सामाजिक परिवर्तन
सामाजिक परिवर्तन
  • 87
  • 923 749
ब्रह्मदेवाने सृष्टी बनविली तर ब्रह्मदेवाला कोणी बनविले? विवेकशील व विज्ञाननिष्ठ बना. : संतोष पाठारे
ब्रह्मदेवाने सृष्टी बनविली तर ब्रह्मदेवाला कोणी बनविले ? वैचारिक पातळी वाढवून विवेकशील व विज्ञाननिष्ठ बना . : संतोष पाठारे
ह्या व्हिडिओ व्दारे आज आपल्या समाजामध्ये माणसाने त्याच्या जिज्ञासेला कसे कुलूपबंद करून ठेवले आहे याबद्दल माझे मत आपणासमोर मांडत आहे.
हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला like , share आणि subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद
संतोष पाठारे
#देव #देवी #समाज #धर्म #देऊळ #प्रबोधनकार #ठाकरे #देवघर #मंदिर #महात्मा #महाराष्ट्र #ज्योतिबा #फुले #शिक्षण #वेदपाठ #वेदभजन #वेदव्यास #वेदपाठ #मनुस्मृति #पुराण #पुराणों #देश #देशदुनिया #भारत #आंबेडकर #आंबेडकरी #धर्म #हिंदू #हिंदू_धर्म #हिंदूवाद #हिंदूराष्ट्र #हिंदूदेवता #हिंदूधर्म #हिंदू_राष्ट्र #नास्तिक #नास्तिक_भारत #नास्तिक_पाठशाला_ #बुद्ध #बुद्धीमत्ता #बुद्धआणित्यांचाधम्म #पाली #ओशो #रजनीश #विश्व #विश्व_का_भूगोल #विश्वकाभूगोल #blackholemysteries #सत्यनारायण #सत्यनारायणकथा #भूत #भूतकीकहानी #भूतों #भूत_प्रेत #ब्रह्मदेव #जिज्ञासा
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
ua-cam.com/video/A13ZzSN44rQ/v-deo.html
धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
ua-cam.com/video/SFPHNqOSo3s/v-deo.html
विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
ua-cam.com/video/UAejUR_uh6w/v-deo.html
पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी
ua-cam.com/video/sA536SSYtBQ/v-deo.html
चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
ua-cam.com/video/OEFMEehmkmE/v-deo.html
गौतम बुद्ध - चार आर्यसत्ये - अष्टांग मार्ग - पंचशीले - पारमिता- प्रेरणादायी विचार.
ua-cam.com/video/z4gzWJ8llIA/v-deo.html
संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत? संत, चमत्कार आणि बुवाबाजी लेखक - श्री. श्याम मानव
ua-cam.com/video/QLimYn2rgTk/v-deo.html
जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो - संत, चमत्कार आणि बुवाबाजी : लेखक - श्री. श्याम मानव
ua-cam.com/video/8UBu2oVLBN4/v-deo.html
श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे ? संत, चमत्कार आणि बुवाबाजी, लेखक - श्री. श्याम मानव
ua-cam.com/video/QwT72TKw52A/v-deo.html
"कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही" - पंडित जवाहरलाल नेहरू
ua-cam.com/video/Qz92Y8Vk9Gw/v-deo.html
देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
ua-cam.com/video/8u4PoIwAhAI/v-deo.html
हिंदुस्थानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे, तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे.
ua-cam.com/video/DUIZF-Mv4eg/v-deo.html
पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले ??
ua-cam.com/video/ZLk0Th0snGU/v-deo.html
डायनासोर चा शेवट आणि मनुष्याचा जन्म
ua-cam.com/video/nYYa_l5lgtw/v-deo.html
"देव म्हणजे काय?" : संतोष पाठारे
ua-cam.com/video/XdVZOKrWZtk/v-deo.html
जर धर्म , जाती देवाने बनविल्या असतील, तर त्या देवळात कशासाठी जाता : ओशों चे प्रेरणादायी विचार
ua-cam.com/video/XgAgAEBnakg/v-deo.html
देव आणि अंधश्रद्धा (भाग - १) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
ua-cam.com/video/qXJwUcv1pvg/v-deo.html
देव आणि अंधश्रद्धा (भाग - २) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
ua-cam.com/video/Jl3bzQWOiUU/v-deo.html
देव, आत्मा, माणुस आणि सोयर व सुतक : संतोष पाठारे
ua-cam.com/video/JakyVdqMp_o/v-deo.html
मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीचे सर्व तथ्य हीनतपशील आहेत. : अल्बर्ट आइनस्टाइन
ua-cam.com/video/WrWCxOaOnQE/v-deo.html
मी अशा धर्माला मानतो ,जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो.: महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद
ua-cam.com/video/5K47DVjI5Zc/v-deo.html
सत्यनारायणाची पूजा आणि आकाशवाणी : संतोष पाठारे
ua-cam.com/video/oOsf9fhBj6U/v-deo.html
ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि .... गॅलिलिओ गॅलिली
ua-cam.com/video/UpLeBPzolQ4/v-deo.html
देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व : संतोष पाठारे
ua-cam.com/video/DZ9InvYMUig/v-deo.html
देव नाही. कोणीही विश्व निर्माण केले नाही : स्टिफन हॉकिंग
ua-cam.com/video/bLPQjL9z_jI/v-deo.html
दशक्रिया विधी , श्राद्ध व पितृपक्षात अन्न देऊनही आत्मा शांत का होत नाही? संतोष पाठारे
ua-cam.com/video/2HXFAXKK9dU/v-deo.html
देवाचे वेगळे अस्तित्व नाही आणि प्रत्येक जण योग्य दिशेने प्रयत्न करून देवत्व प्राप्त करू शकतो: महावीर
ua-cam.com/video/X89DuV7EcJo/v-deo.html
भूत म्हणजे मनुष्यामध्ये असलेल्या भीतीने निर्माण केलेली काल्पनिक संकल्पना :संतोष पाठारे
ua-cam.com/video/nTbTo5jo1A0/v-deo.html
वटपौर्णिमा : स्त्रिया आणि अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोळकर
ua-cam.com/video/5zI9_jyG7WA/v-deo.html
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - १) : डॉ. नरेंद्र दाभोलकर
ua-cam.com/video/8GvhPqOnbDU/v-deo.html
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - 2) : डॉ. नरेंद्र दाभोलकर
ua-cam.com/video/z3o_Zcpvyw4/v-deo.html
ब्राह्मणांनी काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले.: - प्रबोधनकार ठाकरे
ua-cam.com/video/jYoYHXNkRPw/v-deo.html
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - 3) : डॉ. नरेंद्र दाभोलकर
ua-cam.com/video/pL1qKsBQ-9w/v-deo.html
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - ४ ) : डॉ. नरेंद्र दाभोलकर
ua-cam.com/video/excYJhqgl3Q/v-deo.html
Переглядів: 677

