खतरे में 'हिंदू' नाही,'ब्राह्मण' आहे न्यायमूर्ति बी.जी कोळसे पाटलांचे भाषण Speech OF BG Kolse Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @rambhaupatil43
    @rambhaupatil43 Рік тому +7

    वामपंथी विचार धारा

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 місяці тому +15

    विचारवंत यांचं मार्गदर्शन यामुळे महाराष्ट्र जिवंत आहे...
    फार सुंदर दिवाळी आणि राजकारण महविकास आघाडीचा विजय होणार.

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 2 місяці тому +5

    माझ्या देशात धोक्यात कुणीही नको,सर्व जाती,धर्माचे लोक सुखी व्हावेत हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Місяць тому +1

    कोळसे पाटील साहेबांनी खूप चांगले विचार मांडले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे, परंतु आपले भाषण टाळ्या वाजवून ऐकणारे लोक सहमत होतात की नाही याबद्दल शंका आहे, सतत पेरत राहिलं तर चांगलं उगवणार आहे, कोळसे पाटील साहेब, शाम मानव यांना कायम धन्यवाद देतो🙏🏻

  • @nitinmajgaonkar3060
    @nitinmajgaonkar3060 Рік тому +14

    इतकी वर्षे सरकारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहेत? खाजगी कॉलेज कोणाचे aahet? साखर कारखाने कोणाचे आहेत?

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 2 місяці тому

      प्रशासकीय उच्च पदस्थ कोण आहेत वारसा हक्क असल्यासारखे येतात

  • @prakashyadkikar4208
    @prakashyadkikar4208 Рік тому +12

    निर्लज्जाला कशाची लाज, आणि कशाची भिती निरल्लज्जम सदा सुखी.

  • @azamshaikh8914
    @azamshaikh8914 4 місяці тому +6

    Brawo!B.J.Kolse-Patil Aapan ... Nidar,Dhadashi Aahat.Aapan.. Ya Desh Bachaw Chalawalich Netritwa Karaw Ashi Sarwach Nagrikanchi Aapnas Winsnti Aahe.Good Afternoon All Of You.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 Рік тому +12

    कोळसेचे विचार कोलस्यासारखे आहेत. आमाला तुमाला करत बसायला सांगत आहेत. इतिहास सांगून पोट भरले.

    • @SamrudhiDeore-h2m
      @SamrudhiDeore-h2m 2 місяці тому +1

      अरे पोपट जेव्हा तुझे पंख उपटले जातील तेव्हा तूला ह्याच कोळसे पाटील च्या भाषणाची आठवण येईल तोपर्यंत पाणी तोंडात गेले😎असेल

  • @mayurpuranik1721
    @mayurpuranik1721 4 місяці тому +2

    आजपर्यंत ब्राह्मण समाजाने सर्वांच कल्याण च व्हाव या हेतूने कार्य केलेल आहे बौद्धिक दृष्टीने हा समाज प्रगतीचा नेहमी मार्ग शोधत असतो काळानुसार काही चुका घडल्या असतील मला माहित नाही परंतु आता 2024 मध्ये सर्वांनी जातपात धर्म विसरून माणुस म्हणून जगाव व त्यासाठी शाळेतील टिसीवरून जात धर्म काढुन टाकाव तरच हा आपला भारत देश प्रगतीपथावर कायम स्वरुपी विराजमान राहिल नसता देश परत एकदा गुलाम होईल आज माझे वय 30 आहे माझी आई वयाच्या 5 व्या वर्षी मृत्यु पावली तेंव्हा पासून माझा सांभाळ एका माळी समाजाच्या माझ्या माय माऊली केला आज मी पुण्यात रहातो उत्तम स्थितीत आहे सामान्य माणस जात धर्म वगैरे काही बघत नाही परंतु राजकीय अथवा अन्य लोक जातीधर्माच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात हे दुःख दायक आहे काही चुकीच बोलत असेल तर क्षमा असावी आपला भारतीय सुसंस्कृत जागरूक नागरिक

    • @suchitapawar7863
      @suchitapawar7863 11 днів тому

      आपले पहिले वाक्य वाचले की आश्चर्य वाटते ! मग ज्ञानश्वरापासुन सर्व संत , जगदगुरु संत तुकाराम महाराज , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीराव फुले , शिक्षण क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले , राजाराम मोहन राॅय , सतीची चाल , कित्येक समाजांवरचे अन्याय हे सर्व पाहिले , आकलन केले , अनुभवले तर खरंच कां ब्राहृमण समाजाने समाजाचं भलं केलं. शी..... अशा विचार सरणीला ! 👎👎👎👎👎👎

