मागेल त्याला सोलर च पेमेंट करावं का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 228

  • @ravindrasapkal7030
    @ravindrasapkal7030 Місяць тому +32

    फक्त भाजप सरकार ला विसरू नका त्यामुळेच शेतकरी सुखी झालेत लाईट पासुन

  • @akashghare8762
    @akashghare8762 Місяць тому +11

    जय शिवराय सर
    आपली माहिती अतिशय उपुक्त आणि खरी असते. खूप खूप धन्यवाद

  • @mayuripalkar9609
    @mayuripalkar9609 Місяць тому +16

    सर, असे काही, मार्च 2025 पर्यंत 350000 पंप बसणार आहेत, त्यामुळे जेमतेम सर्वांचे अर्ज मंजूर होतील, ज्यानी पेमेंट केले असेच अर्ज ग्राह्य धरण्यात येतील, जेणेकरून नुसते अर्ज करतील त्यांना तसेच ठेवण्यात येतील

  • @MahendraSahane-tt1vn
    @MahendraSahane-tt1vn Місяць тому +5

    धन्यवाद सर.

  • @jaykusram7902
    @jaykusram7902 Місяць тому +16

    तुमच्या मुळे मला कुसुम योजने मधून सोलर मिळाला सर जि आपले आभारी आहे

    • @150rushikeshmule9
      @150rushikeshmule9 Місяць тому

      Sir aple light connection navavr hote sir mala self survey cha option ala ahe tithe vicharat ahe ki light connection pan jar connection asel tar milnar nahi ka he pan sanga please

    • @SunilPatil-i1u
      @SunilPatil-i1u 22 дні тому

      @@jaykusram7902 किती hp च आहे कंपनी कोणती किती वॉट ,पाणी किती पाईप लाईन लांबीला देते ,कळावे ही विनंती

    • @pandriwagh5385
      @pandriwagh5385 21 день тому +1

      मागेल तेला सौर कृषी पंप धन्यवाद महावितरण धन्यवाद सर जिल्हा संभाजीनगर तालुका फुलंब्री शेतकरी आपले आभारी आहेत

  • @VaijanathPhad-lx2in
    @VaijanathPhad-lx2in Місяць тому +43

    कुसुम मध्ये अर्ज केला आहे महावितरण कड वर्ग केला आहे अर्जाची स्थिती कशी बघायची

    • @nitingund5703
      @nitingund5703 Місяць тому +7

      @@VaijanathPhad-lx2in कुसुम मध्ये केला होता त्याचे स्टेटस कसे बघावे

    • @Net14042
      @Net14042 Місяць тому +5

      Mahavitaran benefeshry APP la मोबाइल लोगिंने

    • @bandushinde1254
      @bandushinde1254 Місяць тому

      @@Net14042 लॉगिन होत नाही सर

    • @tushardhage7663
      @tushardhage7663 23 дні тому

      Maze ale aaj pement sathi msg

    • @tushardhage7663
      @tushardhage7663 23 дні тому

      Maze pn mahavitaran kade varg kela hota

  • @kiranpawara83
    @kiranpawara83 Місяць тому +3

    Thank you sir 🙏🏻

  • @jaysengaikwad6009
    @jaysengaikwad6009 Місяць тому +7

    Sir , 7/12 warti borewell chi nond nahi ahe pan maza form manjur houn mala payment option ale ahe tar me payment karawe ka ?

  • @dnyaneshwaragase1482
    @dnyaneshwaragase1482 Місяць тому +2

    Good

  • @tatyaba191
    @tatyaba191 Місяць тому +11

    सर, महाऊर्जा कडे अर्ज केला पण फक्त 'विनंती मंजूर ' एवढेच दाखवत आहे १४ जून २०२३ रोजी अर्ज केला आहे.

  • @hydragamer65
    @hydragamer65 Місяць тому +11

    कुसुम मधले फॉर्म मागील त्याला सौर कृषी पंप मध्ये कन्व्हर्ट केला पन युजर आयडी आणि पासवर्ड मिळाला नाही.