Відео

सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - ४) : डॉ. नरेंद्र दाभोलकर
Переглядів 1,6 тис.День тому
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - ४) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठातील मराठी विभागात ‘चौकटीबाहेरचे जग’ या व्याख्यानमालेत 27 फेब्रुवारी 2010 रोजी केलेले भाषण या व्हिडीओ मार्फत आपणासमोर सादर करीत आहे. आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसर...
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - ३) : डॉ. नरेंद्र दाभोलकर
Переглядів 2,3 тис.14 днів тому
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - ३) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठातील मराठी विभागात ‘चौकटीबाहेरचे जग’ या व्याख्यानमालेत 27 फेब्रुवारी 2010 रोजी केलेले भाषण या व्हिडीओ मार्फत आपणासमोर सादर करीत आहे. आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसर...
ब्राह्मणांनी काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले.: - प्रबोधनकार ठाकरे
Переглядів 29 тис.21 день тому
ब्राह्मणांनी काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. :गणपतीचे रहस्य- प्रबोधनकार ठाकरे गणपती संबधी ज्या पुराणकथा वा गोष्टी प्रचलित आहे त्यातील काही गोष्टींची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा या व्हिडिओ मार्फत करण्यात आली आहे . कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. अर्धवट सोडू नये. आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्य...
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - 2) -डॉ. नरेंद्र दाभोलकर
Переглядів 1 тис.Місяць тому
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - 2) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठातील मराठी विभागात ‘चौकटीबाहेरचे जग’ या व्याख्यानमालेत 27 फेब्रुवारी 2010 रोजी केलेले भाषण या व्हिडीओ मार्फत आपणासमोर सादर करीत आहे. आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसर...
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - १) : डॉ. नरेंद्र दाभोलकर
Переглядів 1,4 тис.Місяць тому
सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - १) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठातील मराठी विभागात ‘चौकटीबाहेरचे जग’ या व्याख्यानमालेत 27 फेब्रुवारी 2010 रोजी केलेले भाषण या व्हिडीओ मार्फत आपणासमोर सादर करीत आहे. आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसर...
वटपौर्णिमा : स्त्रिया आणि अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोळकर
Переглядів 3,1 тис.Місяць тому
वटपौर्णिमा : स्त्रिया आणि अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोळकर वटसावित्रीचं व्रत :झाडाचं बॉन्साय आणि महिलांच्या बुद्धीचंदेखील बॉन्साय . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांनी वटसावित्रीचं व्रत यावर मांडलेले विचार या विडिओ मार्फत आपणासमोर सादर करत आहे. आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्...
भूत म्हणजे मनुष्यामध्ये असलेल्या भीतीने निर्माण केलेली काल्पनिक संकल्पना :संतोष पाठारे
Переглядів 2,1 тис.Місяць тому
भूत म्हणजे मनुष्यामध्ये असलेल्या भीतीने निर्माण केलेली काल्पनिक संकल्पना :संतोष पाठारे
देवाचे वेगळे अस्तित्व नाही आणि प्रत्येक जण योग्य दिशेने प्रयत्न करून देवत्व प्राप्त करू शकतो: महावीर
Переглядів 314Місяць тому
देवाचे वेगळे अस्तित्व नाही आणि प्रत्येक जण योग्य दिशेने प्रयत्न करून देवत्व प्राप्त करू शकतो: महावीर
दशक्रिया विधी , श्राद्ध व पितृपक्षात अन्न देऊनही आत्मा शांत का होत नाही? संतोष पाठारे
Переглядів 8712 місяці тому
दशक्रिया विधी , श्राद्ध व पितृपक्षात अन्न देऊनही आत्मा शांत का होत नाही? संतोष पाठारे
देव नाही. कोणीही विश्व निर्माण केले नाही : स्टिफन हॉकिंग
Переглядів 207 тис.2 місяці тому
देव नाही. कोणीही विश्व निर्माण केले नाही : स्टिफन हॉकिंग
देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व : संतोष पाठारे
Переглядів 7982 місяці тому
देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व : संतोष पाठारे
ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि .... गॅलिलिओ गॅलिली
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि .... गॅलिलिओ गॅलिली
सत्यनारायणाची पूजा आणि आकाशवाणी : संतोष पाठारे
Переглядів 9633 місяці тому
सत्यनारायणाची पूजा आणि आकाशवाणी : संतोष पाठारे
कोणताही धर्म हा देवाने बनविलेला नाही,माणसाने देव बनविले,मानवता हाच धर्म मानावा : संतोष पाठारे
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
कोणताही धर्म हा देवाने बनविलेला नाही,माणसाने देव बनविले,मानवता हाच धर्म मानावा : संतोष पाठारे
मी अशा धर्माला मानतो ,जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो.: महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद
Переглядів 4573 місяці тому
मी अशा धर्माला मानतो ,जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो.: महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद
मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीचे सर्व तथ्यहीन तपशील आहेत. : अल्बर्ट आइनस्टाइन
Переглядів 1,4 тис.3 місяці тому
मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीचे सर्व तथ्यहीन तपशील आहेत. : अल्बर्ट आइनस्टाइन
देव, आत्मा, माणुस आणि सोयर व सुतक : संतोष पाठारे
Переглядів 9894 місяці тому
देव, आत्मा, माणुस आणि सोयर व सुतक : संतोष पाठारे
देव आणि अंधश्रद्धा (भाग - २) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
Переглядів 3,8 тис.4 місяці тому
देव आणि अंधश्रद्धा (भाग - २) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
देव आणि अंधश्रद्धा (भाग - १) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
Переглядів 6 тис.4 місяці тому
देव आणि अंधश्रद्धा (भाग - १) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
जर धर्म , जाती देवाने बनविल्या असतील, तर त्या देवळात कशासाठी जाता : ओशों चे प्रेरणादायी विचार
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
जर धर्म , जाती देवाने बनविल्या असतील, तर त्या देवळात कशासाठी जाता : ओशों चे प्रेरणादायी विचार
"देव म्हणजे काय?" : संतोष पाठारे
Переглядів 4,8 тис.4 місяці тому
"देव म्हणजे काय?" : संतोष पाठारे
डायनासोर चा शेवट आणि मनुष्याचा जन्म
Переглядів 7025 місяців тому
डायनासोर चा शेवट आणि मनुष्याचा जन्म
पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले ??
Переглядів 8695 місяців тому
पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले ??
हिंदुस्थानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे, तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे.
Переглядів 5245 місяців тому
हिंदुस्थानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे, तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे.
देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
Переглядів 13 тис.5 місяців тому
देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
"कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही" - पंडित जवाहरलाल नेहरू
Переглядів 3036 місяців тому
"कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही" - पंडित जवाहरलाल नेहरू
संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत? संत, चमत्कार आणि बुवाबाजी लेखक - श्री. श्याम मानव
Переглядів 17 тис.6 місяців тому
संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत? संत, चमत्कार आणि बुवाबाजी लेखक - श्री. श्याम मानव
श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे ? संत, चमत्कार आणि बुवाबाजी, लेखक - श्री. श्याम मानव
Переглядів 7236 місяців тому
श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे ? संत, चमत्कार आणि बुवाबाजी, लेखक - श्री. श्याम मानव
जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो - संत, चमत्कार आणि बुवाबाजी : लेखक - श्री. श्याम मानव
Переглядів 2,3 тис.6 місяців тому
जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो - संत, चमत्कार आणि बुवाबाजी : लेखक - श्री. श्याम मानव