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 10 місяців тому +13

    Ex Judge Kolase Patil Said Is Very Good & Really Great

  • @anandkarmarkar5596
    @anandkarmarkar5596 Рік тому +4

    हिंदुस्तानच्या सीमेपासून पलीकडे एक फूट दूर उभा असणाऱ्या माणसाला
    ना दिसतो मराठा,
    ना ब्राम्हण,
    ना दलित, ओबीसी,
    राजपूत, जाट, मिणा, गुज्जर, पटेल, पाटीदार, यादव, कुर्मी, लिंगायत, वक्कलीग, नंबियार, द्राविड, पंजाबी, शीख, तेलगु, जैन, मारवाडी, बौद्ध, पारसी...
    आठशे वर्षांपासून.... चेंगीझखान, अल्लाउद्दीन खिलजी, महमंद घोरी, हुमायूँ, बाबर, औरंगजेब, आदिलशाह, अफझलखान, निजाम, हैदर, टिपू,
    ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त
    "काफिर" म्हणूनच...
    देशाच्या फाळणीसाठी लाहोर, कराची, कलकत्ता आणि संपूर्ण देशभर कायदे आझम जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शनखाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहित जाळले गेलात, ते "काफिर" हीच ओळख घेऊन...
    हैद्राबादमध्ये निजामाच्या रझाकारांचा अमानुष अत्याचार हा खास फक्त तुम्हां काफिरांसाठीच होता...
    काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फॉर्टीसेवन छातीवर रोखून वडिलोपार्जित घरादारातून तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही "काफीर" म्हणून....
    मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६/११ च्या हल्ल्यात मारले गेलात, जखमी झालात, ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त "काफिर" हीच ओळख होती तुमची...
    आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करत आहे ते तुम्ही काफिर आहात म्हणून...
    जैश-ए-महमद, लष्कर-ए-तोयबा, हाफिज सइद, मसूद अजहर, फिदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात, ते तुम्हाला "काफिर" म्हणूनच ओळखतात...
    सहारनपूरचा इमरान मसूद ४४% लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालूँगा म्हणतोय ती कोणाची...? तुमची "काफिर" ह्या एकाच जातीची....
    अकबरुद्दीन ओवैसी "१० मिनिट पुलीस हटा दो, २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे" म्हणतोय ते कोणाला...?
    कधी जागे होणार तुम्ही...?
    आठशे वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहिलात आणि अरबस्तानातून आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा, संस्कृतीचा, आयाबहिणींचा सत्यानाश केला, तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार, लाहोर, कराची ते ढाक्क्यापर्यंत आपल्या मायभूमीचे लचके तोडले,
    पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज, शिंद्यांचे मराठे वंशज, होळकरांचे धनगर वंशज आज बलुचिस्तानात, अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गाई-गुरं खात आहेत...
    विचार करा.. काहीशा वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मिरवणारी ही आमचीच माणसे चांदताऱ्याला कवटाळून आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत, त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच "काफिर"
    अजून जागे व्हा...
    हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत...
    २०३०/३५ पर्यंत त्यांना अपेक्षित लोकसंख्या वाढली की पुन्हा एकदा फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशनच्या कत्तली सुरु होतील...
    त्यांच्या हत्यारांना आपल्यातले मराठे, ब्राम्हण, दलित, ओबीसी दिसणार नाहीत,
    त्यांना फक्त "काफिर" दिसतील,
    त्यावेळी पर्याय फक्त एकच... मरण किंवा चांदताऱ्याला शरण....
    मग कसली आलीय जात,
    कसली अस्मिता...
    आणि कसलं आलंय "आरक्षण" ....?
    बघा जमलं तर करा विचार.... ,
    जाती विसरुन एक व्हा ...
    जातीचा अभिमान जरूर बाळगा, पण इतर जातींकडे सख्खे भाऊ म्हणून पहा.
    नाहीतर आहेच...
    पालथ्या घड्यावर पाणी....

  • @ganeshr.t.2288
    @ganeshr.t.2288 Рік тому +7

    हे नक्कीच हुशार आहेत पण यांची प्रॉपर्टी आणि पगार त्यांचा ताळमेळ लावून बघावे लागेल डिक्लेर आणि अन डिक्लेअर मिळून 100 कोटीच्या आसपास प्रॉपर्टी असावी

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 2 місяці тому

      ह्यांची आणि राजकीय नेते ह्यांची पण बघितली पाहिजे

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 Рік тому +14

    अगदी बरोबर सर नीं खूप सुंदर विश्लेषण मांडले.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 місяців тому +1

    कोळसे पाटील साहेब तुमचा अनुभव खुप मोठा
    आहे आणि ते ऐकल्या नंतर मन सुन्न झालंय कारण माझा भाऊ नंदकिशोर शाळीग्राम बोरसे
    हा सुध्दा पहिले वकिल मग सरकारी वकिल
    त्या नंतर डिस्ट्रक्ट जज पर्यंत पोहचला त्याने
    मला तुम्ही सांगितलेलेचं अनुभव सांगितले की
    एखादी केस फिरव्ण्यासाठी किंवा एखादा निर्णय
    आरोपींच्या बाजूने फिरवण्या साठी तुम्हा शंभर कोटी रुपये देतो मुंबई मध्ये दहा हजार फुटात
    बंगला देतो पण भाऊ अशा कुठल्याचं आमिशाची भुरळ त्याच्या वर पडली नाही
    त्याच्या बदल्या मात्र लांब लांब होत राहिल्या
    त्याला कधी धमक्या यायच्या कधी कसल्या
    कधी कसल्या पण तो कधीच डग मगला
    नाही पण येवढ्या मानसिक तणावानंतर ही
    तो अगदी रिटायर होई पर्यंत पण आता खुप एकल कोंडा झालायं एवढा अॅक्टीव्ह निडर असताना वाचन मनन चिंतन सतत अभ्यास
    वेग वेगळ्या हस्तकला करण्याचा छंद सोडून दिला नुसता सुन्न पणे बसुन रहातो किंवा झोपतो
    त्याने मला एवढं ही सांगितलं न्यायमुर्ती लोया माझे चांगले मित्र होते अशी माणसं गेली की
    खुप त्रास होतो म्हणाला तुम्ही माझ्या भावाला
    एकदा येऊन भेटाल का खुप बोलायचं आहे
    तुमच्याशी देशा साठी इथल्या माणसां साठी
    जय हिंद जय महाराष्ट्र
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sanjaysontakkey3972
    @sanjaysontakkey3972 Рік тому +2

    दलित आदिवासी समाजावर अत्याचार ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठा व ओबीसी समाजानेही केले आहे आज आरक्षण मिळाल्याने आज काही दलित आदिवासी समाज शिक्षण घेवून समाजात वावरताना दिसतो तेच उच्च वरणियाची शोकांतिका आहे समजा प्रत्येक क्षेत्रात भागिदारी दिली तर काय होईल विचार करण्याची गरज आहे

  • @umakantpuranik5101
    @umakantpuranik5101 Рік тому +6

    कोळसे पाटील खतरमे मराठी है. हारि जनाला न शिकुदेनारे तुम्हीच मानकरी.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +111

    ब्राह्मणों को उनकी जनसंख्या की अनुपात से आरक्षण देना चाहिए।

    • @sachidanandnaik8673
      @sachidanandnaik8673 Рік тому +20

      भारत देश मे ब्राम्हण 2 टक्का से भी कम है
      फिर भी भारी है

    • @anandrao7668
      @anandrao7668 Рік тому

      ओपन 50 % मध्ये हे 2/3 %ब्राह्मण पुढे आहेत म्हणजे 50%आरक्षण त्यांचे साठीच आहे. ही चाल कधीच लक्षात येणार नाही. बॅंका एलआयसी ईतर ठिकाणी दिसतील. शेकडो वर्षे शिक्षण ही त्यांचीच मक्तेदारी होती. आता मराठा आरक्षण यासाठी हवेच. रक्तात हुशारी असणारे कायम पुढे राहणार

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Рік тому

      बिलकुल नही, ब्राह्मण अपना ग्यान, मेहनत, और त्याग के बलबुते पर सर उठा के ही ज्जीयेगा. इस बेवकूफ जज की बातो मे मत उलझो, ये हिंदूधर्म और सनातन संस्कृती का घोर विरोधी है..

