एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पदार्थ काढून घेताना पूर्णपणे काढून घेणे म्हणजेच पदार्थ वाया न घालवणे ही वृत्ती असणं म्हणजे कुशल सुगरण असणे होय, माझं वैयक्तिक मत, रवा बऱ्याच प्रमाणात पहिल्या भांड्यामध्ये राहिला होता म्हणून..... बाकी लाडू खरोखर अप्रतिम वाटले.👌🙏
मी राघवडास लाडू करताना दोन वाट्या बारीक रवा दीड वाटी साखर दीड वाटी ओले खोबरे आणि पाक करायला एक वाटी पाणी. प्रथम रव्याचा वास मोडेपर्यंत परतून घ्याचचा. नंतर खोबरे थोडेसे परतून घ्यायचे.नंतर एक वाटी पाण्यात साखर घालून कच्चा पक करून त्यात रवा खोबरे घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घेणे थोडे थंड झाल्यावर लाडू वळायला घेणे.लादुला वरतून चारोळी लावा
योगिता, मी बर्याचदा हे लाडू करण्याचा प्रयत्न केला पण काही ना काही चुकायचं. आज तुझ्या समजावण्यातुन माझ्या चुका लक्षात आल्या. मी नक्की प्रयत्न करीन. खूप खूप धन्यवाद योगिता. 🥰🥰
Rava bhajun zala ki tyat ole khobre ghlun rava bhava.7/8min he mishran bharave.tyamule khobryacha suvas yeto.mag pakat takava. Nantar te madhe madhe havave.ase lady tiktat. Tumche khobre kacche rahile aahe.he ladu lavkar kharab hotat.
छान पद्धत आहे मी असेच करते पण तुपज्ञमात्र एकदाच घालते सगळ पण तुमची पद्धत आवडली 17:38
मी करुन बघितले छान झाले, तुमची रेसिपी व सांगण्याची पद्धत साधी सरळ आहे.🎉
Thank you for watching 😊
ताई, तुम्ही दिलेल्या प्रमाणात मी लाडू बनविले. लाडू एकदम मस्तच झाले. सगळ्याना आवडले.
Are waaaa. Thank you 😊
योगिता ताई तुम्ही सांगितले ते प्रमाण घेऊन मी लाडु केले एकदम मस्तच झाले आहेत. धन्यवाद ताई. तुम्ही ग्रेट आहात.
Thank you for watching 😊
एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पदार्थ काढून घेताना पूर्णपणे काढून घेणे म्हणजेच पदार्थ वाया न घालवणे ही वृत्ती असणं म्हणजे कुशल सुगरण असणे होय, माझं वैयक्तिक मत, रवा बऱ्याच प्रमाणात पहिल्या भांड्यामध्ये राहिला होता म्हणून..... बाकी लाडू खरोखर अप्रतिम वाटले.👌🙏
रवा लाडु करण्याची आपली पद्धत फार चांगली आहे.फार सोप्या पध्दतिने समजावून सांगितले आहे.
Thank you 😊
मी राघवडास लाडू करताना दोन वाट्या बारीक रवा दीड वाटी साखर दीड वाटी ओले खोबरे आणि पाक करायला एक वाटी पाणी. प्रथम रव्याचा वास मोडेपर्यंत परतून घ्याचचा. नंतर खोबरे थोडेसे परतून घ्यायचे.नंतर एक वाटी पाण्यात साखर घालून कच्चा पक करून त्यात रवा खोबरे घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घेणे थोडे थंड झाल्यावर लाडू वळायला घेणे.लादुला वरतून चारोळी लावा
Very nicely and easily explained. Thank you.
Q11ww1
तुमच्या रेसिपीने पहिल्यांदाच रवा लाडू केले..अप्रतिम झालेत..
पाकाची भिती वाटायची..पण आता confidence आला.धन्यवाद
वाह!!! खूप सुंदर झाले लाडू.धन्यवाद ताई.
