांची निंदा होणारच आहे. ही साधी गोष्ट आहे. राम नामाचा आश्रय घेऊन या जन्मात कल्याण करता येते. आत्म शांती मिळू शकते. नाम जपाने आजार घालवु शकतो. बाधा नष्ट होते. आपण जे काही ईच्छु ते मिळु शकते. या सर्व गोष्टी शक्य आहे परलोक मोक्ष वगैरे सर्व शक्य आहे. ||जय श्रीराम ||
डॉ. अशोक राणा सर यांचा फार अभ्यास आहे. अनेक ग्र॔थ त्यांनी अभ्यासले आहेत. सोणवने सर तुमचे व्हिडिओ पाहून विचारांचा चालना मिळते.
दोघांनाही खूप धन्यवाद. ❤❤
वाह ! फ़ारच छान आणि विस्तारपूर्वक
सांगीतले । रामायण काल्पनिक कथा आहे ।बरोबर आहे कारण अजून पुरातात्विक पुरावे सापडले नाही । 👌🙏👍
अतिशय वस्तुनिष्ठ , सत्य , पुराव्यासह विवेचन डोळे उघडणार आहे . भ्रामक , काल्पनिक पुराणे , कथा , कादंबऱ्या डोक्यावर कायम बिंबवून पिढी बरबाद करण्याचे धार्मिक कार्य सोप्या पद्धतीने कर्मठ लोक करतात हे स्पष्ट दिसून येते .
छान कार्यक्रम आपण दिलात . खूप खूप धन्यवाद 🙏
सोनवणे सर आपले सर्वच विषय अफलातून असतात व प्रत्येकाला त्या विषयावर विचार करणे भाग पाडणारे असतात ... 👍
खूप खुप धन्यवाद ... 🙏
किरण सोनवणे साहेब डॉक्टर राणा ची मुलाखत काय इतिहास काय हे सर्वांच्या नजरेत आणून त्याबद्दल मनापासून आभार अशीच माहिती वारंवार देत चला भारतात ठराविकच पत्रकार आहेत जे सत्य बाहेर आणतात त्यापैकी तुम्ही एक अगदी योग्य वेळी योग्य योग्य वातावरणात मुलाखत घेतला डॉक्टर नानासाहेब मनापासून आभार
इतिहास हा इतिहास असतो,कथा ह्या कथा असतात.कथा काल्पनिक व रचलेल्या असतात.इतिहास हा सत्य घटनेवर आधारित असतो, त्यातूनच राष्ट्राची जडनघडन होते व राष्ट्र निर्मितीस फार मोठा हातभार लागतो.सर छान संदर्भ देऊन सत्य असत्याचे दर्शन घडविले आहे.
खुप खोलवर आणि खरी माहीती आपण या वाट चुकलेल्या माणवांना दाखवत आहात यातून बरेच obc बांधव आपला इतिहास समजूण घेतील आणि योग्य मार्गाने चालतील अशी अपेक्षा बाळगूया .
ह्या संभाषणातुन खुप सा-या गोष्टींचा आज खुलासा झाला किरण सर . धन्यवाद हे घडवून आणल्याबद्दल . दुर्दैव , विटा वाहून नेणारा , पत्थरफोडून मुर्ती घडविणारा आमचा ओबीसी बांधव ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ ,आज कुणाची तरी तळी उचलण्यात धन्यता मानीत आहे .
ज्या महारांनी हिंदु धर्मातून बौध्दधर्मात प्रवेश केला तो धर्मांतरित बौध्द जर सोडला सर्वच देवदिकांना मानतात.पण ज्या त्या धर्मांना आपापला देवतांची पुजा पाठ करण्याचा अधिकार आहे. कुणीही कुणाच्या धर्मावर टीका करु नये.
जी@@jagankakde2499
@@jagankakde2499सध्या टीका करण्यातच फार धन्यता आणि मोठपणा वाटतो .
मॅक्स महाराष्ट्र व सोनोने सरांचे खूप खूप धन्यवाद खूप चांगला विषय निवडला व राणा सरांच खूप चांगल्या प्रकारे विस्तृत अभ्यास पूर्ण विश्लेषण अस आजपर्यंत ऐकण्यात आले नाही.
खरोखर मॅक्स महाराष्ट्र चे खूप खूप धन्यवाद.