    • @sanjaydhawaliker4878
      @sanjaydhawaliker4878 Рік тому +15

      Bramhanoko Aarkshan nahi mangta hai vo to apani akal se aage jata hai

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 Рік тому +7

      ओ कभी आरक्षण मागे ऐसा मैने तो नही सुना.और मागे भी होगे तो आदोलन मे सार्वजनीक संपती का कभी नुकसान नही करे.

  • @jayantdeshpande881
    @jayantdeshpande881 Рік тому +13

    शरद पवारांनंतर हा चालवणार ब्राह्मण द्वेषचा वारसा. धन्यवाद sir ब्राम्हणांना शिव्या दिल्या बद्धल.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 11 місяців тому

      Haa therda tya vaakdya chach hastak y, election aalyavar bhunkaayla sodlaay😂

    • @sunilpujari2979
      @sunilpujari2979 5 місяців тому +3

      Yacha pot yavarach chalta brahamanna shivya deun

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 4 місяці тому +1

      gaddarano मान्य करा की तुम्हीच धर्म फोडला

    • @rohanandrohan4650
      @rohanandrohan4650 3 місяці тому

      😂

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 3 місяці тому +2

      Deshasthana shivya detahet ki kokanasthana he mahatwache

  • @VasantDate-m1d
    @VasantDate-m1d 3 місяці тому +2

    किती हिन प्रवृत्ती किती हिन विचार आहेत.

  • @jitendrakatre4862
    @jitendrakatre4862 4 місяці тому +1

    Very nice sir

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +45

    प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्पेच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे.

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Рік тому +5

      मग मराठा आरक्षण ला का विरोध करता obc.

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 4 місяці тому

      आरक्षण वाकेच अत्यंत currupt लोक आहेत.​@@jaijavanjaikisanjaihind2559

    • @ChhayaSaple
      @ChhayaSaple 4 місяці тому

      खुप झाले आता आरक्षणाची भीक पूर्णपणे बंदच केलं पाहिजे

    • @vbh4315
      @vbh4315 4 місяці тому +2

      ​@@jaijavanjaikisanjaihind2559 विरोध संविधानातील आहे

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 Рік тому +43

    Gandhi हत्तेनंतर ब्राह्मणाची घरे जाळणारे ,त्यांना बेघर करणारे कोण होते

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 Рік тому

      ईदीरा गांधीची हत्या दोन शिख लोकानी केली म्हणुन हजारो शिख बाधवाची हत्या केली व त्या हत्याकांडला काँग्रेसच्या लोकाची फुस होती हे कोर्टात सिध्द झाले आहे.तेच महात्मा गांधीजींच्या हततेबाबत झाले.
      मनुसमृती वाईट होतीच मण आज किती ब्राह्मण समाज मनुसमृतीपरमाने वागतो हे न्यायमूर्ती पाटलाने सांगावे .आज भारत जागतीक पटलावर आपला ठसा ऊमटवत असताना,तथाकथीत कोळसे पाटलासारखे विद्वान ,पुरोगामी जुन्या कालबाह्य गोष्टी उगाळत समाजात विष पेरत आहेत.तुमचे वय आराम करायचे आहे,विष पेरायचे नाही.फारच हौस असेल तर समाज जेडायचे काम करा तोडायचे करू नका.मी मराठा आहे तुम्ही पण मराठा समजुन सल्ला देतोय.शिवछत्रपतींनी समाज जोडण्याचे काम केले होते हे माहीती आहे का? शंका येते,इतक्या उच्च पदावर काम करुन देखील असे बहुजनांच्या डोक्यात विष पेरताय.

    • @SamadhanPuri-c8z
      @SamadhanPuri-c8z Рік тому

      Yanche baap daade
      Khangressi

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Рік тому +5

      ह्याचीच औलादी होत्या।

    • @ramdasfurade
      @ramdasfurade Рік тому +8

      गांधी हत्या करणारे कोण होते?

    • @rajeshgsharma9060
      @rajeshgsharma9060 Рік тому +1

      हा लफड़र आहे

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Рік тому +5

    या माणसाचा ब्राम्हण द्वेष वारंवार उघडा पडला आहे. नाहीतरी यांची काय किंमत आहे महाराष्ट्रात.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 11 місяців тому +1

      Courtatun, vinay bhang case madhe, kamret laatha ghalun haaklun laavlela mhatarda aahe too,,aata pan model s aathvty aahet tyala😂😂😂😂

    • @javedshaikh9411
      @javedshaikh9411 2 місяці тому

      ​@@MithilaKulkarnimanuwadi baghawo desh bachao😅😅rss bramhan manuwadi baghawo desh bachao😅😅

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      @@javedshaikh9411 kharey manuvaadi tar,haa bolnara mhatara&,tyache chele aahet.

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 2 місяці тому +2

    Thanks.

  • @BhikanraoBibne-ot3xo
    @BhikanraoBibne-ot3xo 29 днів тому

    I salute to u and god bless you for your truthful daring speech. Hon'ble former justice

  • @babasahebshinde7553
    @babasahebshinde7553 Рік тому +17

    कोळसा कितीही ऊगाळला तरी काळाच

  • @adwaitghude1770
    @adwaitghude1770 Рік тому +6

    इंडिया मध्ये तुम्ही ज्या न्याय व्यवस्थेचा भाग होता त्याच न्याय व्यवस्थेने corruption chrges 19 केसेस मध्ये सिद्ध झालेला लालू यादव पण आहे.
    तेही High Court मध्ये.

