या ट्रिकने 💯% पाक चुकणारच नाही| पाकातले रवा नारळ लाडू| rava naral ladoo| pakatale rava naral ladu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • साहित्य व प्रमाण वाटीचे प्रमाण
    दोन वाट्या बारीक रवा
    एक वाटी डेसिकेटेड कोकोनट
    दीड वाटी साखर
    पाऊण वाटी तूप
    एक चमचा वेलची जायफळ पावडर
    आवडीनुसार सुकामेवा
    साहित्याचे वजनी प्रमाण
    अर्धा किलो बारीक रवा
    150 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट
    200 ग्रॅम साजूक तूप
    350 ग्रॅम ते 400 ग्रॅम साखर
    एक चमचा वेलची जायफळ पावडर
    आवडीप्रमाणे सुकामेवा
    #palataleravanaralladu
    #pakataleravaladu
    #pakataleravanaralladoorecipemarathi
    #priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi
    #diwalifaral

КОМЕНТАРІ • 45

  • @madhavikasralikar1562
    @madhavikasralikar1562 Годину тому +2

    ताई मी तुमच्या याच पदधतीने लाडू शिकले ताई आणि आता मी ते नेहमीच करते खूप छान लाडू होतात धन्यवाद ताई 😊

    • @madhavikasralikar1562
      @madhavikasralikar1562 47 хвилин тому +1

      ताई मी तुमची racipe save करून ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा करायचे तेव्हा पटकन सापडते ती मला

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  24 хвилини тому

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 Годину тому +1

    Recipe खुपच छान आहे आणि पाक मोडण्याची ट्रिक अफलातुन आहे. आता पाकातील रवा लाडू करण्याची भिती गेली. Thanks Priyatai

  • @naushinsayyed469
    @naushinsayyed469 Годину тому +3

    Mala tumchya sagde recipes awadte.thank u so much didi❤

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 Годину тому +1

    फारच सुंदर झालेत लाडू पाक मोडण्याची ट्रिक खूप छान मला पाकातले लाडू जमत नाही पण तुम्ही दाखविल्या प्रमाणे नक्कीच करुन बघणार

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 31 хвилина тому

    एकदम सोप्पी पद्धत. आहे टिप्स पण 👍👍👍👌👌👌 अतिशय छान

  • @shwetapadmawar2170
    @shwetapadmawar2170 12 хвилин тому

    Sangnyachi padhhat khup chan aahe perfect

  • @pikacool1232
    @pikacool1232 Годину тому +1

    Your all recipes are excellent ❤

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Годину тому +5

    खूप छान दाखवते त्याचबरोबर लाडू चे प्रमाण हे अचूक घेतलं आहे समजावण्याची पद्धत तर उत्तमच आहे प्रश्नच नाही 💯👌👌👌👌

  • @SanjayJadhav-is5wb
    @SanjayJadhav-is5wb 34 хвилини тому

    Khupach chhan

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Годину тому

    Khup chan video😊😊

  • @hemanandedkar9754
    @hemanandedkar9754 Годину тому +1

    मी असेच करणार खूप छान ताई

  • @VeenaBedre
    @VeenaBedre Годину тому

    Khoop ch Chan 👌🏻, surely I vl try

  • @prachibarve6320
    @prachibarve6320 38 хвилин тому

    खूप छान सांगितले ताई

  • @ChhayaPawar-u8s
    @ChhayaPawar-u8s Годину тому

    खूप छान रेसिपीज दाखवता ताई तुम्हीं

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 54 хвилини тому

    Mast tai

  • @pikacool1232
    @pikacool1232 Годину тому

    I have no words.......💯💯👍👌👌👌🤘

  • @smitadamle7688
    @smitadamle7688 58 хвилин тому

    तुमच्या रेसिपी सांगण्याची पद्धत अत्यंत सुरेख असतात ❤️
    ओल खोबरं वापरलं तर सेम असच करयचा ना प्रमाण

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  53 хвилини тому +1

      प्रमाण हेच राहील फक्त खोबरं चांगलं परतून घ्या नाहीतर लाडू लवकर खराब होतात

  • @Pym1s2z
    @Pym1s2z Годину тому

    अप्रतिम ❤

  • @Pym1s2z
    @Pym1s2z Годину тому

    पाक मोडण्याची ट्रिक खूप खूप आवडली❤

  • @smitavengurlekar427
    @smitavengurlekar427 43 хвилини тому

    पाक मोडणे ही कृती आवडली

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 Годину тому

    नमस्कार ताई ❤
    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे रवा लाडू बनवले...पण व्हिडिओ पूर्वीचा होता.. थोडेसे गोड झालेत पण चविष्ट झालेत...
    आता खोबरे टाकून बनवते.❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Годину тому

