देव नाही. कोणीही विश्व निर्माण केले नाही : स्टिफन हॉकिंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • स्टिफन विल्यम हॉकिंग
    जन्म: ८ जानेवारी १९४२ मृत्यू: १४ मार्च, २०१८
    स्टिफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वविज्ञान शास्त्रज्ञ होते.
    सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले.
    विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते.
    आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसरू नका
    हा विडिओ इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर बनविलेला आहे.
    ह्यात कोणते ही व्यक्तिगत मत जोडले गेलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
    धन्यवाद
    संतोष पाठारे
    #देव #देवी #समाज #धर्म #देऊळ #प्रबोधनकार #ठाकरे #देवघर #मंदिर #महात्मा #महाराष्ट्र #ज्योतिबा #फुले #शिक्षण #वेदपाठ #वेदभजन #वेदव्यास #वेदपाठ #मनुस्मृति #पुराण #पुराणों #देश #देशदुनिया #भारत #आंबेडकर #आंबेडकरी #धर्म #हिंदू #हिंदू_धर्म #हिंदूवाद #हिंदूराष्ट्र #हिंदूदेवता #हिंदूधर्म #हिंदू_राष्ट्र #नास्तिक #नास्तिक_भारत #नास्तिक_पाठशाला_ #बुद्ध #बुद्धीमत्ता #बुद्धआणित्यांचाधम्म #पाली #ओशो #रजनीश #विश्व #विश्व_का_भूगोल #विश्वकाभूगोल #blackholemysteries
    महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
    • महात्मा ज्योतिबा फुले ...
    गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
    • गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
    भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
    • डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
    • स्वातंत्र्यवीर विनायक ...
    श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
    • कर्मयोगी श्री संत गाडग...
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
    • देवळाचा धर्म आणि धर्मा...
    'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
    • 'Why I am an Atheist' ...
    धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
    • धर्म, अंधश्रध्दा नि तु...
    विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
    • ५००० वर्षांपूर्वी माणस...
    मानबेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य
    • नवमानवतावाद , लेखक : म...
    पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी
    • पेरियार इरोड वेंकट नाय...
    चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
    • चार्वाक दर्शन, विश्व व...
    गोपराजू रामचंद्र राव, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक.
    • गोपराजू रामचंद्र राव,...
    पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक 'सॉक्रेटीस' चे प्रेरणादायी विचार.
    • जीवनात एकच चांगली गोष्...
    कार्ल मार्क्स, साम्यवादी विचारसरणीचा जनक,याचे क्रांतिकारी विचार.
    • माझा जीवनातील उद्देश ,...
    स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
    • Video
    गौतम बुद्ध - चार आर्यसत्ये - अष्टांग मार्ग - पंचशीले - पारमिता- प्रेरणादायी विचार.
    • देव हि मानवी मनाची काल...
    संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत? संत, चमत्कार आणि बुवाबाजी लेखक - श्री. श्याम मानव
    • संत तुकाराम, ज्ञानेश्व...
    जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो - संत, चमत्कार आणि बुवाबाजी : लेखक - श्री. श्याम मानव
    • जो जो चमत्कार करतो तो ...
    श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे ? संत, चमत्कार आणि बुवाबाजी, लेखक - श्री. श्याम मानव
    • श्रद्धा व अंधश्रद्धेत...
    "कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही" - पंडित जवाहरलाल नेहरू
    • "कोणताही देश किंवा लोक...
    देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
    • देवाचा जन्म आणि अस्तित...
    हिंदुस्थानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे, तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे.
    • हिंदुस्थानला जी गुलामग...
    पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले ??
    • पृथ्वीवर जीवन कसे निर्...
    डायनासोर चा शेवट आणि मनुष्याचा जन्म
    • डायनासोर चा शेवट आणि म...
    "देव म्हणजे काय?" : संतोष पाठारे
    • "देव म्हणजे काय?" : सं...
    जर धर्म , जाती देवाने बनविल्या असतील, तर त्या देवळात कशासाठी जाता : ओशों चे प्रेरणादायी विचार
    • जर धर्म , जाती देवाने ...
    देव आणि अंधश्रद्धा (भाग - १) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
    • देव आणि अंधश्रद्धा (भा...
    देव आणि अंधश्रद्धा (भाग - २) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
    • देव आणि अंधश्रद्धा (भा...
    देव, आत्मा, माणुस आणि सोयर व सुतक : संतोष पाठारे
    • देव, आत्मा, माणुस आणि ...
    मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीचे सर्व तथ्य हीनतपशील आहेत. : अल्बर्ट आइनस्टाइन
    • मला देवाचे विचार जाणून...
    मी अशा धर्माला मानतो ,जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो.: महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद
    • मी अशा धर्माला मानतो ,...
    कोणताही धर्म हा देवाने बनविलेला नाही,माणसाने देव बनविले,मानवता हाच धर्म मानावा : संतोष पाठारे
    • कोणताही धर्म हा देवाने...
    सत्यनारायणाची पूजा आणि आकाशवाणी : संतोष पाठारे
    • सत्यनारायणाची पूजा आणि...
    ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि .... गॅलिलिओ गॅलिली
    • ज्या देवाने आपल्याला व...
    देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व : संतोष पाठारे
    • देव, आत्मा आणि आत्म्या...

КОМЕНТАРІ •

  • @PrashantKamble-dq2lp
    @PrashantKamble-dq2lp 4 місяці тому +16

    गौतम बुद्ध,सम्राट अशोक,कबीर,रविदास,महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,ओशो अशा महान तत्वज्ञानी,वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणार्या लोकांत स्थान मिळवले

  • @krishna-fk5vc
    @krishna-fk5vc 3 місяці тому +4

    देव प्रत्येकाच्या हृदयात आहे फक्त आपल्याला शोधावा लागतो.

    • @nirajuvrajwarke218
      @nirajuvrajwarke218 8 днів тому

      शोधा मग आणी भेटला की सांगा सर्वांनाच 😂

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 4 місяці тому +17

    देव असू नसू माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे, आपण सर्वच देव आहोत,

    • @rohidasrokade1519
      @rohidasrokade1519 3 місяці тому

      प्रेम देहापासून आहे

  • @devidaskamble4897
    @devidaskamble4897 5 місяців тому +27

    देव ही अशी संकल्पना आहे भयं वाटले की देव सुखी असलो की नाही परंतु देव आहे नाही यापेक्षा सदाचरण करणारे व विश्वाचे कल्याण करू पहाणारे लोक हेच देवाठाई आहेत.