Thanks Rana sirji and Kiran Sonvane we know the reality and facts which was never heard or told by any one
चाणक्य सुद्धा काल्पनिक पात्र आहे सर
म्हणजे बिंदूचा अशोक ही सुद्धा काल्पनिक पात्र आहेत..
शम्भुक वध पन काल्पनिक आहे विषय संपला
@@nandu5431अशोक सम्राट काल्पनिकं नाही, अनेक पुरावे आहेत, अशोक स्तंभ, अशोक चक्र, भारतीय मुद्रा चार सिन्ह, खुप शिला़लेख पण आहेत
बुद्ध काल्पनिक पात्र😂😂
३०० वर्षा पूर्वी एका कादंबरीत उल्लेख आला आणि तेथून त्य चाणक्याचा प्रसार आणि मार्केटिंग चालू झाली , अशोकच्या एकाही शीलालेखात ज्याचा उल्लेख ही मिळत नाही , चाणक्य म्हणजे ब्राह्मणाचे हस्तमैथूनच आहे
ज्याला प्रेम स्वरूप आई आहे त्याला दूसऱ्या देवाची गरज नाही!
Tuzi bayko safe nasal tr oathav aamcha kaf😅😅😅
I read 100 books on Ramayana through this interview.
Thank you Dr.Ashok Rana sir and vivek sonwane sir.
Thank Adrian.
Dr.ranaji thanks Mala tumachi mate shumbhertakke patali .Ampang je Katie vishleshan kele te sarve te barobar he sagalemudde Patale ,ramala aadarsha ka mandatory samajàt nahi urmrla pawar.
@@urmilapawar5306ramayan is just a story book just like Harry Potter novel
@@saurabhkeche738 just reading is of no use .
आदरणीय किरण सोनावणे आणि आदरणीय जेष्ठ साहित्यिक इतिहास अभ्यासक अशोक राणा सर आपण दोन्ही मान्यवरांनी आजच्या काळात सर्वत्र राममय प्रचार सुरू असताना आपण बेधडक रामायणातील सत्य असत्य यावर चर्चा विमर्ष करून सत्य इतिहास सांगून समाजाचे प्रबोधन करीत आहात त्याबद्दल मानाचा सॅल्युट
फार उत्तम आणि अभ्यासपूर्ण माहिती दिल्या बद्दल खूप आभार डॉ अशोक राणा सर आणि Max maharastra
मानवी जीवनाशी निगडीत आणि उत्तम समाज व्यवस्थेसाठी जगातील एकच ग्रंथ जो
बहुसंख्य लोकांनी स्विकारला तो ग्रंथ म्हणजे
" पवित्र शास्त्र बायबल "
खुप चांगले विश्लेषण केले आहे, शिवाय तेरे मुद्दे सुद आहे!
इतिहासाला अनुसरून आभ्यासपुर्व स्पष्टीकरण दाखवून दिले, याबद्दल आपले मन पुर्व आभार 🙏
यावरून हेच सिद्ध होते की रामायण ही पौराणिक कथा आहे आणि काल्पनिक आहे. यामुळे एका काल्पनिक गोष्टीवर चर्चा करणे निरथक आहे .पण खरी शोकांतिका ही आहे की बहुजन समाज अजूनही यातून बाहेर आलेला नाही .
चालू द्या यांचा..जे राम मानतात त्यांचा भलं होणार हे नक्की..
बुद्ध काल्पनिक पात्र😂😂
मग बुद्ध पण काल्पनिक पात्र आहे
@@khumeshchaudhari4616 बुद्ध हे काल्पनिक पात्रच आहे अशोकाने निर्माण केलेलं
😂😂😂😂😂br म्हणून तुम्ही दलित आहात anni kaym राहणार 😂
मा आदरनिय डॉ राणा साहेब शत शत नमन करतो तसेच पत्रकार सोनावने सर आपणाला पणं शत शत शत फार चांगले विषलेशन डॉ राणा सर नी केलं सत्य इतिहास सत्यशोधक सांगितले आहे धन्यवाद
खूप छान म्हायती दिली राणा साहेब आपले आभारी आहे
खूप स्वच्छ भाषेत आणि प्रखर मत मांडले आहे. खूप छान
भगवान बुद्धाचे खरे रुप ,शातीचे विचार हे ब्राम्हण लोक हे रशियातील समुद्र किनाऱ्यावरून आले त्याना अवघड झाले खरे भगवान बुद्ध च भारताचे परमेश्वर आहे.
