अप्रतिम मुलाखत... संगीतक्षेत्रातील हिऱ्यांची माळ म्हणजे मंगेशकर कुटुंब ❤मुलाखत देणारा व घेणारा दोघेही सुंदर 👍👌सुलेखा राधाजींची व बैजनाथजींची मुलाखत ही फारच सुंदर झाली 😊धन्यवाद 🙏
It was a pleasant surprise... मीना ताई किती गोड बोलत होत्या....सुख,समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून आणि बोलण्यातून नुसते वाहत होते. जशी त्यांना लहान मुले,त्यांची गाणी आवडतात तसेच त्यादेखील अगदी लहान मुलांसारख्या innocent आहेत...मंगेशकर कुटुंबातील हा दुसरा हिरा नक्कीच आवडला...अजून राहिलेले हिरे दिल के करिब मध्ये आले तर नक्कीच आवडेल
खूप छान मुलाखत! दिदींची कमी आपल्याला इतकी जाणवते तर त्यांच्या भावंडांना किती प्रचंड जाणवत असेल असे नेहमीच वाटते.मीना ताईंच्या मुलाखतीतून ते चांगले उलगडले. ही पाच भावंडे खरोखर दैवी देणगी घेऊनच जन्माला आली आहेत असे नेहमी वाटते.मीनाताईना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!🙏🙏 त्यांनी संगीत दिलेली गाणी थोडी असली तरी ती खूपच सुंदर आहेत!👍
फारच सुंदर. किती शांतपणे बोलतात मीनाताई. सगळ्यांचं भरभरून कौतुक करतात. सुलेखा तू मंगेशकर घराण्यातल्या दोन व्यक्तींची मुलाखत घेऊन या कार्यक्रमाला खूपच वरच्या स्तरावर नेऊन ठेवलं आहेस. धन्यवाद!!!
रात्री 12 वाजता मुलाखत ऐकत आहे पण अस वाटत की एखादी शांत अंगाई गीत ऐकत आहे अस feel येतंय. किती शांत , सोज्वळ,आल्हाद दायक बोलणं. एखादा खजिना लुटावा अशा आठवणींचा पसारा आपल्या समोर रीता केला मीना ताईंनी👌👍🙏 सुलेखा ताई खूप खूप आभार आपण त्यांना बोलतं केल्या बद्दल🙏 किती उंची गाठून पण किती जमिनीवर आहेत ही माणसं.आणि किती समाधानी👍
सुलेखा ताई मुलाखत नेहमी प्रमाणे उत्तम झाली असणार याची खात्री आहेच.. राधा ताई ने सांगितल्या प्रमाणे मीना ताई यांच्या कडे दीदींचा सर्वाधिक आठवणी आहेत शिवाय त्या एक उत्तम गीतकार गायिका ,आई , आजी तर आहेतच खूप गप्पा ऐकायच्या आहेत! भारती मंगेशकर व हृदयनाथ यांची एकत्र मुलाखत ऐकायला जरूर आवडेल ताई 🙏😊
Meena tai is such a great personality in her own regard.. अतिशय कमी गाणी केली पण जी केली ती अजरामर.. that is called talent 👏🙏 and yet she is so down to earth, humble, grateful for all her family members.. सगळ्यांच त्यांना किती कौतुक.. भावंडांमध्ये कसं प्रेम असावं आणि मोठ्या बहिणीवर किती श्रध्दा .. फारच दुर्मिळ आहेत अशी नाती बघायला मिळणं .. thank you Dil ke kareeb for bringing मीनाताई in your show .. treat to see her so young in her 90's .. Long live Mangeshkars!! 🙏🙏
आपल्या सगळ्या भावंडांना बरोबरीने आणि जबाबदारीने पुढे नेऊन, त्यांना भावनिक आणि आर्थिक आधार देऊन, त्यांच प्रेम आयुष्याच्या शेवट पर्यंत जपून ठेवणार व्यक्तिमत्त्व लता मंगेशकर __आज कालच्या स्वार्थी आणि संधीसाधू जगात असे वडीलधारी व्यक्तिमत्त्व सापडणे दुर्मिळ _त्यांच्या बद्दल भावंडांना ही तितकेच प्रेम आदर आणि जिव्हाळा __लता दीदी 🙏
फारच सुंदर झाली मुलाखत. मंगेशकर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही खासच आहे .त्यांचे अनुभव ऐकून समजते की या कठीण वाटेवरून जात या कुटुंबाने लहानपणापासून किती खडतर परिस्थितीत टिकून राहून जगात एवढे नाव कमावले .यांचे सर्व भावंडं संगीत क्षेत्राद्वारे आपली करमणूक आजतागायत करत आहेत. खूप धन्यवाद सर्वांनाच आणि सुलेखा तुमचे पण धन्यवाद
Great Great interview, it is not just interview, it is inspirational talk from Legend personally MINATAI. At age of 90 willingness to work more. she has good memory as well. She showed what is bonding should be there within sister and brother, with next generations. Didn't know when one hour passed while watching interview. Congrats to Sulekha Madam, had a chance to take interview of such great personality. I think this is first program where Sulekha Madam didnt have chance to speak more, but made other to open up after asking few questions. Sulekha Madam also good.
