Mahabaleshwar strawberry तरुणाने Wardha च्या शेतात कशी पिकवली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @HINDUSTANTTVLIVE
    @HINDUSTANTTVLIVE 4 місяці тому +1

    सुंदर, अप्रतिम, एक नंबर प्रयोग🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Рік тому +6

    जय जवान जय किसान खरोखरच कौतुकास्पद आहे ह्या तरुण शेतकर्‍याची ही हिम्मत. 👍

  • @khushalmandaoka
    @khushalmandaoka Рік тому +7

    Mahesh Patil far chhan prayog Kela well done.

  • @ApartFromBooks04
    @ApartFromBooks04 Рік тому +5

    शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा मानला जातो. कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या वा बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती व शेतीपूरक व्‍यवसायवर चालतो. त्यामुळे शेतीला व शेतीतील उत्पादनाला विशेष महत्व प्राप्त झालेला आहे. त्यामुळे सद्याच्या आधुनिक युगात शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकर्‍यांसमोर आव्हान निर्माण झालेले आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आधुनिक शेती कडे वाटचाल करणे काळाची गरज आहे. आणि आपण सर्व शेतकरी पक्त पारंपारीक शेती करत आलेले आहो . त्यात फक्त आपण शेतीतून उत्पन्न घेतो पण शेतीला त्या मोबदल्यात काहीच देत नाही, आपल्या या चुकीमुळे आपले शेत हे लोभ पावत चालले आहे ( जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे). व निसर्गाचा नियम सांगतो की निसर्ग आपल्याला काही दिल तर त्या मोबदली आपल्याला ही निसर्गला काही तरी देण लागतो. व तचेच उत्पन्न वाढवायाचा असेल तर आपल्याला आपल्या शेतात नवीन नवीन प्रयोग करावं लागेल. त्या नव नवीन प्रयोगातुन आधुनिक शेतीकडे जाण्याच प्रवास सोप होईल. तसेच परंपरागत पद्धतीला नाविन्यपुर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणाऱ्या कन्होली कात्री येथील प्रयोगशील शेतकरी श्री महेश पाटील यांनी अति उष्ण विदर्भ भागात स्ट्राबेरी च उत्पादन यशस्वी केलेले आहे. त्या साठी त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा 💐💐
    शुभेच्छुक
    प्रज्वल दिपक देशट्टीवर

    • @rajaramdhamale8896
      @rajaramdhamale8896 3 місяці тому

      शेतीला राजाचा दर्जा दिला पाहिजे

  • @Swapnillokhande1
    @Swapnillokhande1 Рік тому +2

    Well done brother proud of you.Wardha has added strawberry feather because of you.

  • @kalyanitembhare2667
    @kalyanitembhare2667 Рік тому +5

    Mahesh Dada really proud of you... Well done bcoz you did all possible things which are impossible.🤘

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 Рік тому +3

    Sundar khup shubhecha bala 👍

  • @abhisheksorte
    @abhisheksorte Рік тому +1

    Very good work mahesh bhau
    Ani kaka

  • @rushikeshpokale3924
    @rushikeshpokale3924 Рік тому +3

    Very nice 👍 ....

  • @yuvrajbari4626
    @yuvrajbari4626 Рік тому +2

    Superb bhau 👌👍🏻

  • @loveforever9249
    @loveforever9249 Рік тому +2

    Great work bro

  • @KidsMoralStories.hindi11
    @KidsMoralStories.hindi11 Рік тому

    Great work Mahesh and proud of you keep it up

  • @Amaronn007
    @Amaronn007 Рік тому +2

    Mast bhau 🎉

  • @SuccessfulFarming5779
    @SuccessfulFarming5779 Рік тому +7

    We pay the Doctor to make us better when we should really be paying the farmer to keep us healthy.

    • @pravinpatil_pp
      @pravinpatil_pp Рік тому

      Very true, this is the need of today and future. Otherwise everyone will suffer with multi diseases.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Рік тому +1

    Very good

  • @manojkum5930
    @manojkum5930 Рік тому

    खूप छान 🍓🍓🍓🍓👌

  • @pradnyaratnameshram1277
    @pradnyaratnameshram1277 Рік тому

    Great 👌

  • @alkamagdum6324
    @alkamagdum6324 Рік тому

    Great work 👍👌

  • @kedaratutube
    @kedaratutube Рік тому +1

    आंदोलन जीवि आणि मोर्चेकरी शेतकऱ्यांना हा व्हिडिओ दाखवा

  • @prajyotthokal5875
    @prajyotthokal5875 Рік тому

    Khup Chan dada..👍👍👍

  • @adarshnawarkhele6912
    @adarshnawarkhele6912 Рік тому +10

    प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.... जय जवान जय किसान

  • @rajaramdhamale8896
    @rajaramdhamale8896 3 місяці тому

    Congratulations brother 🎉❤

  • @MrWalterdsouza
    @MrWalterdsouza Рік тому

    Khoop chaan, khoop chan. Agdi sundar phal ahe strawberry. All the best to you Mahesh. Greetings from Belgaum, karnataka.

  • @madhugattani4407
    @madhugattani4407 8 місяців тому

    River linking projects are more important than other issue for all farmers

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 Рік тому

    Great achievement,
    Ask me improving fertility of the soil for getting heavy flowering and fruiting.

  • @amolgangatre6912
    @amolgangatre6912 9 місяців тому

    Sir stobery vikaychi kuthe

  • @Forex_Farming
    @Forex_Farming 8 місяців тому

    आमिर खान भेट देतोय ही न्यूज बघून कोण कोण व्हिडिओ वरती आले....

  • @pankajrathod6666
    @pankajrathod6666 Рік тому

    Rahut sir cha number milu shekel ka 🙏🙏

  • @deepakpunjabi5932
    @deepakpunjabi5932 Рік тому

    Shetkari business devloper

  • @chetanmorey-gi1fu
    @chetanmorey-gi1fu Рік тому

    यांचा फोन न मिडल का???

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 Рік тому

    Udasi tantra sheti ahe

  • @abhijeetjadhav687
    @abhijeetjadhav687 Рік тому

    Khot

  • @vinayghuse8677
    @vinayghuse8677 Рік тому +4

    भाऊ मी आपल्या गावा जवळील विद्यार्थि आहे रा अल्लीपुर ता हिंगणघाट तरी आपण आपला मोबाईल क्रमांक कळवा