ताई, 4 3 2 1 असे प्रमाण असते,तुमचे पदार्थ खूप छान होतात,मी नेहमी करते व सांगण्याची पद्धत पण खूप छान👌
खूप छान कृती ....सोपी वाटते आहे...नक्कीच करून पाहिलं
Thank you for watching 😊
Ekadam perfect measurements with exact result!!!! 😅Good job!!!! 🙏 🙏
Thank you 😊
@@YogitasKitchenssa❤❤❤❤❤❤❤
योगिता, मी बर्याचदा हे लाडू करण्याचा प्रयत्न केला पण काही ना काही चुकायचं. आज तुझ्या समजावण्यातुन माझ्या चुका लक्षात आल्या. मी नक्की प्रयत्न करीन. खूप खूप धन्यवाद योगिता. 🥰🥰
Thank you so much 😊
खुप छान लाडू योगिता ताई
देवाचे नारळ बरेच असतात काय करावे कळत नाही तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहीन.धन्यवाद ताई
Thank you 😊
Yogita, thank you so much, aaj pahilyanda maze ladu perfect zalet. Khup chaan. Thank you 🥰
Thank you 😊
खूपच सुंदर लाडू झाले आहेत, रेसिपी पण खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितली आहे नक्की ट्राय करेन🎉
Thank you 😊
लाडू ची रेसिपी छान सांगितली पाकाचे प्रमाण मुख्य आवडलं पाकच चुकतात आमचे मस्त एकदम
Perfect praman pahilyanda maze ravyache ladu chan zale. Thx.🙏
किती आपलेपणाने माहिती देता तुम्ही,एखादी नवशिकी पण करू शकेल तुमच्या सांगण्याच्या पद्धती वरून.खूप छान
Thank you so much 😊💕
Very nice our nariyal ladooj prakriya heartly thanks
सुरेख
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा लाडू केले एकदम छान झाले धन्यवाद ताई
Thank you 😊
ताई, आपली शिकवण्याची पद्धत चांगली आहे. नक्की प्रयत्न करेन..धन्यवाद 👌👍👏🌹
Thank you 😊
रेसिपी अगदी अचूक आहे. त्यामुळे लाडू नक्की चांगले होतील. धन्यवाद
खूप छान सांगण्याची पद्धत 👌सोपी कृती.
उत्तम. तुम्ही खूप छान बोलता.
Thank you for watching 😊
लाडू छान झाले मी करुन बघेल पण मी केलेले लाडू नेहमी बिघडतात
Khoop Chan receive Mast samjhun sanghitale tnx
Praman Perfect Aahe. Very Nice
खुप सुंदर लाडू मस्त 👌👌👌👌🎉
Khup mast ladu👌👌
खुपच छान आणि सोपी पध्दत 👌👌🙏
Khup chhan an soppi receipe aahe. Chhan samjavun sangitlat. Mi banavun pahile. Perfect zale. THANK YOU😇
Thank you 😊
Massstch distat me krun pahanar yummy❤
छान,, पांढरे स्वच्छ,, लाडू,,, खुप सुंदर दिसताय,,,, चव हीं अप्रतिम,, मुलायम असतील यात शंका, चं नाहीं स्वादिष्ट,, रेसेपी,, 👌👌,,,
Thank you for watching 😊
Perfect praman Tai khup chan
Thank you 😊
Khub chan sangnaych seeli chan must 👌👌👌👍🙏🙏
खूप सुंदर आहे 👍👍👍
खुप छान रेसिपी आहे
धन्यवाद
Thank you for watching 😊
खूपच छान झाले लाडू सुनिती बहिराट
Atishay sundar sangta
Khup chhan ritine dakhawlat. Tumhi
Sopi paddhat ahe. Mi nakki karun baghen. Dhanyawad tai
Thank you 😊
Khup chan sangitle ladu
Thank you 😊
खूपच छान लाडु करणयाचि पधंत सोपि आहे आवडली ताई
Thank you 😊
खूप सुंदर Thanks
मस्त वाटली रेसिपी मी करून बघेन .धन्यवाद मॅडम 🙏🏿💐
Thank you 😊
खूप छान लाडू झाले आहेत.. एकदम बेस्ट.
Thank you 😊
खूप छान वाटल रेसिपी ताई मी नक्की करून बघू धन्यवाद
Thank you 😊
खूप छान रेसिपी आहे 🎉
Thank you for watching 😊
योगिता ताई एकदम खुप छान रवा लाडू हि रेसिपी मला तर खुपच आवडली.तुमची सांगण्याची पद्धत खुप छान अप्रतिम 👌👌😋💕🙏🙏
Thank you 😊
❤
खूपच छान ताई
Ekdam chan .mi tumchya padhatine karun pahin.
असेच मी कालच अर्धा किलो रव्याचे बनवले लाडू अफलातून झाले तीस पर्यंत झाले पण मी अर्धाच तास पाकात ठेवले होते मस्तच तुम्हाला खूप खूप धन्यवाद ❤
Thank you for watching 😊
खूपच छान झाले लाडू
Tumhi sangitalelya pramanat aaj ladu banavale. Apratim zhale.Dhanyavat❤
Thank you for watching 😊
Wa khup chaan 👌 Rava laddu.mi nakki banven ❤🙏 Thank you...