  • @icdspaithan147
    @icdspaithan147 4 місяці тому +12

    बुध्द धम्मामध्ये देव नाही असे वैज्ञानी क. सिध्दांत आहे

  • @arunsonavane528
    @arunsonavane528 5 місяців тому +78

    देव ही मानवाची कल्पना आहे. सर्व काही नैसर्गिक, भौतिक, रासायनिक, वैज्ञानिक, उत्क्रांती व अनित्यवाद यावर अवलंबून आहे.

    • @Nilesm5056
      @Nilesm5056 5 місяців тому +3

      Barobar

    • @BhartiMore-g9y
      @BhartiMore-g9y 5 місяців тому

      Sagal fukat waparun ghya mag. Konache upkar manu naka.

    • @meeninathLanghe
      @meeninathLanghe 5 місяців тому +6

      No both god or science both exist ! God is kind of one power ! Why world is perfect somebody did this the purpose don’t know !

    • @mangeshlanke2964
      @mangeshlanke2964 5 місяців тому +1

      Why all are things are systemic ....and propriate

    • @kanchanmandavale6801
      @kanchanmandavale6801 5 місяців тому

      Let it go, god is power he will never understand

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 5 місяців тому +117

    आई बाप म्हणजेच सर्वप्रथम आपले देव

    • @dhananjaykadam6359
      @dhananjaykadam6359 5 місяців тому

      ❤❤

    • @ssnnrr
      @ssnnrr 5 місяців тому +5

      सर्वच आईवडील देव नसतात, वर्तमानपत्रातील काही बातम्यांवरून लक्षात येईल. बातम्या कशाला मुलाचे लग्न झाले की आईवडिलांचे वर्तन बदलते. 😀

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 5 місяців тому

      @@bharatjadhav4395 एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपण जो व्यवसाय, नौकरी करतो ती बऱ्यापैकी सामान्य माणसाच्या पैशाच्या जोरावरच करत असतो, आणि हे करत असताना सामान्य माणसाची फसवणूक करून, गरजेपेक्षा जास्त पैसे, संपत्ती कमवणे व या जास्तीच्या संपत्तीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडून घेणे यापेक्षा कोणतीही मोठी चूक नाही. म्हणून स्वार्थ बाजूला ठेऊन व्यवस्थित झोप लागेल एवढेच कमवले व स्वतःचे मन शांत राहील अशी वर्तणूक ठेवली तर देव या संकल्पनेची गरज पडत नाही, असे वाटते.

    • @adarshislive21
      @adarshislive21 5 місяців тому +3

      @@ssnnrrwaah waah😂

    • @KrushanaTambe
      @KrushanaTambe 5 місяців тому +1

      आई वडील देव नाही परंतू त्यांचा सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य आहे या पेक्षा देव प्राप्त करण्याचा अध्यात्मिक मार्ग वेगळा आहे

  • @dilipnk2110
    @dilipnk2110 4 місяці тому +7

    आज पर्यंत जगातील कोणताच शास्त्रज्ञ देव नाही हे सिद्ध करु शकला नाही व करू शकणार नाही हे कटू सत्य आहे आणि ते मान्य केले पाहिजे यातच मोठ शहाण पण आहे मी आता पर्यंत असे अनेक व्हिडिओ पाहिले पण हि सुष्टी चालवणारी शक्ती म्हणजेच देव....

    • @ShantaramSardar-ce3kp
      @ShantaramSardar-ce3kp 4 місяці тому

      जे नाही ते सिद्ध करायची गरजच काय, आणि त्याला शास्त्रज्ञ् कशाला हवे, कोरोना काळात ते 100% सिद्ध झ्हाले, पण टाळी आणि थाळी वाजविणाऱ्यांना ते कळणे अशक्य.

    • @1991PYS
      @1991PYS 3 місяці тому

      ​@@ShantaramSardar-ce3kpतुझा बाप काम करून मोकळा झाला पण तू एवढं परफेक्ट बॉडी शेप मधे कसा जन्माला आला हे तर बापाने न्हवत ठरवल ना😂नायतर तुला तयार करताना 4/5 हात आणि दोन मेंदू तयार करून घेतले असते तुला पैदा करताना थोडी अक्कल यावी म्हणून पण😂पण तुझा बापाचा पण हातात नाही माणूस तयार करायचं कस त्याच आयुष्य लिमिटेड ठेवायचं कस आणि त्याला जो अवयव जिथे पाहिजे तिथे द्यायचं कस ये नियोजन सायन्स कड पण नाय केळ्या 😂दम असेल तर बदल करून दाखव यात मग ये ग्यान चोदायला 😂

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 4 місяці тому +4

    निसर्गच देवाच रूप नक्कीच आहे 🎉

  • @bhushanbhadkamkar6998
    @bhushanbhadkamkar6998 3 місяці тому +3

    कृपया देव नाही असे नाही. जैसा ज्याचा भाव, तैसा अनुभव. मी अनुभव घेतला आहे. आता कोणी म्हणेल हे सिद्ध करा तर ते अनुभवानेच कळेल. त्यासाठी देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. त्याची रचना आणि कार्य कळणे मनुष्याच्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. मनुष्याचे आयुष्य मर्यदित आहे परंतु तो युगानुयुगे आहे व पुढेही राहणार. जसे सर्वांचे रक्त मग तो कोणत्याही धर्माचा असो हे लालच असते, संपूर्ण शरीर कोठेही न शिवता/without stich बनवले, ही त्याची लिला. देवाचे अस्तित्व आणि प्रचिती ही त्याची इच्छा असेल तरच कोणत्या न कोणत्या स्वरूपात होईल, अन्यथा नाही.

  • @mr.....2109vb
    @mr.....2109vb 5 місяців тому +141

    निसर्ग म्हणजे देव
    आणि क्षध्दे साठी मानवाने त्याची एक प्रतिमा स्थापन केली

  • @prashantsolkar9747
    @prashantsolkar9747 4 місяці тому +3

    माउंट एव्हरेस्ट शिखरावर माणूस जाऊ येऊ शकतो. पण कैलास पर्वतावर नाही..भागवत गीता जो खूप स्वतःला ज्ञानी समजतो तो खूप अज्ञानी असतो ..हर हर.. महादेव...🚩🙏

  • @nareshbhusare2408
    @nareshbhusare2408 5 місяців тому +4

    देव असेल तर चांगली गोष्ट नसेल तरी काही हरकत नाही आपले कर्म करत रहा वाद घालत बसु नका

  • @sidh1231
    @sidh1231 3 місяці тому +1

    ते कितीही मोठे होते, पण होते मनुष्यच

  • @Ankushwahule-w5b
    @Ankushwahule-w5b 5 місяців тому +52

    देव नाही हेच अंतिम सत्य आहे देव म्हनजे पुजारी यांचे पोट भरण्याची साधन बाकी काही नाही

    • @Dishu.775
      @Dishu.775 4 місяці тому +3

      अगदी बरोबर भाऊ आपल्या आजोबांच्या आजोबा आपण पाहीले नाही पण त्यांनी कमावलेल्या गोष्टी वर आपण जगतो म्हणून आपण त्यांना मानतो

    • @swatideshmukh3454
      @swatideshmukh3454 4 місяці тому

      Pratyek Dhrmat pujari aahet. Dev pujaryache va bhktache pot bharto. he lakshaat ghya.
      Tumchya potat kashala dukhat aahe.