    • @rameshgujar58
      @rameshgujar58 7 місяців тому

      हे त्रयस्थ राहून ऐकलं पाहिजे.

    • @rameshgujar58
      @rameshgujar58 7 місяців тому

      शेवटी ऐकलं नंतर आपलं मत बनवलं पाहिजे.

  • @sharadmurade719
    @sharadmurade719 Рік тому +9

    जरा मराठा आरक्षण राजस्थान केरळ बंगाल येथील हिंदूंच्या हत्येबद्दल सुद्धा बोलाना साहेब काश्मीर मधून जे विस्थापित हिंदू झाले पंडित यांच्या विषयी सुद्धा बोला

    • @aryakavede
      @aryakavede Рік тому

      Itihas baddal bolta aahe te..... Asprushyta cha itihas sangnar aani tyacha virodh karuch ......

  • @arunchhatrapati7998
    @arunchhatrapati7998 3 місяці тому +1

    आता दिवस बदलले आहेत, कृ. समजून घ्यावे.आपण सर्व हिंदू लोकांनी एकत्र येऊन भारताच्या चांगल्या भविष्या साठी दूरवरचे विचार करण आपल्या सर्व भारतीय लोकांच्या हिताचे आहे असे वाटते. बाकी आपणास आमच्या सारख्या क्षुल्लक लोकांनी जास्त काय बोलावे.

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 2 місяці тому

    आरक्षण म्हणजे गुणवत्तेचा शिरच्छेद.

  • @rameshmagare1197
    @rameshmagare1197 Рік тому +26

    पाटील साहेब यांना त्रिवार वंदन आपल्यासारखे शुद्ध विचाराची वाणी देऊन समाजापुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केले आहेत आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्या विचारांना संमत झाल्यास आपल्या कळकळीच्या भाषणाचा उद्धार होईल आणि सगळे एकत्रच येतील अशी मी गाई देतो जय भीम जय भारत जय संविधान जय फुले जय शाहू

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Рік тому +3

      चढवुन घे तेला घरी नेवुन रे

  • @HMVNsir
    @HMVNsir Рік тому +12

    खतरे में ब्राम्हण कभी नहीं रहाता,हिंदू कें लोगो को आगे बढता ,आप कब तक नसमझ होकर अन्याय करोगे,अप को अक्ल पुरे sc,st,marne पर आयेगी क्या?

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m 4 місяці тому +14

    बहुजन हिताय बहुजन सुखाय
    फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा जिंदाबाद ❤

  • @SamrudhiDeore-h2m
    @SamrudhiDeore-h2m 2 місяці тому +1

    बरोबर आहे लोक घोड्यावर वर पण बसुदेत नाही आणि पायी पण चालु देत नाही म्हणुन लोकांच्या बोलण्या चा सुज्ञ माणूस विचार करत नाही

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 Рік тому +2

    कोळसे पाटील म्हणतात रामायणात हिन्दु हा शब्द नाही मग पंडित नेहरू प्रधान मंत्री असल्या पासून शाळेच्या दाखल्या वर जातीचा उल्लेख करतांना हिंदू हा शब्द का लिहीतात याचे कोसळे पाटलाने उत्तर द्यावे हि विनंती असो

  • @shrikantdeshpande9120
    @shrikantdeshpande9120 Рік тому +31

    अतिशय पूर्वग्रह दूषित विचार.

    • @jyotigawai8492
      @jyotigawai8492 Рік тому

      भिकार चोट प्रम्हण

    • @nileshpatilnileshpatil6169
      @nileshpatilnileshpatil6169 11 місяців тому +9

      सत्य विचार ....सुंदर मांडणी मा .न्यायमूर्ती साहेबानी ....

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 5 місяців тому

      आता हा पूर्वग्रह म्हणजे नेमके काय?ब्राम्हण लोकं ,अडाणी लोकांना , चुकीचे मार्ग दाखविले, आज रोजी ,शिक्षित मंडळी फार श्रद्धा ,धर्म, कडे झुकले आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे,विशेषतः जे लोकं केवळ आरक्षण मुळे अधिकारी झाले. ती मंडळी हिंदुराष्ट्र वगैरे ला साथ देतात, पैसा, अक्कल एकत्र येऊ शकत नाही.

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 5 місяців тому

      कोळंश्याच ही असंच असतं कितीही उगाळा तो अधिकाधिक काळा होत जातो तसंच कोळसे पाटलांच आहे .​@@nileshpatilnileshpatil6169

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 5 місяців тому +2

      चूक आहे.
      जे खरं आहे ते खरचं आहे.

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Рік тому +3

    गाजा पट्टी मध्ये तुमची गरज आहे

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Рік тому +8

    फक्त ब्राह्मण द्वेष दुसरं काही नाही
    अटकेपार झेंडा फडकविण्याचा मान सर्वश्री प्रताप वीर तलवार बहादुर श्रीमंत पेशवे रणधुरंधर यांनी मिळवला 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻

  • @KiranTayde-oo1dh
    @KiranTayde-oo1dh Рік тому +1

    सरवौत मोठै डास ब्राह्मणवाद

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 4 місяці тому

    साहेब,राजकीय वाटचाल दिसते.

  • @satishtambe1125
    @satishtambe1125 Рік тому +21

    हा माणूस ब्राह्मण द्वेष्टा आहे, कुठलाही एकांगी विचार करणारा न्यायाधीश कसा होऊ शकतो.

    • @gentleman9875
      @gentleman9875 Рік тому +1

      ब्राह्मणवाद नकोच आहे आम्हाला, अजून किती वर्ष गुलामी करायची तुमची?

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 4 місяці тому +16

    सत्य बोलता आहात

  • @prabhakaringole7831
    @prabhakaringole7831 5 місяців тому +4

    अतिशय विवेकपूर्ण, डोळ्यात अंजन घालणारे. सरांचे आडाणी, गरीब समाजावर होणारे उपकार त्रिकाल टिकतील. तसेच 48%समाजाच्या जागा 3.5%घेत असून 35%मराठा समाज 3.5%जागा घेत आहे. त्या साठी ओपन मध्ये ABCD साठी अपील करा ही वि
    नंती.

