स्वार्थात परमार्थ यांत स्वार्थ हा शब्द अगदीच मिळमिळीत असेल पण तूझा परमार्थ हा नक्कीच मोठा आहे कारण तू business करणाऱ्यांचा पण विचार करून rather त्यांना खूप help होईल असे तुझे रेसिपी व्हिडिओज असतात अगदी पहिल्यापासून.. मी नेहमीच म्हणते बोलण्यात साहित्य, science आणून आणि स्वतः चे कष्टाचे दिवस जगापुढे अधोरेखित करून सहानुभूती, हे सर्व करून स्वतःला मोठं करण्यापेक्षा, ठेवण्यापेक्षा तू पाककृतीला आणि जे परमार्थाचे विश्लेषण मी वर केले त्याला नेहमीच पुढे ठेवले आहेस.. अशी लोकं लोकप्रिय तर होतातच पण खूप पुढे जातात. आणि विशेष म्हणजे ह्याची copy होणं हेही विशेष नाही का ....frm. पुणे
ताई तुझी रेसिपी सुंदर आणि परफेक्ट असतेच परंतु तुझी सांगण्याची पद्धत खूप सुंदर आणि Down to earth आहे. फुकटची अतिशयोक्ती नाही ना फिलतू वायफळ बडबड. अगदी सुंदररित्या आणि सविस्तर सांगते. व्हिडिओ छोटा बनवण्याचा गडबडीत काटछाट न करता सविस्तर मांडणी असते म्हणून मोठा व्हिडिओ बघताना देखील अजिबात बोर होत नाही. I really appreciate you in my food journey. आणि तू अशीच राहा down to earth. हेच तुझ्या यशाचे गमक आहे.
मला पाकातले लाडू कधीच येत नव्हते पण सरिता ताई तुझी जुनी रेसिपी पाहूनच मी रव्याचे पाकातले लाडू करायला शिकले. आणि तुला खरं वाटणार नाही पण सर्वजणच म्हणतात की तुझे रवा लाडू खूप छान असतात अगदी माझी आई सुद्धा... तुझ्यामुळे दिवाळीचे सर्व पदार्थ करण्यासाठी किती मदत होते हे तुला शब्दात सांगू शकत नाही आमच्यासाठी हे सर्व सुसह्य झाले आहे फक्त तुझ्यामुळे ,त्यासाठी तुझे खुप खुप धन्यवाद 🙏
ताई तुमच्या सर्व रेसिपीज योग्य प्रमाण मुख्य म्हणजे वाटीचे प्रमाण तुम्ही देता त्यामुळे सर्व घरगुती बायकांना खूप मदत होते आणि पदार्थ बिघडल्यास काय करावे हे तुम्ही खूप सुंदर रीतीने समजावून सांगता त्यामुळे पाकाची भीती वाटणारी मी पहिल्यांदा रवा लाडू बनविले आणि ते खूप खुश खुशीत आणि चविष्ट झाले यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद
Hi Sarita Di...अप्रतिम सुंदर झालेत लाडू..Thnk you So much for making us so much comfortable in most tedious dishes...खूपच छान झालेत लाडू..मी Dr असल्यामुळे मला minimum 4/5 वेळा गॅस बंद करायला लागला; रवा भाजताना..इतकं tension आलेलं but I continuously follow this video & taste is awesome..फक्त मिश्रण किंचित कोरडं झालं..but मी पटकन वळलेत लाडू❤❤just now finished the work...thnk you again..तू आणि तुझ्या tips खूप भारी..अन्नपूर्णा आहेस❤
खरंच खूप छान रेसिपी असते आणि सांगण्याची पद्धत खूपच छान असते मी नेहमी तुझी रेसिपी बघूनच पदार्थ करत असते छान होतात चकली वगैरे सगळे छान झालेला आहे खूप खूप धन्यवाद सरिता ताई❤❤❤❤❤