    • @1991PYS
      @1991PYS 4 місяці тому

      @@Ankushwahule-w5b भगवद्गीतेत खरंच सगळं तंतोतंत बरोबर उल्लेख केला आहे कलियुग हा सर्वात शक्तिशाली आणि विनाशकारी असणार आहे ,कारण या कलियुगात कली सोबत स्वतः मनुष्य पण देवांचा विरोधात असणार आहे आणि कितीही महान शस्त्र आणि दिव्यास्त्र असले तरी सुधा या कली नावाचा राक्षसाला जो प्रत्येक मनुष्याचा अंगात त्यांचा दुर्गुणांचा रुपात बसलेला असेल त्याला हरवण सोप्प नसणार ,त्यामुळेच कल्की अवतराला एवढ्या 7 चिरंजीविंची मदत लागेल हे पण सांगितल आहे ते आता स्पष्ट होत आहे👍कलियुग अंतिम चरणाकडे वाटचाल सुरू🙏अभिनंदन 🙏

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 4 місяці тому

      तुला कोणी जबरदस्ती केली त्यांचे पोट भरण्यासाठी

    • @rohidasrokade1519
      @rohidasrokade1519 3 місяці тому +1

      चूक

  • @tanajipawar5846
    @tanajipawar5846 3 місяці тому +2

    सर्व समाजाने नितीमत्तेने वागावे. एकमेकावर अन्याय करू नये. यासाठी पाप, पुण्य, देव या काल्पनिक गोष्टी आपल्याच पूर्वजांनी निर्माण केल्या आहेत. मानला तर देव नाहीतर....

  • @snehapatilpatil954
    @snehapatilpatil954 5 місяців тому +133

    जगातील पहिले वैज्ञानिक बुध्द आहेत त्यांनी सांगितले आहे की देव नाही जगात फक्त कर्म नुसार हा संसार चालतो,ही सृष्टी कोणी बनविली नाही ते माणूस नव्हता तेव्हाही होती ते आपोआप निर्माण झाली तिला कोणी निर्माण केले नाही हेच सत्य आहे जगात देव नाही देव असता तर एव्हढा अन्याय,अत्याचार झाला नसता कोणावर,देव हा भ्रम आहे त्यातून बाहेर पडणे आणि सत्याच्या मार्गाने जाणे हेच जीवनाचे उद्देश असले पाहिजे बुध्दांनी सांगितले आहे की देवाला शोधण्यात आपला वेळ आणि पैसा खर्च करू नका त्या पेक्षा कर्माला महत्त्व द्या सर्व लक्ष आपल्या कर्माकडे ठेवा कारण जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला जीवनात सुख दुःख मिळत असते.

    • @Satyamevjayate777
      @Satyamevjayate777 5 місяців тому +29

      भगवद्गीता वाचा त्यात हेच सांगितले आहे की कर्मानुसार च हे जग चालते

    • @ssnnrr
      @ssnnrr 5 місяців тому +3

      @@Satyamevjayate777 हे वेगळं आहे. कर्मानुसार कोणत्या वर्णात जन्म होणार हे ठरते. ब्राह्मण वर्णाची अन्य तीन वर्णानी सेवा करावी, इ.इ. हा कर्म सिद्धांत वेगळा आहे.

    • @prashantgedam8481
      @prashantgedam8481 5 місяців тому +7

      हेच मी सांगितलं की बुद्ध धम्म एकदा वाचा

    • @SurajWankhede-e6v
      @SurajWankhede-e6v 5 місяців тому +7

      Bhagvat geeta copying Buddhism books dhammpadda 😅

    • @yogesh9158-duma
      @yogesh9158-duma 5 місяців тому +19

      ज्यांना वाटते ना ही सृष्टी आपोआप निर्माण झाली. त्यांचा जन्म पण आपोआप झाला असेल. जगात अशी एक पण गोष्ट नाही जी आपोआप बनते. आणि बनत असतील तर नवे सांग फक्त 3

  • @sagarsamant4625
    @sagarsamant4625 4 місяці тому +2

    ज्याला तुम्ही नाही म्हणता तोच आहे तो निर्गुण निराकार

  • @hdf93
    @hdf93 4 місяці тому +7

    देव आहे जय बाळुमामा 🙏

  • @amrapalidhende6330
    @amrapalidhende6330 3 місяці тому +2

    गार हवा आपल्याला अलगद स्पर्श करून जाते पण दिसत नाही त्याचप्रमाणे देवाचे अस्तित्व जाणवते पण तो दिसत नाही . मानवाला त्याने दर्शन द्यावे एवढा मानव चांगला नसतो त्याचे मन हे बदलत असते त्याचप्रमाणे तो तेवढा स्वार्थी देखील असतो देवाने दर्शन द्यावे एवढा तर तो महान नसतो

  • @rutujatiurwadkar8726
    @rutujatiurwadkar8726 5 місяців тому +8

    देवभुमि 'भारत भूमि ' संत भुमि' जय हो ❤
    अशा कोणत्याही video mule' देव नाही ase कोणी माननार nahi' dev ahe mhnun apn ahot.

  • @ranjanafusate1555
    @ranjanafusate1555 4 місяці тому +14

    देवाच्या परवानगी शिवाय एक पान सुद्धा फड़फड़ू शकत नाही ।भूकंप पुर एक्सीडेंट बलात्कार मर्डर वा जेव्हड्या वाइट घटना घड़तात त्यात देवाची सम्मति असते । देव कधीही अशा घटना रोकू शकत नाही हे सत्त्य आहे तर देव नसलेला बरा ।जय भीम।

  • @chhayamahale4465
    @chhayamahale4465 5 місяців тому +23

    परमेश्वर आहे प्रभु येशू मसिह पिता परमेश्वर एकमेव आत्मिक परमेश्वर आहेत तेच खरे सच्चे जिवित उध्दार करता सृष्टीकरता आत्मिक एकमेव आत्मिक परमेश्वर आहेत
    प्रभु येशू मसिह पृथ्वीपर सर्व लोकांच्या
    पापसाठी कृस वर बलिदान झाले आणि त्यांना गाडले गेले आणि ते तिसरा दिवस मृतकां मधुन जिवित झाले आज ते स्वर्गात आहेत जो कोणी मनुष्य येशु वर विश्वास ठेवून प्रभु च्या पवित्र वचन चे पालन करेल त्याला आत्मिक उध्दार मिळेल आमेन
    प्रभु येशु खरे जिवित आत्मिक परमेश्वर आहेत त्यांना सोडून कोणी ही परमेश्वर नाही आहे
    विश्वास ठेवा पश्चाताप करा ❤