  • @SureshnarayanPasi
    @SureshnarayanPasi 6 місяців тому +1

    Jio hajaro saal kolse patil

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi 11 місяців тому +2

    कोळसे पाटील राजकारण सोडून सगळ्यात मोठा विषय शेती आहे 70% शेतकरी आहे त्याच्याबद्दल त्याची जमीन नापीक होत आहे या विषयावर कधीतरी बोला प्रचंड कॅन्सर आणि वेगवेगळ्या आजारांचे प्रचंड प्रमाण वाढत आहे या विषयावर बोला आहे सर्व रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होत आहे याकडे लक्ष द्यावे

  • @bhaskarkundikar4311
    @bhaskarkundikar4311 Рік тому +5

    हा माणूस अतिशय निर्लज्ज आहे.

    • @mahadevtarate5206
      @mahadevtarate5206 Рік тому

      युरेशियन आतंकवादी लोक बांडगुळ आहेत.

  • @8txj45
    @8txj45 Рік тому +6

    वाढती मुस्लीम ख्रिश्चन लोकसंख्या भविष्यात कुणाच्या मुळांवर येणार सांगा.

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 Рік тому +10

    येडे झालं म्हातार घरी बसा.. राम राम. म्हणा..

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 2 місяці тому

    Great Talk🎉🎉🎉

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 2 місяці тому +1

    खरे बोललात आपण जनता कधी हुशार होणार

  • @Lets_criticize
    @Lets_criticize Рік тому +14

    फूले आंबेडकर सोडून दूसर यांनी काही वाचलच नाही तर दुसरी कडच चांगल यातना कळणार कस ही शोकांतीका आहे. दुसर्‍या कशावरही मी बोलण्यासाठी आव्हान देतो

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 4 місяці тому +2

      आणि तुम्ही मनुस्मृती सोडुन काही वाचलच नाही..

    • @AGooglePage-ux2oq
      @AGooglePage-ux2oq 3 місяці тому

      Bjp murdabad 5 kilo rashan walon ki sarkar

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 3 місяці тому

      ​@@vijaykamble537 आणि तू सुद्धा 😂

    • @javedshaikh9411
      @javedshaikh9411 2 місяці тому

      .tu rahto hit gun gan gato israil che😅😅

    • @javedshaikh9411
      @javedshaikh9411 2 місяці тому

      ha desh manuwadi brahman cha nahi ..tumi saglhe videshi aahe😅😅

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Рік тому +78

    अतिशय सुंदर विश्लेष न केलत देशातील 65 वर्षे झाले, तेव्हा हिंदू धोक्यात कधीच नव्हता मग आताच कसा धोक्यात कसा आहे.? हे सरकारने सांगावं.

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому +1

      राजीव मल्होत्रा यांची पुस्तके वाचा.

    • @abhijeetkakade6987
      @abhijeetkakade6987 Рік тому +1

      ​@@hrk3212Jr evdhach khatra asta tr government ne shvetpatrika ka kadhali nahi 🤔🤔

    • @abhijeetkakade6987
      @abhijeetkakade6987 Рік тому

      @@hrk3212 mi vichartoy kay tu boltoy kay 😂😂

    • @shridhardatar9277
      @shridhardatar9277 Рік тому +3

      Maharastra madhe kunich dhokyat nahi, kolase jast majala aahe, to dhokyat aasel

    • @SaeeTai-zs8mo
      @SaeeTai-zs8mo Рік тому

      Hindu Manat Asel Tar na!

  • @krishnamokate1663
    @krishnamokate1663 Рік тому +3

    नागपुर च्या नागाला खूप दूध पाजले...
    जसे आम्हाला नागाला दूध पाजता येत तसं नागाची फण ठेचता पन येतात...

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 4 місяці тому

    India जर सत्यवर आली तर देशाचे तीनतेरा वाजले म्हणून समजा,कारण इंडिया आघाडीचे हे सतरा जनाच कोंडूळ असणार यांना मालकच राहणार नाही.

  • @gorakhghumre4271
    @gorakhghumre4271 3 місяці тому

    अगदी बरोबर

  • @sujatawanjarkhedkar122
    @sujatawanjarkhedkar122 Рік тому +14

    सत्तेसाठी काही बोलणार काही वेगळे वातावरण निर्माण करणार तुम्हाला सत्ता पाहिजे तर सर्व जनता भारतीय आहे सर्वांचं कल्याण करणारं काम करा जाती जातीचं राजकारण करणारा फॉर्मुला किती वर्षे चालवणार आहातॽ

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 Рік тому +10

    समाज व्यवस्थेत एखादा समाज उपेक्षित व मागास राहू शकतो.परंतु तुमच्या सारखे न्याय व्यवस्थेचा भाग राहिलेल्या व्यक्तीच्या तोंडून फक्त एखाद्या जातीवर टिका होणे,म्हणजे कुठेतरी तुम्हाला जातीभेद निर्माण करण्याची व तिच जतन करण्याची जास्त आवश्यकता वाटते.प्रत्येक जातीमध्ये चूकीचे लोक असतातच ,विशेष असे काही नसते.परंतु केवळ ब्राह्यण जातीस लक्ष करण्यासाठी वाटेल ते बोलणे म्हणजे ना समाजाच्या हितासाठी केलेला उपदेश ?ना कसलेही प्रबोधन.?

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 11 місяців тому

      ब्राह्मण लक्ष हाच नारा

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 3 місяці тому

      Te kokanasthanbaddal bolatat ki deshasthanbaddal he mahatwache

  • @ashokjoshi185
    @ashokjoshi185 Рік тому +25

    द्वेष द्वेष आणि द्वेष, न्यायमूर्ती कसे झाले हेच एक कोडे आहे!!!

    • @mihirmukundthakar6853
      @mihirmukundthakar6853 Рік тому +1

      सोप आहे..