सरिता खरच काही न येणाऱ्याल सुद्धा तुझ्या रेसिपी बघून उत्तम पदार्थ बनवता येईल ....खुप समजावून सांगतेस .... मी हे सगळ खुप वर्षापासून करते तरी पण तुझ्या रेसिपी बघताना एक नवीन काही तरी शिकायला मिळणार आणि आपण केलेला पदार्थ चुकणार नाही याची खरोखर खात्री वाटते ग ....👌👌👍
Mi kal 1st time shankarpali bnvli tumchi recipe follow krun khrach khup chan zale.. 1st time bnvtana भीती hoti but ata sagala faral tumhala follow krun बनवणार. .mi दुबई la rahate n ithun tumche daily recipes bghtey..mla ata faral banvayla confidence tumchya mule aalay sarita..Thank you so much..n best of luck
माझे ही रवा लाडू पूर्वी कायम फसत असत ..तुमची पहिली पाकातले रवा लाडू पाहून मी पहिल्यांदा रवा लाडू परफेक्ट झाले ..इतक्या वेळा बिघडलेले लाडू ,तुमची रेसिपी पाहिल्यानंतर पहिल्यांदाच छान झाले याचा मला खूप खूप आनंद झाला ..तुमचं सांगणं इतकं अभ्यासपूर्ण आणि परफेक्ट असतं की माझे आजवर तुम्ही दाखवलेले कुठलेच पदार्थ बिघडले नाही ..तुमच्या बद्दल नितांत आदर आहे ताई ,दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि परिवाराला ही ..😊🙏
अग कीती समजाऊन सांगशील ़एक आई जस आपलया लहान मुलाला समजावते तसे त् समजावते ़खरच तुझी रेसीपी आणी तु आणी तुझ समजावण ़छान वाटत पुढे काही बोलायला ठेवलेच नाही तु ं़ Thank you
सरिता तुझे सर्व फराळाचे पदार्थ अगदी अप्रतिम झालेले आहेत मी तुझी रेसिपी बघून अनारसे आणि चकल्या केलं खूप छान झाले आता पाकातले लाडू पण नक्की ट्राय करेल आता शेव दाखव 🙏🙏
हॅलो मॅम ... तुमचे खूप खूप धन्यवाद.... मला रवा लाडू कधीच येत नव्हते. पण तुमचा हा व्हिडिओ पाहून रवा लाडू बनवले...खूप भीती वाटत होती की , कुठे बिघडून जाईल म्हणून पण माझे लाडू खूप छान बनले....धन्यवाद 😊
Sarita Tai Mi kal ch juna video bhagun kele ladoo,khup chan zale ladoo,Mi order ghetey faralachay so mala khup confidence aala aahe tummchaya mule Thank you so much Tai
आत्ताच तुमच्या (या वर्षीच्या) रेसिपी प्रमाणे चकली केली मस्त कुरकुरीत झाली धन्यवाद सरिता. दरवर्षी चकली चे खूप टेंशन असायचे. यंदा एका खेपेत जमली भाजका पोहे चिवडा तर वर्षभर (तयार मसाला बनवून ) होतो. तुमच्या मुळे बरेच पदार्थ करायला शिकले व बरेच पदार्थ करणे सोपे झाले.
सरिता ताई मी नेहमी तुमच्या रेसिपीज बघूनच फराळाचे पदार्थ करायला घेते 😊... तुमच्या रेसिपीज प्रमाणबद्ध असतात त्यामुळे कधीच फेल जात नाहीत ❤......रवा लाडू परफेक्ट होतात माझेही तुम्हाला फॉलो करून 😊.....पण मागच्या वेळी गौरी गणपती साठी केलेल्या रवा लाडवांना आतून बुरशी लागली होती 😢....गरम गरम डब्यात भरले पण नव्हते.....लाडू केल्या केल्या हवेला पण ठेवले होते .....आता दिवाळीला तीच गत होऊनी नं... जास्त प्रमाणात करायचे असतात लाडू....आमच्या घरून २०-२५ पार्सल/फराळाची ताटं जातात शेजारी मुस्लिम घरी..... बुरशी लागूनी यासाठी उपाय सांगा.....