मिनाताईंबद्दल आम्ही कोण बोलणार पण सुलेखान ज्या पद्धतीने त्यांना मनसोक्त बोलू दिलं, वाखारण्याजोग आहे! समोरच्या व्यक्तीसमोर आम्ही एकदमच क्षुल्लक आहे असं जेंव्हा कोणत्याही मुलाखातकाराला मनापासून वाटतं तेंव्हा अशी ही दैवी प्रचिती येते. आता दोन वर्षे उलटून गेली तरी दीदी देहरूपीसुद्धा गेल्या असही मला कधी वाटलं नाही, अजून त्या आहेत आणि राहतील. तुमच्या रूपातून त्या सतत दिसत राहतील, मीनाताई तुम्हाला आमचेही आयुष्य लाभो!
अतिसुंदर मुलाखत सुलेखाताई...💐💐🎉🎊 मीनाताई ह्या मगेशकर घराण्यांतील माझ्या दिलके करीब गायिका-संगीतकार आहेत.. अजूनही सुंदर दिसतात ; सहजसुंदर वागणें;बोलणें ; उत्तम स्मरणशक्ती आणि चांगल्या लेखिका आहेत.. मंगेशकर घराणे केव्हढे थोर -लतादीदींच्या स्वरांची सावलीच जणूं..किती साधी आहेत ही माणसे;जराही गर्व नांही.; फक्त पैशानें नांही तर मनानेंही श्रीमंत.. सर्व अजूनही एकत्र रहातात ;जेवतात-खातात ; खरंच सर्वगुणसंपन्न घराणें आहे हे..खूप छांन आठवणी संगितल्या मीनातांईंनी..खरंच हे घराणें नसते तर आपले काष झाले असते ? एक विनंति आहे- आशाताईंचीही एकदा मुलाखत घ्या नां.. आम्ही आतुरतेनें वाट पाहत आहोंत..
What a wonderful "bhet" .. no one can guess that she is 90 ! Truly a "homely" lady who is aging perfectly .. sweet at 90, full of love, satisfaction and gratitude! An absolute joy to listen to her talking about her life ! Blissful experience! Thank you "Dil Ke Kareeb"
वयाच्या नव्वदीत आवाज खणखणीत, शब्दोच्चार सुस्पष्ट... निखळ व्यक्तिमत्व.... खूप छान रंगत आली.... मंगेशकर कुटुंबीयाबद्दल अजून खूप काही जाणून घेता आले..... आभार... अणि शुभेच्छा..!! 🙏🙏🌹🌹अणि आतुरतेने वाट पाहत आहोत आशाताई, उषाताई, हृदयनाथ मंगेशकर, भारती ताई यांची.............................
ही अनमोल माणसे म्हणजे किती मोठा अनुभवांचा खजिना आहे. फक्त ऐकत रहावेसे वाटते यांना खरच सुलेखाताई तुमची मनापासून खूप आभारी आहे. राधा मंगेशकर यांची देखील मुलाखत खूप सुरेख झाली. आपल्याला नवीन ऊर्जा ,प्रेरणा मिळते.
