4 महिने झाले लाइन मन सर्वे झालेला नाही आहे,सर मी sc cast मध्ये आहे . सर मी ,gk कंपनी निवड केली आहे लाइन मन सर्वे करायला कंपनी चा मानुस येत नाही आहे ,तर काय करावे. कंपनी चेंज करून का.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मी अर्ज केला होता त्यावेळेस माझ्या सातबारा वरती विहिरीची नोंद नव्हती होती पण पीक पेऱ्यामध्ये जलसिंचनाचे साधन मध्ये होती आता सातबारा वरती नोंद झालेली आहे तर पैसे भरायला चालतील का सर
जय शिवराय सर मी 2/7/23ला कुसुम अंतर्गत 2.04 हे.क्षेत्रावर बोअर वेल साठी डिझेल पंप म्हणून अर्ज केला आहे तर तो अर्ज पात्र होईल का? किंवा मला मागेल त्याला अंतर्गत नवीन अर्ज करावा लागेल?नांदेड
आधार या अगोदर रजिस्टर नोंद आहे असे दाखवत आहे, मेडा ऑफिस ला भेट दिली तर ते म्हणतात आमच्या कडे नोंद नाही . एकड नोंद नाही तिकडं अर्ज घेतं नाही काय मार्ग सांगा.
सर मी जमीन दुसऱ्याच्या नावावर केली आहे परंतु फॉर्म माझ्या नावावर केला होता पण आता माझ्या नावावर जमीन नाही आता अर्ज मंजूर payment option आले आहे. Payment केले तर सोलर मिळेल का
Jay Shivraj sar ji.. माझ्या सिंचनाचे दोन साधने आहेत एक कालव्यामधून पाईपलाईन आहे त्यासाठी मी वीज जोडणी चा अर्ज केलेला आहे व तो मंजुरी आहे परंतु अद्याप वीज जोडणी झालेली नाही.. आणि दुसरा विहिरी वरती सोलर साठी अर्ज केलेला आहे परंतु तो अर्ज अद्याप पर्यंत मीडा कडेच आहे महावितरण करे वर्ग करण्यात आलेला नाही अर्जाची स्थिती पाहिली तर फक्त विनंती मंजूर दाखवते आहे. तर आता मागील तेलात सोलर मधून परत सोलर साठी अर्ज करू का.. पहिल्या वीज जोडणीचे अर्ज अर्जाचे मेसेज येत आहेत तुमची वीज जोडली लंबित आहे तेथे तुम्ही सोलर घेऊ शकता परंतु कालव्यावर ती मला वीज जोडणी आवश्यक आहे त्यामुळे तो अर्ज मी जसा आहे तसाच ठेवलेला आहे व विहिरी वरती नवीन सोलर साठी अर्ज केलेला होता विहिरी वरती वीज जोडणी नाही.. तर आता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
Pm Kusum च्या अर्जाला पेमेंट ऑप्शन आला आहे पन massage मधील लिंक मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची आहे अणि तिथे कुसुम योजनेचा mk id ग्राह्य धरले जात नाही नवीन महावितरण चा id कुठे मिळेल ...
Pm Kusum च्या पोर्टल वर गेल्यावर तुमचा अर्ज महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे असे सांगत आहेत ...त्यामुळे payment option तर आलाय पण पेमेंट करायचे कसे हा खूप मोठा प्रश्ण आहे
जय शिवराय.. मी अगोदर मेडा मध्ये अर्ज केले होते ते अर्ज महावितरण कडे वर्ग करण्यात आले मला पैसे भरण्याचे ऑप्शन आले होते मी पैसे भरले आता अर्जाची स्थिती पाहत असता संकेतस्थळावर दाखवत आहे आपण कुसुम च्या पोर्टलवर संपर्क करा कुसुम पोर्टलवर दाखवत आहे की तुमचा अर्ज महावितरणकडे गेला आहे सब डिव्हिजन ला संपर्क करा
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 5 महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.कंपनी आदिती सोलर
Sir कुसुम चा अर्ज भरताना माझ्या कडून चुकून बोवरवेल च्या जागी विहीर झाली आहे त्या मुळे मला अजून त्या अर्जावर कोणताही msg किंव्हा त्या वर कोणतीही प्रोसेस झालेली नाही मी महावितरणच्या वेबाइटवरून पण चेक केलं असता तिथं आपला mk I'd चुकीचा आहे अस दाखवत आहे . तर मी आता काय करावे.
