आज एकतीस तारखेला नरकचतुर्दशीच्या दिवशी मीसूनेला मदतीला घेऊन रवा नारळ लाडू केले तुझ्या पद्धतीने सुंदर झाले मला रवा लाडू आवडतो पण नीट येत नव्हता छान पद्धतीने सांगितलेस तुला आशिर्वाद सौ दीक्षित आजी
Thank you very much dear Madam for sharing rava laddu recipe. I made it. It came out super good. I followed all your tips. Thank you so much. God bless you dear.🙏👌😋
किती छान झालं असतं जर you tube वर रेसिपी पाहताना चव सुध्धा घेऊन पाहता आली असती तर ,चमत्कारच झाला असता, लाडू पाहून नक्कीच छान चवीचे झाले असणार यात संशय नाही.
Rava agodar bhajalela asava. Mg pak karava, pak zala ki lagech tyat rava ghala. Pak kare prynt rava komat hoto. Rava komat kivha gar chalel, pn pak matra garam garam ch asava
खुप छान रव्याचे लाडू छान झाले आहे🎉🎉
आज एकतीस तारखेला नरकचतुर्दशीच्या दिवशी मीसूनेला मदतीला घेऊन रवा नारळ लाडू केले तुझ्या पद्धतीने सुंदर झाले मला रवा लाडू आवडतो पण नीट येत नव्हता छान पद्धतीने सांगितलेस तुला आशिर्वाद सौ दीक्षित आजी
खूपच सुंदर पध्दतीने छान रवा लाडू रेसिपी सांगितली आहे.मला ही पद्धत खूप आवडली.नक्की करुन बघणार.आहे.धन्यवाद.
अतिशय सुंदर पद्धत आहे सांगण्याची..
किती सुंदर सांगण्याची पध्दत आहे... मस्तच 🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद नक्की करून पहा आणि कसे झाले मला कमेंट्स करून सांगा😊तुमच्या घरातील सर्वांना ही आवडतील
वाह खुप छान स्वादिष्ट रवा लाडू 👌👌😋
Khup chhan recipe 🙏
लाडू ची रेसिपी छान व सोप्या पद्धतीने सांगितले आहे
धन्यवाद
खुपचं छान झाले आहेत लाडू.
सांगण्याची पध्दत आवडली.
छान सागता🙏😘
Khup chhan agdi detailed mahiti dilit. Me nakki try karen. Dhanyawad.
Welcome😊
खूप छान रेसिपी सांगितली आहे ताई
Tai tumhe chan samjavun sangetle laddu karayche paddat thnks
khoopach chan 👌🏻👌🏻
Khup must recipe mi kal video baghitla ani banvle ladu khup must zalet ek no 👌👌👌thank you
Welcome. Tumcha anubhav sarvan sobat share kelat khup chhan vatale... Thank you
तुमची रेसिपी खूप छान आहे.मी लाडू करून पाहिले. खुपचं छान झाले.खूप धनयवाद.
मी करून पाहिले, सुंदर झाले...
Detail tips...थँक्स 😊
Chan❤
खूपच सुंदर झालेत लाडू.
धन्यवाद🙏
खुप छान सांगितले...असेच सांगावे.आभार ❤
Decanted coconut use kele tar chale ka
Will surely make soon thanks for sharing ❤❤❤
खूप छान समजवून सांगितलं 👌🏻
खूप खूप धन्यवाद 😊
अन्नपूर्णा प्रसन्न. ❤
खूप छान पाककृती सांगितली
मनापासुन धन्यवाद😊
मस्तच आहे रेसिपी, एकदम सोप्या रीतीने सांगितले, आता तर कुणीही हे लाडु बनवु शकेल, राघवदास लाडु म्हणतात याला
ताई खूप छान लाडू झालेली आहेत
खुप छान झाले आहेत.
खूपच छान पद्धत सोपी आणि समजण्यासारखी नक्की करून बघणार धन्यवाद 🎉🎉❤
सुंदर कृती. मस्त झालेत लाडू.
मनापासून धन्यवाद ☺
छान दिसतात आहेत लाडू
Khup chhan ladu👌👌
Thank you so much
खुप सुंदर सांगितलेस
धन्यवाद🙏
Khup chan ladu❤
Thank you🙏
सुंदर❤
धन्यवाद 😊
खुप छान माहिती दिली आगदी पाकापासुण ते लाडु बादेप्रर्यत खुप छान
खूप छान रेसिपी 🎉
धन्यवाद😊
Mast Khup Chan
आज मी तुझ्या रेसिपी प्रमाणे लाडू केले छान झाले
अभिप्राय दिलात खूप छान वाटले धन्यवाद
खूपच सुंदर
धन्यवाद🙏
Khup Chan
Thank you
Chhan mahiti
Perfect zalay.