    • @sharadmorepatil331
      @sharadmorepatil331 Місяць тому

      कसा केला कन्वर्ट

    • @maulibhabad7561
      @maulibhabad7561 Місяць тому

      user id tyamadhe disty ms********** and pwd 123456 login hoty ka paha

    • @hydragamer65
      @hydragamer65 Місяць тому

      @@maulibhabad7561 br

  • @ashokghayal9447
    @ashokghayal9447 Місяць тому +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻 जय शिवराय 🚩

  • @ImranShaikh-ll2eq
    @ImranShaikh-ll2eq Місяць тому +5

    Sir vihir samaik aahet,NOC upload keli nahit tr form reject hoil ki trutimadhe yeil?

  • @myhomeatumarkhed9769
    @myhomeatumarkhed9769 22 дні тому

    दिड वर्ष झाले कर्ज करून अजूनही मंजुरी मिळाली नाही.सहा महिन्यांपूर्वी एक फोन आला होता.पेमेंटच्या संदर्भात तुम्हाला कळविले जाईल असं सांगितलं.

  • @tsunil5484
    @tsunil5484 Місяць тому +1

    जय शिवराय

  • @omkarshinde5865
    @omkarshinde5865 Місяць тому +3

    सर एक शेतकरी एक डीपी योजना यादी कधी येईल.
    अर्ज 2021 मध्ये केला होता अजून पर्यंत मंजुर नाही झाले.

  • @hurmaldigitalsharadvalvi8045
    @hurmaldigitalsharadvalvi8045 Місяць тому +2

    माझे मेडा ची सोलर लावले आहे
    पण दुसऱ्या गट न वर मी आर्ज केला आहे आणि पेमेंट सुधा केले आहे

  • @manojtidke5061
    @manojtidke5061 Місяць тому +2

    Jay shivray dada

  • @Dnyaneshwar-MH20
    @Dnyaneshwar-MH20 Місяць тому +1

    🙏

  • @ramnevhal5095
    @ramnevhal5095 Місяць тому +8

    सर मेडा कडे अर्ज केला, मेडात लॉगिन केल्यावर तुमचा अर्ज महावितरण कडे वर्ग केला आहे, कृपया जवळच्या उपविभागीय कार्यलयाशि संपर्क करा मनत आहे, तर पुढे काय करायचा..

    • @Ubalepatil6551
      @Ubalepatil6551 Місяць тому +2

      Same

    • @agricossarjuna1301
      @agricossarjuna1301 Місяць тому +2

      @ShubhamVikhe-yc8jd same problem ahe

    • @dhananjaylahudkar5363
      @dhananjaylahudkar5363 Місяць тому +2

      माझा पण हाच प्रॉब्लेम आहे.मी उपविभागीय कार्यालयात गेलो असता त्यांनीही काहीच माहिती दिली नाही

    • @sachindeshmukh573
      @sachindeshmukh573 Місяць тому +2

      Same

    • @Subhash-g2v4l
      @Subhash-g2v4l Місяць тому

      @@ramnevhal5095 कसे चेक केले

  • @sangammunde8204
    @sangammunde8204 21 день тому

    ट्रॅक्टर ची योजना यादी कधी येणार आहे सांगा

  • @pradumnpatil2045
    @pradumnpatil2045 Місяць тому +1

    ,, सर विहिरीच्या जवळूनच light गेली आहे.
    बाकी सर्व गोष्टी clear आहेत मग payment कराव की नाही?

  • @DipakBawankule-d1w
    @DipakBawankule-d1w Місяць тому +1

    Dada July ativrusti che paise kadhi takrnar aahe chandrapur jilha kahi update asel tr sanga .

  • @sachingaikwad7888
    @sachingaikwad7888 Місяць тому +1

    जय शिवराय
    चांगली कंपनी कोणती?

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 Місяць тому

      @@sachingaikwad7888
      1- rotomag
      2-Cri
      3-Shakti
      4-Gk
      यापैकी एक निवडा जि कंपनी पंप लवकर बसवेन

  • @santoshgaikwad6875
    @santoshgaikwad6875 25 днів тому

    सर 3 hp pump ला sc caste la payment karavi lagte kiti

  • @rajujadhav3082
    @rajujadhav3082 18 днів тому

    Sir maza mobile number chukicha
    Add zalay...mala to change karta yeil ka?