КОМЕНТАРІ

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 19 хвилин тому

    देवाने

  • @Mr.Chetankhandareblog
    @Mr.Chetankhandareblog 12 годин тому

    हा डोक्यावर पडलेला आहे. म्हणून ह्याची विचार करण्याची क्षमता भ्रष्ट झालेली आहे. जर परमेश्वर नाही. तर मग हे ब्रम्हाण्ड ह्या डोक्यावर पडलेल्या माणसाने बनवला कि काय 🤔😂🤔🤣

  • @suryabhandongre5964
    @suryabhandongre5964 14 годин тому

    ईश्वर का अस्तित्व बताना ये सबसे बड़ा झूठ है। लोगों को फसाना और पैसा कमाना इसके अलावा कुछ नहीं है इश्वर का अस्तित्व बताना ये cheating और चालबाजी और अज्ञान है

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel4198 16 годин тому

    प्रश्न त्याला विचारले जातात जे अस्तित्वात असतात. आता Spiderman, Batman , Superman ला प्रश्न विचारले तर ते उत्तर देतील का?? नाही देणार कारण ते अस्तित्वात नाहीत. धरती पर कोई ईश्वर नहीं है! "तथागत बुद्ध!" ❤🎉

  • @behappyalwayzz5787
    @behappyalwayzz5787 18 годин тому

    देवाची भीती आहे म्हणुन काही लोक वाईट करायला घाबरतात... भीती नसती तर सर्व नंगा नाच झाला असता... तुम्ही मानू नका... दुसर्‍याच्या श्रद्धेला धक्का पोहचवू नका...

  • @vijaykambale6325
    @vijaykambale6325 20 годин тому

    😮ee ,r 12:14 😮

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 22 години тому

    देव आहेच आहे... मानायला आपणच तयार नाहीत... आपलें शरीर आधी अभ्यासा मग जग पहा... माती शरीरात मेलेली पाणी शरीरात मेलेलं शरीरातील गरमी सूर्य मेलेलं शरीरातील पोकळ जागा आकाश मेलेलं शरीरतीतील रंग रूप दाखव नार तेज मेलेलं मग या सगळ्यांना जोडणारा आहे कोण उत्तम आज ही विज्ञान देऊ शकत नाही.... देव नसता तर जीवन का कोणी वाढवू सकला नाही

  • @MangeshSurjuse-h5q
    @MangeshSurjuse-h5q День тому

    देव नाही आहे म्हंणणारे तुम्ही कोण असाधारण माणूस

  • @brittanynagrale6041
    @brittanynagrale6041 День тому

    Khare Dev Mhanje Aapale AaiVadil, Jyanni Aaplyala Janm Dila Tech Khare AaiVadil. Devachya Mandirat Puzari Balatkar Kartat Tevha Dev Kuth Jato Deva Samor Chor Danpeti Fodtat, Tevha Dev Kuth Astoy. Deva Var Kutre Muttat Tevha Dev Kuth Astoy. Mag Kharch Dev Aahe Ka?