      पण जर कमी साखर वापरली ना तर पाक पुरेसा होत नाही आणि मिश्रण खूप कोरडे होतं म्हणून ही इतकी साखर या लाडूसाठी लागतेच👍

  • @hemanandedkar9754
    @hemanandedkar9754 Годину тому

    👌👌

  • @officialcartoons1990
    @officialcartoons1990 56 хвилин тому

    ताई बालूशाही ची रेसिपी दाखवा

  • @madhurasawant2324
    @madhurasawant2324 3 хвилини тому

    He ladu kiti divas rahatat

  • @rncakeshorts
    @rncakeshorts Годину тому +1

    Ole khobre ghetle tar ladu lavkar kharab hotil ka...mazyakade sukh khobre ahe...te chalel ka vapral tar

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Годину тому

      ओले खोबरे वापरले तर चार-पाच दिवसांमध्येच लाडू खराब होऊ शकतात किंवा जर साधारण आठवडा दोन आठवडा तुम्हाला हे लाडू टिकवायचं असतील तर फ्रीजमध्ये ठेवायचे जेव्हा तुम्हाला खायला घ्यायचे आहे त्याआधी दोन तास लाडू बाहेर काढून ठेवावे

  • @rncakeshorts
    @rncakeshorts Годину тому +2

    Mi kalch Bina pakache rava ladu banvayla gele pn kiti vel rava bhajla tari tyala Pani nahi sutle Ani piti sakhar taklyananter Sudha olsar nahi zala..rava kordach hota...kay karayche binding yenyasati 😢😢😢

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Годину тому

      ते सगळं मिश्रण चांगलं मिक्सरमधून फिरवून घ्या म्हणजे तुमच्या रव्याला छान बाइंडिंग येईल आणि लाडू वळता येतील पण हे लाडू थोडेसे पाकातल्या रवा लाडू सारखे इतके छान मऊसूत न लागता थोडे करकरीत लागतात कारण आपण यामध्ये दूध किंवा साय किंवा कसला पाण्याचा अजिबात वापर केला नाहीये त्यामुळे थोडासा रवा करकरीत लागण्याची शक्यता असते

  • @hemanandedkar9754
    @hemanandedkar9754 Годину тому +1

    ताई बेसन बर्फी दाखवा

  • @vrushalikakade2650
    @vrushalikakade2650 Годину тому

    Mala ladu madhe khobra use nai karaycha tar sagla sakhare che praman evdech gheu ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Годину тому +1

      मी दीड वाटी घेतली आहे तुम्ही सव्वा वाटी साखर घ्या

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 Годину тому

    Tai ek vicharayach ki besan laddo apn yat dudh use kele tar nantar tyacha vas yenar nahi ka.ani sakhrech bura agodar karun thevala tar chalto ka.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Годину тому

      बेसन लाडू ला दुधाच्या पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर पुन्हा ते छान असं फुलून वर येतं पीठ जाळीदार होतो पण आपल्याला दुधाचा शिंतोडा मारल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला वास येत नाही किंवा लाडू खराब होत नाही

    • @shivshahipaithanisurekha1210
      @shivshahipaithanisurekha1210 Годину тому

      @@PriyasKitchen_ ani sakharecha bura adlya divashi kela tar chalto ka

  • @narayaniraskar8788
    @narayaniraskar8788 Годину тому

    Sskhretil mali kadhali nahi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Годину тому

      खूप जर गढूळ पाक असेल आणि साखरेतील मळी काढायची असेल तर पाकाला उकळी आल्यानंतर एक टेबलस्पून दूध यामध्ये घाला व वरती फेस रूपाने आलेली मळी गाळणी च्या साहाय्याने काढून घ्या

  • @adwaitkulkarni4561
    @adwaitkulkarni4561 53 хвилини тому

    Mala sajuk tup avdat nahi sajuk tup vapru ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  52 хвилини тому +1

      साजूक तूप ऐवजी वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल

    • @adwaitkulkarni4561
      @adwaitkulkarni4561 51 хвилина тому

      Ani naralach chav kadhi takaych

    • @adwaitkulkarni4561
      @adwaitkulkarni4561 46 хвилин тому

      Vanspati tup pan takaych na pakat Ani naralach chav kadhi taku

    • @priyaskitchengpay9925
      @priyaskitchengpay9925 40 хвилин тому

      15 मिनिटं रवा भाजला की नारळाचा चव टाका आणि पुढचे सहा ते सात मिनिटे खोबरं चांगलं परतून घ्या नाहीतर खोबरं नीट परतलं नसेल तर लाडू लवकर खराब होतात ​@@adwaitkulkarni4561