    • @BhijayaBhijaya-im7cs
      @BhijayaBhijaya-im7cs 5 місяців тому +1

      Bogus

    • @ashishpadgaonkar436
      @ashishpadgaonkar436 5 місяців тому +4

      त्याच्या अगोदर श्रीकृष्ण भगवान होऊन गेले प्रभू रामचंद्र होऊन गेले तुमचाच देव खरा कसा काय

    • @rajendralandge8050
      @rajendralandge8050 5 місяців тому

      येशू ख्रिस्त

    • @ravindrashinde1403
      @ravindrashinde1403 5 місяців тому

      जो पर्यंत मनुष्य प्राणी भूतकाळातून बाहेर पडत नाही तो पर्यंत अंधश्रद्धा जिवंत राहणार. ज्यांना जाति धर्मा ने झपाटले आहे ते अंधश्रद्धेतून कधीच बाहेर पडू शकत नाही. आणि त्यावर इलाज ही नाही.

    • @panditChopade-s1h
      @panditChopade-s1h 5 місяців тому +1

      तू कधी धर्म बदलला

  • @tusharhude530
    @tusharhude530 5 місяців тому +15

    देव नाही म्हणणे खूप सोपे आहे.. पण भारतीय इतिहास आणि वर्तमान अजूनही भक्तीच्या जोरावर अनुभव प्राप्तीचे दाखले देतो.

    • @vrushasendhere2444
      @vrushasendhere2444 5 місяців тому

      tase anubhav kinva tyapekshahi gahire anubhav apan sammohan kinva meditation madhe milvu shakto.
      dev aahe ki nahi hya peksha aplya ayushyat dev kahi milvun deu shakto ki apli swathachi buddhi he apanach tharvave.
      ho bhakti khup god aste tya devacha astitva nasla tari

    • @tusharhude530
      @tusharhude530 5 місяців тому +1

      @@vrushasendhere2444 मेडिटेशनला मीही मानतो पण जीवनात काही कठीण प्रसंग हे भगवंता कडूनचं सोडवले जातात आणि ते तुम्हाला जो त्या प्रसंगातून,अनुभवातून गेला आहे तोच सांगू शकेल..कधीही निष्ठापूर्वक भक्ती न केलेले लोकचं परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारे असू शकतात.

    • @sadanandmhatre4501
      @sadanandmhatre4501 5 місяців тому +2

      धन्यवाद,देव नाही असे म्हणणे सोपे आहे परंतु देव आहे हे सिद्ध करणे खूप कठिणातले कठीण काम आहे.देव शोधायला गेलो आणि देवीची होऊनी बैसलो.देवाचे कार्य एवढे सोपे नसते,देव दिसत नाही, त्याची अनुभूती येते...ते जीव जंतूसी केव्हा कळे....स्वर्ग,नरक,यमपुरी, कैलास, विष्णूलोक,हे जे वर्णन आपल्या संतांनी केले आहे ती काय लोकांना बसविण्यासाठीची वर्णने आहेत काय???😢😅😅😊

  • @rahulsonule6665
    @rahulsonule6665 4 місяці тому +20

    बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित धम्म आहे

  • @shivkumarbhise170
    @shivkumarbhise170 3 місяці тому

    काय नवल तया प्रभुचे अद्भुत पेम भक्ताचे सारथ्य करी पार्थाचे

  • @mayurmadhavivlogs
    @mayurmadhavivlogs 5 місяців тому +4

    जय श्री कृष्ण ❤

  • @krantibhosale7859
    @krantibhosale7859 4 місяці тому +2

    ऊर्जा कधीच नष्ट होत नाही ती फक्त परावर्तित होते, ऊर्जा असतेच.तसच सर्वत्र व्यापून असलेले चैतन्य वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसते, ते नाही अस होत नाही.

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt 5 місяців тому +24

    अगदी विज्ञाननिष्ठ व सत्यावर आधारीत सत्य आहे !
    मंनापासून धन्यवाद सर खुप खुप शुभेच्छा आपणांस !❤
    जय शिवराय जयभिम !

  • @77_geet
    @77_geet 4 місяці тому +1

    प्राचीन भारताचा इतिहास पहा
    योग, ब्रह्मांडाविषयी माहिती फार पूर्वीपासून आहे हे इंग्रज सुद्धा भारत शोधत आले.त्यानंर ते शहाणे झाले.आता पुन्हा योग ,हरे कृष्णा हरे राम परदेशात गात आहेत.

  • @ajitdada1958
    @ajitdada1958 5 місяців тому +64

    देव आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर संत जना बाई अश्या अनेक संतांना देव भेटला ,देव भेटतो पण तस पवित्र मन व देवावर विश्वास पाहिजे

    • @LaxmanAmbolkar-o7t
      @LaxmanAmbolkar-o7t 5 місяців тому +2

      तर मग चंद्रवर माणसे देव का करू शकला नाही,भौगोलिक स्थितित चेतन जिव निसर्गाचे उपकरण आहे,

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 5 місяців тому

      ​@@LaxmanAmbolkar-o7tअज्ञानी तुच्छ माणसा ते चंदरलोक आहे तिथं तूझ्यासारखे तूच्छ जीव श्वास पण घेउ शकत नाही

    • @prashantgedam8481
      @prashantgedam8481 5 місяців тому

      @@ajitdada1958 संत तुकाराम महाराज तर बुद्धाच्या विचारावर चालणारे होते आणि बुद्धाच्या अनेक गाथा त्यांच्या अभंगातून त्यांनी सांगितले ज्या ज्या थोर संतांनी चांगले काम केले बुद्ध विचाराचे त्या सर्व संतांना या ब्राम्हनाणी मारून टाकले आणि पूर्ण सत्य इतिहास बदविला

    • @deven-k4t
      @deven-k4t 5 місяців тому

      Zopet ahe watat tu ​@@LaxmanAmbolkar-o7t

    • @vaibhavpanchal840
      @vaibhavpanchal840 5 місяців тому

      Apale Sant suddha uchh kotiche spiritual Scientists ch ahet, tyanchi barobari konich karu shakat nahi

  • @kavitakulkarni631
    @kavitakulkarni631 3 місяці тому

    आधी काही ठरलेले नसते असे म्हणतात पण जन्माला येण्यापूर्वी माझी नात माझ्या स्वप्नात येत होती

