भोगी,रोगी,योगी हे शब्द आणि मृगजळ अगदी योग्य ऊपमेय शब्द ! अतिशय सुंदर मुलाखत वाटलीच नाही.हसत खेळत,अशी खूप माहिती ऐकायला मिळाली. सखोल अभ्यास, कसा आहे हे पण ज्ञात झाले.भय इथले संपत नाही.तर अर्थ किती खोल भरलेला आज कळतंय माझा कट्टा मुलाखत ,तिसऱ्यांदा मधे न थांबवता अशी वेळ काढून म्हणण्यापेक्षा वेळ नसूनही ऐकावीशी वाटली ऐकताना एकही शब्द चुकवुन चालणार नाही कशाचंच भान रहात नव्हतं अगदी एकेक शब्द भावना प्रधान असा मोबाईल हातातून खाली ठेवावासा वाटलाच नाही ईतकी मनाची तल्लीनता वाढत होती. आता असं संगीत,गीतकार ही कठिण आणी संगीतकार ही कठिण ती चाल जशीच्या तशी गळ्यातुन ऊमटवणे अश्या दिदींसारख्या, आशाताई, उषाताई, खुद्द आपण पुन्हा अशी तुमच्या सारखी दैवी देणगी लाभलेल्या मंगेशकर कुटुंबीयाना आमचा मनापासून नमस्कार आपल्या कन्यका पण जवळुन गायनाची, सुंदर रूपे कशी, मधुर आवाजात ऐकायला मिळाली.संगीत म्हणजे काय असतं.त्यातूनच मराठी भाषा वैभव आपल्या मुखातून आजच्या मराठी भाषा दिन याच दिवशी परत ऐकताना अतिशय मन भावुक होऊन थोडा काळ शांत ,स्तंब्ध होऊन विचार मग्न झालं खरोखरच ह्रदयानाथ जी तुम्हाला माझा नमस्कार!!आमच्या श्रोते मंडळी कडुन ही आणि माझा कट्टा प्रमुख मंडळींचे ही आभार आहेतच. धन्यवाद !!
मी बरेच , माझा कट्टा कार्यक्रम पाहिले हा कार्यक्रम सर्वोत्तम म्हणावा लागेल . इतकं यश मिळुनही , पंडितजी किती विनयशील आहेत . थोडेसे नाव होताच , आपल्याला पंतप्रधानपेक्षा जास्त ज्ञान आहे , आपली लायकी त्यांच्यापेक्षा जास्त आहे असा समज झालेले कित्येक आहेत . M A ला मराठी शिकवावं , इतकी हृदयनाथ मंगेशकर यांना कवितेची समज आहे. Great person .
आदरणीय पंडीतजी तुमच्यामुळे सागरा प्राण तळमळला ही वि दा सारकरांची कविता आमच्या पर्यंत पोहोचली त्यांचा संघर्षमय प्रवास आमच्यापर्यंत पोहोचला खरचं आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी प्रत्येक स्वातंत्र्यवीरांनी किती जीव ओतला हे सागरा प्राण तळमळला,जयोस्तुते ह्या गीतांमधून ऐकायला मिळतात
धन्यवाद देत आहे माझा कट्टा ला ह्या महत्व पूर्ण वसुंदर मुलाखती साठी ... वी र वामनराव जोशी चा उल्ल लेख आयकुन अमरावती कर म्हणून खूप अभिमान वाटला...... राधाचे सुटलेला अंबाडा, हे गाणे खूप आ वडते.. अमरावती आकाशवाणी वरून बरेचदा आयकतों आम्ही.. खूप सुंदर.. आनंद होत आहे
I watched this show after 4 years! If I hadnt watched it - I feel ... I would have missed so much in life!! Great man of a greatest family of music !! 🙏🙏
सुंदर, पंडीतजींच्या "मैफीली" म्हणजे ज्ञाण वर्धक असतात. त्यांनी अनेक श्रोते घडवीले! राधाजींनी पदार्पण कार्यक्रमात 'रामो' नावाचे भक्तीगीत सादर केलेले आजही आठवते. धन्यवाद ABP Maza
आप एक विरासत, एक परंपरा, एक प्रवाह के प्रतिनिधि हैं । आपकीं साधना विलक्षण है । हमारा सौभाग्य है कि हम आपके समकालीन हैं । मैं स्वयं को बहुत भाग्यशाली मानता हूँ कि कुछ वर्षों पूर्व भोपाल के भारत भवन में आपको प्रत्यक्ष सुनने और आपसे बात करने का अवसर मिला
Beautiful. Nice. I always admired Pt. Hridaynath. It was not easy for him with life challenges. Additional famous sisters who were epitome and small had to create his identity within the resources. He had to give his sisters his best creations looking at their stature and make them success. Mehndivhya panavar tune is beautiful and complemented well by Lataji.