खूप छान मुलाखत झाली.मीनाताई खूप छान आठवणी सांगितल्या.या वयातही तुमचा उत्साहाचा झरा वाहतो.़सुलेखाताई आशाताईंना आपल्या दिल के करीब बोलवा ही विनंती 🙏🏾🙏🏾 मीनाताई आपणास आरोग्यदायी शुभेच्छा.🙏🙏
वा. आणखीन एक उत्तम भाग ऐकायला आणि पाहायला मिळाला. किती सुंदर आठवणी!! सुलेखा ताई त्यांना किती छान पद्धतीने बोलतं केलंत. You are a very good listener. प्रत्येक वाक्याला तुमची प्रतिक्रिया बघण्यासारखी असते. मीना ताई पण भरभरून बोलल्या. आठवणींचा खजिनाच उलगडला त्यांनी. अप्रतिम !
Yet another awesome episode.....2 of fews songs of her's choclate cha bungla and saang saang bholanath....my son grew up listening to these and now my neice....very humble and extremely talented family ❤🙏👏
Hats off to Meena Tai. So talented yet humble and down to earth. Every one in life is good to her as she says because she herself is a good soul. Foremost character of Mangeshkars is they speak with respect to even younger to them. And what to describe about her solid memory. Just again bow down to her... 🙏🙏
खूप छान मुलाखत झाली. जुन्या काळच्या आठवणी खूप चांगल्या सांगितल्या आहेत. आम्ही लता मंगेशकर यांनी पुढाकार घेऊन पुण्यात बांधलेल्या स्वरमयी या सोसायटीत राहतो तिथे या सगळ्या बहिणी राहत होत्या, अनेक कलाकार, क्रिकेटर , प्रसिध्द व्यक्ती या सोसायटीत राहतात.
अतिशय सुरेख मुलाखत ़़़ मीनाताईंची स्मरणशक्ती खरंच खूप भारी आहे आणि कोरसबद्दलची माहिती लाजवाब ़़़ अखेरचा हा तुला दंडवत, आनंदवनभुवनी इतक्या सुंदर कोरसचा वेगळा प्रयोग कळला ़़़ 🙏👍
As usual very nice episode. You are very adept at hosting. I have been told that she has always been down to earth and it is clearly visible in this show👌👌❤
Thanks for the most beautiful interview. Meenatai is the only living witness who has seen the unparalleled rise of The Lata Mangeshkar phenomenon and the various advancements in song recording techniques. Given her age, it is extremely difficult to document this at one go. The Mangeshkars are extremely private people, but it will be an invaluable treasure if their younger generations record her experiences over a period of time and document it for posterity.
Thank you for bringing Meenatai Mangeshkar out of the shadows , through this Conversation. We got to know her and the Mangeshkar family a little more. We are truly blessed and are grateful to God for gifting us the Mangeshkar family . They are truly gifted and each one of the siblings have contributed immensely to the music industry. God bless all of them with good health. Lata didi nurtured her siblings and let them flower in their own individuality. Meenatai should make a documentary or Biopic on Lata didi for the future generations to learn from Lata Didi's strength, struggles and her dedication to take care of the family. No one can ever replace Didi till the end of time. She will live on forever in our midst through her songs.
अलभ्य लाभ. प्रत्येक कलाकारा सोबत गप्पा इतक्या इन्स्पाइरिंग असतात की अक्षरशः हुरूप येतो की उठा आणि करा . ते करा ते passionately करा. Just love all the episodes, all the artist and most importantly the way you conduct the talk. Interview मुद्दाम म्हणत नाहीये कारण इतक्या घरगुती गप्पा वाटतात की एपिसोड संपूच नाही अस वाटत Thank you for inspiring us through this great project
Such a great human being and great artist but so humble ,and full of gratitude about everything, and doesn't take credit of anything to herself what a wonderful person, ❤❤❤❤❤
Awesome !🎉 Amazing ! 🎉Atisundar !🎉 Part 2 and part 3 too please ! And also please: Bharti Hridaynath Mangeshkar 's interviews in 3 or 4 parts (1 hour each ) please please please 🙏🙏🙏🎉❤🎉❤
Sulekha ma’am, everything here is very appealing ,very attractive, very beautifully you make them feel at home …and main attraction is that your sarees are always superb …wishing you all the best always.