  • @SwapnilKhandagale-ec6qh
    @SwapnilKhandagale-ec6qh 5 місяців тому +3

    देव आहे देवाला नकारता येनार नाही अपल्यासरखाच देवाचा पन ग्रह आहे 🙏

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 3 місяці тому

    स्टिफन सर तुमच्या विचारांचा प्रभाव प्रसार होणे गरजेचे आहे सर धन्यवाद करतो🌹🙏
    भावपूर्ण🌹 श्रध्दांजली अर्पण🌹 करतो🌹🌹🙏 नमो बुद्धाय जयभीम🌹🙏

  • @ganpatade337
    @ganpatade337 5 місяців тому +3

    देव असेल नसेल पण या निसर्ग मध्ये आपण समावलेलो आहोत त्यामुळे निसर्ग घडामोडी व आपला जवळचा संबंध आहे व त्याची चुनुक तुम्हाला लागते हाच तर देव आहे

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 3 місяці тому +1

    ग्रेट विज्ञानवादी अशा व्यक्तीला लाख लाख सलाम

  • @vastvikta821
    @vastvikta821 5 місяців тому +11

    देव म्हणजे देणारा, आपल्या ज्ञान, अभ्यास,शक्ती, सिध्दी यांचं समाज कल्याण साठी उपयोग करतात. दैत्य, दानव, राक्षस यांचं निर्दालन करून समाजास अभय देतात.

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 4 місяці тому +1

    Very very nice I like it

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 5 місяців тому +10

    देव,हिंदूधर्म, त्यातील उत्सव आणि जाती ब्राम्हण निर्मित आहे.

    • @sagunparab922
      @sagunparab922 5 місяців тому +3

      हे मात्र १००%

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 5 місяців тому

      SC st OBC gen hya jati ambedkar nirmit ahet

    • @Atharvdeore8724
      @Atharvdeore8724 5 місяців тому

      अगदी बरोबर
      हे जग अल्लाह ने निर्माण केले आहे.
      धरती साकीन आहे.

  • @DattaGaikwad-ee9jt
    @DattaGaikwad-ee9jt 4 місяці тому

    Stifan.Hoking.is.the.grate

  • @rahulgore2511
    @rahulgore2511 5 місяців тому +9

    देव आहे श्री स्वामी समर्थ

    • @Mjadav4435
      @Mjadav4435 4 місяці тому

      Dev nangada ughada kasa😂 bhivu nakos mi tujya pathishi ahe😂😂pathishi asunahi manasala veloveli dhoke hotata na😂😂

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 4 місяці тому

      Shri Swami Samarth.
      Dev ahech.

    • @atulthakre7454
      @atulthakre7454 4 місяці тому

      Jai shree Swami Samarth 💐💐

  • @amikonkani
    @amikonkani 5 місяців тому +1

    देव हीं प्रत्येक मनश्याच्या परिभाशेचेर आदारून आशिल्लो शब्द। सर्वसामान्य लोकांची देव हीं कल्पना च आसा। काळखांत धावप लोकांक आवडटा।

  • @rohitdoiphode07
    @rohitdoiphode07 5 місяців тому +7

    Ganapati Bappa Morya❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 5 місяців тому

    Great person 👌🏻👍🏻

  • @shashikantsurve7861
    @shashikantsurve7861 5 місяців тому +4

    देव आहे🎉🎉🎉🎉🎉

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 3 місяці тому

    very good speech no alej best

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 5 місяців тому +29

    या नास्तिक दार्शनिकास सलाम.

  • @ganeshthakur3034
    @ganeshthakur3034 5 місяців тому +2

    Dev ahe Ani deva mule srusti ahe

    • @rajukolge9845
      @rajukolge9845 5 місяців тому

      आणि सगळ्यात जास्त युद्ध आणी भांडणे सुद्धा दोन वेगा वेगळ्या देवांना मानणाऱ्या लोकांमुळेच होते... एक देव दुसऱ्या देवाचा शत्रू असू शकतो को... देव लोकांना बुद्धी देत नाही का एक मेकांशी नीट वागण्याची... का देव फक्त नामस्मरण आणी स्वतःाची स्तुती करण्याचे काम करतो???

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 5 місяців тому +18

    देव आहे

    • @vinayzinje1673
      @vinayzinje1673 5 місяців тому

      मला फोन लावला सांग त्याला खराब प्रोडक्ट आला आहे.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 4 місяці тому

      @vinayzinje1673
      त्यासाठी तेवढी श्रध्दा व भक्ती लागते.

    • @vinayzinje1673
      @vinayzinje1673 4 місяці тому

      @@rahulkulkarni965 हो है सर्व manchey खेल आहेत jeva ब्रेन लिमिट saptey विश्वास कामी येते है फार पुर्विची प्रक्रिया आहे मानवी अंश जगविण्य करता अजून तुम्ही ब्रामहीन रेस मध्य जगत आहत कुटल्या आड़चनीt padu naka manje झाले देव दर्शन सत्य sangnare जीवत नई आहेत ही नीति ahe gyneshwar Tukaram Jesus Christ buddha every body has to die coz they know the truth manla tar dev nahi tar dagat hi संकल्पना ahe फार पूर्वी पासुन भावना तुमच्या देव आहेत आप ला शरीर मंदिर आहे आणि भावना तुमच्या योग्य देव आहे म्हणून साधु संत एकातात अस्तात तेवा देव दर्शन होते । Slience is word of god 🙏 baki Sarva moh ani maya tumcha prapancha ani je kahi bhoutik astitva ani wants and needs

  • @ganeshdevgire8554
    @ganeshdevgire8554 4 місяці тому +1

    ✍️ यांची बुद्धी आता भ्रर्स्ट झाल्या सारखीच आहे.... 🙏

  • @vinayzinje1673
    @vinayzinje1673 5 місяців тому +24

    देव विश्वास , देव सत्य आहे , देव एक प्रेम आहे , एक पवित्र भावना आहे यापलीकडे सर्व धर्म अंधश्रद्धा आहे.

  • @SonaliSalunke-zd9zz
    @SonaliSalunke-zd9zz 5 місяців тому

    Khup chan sir 👍🏻👍🏻

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 5 місяців тому +4

    🙏🙏देव हि एक संकल्पना रुढ केली आहे. निसर्ग हाच देव आहे. जीवंत मानवातच देव मानणे गैर नाही. देव म्हणजे श्वासागणी चांगले वागणे होय.नारळ फोडला तर मूर्ती किंवा फोटो त्यातील खोबरे खात नाही. ते सर्व मानवच फस्त करतो.नास्तीक आस्तीक उगाचच टिकात्मक शब्द आहेत.फक्त संत त्यागींना "" वाचावे "" आणि चांगले गुण आचरणी "" वेचावा "".धन्यवाद!!