कुसुम सोलर पंप चा मेसेज आलेला आहे सर एससी एसटी साठी 100% सबसिडी आहे का सागर मी सीएससी वाल्यांना विचारलं तर ते बोलले की तसे काही स्कीम नाही 5% बराबर लागेल तुम्हाला खरं काय आहे सांगा सर प्लीज
आमची विहीर नोंद ३७६ गठात आहे आणि एक्चुअल विहीर ३६८ गाठामध्ये आहे आणि आम्ही ३७६ गाठामधून सोलर साठी आर्ज केलेला आहे काही अडचणी येईल का सोलर पम्प मिळण्यासाठी दोन्ही गट जवळ जवळ एकत्र बिन बांदाचे आहे ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
मी जुलै 2023 मध्ये अर्ज केला होता. पेमेंट ऑप्शन आलेले आहे. पण फॉर्म भरताना मी obc असताना open मधून फॉर्म भरला आहे, आणि माझ सामायिक क्षेत्र आहे आणी मी NOC अपलोड केलेली नाही. तर मी पेमेंट करावे कि नाही
खुप महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏🙏
Samatiptra cha format bhetel ka?
2021 मध्ये अर्ज सोलार पंप करिता केला होता मेडा मध्ये आज पर्यंत मंजूर झाला नाही
Same maze pan
मेडा... सगळ्यात उशिरा म्हणजे होणार आहे कि नाही याची गंरटी नाही
मी पेंमट केले असून 6 महिने झाले तरि आणखी जागेचे सर्वेक्षण झाले नाही... मेडा चा कर्मचारी आला नाही..रोज फोन करत आहे..पण काहिच हालचाली
Same maze pan
माझे पेमेंट झालेले आहे चार महिने सेल सेल्फ सर्विस पण झालेला आहे आनंद सोलर मटेरियल बसत नाही
सर माझे 2021 चे लाईट डिमाड आहे पण मागेल त्याला सौर पपं साठी अजॅ केला आहे पण आजॅ करताना कजूमर नबर टाकायचा विसरला आहे काय करायचे सर
Sir side band zali ahe ka kusum chi payment karnyachi
धन्यवाद सर
Sr नवीन विज जोड़नि बदल माहिती सांगा
जय. शिवराया सर
मागील वर्षी फॉर्म भरला होता त्याचे आता payment चे option आले आहे
पण आता 20 दिवसापूर्वी अर्ज करून पैसे भरले आहेत
आता काय करावे
काही अडचण आहे का?
Previous payment is in Process, Please try after 15 Minutes. Asa error yetoy, hyala kahi solution ahe ka ?
Pm kusum yojana अंतर्गत अर्ज केला होता 05/12/2023 या दिनांक ला अजून payment चा options आला नाही अंदाजे कधी पर्यंत येईल payment चा option
Sir आमची विहीर आहे त्यावर लाईट मोटर बसवलेली आहे तर आम्ही अर्ज करता येईल का?
माझे पहिले वीज कनेकशन आहें... आता ह्या योजनेत भाग घेता येईल का?
सर महावितरण मधुन पैसे भरा असा मेसैज आला पैसे भरोका
Magel tyala solar madhae barmahi nadi option nahi. Kai karavae??
पेमेंट भरून दोन,तीन झाले कंपनी निवड केली अजून कुठलीच कारवाई नाही भरवशावर गेहूं पेरला आता काय करावे?