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    33 कोटी देवांची उत्पत्ती का झाली ते तीस कोटी दलभद्री वाईट विचारांची लोक असतात

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    प्रवृत्तींचा विषय आहे ना ते भगवंतांनी गीतेत सांगितले

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    हे गूढ भगवंताने तयार केली तुम्ही फक्त निमित्त

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    जेव्हा माणसाची सगळे मार्ग संपतात ना तेव्हाच त्याला देव दिसतो लक्षात

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    तुम्ही निस्वार्थीपणे कुठले काम केले ते सांगा

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    तुमचं म्हणणं काय भगवान नाही तसं म्हणत असाल तर तुम्ही वेगळे आहे

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    स्वार्थी ढोंगी लोक परिस्थिती बघून माणसाचा फायदा घेतात की राक्षसी वृत्तीच्या असतात

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    ज्या माणसे बिमारी असतात तेव्हा तुम्ही ज्ञानी लोक कुठे आहेत

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому

    तुम्हाला माहिती नाही भगवान माणसाची परिस्थिती बघून अवतार घेतो त्यावेळी माणसांना काही आजारी असतात त्यांना त्याची गरज असते त्यांना ज्ञानाची गरज नसते जेव्हा ज्ञानाची गरज जाते तेव्हा भगवान विष्णू रुपात अवतार घेतात जेव्हा आजार किंवा बिमारी तेव्हा अक्कलकोट सारखे महाराज नवनाथ महाराज गजानन महाराज यासारखे अवतार घेतात

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 День тому

    ....तरी कोणी विचार करत नाही ..😂😂😂😂

  • @tanajipawar5846
    @tanajipawar5846 День тому

    सर्व समाजाने नितीमत्तेने वागावे. एकमेकावर अन्याय करू नये. यासाठी पाप, पुण्य, देव या काल्पनिक गोष्टी आपल्याच पूर्वजांनी निर्माण केल्या आहेत. मानला तर देव नाहीतर....

  • @thetruth.945
    @thetruth.945 День тому

    मानला तर आहे.नाही तर नाही.

  • @uttamsawant9568
    @uttamsawant9568 День тому

    देव भक्तांना आवडले नाही, तरी हे 100%खरे आहे.आधी आपल्या धर्मातील दोष दूर करिवेत.इतर धर्म आपल्या सुधारणा खरतील.अंधभक्त वेगळेच विषय काढणार.आपण असेच विज्ञानवादी विचार मांडा.

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 2 дні тому

    तो म्हणतो ह्याच्या अगोदर देव काय करत होता तो म्हणत होता मूर्ख किती बनवावी आणि चांगले किती बनवावी

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 2 дні тому

    अरे मूर्खांनो सृष्टी निर्माण झाली म्हणून तुम्हाला अभ्यास करण्याचा विज्ञानाचा मार्ग मिळाला

  • @ganeshnikam3412
    @ganeshnikam3412 2 дні тому

    अरे पागल ज्ञान पहिले आहे नंतर विज्ञान एवढे देखील समजत नाही का लोकांच्या भावना दुखावू नका

  • @rakeshpardhe4644
    @rakeshpardhe4644 2 дні тому

    ज्यावेळेस आपण जन्माला नाही आलो होतो त्या वेळेस कुटे होतो आईच्या गर्भात येण्या पिरवी आपण कुटे होतो आपल्या बापा च्या बॉडीत होतो आपला बाप त्याच्या बापाच्या बॉडीत त्याचा बाप त्याच्या बॉडीत असे सगळे आदम च्या बॉडीत होते आदम ला हवा जोडीला परमेश्वरा ने दिली त्या वेळेस पृषाचं बी हे आमलात आल म्हणजे तुम्ही आम्ही उत्पण झालो

  • @rakeshpardhe4644
    @rakeshpardhe4644 2 дні тому

    स्टीपण हॉकिंग तर काहीच नाही देवाचा विरोध करणारा फारो उर्फ फिरोन् राजा होता तो म्हणायचा ह्या मीच परमेश्वर आहे आणी असे बोलून त्याने देवाच्या विरुदात भरपूर काम केले तो फिरोन राजा मेला पण त्याछि बोडी आणखी मिसर मध्ये आहे त्याच्या हाताचे नख वाढतात अंगावर उंदीर सोडतात ते त्याचं मास खातात डॉक्टर त्याची ड्रेसिंग करतात ते मास पुन्हा वाढत त्याचा बॉडीला सुई टोचली तर त्यातून रक्त येत हे परमेश्वरा ने का ठेवलं आहे की तुम्ही आम्ही पाहावं देवाच्या विरोदात जे असतात परमेश्वर त्याच काय हशर करतो स्टेपीन काय होता त्याच्या बॉडीत काय होत तीन जागेने वाकडा झाला होता हे स्टेपीन ला असका ठेवलं कारण तुम्ही आम्ही पाहावं देवाच्या विरोदात असणाऱ्याच काय होत