एकदा मी हृदयनाथ मंगेशकरांना वाराणसी विमानतळावर पाहिले. कुटुंबातील काही सदस्य त्याला साथ देत होते. मी सरांना व्हील चेअर घेण्याची विनंती केली. त्याची इच्छाशक्ती एवढी चांगली होती की तो म्हणाला की तो चालत आणि विमानात जायचा. हृदयनाथजींना विनम्र अभिवादन.
A pity that Statue of Ram Ganesh Gadkari was uprooted from Sambhaji Garden , Pune by some persons,. The same Gadkari who wrote such a beautiful palana for Shivaji Maharaj.
Ink joke on k j{(kookionokokokkkkkkkokikokokokikkkkkkkkkk>kpip>kkikkkkkk(kikpiikk>kl'kl on i{kpipiikpiokokok(kkk{kpiikokpkkkpiikipk(kkpkipkppkokokiokikikkpkkkokkkkkkopkpkkopkikikikikikpiiikokokkk(pokkkpkkikkk>pkikpppokppko(9{kl
Radha I liked your singing. Nowadays singers sing so badly. They sing anything and become popular but u r sweet and your singing is good. Being parents we know that the children should get due positive credit and they blossom positively.
हृदयनाथ जी तर अतिउत्तम.... शब्दभंडार आहे त्यांच्याजवळ ते मराठी असो वा उर्दू अगदी ऐकत रहावे वाटत होते आणि या उलट राधा मंगेशकर...ताईंनी चालच बदलून टाकली हो...ते 'मोगरा फुलला' असो वा 'मागे उभा मंगेश'....आपल्याला लता दिदींच्या आवाजाची आणि चाली ची सवय...
Radha looks like Shubhangi gokhale... Very fortunate to have a father like pandit ji... And Mangeshkar family as relatives.. But she herself is not that fortunate to be a good singer... Felt for her! Not much talent but seems like a good person
भोगी,रोगी,योगी हे शब्द आणि मृगजळ अगदी योग्य ऊपमेय शब्द ! अतिशय सुंदर मुलाखत वाटलीच नाही.हसत खेळत,अशी खूप माहिती ऐकायला मिळाली. सखोल अभ्यास, कसा आहे हे पण ज्ञात झाले.भय इथले संपत नाही.तर अर्थ किती खोल भरलेला आज कळतंय माझा कट्टा मुलाखत ,तिसऱ्यांदा मधे न थांबवता अशी वेळ काढून म्हणण्यापेक्षा वेळ नसूनही ऐकावीशी वाटली ऐकताना एकही शब्द चुकवुन चालणार नाही कशाचंच भान रहात नव्हतं अगदी एकेक शब्द भावना प्रधान असा मोबाईल हातातून खाली ठेवावासा वाटलाच नाही ईतकी मनाची तल्लीनता वाढत होती. आता असं संगीत,गीतकार ही कठिण आणी संगीतकार ही कठिण ती चाल जशीच्या तशी गळ्यातुन ऊमटवणे अश्या दिदींसारख्या, आशाताई, उषाताई, खुद्द आपण पुन्हा अशी तुमच्या सारखी दैवी देणगी लाभलेल्या मंगेशकर कुटुंबीयाना आमचा मनापासून नमस्कार आपल्या कन्यका पण जवळुन गायनाची, सुंदर रूपे कशी, मधुर आवाजात ऐकायला मिळाली.संगीत म्हणजे काय असतं.त्यातूनच मराठी भाषा वैभव आपल्या मुखातून आजच्या मराठी भाषा दिन याच दिवशी परत ऐकताना अतिशय मन भावुक होऊन थोडा काळ शांत ,स्तंब्ध होऊन विचार मग्न झालं खरोखरच ह्रदयानाथ जी तुम्हाला माझा नमस्कार!!आमच्या श्रोते मंडळी कडुन ही आणि माझा कट्टा प्रमुख मंडळींचे ही आभार आहेतच.