जय शिवराय सर
Sir payment che massage aale aahet payment karave ka
पेमेंट मोड मध्ये गेलेवर समोर जात नाही
4 महिने झाले लाइन मन सर्वे झालेला नाही आहे,सर मी sc cast मध्ये आहे . सर मी ,gk कंपनी निवड केली आहे लाइन मन सर्वे करायला कंपनी चा मानुस येत नाही आहे ,तर काय करावे. कंपनी चेंज करून का.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मी अर्ज केला होता त्यावेळेस माझ्या सातबारा वरती विहिरीची नोंद नव्हती होती पण पीक पेऱ्यामध्ये जलसिंचनाचे साधन मध्ये होती आता सातबारा वरती नोंद झालेली आहे तर पैसे भरायला चालतील का सर
सर 5 hp जागेवर 7.5 hp झाला तर आता मला 5 hp मधून नवीन फ्रॉम भरू शकतो का
जय शिवराय सर
मी 2/7/23ला कुसुम अंतर्गत 2.04 हे.क्षेत्रावर बोअर वेल साठी डिझेल पंप म्हणून अर्ज केला आहे तर तो अर्ज पात्र होईल का? किंवा मला मागेल त्याला अंतर्गत नवीन अर्ज करावा लागेल?नांदेड
जुन्या मेढाच्या अर्जला पैसे भरा म्हणून आल्यास ते पैसे भरावे का, ते पात्र आहेत का...
विहीर समाईक आहे सर आर्ज केला आहे smsपण आला पैसे भरा काय करायचे
लाईट कोटेशन असल्यावर सोलारचा लाभ घेता येतो का
pm-kusum योजनेत अर्ज हस्तांतरित केला. कृपया pm-kusum पोर्टलला भेट द्या
सर लाईनमन सर्वे साठी मेढा लाईनमन ॲप लॉगिन होत नाही
Your profile has been deactivated असा एरर येत आहे काय करावे.
सर कंपनी ऑप्शन कधी येईल
1 month zale payment karun vendor selection options kevha yenar
Jay shivray sar
आधार या अगोदर रजिस्टर नोंद आहे असे दाखवत आहे, मेडा ऑफिस ला भेट दिली तर ते म्हणतात आमच्या कडे नोंद नाही . एकड नोंद नाही तिकडं अर्ज घेतं नाही काय मार्ग सांगा.
पेमेंट करण्याची मुदत किती दिवस आहे
एका आधार वर एक मिळालं पण त्याच याचतीच दुसरी सातबारे असतील तर
मी स्त्रोत म्हणून नदी टाकली आहे . नंदी वर डिझेल पंप टाकला आहे. व अर्ज आता मंजूर झाला आहे तर मी पेमेंट करु का
सर मी मेडा कड अर्ज केला होता मला पेमेंट करायचा एसएमएस आला आहे पेमेंट करू का
List pahije all jilhya chi
Meda karyalay kuthe aste
सर महावितरण चा अर्ज पेड पेंडिग मध्ये आहे
पैसे भरले आणि काही अडचण आली तर पैसे वापस येतात का रिप्लाय प्लीज 🤔
Meda मधून अर्ज भरला होता त्या अर्जाला आत्ता पेमेंट ऑप्शन आले आहे पेमेंट करायचं का
सर शक्ती पंप अजून install jhala नाही. पेमेंट करून दोन महिने झाले.