सरीता रवा लाडू खूप सुंदर दिसतायेत मस्त आहेत तुझ्या रेसिपी प्रमाणे या पध्दतीने उद्या सकाळी बनवते... तुला आणि तुझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
मी केलेले पाकातले रवा लाडू आजपर्यंत कधीच छान झाले नव्हते पण तुम्ही सांगितले ल्या प्रमाणात व टिप्स तंतोतंत पाळून मी काल लाडू केले आणि काय सांगू ताई.... अफलातून झाले लाडू😂 खूप आवडले सगळ्यांना. माझा आत्मविश्वास वाढला त्यामुळे. खूप खूप धन्यवाद ताई... माझ्या मैत्रिणींना पण तुमची रेसिपी पाठवली मी 😂
सरीता तुझ्या रेसिपीप्रमाणे आज 1 किलोची शंकरपाळी बनवली, खूपच छान आणि खुसखुशीत झाली, धन्यवाद 🙏 पाकातले रवा लाडू खूप छान बनले आहेत. पण बिनापाकाचे रवा लाडू दाखव ना
Namaskar Sarita Taai, Me tumchya mule jevan kinva padarth karayla shikle❤ Aaj he besan laadu kele khup chaan zale❤ Tumhi aani tumchi taai kharya sugran ahat aani zero to hero ahat. Swatahacha khare pana , hard work kadhi sodu naka, ashyach honest raha❤ UA-cam kinva social media chya prabhavat kinva stress madhe kadhi yeu naka❤ Parmeshwaracha ashirvad sadaiv tumchya pathishi aso❤ Aani taai tumhi video pan itkya aapulki ne karta ki janu pratyaksh apan bhettoy❤❤
Mi pahilyanadach tumchya recepie ne ravyache ladu kelet... Ani kay sangu ek no. Zalet mala vatal mala nahi jamnar pn tumch praman n sanganyachi paddhat ekdam perfect aslyamule chan zalet... Thank you so much 🙏❤
Thank you Sarita mam tumcha 2 varsha purvicha video baghitla tyatil besnacha upay try kela tyamule batter vaya gele nahi . Thank you very much ❤❤.Mi tumchya recipe follow karte.kharach khup sunder astat recipes.
Mast zale ahe ladoo ...tumhi amchya manat la kase olkatha ho.... amhala je pahije te ch video roj yet ahe😊😊ani ho tumhi frala barobar mahilana gharat basun business karyala pan help hot ahe..ani video bagun faral chuknar pan nahi....je ekti ahe tyana tumhi khup sopa karun dila ahe....thank you so much 😊😊
सरिता ताई तुला देखील दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! खरंच कोणताही स्वार्थ मनात न ठेवता तू आम्हाला रेसिपी सांगत असतेस. तुझी बोलण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे. दिल्याने ज्ञान वाढते असे म्हणतात. तुझ्याकडे असलेले ज्ञान तू आम्हा सर्वांना नि:स्वार्थीपणे देत असते. अन्नपूर्णा मातेची कृपा तुझ्यावर अशीच राहू दे. तू खूप खूप मोठी हो. तुला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा! यावर्षी दिवाळीचा फराळ तू सांगितल्याप्रमाणेच करणार एवढं मात्र नक्कीच👍
Thank u very much tai kiti sunder prakare sangitls tu .Solute aahe tuja work sathi . Agdi navkhya lokana hi hurup yeto tujya receipes baghu. Aaj tar kamal kelis .love u very very much tai ❤ god bless u
Mi pakache rawa ladu karte aapli prosess allmost sarkhi ahe fakt mi tyat ek vati besan pith pan bhajun ghale khup chhan lagto ladu next time tu karun bgh . Thank you so much Sarita ❤❤❤❤ Ladu chuku naye mhanun tu sangitleya tips ek number ❤❤❤❤
स्वार्थात परमार्थ यांत स्वार्थ हा शब्द अगदीच मिळमिळीत असेल पण तूझा परमार्थ हा नक्कीच मोठा आहे कारण तू business करणाऱ्यांचा पण विचार करून rather त्यांना खूप help होईल असे तुझे रेसिपी व्हिडिओज असतात अगदी पहिल्यापासून.. मी नेहमीच म्हणते बोलण्यात साहित्य, science आणून आणि स्वतः चे कष्टाचे दिवस जगापुढे अधोरेखित करून सहानुभूती, हे सर्व करून स्वतःला मोठं करण्यापेक्षा, ठेवण्यापेक्षा तू पाककृतीला आणि जे परमार्थाचे विश्लेषण मी वर केले त्याला नेहमीच पुढे ठेवले आहेस.. अशी लोकं लोकप्रिय तर होतातच पण खूप पुढे जातात. आणि विशेष म्हणजे ह्याची copy होणं हेही विशेष नाही का
....frm. पुणे
सर्व च रेसिपी छान असतात ताई तुमच्या 👌👌👌👌
किती छान लिहीले आहे. मनापासून धन्यवाद 😊
👍
@@saritaskitchen 🫶🙏
@@middh2222 khup ch surekh 🥰👍
ताई तुझी रेसिपी सुंदर आणि परफेक्ट असतेच परंतु तुझी सांगण्याची पद्धत खूप सुंदर आणि Down to earth आहे. फुकटची अतिशयोक्ती नाही ना फिलतू वायफळ बडबड. अगदी सुंदररित्या आणि सविस्तर सांगते. व्हिडिओ छोटा बनवण्याचा गडबडीत काटछाट न करता सविस्तर मांडणी असते म्हणून मोठा व्हिडिओ बघताना देखील अजिबात बोर होत नाही. I really appreciate you in my food journey. आणि तू अशीच राहा down to earth. हेच तुझ्या यशाचे गमक आहे.
