बोकड पालन | अडचणी खुराक आणि नियोजन अशा पद्धतीने करा
Вставка
- Опубліковано 23 лис 2020
- टेलिग्राम चॅनेल ची लिंक ,
t.me/joinchat/GPWAyxai8G-ggZ-...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग... - Домашні улюбленці та дикі тварини
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद सर सुंदर माहिति दिली👌👌👌
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती दिली धंन्यवाद
आगदी बरोबर आहे आपली माहीती खरच आपन खरे आहात
खुपच छान माहीती मिळाली सर
Khup chhan mahiti Dilit sir...🙏🙏
आज पर्यंत अशी माहिती मिळाली नाही खूपच छान धन्यवाद
Thank you sir,khup Chan mahiti dilit
Sir khup Chan mahiti dili thanks
धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल
🙏🙏🙏🙏🙏🙏...sahee bat hi sir ..
छान माहिती सर ❤️👍🙏
Nice information Thanks
खूप छान दिली माहिती
Khoop chan mahiti daily sir.
छान माहिती
खुप छान माहिती सर
Bahot ahcee .mahitee hi sir
Chan mahiti sir
Amezing video for goat information
Khup chan mahiti saheb thankyou.
Khup chan mahiti dili bahu apn khup abhari ahet
एक नंबर माहिती
Good information sir 👍👍👍
Khup chan video asatat tumache khup phayada hoto video pahun thanks sir
खूप छान सर .
Very nice sir ji.....!
Khup chan
Verry calculated and professional meaning full speech.best information compared to other s personal promotin
खुप छान माहिती दादा
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Good information thanks
Abhinandan sir
Khup chaan
मस्त
सुपर माहीती सर
Good information thanks 🙏👍
Very nice information sir
Nice sir
Nice video sir
Very nice
धन्य वाद सर आपण चांगले मार्गदर्शन केले आहे
Good job 👍
Mast
VA Kaya bat he
Nice
Good 👍👍
छान माहिती सर
Bokad Dana khat Nahi
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
सर मी नविन शेळी पालन करणार कोणती जात पाळायच मी बेळगांव
@@yallappamodgekar4972 उस्मानाबादी
जय भगवान
🙏👌👌🙏
👌👌🙏🙏👌👌
👍👍👍👍👍🙏🙏
Mast video banavala sir....Ani manatla video banavla...mi bokad palan kartoy
🙏🙏
Thnx for great knowledge sir 👍🙏
🙏🙏🙏🙏🙏
1st view
Namskar sir
भाऊ शेळी ला पाणी कोमट करून गार केल्यावर पाजल्या वर कूठली ही रोग सर्दी ताप येत नाही आणी शेळी एक कळशी पाणीपिते
Thanks
🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷
Sir parlishis&lakhhava var kahi elaj saga
Dnewad sir
Namskar
Sar mazyakade sojat che 4bokadaahet.tyanche.vajan.vadha.hot.nahi.kay.krave.r.j.varun.aanli.aahet.
शेतकर्यांनी शक्यतो शेळीपालनच करावा ते पण कटिंगची मार्केट करावा बोकड पालन मध्ये पाच हजार ते सहा हजार ला बोकड घेणे वर्षभर त्याला पालन पोषण करण्यासाठी एक जास्तीत जास्त करते ते 12 ते 14 हजार पर्यंत पूर्ण खर्च केला की बोकड त्या किमतीला विकले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो कडे लक्ष द्या व माझे एक मत आहे
सर बोकटाचे खची करन किती दीसात कराव
दादा तुमचा मोबाईल नंबर द्या
Mendhi palan vs sheli palan konsa best he.... please... Ripley
शिरडी पालन कबूतर पालन
बोकड साठी खुराग विषयावर माहिती हवी आहे
Beetal breed kharedi karaychi ahe
Parbhani,jalna,aurangabad, javal asel tr sanga
Bolnya pekshya ..dakhavt java bhav...plz
Sar aplya kade chara konta ahe kiti selya ahet
Jay bhim Jay shivray dist jalna
Bokad khachi ksa kraycha yacha video taka sir
सर लहान पिल्लांची वाढ होत नाही आहे तर कोणता कॅल्शियम देयाच्या
Khcikarn kadhi karave
शेळी पालन करायची इच्छा आहे 20+1 ने सुरुवात केली तर सरा सरी वार्षिक उत्पन्न किती मिळू शकेल.....तुमचा अनुभव सांगा
100000
१ करोड फक्त ५ वर्षे विकायचे नाही
Sir apn kiti महीने पर्यंत bokad khachi karu shakto
संदीप रन्हेर सर जनत नाशक दीलार लीवर टानिक कोनते दीले पाहीजे ताचे नावे सागा
Sar mala chalu karayche bokud palan
भावा धनगराचा असल्यासारखा माहिती देत आहे. 👌
😂😂😂 Satish sir dhanagarch ahe
भावा जे करायला हवे तेच सांगतोय
ok
lahan asatana bokad keti paryant vikat ghaycha andaje
सर तुमी कोल्हापुर ला येनार आहे काय
तारामीरा चारल्याने चमक वाढते का याबद्दल माहीती द्या सर.
Hi sir amchi bokd vairan khat nahit fakt jhad pala khatyat
Sir ashe bokad kuthe miltil bajarat
मला हा करायच
सर लिव्ह 52 औषध चांगले आहेका
Khcchi means?
कपाशीचे शेंडे वाळून ठेवले तर चालेल का शेळी साठी
Sir... Telegram link open nahi hot ahe
mordern farming he channel ch nav ahe taka
सर बोकडाला पुर्ण गहू खायला द्यावा कि त्याचे पिठ करुन द्यावे योग्य कोणते राहील?
ghahu calel
Ata shelicha rate kiti ahe saheb
Me yavatmal district madhe darvha taluka yethe rahto
Mla shirohi sheli ghyayachi ahe 1 kivha 20gheu shakto ka
Agodr respect deun bolayla Shika😇
Bokdyana konti पेंड खूराक मध्ये द्यावी
सर शेळीच्या अंगावर तेज आणि टवटवीत पणा कसा येतो
शेळी लागली कक्ष ऊळखावा सर
Namaskar sar Mala bhukkad Palan karayacha aahe me kutli Jaat
Sir methi ghas dashrat ghas parbhanit kothe milel.
8999355676 call kra
सर बोकुड चे पिल्ले बोकुड पालन करण्यासाठी किती महिन्याचे असावे
सर समजा आपण 10 खाली शेळ्या आणल्या तर त्यांना व्ययला 6 महिने लागणार नंतर करड मोठं होण्यासाठी 6 महिने तर पूर्ण 1 वर्ष आपल्याला काहीच उत्पन्न भेटत नसून शेळ्यांना लागणार रोज चा खर्च , औषधी आजार यामुळें आपला आत्मविश्वास खालवतो , तर माझं अस मत आहे की शेळीपालन सुरू करतांना 10 शेळ्या आणि 5 - 6 बोकड अशे की जे आपल्याला 3-4 महिन्यांनी विकण्यायोग्य होईल असे करणे योग्य राहील का तुमचं अनुभव काय सांगतो यावर विडिओ बनवा
बरोबर आहे
@@modernfarming298 सर माझ गाव गंगाखेड आहे
मला तुमचा मोबाईल नंबर द्याना
सर तुम्हचा नं दे सर
@@prathameshpawar8972 सर एकच नबर माहिती दिली
साहेब तुम्ही प्रत्येक व्हीडीओ ला मोबाईल नंबर पाठवत जा