श्री राणा यांनी त्यांच्या मनात असणारे रामायण लिहून प्रसारित केले तर खूपच प्रसिध्दी मिळेल हे नक्कीच, जय महाराष्ट्र.
Dr.Ashok Rana sarkha itihas sanshodhak mala aikayla Mila he maz bhgya samzto mi❤ ekadam khari khari chij sunane me .ata...Jo aj tak...Mistry hua karato karato thi.. khup khup dhanywad..sir..
Very very Good Spich
Perfect naration .True and perfect analysis. Thanks.
साहेबांनी इस्लाम धर्मावर असाच अभ्यास करून आमच्या ज्ञानात भर टाकावी ही विनंती साहेब फारच अभ्यासू दिसतात
खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघांचेही एका वादग्रस्त विषयावर चर्चा झाली 🙏🙏
Very nice explanation about Shri Ram and Ramayana ! Everybody must watch this video ! 👌👍🙏
राणा sir खूप महत्त्वाची आणि सत्य माहिती दिली धन्यवाद 🙏
U r 100 percent right Dear Sir
Great Presentation with Proofs
खूप छान माहिती दिली सर...तुमचे खूप खूप आभार
Kiran sir namskar jaybhim.
Tumche je program ani tumi jya vidvan lokana bolvata ani charcha ghadun anta khup awdte .great sir.
Thank you 🙏
Jay bhim jay Savidan,
Atti Sunder satya sangnari mulaqaat dhanyawaad
Special thanks to maxmahara channel for this interview
खुपच छान विश्लेषण केले आहे आपण सर. एवढेच म्हणावेसे वाटते की भारत देशाचे दुर्भाग्य आहे की देशातील उच्चपदस्थ व्यक्तीने आंधळी अंधश्रद्धा ठेवून नागरिकांना वैज्ञानिक मार्ग न दाखवता आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी अंधश्रद्धेच्या मार्गाला लावणे हे अतिशय मुर्खपणाचे लक्षण आहे. शहाण्या माणसाने याचा विचार करावा.
Thank you khup chhan mahiti
खुप छान माहिती आहे सर, शुद्रांचे डोळे उघडण्यास मदत होईल.
Thanks Sonavane Sir. This information will awaking everyone surely.
खुप छान माहिती सांगितली आहे
Very nice explained, very rear and important knowledge about Ram and Ramayana 🙏🙏🙏
खुप खुप चांगला विषय आहे रामायण खरे कि खोट हे सर्व सामान्य जनतेला आता कळेल जय जिजाऊ जय शिवराय
How many total Ramayana book in the world?
खुप सुंदर विश्वेषण केले आहे सर .
अप्रतिम संशोधक इतिहासकार यांनी विपुल परिश्रम करून आपण सुंदर माहिती दिली अभिनंदन!
great video sir 👍
kharach khupach detail abhyas Rana sir 🙏
asech ajun video yet rahot aaplya channel war... shubhechha 🙏
Thanks sir for standing Towards truth
कल्पनेतून निर्माण झालेले देव
बुद्ध पण काल्पनिक आहे बाळा😂😂😂
आपल्या म्हणण्यानुसार ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे आणि तो 5000 वर्षांपूर्वीचा आहे तर मला असे म्हणायचे आहे की तो ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या लिपीमध्ये लिहिण्यात आला व ते सर्व पुराव्यासहित सांगावे
बस इथे चुकले राणा सर.
5000 वर्षा पूर्वी कोणती भाषा होती....याचेही विश्लेषण व्हावे
Are bhawa he bhimte aahet
सही पकडे हैं.
बरोबर
रामायणा मधील खरे रामायण फक्त अदरणिय महर्षी वाल्मिक ऋषी रचीत खरे रामायण आहे.जय श्रीराम.
सोनावणे sir चांगला विषय निवडलात.... अतिशय उत्तम विश्लेषण 🙏🙏🙏
Khup chana explain kela ahe, thank you. Sarvani Riddles in Hindunism he book vachave
अत्यंत अभ्यासपूर्ण ससंदर्भ विवेचन. अज्ञानाचा अंध:कार दूर करुन बहुजन जेंव्हा हे समजून घेतील तेंव्हाच काही आशा आहे. दैवतीकरणाच्या नशेत वहात जाणाऱ्यांना अवश्य पाठवला पाहिजे हा व्हिडिओ. आभार.
बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना वाचा
आणि आओळखा देव,देव्या कुठे आहेत.
ते कळेल.ब्राम्हनाणी, मनुवादी लोकांनी
देशातील लोकांना मुर्ख बणवण्यात आले. देव, दैवत कुठे ही नाही.
🎉🎉नमो बुद्धाय 🎉🎉
जजशिवराय 🎉 जयभीम 🎉
🎉🎉 जयसंविधान 🎉 🎉
खीरपुत्र 😢😢
Very informative 🎉
खुप सुंदर विषय निवडून या व्हिडिओ व्दारे सर्व जनतेपर्यंत पोहचवता आहात आपण खुप धन्यवाद🙏👍👍
जय श्री राम 🧡
😂
डॉ.राणा सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिली
छान माहिती मिळाली धन्यवाद
I think you to be positive.
Thanks.
खूप सखोल अभ्यासपूर्ण माहिती, डॉक्टर राणा साहेब ❤
चर्चा होते.... परंतु ठाम निकष... या विडिओ मधून होत नाही.... फक्त चर्चा 😃👍🏻
Insightful episode! Came to know about many new things. Thank you!
🙏👍
far chaan Dr Ashok Rana yanche vishleshan ahe
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण👌
खूप सुंदर
राणा साहेब तुमचे आभार मानले पाहिजे you are great जय भीम जय संविधान
Very nice sir, dhanyawad brilliantly telling the truth, Ram mandir aur kuch nahi bas brahman logo ka business badhane ke liye event management hai jaha kuch din bad obc logo ko no entry hogi aur brahman logo ki ane wali pidhi ko business soch samjhi chaal hai
रामायण आणि रामसेतू हे काल्पनिक कथा रचली आहे
हे अण्णासाहेब डांगे यांनी पुराव्यानिशी सिद्ध आहे.
Apl te sanvidhanachya mukh prushthavr Ram Lakshman Sita ani hanumanachi Pratima chapeleli ahe te kharach ahe ka ho dada?
Khup chan sangitle Rana sir .🙏🏻🙏🏻
Awesome piece of investigative journalism and off course from a historical perspective. Well done Ashok Rana Sir and Kiran Sonawane Sir. I only hope that it reaches the vast majority of people in Maharashtra. Kiran Sir you are doing a fantastic job. Kudos to you.
जयतु हिन्दू राष्ट्र
जय श्री राम
😂😂😂😂😂😂😂
अशोक राणा साहेबांच् व्याख्यान सर्वंच हिंदू बांधवानी ऐकाव . सर अयोध्येत ज्या कामगाराचा घाम गाळून ती वास्तू तयार होत आहे मात्र रामाच्या स्थापनेनंतर त्या गाभाऱ्यात त्यांना प्रवेश नसनार हे सत्य कधी हिंदू बांधवाना समजाव
Chan vishleshan❤❤❤❤
अतिशय सुंदर विश्लेषण सर.
बरोबर आहे!!!
सर्व ईश्वर काल्पनिक आहेत🤣कृष्ण👉(यादव, अहिर, ग्वाला) लव👉(कुर्मी, कुणबी, पटेल, पाटीदार, सेंथवार) कुश👉(कुशवाह, मौर्य, माळी, सैनी),राम 👉 राजपूत, वाल्मिकी👉कोळी, वाल्मिकी, हनुमान👉दलित, प्रत्येकाला प्रत्येक ईश्वरचा झुन-झुना देण्यात आला आहे.
Exactly.
सगळ्यांच्या हातात खुळखुळा आणि बामनांच्या हातात दक्षिणा
आणि अनुयायांना बुद्धाचा खुळखुळा वाजवायला दिला 😂🤦
100% बरोबर आहे 👍
@@CK0101अरब, रोहिले निझामाकडे चाकर म्हणून होते, मराठा समाजाच्या नोंदी पण हैदराबाद येथेच मिळत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे.
खुप छान विष्लेषण
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !"
ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल....