मला पाकातले लाडू कधीच येत नव्हते पण सरिता ताई तुझी जुनी रेसिपी पाहूनच मी रव्याचे पाकातले लाडू करायला शिकले. आणि तुला खरं वाटणार नाही पण सर्वजणच म्हणतात की तुझे रवा लाडू खूप छान असतात अगदी माझी आई सुद्धा... तुझ्यामुळे दिवाळीचे सर्व पदार्थ करण्यासाठी किती मदत होते हे तुला शब्दात सांगू शकत नाही आमच्यासाठी हे सर्व सुसह्य झाले आहे फक्त तुझ्यामुळे ,त्यासाठी तुझे खुप खुप धन्यवाद 🙏
ही माझ्या आजीची रेसिपी आहे, म्हणजे वडिलांची आई.
मी फार तिच्यासोबत राहिले नाही, शिकले नाही पण माझ्या आईने शिकवली माझ्या.
मनापासून धन्यवाद. 😊
अगदी बरोबर बोलता
Kiti divas tikatat he ladu
Same me hech mhnt hote .....Mala pn apratim bantat..sarita mule.ani khuppp complent pn miltat.thank you sarita
64. Kal. Tuzhya. Hate.
खूपच सुंदर रेसिपी समजावून सांगितली बिघडल्या नंतरची दुरूस्ती पण सांगितली त्यामुळे लाडू करताना टेन्शन येणार नाही Thank you so much
सरिता ताई राम कृष्ण हरी 🙏
या वर्षी तुमच्या रेसिपीने सगळा फराळ बनवायचं चालू आहे माझं आणि सगळेच पदार्थ एक नंबर झाले आहेत धन्यवाद ताई परफेक्ट मेजरमेंट ❤❤
ताई तुमच्या सर्व रेसिपीज योग्य प्रमाण मुख्य म्हणजे वाटीचे प्रमाण तुम्ही देता त्यामुळे सर्व घरगुती बायकांना खूप मदत होते आणि पदार्थ बिघडल्यास काय करावे हे तुम्ही खूप सुंदर रीतीने समजावून सांगता त्यामुळे पाकाची भीती वाटणारी मी पहिल्यांदा रवा लाडू बनविले आणि ते खूप खुश खुशीत आणि चविष्ट झाले यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद
सरिता तुझ प्रसन्न व्यक्तिमत्त्व खुप आवडते ,खुप हुशार आहेस तु
किती सुंदर प्रकारे तू पाक कृती सांगतेस आणि बिघडू नये म्हणून उपायही सांगतेस... तुला खूप गोड शुभेच्छा ❤🎉🎉नयना.. Mahim ❤
Hi Sarita Di...अप्रतिम सुंदर झालेत लाडू..Thnk you So much for making us so much comfortable in most tedious dishes...खूपच छान झालेत लाडू..मी Dr असल्यामुळे मला minimum 4/5 वेळा गॅस बंद करायला लागला; रवा भाजताना..इतकं tension आलेलं but I continuously follow this video & taste is awesome..फक्त मिश्रण किंचित कोरडं झालं..but मी पटकन वळलेत लाडू❤❤just now finished the work...thnk you again..तू आणि तुझ्या tips खूप भारी..अन्नपूर्णा आहेस❤
Hi Sarita Di...आज taste karun baghitle punha लाडू जरा मुरल्यावर...अप्रतिम चव..जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळतो
अरे वा!! क्या बात है 😊 शुभ दीपावली 🪔
@@saritaskitchen Happy Diwali..तुझ्या वर अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहेत..आज माझं अनारश्याचं पीठ करून झालं..फक्त तुझ्या मुळे हे शक्य होतयं🌹🙏🙏
्सरिता तु खुपचं छान सांगितलें आहे ❤🎉
Tai तुपाला पर्याय आहे का
खरंच खूप छान रेसिपी असते आणि सांगण्याची पद्धत खूपच छान असते मी नेहमी तुझी रेसिपी बघूनच पदार्थ करत असते छान होतात चकली वगैरे सगळे छान झालेला आहे खूप खूप धन्यवाद सरिता ताई❤❤❤❤❤
खूप छान सांगतेस तू. पदार्थ चुकणारच नाही.