नेहमीप्रमाणेच छान मुलाखत झाली,मीनाताईंची हि पहिलीच मुलाखत ऐकली,अतिशय नम्र आणि प्रेमळ वाटल्या.एवढे मोठे नांव/किर्ती असताना कुठेही गर्विष्ठपणा वाटला नाही.आता एकदा उषाताई ,आशाताई आणि भारतीताईना बोलवा,राधाची मुलाखतही ऐकली होती,तीपण अशीच साधी वाटली,मोठी माणसे नेहमीच नम्र असतात ह्याचा परत एकदा अनुभव आला, धन्यवाद सुलेखा,
Dear Sulekha ma’am, your programs are very very very interesting…I have seen many many of them..the programs that you present are very interesting to watch. Thanks a lot. God bless you and your family ❤
अप्रतिम मुलाखत... संगीतक्षेत्रातील हिऱ्यांची माळ म्हणजे मंगेशकर कुटुंब ❤मुलाखत देणारा व घेणारा दोघेही सुंदर 👍👌सुलेखा राधाजींची व बैजनाथजींची मुलाखत ही फारच सुंदर झाली 😊धन्यवाद 🙏
It was a pleasant surprise... मीना ताई किती गोड बोलत होत्या....सुख,समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून आणि बोलण्यातून नुसते वाहत होते. जशी त्यांना लहान मुले,त्यांची गाणी आवडतात तसेच त्यादेखील अगदी लहान मुलांसारख्या innocent आहेत...मंगेशकर कुटुंबातील हा दुसरा हिरा नक्कीच आवडला...अजून राहिलेले हिरे दिल के करिब मध्ये आले तर नक्कीच आवडेल
खूप छान मुलाखत!
दिदींची कमी आपल्याला इतकी जाणवते तर त्यांच्या भावंडांना किती प्रचंड जाणवत असेल असे नेहमीच वाटते.मीना ताईंच्या मुलाखतीतून ते चांगले उलगडले.
ही पाच भावंडे खरोखर दैवी देणगी घेऊनच जन्माला आली आहेत असे नेहमी वाटते.मीनाताईना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!🙏🙏
त्यांनी संगीत दिलेली गाणी थोडी असली तरी ती खूपच सुंदर आहेत!👍
वाह वाह!!
आता खात्री आहे की असच एकेदिवशी उषाजी, आशाजी आणि हृदयनाथजी ह्यांच्या ही वेगवेगळ्या लांब मुलाखती येतील😌🙌🙏
अतिशय सुंदर झाली मुलाखत. किती प्रांजळ आहेत मीनाताई. त्यांना मनापासून नमस्कार. आणि सुलेखा तू ज्या पद्धतीने गप्पा मारतेस ते खरंच मनापासून आवडतं. थँक्यू!
आभार
Aprateem mulakhat.....wayachya 92 wya warshi itakya bariksarik athwani itakya susambaddha pane sangata yena....swatahachya manasanbaddal itaka bharbharun bolana....Didinwar itaka prem tyanchyabarobar satat sawalisarakha rahun swatahachi sangitkar mhanun ghadawaleli karkeerda....miniature wastu banawinyachi kala jopasane ....ani ya wayathi kaam karanyachi jidda....so so inspiring....tyancha Mothi tichi Sawali he Didinwarcha pustak sangrahi ahe tyathi ashyach oghawtya bhashetlya athwani ahet....nehemipramanech khup chan prashanmadhun tyana bolata kelat....thanx a lot dear😊
धन्यवाद
फारच सुंदर. किती शांतपणे बोलतात मीनाताई. सगळ्यांचं भरभरून कौतुक करतात. सुलेखा तू मंगेशकर घराण्यातल्या दोन व्यक्तींची मुलाखत घेऊन या कार्यक्रमाला खूपच वरच्या स्तरावर नेऊन ठेवलं आहेस. धन्यवाद!!!