धन्यवाद !!
Aseh. Manyawar. Wyaktihi. Mulakhat. Aikawine. Dhanyawad
मी बरेच , माझा कट्टा कार्यक्रम पाहिले
हा कार्यक्रम सर्वोत्तम म्हणावा लागेल .
इतकं यश मिळुनही , पंडितजी किती विनयशील आहेत .
थोडेसे नाव होताच , आपल्याला पंतप्रधानपेक्षा जास्त ज्ञान आहे , आपली लायकी त्यांच्यापेक्षा जास्त आहे असा समज झालेले कित्येक आहेत .
M A ला मराठी शिकवावं , इतकी हृदयनाथ मंगेशकर यांना कवितेची समज आहे. Great person .
बाप माणूस !! .. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन आणि संगीताच्या अभिव्यक्तीला उच्च कोटीला नेऊन अमर करणारा महान आत्मा 🙏🏼🙏🏼
अप्रतिम
आदरणीय पंडीतजी तुमच्यामुळे सागरा प्राण तळमळला ही वि दा सारकरांची कविता आमच्या पर्यंत पोहोचली त्यांचा संघर्षमय प्रवास आमच्यापर्यंत पोहोचला खरचं आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी प्रत्येक स्वातंत्र्यवीरांनी किती जीव ओतला हे सागरा प्राण तळमळला,जयोस्तुते ह्या गीतांमधून ऐकायला मिळतात
खूप छान...... मुलाखत.....।❤❤❤❤❤😊
खुप सुंदर कार्यक्रम...माझा कट्टाचे आभार..तुमचे सगळेच कार्यक्रम चांगलेच असतात.
धन्यवाद देत आहे माझा कट्टा ला ह्या महत्व पूर्ण वसुंदर मुलाखती साठी ... वी र वामनराव जोशी चा उल्ल लेख आयकुन अमरावती कर म्हणून खूप अभिमान वाटला...... राधाचे सुटलेला अंबाडा, हे गाणे खूप आ वडते.. अमरावती आकाशवाणी वरून बरेचदा आयकतों आम्ही.. खूप सुंदर.. आनंद होत आहे
त्या फुलांच्या गंधकोषी हे सुंदर गाणं पंडितजींच्या आवाजात ऐकणे म्हणजे एक धन्यता आहे......
0ll
P
Very nice
खरं आहे
I watched this show after 4 years! If I hadnt watched it - I feel ...
I would have missed so much in life!!
Great man of a greatest family of music !! 🙏🙏
0
Nice
Very nice
His philosophy is so clear, so pure as water🙏👌
एबीपी माझावर ह्रदयनाथ मंगेशकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आदराने बोलण्याचं धैर्य दाखवलं ह्या बद्दल मनापासून अभिनंदन..
Mulakhat khupch chan
त्यांच्या इतक्या निकट सहवासात आलेला कुणीही वेगळ॔ काही बोलूच शकणार नाही
पूर्णपणे सहमत आहे मी आपल्याशी.
खरंच. आणि ते स्वातंत्र्य वीर विनय दामोदर सावरकर करांना मान देतात.
P
Pandit ji ...!!!! He deserves much much more respect and fame than what it's now ..
राधाजीन चा आवाज खुप सुंदर आहे ❤
भारताच मातेच भाग्य की असी मानस आपल्या देशात आहेत.खुपच आपण भाग्यवान आहोत.