सर नावात बदल आहे 👍काय करावे
मे 2021 मध्ये अर्ज केला आहे अजून पेमेंट चे ऑप्शन आले नाही
सर नांदेड 2023 अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटली नाही. या वर व्हिडीओ बनवा. कधी मिळणार? Sir please reply
@@dattagangaware9752 nanded madhe kuthe
सर मी 2023 ल कुसुम मध्ये भरला होता आणि आता मागेल त्याला मध्ये भरला आहे आणि पेमेंट पण केले आहे आता जर कुसुम चे पेमेंट ऑप्शन आले तर पेमेंट करावं की नाही
सर मी जमीन दुसऱ्याच्या नावावर केली आहे परंतु फॉर्म माझ्या नावावर केला होता पण आता माझ्या नावावर जमीन नाही आता अर्ज मंजूर payment option आले आहे. Payment केले तर सोलर मिळेल का
Sir meda madhe form bharala hota. Mahavitaran madhe payment option aala pan te 3 divsat parat kusum kade gel
सर. अडीच ऐकरवर 5 एचपी चा पंप मिळतो का
3hp milel
144 सब्स्क्राइबर्स धन्यवाद ❤🎉🎉😊
सोलर फिटिंग वाले मनत आहे गढा करा आणि मटेरियल रेती गीटी सीमेंट आना मनत आहे मटेरियल कंपनी च असता त ना मग त्याची कंप्लेंट कुठ करावी रिप्लाई
Jay Shivraj sar ji.. माझ्या सिंचनाचे दोन साधने आहेत एक कालव्यामधून पाईपलाईन आहे त्यासाठी मी वीज जोडणी चा अर्ज केलेला आहे व तो मंजुरी आहे परंतु अद्याप वीज जोडणी झालेली नाही.. आणि दुसरा विहिरी वरती सोलर साठी अर्ज केलेला आहे परंतु तो अर्ज अद्याप पर्यंत मीडा कडेच आहे महावितरण करे वर्ग करण्यात आलेला नाही अर्जाची स्थिती पाहिली तर फक्त विनंती मंजूर दाखवते आहे. तर आता मागील तेलात सोलर मधून परत सोलर साठी अर्ज करू का.. पहिल्या वीज जोडणीचे अर्ज अर्जाचे मेसेज येत आहेत तुमची वीज जोडली लंबित आहे तेथे तुम्ही सोलर घेऊ शकता परंतु कालव्यावर ती मला वीज जोडणी आवश्यक आहे त्यामुळे तो अर्ज मी जसा आहे तसाच ठेवलेला आहे व विहिरी वरती नवीन सोलर साठी अर्ज केलेला होता विहिरी वरती वीज जोडणी नाही..
तर आता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
Pm Kusum च्या अर्जाला पेमेंट ऑप्शन आला आहे पन massage मधील लिंक मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची आहे अणि तिथे कुसुम योजनेचा mk id ग्राह्य धरले जात नाही नवीन महावितरण चा id कुठे मिळेल ...
Pm Kusum च्या पोर्टल वर गेल्यावर तुमचा अर्ज महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे असे सांगत आहेत ...त्यामुळे payment option तर आलाय पण पेमेंट करायचे कसे हा खूप मोठा प्रश्ण आहे
सर माझा अर्ज 16/12/2023च्या कुसुम मेडा आहे अजून पेमेंट मेसेज आलेला नाही
😂😂bhau tumi ly pud gele
Kusum solar sms ala nahi
7:27
सर मला विहिरीवर सोलर पंप 2022 मध्ये मिळाला आता मी बोअरवेल घेतला तर मला त्याच गटात बोअरवेल वर सोलार पंप मिळेल का plz कळवा..
अर्ज कधी केला होता आणि पैसे किती
पेमेंड भरून 1 महिना होत आहे
44929 रू अजून सर्वे झाला नाही
Sir मला पेमेंट च opstion साठी msg ala पेमेंट करू का
Thank you sir 🙏
2023 मार्च मध्ये पैसे भरले आहेत आज बसले नाहीत
पेमेंट केल्यावर असं आलं बघा सर-kusum योजनेत अर्ज हस्तांतरित केला. कृपया pm-kusum पोर्टलला भेट द्या
Same jhalay
@@pramodambekar3565tumhi kuthle aahe dada
Maze pn ase zaly
@@chandrashekharbichkule8900 कोणत्या योजनेत अर्ज केला
पेमेंट केल्यावर असं आलं बघा सर kusum योजनेत अर्ज हस्तांतरित केला. Pm kusum पोर्टल भेट द्या
माझ्या अर्जाला 2 वर्ष झालं होत आता पेमेंट करा च मॅसेज आला मी पेमेंट केले कधी पर्यंत येईल सोलर पॅनल
जय शिवराय..
मी अगोदर मेडा मध्ये अर्ज केले होते ते अर्ज महावितरण कडे वर्ग करण्यात आले
मला पैसे भरण्याचे ऑप्शन आले होते मी पैसे भरले आता अर्जाची स्थिती पाहत असता संकेतस्थळावर दाखवत आहे आपण कुसुम च्या पोर्टलवर संपर्क करा कुसुम पोर्टलवर दाखवत आहे की तुमचा अर्ज महावितरणकडे गेला आहे सब डिव्हिजन ला संपर्क करा
e पिक पाहणी करतांनी विहिरीसाठी किती क्षेत्र द्यावे ?