So sweet of all MangeshkarsSs....
I seen Radha vaiju n now this
Call all rest of them...
Bharati mam too....❤
This is simply the Miracle ..at the age of 92 she remembers each and every spot of Life .hats off to her
रात्री 12 वाजता मुलाखत ऐकत आहे पण अस वाटत की एखादी शांत अंगाई गीत ऐकत आहे अस feel येतंय.
किती शांत , सोज्वळ,आल्हाद दायक बोलणं. एखादा खजिना लुटावा अशा आठवणींचा पसारा आपल्या समोर रीता केला मीना ताईंनी👌👍🙏
सुलेखा ताई खूप खूप आभार आपण त्यांना बोलतं केल्या बद्दल🙏
किती उंची गाठून पण किती जमिनीवर आहेत ही माणसं.आणि किती समाधानी👍
सुलेखा ताई मुलाखत नेहमी प्रमाणे उत्तम झाली असणार याची खात्री आहेच.. राधा ताई ने सांगितल्या प्रमाणे मीना ताई यांच्या कडे दीदींचा सर्वाधिक आठवणी आहेत शिवाय त्या एक उत्तम गीतकार गायिका ,आई , आजी तर आहेतच खूप गप्पा ऐकायच्या आहेत! भारती मंगेशकर व हृदयनाथ यांची एकत्र मुलाखत ऐकायला जरूर आवडेल ताई 🙏😊
Meena tai is such a great personality in her own regard.. अतिशय कमी गाणी केली पण जी केली ती अजरामर.. that is called talent 👏🙏 and yet she is so down to earth, humble, grateful for all her family members.. सगळ्यांच त्यांना किती कौतुक.. भावंडांमध्ये कसं प्रेम असावं आणि मोठ्या बहिणीवर किती श्रध्दा .. फारच दुर्मिळ आहेत अशी नाती बघायला मिळणं .. thank you Dil ke kareeb for bringing मीनाताई in your show .. treat to see her so young in her 90's .. Long live Mangeshkars!! 🙏🙏
अप्रकाशित व्यक्तिमत्त्व.त्यांच्या विषयी फारशी माहिती नव्हती.ती ऐकून धन्य वाटले.सलाम.खूपच वेगळी मुलाखत.
खूप प्रसन्न वाटलं मिनाताईंची मुलाखत ऐकून❤ 😊सुलेखा तुझेही आभार याबद्दल
आपल्या सगळ्या भावंडांना बरोबरीने आणि जबाबदारीने पुढे नेऊन, त्यांना भावनिक आणि आर्थिक आधार देऊन, त्यांच प्रेम आयुष्याच्या शेवट पर्यंत जपून ठेवणार व्यक्तिमत्त्व लता मंगेशकर __आज कालच्या स्वार्थी आणि संधीसाधू जगात असे वडीलधारी व्यक्तिमत्त्व सापडणे दुर्मिळ _त्यांच्या बद्दल भावंडांना ही तितकेच प्रेम आदर आणि जिव्हाळा __लता दीदी 🙏
अतिशय सुंदर मुलाखत
मीनाताई किती आनंदी , उत्साही ,
मंगेशकर family members यांच्या बद्दल आदर
आणखीच वाढला / द्विगुणीत झाला
सुलेखाताई धन्यवाद
आभार
My heartfelt gratitude to the highly Respected Meena Mangeshkar ji, her music. Mansala pankh asatat ,I love all of them 💌🎼🙏💌
ग्रेट आहे हा परिवार सगळेच एकाहून एक सरस...ही मुलाखत हा सुद्धा ऐक सुखद धक्का होता धन्यवाद दिलकेकरीब....