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 Рік тому

      judge पेक्ष्या हा "कोळसे"पाटील असेल हेच मोठे कोडे आहे.
      हा फक्त दलाल असू शकतो.पैसा आणि संपत्ती साठी काहीही करणारा.देशद्रोही ब्रोकर

    • @abhijeetkakade6987
      @abhijeetkakade6987 Рік тому +2

      Exam aste Zilha nyaymurty chi de ki tu pn 😂😂

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому +1

      @@abhijeetkakade6987 पण judge कडून ज्या वैचारिक पातळी chi अपेक्षा असते ती त्यांच्याकडे नाही.

    • @abhijeetkakade6987
      @abhijeetkakade6987 Рік тому

      @@hrk3212 mg tyanchya vr case padlya astya public la bhadkavne vagaira tasa kahi disat nahi ajun tri. Vaicharik patali ekda sidh keli exam mdhe mg sampla, tumhi amhi bot krnare kon 👍

  • @altaflamture6916
    @altaflamture6916 Рік тому +1

    sar salut nice vary nice

  • @premkumardhage9332
    @premkumardhage9332 3 місяці тому

    This is truth & reality

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 Рік тому +4

    या न्यायमुर्तीला सरन्यायधीश ब्राम्हण आहे हे माहीत नसावे न्याय कसा केला हे कोडेच आहे

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 6 місяців тому

      सरन्यायाधीश यांनीच देशाची वाट लावली,

  • @sonyxperiac0
    @sonyxperiac0 Рік тому +15

    हा असा मनुष्य न्यायमूर्ती होता हे केवढं मोठ दुर्दैव.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Рік тому +10

    खरच विश्वंभर चौधरी, शाम मानव मानव बि जी कोळसे पाटील असे अनेक मानवतावादी लोक समजतात आजही जागृत आहेत.
    सर आपण सत्य बोललात. पण इंडिया नांवात संविधानवादी समाजातील बांधवास दूर ठेवून आपण अयशस्वी प्रयत्न करीत आहोत.
    आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बाजू घेऊन त्यांचेवर विश्वास व्यक्त केलात पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडे दूर्लक्ष करू नका .,
    मग भाजप आणि आपल्यात कांहीच फरक नाही.,असेच गोरगरीब जनता समजणार.

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 4 місяці тому

    आता तर ब्राह्माण विचारसरणी चे पालनपोषण आपलेच बहूजन लोक करुन आपल्यालाच लोकांना त्रास देत आहेत.

  • @चिदानंदरूपशिवोहम

    घटणेची खरीच काजी असेल तर एकदा निवडणुक जिंकल्यावर पुन्हा निवडणुकीला उभे रहायचे असेल तर लकी डॉ पद्धतीने मिळेल तेथे उभे करण्याची पद्धत सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करा

  • @shivajideshmukh7664
    @shivajideshmukh7664 5 місяців тому +13

    खरच किती छान विचार आहेत धन्यवाद
    खरच आज समाजाला अशा विचाराची गरज आहे

    • @avinashvaze-n3b
      @avinashvaze-n3b 4 місяці тому

      Kharach asha vicharanchi ch garaj ahe mhanje jatichi vish Valli anakhi wadhel chaan😂😂

  • @anthonychinnappan610
    @anthonychinnappan610 Рік тому +93

    Thankyou very much sir, your lecture very useful to us, Jai bhim Jai Periyar

    • @bhnk52
      @bhnk52 Рік тому +6

      4:05

    • @sunilpuranik1576
      @sunilpuranik1576 Рік тому

      यांनी भारताला नासवण्याचे काम केले.

    • @rajasathe-w3y
      @rajasathe-w3y Рік тому

      ब्राह्मण लाचार नाही प्रसंगी प्रसंगी पडेल ते काम कराची तयारी असते गरीबी प्रालबघा चआभआग आहे सहन करावा.

    • @Masteroogway1967
      @Masteroogway1967 Рік тому

      Dharm badlayla lavnara periyar🤡

    • @sunshuful
      @sunshuful 10 місяців тому +1

      Jai bheem चालेल पण आपल्या मुलीशी लग्न केलेल्या लंपटा ला बाबासाहेबांच्या समकक्ष बसवणे बाबासाहेबांचा अपमान आहे

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 4 місяці тому

    लोकमान्य टिळका ना सामान्य जनतेचा पुढारी म्हटलं जायचे गणेशोत्सव हा भारतीय ईग्रजा विरुद्ध एकत्र गोळा व्हावा म्हणुन चालू झाला आहे पाटील ईतिहास वाचा आणि बोला लोकमान्य पदवी लोकांनी दिली आहे

  • @vinodbhandari9865
    @vinodbhandari9865 4 місяці тому +1

    अती सत्य

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 Рік тому +6

    सत्याला धरून भाषण नाही

  • @ankushwahul5777
    @ankushwahul5777 4 місяці тому +7

    सत्य विचार न्यायधिश साहेब

  • @vinodkulkarni6374
    @vinodkulkarni6374 Рік тому +9

    कोळशा भ्रष्टाचार करून तर निलंबित झाल असते

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 11 місяців тому +1

      Kamret laatha ghalun Dil asel haaklun,model cha vinay _bhang kelyabaddal😂

    • @sunilpujari2979
      @sunilpujari2979 5 місяців тому +1

      Kharay yachyavar pan kiti arop ahet Ani ha Brahamnna shivya deto swatacha charitra bagh mhanava adhi kiti ghan ahe te

  • @CaptainPatil
    @CaptainPatil 3 місяці тому

    Comments वाचून कळून गेल सर्व,
    वर वाटल लोक जागृत झाले आहेत आता

  • @adv.pradipsomkuwar5734
    @adv.pradipsomkuwar5734 4 місяці тому

    Absolutely right sir

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 5 місяців тому +12

    सत्य माणूस
    जय भीम नमो बुद्धाय

  • @shashikantdeshpande144
    @shashikantdeshpande144 Рік тому +13

    सवंग लोकप्रियतेसाठी केवळ ब्राम्हण समाजावर बोलू शकता.ब्राम्हण समाजाबद्दल आपला पूर्वग्रह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 4 місяці тому +2

      I wonder this frustrated man used to be judge

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 3 місяці тому

      Te kokanasthanbaddal bolatat ki deshasthanbaddal he mahatwache aahe...