खूपच सदैव असे कार्यक्रम ऐकावयास मिळावे धन्यवाद मा हदयनाथ मंगेशकर व परिवाराला मनःपूर्वक सलाम
Far Chhan Sundar Asa Karyakram Manala Anand Denara Mangesh Gharane Ishwari Dengi Tyanche Man Purvak Abhar Any Aplehi
Khup great, Program.Thankyou All of you .Paalna khup Maarmik.Apratim.🙏🙏🙏🇨🇮🙏🙏om shanti 🙏
कष्ट मय प्रवास आणी इतके अफाट वाचन परिस्थिति वर मात करू न ते सर्व वान प्रेम करणारे रे। पिता 🎉🎉😢 सुंदर आहेत पंडित जी वंदनीय बाबा 🎉🎉
प्रेक्षकांच्या मनातील व ह्रदयातील आवड जाणणारे संगीतकार. ।आहात आपण पंडीतजी. खुप मनापासुन प्रणाम.
.
I was virtually in tears when I listened to the journey in life of Pandit Rhidaynath.
आमचं भाग्य आम्ही अश्या थोर लोकांच्या सानिध्यात आहोत. खूप सुंदर मुलाकात.
पं हृदय नाथ .. विचार जगणारा माणूस ..आणि विचार जागवणारा ही .. अंतर्मुख करणारा कलाकार .. 🙏
सुंदर, पंडीतजींच्या "मैफीली" म्हणजे ज्ञाण वर्धक असतात. त्यांनी अनेक श्रोते घडवीले!
राधाजींनी पदार्पण कार्यक्रमात 'रामो' नावाचे भक्तीगीत सादर केलेले आजही आठवते.
धन्यवाद ABP Maza
well said"त्यांनी अनेक श्रोते घडवीले!"
पंडितजी तुम्हाला शतशः प्रणाम. तुमचे विवेचन ऐकताना अंगावर शहारा आला आणि डोळ्यात पाणी.
आप एक विरासत, एक परंपरा, एक प्रवाह के प्रतिनिधि हैं । आपकीं साधना विलक्षण है । हमारा सौभाग्य है कि हम आपके समकालीन हैं । मैं स्वयं को बहुत भाग्यशाली मानता हूँ कि कुछ वर्षों पूर्व भोपाल के भारत भवन में आपको प्रत्यक्ष सुनने और आपसे बात करने का अवसर मिला
शतशः प्रणाम ह्रदयनाथजी👏👏👏
अतिशय अप्रतिम कार्यक्रम!!
Beautiful. Nice. I always admired Pt. Hridaynath. It was not easy for him with life challenges. Additional famous sisters who were epitome and small had to create his identity within the resources. He had to give his sisters his best creations looking at their stature and make them success. Mehndivhya panavar tune is beautiful and complemented well by Lataji.
Gi
ं
ॆ
... . . . .
महानुभावांचे अनुभव स्वमुखातून ऐकणं.... प्रसारमाध्यमांवरील सर्वात सुंदर कार्यक्रम....!!
एकदा मी हृदयनाथ मंगेशकरांना वाराणसी विमानतळावर पाहिले. कुटुंबातील काही सदस्य त्याला साथ देत होते. मी सरांना व्हील चेअर घेण्याची विनंती केली. त्याची इच्छाशक्ती एवढी चांगली होती की तो म्हणाला की तो चालत आणि विमानात जायचा. हृदयनाथजींना विनम्र अभिवादन.
Pandit ji Shat Shat Naman. Video ke liye thanks 👌👌🙏😊
This is a delicious treat for lovers of music and marathi poetry.
राधा दिदिंचा आवज खुप सुंदर .
सर्व गाणी ऐकताना मंत्रमुग्ध झालो. Star माझा चा कायम ऋणी राहीन
@@pradeepniwate5558 .. . . .
मंगेशकर यांनी प्रत्येक वाक्याचे विश्लेषण खूप छान पद्धतीने करून सांगितले आहे.... महाराष्ट्राचे भूषण आहेत रदयनाथ मंगेशकर
अप्रतिम अनोखी मुलाखत.👍👌👌👌
थँक्यू. ABP. 🙏
If u heard this songs sing by other singer then u realized how great lata mangeshkar is!! Even nobody can matched that level.