सरिता तू अगदी अन्नपूर्णा आहेस. अन्नपूर्णा सांगत आहे आणि आम्ही शिकत आहोत असे वाटते. किती छान सांगतेस रेसिपी धन्यवाद 👌👍
खूप छान धन्यवाद ❤❤
Hii sarita मी तुझ्या पद्धतीने पाकातले रव्याचे लाडू बनवले खूप छान झाले मी कधीच रव्याचे लाडू बनवले नव्हते पण खुप छान झाले thank you
तुमच्या प्रत्येक रेसिपी मी बघते आणि जास्त महत्वाचे आमचे अहो तुमच्या रेसिपी बघतात....लाईक पण करतात
सरिता खरच काही न येणाऱ्याल सुद्धा तुझ्या रेसिपी बघून उत्तम पदार्थ बनवता येईल ....खुप समजावून सांगतेस ....
मी हे सगळ खुप वर्षापासून करते तरी पण तुझ्या रेसिपी बघताना एक नवीन काही तरी शिकायला मिळणार आणि आपण केलेला पदार्थ चुकणार नाही याची खरोखर खात्री वाटते ग ....👌👌👍
तुमच्या सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे चकल्या केल्या अतिशय खुसखुशीत व छान हलक्या झाल्या आहेत खूप खूप आवडल्या धन्यवाद
Mi kal 1st time shankarpali bnvli tumchi recipe follow krun khrach khup chan zale.. 1st time bnvtana भीती hoti but ata sagala faral tumhala follow krun बनवणार. .mi दुबई la rahate n ithun tumche daily recipes bghtey..mla ata faral banvayla confidence tumchya mule aalay sarita..Thank you so much..n best of luck
माझे ही रवा लाडू पूर्वी कायम फसत असत ..तुमची पहिली पाकातले रवा लाडू पाहून मी पहिल्यांदा रवा लाडू परफेक्ट झाले ..इतक्या वेळा बिघडलेले लाडू ,तुमची रेसिपी पाहिल्यानंतर पहिल्यांदाच छान झाले याचा मला खूप खूप आनंद झाला ..तुमचं सांगणं इतकं अभ्यासपूर्ण आणि परफेक्ट असतं की माझे आजवर तुम्ही दाखवलेले कुठलेच पदार्थ बिघडले नाही ..तुमच्या बद्दल नितांत आदर आहे ताई ,दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि परिवाराला ही ..😊🙏
Thank you so much har ek velya maza sheera ch banun jaych tumchya tips malun chan laddu banle❤ thank you 😊😊
मस्त लाडू , मी तुझा आधीचा व्हीडिओ पाहून केले होते लाडू मस्त झाले होते आणि नेहमी त्याप्रमाणेच करते
या व्हीडिओ मधल्या टिप्स एकदम मस्त
आज संध्याकाळी मि रवा नारळ लाडू केले तुमच्या प्रमाणे खुप चांगले झाले. धन्यवाद
थँक्यू ताई तुमच्यामुळे मला पाकातले रवा लाडू एकदम परफेक्ट आलेला आहेत
काय बाई सरीता कुठुन इतके गुण आले आम्ही सगळे खरंच खूप नशीबवान आहे की तुझ्या सारखी गुणी सुगरण मिळाली Thank so much Sarita tai🎉🎉 happy dipawali 🎉🎉
खूपच छान दिसताहेत मी नक्की ट्राय करते.....मागच्या वर्षी तुम्ही दाखवलेले रव्याचे लाडू रेसिपी पाहून केले खूपच छान झाले होते thank you 😊
तुमच्या या किचन चे डिझाईन खूप छान आणि unique आहे.विशेषतः ते छोट्या भतुकलीच शेल्फ फारच गोड आहे! 👌
अग कीती समजाऊन सांगशील ़एक आई जस आपलया लहान मुलाला समजावते तसे त् समजावते ़खरच तुझी रेसीपी आणी तु आणी तुझ समजावण ़छान वाटत पुढे काही बोलायला ठेवलेच नाही तु ं़ Thank you
most welcome ❤️
सुंदर ❤
मी खूप जुनी सवसक्राय वर आहे मी दिवाळी फराळ तूझया टिप नुसार तयार केलाय सर्व एकदम मस्त यही झालाय खूप खूप धन्यवाद
किती छान झालेत लाडू तुमच्या पदार्थांमुळे आता काय चुकायची भीतीच वाटत नाही thank you Tai ❤
सरिता तुझे सर्व फराळाचे पदार्थ अगदी अप्रतिम झालेले आहेत मी तुझी रेसिपी बघून अनारसे आणि चकल्या केलं खूप छान झाले आता पाकातले लाडू पण नक्की ट्राय करेल आता शेव दाखव 🙏🙏
एकदम भारी 👌👌🙏
हॅलो मॅम ... तुमचे खूप खूप धन्यवाद....