    • @bhushankakade9102
      @bhushankakade9102 11 днів тому

      Te bramhanawar nahi...bramhinism war bolat aahet.

  • @krishnanandanwar1941
    @krishnanandanwar1941 Рік тому +21

    साहेब,न्यायालयातील भ्रष्टाचार अगोदर😂 बंद करा नंतर भाषण करा

    • @rajivo4306
      @rajivo4306 Рік тому +1

      तु बस घंटा वाजवत

  • @licshpathak
    @licshpathak 4 місяці тому

    कोळसे पाटील ह्यांचे भाषण आवडीने ऐकणाऱ्या सर्वांचे मनःपुर्वक आभार. भाषण ऐकण्याची गरज नाही. जिथे अकारण द्वेष बोलतो तो ऐकण्यात वेळ घालवू नये ही बुद्धी ब्राम्हण समाजाला जन्मातः मिळाली आहे. कोळसा कितीही उगाळला तरीही काळाच ऊगाळत बसा कोळश्याच्या श्रोत्यांनो......😂😅😅😅

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 3 місяці тому

    Perfect 👍

  • @satishmore5772
    @satishmore5772 Рік тому +10

    साहेब तुम्ही सत्य बोलतात म्हणून तुम्ही आमचे आयडियल आहात. तुम्ही सत्य वचनी गौतम बुद्धांचा एक अंश आहात. मी या निसर्गरुपी ईश्वराकडे प्रार्थना करतो,की तुम्हाला व तुमच्या विचारानंसोबत असलेल्या सर्वांना कायमच सुखी,समाधानी आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो. हीच त्या अनंतात विलीन असलेल्या निर्विकार ईश्वराकडून मनापासून प्रार्थना करतो.
    जय भारत.

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 Рік тому +7

    कोळसा कितीही उगाळला तरी काळाच असतो..आपण सारेच संकटात असतात..

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 Рік тому +7

    क्रान्ति कारी जय भीम
    जय मूल-निवासी
    अब वर्तमान में नागवंशी मूल-निवासी बहुजन नायक मा वामन मेश्राम जी के नेतृत्व में देश के बहुजनो का लक्ष निश्चित हो गया है
    " सामाजिक व्यवस्था परिवर्तन "
    EVM हटाओं देश बचाओ यह आन्दोलन लोकतंत्र बचाने का अन्तिम विकल्प है
    सत्य कि विजय निश्चित ही है

    • @shreeganesha7779
      @shreeganesha7779 Рік тому

      R S S IS NATION LOVING PEOPLE. WHY YOU ARE SAYING GUTTERS. SAR TANASE JUDA, NO TO VANDE MATARAM, NO FAMILY PLANING. PLEASE TALK ON THIS POINT. IT SEEMS THAT YOU ARE HATERS OF SOME PICULAR CAST. PLEASE GIVE UP CASTISM. NOW WE HINDUSTANI REACHED ON MOON. ALL RESERVATIONS SYSTEM BE ABOLISHED. NOW COMMON CIVIL CODE LAW IS NECCESSRY. NO ONE IS BACK WARD. OUR MODIJI IS GREAT AND WORLD HERO HE WORKS 18HOURS PER DAY FOR NATION. OUR MAHARASHTRA IS SANT BHOOMI.

  • @avinashwaghulde910
    @avinashwaghulde910 3 місяці тому

    असणारच
    करण त्यानी पूर्वी खुप अन्य य केला
    इतर लोकांवर

  • @vijayt8536
    @vijayt8536 Рік тому

    आदरणीय कोळशेपाटील सर,यांच्या व्हीडिओ ला 940 कंमेंट्स आल्या आहेत सर्व कॉमेमट्स respective आहेत,एकही कॉमेंट्स erespective नाही,याचा आदर्श सत्तेत असलेल्या राजकरण्यांनी घायवा कारण लोक अत्ता pm ,cm, आणि इतर सगळे मंत्री याना कटीतरी घाण शिव्या देतात ही त्यांची लायकी आहे,जनतेसमोर त्यामुळे kolshepatil sir हे निश्चित आदर्श आहेत हे यांनी समजून घ्यावे

  • @anandpande8920
    @anandpande8920 Рік тому +8

    I.N.D.I. कधी ही सत्तेवर येऊ शकत नाही. त्यांच्यातच विरोधाभास आहे.

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 Рік тому +6

    अरे बाबा समाजात आग लाऊ नका हिन्दु धर्म नको असेल तर धर्मांतर करावे

    • @vijaykumarkale1097
      @vijaykumarkale1097 Рік тому

      गधडा आहेस तू मूर्ख माणसा!

    • @vijaykumarkale1097
      @vijaykumarkale1097 Рік тому

      न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील सर 100 टक्के खर सांगताहेत... धन्यवाद

    • @BhaskarGawali-u7m
      @BhaskarGawali-u7m 4 місяці тому

      बामण म्हणजे हिंदू समाज नाही ​@@vijaykumarkale1097

  • @Ss-nx2ux
    @Ss-nx2ux Рік тому +4

    Agdi barobr saheb

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 2 місяці тому

    ललित हे जातीवरून ठरवायचे कि परस्थिती वरून,जो लखपती,करोडपती आहेत ते सुध्दा दलित,काय अंधश्रध्दा आहे.