Amezing and touching toheart.
Radhaji..
You are humble, honest and deserve sincere appreciation.. Best luck🎉
त्रिवार वंदन, हृदयनाथजी.राधाताई गाणी छान वाटली.
हृदयनाथ मंगेशकर...आपण legend आहात... माजा कट्टा चे अभिनंदन
A pity that Statue of Ram Ganesh Gadkari was uprooted from Sambhaji Garden , Pune by some persons,. The same Gadkari who wrote such a beautiful palana for Shivaji Maharaj.
Great person with simplicity
असे छान छान ऐकावे की कान छन छन वाजवे.... अद्वैत.....
I’m just in love with Panditji Ridaynath’s music,lyrics, thoughts 💕
Ink joke on k j{(kookionokokokkkkkkkokikokokokikkkkkkkkkk>kpip>kkikkkkkk(kikpiikk>kl'kl on i{kpipiikpiokokok(kkk{kpiikokpkkkpiikipk(kkpkipkppkokokiokikikkpkkkokkkkkkopkpkkopkikikikikikpiiikokokkk(pokkkpkkikkk>pkikpppokppko(9{kl
Huge respect for Panditji🙏🙏🙏🙏 unfortunately he didn't get much recognition by film industry.. Their whole family is a blessing to India🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏 Hridaynath ji or Radha ji ko Mera Pranam 🙏 ~ Vocalist Sri Adrish Mukherjee. Meri Ichaa Lata Maa Ki Charan Kamal Sparsh Karsaku 🙏💛🙏
Ucch kotiche hushar yktimatv Padit Hridynath sir🙏 afat budhicha samudra ahet Panditji.,...(as per my opinion "Shat Aarthi vyrth zalya".....means....100 pidhyanche balidan gele, (aarthi.... means....life of persons) 🙏
आज तुमचा पूर्ण एपिसोड बगितला, खूप काही गोष्टी तुमचा कडून शिकण्याकरिता आहे..तुमचा मधुर चालीबद्ध गाणे एकूण आज पण मन खूप प्रसन्न होते..खूप खूप धन्यवाद ..
पंडितजींनी महान संगीतकार वसंत प्रभू व श्री निवास खळेनी संगीतबद्ध केलेली गाणी गायली आहेत
Radha I liked your singing. Nowadays singers sing so badly. They sing anything and become popular but u r sweet and your singing is good. Being parents we know that the children should get due positive credit and they blossom positively.
9
36:26 hyala mhnata khari shivbhakti Thor te Ram Ganesh gadkari Thor Hridaynathmangeshkar ani Thor Babasaheb purandare 🙏🏻🙏🏻🙏🏻
सलाम हृदयनाथ जी 😊
राधाबाई मंगेशकर फारच गोड दिसतात आणि गातात.
हृदयनाथ जी तर अतिउत्तम.... शब्दभंडार आहे त्यांच्याजवळ ते मराठी असो वा उर्दू अगदी ऐकत रहावे वाटत होते आणि या उलट राधा मंगेशकर...ताईंनी चालच बदलून टाकली हो...ते 'मोगरा फुलला' असो वा 'मागे उभा मंगेश'....आपल्याला लता दिदींच्या आवाजाची आणि चाली ची सवय...
रुदयनाथजी .👌🙏🙏🙏😢 तुमच्या कौतुकाला शब्द सुचत नाहीत.🙏
हृदयनाथ मंगेशकर किती छान बोलतात. आणि राधा मंगेशकर छान गातात.मोकळं निर्भीड
Creativity is God's gift and Panditiji deserves the best.
ह्रिदयनाथजी,, आप सिरमौर है सन्गीत दुनिया के,, अभिवादन
Hrudynath ji is most lovable among all family members.
Mi 100 vela video pahila aani best
Baap rakhuma devi varu withalle arpila wah
Me anek geete tumcha sangeet suni Bhai Tumi bolte kathinahe kintu Tumi bolte sarthk ati madhur Shanti milti shashwat ahe tini samjha sake molilya dehi vachan tula.khub cchan lagev.
