शालेय शिक्षा पुस्तकातील प्रतिज्ञा " "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे........" ही शिक्षकांनी व्यवस्थित पणे राबविली पाहीजे. शिक्षकांनी सुद्धा प्रामाणिक राहून देशासाठी काम केले पाहिजे. मॅक्स महाराष्ट्र,अलकाताई, व विजयदादा आपणास विनम्र जयभिम व शुभेच्छा.
❤❤❤ v b a चे अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
धूपकर मॅडम खरंच फार छान मांडणी तुम्ही केलीय, मला या ठिकाणी मुद्धाम नमूद करावं असं वाटत ते म्हणजे खरंच आजची पत्रकारिता तु सांगतेस तशी आहे का ? पत्र कारिता ही अक्षरशः राजकीय पक्षांची बटीक म्हणूनच कार्यरत असताना दिसतेय.
म्हणून "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी" एक संदेश दिला होता की "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो घेईल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही " जय भीम,जय संविधान 🙏
धुपकर मॅडम, आज भारतातील सर्व महिला /मूली पर्यंत आपल्या माध्यमातून आपल्या महान समज सुधारकांचे विचार पोहोचयला हवा, आज सर्व बुवा बाबाच्या दरबारात महिला दिसत आहेत हया वरुण दिसून येते की भारतात महिलेला परत मानसिक गुलाम बनवाईच षड्यंत्र सुरु आहे, परत तिला चार भीनतिन मधे डांमबायची सुरवात झाली आहे, धन्यवाद खुप छान विचार मांडलेत...
एकदम सखोल आणि व्यापक विश्लेषण ताई🎉 जय भीम 🙏 खुपच अभिमान वाटतो कि बाबा साहेब चया विचारांन पुढे नेणे ही सोपी गोष्ट नाही आपल्याला मानाचा स्थान हे फक्त बाबासाहेब न मुऴेच आहोत जय भीम 🙏 नमो बुद्धाय 🌷🙏🌷
खरंच अलकाताई धुपकर ज्याच्या डोक्यामध्ये मेंदू आहे आणि जो व्यक्ती स्वतः आपला मेंदू चालवतो किंवा विचार करतो तोच खरा बाबासाहेबांच्या कार्याचे अवलोकन करू शकतो. खरंच ताई तुमच्या धडावर तुमचं डोकं आहे. तुमच्या विचाराला माझा सलूट.❤
विचार ऐकून बर वाटलं कि आजच्या पिढीला बाबासाहेब समजले व त्यातल्या त्यात महिला वर्गाला .ताई तुमच्या अभ्यासाला खुप खुप धन्यवाद. बाबासाहेब सर्व महिलांना भेटने आज काळाची गरज आहे .कारण बाबासाहेब महिलांना आधांरातून उजेडाचा मार्ग मोकळा करुन दिले आहे .हे महिलांनी अभ्यासाने अत्यन्त गरज आहे जय संविधान.
अलकाजी अशी जाणीव सर्व महिलांनी ठेवलि तर आंबेडकर एका जातीत अडकणार नाहीत. असो तुम्ही व्यक्त केलेल्या भावना इतरांनाही प्रेरणा देतील. अलकाजी सद्या तुम्ही कुठे आहात कोणत्या चॅनेल मध्ये आहात
अभिनंदन तुला मुली सुंदर सर्व सुंदर अंती सुंदर जय भीम जय संधीवात जय भारत जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ माता जय सावित्रीबाई फुले जय शाहू महाराज सुंदर ग बाई
धुपकर मॅडम विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केलीत ती करताना आपल्या विचाराशी ठाम रहाणे ही आंबेडकरी विचारांची ताकद आहे . आपण महाराष्ट्रात जन्मलो हीच आपल्यासाठी क्रांतिकारक घटना आहे कारण या महामानवांचे विचार इतर भारतीयांपेक्षा अधिक चांगल्या तर्हेने अभ्यासु शकतो. तुमच्या सारखेच आपल्या देशातील प्रत्येक तरुणी तरुण डोळसपणे अभ्यासुपणे सभोवती पाहिल तर ते जागृत नागरिकांचे लक्षण असेल. तीच डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी श्रद्धांजली ठरेल. जय भीम जय महाराष्ट्र जर हिंद 👌👍🙏🙏
मॅडम खुप छान समजवुन सांगीतले बाबा साहेब आंबेडकर काय आहे त तुम्ही खरो खर सावित्री बाई फुले आहात मी तुमच्या सारख्या महिला जेव्हा बोलतात मला खुप अभी मान वाट तो तुम्हाला 🙏🙏 असेच तुमचे विचार सांगत जा म्हणजे आमची बुध्दि वाढेल तुम्हाला पुन्हा 🙏🙏
अतिशय उत्तम प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर या सारख्या प्रबोधनातून समाजसेवा करणारे विचार आपण मांडले आहेत.