वा खूप सुंदर आठवणी सांगितल्या मीना ताईंनी ,किती गोड आणि शांतपणे बोलत होत्या....धन्यवाद सुलेखा ताई🎉
आशा ताईंची मुलाखत ऐकायला मिळाली तर बहार येईल ❤
फारच सुंदर झाली मुलाखत. मंगेशकर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही खासच आहे .त्यांचे अनुभव ऐकून समजते की या कठीण वाटेवरून जात या कुटुंबाने लहानपणापासून किती खडतर परिस्थितीत टिकून राहून जगात एवढे नाव कमावले .यांचे सर्व भावंडं संगीत क्षेत्राद्वारे आपली करमणूक आजतागायत करत आहेत. खूप धन्यवाद सर्वांनाच आणि सुलेखा तुमचे पण धन्यवाद
Great Great interview, it is not just interview, it is inspirational talk from Legend personally MINATAI. At age of 90 willingness to work more. she has good memory as well. She showed what is bonding should be there within sister and brother, with next generations.
Didn't know when one hour passed while watching interview.
Congrats to Sulekha Madam, had a chance to take interview of such great personality. I think this is first program where Sulekha Madam didnt have chance to speak more, but made other to open up after asking few questions.
Sulekha Madam also good.
thanks
फारच अप्रतिम मुलाखत.अगदी जपून ठेवावी अशी.धन्यवाद सुलेखा ताई 🙏
मिनाताईंबद्दल आम्ही कोण बोलणार पण सुलेखान ज्या पद्धतीने त्यांना मनसोक्त बोलू दिलं, वाखारण्याजोग आहे!
समोरच्या व्यक्तीसमोर आम्ही एकदमच क्षुल्लक आहे असं जेंव्हा कोणत्याही मुलाखातकाराला मनापासून वाटतं तेंव्हा अशी ही दैवी प्रचिती येते.
आता दोन वर्षे उलटून गेली तरी दीदी देहरूपीसुद्धा गेल्या असही मला कधी वाटलं नाही, अजून त्या आहेत आणि राहतील. तुमच्या रूपातून त्या सतत दिसत राहतील, मीनाताई तुम्हाला आमचेही आयुष्य लाभो!
खूपच छान मुलाखत. किती जुन्या आठवणी सांगितल्या. भावंडात रमणाऱ्या आहेत. हेच जुने संस्कार. 👍🏼👍🏼
अतिसुंदर मुलाखत सुलेखाताई...💐💐🎉🎊 मीनाताई ह्या मगेशकर घराण्यांतील माझ्या दिलके करीब गायिका-संगीतकार आहेत.. अजूनही सुंदर दिसतात ; सहजसुंदर वागणें;बोलणें ; उत्तम स्मरणशक्ती आणि चांगल्या लेखिका आहेत.. मंगेशकर घराणे केव्हढे थोर -लतादीदींच्या स्वरांची सावलीच जणूं..किती साधी आहेत ही माणसे;जराही गर्व नांही.; फक्त पैशानें नांही तर मनानेंही श्रीमंत..
सर्व अजूनही एकत्र रहातात ;जेवतात-खातात ; खरंच सर्वगुणसंपन्न घराणें आहे हे..खूप छांन आठवणी संगितल्या मीनातांईंनी..खरंच हे घराणें नसते तर आपले काष झाले असते ?
एक विनंति आहे- आशाताईंचीही एकदा मुलाखत घ्या नां.. आम्ही आतुरतेनें वाट पाहत आहोंत..
Kitti bharun pavlyasarakhe zhale...khup chaan vatale 🙏🙏🙏🙏🙌🙌🙌shabdach nahit nemke vaparayla pan kharach Ase vyaktimatvankadun aikayla khup avadte
सुलेखा तुम्ही छान मुलाखत घेता. मीना खडीकरांबद्धल कुतूहल मनात होते या मुलाखतीद्वारे पूर्ण झाले.तृप्त आहेत त्याआयुष्यात.
धन्यवाद
What a wonderful "bhet" .. no one can guess that she is 90 ! Truly a "homely" lady who is aging perfectly .. sweet at 90, full of love, satisfaction and gratitude! An absolute joy to listen to her talking about her life ! Blissful experience! Thank you "Dil Ke Kareeb"
छान मुलाखत
वयाच्या नव्वदीत आवाज खणखणीत, शब्दोच्चार सुस्पष्ट... निखळ व्यक्तिमत्व.... खूप छान रंगत आली.... मंगेशकर कुटुंबीयाबद्दल अजून खूप काही जाणून घेता आले..... आभार... अणि शुभेच्छा..!! 🙏🙏🌹🌹अणि आतुरतेने वाट पाहत आहोत आशाताई, उषाताई, हृदयनाथ मंगेशकर, भारती ताई यांची.............................