मला रवा लाडू कधीच येत नव्हते. पण तुमचा हा व्हिडिओ पाहून रवा लाडू बनवले...खूप भीती वाटत होती की , कुठे बिघडून जाईल म्हणून पण माझे लाडू खूप छान बनले....धन्यवाद 😊
मी तुम्ही दाखवलेला फराळ बनवायला खुप छान झाला चकली आणि शंकरपाळी छान खुसखुशीत झाली तुम्ही खुप छान समजावून सांगता
मला पण पकातले लाडू आवडतात बनवायला आणि अगदी तुमच्या सारखेच करते,मला आवडली तुमची रेसिपी
Hi Sarita,
I tried it for the first time and they turned out really well.
Thank u for the superb recipe ❤
My all time favourite sarita Tai tuzya mule me maza chota food business chalu kela ani barach pudhe nela aahe thank u so much Tai
wow !! Thats great 😊
Congratulations and all the very best for future success
Happy diwali 🪔
ताई तुमच्या रेसिपी खूपच छान आहेत,मी आताच शेव रेसिपी पहिली ती मी नक्की करून पाहीन
सरिता तुझी हि रेसिपी पाहून मी आजच रवा लाडू केले लाडु खुपच छान झाले
फारच छान.आवाजही गोड आणि सांगण्याची पद्धतही छान.कळकळीने सांगतेस
Sarita Tai Mi kal ch juna video bhagun kele ladoo,khup chan zale ladoo,Mi order ghetey faralachay so mala khup confidence aala aahe tummchaya mule Thank you so much Tai
आत्ताच तुमच्या (या वर्षीच्या) रेसिपी प्रमाणे चकली केली मस्त कुरकुरीत झाली
धन्यवाद सरिता.
दरवर्षी चकली चे खूप टेंशन असायचे. यंदा एका खेपेत जमली
भाजका पोहे चिवडा तर वर्षभर (तयार मसाला बनवून ) होतो.
तुमच्या मुळे बरेच पदार्थ करायला शिकले व बरेच पदार्थ करणे सोपे झाले.
The first time I tried pakatale rava laddu ani ekdum perfect jamale Thank you so much Sarita's kitchen 🙏🙏🙏
सरिता ताई तुमचे सगळ्याच रेसिपी सुंदर बिघडत नाही रवा लाडू करून पहाणार शंकरपाळ्या करून पहायला सुंदर झाल्या❤
ताई मी पाहिलांदा फराळ बनवला आहे सर्व तुझे रेसिपी बघऊन सर्व फराळ खूप छान झाले थँक्स ताई 💐♥️♥️🍫🍫
सरिता ताई मी नेहमी तुमच्या रेसिपीज बघूनच फराळाचे पदार्थ करायला घेते 😊... तुमच्या रेसिपीज प्रमाणबद्ध असतात त्यामुळे कधीच फेल जात नाहीत ❤......रवा लाडू परफेक्ट होतात माझेही तुम्हाला फॉलो करून 😊.....पण मागच्या वेळी गौरी गणपती साठी केलेल्या रवा लाडवांना आतून बुरशी लागली होती 😢....गरम गरम डब्यात भरले पण नव्हते.....लाडू केल्या केल्या हवेला पण ठेवले होते .....आता दिवाळीला तीच गत होऊनी नं... जास्त प्रमाणात करायचे असतात लाडू....आमच्या घरून २०-२५ पार्सल/फराळाची ताटं जातात शेजारी मुस्लिम घरी..... बुरशी लागूनी यासाठी उपाय सांगा.....
पाकातले लाडू recipe ही अवघड recipe खुप सोप्या पद्धतीने आपण सांगितली आहे.आपला आवाज स्पष्ट आहे.