छानच ताई! अभ्यास असला तर निर्भिडता कशी रोमरोमातुन प्रगटतांना दिसते, तशी तुझ्या ह्या मुलाखतीतून दिसली! बाबासाहेबांनी शिकाल तर गुरगुराल म्हटलं, ते नाही जमलं तर उपयोग तो काय? Keep it up and all the best.
Great भेट... खुप विचारपूर्वक घेतलेली मुलाखत... आणि लोकशाही चा चवथा स्तंभ अजूनही जिवंत राहील हे अलका धुपकर यांच्या सारख्या वैचारिक लेव्हल असणाऱ्या पत्रकारांमुळे एक आशेचा किरण दिसतोय....
अल्का ताई तुम्ही तुम्हाला डा. आंबेडकर कसे काय मीळाले. आणी तुमची वाटचाल आता इथपर्यंत कशी काय पोहोचली ह्याचे वीवेचन ऐकुन मी तर थक्कच झालों.आपल्या घरील समस्त मंडळीनी तचम्हाला कसलीही रोकटोक नं केल्यामुळे, आणी परीवाराने सहकार्याचा जो वीळा उचलला ह्यात त्यांचा खुप मोठा वाटा आहें. त्यामुळे परीवारातील समस्त सदस्यांचे मणापासून अभीणंदन . वास्तवीक मणचष्य जन्माला आल्यापासुनच त्याला ह्यानी असे सांगीतले ,त्यानी असै सांगीतले तु पण असेण करत राहां जीवन सुरळीत जाईल. अशा प्रकारचीच शीकवनमीळत असते. कर्थातच तु स्वताचे काहीच करुं नकों. हेच सांगण्याचा प्रयत्न सतत होत असतात. परंतू तशातही काही लोकं आपला ्वताचा वीचार जागवुन सर्वांच्या भल्यासाठी अत्यंत हाल अपेष्ठाही सहन करून एक नवा विचार जगासमोर आणतात. त्यातीलच एक माहामाणव डा. बाबासाहेब आंबेडकर होतें . आंबेडकरांचा विचार अंगीक्रुत करने हे सर्वसामाण्याचे काम नव्हे. कारन बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञाचे पालन करने , हे सर्वसाधारन व्यक्तीचे काम नव्हे . त्यातही तो वीचार सर्वप्रथम मांडने हे एखाधा माहामानवच करूं शकते. म्हणुनच आजही मंदबुद्धी लोक जगवीख्यात बुध्दघमान बाबासाहेबांचे पुतळे फोळत असतात. वास्तविक बौध्द धम्माचा स्वीकार केल्यामुळेआणी बावीस प्रतिज्ञाचे पालन केल्यामुळे अस्पृश्य मटल्या जाणार्या माहार जातीचे लोक आज उच्चवर्णीयांच्या बरोबरीने येउन ठेपलेले आहेतं. आरक्षणामुळे नव्हें . आपन. सुध्दा बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करीत आहातं त्या करीतां आपलेही मणपुर्वक अभीणंदन .
आज बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती साजरी आपण अनेक विचार वंत, लेखक, गायक, यांच्या मनात असलेले बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे किस्से आपण आम्हाला आपल्या Max Maharastra channel च्या मार्फत दाखवलेत त्या बद्दल आपले खूप आभार 🙏
ताई तुमचे खुप खुप धन्यवाद खूप मोठा संदेश तुम्ही यामाध्यमातून दिला आहे प्रत्येक कुटुंबात जर असे आईवडील असतील तर कुठल्याही मुलांच्या मनात जातीपाती चे विष पेरले जाणार नाही याची खरी सुरुवात ही घरातुनच होते आईवडील च मुलांना जातपात शिकवतात हे मी पाहिलं आहे
Very well expressed tai. Person without having sound knowledge about Dr.Ambedkar and his struggle through out life one can not fall in love with his wisdom.