  • @ravindrapwagh9740
    @ravindrapwagh9740 Місяць тому

    जय शिवराय सर.. मी कुसुम अंतर्गत अर्ज भरलेला आहे. परंतु अजून तो अर्ज महाऊर्जा कडेच आहे.तर तो महावितरणकडे केव्हा वर्ग होईल. किंवा त्याची समोरची प्रोसिजर कशी राहील. अर्जाची स्थिती आपल्याला कोठे व कशी बघता येईल. कृपया याबद्दल मार्गदर्शन करा

  • @dattaanuse4983
    @dattaanuse4983 Місяць тому +1

    Dark water shed certificate milat nahi, Kay karave

  • @SubhashGhanghav-t2w
    @SubhashGhanghav-t2w 20 днів тому

    सर मि पहले सौर कुर्सी पंप घेतलेला आहे मंहा वितरनचा नंतर मीं डबल कुसुंम साठी औनलाईन केले व आता मेशेज आला आहे की पैसे भरा पन एकाच नावांवर डबल भेठेल का पैसे भराव का मांझ्या पैल्या सोलारला पाच वर्ष पुरन झालें आहे मंग आता कुसुम चे पैशे भराव का

  • @MoreshwarhatwarHatwar-gd2gs
    @MoreshwarhatwarHatwar-gd2gs Місяць тому +3

    पेमेंट केल्यावर सर किती दिवसात सोलर मिळतो

  • @gorobabhosale368
    @gorobabhosale368 Місяць тому +1

    कंपनीवाले ऑनलाईन पेमेन्ट नंतर १२००० रु . विज कनेक्शन घेण्यासाठी लागतात म्हणून मागत आहेत . पैसे लागतात का?

  • @akshaysinganjude3830
    @akshaysinganjude3830 Місяць тому

    Sir shetat electric connection ahe, payment karu ki nahi

  • @dhananjaylahudkar5363
    @dhananjaylahudkar5363 Місяць тому +12

    सर मी कुसुम सोलर योजनेचा अर्ज करून 1.5 वर्ष झाले. माझ्या सोबत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांना कुसुम सोलर योजने अंतर्गत पेमेंट ऑप्शन आले, आणि त्यांनी पेमेंट पण केले. माझा अर्ज मात्र त्यांनी मागेल त्याला सोलर योजनेत वर्ग केला. मला आता माझ्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची आहे.
    मात्र saub डिविजन ला भेट दिली असता त्यांनी आम्हाला अशा प्रकारची कोणतीही माहिती नाही असे उत्तर दिले.
    आता कुसुम सोलर मध्ये पण लॉगिन होत नाही mseb कडूनही काहीच माहिती मिळत नाही.
    आर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी काय करू...

  • @BharatGavate-x6p
    @BharatGavate-x6p 18 днів тому

    आपल्याला मेसेज आला आहे भरत गवते गेवराई तालुका राजापूर

  • @pratikunde4848
    @pratikunde4848 Місяць тому +2

    Magel tyala pump cha application kase bagayche

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      वेबसाईट वर सुविधा आहे

  • @govindnavle8853
    @govindnavle8853 21 день тому

    सर आम्हाला कुसुम सोलर पंतप्रधान योजनेचे सोलार मटेरियल आला आहे

  • @sureshmulak5223
    @sureshmulak5223 25 днів тому

    मसूरमध्ये सोलर योजनेचा अर्ज केला होता महावितरण मेसेज आला आहे आज खूप साऱ्या लोकांना मेसेज आले आहेत महावितरण याच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @parmeahwardumne8542
    @parmeahwardumne8542 Місяць тому

    sir aamch gav pokra madhe nivad zali aahai aani mala 5hp solar nivad zali aahai mi st pavrgacha aahai 16038 aal aahai barobar aahai ka

  • @samadhanvitthalsurwade3738
    @samadhanvitthalsurwade3738 22 дні тому

    माझे 10 गुंठ्या चा फार्म हाऊस प्लॉट आहे, त्या ठिकाणी मला ह्या योजने अंतर्गत सोलर पंप सिस्टीम मिळेल का?