ही अनमोल माणसे म्हणजे किती मोठा अनुभवांचा खजिना आहे.
फक्त ऐकत रहावेसे वाटते यांना
खरच सुलेखाताई तुमची मनापासून खूप आभारी आहे.
राधा मंगेशकर यांची देखील मुलाखत खूप सुरेख झाली.
आपल्याला नवीन ऊर्जा ,प्रेरणा मिळते.
धन्यवाद
Very sweet lady... So passionate about work... Simply awesome and inspiring...
गोड....❤
Wahw...kitti chan mulakat ❤....90 years ter watat nahi....ad thank u Sulekha MAM ...kuthun shodhun kadhata ek ek HIRA
Khoopch chhan....thank you so much Sulekha....waiting for whole Mangeshkar family...🙏🙏
खूप छान मुलाखत झाली.मीनाताई खूप छान आठवणी सांगितल्या.या वयातही तुमचा उत्साहाचा झरा वाहतो.़सुलेखाताई आशाताईंना आपल्या दिल के करीब बोलवा ही विनंती 🙏🏾🙏🏾 मीनाताई आपणास आरोग्यदायी शुभेच्छा.🙏🙏
खूपचं छान झाली मुलाखत. अतिशय मनापासून बोलल्या मीनाताई. प्रेमळ आणि समाधानी व्यक्तिमत्त्व😊👌🙏🙏
खूप छान आहे मुलाखत... जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सर्व मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात अनमोल ठेवा आहे.🙏🙏👍👍
खूप च छान down to earth लाघवी व्यक्तिमत्त्व मीनाताईंचं
सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद अशा छान छान मुलाखतींसाठी
आभार
ही मुलाखत खूप छान होणार मीना मंगेशकर यांचा प्रवास ऐकायला तर मिळेलच प्लस लता दीदींच्या आठवणी पण ऐकायला मिळतील 🙏 thank you mam ❤️
वा. आणखीन एक उत्तम भाग ऐकायला आणि पाहायला मिळाला.
किती सुंदर आठवणी!! सुलेखा ताई त्यांना किती छान पद्धतीने बोलतं केलंत. You are a very good listener. प्रत्येक वाक्याला तुमची प्रतिक्रिया बघण्यासारखी असते.
मीना ताई पण भरभरून बोलल्या. आठवणींचा खजिनाच उलगडला त्यांनी.
अप्रतिम !
किती छान बोलल्या मीनाताई!
मुलाखत पण खूप छान घेतली.
❤❤
आपण भारती मंगेशकरांची जरुर मुलाखत घ्य कारण जागतिक कीर्तीचे जे घराणे आहे तया घरच्या गृहलक्ष्मी चा सत्कार होईल असे मला वाटते
अगदी खरं.. त्या खरंच हिमालयाची सावली बनुन राहिल्या 🙏
हो अगदी खरंय
फार छान सुचवलं आहे , अगदी बोलावलं पाहिजे 👌👍
Ho khup Chan aahe Kalpana
खरंय, भारती ताईंना ऐकण्याची मनापासून इच्छा आहे.त्यांना नक्की बोलवा.
Yet another awesome episode.....2 of fews songs of her's choclate cha bungla and saang saang bholanath....my son grew up listening to these and now my neice....very humble and extremely talented family ❤🙏👏
Hats off to Meena Tai. So talented yet humble and down to earth. Every one in life is good to her as she says because she herself is a good soul.
Foremost character of Mangeshkars is they speak with respect to even younger to them.