Dr.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे निर्बिड पणे जीवन जगण्याची कला
धन्यवाद ताई.
खूप छान ताई अगदी अर्थपूर्ण भाषण
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ज्यांना समजले तो चिकित्सक बुद्धीने विचार करणार
👌☝🇮🇳👑🖋🖋🌍👍🙏 सर्व व्यापी डॉ बाबासाहेब आंबेडकर... ❤🙏🌹🌷
अलका ताई....तुझ्याच सारख्या सर्व मुलींनी बाबासाहेब आंबेडकरांना वाचले पाहिजे. ... खुपच छान....विश्लेषण केलेत... जय भीम जय संविधान....🙏
खरोखर भारतीय मुल्लिनी भारतीय संविधान वाचले तर आपले हक्क अधिकार स्वतंत्र काय आहे लक्ष्यात येइल जय भीम
तुमच्यासारखे विचारवंत निर्माण झालेत हेच बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे.
खुप छान मांडणी 👍 सध्या चांगल्या पत्रकारांची गरज आहे समाजाला
शालेय शिक्षा पुस्तकातील प्रतिज्ञा " "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे........" ही शिक्षकांनी व्यवस्थित पणे राबविली पाहीजे.
शिक्षकांनी सुद्धा प्रामाणिक राहून देशासाठी काम केले पाहिजे.
मॅक्स महाराष्ट्र,अलकाताई, व विजयदादा आपणास विनम्र जयभिम व शुभेच्छा.
यालाच म्हणतात भिमाची वाघीण तुझ्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूपच सुंदर आणि वास्तविक असे विचार परखडपणे मांडले आहेत.अभिनंदन आपले.पुढील प्रगतीस सदीच्छा...!!!
अलका ताई खुप खुप धन्यवाद अतिशय योग्य मांडणी केली,बाबासाहेब वाचले की माणुस आपल्या सदसद्विवेकबुद्धी ने वागतो,बोलतो,ताई तुला माझा जय भीम
आभ्यासु महीला पत्रकार. ..शुभेच्छा.
ताई अगदी तू डॉ. बाबासाहेब आबेडकराच्या संकल्पनेतील पत्रकार आहात असे माझे ठाम मत आहे .
खूप छान
या विषयावर चर्चा केल्याबद्दल धन्यवाद !!! सावित्रीमाई ची खरी शूर मुलगी म्हणून अलका धुपकर शोभते !!! जयभिम -जयक्रांतिबा
आम्ही शिकलो पण नुसतेच शिक्षण घेतले...बाबासाहेबांचे विचार आणि बाबा कळायला अर्धे आयुष्य असेच वाया गेले हे माझे दुर्दैव समजते...
❤❤❤ v b a चे अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
धूपकर मॅडम खरंच फार छान मांडणी तुम्ही केलीय, मला या ठिकाणी मुद्धाम नमूद करावं असं वाटत ते म्हणजे खरंच आजची पत्रकारिता तु सांगतेस तशी आहे का ? पत्र कारिता ही अक्षरशः राजकीय पक्षांची बटीक म्हणूनच कार्यरत असताना दिसतेय.
म्हणून "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी" एक संदेश दिला होता की "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो घेईल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही "
जय भीम,जय संविधान 🙏
ताई तुला माझा जय भीम आहे संविधान हे बाबा साहेबांनी लिहिले आहे ते तुझा पाठीशी आहे म्हणजे च बाबासाहेब तुझा पाठीशी आहे
जर 2500हजार वर्ष जर वंचित बहुजन समाजावर अन्याय झाला म्हणून 2500हजार वर्ष तरी आरक्षण हे राहिलेच पाहिजे.
Very good alka didi good thoughts and a speech ❤❤
धुपकर मॅडम, आज भारतातील सर्व महिला /मूली पर्यंत आपल्या माध्यमातून आपल्या महान समज सुधारकांचे विचार पोहोचयला हवा, आज सर्व बुवा बाबाच्या दरबारात महिला दिसत आहेत हया वरुण दिसून येते की भारतात महिलेला परत मानसिक गुलाम बनवाईच षड्यंत्र सुरु आहे, परत तिला चार भीनतिन मधे डांमबायची सुरवात झाली आहे, धन्यवाद खुप छान विचार मांडलेत...