मला खूप आवडतात पाकातले रवा लाडू, तुम्ही खूप छान पध्दतीने दाखवीलेत पाकातील रवा लाडू, मस्तच, टिप्सही छान सांगीतल्या, धन्यवाद ताई
sarita tai khup chan tips deta tymule amchehi hi padarth perfect hotat thanks ❤❤❤
पाकातले लाडू म्हणजे टेंशन, पण ताई तु सांगितले प्रमाणे नक्की करणार परफेक्ट होतील खात्री आहे
तुला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा❤
Tai tumi measurement la khup perfect ahat... Ani khup ashirwaad pude janyasati
इतके perfect लाडू share केल्या बद्दल आभार. पहिला attempt फसला😢 पण दूसरा attempt successful 😊 All thanks to you 😊😊😊
Tuzi recipe follow karun me rava ladoo banavle ani te khup chan zalet. Thank you so much. GBU
My Favourite 😋 super tips 💯👍🏻
पांढरेशुभ्र लाडु 🤩
फ्रिजर वाली टिप कधीच ऐकली नव्हती . 👍🏻
तुमची सादरीकरणाची पद्धत अप्रतिम आहे. ह्या पद्धतीने मी लाडू करून बघेन व नक्कीच फीडबॅक देईन. धन्यवाद 🙏
तुमची लाडू बनवण्याची पद्धत छान आहे👌
सरीता रवा लाडू खूप सुंदर दिसतायेत मस्त आहेत तुझ्या रेसिपी प्रमाणे या पध्दतीने उद्या सकाळी बनवते...
तुला आणि तुझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
ताई मी कोजागिरी ला तुझा व्हिडीओ बघून केला तर दूध खूप चविष्ट झाले 😘
सरिता आज मी सुद्धा तुझ्याकडून पाकातले रवा लाडू शिकले मला सुद्धा जमत नव्हते पण आता नक्की करून बघेन सोपे वाटतात खूप खूप धन्यवाद ❤❤❤
मी केलेले पाकातले रवा लाडू आजपर्यंत कधीच छान झाले नव्हते पण तुम्ही सांगितले ल्या प्रमाणात व टिप्स तंतोतंत पाळून मी काल लाडू केले आणि काय सांगू ताई.... अफलातून झाले लाडू😂 खूप आवडले सगळ्यांना. माझा आत्मविश्वास वाढला त्यामुळे. खूप खूप धन्यवाद ताई... माझ्या मैत्रिणींना पण तुमची रेसिपी पाठवली मी 😂
🙏🙇❤️🪷 श्री स्वामी समर्थ 🪷❤️🙇🙏 ताई, दीपावलीच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा. आणि खूप धन्यवाद तुमचे.
सरीता तुझ्या रेसिपीप्रमाणे आज 1 किलोची शंकरपाळी बनवली, खूपच छान आणि खुसखुशीत झाली, धन्यवाद 🙏 पाकातले रवा लाडू खूप छान बनले आहेत. पण बिनापाकाचे रवा लाडू दाखव ना
या 7 टिप्स वापरून बनवा 1kg बिना पाकाचे खुसखुशीत रवा लाडू | या 2 एक्स्ट्रा स्टेप्स Rava Ladu recipe |
ua-cam.com/video/lHRULLuzckA/v-deo.html
अप्रतिम टिप्स ❤ लाडू मस्त 🙏👍
रव्याचे लाडू अगदी अप्रतिम झालेले आहेत धन्यवाद छान सोप्या पध्दतीने रेसिपी करून दाखवल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद 👌👌👌👍👍🎉
Namaskar Sarita Taai,
Me tumchya mule jevan kinva padarth karayla shikle❤
Aaj he besan laadu kele khup chaan zale❤
Tumhi aani tumchi taai kharya sugran ahat aani zero to hero ahat.
Swatahacha khare pana , hard work kadhi sodu naka, ashyach honest raha❤
UA-cam kinva social media chya prabhavat kinva stress madhe kadhi yeu naka❤
Parmeshwaracha ashirvad sadaiv tumchya pathishi aso❤
Aani taai tumhi video pan itkya aapulki ne karta ki janu pratyaksh apan bhettoy❤❤
गजब सरीता ताई....एकदम भारी झाले लाडू....अगदी तुम्ही सांगितले तसेच केले... खूप खूप धन्यवाद ❤
Mi pahilyanadach tumchya recepie ne ravyache ladu kelet... Ani kay sangu ek no. Zalet mala vatal mala nahi jamnar pn tumch praman n sanganyachi paddhat ekdam perfect aslyamule chan zalet... Thank you so much 🙏❤
किती सविस्तर सांगता तुम्ही 👌👌मी आता करायला घेणार असेच 😊😊
खुप खुप धन्यवाद ताई माझा खुप गोंधळ होतं होता रवा लाडु बनवताना आता तुमची रेसिपी बघितल्यावर लक्षात आलं काय चुकत होतं
Thank you Sarita mam tumcha 2 varsha purvicha video baghitla tyatil besnacha upay try kela tyamule batter vaya gele nahi . Thank you very much ❤❤.Mi tumchya recipe follow karte.kharach khup sunder astat recipes.