  • @kishorahire3770
    @kishorahire3770 5 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 5 місяців тому +8

    भारत ही विश्वची आध्यात्मिक भूमी आहे ते इतरांना कळणार नाही विज्ञान पश्चिम राष्ट्र सांगितीलही पण परा विज्ञान फक्त भारतीय ऋषीं मुनी.

  • @shamgarje683
    @shamgarje683 3 місяці тому

    देव आहे पण तुम्ही जो दगड मातीत देव पहातो त्यात नाही असे माझे मत आहे.
    देवाचे व्यक्ती परत्वे रूपे वेगळी आहेत लेकरांना त्यांचे आई बाबा,रोग्यासाठी डॉक्टर, भुकेल्यासाठी अन्न दाता, विद्यार्थ्यासाठी शिक्षक अशी गुरूंची रूपे आहेत.
    डॉ स्टीफन यांना मी वाचले आहे त्यांचा आपल्या देवाला अक्षप नाही पण तुम्ही जी देवाची चुकीचे रूपे पाहतात त्याला पाठींबा नाही आहे एव्हढेच.ते एक विद्वान व्यक्ती होऊन गेले आहेत.
    आवडल्यास लाईक करा.
    शाम गर्जे सर
    भगवान विद्यालय बीड.

  • @SureshBhuwad-g5q
    @SureshBhuwad-g5q 5 місяців тому +4

    देव असो अथवा नसो देव माना अथवा मानुनका देव सांगतोका मला माना मानन न मानन ज्याच्यात्याच्या व्यक्ती महत्वावर आहे.देव आहे म्हटल तरी असणार आहे आणी नाही म्हटले तरी असणारच आहे

  • @bharatkokani5703
    @bharatkokani5703 5 місяців тому +1

    सत्य जीवन मार्ग प्रभू येशू आहे.

  • @pappuwaghare1414
    @pappuwaghare1414 5 місяців тому +30

    हर घर का कोई ना कोई बनाने वाला होता है। यह सब कुछ जिसने बनाया वह सर्वशक्तिमान परमेश्वर कहेलता है। वह एक ही है।

  • @ParshuramGhodake-gb7fc
    @ParshuramGhodake-gb7fc 4 місяці тому

    देव आहे आणि देव राहणार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 5 місяців тому +5

    देव आहे किंवा नाही यासाठी यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही,,,हे कोण तुरम्म खान देवाच्या भानगडीत पडत्यात,,उगाचच नाक खूप सायच

  • @moseskakade7337
    @moseskakade7337 5 місяців тому +1

    ❤देवाने आकाश् तारे दिव् स् आनि रात्र् इ वेग्ले क्ले बाइब्ल् ❤❤उत्प्ति❤१ अद्याय्❤❤❤❤

  • @cbstar4322
    @cbstar4322 5 місяців тому +2

    सब वैज्ञानिको का बाप है,वो है परमेश्वर,
    पर ये खुद को भगवान समझते है,
    जो ये संशोधन करते है, ये अद्भुत बाते पैदा करने वाला भी कोई हो सकता है,
    ईतना भी सोच नही सकते तो ये संशोधक क्या ,कहा दिमाग लगाते है।

  • @dimpalmadavi8982
    @dimpalmadavi8982 5 місяців тому +5

    Dev aahe dev aahe

  • @amolpatil..
    @amolpatil.. 5 місяців тому +1

    जन्माला आल्यानंतर अगोदर बोलायला शिकवतात आणि आपल्याला देव हा शब्द माहीत करून देतात जगण्याची इच्छा आणि परिस्तीठीला शरणागत जाऊन देव आहे हे हा समाज करून घेतो

  • @shriranghepat8354
    @shriranghepat8354 5 місяців тому +5

    जो फक्त स्वतःला प्रसीद्ध करू पाहतो,तो इतरांचं अस्तीत्व मीटविण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.परंतू त्याला हे कळत नाही की सत्य कधीही मीटत नसते,ते एक ना एक दिवस सामोर येतेच.......
    कारण:- जगात दुखःचं कारणच कारण आहे......

  • @chandrabhangorde2157
    @chandrabhangorde2157 3 місяці тому

    देव, मानव , दानव आपल्यातच आहे. जो देतो ज्याला फक्त देणे एव्हढेच माहिती आहे देण्याच्या बदल्यात काहीच अपेक्षा करत नाही तेच खरे देव आहेत
    जे देण्याच्या बदल्यात काहीतरी घेतात थोडक्यात देव-घेव करतात ते मानव
    आणि ज्यांना फक्त घेणेच माहिती आहे जे समाजाला लुटतात ते दानव म्हणजे राक्षस आहेत
    हे सर्व आपल्यातच आहेत
    देव आहेत है मान्य करावेच लागेल

  • @SNDT33
    @SNDT33 5 місяців тому +3

    स्टिफन होकिंग यांची विचारसरणी एकदम खरी आहे पण दुर्देव हे आहे की आपल्याला जन्मापासून देव, जात पात या गोष्टी इतक्या मनावर बिंबवल्या की ते आपण खरे मानून सोडायला तयार नाही

  • @SangitaSuraywanshi
    @SangitaSuraywanshi 5 місяців тому

    Aapalya karmache fal milate mhanaje dev aahe

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 5 місяців тому +3

    अहो हे गृह कोण फिरवतोय तुम्ही आम्ही हे चमत्कार कोण करताय याच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे त्याला आपण देव मानतो ज्याच्यावर श्रद्धा ठेवावी पण श्रद्धे पोटी अंधश्रद्धा पण ठेवता काम नये

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 4 місяці тому

    "Daivik Kan" "God Particale" 🧐Sanatan Science🔬 👍

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 5 місяців тому +21

    एखादी गोष्ट निर्माण झाली तर मग कारण ते असल पाहिजे... कर्ता नाही..कारण नाही...मग कृती कशी शक्य आहे????
    पण या बाबत असेच संशोधन चालू राहावे....मी स्वतः आस्तिक आहे... म्हंजे जिज्ञासू आस्तिक....👏

    • @Aspirant8765
      @Aspirant8765 5 місяців тому +1

      😊

    • @KhanduPund-c5v
      @KhanduPund-c5v 5 місяців тому

      जिज्ञासू व्यक्तिलाच देव सतगुरू रूपात भेटतो आपण सतगुरू करा गीतेप्रमाणे

  • @VinayakShindevlog
    @VinayakShindevlog 4 місяці тому

    शेगावला देव आजही आहे श्री गजानन महाराज..

  • @ashaysukhdeve927
    @ashaysukhdeve927 4 місяці тому +9

    कोरोना महामारीच्या काळात सगळे देव बिळात लपून बसले होते, त्यावेळी विज्ञान आणि वैज्ञानिक मानवजातीला मदतीला मैदानात उतरले होते.