खूप मुद्देसुद आणि सध्याच्या वातावरणात आवश्यक असे विचार फार क्वचित ऐकायला मिळतात. धन्यवाद अलका ताई.
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
एकदम सखोल आणि व्यापक विश्लेषण ताई🎉 जय भीम 🙏 खुपच अभिमान वाटतो कि बाबा साहेब चया विचारांन पुढे नेणे ही सोपी गोष्ट नाही आपल्याला मानाचा स्थान हे फक्त बाबासाहेब न मुऴेच आहोत जय भीम 🙏 नमो बुद्धाय 🌷🙏🌷
खरंच अलकाताई धुपकर ज्याच्या डोक्यामध्ये मेंदू आहे आणि जो व्यक्ती स्वतः आपला मेंदू चालवतो किंवा विचार करतो तोच खरा बाबासाहेबांच्या कार्याचे अवलोकन करू शकतो. खरंच ताई तुमच्या धडावर तुमचं डोकं आहे. तुमच्या विचाराला माझा सलूट.❤
निर्भिड पत्रकारिता खुप खुप शुभेच्छा🎉🎉
विचार ऐकून बर वाटलं कि आजच्या पिढीला बाबासाहेब समजले व त्यातल्या त्यात महिला वर्गाला .ताई तुमच्या अभ्यासाला खुप खुप धन्यवाद.
बाबासाहेब सर्व महिलांना भेटने आज काळाची गरज आहे .कारण बाबासाहेब महिलांना आधांरातून उजेडाचा मार्ग मोकळा करुन दिले आहे .हे महिलांनी अभ्यासाने अत्यन्त गरज आहे
जय संविधान.
अलकाजी अशी जाणीव सर्व महिलांनी ठेवलि तर आंबेडकर एका जातीत अडकणार नाहीत. असो तुम्ही व्यक्त केलेल्या भावना इतरांनाही प्रेरणा देतील. अलकाजी सद्या तुम्ही कुठे आहात कोणत्या चॅनेल मध्ये आहात
अलका मॅडम आपण बाबासाहेविषयी जी माहिती दिली आहे खूप छान आहे आपला भविष्य काळ सुद्धा सुखाचा जाओ.
मुद्दे सूद मांडणी अभिनंदन
डॉ बाबासाहेब आंबेडकर बोला. 🙏 जयभीम
खूप छान! ताई हिम्मत असावीच लागते, आणि तो प्रकार तुझ्यामध्ये आहे ..
धन्यवाद.
जेव्हा मानवी विवेक जागृत होतो तेव्हा सर्व वाटा अपरिहार्यपणे मानवतेकडेच वळतात ! 👁️🧠👁️
बाबासाहेबांनी मुक नायक बहिस्क्रुत भारत जनता ही वृत्तपत्रे सुरू केली मॅडम तुमच्या विचारांना सलाम 🙏🙏🙏
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहेत.तो विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याच काम आपण सर्वांनीच एकत्र येऊन संघटीत होवून केल पाहिजे.
खुप छान् विश्लेषण केल mdm क्रान्तिकारी जयभीम...नक्कीच ह्या साठी जनतेन बाबा साहेब वाचल्या शिवाय कोनालाच समजनार नाही...❤❤❤
अभिनंदन तुला मुली सुंदर सर्व सुंदर अंती सुंदर जय भीम जय संधीवात जय भारत जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ माता जय सावित्रीबाई फुले जय शाहू महाराज सुंदर ग बाई
बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख केल्यास तुम्हा कोणाचीही उंची कमी होणार नाही.
आपला जयजयकार ताई साहेब
ताई तुम्हांला खुपखूप शुभेच्छा.असेच चांगले कार्य करत रहा....
खूप छान विचार आसेच विचार सर्व महिला करतील तर आपला देश विकाशित होईल
मुद्देसूद मांडणी धन्यवाद ताईसाहेब
Great mam...