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 Місяць тому +2

    दादा मी कुसुम मधे अर्ज केला होता आणि मला पंप ही आला आहे इंस्टॉल पण झाला आहे बोर वरती पण तो मी विहिरी वर इंस्टॉल केला आणि मी पुन्हा विहिरीवर मागेल त्याला सोलर मध्ये फोम भरला आहे आणि मला पेमेंट करा हे सांगितलं जात आहे आत्ता मी मझ पेमेंट करू का नये हे सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      एक आधार एक लाभार्थी पंप जप्त होऊ शकतो

  • @VaibhavKolhe-f2q
    @VaibhavKolhe-f2q Місяць тому +2

    मागेल त्याला सोलर मध्ये पायमेन्ट ची तारीख आहे का काही सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      नाही

    • @VaibhavKolhe-f2q
      @VaibhavKolhe-f2q Місяць тому

      ओके

    • @VaibhavKolhe-f2q
      @VaibhavKolhe-f2q Місяць тому

      पायमेन्ट लेट झाल्यास ऑपशन राहील का नाही

    • @VaibhavKolhe-f2q
      @VaibhavKolhe-f2q Місяць тому

      मी तुमचे पूर्ण विडिओ पाहतो सर त्यावरुनच फॉर्म खूप छान माहिती देता सर आपण त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 👌👌👌

  • @geniusexam57
    @geniusexam57 Місяць тому +1

    फाॅर्म ड्राफ्ट मोडमध्ये सेव आहे म्हणतो .पैसे भरा असा option लगेचच आला होता.नंतर पैसे भरावे म्हणून काल पैसे भराला गेल्यानंतर मागील पेमेंट प्रक्रियेत आहे १५ मिनिटानंतर पुन्हा प्रयत्न करा असा option दिसत आहे पुढे काय प्रोसेस करावी ?

    • @SantoshSWagh
      @SantoshSWagh 24 дні тому

      @@geniusexam57 मला पण असेच दिसत आहे ,काय करावे

    • @SantoshSWagh
      @SantoshSWagh 24 дні тому

      मला पण असाच प्रॉब्लेम येत आहे काय करावे

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Місяць тому +1

    नमस्कार सर 2021अर्ज, केला होता पेमेंट आशन आले नाहि,परत मागेल तेला सौलर अर्ज केला पेमेंट आशन आले पेमेंट करावे नाहि

  • @Mychannel_7
    @Mychannel_7 Місяць тому

    मागेल त्याला सोलर यात ऑपश आल पैसे भरायच पण लास्ट date नाही दिली साधार किती दिवस आपण थाम्बु शकतो

  • @Sanjay-u3k
    @Sanjay-u3k Місяць тому +2

    जय महाराष्ट्र भाऊ म्हशी उत्पन्नासाठी लोन कसं मिळवायचं याच्यावर व्हिडिओ बनवा बरं भाऊ

  • @ravsahebnikam5624
    @ravsahebnikam5624 20 днів тому

    एक वर्ष झाला अर्ज करून अजून सोलार आलं

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 28 днів тому

    २०२१ मध्ये अर्ज केला आहे आजून पेमेंटचे ऑप्शन नाही आले

  • @ganeshmaske6837
    @ganeshmaske6837 25 днів тому

    कुसुम सोलार योजना अंतर्गत अर्ज केला होता पेंमट चे आपशन आले आहे पण नाव चुकले आहे पेमेंट करावे का

  • @apurvabd9822
    @apurvabd9822 18 днів тому

    मोबाईल वरून पेमेंट केले तर चालेल का सर

  • @vilassambherao2429
    @vilassambherao2429 Місяць тому +1

    मागेल त्याला सोलर पंप मध्ये आपडेट कसे करावे

  • @mahadevnemane4703
    @mahadevnemane4703 Місяць тому

    2021 cha meda cha from ahe payment karun 1 mahina zale lineman srve nahi ajun

  • @ramkadam54
    @ramkadam54 25 днів тому

    सर मी 2023 ला कुसुम योजने अंतर्गत अर्ज केला आहे तो आता महावितरण कडे वर्ग झाल आहे आणी मी पेमंट पण केल आहे सर पंप केहवा मिळेल

  • @भोलेनाथगड
    @भोलेनाथगड 16 днів тому

    मागील बिल थकित अहे तरी पण मेसेज आला पैसे भरण्याचा काय करू

  • @सिद्धेश्वरयात्राकंपनी-प1व

    Sir mi magel tyala saur krushi pump la arj kela hota pn to reject zala aahe.
    Sir mazya adhar no. ne koni tari dusrayani arj kela aahe.