    • @rohidasrokade1519
      @rohidasrokade1519 3 місяці тому

      देवाने निर्माण केलेल्या वनस्पतीतील गुणधर्मामूळे कोरोना औषध तयार करण्यात आले. जसे आई-बाप होते म्हणून मूल जन्माला आले. ते मुल आपोआप जन्मले नाही. पोटात कोणते कामगार सिमेंट, वाळू, विटा, रंग, ईलेक्ट्रीक इ.साहित्ये वापरून कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरने ईमारत तयार केली व ती वापरण्यास दिली.
      " मेंदू खाण्यापूरताच माणसाने वापरू नये.
      धन्यवाद

  • @rakeshpardhe4644
    @rakeshpardhe4644 3 місяці тому

    ज्यावेळेस आपण जन्माला नाही आलो होतो
    त्या वेळेस कुटे होतो आईच्या गर्भात येण्या पिरवी आपण कुटे होतो आपल्या बापा च्या बॉडीत होतो आपला बाप त्याच्या बापाच्या बॉडीत त्याचा बाप त्याच्या बॉडीत असे सगळे आदम च्या बॉडीत होते आदम ला हवा जोडीला परमेश्वरा ने दिली त्या वेळेस पृषाचं बी हे आमलात आल म्हणजे तुम्ही आम्ही उत्पण झालो

  • @prakashwaghmare6969
    @prakashwaghmare6969 5 місяців тому +10

    स्टीफन हॉकिंग या माणसाने जगाला काही पण देऊ शकला नाही
    जास्त हुशार माणसं असेच वागतात
    देव आहे मान्यच करायला लागेल

  • @ravindrachavan2087
    @ravindrachavan2087 5 місяців тому

    Lokaana aawade Tocch vaa ..great

  • @sanndip1357
    @sanndip1357 5 місяців тому +30

    Dr. अब्दुल कलाम यांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केलं आहे .... ते स्वतः नमाज पडत होते .... स्टीफन हॉकिंग म्हणजे जग नाही .....

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 5 місяців тому

      @@sanndip1357 पहिली गोष्ट म्हणजे, नमाज "पडत" असं नसतं ते नमाज पढणा म्हणजेच वाचणे असं असतं!
      त्या समाजातील आहार हा जास्त करून जड अन्न, मांसाहार असा असतो त्यामुळं त्याचे पचन व्यवस्थित व्हावे म्हणून देवाची पूजा या नावाखाली त्यांना एक प्रकारचा योगा करावयास भाग पाडले असावे असे वाटते!!
      सर्व धर्मातील काही ठराविक आळशी, ऐतखाऊ वर्गाने कमी कष्टात जीवन जगण्याचा मार्ग म्हणून देव निर्माण केला आहे असे वाटत नाही का?

  • @trueline.1492
    @trueline.1492 5 місяців тому

    देव ही मनुष्य निर्मित शब्द आहे मनुष्य निर्मित कला आहे...प्रत्येक गोष्टीत तत्व आहेत........मिरची तिखट लागते त्यातील तत्व ईश्वर होय,कारले कडू तो कडू पण ईश्वर होय,कोणतंही गोड फळ असो गोडवा तोच् तत्व म्हणजे ईश्वर,,,पाणी जीवन त्याच्यात जीवनदाइ तत्व आहे,,,सूर्ये,अन्न ,,,तो ऊर्जा ,तत्वांच्या,शक्तीच्या रूपाने सर्वत्र विलीन आहे तो शरीर नाही,,,शरीर फक्त या धरतीवर आहे,,,तो महान् अजून या धरतीवर कधीच आला नाही...तो फक्त शक्ती देत आहे...तो या धरतीवर कधीच आला नाही,येऊ शकत नाही...जेवढे आले तेवढे मानवच आले...जग फक्त ऊर्जा आहे...

  • @VasudevRoman
    @VasudevRoman 5 місяців тому +53

    देव नाही म्हणे म्हणजे कुटूंब आहे पण बाप नाही

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 5 місяців тому +6

      जे देवाला मानतात ते भट-ब्राम्हणांना मानतात.

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 5 місяців тому +2

      @@VasudevRoman माणसाची प्रवृत्ती, देवाला जायचं म्हटलं की पटकन गाडीत बसतय अन् देवाकडे जायचं म्हटलं की दवाखान्यात जातय!
      देव माणसाने तयार केला याचे पुरावे आहेत की नाही?

    • @Gangster142-y3w
      @Gangster142-y3w 5 місяців тому +1

      Mg Devancha Baap Kon Hai 😂

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 5 місяців тому +1

      ​@@anandgaikwad9524मग अल्लाह येशू वाहेगुरु महावीर हे ब्रमहणानीच सांगितले का.की ते देव नाहीत

  • @arvindmeshram9195
    @arvindmeshram9195 5 місяців тому

    मानव हीं भगवान है
    दुसरा कोई नही

  • @vilasgawai4044
    @vilasgawai4044 5 місяців тому +5

    खुप छान माहिती

    • @balnathsonawane7131
      @balnathsonawane7131 5 місяців тому

      मुर्ख आहात! कारण तूम्ही हिंदू आहात!

  • @ganeshkale4665
    @ganeshkale4665 5 місяців тому +29

    भक्ति ही साधना असेल , साध्य ईश्वर असेल आणि सत्य म्हणजेच ईश्वर असेल तर ईश्वराचे अस्तित्व आपण नाकारू शकत नाही...

    • @abhiuike8469
      @abhiuike8469 5 місяців тому

      Kas hota bhiti dayak hota ka

  • @jayantbankar9659
    @jayantbankar9659 4 місяці тому

    Dev aahe saheb

  • @devrajpatel8908
    @devrajpatel8908 5 місяців тому +18

    देव जर नसेल तर ,हर एक गोष्टीच प्राजणन कसे होते? दिवस कसा मावळतो? दिवस कसा उजेडतो, पृथ्वी कशी फिरते? तिला काय 100 HP ची मोटर नही लावली फिरवायला ,मातीत दाणे पेरले ते उगवात कशे ? पाऊस कुठून पडतो? हवा कुठून येते?आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे कुठून तयार झाले ? ह्या ज्या सर्व गोष्टी म्हणजेच देव , देव हा आहे 100% तो हरेक गोष्टीत कणा कणात आपल्याला 24 तास आढळत असतो ते आपल्याला कळत नाही

    • @arjungutte97
      @arjungutte97 4 місяці тому

      अरे गाद्या तुला तु बायको सोडून तुझ्या आईसी समंध ठेवला असतास ना मग तुला देव कळाला असता,देव आहे की नाही ते.