धुपकर मॅडम विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केलीत ती करताना आपल्या विचाराशी ठाम रहाणे ही आंबेडकरी विचारांची ताकद आहे . आपण महाराष्ट्रात जन्मलो हीच आपल्यासाठी क्रांतिकारक घटना आहे कारण या महामानवांचे विचार इतर भारतीयांपेक्षा अधिक चांगल्या तर्हेने अभ्यासु शकतो. तुमच्या सारखेच आपल्या देशातील प्रत्येक तरुणी तरुण डोळसपणे अभ्यासुपणे सभोवती पाहिल तर ते जागृत नागरिकांचे लक्षण असेल. तीच डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी श्रद्धांजली ठरेल. जय भीम जय महाराष्ट्र जर हिंद 👌👍🙏🙏
मॅडम खुप छान समजवुन सांगीतले बाबा साहेब आंबेडकर काय आहे त तुम्ही खरो खर सावित्री बाई फुले आहात मी तुमच्या सारख्या महिला जेव्हा बोलतात मला खुप अभी मान वाट तो तुम्हाला 🙏🙏 असेच तुमचे विचार सांगत जा म्हणजे आमची बुध्दि वाढेल तुम्हाला पुन्हा 🙏🙏
तुमची मॅडम भरपूर दिवसांनी भेट मुलाखतीच्या निमित्ताने झाली धुपकर मॅडम व्यक्त होत रहा पुढील वाटचालीला शुभेच्छा क्रांतिकारी जयभिम तुम्हाला
जयभिम ताई छान माहिती सांगीतली अशेच लोकांनी विचार केलातर आपल्या देशाची प्रगति उतोम उतम झाल्या शिवाय राहाणार नाहीं नमोबुद्धाय जयसंविधान🙏🙏🙏
अतिशय उत्तम प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर या सारख्या प्रबोधनातून समाजसेवा करणारे विचार आपण मांडले आहेत.
खूप छान माहिती मिळाली, बाबासाहेबा चा संदेश शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, तुम्ही दाखवून दिले,
खुप ज्ञान वर्धक आणी मोटीवेटेड माहीती
खुपच सुंदर अल्का मॅडम, जयभीम
छानच ताई! अभ्यास असला तर निर्भिडता कशी रोमरोमातुन प्रगटतांना दिसते, तशी तुझ्या ह्या मुलाखतीतून दिसली! बाबासाहेबांनी शिकाल तर गुरगुराल म्हटलं, ते नाही जमलं तर उपयोग तो काय? Keep it up and all the best.
Great भेट... खुप विचारपूर्वक घेतलेली मुलाखत... आणि लोकशाही चा चवथा स्तंभ अजूनही जिवंत राहील हे अलका धुपकर यांच्या सारख्या वैचारिक लेव्हल असणाऱ्या पत्रकारांमुळे एक आशेचा किरण दिसतोय....
जय भीम जय संविधान
खुप छान आणि प्रेरणादायी मुलाखत.
धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र 🌹🙏
Alka madam great analysis thanks
खूप सुंदर मांडणी केली आहे. ताई साहेब.
Jay bhim 🎉
ग्रेट थिंकिंग आहे तुमची मॅडम
खुप छान !अलका ताई . धन्यवाद आपल्या कृतज्ञते बद्दल .
अतिशय मुद्देसूद व वैचारीक मुलाखत. खूप खूप छान माहिती मिळाली.
बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
अल्का ताई तुम्ही तुम्हाला डा. आंबेडकर कसे काय मीळाले. आणी तुमची वाटचाल आता इथपर्यंत कशी काय पोहोचली ह्याचे वीवेचन ऐकुन मी तर थक्कच झालों.आपल्या घरील समस्त मंडळीनी तचम्हाला कसलीही रोकटोक नं केल्यामुळे, आणी परीवाराने सहकार्याचा जो वीळा उचलला ह्यात त्यांचा खुप मोठा वाटा आहें. त्यामुळे परीवारातील समस्त सदस्यांचे मणापासून अभीणंदन .
वास्तवीक मणचष्य जन्माला आल्यापासुनच त्याला ह्यानी असे सांगीतले ,त्यानी असै सांगीतले तु पण असेण करत राहां जीवन सुरळीत जाईल. अशा प्रकारचीच शीकवनमीळत असते.