  • @jagnnathkadam4288
    @jagnnathkadam4288 Місяць тому +1

    सर 2023 कुसुम अर्ज मागेल त्याला सोलार महावितरण कडे वर्ग करण्यात आला MS ID सर कधि येईल हिंगोली जिल्ह्या

  • @cricketboy3660
    @cricketboy3660 Місяць тому +2

    सर कुसुम सोलर मधून अर्ज महावितरण कडे ट्रान्सफर झाला आहे. अशा शेतकऱ्यांनी पेमेंट कसे भरावे?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      Option आल्यानंतर

    • @cricketboy3660
      @cricketboy3660 28 днів тому

      @@GrShetiYojna सर मागेल त्याला सोलर योजना निकष बारा महिने वाहणारी नदी किंवा नाला असेल अशा शेतकऱ्यांनी अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना जल स्त्रोत काय निवडावे

  • @govind-p-shinde-1921
    @govind-p-shinde-1921 Місяць тому +1

    मि 2021 ला कुसुम योजने अंतर्गत अर्ज केला होता.. आजुन काहीच मेसेज आला नाही..आता नवीन अर्ज कराव का का पहीला अर्ज मंजूर होईल का??

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 Місяць тому

    सर माझा महावितरन कोटेशन भरुन पेड पेडींग चा अर्ज आहे
    6 महीने झाले सर्वे व पेमेंट होउन अजुन ही पंप बसला नाही span pump
    कंपनी वालेला फोन लावला तर योग्य माहीती देत नाही फोन लाउ नका मनतात .

  • @vikramthakare1004
    @vikramthakare1004 Місяць тому +1

    निकस अटी शर्ती पात्रता कसे तपासावे कृपया सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому +1

      GR आहेत, आपले व्हिडिओ आहेत यावर

  • @bhagwatjogdand4835
    @bhagwatjogdand4835 Місяць тому +2

    जय शिवराय सर

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 Місяць тому +1

    नमस्कार सर

  • @nishantpatil6691
    @nishantpatil6691 Місяць тому

    पालघर जिल्हा ची स्थिती सांगावी सर .. मी फॉर्म भरला आहे पेमेंट नाही केलेले.. वेटींग लिस्ट कशी समजेल

  • @jalindarraundal1214
    @jalindarraundal1214 26 днів тому

    3 h p मंजूर झाल्यावर 5 h p करता येईल काय?

  • @psw991
    @psw991 Місяць тому

    सर, मी जून 2023 ला अर्ज केला आहे पण विहीर सामूहिक आहे स्टॅम्प दिला आहे अजून सेल्फ सर्वे चा मेसेज आला नाही व त्रुटी चा सुद्धा काय करावे प्लीज रिप्लाय 🙏

  • @vishalwaghmare9850
    @vishalwaghmare9850 19 днів тому

    पेमेंट नाही केले तर काय होईल

  • @अनुरथढेपे
    @अनुरथढेपे 27 днів тому

    सर मी 23/9/24 ला महावितरण अर्ज केला होता आणि तो पात्र आहेत म्हणून मेसेज आला आहे पण सातबारा वर विहीर किंवा कुठल्याही प्रकारची नोंद नाही म्हणून पैसे भरावे का नाही का नोंद करुन भरावेत रिप्लाय

  • @RavindraDhabale-h3e
    @RavindraDhabale-h3e Місяць тому

    Sir pement cha sms yet nahi sc madhun aahe pan sms yet nahi

  • @parshurambhongale2156
    @parshurambhongale2156 Місяць тому

    8 mahine zale payment kele aahe kadhi basel oswal solar

  • @dipaktidke5321
    @dipaktidke5321 21 день тому

    सर सातबारा वर जर 10 नाव असतील तर मागेल त्याला सोलर पंप चा लाभ मिळेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  21 день тому