  • @rakeshpardhe4644
    @rakeshpardhe4644 2 дні тому

    माणसे देवाच्या मार गावर चालत नाहीत म्हणून भूकंप बलात्कार सुनामी लडाई होतात

  • @vishnusalunkhe3599
    @vishnusalunkhe3599 2 дні тому

    देवाने माणूस बनवला आहे? जसकी एक गाडी बनते ताचा कोणी तरी करता असतो त्या गाडीचा? एकदा व्यक्ती जी स्त्री परुष असते त्यामुळे आपल्या सारखे कीवा स्टफिने होकोईन सारखे जन्म घेतात? कोणत्या ही गोष्टीला परब्ध आणि अंत आहे पर्टकाची एक्सपायरी डेट fix आहे मग ती वस्तू असो किवा मासणू असो किवां आकाश मध्ये ग्रह तारे असो. माणसाच्या शरीरातून अशी कोणती गोष्ट आहे ती गेली की त्या शरीरआ चा काही उपयोग नाही. म्हणजे आपल्या पर्चीन ग्रंथ मधून हे सांगितले आहे की आत्मा हा परत्मा चे एक रूप आहे तेच हे आहे जे आपल्याला कळंत नाही उगाच आता कोठे जमला आलेले विज्ञान आपल्या सांगणार का?श्री कृष्णाने भवतगिता अर्जुना सांगतील आहे त्या मध्ये त्यनी सर्व गोष्टी आहेत एका वाचा मग समजले की काय आहे माणूस आणि देवाचे नाते.हरे कृष्ण हरे कृष्ण.

  • @Vaibhbhav-t
    @Vaibhbhav-t 2 дні тому

    dharm ha kahi ekta factor ahe jri to baki goshtipaiki ek ahe baki goshticha pn samavesh yamadhe krava jenekrun purn chitra pahine shakya hoil

  • @shivkumarbhise170
    @shivkumarbhise170 2 дні тому

    काय नवल तया प्रभुचे अद्भुत पेम भक्ताचे सारथ्य करी पार्थाचे

  • @santoshwagh1921
    @santoshwagh1921 2 дні тому

    सूर्य रोज उगवतो, रात्री चंद्र निगतो, मग हे कोण आहेत, याचा अर्थ, देव आहे.

  • @LillianBadalkar
    @LillianBadalkar 2 дні тому

    PM, BJP, RSS, has taken Desh back to 12th century from present 21st. Century. ! Geli 10 varshat BHARAT has gone to Dark Ages. ! 3:24

  • @Bhagi.bhovar
    @Bhagi.bhovar 3 дні тому

    वायू, जल आणि अग्नी ह्याच्यात एव्हढी ताकत आहे की पूर्ण पृथ्वी नष्ट करू शकतात पण ह्या ३ गोष्टीसाठी काही मर्यादा आहेत. एखाद्या गोष्टीचा अतिवापर आपल्या जीवावर बेतू शकते म्हणून कदाचित पुराण काळामध्ये त्याचा उपयोग कमी प्रमाणत असावा

  • @Bhagi.bhovar
    @Bhagi.bhovar 3 дні тому

    चंद्र आहे, सूर्य आहे आणि पृथ्वी पण आहे पण देवच नाही. आम्हाला चंद्र कसा आहे हे माहिती आहे पृथ्वी कशी आहे हे पण माहिती आहे आणि सूर्य कसा आहे हे पण माहिती आहे. पण देव कोण आणि कसा आहे हेच माहिती नाही.

  • @jaypalsirsat7116
    @jaypalsirsat7116 3 дні тому

    खूप छान प्रयत्न पाठारे सर.