    • @rameshsalunke8376
      @rameshsalunke8376 4 місяці тому

      विज्ञानाचा अभ्यास करावा लागेल

    • @Jack-qz1lq
      @Jack-qz1lq 3 місяці тому

      याचा अर्थ देव आहे असा थोडी होतो...😂😂

    • @1991PYS
      @1991PYS 3 місяці тому

      ​@@rameshsalunke8376तुझा विज्ञानाला सांग मग माणसाचं आयुष्य 500 वर्षाचं बनव आणि चार पाच मेंदू पण दे बॉडी मधे फीट करून म्हणजे जरा डोक्यात अक्कल येईल आणि तुमचा सारखे येडे पैदा करायची मशीन बंद करता येईल😂

  • @somnathlimbhore7588
    @somnathlimbhore7588 5 місяців тому +2

    सीरीखंडॅ साक्षात देव होते पैठण इथे नाथमंदीरात तेच भगवान श्रीखंडॅ साक्षात वीठ्ठलाची मूर्ती झाली

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 5 місяців тому +3

    *मित्रांनो,*
    *देव आहे की नाही हा विषय महत्त्वाचा नाही. तर तो शोधण्यामध्ये माणूस असमर्थ ठरला आहे. हे मान्य केलं पाहिजे.*

  • @gautamikulkarni921
    @gautamikulkarni921 4 місяці тому

    गजानन महाराज म्हणजेच शिव आहेत ..गजानन विजय वाचा .

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 5 місяців тому +24

    जशी हवा सगळीकडे आहे परंतू ती दिसत नाही
    आपण स्वास घेतो. सोडतो तो आपल्याला दिसत नाही तसेच. देव आहे पण तो दिसत नाही.

    • @rajukolge9845
      @rajukolge9845 5 місяців тому

      जर हवा सगळी कडे एकच आहे मग् सगळे वेगवेगळ्या देवांना का म्हणतात.... जर सर्व जणांना oxygen लागतो मग देव एक का नको.... का कोणी बेगवेगळे वायू घेतात म्हणून देव वेगवेगळे आहेत.....

  • @rejinaradya2520
    @rejinaradya2520 3 місяці тому

    Niysrg dev aahe as vat mla

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 5 місяців тому +4

    काही लोकं बुध्दीरंजनासाठी देव नाही म्हणतात... परंतु मी म्हणतो आहे तो प्रतेकाचा तोळा मास श्वास मोजून देतो... आकाशात unlimited असताना काढून घेतो..एकही हजारो वर्षाचा माणूस पुन्हा जिवंत नाही म्हणजेच तो आहे..

  • @KISHOREWALMIKI
    @KISHOREWALMIKI 5 місяців тому

    Bhagwan ek kalpana hai aur kuch nahi ❤❤ SCIENCE ❤❤

  • @ravibudhar5197
    @ravibudhar5197 5 місяців тому +10

    देवाविना राहू शकत नाही ते भित्रे असतात. त्यांना पदोपदी देवाचा आधार लागतो. जेव्हा आपण आपली कामे, कर्तव्ये प्रामाणिक करुन सर्व मानव व या निसर्गाशी मानवतावादी तत्वाने वागलो तर देव नावाच्या आधाराची गरज भासत नाही

  • @arvindaganorkar6992
    @arvindaganorkar6992 3 місяці тому

    देव आहे निसर्गात निसर्ग नियमानुसार लागलं तर देव आहे हे समजेल.

  • @vishwasgurav570
    @vishwasgurav570 5 місяців тому

    ❤ Jay shree ram

  • @swayamprabhagaikwad2285
    @swayamprabhagaikwad2285 5 місяців тому +50

    त्याच्या बऱ्याच विचाराशी मी सहमत आहे पण देव नाही या विचाराशी मी सहमत नाही .

    • @navnathpatil123
      @navnathpatil123 5 місяців тому +3

      तुमच्या सहमत नसण्याने physics च्या नियमांना काही फरक पडत नाही😅😂

    • @rashmitamalandkar556
      @rashmitamalandkar556 5 місяців тому

      ऐक अज्ञात शक्ती आहे,

    • @ishwartagalpallewar7490
      @ishwartagalpallewar7490 5 місяців тому

      ​@@navnathpatil123shrusthi (vishva) kashe nirman zale he konihi(scientist)sangu shakale nahi fakt kahi hypotheyical theory sangitalya aahe ..dev aahe kinva nahi he manishyala sangata yenar nahi karan tyachi tevadi kuvat mhanje shakti nahi jar konala vatat asel ki majhyat khup shakti kinva kuvat aahe tyane aata aahe tasech ek vishva soda ek aakashganga tari banvun dakhavavi aapli layaki ek suryamaletun dusrya suryamalet jayachi suddha nahi eka galaxy mafhun dusarya galaxy madhe jayachi tar sodach

  • @Motiramkdam
    @Motiramkdam 5 місяців тому

    ऊर्जा,बुद्धिमत्ता व यांचा नियंत्रक म्हणजेच ईश्वर

  • @indiansafari.9974
    @indiansafari.9974 5 місяців тому +17

    पापी कलियुगात कोणालाच देव दिसत नाही...

    • @milindmilionsun9570
      @milindmilionsun9570 5 місяців тому +2

      कलियूग म्हणजे काय?

    • @satishwakode5448
      @satishwakode5448 5 місяців тому +1

      Tu andh bhakt aahes

    • @youthindiainspirational5478
      @youthindiainspirational5478 5 місяців тому

      तु ला ही दिसेल देव तु 24 तास त्याच्या भक्तीत रम फक्त आणि ह्या भक्तीचे सातत्य ठेव ऐक दिवस तुला पण दिसेल देव❤

    • @Aspirant8765
      @Aspirant8765 5 місяців тому

      ​@@satishwakode5448Andhabhakta 😂

    • @aaltu-faltu-video
      @aaltu-faltu-video 5 місяців тому

      ​​@@milindmilionsun9570काळया पूच्ची साठी तरसने, आपली बायको असताना दुसरीकड बघणे
      Science.... म्हणत हे आकर्षण आहे, हार्मोन्स रिलीज होतात ते naturally आहे.
      धर्म.... म्हंत अस करु नये तस करु नये
      true... मन भरुन जग. हवं तसं जग भरपूर प्रेम कर आई वडीलावर प्रेम कर nature वर प्रेम कर
      कारण......universe स्वतः अस्तित्वात आलय आणि हे एक ना एक दिवस होनार होत.@milindmilionsun9570

  • @Mahendra-p5b
    @Mahendra-p5b 5 місяців тому

    Dev aahe

  • @mandakiniumap7126
    @mandakiniumap7126 5 місяців тому +44

    देव आहे हे त्यांना मृत्यू नंतर कळले असेल.निर्मात्या शिवाय निर्मिती होत नाही.

    • @nareshhambir5955
      @nareshhambir5955 5 місяців тому

      नक्कीच

    • @ravipradhan4459
      @ravipradhan4459 5 місяців тому

      Rape होतात हे पन देवाला माहित aste ka