      हो
      वैयक्तिक जमीन असावी

    • @dipaktidke5321
      @dipaktidke5321 21 день тому

      @GrShetiYojna जमीन वैयक्तिक आहे

  • @BabuShinde-p7w
    @BabuShinde-p7w Місяць тому

    अर्जाची स्थिती कशी बगावी

  • @Smart_Marathi_Mahiti
    @Smart_Marathi_Mahiti Місяць тому

    सर payment केले पेमेंट कटले पण पेमेंट fail दाखवत आहे किती दिवसात refund होईल

  • @dipakshelke3681
    @dipakshelke3681 Місяць тому +2

    कुसुम वाल्याना काहीच मसेज आले नाहीत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा

  • @royalshetkarijadhavPatil
    @royalshetkarijadhavPatil Місяць тому

    पेमेंटचा ऑप्शन किती दिवस राहतं

  • @bandushinde1254
    @bandushinde1254 Місяць тому

    सर मी 8.6.23.ला कुसुम मध्ये अर्ज केला होता मेढा चा अर्ज महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे पण एम के आयडी टाकला तर महावितरणकडे वर्ग करण्यात आला

  • @sandipmane3453
    @sandipmane3453 Місяць тому +1

    सर कुसुम योजनेमध्ये आम्ही लाभ घेतलेला आहे मागेल त्याला सोलर मध्ये पेमेंट ऑप्शन आलेला आहे गट नंबर फक्त वेगळा आहे लाभ मिळू शकेल का

  • @greatallindia7400
    @greatallindia7400 Місяць тому +1

    माझा फोम आजुन मेडा कडेच आहे कधी जाईल महावितरण कडे

    • @statuslover8485
      @statuslover8485 Місяць тому

      @@greatallindia7400 नाही जाणार परत MSEB मार्फत भरावा लागेल,तेव्हा तो MEDA चा अर्ज MSEB ला वर्ग करण्यात येतो

  • @DadaShinde-k5o
    @DadaShinde-k5o Місяць тому

    Gat no . Taklya nav ka yet nahi sur

  • @vithalbobade9949
    @vithalbobade9949 Місяць тому

    सर पेमेंट केलं सर्वे साठी sms आला पन लाइंमेन सर्वे साठी 2महिने झालं यत नाही तेला काही पर्याय आहे का

  • @DAYANANDPOTE
    @DAYANANDPOTE Місяць тому +2

    विज कनेशन आसलेल्याला जमेल का

  • @vijayjadhav6300
    @vijayjadhav6300 Місяць тому

    मी पेमेट केलय 4 महिने झालेत लाईन मेनचा सर्वे झालाय कंपनी निवडण्याच्या आधी गुत्तेदार सौर पंप 8 दिवसात बसुन देतो मनत होता अस मनत 4 महिने निघुन गेलेत ........ काय प्रयाय कराव।।।

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 Місяць тому

      मलाही कंपनी निवडारच्या टायमाला एक महीना सांगीतला आता 6 महिने झाले तरी बसवला नाही

    • @vijayjadhav6300
      @vijayjadhav6300 Місяць тому

      कोणत्या जिल्याच आहेत तुमी

    • @vijayjadhav6300
      @vijayjadhav6300 Місяць тому

      मेढा केयर चा फोन नंबर आहे का?