  • @siddharthvetale2144
    @siddharthvetale2144 3 дні тому

    कोणत्याही धर्मा वर टीका नाही , वेगवेगळ्या गणपती जन्माच्या कथे मधील विसंग पणा दिसतो म्हणून कोणती कथा सत्य कोणती असत्य हा प्रश्न पडतो असो..... आपण भक्ती ठेवा पण कोणत्याही प्रकारचे मंदिरात दान करु नका....... 🙏🏻🙏🏻

  • @ganpatinmali
    @ganpatinmali 3 дні тому

    आपण खूप छान काम करत आहात सर धन्यवाद सर ❤

  • @milindraut4675
    @milindraut4675 3 дні тому

    Thank u sir

  • @sunitaapate3058
    @sunitaapate3058 3 дні тому

    खुपच छान व्हिडीओ : विवेकवादी विचार करण्यास प्रवृत्त करतो खुपच छान प्रबोधन करत आहात : माझ्या मनात जे प्रश्न पडत होते त्याची उत्तरे आपल्या व्हिडीओ मार्पत झाली : धन्यवादः सर . जय विज्ञान . :❤

  • @kishorchimanbhor7298
    @kishorchimanbhor7298 3 дні тому

    जय शिवराय सर खूप छान माहिती सांगतात धन्यवाद सर

  • @SandipMaharaj-jadhav
    @SandipMaharaj-jadhav 4 дні тому

    या जगात परमात्मा आधी होता आता आहे व या नंतर सुध्दा राहनार कारण देव नसता तर सीध्दी सुद्धा नसती अर्थात देवाची भक्ती केल्याने मनोकामना का पुर्ण होतात?

  • @bharatmoremore2120
    @bharatmoremore2120 4 дні тому

    देव आहे

  • @dnyaneshwarkurwade9362
    @dnyaneshwarkurwade9362 5 днів тому

    Tuzi bakwas tuzyapasi thev.

  • @DeepakTawde-qt2ql
    @DeepakTawde-qt2ql 5 днів тому

    जगातील सर्वात मूर्ख, नीच माणूस, देव बघायला, पावित्र, लायकी लागते. होऊन गेलेले संत?

  • @onson1010
    @onson1010 6 днів тому

    1. या सृष्ठित कुठेही देव नाही. 2. ना ही कुणाच्या शरीरामध्ये आत्मा असतो. 3. कुठल्याच प्राणीचा पुनःजन्म नसतो. हाच एक प्रथम आणि अंतिम जन्म. वरील तीन पॉईंट्स वर ज्याने खगोल अभ्यास केला त्याला कुणाची भीती नसते आणि तो व्यक्ती या जगात् सर्वात बुद्धिमान आणि जिन मानला जाईल. ज्याला वरील तीन पॉईंट्स कळाले त्याच्या मनात कसलाही अहंकार, लोभ, राग, द्वेष आणि घृणा राहत नाही. कारण त्याला खरोखर कळलंय की मृत्यू नंतर काय असते.

  • @amazing148
    @amazing148 6 днів тому

    Andh shrada hatavinarya peksha pasarvinare jast prabhavi ahet tyamule andh shrada jat nahit

  • @mili1672
    @mili1672 6 днів тому

    Khar sagaych tr hya jgat mnjech pruthvi vr dharm aani jat he nahich aani he bnvile manvanech aapaplya svartha sathi aani dev devta mandire he aahet tyanche office paisse kmvinyache sadhan.jantela devancha dhak dhakhun tyacha kdun puja vidhi krun tyanchi lut kelli jate kahi lok tr karj kadhun pujavidhi krtat. Pn hot jat kahi nahi. Sagde dhong aahe

  • @shamgarje683
    @shamgarje683 7 днів тому

    देव आहे पण तुम्ही जो दगड मातीत देव पहातो त्यात नाही असे माझे मत आहे. देवाचे व्यक्ती परत्वे रूपे वेगळी आहेत लेकरांना त्यांचे आई बाबा,रोग्यासाठी डॉक्टर, भुकेल्यासाठी अन्न दाता, विद्यार्थ्यासाठी शिक्षक अशी गुरूंची रूपे आहेत. डॉ स्टीफन यांना मी वाचले आहे त्यांचा आपल्या देवाला अक्षप नाही पण तुम्ही जी देवाची चुकीचे रूपे पाहतात त्याला पाठींबा नाही आहे एव्हढेच.ते एक विद्वान व्यक्ती होऊन गेले आहेत. आवडल्यास लाईक करा. शाम गर्जे सर भगवान विद्यालय बीड.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 7 днів тому

    अगदी सत्य आहे. सगळ्यांनी याचा विचार करावा.