वा छान
मला हा लाडू आवडतो पण जमत नाही पण आता असाच करून बघणार छान पद्धत आहे सांगण्याची
Thank you 😊
छान झाले लाडू tai
अग योगिता रवा भाजून झाल्यावर त्यातच खोबरं घालून चांगले भाजून घेतल तरी छान लाडू तयार होतात..
Rava bhajun zala ki tyat ole khobre ghlun rava bhava.7/8min he mishran bharave.tyamule khobryacha suvas yeto.mag pakat takava. Nantar te madhe madhe havave.ase lady tiktat.
Tumche khobre kacche rahile aahe.he ladu lavkar kharab hotat.
@@aishwaryapusalkar3867❤ 9:13 o😅
Yogita ji सांगण्याची पद्धत अतिशय सोपी वाखाणण्याजोगी कुठलीही लपवाछपवी नाही.मस्तच
Thank you for watching 😊
Very nice ladu
Thank you for watching 😊
धन्यवाद खपच कसरत आहें रेसिपी मधे
Very nice Tai khupch Chhan recipe wow ❤
Thank you for watching 😊
खूप छान पद्धतीने सांगता
Thank you 😊
छान सांगतेस
Thank you for watching 😊
खुप छान शिकवले लाडू,धन्यवाद ताई
खुपछान लाढुबनवले थांकीव
🎉❤
खुप छान झाले आहेत लाडू
छान आहे रेसिपी
मी आज हे बघून लाडू केलेत मस्त झाले ताई
Thank you for watching 😊
Khoop Chan zalet
Thank you 😊
Mast zale.
खूप सुंदर.. उपयु कत. माहिती..
फकत प्रमाण किलो मधे..सांगाल का ?
Khup chan sangata
Thank you 😊
Baghtach ladu tondat takawa asa ahe 😋majhi aai nehmi he ladu bnwte bappa che naral astat na mg hech ladu bnwte majhya mulana pn khup awdtat..... Tumhi khup chn paddhtine sangitle 👌👌khup chn...
Thank you for watching 😊
तुमचे लाडूची साहित्य प्रमाण सांगण्याची पद्धत एकदम छान आहे. किती सोप्या भाषेत सांगितलात. परफेक्ट डोक्यात बसेल. 👌👌
Thank you 😊
बंजारा
Khup chan.mastac.
Thank you for watching 😊
मला तुमचं शंकरपाळी रेसिपी सांगितली तर बरे होईल
Khup khup chan zajle Tai Ladu
Mala tumche rawa ladu racepi Aavadli thank you so much
छान ताई सोपी पद्धत आहे तुमची
Thank you 😊
हा माझ्या आवडीचा लाडू आहे. पण मला ते नीट जमत नाही. आता नक्की करून बघेन. रेसिपी बद्दल धन्यवाद
Thank you 😊
झकास ❤ १नंबर🎉🎉
Thanks for sharing your nice laddu ❤❤❤❤❤👍🌹🙏
Thank you for watching 😊
Chhan chhan
खूप सुंदर प्रकारे सांगताय तुम्ही पाकाची रेसिपी
Thank you 😊
Tai शंकरपाळी रेसिपी दाखवा प्लीज .अर्थात तुमची पध्दतीने.
खुप छान आहे ताई तुमची लाडु बनवन्यची रसीपी....
Thank you 😊
Khupchan tai
@tejashripalav7858 Thank you 😊
Apne laddu,,❤
Apale ladu khub chan zala
ताई 😊डायबिटीज साठी रेस्पी सांगा माझे वय 72
Me Karun pahile ladu khup mastaa zale
Thank you for watching 😊
छान रेसिपी! 👌
Yogita tai ladoo khoop chhanh
Thank you for watching 😊
Chan distat laddu
छान मार्ग दर्शन!मी असेच करते.त्यामुळे पाहताना छान वाटले.
Thank you 😊
वाह, मस्तच 👌🏻
Khup cchan.
Thank you 😊
Chhan yogya praman sangitale mhanje navin banavnara sahaj banavu shakti avadale dhanyavaad🎉🎉
Thank you 😊❤️
वाह, प्रमाण खूप छान सांगितले आहे
Thank you 😊
खूप छान पध्दतीने दाखवलात
करून बघणार मी तुम्ही सांगितलेल्या मापाप्रमाणे
Thank you 😊
अगदी चांगल्या पद्धतीने रवा लाडू दाखविले..नक्की करुन बघू ...
Thank you 😊
@@YogitasKitchen very.nis
Yogitatai olya khobrya mule ladu kharab honar nahi ka?
8 divas chaan rahtat