  • @yogitapawar6547
    @yogitapawar6547 5 місяців тому +1

    खुपच छान साहेब खर बोलताय

  • @SanjayCharegawakar
    @SanjayCharegawakar Рік тому +19

    ना हिंदू खतरे में ना मराठा खत्रे मे कोळसे पाटील की पाटील की खत्रे मे

    • @MilindKashikar-yo4oy
      @MilindKashikar-yo4oy Рік тому

      वक्फ बोर्डाला लुटमार करायला कायद्याचा विरोध नाहीच मग तिथे देशहिताची काळजी घेण्याबद्दल चकार शब्द काढायला वेळ नाही मिळत ......फक्त देशात जातीय तेढ वाढीस लागेल हे ब्रिटिश धोरण चालु ठेवले... ....ब्रिटीशांना राज्य करायचे होते......गुलामगिरी राबवायची होती......आपण तर भारतीय आहात.... देशात कामगार पेन्शन प्रचंड तफावत आहे....त्याबद्दल फारसे काही केले नाही......देशात जातीय हत्याकांड घडवली जातात......तिथेही सोयीस्कर राजकिय भुमिका घ्यायची.......मराठा आंदोलनाची वेळ आली त्यातील राजकारणी लोकांच्या भूमिकेने समाजात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी दरी निर्माण का झाली??उदासीनतेमुळेच ना??जयललितांनी त्यांच्या राज्याला सर्वात जास्त टक्के आरक्षण मिळवुन दिले त्या ब्राह्मण जातीतल्या असुनही त्यांनी जातीयवादी भुमिका न घेता आरक्षण मिळवुन दिले......पण हे उल्लेख आपल्या भाषणात येणार नाहीतच!!!!गोवारी हत्याकांड झाले होते......काश्मीर दंगली.....आपल्याकडे झालेली जळीत कांडे......हे आठवणार नाहीतच!!!!!शेतकरी अवस्था असे बरेच प्रश्न तसेच अनिर्णित ठेवण्यात आले त्यावर काही उपाय सुचत नाही.....बड्या राजकिय नेते मंडळींशी पंगा घेण्यापेक्षा जुळवून घेतले जाते......मुस्लिम धर्मांतर चळवळी .....पशू हत्या....तलाक.. . स्त्री शोषण.....यावर आधुनिक बुद्धिवादी.....सेक्युलर मंडळी मौन का??हिंदु देवळे....संस्थाने ऑडिट अत्यावश्यक......चर्चेस.....मशिदी ......यांना सुट......कोणत्या कायद्याचे राज्य आहे??हिंदु सोडुन बाकीच्या धर्माच्या अंतरंगातील बाबी म्हणुन सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते??अशा कित्येक बाबी आहेत......सोयीस्कर पणे पळवाटा आहेत आणि कायद्याचे पालन हाही राजकिय सोयीस्कर भुमिका घ्यायच्या...... पण आता ह्या लांगुलचालन करण्यास कायद्याची व्यवस्था कशी काय म्हणणार??ब्रिटिश धोरणे राबविली जात आहेत......काही कायद्याचे अभ्यासक् म्हणतात कायद्यात बदल झाल्याशिवाय भ्रष्टाचार....जातीय दंगली......महत्वाचे म्हणजे **समान नागरी कायदा **आर्थिक परिस्थितीवर आरक्षण **याची आवश्यकता आहे!!!!!

    • @bhushan9108
      @bhushan9108 Рік тому +1

      😂😂

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 4 місяці тому +1

      अरे ब्राम्हण खत्रे मे है काश्मीर वाल्यांना माहीत आहे. बाकी क्षत्रिय मध्ये ताकद आहे टच करू शकत नाही

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 4 місяці тому +2

      आणि तुम्ही मनुस्मृती सोडुन काही वाचलच नाही..

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 4 місяці тому +1

      @@SanjayCharegawakar बामनानो गांडीवर् फटके पडतील मराठ्यापुढे वळवळ करायची नाही.नोकर आहात नोकरासारख रहा

  • @rajendradarveshi7605
    @rajendradarveshi7605 Рік тому +5

    अतिशय उत्तम विश्लेषण केले.
    भारतीय संविधानावर विश्वास असलेला
    जनता तुमच्या सोबत आहे.

  • @none1363
    @none1363 5 місяців тому +2

    कोळसे पाटील नाही नाही,कोळसे कोळसे, जळनारा, पाद्रा.

  • @vyankatadatrao1877
    @vyankatadatrao1877 Рік тому +1

    तीन गोष्टीला भिल नाही तर आपल्याला फक्त जोडण्याची भीती आहे

  • @samirpune7
    @samirpune7 Рік тому +5

    एवढी गराल ओकण्यात वेळ घालवण्यापेक्षा एक तरी संस्था उभी करून दाखव किमान १० समाजबांधवांना रोजगार उपलब्ध करून दे, नुसती भोळ्या भाबड्या समजबंधवांची माथी भडकवण्याचा धंदा बंद कर, शरीर तर जनावराचे पण निरोगी असते, जरा बुद्धी प्रगल्भ कर, तू काय समाजाचे भाल केलं त्यावर बोल,

  • @usmansk5257
    @usmansk5257 Рік тому +5

    Respect to all of u sir....
    We win 2024.
    Constitution save

  • @kumarpathak3697
    @kumarpathak3697 Рік тому +22

    एवढे वय झाले तरी जातीयवाद डोक्यातून जात नाही तुम्ही काय न्याय दिला असेल न्यायमूर्ती असताना

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 4 місяці тому

      आणि तुम्ही मनुस्मृती सोडुन काही वाचलच नाही..

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 4 місяці тому

    १००% सत्य आहे.

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 3 місяці тому

      ज्या वेळी मुस्लिम गळा कापायला घरापर्यंत पोचतील तेव्हा कळेल कोण खतरे मे है

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 4 місяці тому +1

    सर वयाच्या ब्यांशीव्या वर्षं एवढ जबरदस्त प्रबोधन सल्युट आहे सर तुम्हाला. बहुजन हिताय बहुजन सुखाय

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 3 місяці тому

      हे कसल प्रबोधन 🧐.
      टुकार चुतिया गिरी म्हणतात ह्याला

  • @bharat84440
    @bharat84440 Рік тому +10

    केस पिकली,दात हालले लाकड सरणावर पोहचली तरी हा माणुस सुधरेना! या माणसाने लोकांना कोणत्या प्रकारचे न्याय दिले असतील देवाला माहीत.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 11 місяців тому

      Roj Navin model s aathvat tyala yahi vayaat 😂😂

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv Рік тому +33

    अगदी बरोबर...शंभर टक्के खर.