कर्थातच तु स्वताचे काहीच करुं नकों. हेच सांगण्याचा प्रयत्न सतत होत असतात. परंतू तशातही काही लोकं आपला ्वताचा वीचार जागवुन सर्वांच्या भल्यासाठी अत्यंत हाल अपेष्ठाही सहन करून एक नवा विचार जगासमोर आणतात. त्यातीलच एक माहामाणव डा. बाबासाहेब आंबेडकर होतें . आंबेडकरांचा विचार अंगीक्रुत करने हे सर्वसामाण्याचे काम नव्हे. कारन बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञाचे पालन करने , हे सर्वसाधारन व्यक्तीचे काम नव्हे . त्यातही तो वीचार सर्वप्रथम मांडने हे एखाधा माहामानवच करूं शकते. म्हणुनच आजही मंदबुद्धी लोक जगवीख्यात बुध्दघमान बाबासाहेबांचे पुतळे फोळत असतात. वास्तविक बौध्द
धम्माचा स्वीकार केल्यामुळेआणी बावीस प्रतिज्ञाचे पालन केल्यामुळे अस्पृश्य मटल्या जाणार्या माहार जातीचे लोक आज उच्चवर्णीयांच्या बरोबरीने येउन ठेपलेले आहेतं. आरक्षणामुळे नव्हें .
आपन. सुध्दा बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करीत आहातं त्या करीतां आपलेही मणपुर्वक अभीणंदन .
बहिण बाई... खुप छान.. जय भीम 💙
आज बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती साजरी आपण अनेक विचार वंत, लेखक, गायक, यांच्या मनात असलेले बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे किस्से आपण आम्हाला आपल्या Max Maharastra channel च्या मार्फत दाखवलेत त्या बद्दल आपले खूप आभार 🙏
Jay bhim jay shivray Jay Maharashtra
बाबासाहेब साहेब शक्य तो मानवास समजत नाही आणि एकदा समजले तर काही केल्यास निघणार नाहीत जयभिम 🙏
छान बाळा, खूप मोठी होशील.
अलका मॅडम खुप छान वाटले आपले विचार एकूण 👌🏻👌🏻👍
प्रेरणादायी मुलाखत ❤ बाबासाहेब समजून घेताना ..समज गैरसमज दूर होतील
Alka Tai Khup chan Kam karat aahe tumala sadhuvad.Jayshivraya Jaybhim
Excellent, Alka you great journalist, great thinker.Your fragrance of thoughts will spread in the world .
Khup chaan विश्लेषण केले... 💙🙏
धन्यवाद ताई खूप छान सरळ व सोप्या पद्धतीने समजावले
खुप छान वाटतं तुमच्या सारखे पत्रकार पाहून तुम्हाला पुढील वाटचाली साठी खुप मंगल कामना . जय भीम
खुप छान विचार मांडले मॅडम जी, जय भीम,
ताई तुमचे खुप खुप धन्यवाद खूप मोठा संदेश तुम्ही यामाध्यमातून दिला आहे प्रत्येक कुटुंबात जर असे आईवडील असतील तर कुठल्याही मुलांच्या मनात जातीपाती चे विष पेरले जाणार नाही याची खरी सुरुवात ही घरातुनच होते आईवडील च मुलांना जातपात शिकवतात हे मी पाहिलं आहे
खूप अभिमान वाटतो आहे तुमचा अलका ताई. असेच काम करीत जा. खूप साऱ्या शुभेच्छा। खुप भारी।
Saprem JaiBhim , madam❤
ताई खूपच अप्रतिम विचार मांडले धन्यवाद
खूप छान विश्लेषण ताई
Alka tai khup chhan salute tula
The Greatest indian Dr. Babasaheb Ambedkar
छान अती सुंदर आणि स्वच्छ मांडले धन्यवाद
Dhanyavad Tai JAI BHIM
उच्च शिक्षण आम्हाला प्रगतीपथावर नेवू शकते.
I, salute you, excellent information, EXPLENETION, good one,MISS,A.DHUPKAR,TAI, Tumala, manacha JAY BHIM, JAY SANVIDHAN,🙏👌👍💐
ताई, आपले खूप खूप अभिनंदन... 🌹♥️
जय भीम जय संविधान जय मानवता
खुप छान मांडनी ताई🎉
अगदी बरोबर बोल लात ताई, खरोखरच बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे.
जय भीम, जय जोती.
Jay.Bhim Tai
Really we must have understood the Dr.babasaheb. Now it is neccessary for everyone. Thanks.
Unsucess lok and jelicious lok reservstion la dosh det ahet, mam tumhala salute
Very well expressed tai. Person without having sound knowledge about Dr.Ambedkar and his struggle through out life one can not fall in love with his wisdom.
Very nice अल्काजी
VOT for vanchit bahujan aghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 Jay bhim
खुप छान