0.02 /0.01
सर माझ्या नावाने कोटेशन आहे मी कुसुम चा अर्ज भरलेला आहे मला पेमेंटची ऑप्शन आली आहे तर मी पेमेंट करू शकतो का माझा अर्ज बाद होईल का
Meda कडे अर्ज केला होता user id psarword मिळाला नाही अजून
मेडा आर्ज केला होता मला पेंमट भरना मेशेज आला सर भरना करावा का सर
सर मला दोन्ही मेसेज आले आहे तर मला दोन्ही भेटेल का
सर पेमेंट भरले काही मॅसेज आला नाही
कुसुम साठी अर्ज करून payment Kel आहे अजुन काही अपडेट नाहि 3 महिने झाले काय करायच
सेम
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 5 महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.कंपनी आदिती सोलर
कोणती कंपनी आहे भाऊ
Aditi solar
2023 मध्ये फॉर्म भरला होता त्यात नावात बदल आहे काय करावे
First view
First comment ❤
वरध्द कलावंत केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेची माहिती दिली तर बर होईल
Sir कुसुम चा अर्ज भरताना माझ्या कडून चुकून बोवरवेल च्या जागी विहीर झाली आहे त्या मुळे मला अजून त्या अर्जावर कोणताही msg किंव्हा त्या वर कोणतीही प्रोसेस झालेली नाही मी महावितरणच्या वेबाइटवरून पण चेक केलं असता तिथं आपला mk I'd चुकीचा आहे अस दाखवत आहे . तर मी आता काय करावे.
मी आधार वरून पण चेक केलं सर कोणतीही प्रोसेस नाही
मेंबर ल पण reply nahi😂😂😂
पेमेंट मार्च 2024 मध्ये झाले सर्वे झाला परंतु सोलर आले नाही
कोणत्या कंम्पनी चा सोलर निवडला आहे तुह्मी
जय shivray sir danyawad sir
Fast लाईक ❤
सर मि magel tyala मधे meda चा 2021 च्या आर्जाची पेमेंट केली आणि आता तिथे status dakhavat aahe ki aaplication is transferred to kusum scheme
माझा ही अर्ज कुसुम मधी हस्तांतरित झालं आहे. मागेल त्याला सौर पंप योजनेत अर्ज केला होता. पेमेंट केले नंतर हस्तांतरित झालं आहे
कुसुम सोलर पंप चा मेसेज आलेला आहे सर एससी एसटी साठी 100% सबसिडी आहे का सागर मी सीएससी वाल्यांना विचारलं तर ते बोलले की तसे काही स्कीम नाही 5% बराबर लागेल तुम्हाला खरं काय आहे सांगा सर प्लीज
Sc/ st साठी 5/पैसे भरावे लागतात.
❤
✌️
आमची विहीर नोंद ३७६ गठात आहे आणि एक्चुअल विहीर ३६८ गाठामध्ये आहे आणि आम्ही ३७६ गाठामधून सोलर साठी आर्ज केलेला आहे काही अडचणी येईल का सोलर पम्प मिळण्यासाठी
दोन्ही गट जवळ जवळ एकत्र बिन बांदाचे आहे ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
जवळ असेल विहीर तर काही अडचण नाही
काही च अडचण नाही
@ ओके धन्यवाद
पेमेंट करून सहा महीने झाले आजुन सौर पंप आला नाही
Mala pn aala nahi shakti pump aahe
कोणती कंपनी आहे
Vakila kadun notice pathva....700-1000 rs kharcha yeil pan kaam hoil
मी जुलै 2023 मध्ये अर्ज केला होता. पेमेंट ऑप्शन आलेले आहे. पण फॉर्म भरताना मी obc असताना open मधून फॉर्म भरला आहे, आणि माझ सामायिक क्षेत्र आहे आणी मी NOC अपलोड केलेली नाही. तर मी पेमेंट करावे कि नाही
20 गुंठे जमीन एका गटात लागते का 😮
Hi
Ho😊
जय शिवराय सर
❤
❤