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
पूजा खेड़कर या ब्राह्मणी महिला अनैतिकरित्या ias कशी बनते यावर काय मत आहे? बहुजन कितीही सुधारतील पण एक ब्राह्मण हा दुसरा ब्राह्मणाला अवैधरित्या वर आणतोच त्याचं काय?
ब्राह्मणांची संघशक्ती इतरांमध्ये येऊ शकेल काय? नाही. मग ते जिंकू कसे शकतील.😂
Dr.Rana yanchya vidwatela..shataha naman..
राणा सर आपण खूप छान माहिती सांगितली. खरा पुराण इतिहास सांगितला
Dhanyawad sonawane sir..
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान
Jai manuwad
ज्यांना आपल्या मागच्यापिढ्या माहिती नाही व असूनही जे त्यांना आठवत व त्यांच्यासाठी काही करते नाहीत ते सर्वच अधार्मिक किंवा धर्मभ्रष्टच आहेत.
राणा सर खूप मोठे इतिहास संशोधक आहेत. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.जय भीम जय शिवराय.
Very nice information
डॉ. अशोक राणा सरांचा खूप सखोल अभ्यास आहे , सरांचा मिथकांवर पण खूप दांडगा अभ्यास आहे, सर संदर्भासह बोलतात , ते मला आपले मित्र मानतात हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ❤
घंटा तज्ञाने ते कसे जन्मले हेही देखील सांगावी अन्यथा त्याचा जन्म पण काल्पनिक मानण्यात येईल
@panthastathetraveller. Asa mitra ahe ka ?tumcha. Yelianch sanga mhana tyana
Ashok van yana kas mahit kalpanik mhanto
श्रीलंकेत रावण फोर्ट आहे, याचा अर्थ राम काल्पनिक नाही.
@@syedzakirali1489 अजिबात नाही, sigiriya हे ठिकाण बौध्द मठ होते नंतर तिथून श्रीलंकेतील राजे काश्यप यांनी राज्य केले इ स च्या पाचव्या शतकात ते होऊन गेले व त्यांच्या राज महालाचे ते अवशेष आहेत, मी नुकताच श्रीलंकेला जाऊन आलो आहे व ही जागा पाहून आलो आहे, लवकरच यावर माझा सविस्तर विडिओ येणार आहे, श्रीलंका सिरीज सुरू करत आहे.
Thanks...sar...🌹🙏🙏
आपली पूर्व ग्रह दुषित मानसीकता बदलणे फार गरजेचे आहे
फारच छान माहिती दिली. परंतु आज तर्क केला असता खर वाटत नाही. खरे म्हणजे अंध भक्त तयार करण्यात राजकारणी यशविवी झाले आहे त. आणि बहुजन समाज बळी पडत आहे. धन्यवाद.
खूप छान . वास्तव आणि पचन्यास अतिशय कठीण असे विचार.
You are right sir
ABSLUTELY VERY NICE STUDY METHODICALLY PRESZeNTED
चांगला विषय निवडला
छान विषय घेतला, पेरियार रामस्वामी यांचे " सच्ची रामायण" आणि पा़.अरूण कांबळे सरांचे " रामायणातील संस्कृती संघर्ष" तसेच डॉ आंबेडकर यांचे " रामकृष्णांचे गौडबंगाल, आणि बौध्द जातक कथा दशरथ जातक जरूर वाचावे.
Thanks sir
बाबांनो कलियुग आहे देवांची निंदा होणारच आहे. ही साधी गोष्ट आहे. राम नामाचा आश्रय घेऊन या जन्मात कल्याण करता येते. आत्म शांती मिळू शकते. नाम जपाने आजार घालवु शकतो. बाधा नष्ट होते. आपण जे काही ईच्छु ते मिळु शकते. या सर्व गोष्टी शक्य आहे परलोक मोक्ष वगैरे सर्व शक्य आहे. ||जय श्रीराम ||
Bhangaar,junaat aani murkhpanaache vichaar.
कलियुग आहे. रामावर टीका होणारच आहे. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. रामाच्या काळी रामावर टीका करणारा रावण होताच ना. आज हे कलियुगाचे रावण आहेत.
ग्रेट सर 🙏🙏🙏
Dr Ashok Rana sir is REAL historian congratulations to you sir heartily for real interpretation
🙏🏼खूप खुप धन्यवाद सर 🙏🏼