खूप छान रेसिपी आहे
खूप धन्यवाद ताई😊
Dahipuri chi recipe share kra
Khup chan sangtate chan j zale
Thank you so much
अप्रतिम 😊
धन्यवाद😊
Ekach number👌👌👌😋
Thank you🙏
Dhanyavad sangitlyabdl
Perfect zalay 🎉😂❤
Khup Chan Ladu
Khup chhan
Thank you
लाडू लय भारी
मस्त लाडू.
धन्यवाद😊
अतिउत्तम
मनापासून धन्यवाद😊
मस्त
अप्रतिम ❤
छान मस्त
धन्यवाद🙏
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks for the recipe
Khupchan
Thank you very much dear Madam for sharing rava laddu recipe. I made it. It came out super good. I followed all your tips. Thank you so much. God bless you dear.🙏👌😋
Most welcome😊
खुप छान आहे हा लाडु
धन्यवाद 🙏
खूप छान झालेत लाडू
धन्यवाद🙏😊
Very very nice good 👍👍❤
thank you
Khup chan pathat dakhvali thumi nakkhi karun buagu
Ek number 👌👌
Thank you so much
खुपच परफेक्ट
धन्यवाद🙏😊
किती छान झालं असतं जर you tube वर रेसिपी पाहताना चव सुध्धा घेऊन पाहता आली असती तर ,चमत्कारच झाला असता,
लाडू पाहून नक्कीच छान चवीचे झाले असणार यात संशय नाही.
मस्त झालेत लाडू
मी कालच तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा बेसन लाडू केले.खूपच छान झाले.धन्यवाद
खूप छान लाडू
धन्यवाद🙏
मैं ने लाडू किया था बहुत अच्छा हुआं था आपको बाहुत बहुत धन्यवाद. मुझे मोती चूर लड्डू करने का है आप सिखाते है
बहोत बहोत शुक्रिया . जी बनाती हु, जलदिही रेसिपी शुट करके शेअर कर देंगे
❤खूपछान.
Good information
Perfect ❤
Thank you
Nice
❤❤nice
छानच
धन्यवाद😊
या लाडवांना आमच्या कडे म्हणजे आम्ही नारायणदास लाडु म्हणतो याचे हे नांव आहे😊😊🤗🤗👌👌👌👍👍
Khup chan❤❤❤
Thank you so much 😊
Khup chan ladu. Zale su nder ani sopi reshipi thanks
Most welcome..
Super thanks
Welcome
नारायदास नाही, राघवदास.
लाडू खूप छान झाले आहेत
धन्यवाद.
@@swadshidoricha😊😊wr rtj bbu ni b
Mo
🎉🎉😂😂@@swadshidoricha
Q4:(v, D@@@swadshidoricha
@@swadshidoricha❤❤,,
1no
Thank you
मस्तच झालेत लाडू ! हुषार आहेस ! तुझं खूप खूप कौतुक !
मनापासुन धन्यवाद😊
Sundar
Khup 👌
खोबरे मिक्सर मधून बारीक केलं तर चालत का
EK number👌 kithi divas thevu shaktho
Thank you, 20 te 25 divas rahatat.
@@swadshidoricha ok...thank you
Mast
Thank you
Shree surekh ladu zale aahet
🙏🙏🙏🙏🙏
Perfect
Rava pakamadhe thand karun takaycha ki garam
Rava agodar bhajalela asava. Mg pak karava, pak zala ki lagech tyat rava ghala.
Pak kare prynt rava komat hoto.
Rava komat kivha gar chalel, pn pak matra garam garam ch asava
Ok
dinkache ladoo gulachya pakataledakhva
Dakhavle aahet
So delicious
Thank you
किती प्रस्तावना
Tondala pani sutle
Me nakki kari
Ho karun paha khup chhan hotat tumchya gharatil sarvana nkki aavdtil. Kase zale mala comments krun sanga.
Thank you
लाडू खूब छान बनवल पण मला वाटत भाजताना वेळ नि घड्याळा च टाईम सागने त्या मूळे गोधळ होतो😅
सूरेख
विष्णू मनोहरांचा विडिओ बघा एकदा ,किती समर्पक छान सांगतात ते,लांबण नं लावता झटपट अगदी,
त्याला म्हणतात रेसिपी सांगणे🌾
Thodkyat sanga saglech kartat
पाक चुकला म्हणजे जास्त झाला रवा टाकल्यानंतर ते पातळ आहे खूप खूप वेळानंतर ते जर आलं ना
घट्ट झालं नाही तर काय करावे या सूचना द्याव्यात