Namaskar khup Chan aekayla aavdte Aani Srvana Shubhecha Naynda 🎉Abhinndn Nmskar
Real spiritual man of sangeet... Great PANDIT JI
सहजतेवर प्रेम केल्यानेच माणूस मोठा बनतो
अतिशय प्रगल्भता
अगदी लहानपणी ह्यांची "ज्ञानेश्वरीची" रेकॉर्ड आमच्या घरी आली.
त्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रत्यक्षात ह्यांचा कार्यक्रम पाहीला. दैवी देणगी,
खुपच छान पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर जी.... कवीचे शब्द
कळले
कळले
best experience...awesome interview
ABP MAZA Katta khup Chan apratim
हे गाणं मी लाख वेळा ऐकलं आहे , लता दीदींच्या आवाजात आणि सरावात जी जादू आहे. ती कुणा मधे सुधा येऊ शकत नाही
Radha mam 👏👏❤️hridaynath sir👏❤️
एकदम भारी, आनंददायी
एका पेक्षा एक , लताजी, आशाजी, उशाजी, ह्रिदयांना थजी.. काय देवाची देणगी मंगेशीच्या चरणी
हृदयनाथ मंगेशकर हे तर संगीताचे साक्षात विध्यापीठ आहे.
ABP Majha Ko Vocalist Adrish Mukherjee ki Taraf se Bohut Bohut Sukriya or Pranam 🙏 Meri Icha Lata Maa Ki Charan Kamal Sparsh Karsaku ABP Majha
Khup chan
Sunder
Radha me pahile Tula gan manatana sunder ahe awaj
Ati chan
My all-time favorite Composer and Philosopher Pt Hridaynath ji !!
पंडितजीचे संगीत अप्रतिम आहे
प्रणाम महान पंडितजींना
59.16 :No time consciousness in music room that’s why his music is timeless and beyond the visible world.
59:16
Very nice 👌👌 धन्यवाद 🙏🙏
अजरामर मुलाखत धन्यवाद
Radha taai cha awaj khupch chan ahe mast ch 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप सुंदर मुलाखत
अति सुंदर तोड नाही सर
छान वाटले धन्यवाद
Dnyanada Kadam is soooo elegant, graceful and beautiful! And she also speaks beautifully.
पंडितजी- 'एक चालतं बोलतं विद्यापीठ' !!🙏
कलेतून भावनांची भुरळ पाडणारे जादूगार..❤️
कोटी कौटी शुभकामना!श्रेष्ठ कविवर्यजी
Khup chan radhaji gayla ahat ❤
महान कलाकार 👏⚘👏⚘👏⚘
खूप छान ❤❤
54:40 Swatantryaveer Savakarancha kissa.
You are real Living legend Hridaynath Mangeshkar Sir...... 🙏
Pandit ji is great.Radha ji cha aavaj mala khup aavadla.very nice.👌
मंगेशकराविषयी ऐकायला खुप खुप आवडते
It's great to hear Panditji...😍
But Radha needs good practice.
It is amazing
Apratim sundar bhagya amche ki ashi mulakhat aikayla ni pahayla milali
राम गणेश गडकर्यांनी इतक सुंदर अंगाई गीत लिहिले शिवरायांसाठी हे त्यांचा पुतळा काढणाऱ्या लोकांना लक्षात आले नाही
manoj lele किती min ला आहे?
Absolutely correct. Brigade ki Jai
Tyasathi ji vichar sarni lagte changle sanskar he gharatun vhave lagtat🙏
Chngal eikal...changal vachal tar ashi kaam honar nahit
Lelech tumhi ghenarch gadkarichi baju....
अंतर्नाद शब्दबद्ध ❤
अप्रतिम episode.
Radha looks like Shubhangi gokhale... Very fortunate to have a father like pandit ji... And Mangeshkar family as relatives.. But she herself is not that fortunate to be a good singer... Felt for her! Not much talent but seems like a good person
अप्रतिम.👌
Really Hridaynath Mangeshkar is a great man.