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 Місяць тому

      @@vijayjadhav6300 नाही

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 Місяць тому

      @@vijayjadhav6300 nahi

  • @DipakDhage-kk6mj
    @DipakDhage-kk6mj Місяць тому +1

    17 जून२०२३सोलर चा अर्ज केलेलाअजून मेसेज नाही

  • @pathanusama557
    @pathanusama557 Місяць тому

    Pm kusum yojana aarj kela hai 11.6.23madhe kadhi midnar sar

  • @शौकतपठाण-प6ल
    @शौकतपठाण-प6ल Місяць тому +1

    मी केल पेमेंट सर

  • @somnathrajgire2794
    @somnathrajgire2794 Місяць тому

    Sir net copy kadun cast chukli aahe sc pahije hoti OBC zhali aahe

  • @kishorchavan4406
    @kishorchavan4406 21 день тому

    मला पेमेंट भरा असा मेसेज आलेला आहे पेमेंट भरू का सर

  • @Rokderahul966
    @Rokderahul966 Місяць тому

    अर्ज चालू आहे का

  • @namdevmore506
    @namdevmore506 Місяць тому

    Magel tyala solarch arj delete karta yeil ka

  • @shivajitelang1446
    @shivajitelang1446 25 днів тому

    Sir 9-11-2024 ला मी पेमेंट केले आहे सेल्प सर्वॆ कधी व कसे करावे

  • @keshavshinde3243
    @keshavshinde3243 Місяць тому +2

    Sir jayshree ram ❤ sheti dusrya gavi pani ahe, tar tithe pump milel ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      हो आधार वर मिळतो

  • @DattaPawer-g9k
    @DattaPawer-g9k Місяць тому +6

    सर मी पंन अर्ज भरला होता ५ ईपीचा मागच्या वर्षी २३मे २०२३ला पंन आजुंन नाही आला अर्ज मंजुर आहे दाखवते सर

  • @ImranShaikh-ll2eq
    @ImranShaikh-ll2eq Місяць тому +2

    Sir 120 foot vihir chukin bharli geli tr 120 foot kholivr solar milel ka 3 hp cha

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому +1

      Ho

    • @RajeshPatil-j1v
      @RajeshPatil-j1v Місяць тому

      जय शिवराय सर सर सुम योजनेअंतर्गत माळा मार्फत मी अर्ज चार महिन्यांपूर्वी केलेला आहे तर तर अर्जाचा स्टेटस चेक केले असता अर्जच स्टेटस हे अर्ज सबमिट म्हणजेच एप्लीकेशन सबमिट असे दाखवत आहे सर पुढची प्रोसेस काय राहील बर कळेल का

    • @ImranShaikh-ll2eq
      @ImranShaikh-ll2eq Місяць тому +2

      Thank you sir​@@GrShetiYojna

  • @mahendrasingRajput-x9t
    @mahendrasingRajput-x9t Місяць тому

    मी 12आकटोबर ला अजृ केला आहे मला सौरऊर्जा प्रकल्प मेसेज आला नाही

  • @lifeislove22
    @lifeislove22 Місяць тому +1

    नाही मंजूर झाले तर पैसे रिफंड होईल का,

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      उशीर लागेल खूप

  • @pundlikpatil4588
    @pundlikpatil4588 Місяць тому +4

    नांदेड़ जि

  • @sharadudhan4375
    @sharadudhan4375 Місяць тому

    2001 चे जुने कोटेशन आहे मागील त्याला सोलार मध्ये अर्ज केला आहे अर्ज मंजूर आहे पेमेंट भरणा केले तर सोलर मिळेल का

  • @MsGjadhav
    @MsGjadhav Місяць тому

    साहेब आम्हाला massage आला आहे तुमचा अर्ज मंजूर झाला म्हणून तर payment करायचं का 10ऑक्टोंबर ला केला अर्ज

    • @afrojkhanpathan
      @afrojkhanpathan Місяць тому

      मैसेज टाका काय आहे तो

  • @bhaginathdevadhe
    @bhaginathdevadhe Місяць тому

    माझा अर्ज चुकलाय नाव एकाचे व कागद पत्रे एकाचे त्यासाठीकाय करावे

  • @pramodbhore5390
    @pramodbhore5390 Місяць тому

    कुसुम मध्ये पण अर्ज केला आहे मागेल त्याला सोलर यामधे पण अर्ज केला आहे त्यात पेमेंट चे ऑप्शन आले आहे तर पेमेंट करावे का

  • @parmeshwarwagh4503
    @parmeshwarwagh4503 Місяць тому

    शेतीचा गट नंबर टाकल्यावर जमीन मालकाचे नाव दाखवते नाही

  • @DnyaneshwarSahane-w2s
    @DnyaneshwarSahane-w2s Місяць тому

    Dada mala message nahi ala pan status la payment kara asa dakvat ahe tar payment kara