खूप छान पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद
खुप छान पटकन लक्षात येईल असे समजावून सांगता खूप धन्यवाद ताई
Sarita Tai tu ek no ahes tuzya srv recipe mi bghun bnvte ekdm perfect hotat
First time I tried this recipe followed ur instructions each tips khup mast zale. I was scared kase hotil but awesome zale thanks mam
खूपच छान टिप्स ,उपयुक्त माहिती
धन्यवाद....सरीता ताई..👍
खूपच छान रवा लाडू तयार केले, मस्तच आहे रेसिपी 🎉
खूप छान पद्धतीने सांगितले आहे सरिता ताई तुम्ही रेसिपी
Sarita tu khup chaan Ani simple aahes shining krt nahis
खूपच सुंदर झाले लाडू... टिप्स साठी धन्यवाद.🙏
This video is a visual treat..🫰🏻
thank you ❤️
Same padhatine mi Ladoo banavle chan zale perfect thanks
Mast zale ahe ladoo ...tumhi amchya manat la kase olkatha ho.... amhala je pahije te ch video roj yet ahe😊😊ani ho tumhi frala barobar mahilana gharat basun business karyala pan help hot ahe..ani video bagun faral chuknar pan nahi....je ekti ahe tyana tumhi khup sopa karun dila ahe....thank you so much 😊😊
Tai tu sangitlya pramane mi ladu kele khup Chan 👌 zhale mi palilyandach kelet ladu .kharch tuzha avaj khup God ahe tai😊 thank you
सुंदर प्रकारे सांगते ग तू... आणि टिप्स पण छान उपयोगी अशा सांगतेस... खूप छान... धन्यवाद.... शुभ दिपावली 🎉
Khup jast bhari zale tai Ladoo.. thank you so much ❤ stay blessed...!!
लाडू अप्रतिम झाले आहेत कृती छान सांगितली आहे
Thank you tai... Tuzya recepies ne mi faral banavlay... Khoop chaan zalay sagale...
खूपच सोपी पध्दत आहे.मला कधीच पाकातले लाडू जमले नव्हते पण छान जमले Thanks
मी आज लाडू केलेत खूप छान झालेत.!thanku ❤❤
खूप अप्रतिम झाले आहेत लाडू आणि फ्रिज ची टिप्स सुद्धा खूप छान आहे❤👌👌👌
Just so easily explained.
सरिता ताई तुला देखील दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! खरंच कोणताही स्वार्थ मनात न ठेवता तू आम्हाला रेसिपी सांगत असतेस. तुझी बोलण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे. दिल्याने ज्ञान वाढते असे म्हणतात. तुझ्याकडे असलेले ज्ञान तू आम्हा सर्वांना नि:स्वार्थीपणे देत असते. अन्नपूर्णा मातेची कृपा तुझ्यावर अशीच राहू दे. तू खूप खूप मोठी हो. तुला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा! यावर्षी दिवाळीचा फराळ तू सांगितल्याप्रमाणेच करणार एवढं मात्र नक्कीच👍
खूपच सुंदर! अप्रतिम 👌🏻 छानच दिसत आहेत.😋
रवा लाडू पण बनवले खूप सुंदर छान झालेत❤❤🎉🎉
खुप छान आहे रवा लाडू पाकातले आवडतात ताई समजावुन सांगीतले
Me aajach kele tumchi recepi baghun , khup chan zale.thank you.Nashik.❤
मस्तच
Thank u very much tai kiti sunder prakare sangitls tu .Solute aahe tuja work sathi . Agdi navkhya lokana hi hurup yeto tujya receipes baghu. Aaj tar kamal kelis .love u very very much tai ❤ god bless u
Khupch chan distes aaj 😊
Ladoo recipe ekach number
Chan❤
खूप सोपी पद्धत आहे तुमची थँक्यू
Mi pakache rawa ladu karte aapli prosess allmost sarkhi ahe fakt mi tyat ek vati besan pith pan bhajun ghale khup chhan lagto ladu next time tu karun bgh .
Thank you so much Sarita ❤❤❤❤
Ladu chuku naye mhanun tu sangitleya tips ek number ❤❤❤❤