And what to describe about her solid memory. Just again bow down to her... 🙏🙏
अप्रतिम मुलाखत. खरोखर अत्यंत न विसरता येणाऱ्या आठवणी
Thank you for this interview. Meenataicha खूप छान स्वभाव बोलण्यात जाणवला
खूप छान मुलाखत झाली. जुन्या काळच्या आठवणी खूप चांगल्या सांगितल्या आहेत. आम्ही लता मंगेशकर यांनी पुढाकार घेऊन पुण्यात बांधलेल्या स्वरमयी या सोसायटीत राहतो तिथे या सगळ्या बहिणी राहत होत्या, अनेक कलाकार, क्रिकेटर , प्रसिध्द व्यक्ती या सोसायटीत राहतात.
रम्य अशा स्थानी हे माणसाला पंख असतात चित्रपटातलं गाण खूपच सुंदर
अतिशय सुरेख मुलाखत ़़़ मीनाताईंची स्मरणशक्ती खरंच खूप भारी आहे आणि कोरसबद्दलची माहिती लाजवाब ़़़ अखेरचा हा तुला दंडवत, आनंदवनभुवनी इतक्या सुंदर कोरसचा वेगळा प्रयोग कळला ़़़ 🙏👍
अप्रतिम मुलाखत, खूप छान.मीनाताई अगदी आपल्या घरच्याच वाटतात.इतक्या मोठ्या, महान मंगेशकर घराण्यातील असूनही किती साधेपणा बोलण्यातून जाणवतो.👌👌👌
As usual very nice episode. You are very adept at hosting. I have been told that she has always been down to earth and it is clearly visible in this show👌👌❤
Thanks for the most beautiful interview. Meenatai is the only living witness who has seen the unparalleled rise of The Lata Mangeshkar phenomenon and the various advancements in song recording techniques. Given her age, it is extremely difficult to document this at one go. The Mangeshkars are extremely private people, but it will be an invaluable treasure if their younger generations record her experiences over a period of time and document it for posterity.
सर्वांत आवडलेली मुलाखत. अतिशय उत्कृष्ट!
सुलेखा ताई, एक आयुष्य अनेक प्रवास हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे. खूप मस्त आहे. Thanks ताई. आजचा episode तर जबरदस्त 🙏🙏
Kase magvayche pustak
@@sampadakulkarni7650..online milel
अप्रतिम मुलाखात ह्या वयात सर्व आठवणी आहेत 🎉
पाच रत्न असलेलं मगेशकर कुटुंब त्यातलं एक रत्न यांची मुलाखत बघून ऐकुन खूप छान वाटले thanku सुलेखा तळवलकर
My pleasure
Thanks for inviting Meena Khadikarji excited to see this program.
Thanks for the interview. Loved to hear the bounding of the siblings n family ❤ समदानी people
What a great interview, well done Sulekha Tai n team. Dil ke kareeb mdhli one of the best mulakhat ahe hi ❤️ I am now manifesting Ashatai ❤️
Thank you Sulekhaji,kiti Goad interview ❤
Adharniya .....4 behene devi ke samman lagta hain.....truely goddesses......god bless all of them.....
Meena taincha interview haa tujhya mulakhatin madhil KOHINOOR aahe
You are blessed sulekha! And...
Thank you for this pure experience!
Hats off sulekha madam for giving us such a wonderful experience. Thanks a lot dear❤❤❤
My pleasure 😊
Thank you for bringing Meenatai Mangeshkar out of the shadows , through this Conversation. We got to know her and the Mangeshkar family a little more. We are truly blessed and are grateful to God for gifting us the Mangeshkar family . They are truly gifted and each one of the siblings have contributed immensely to the music industry. God bless all of them with good health. Lata didi nurtured her siblings and let them flower in their own individuality. Meenatai should make a documentary or Biopic on Lata didi for the future generations to learn from Lata Didi's strength, struggles and her dedication to take care of the family. No one can ever replace Didi till the end of time. She will live on forever in our midst through her songs.
The way she handles guests is veryyyy good.she let's them to talk.❤
Khup Chan mulalhat👌🙏
Sulekha Tai tuzya mule khup mothya
Lokana aaikayla milate
Khup sare Thanks 🥰
खुप मस्त मुलाखत..घरगुती... मनमोकळा स्वभाव
अलभ्य लाभ. प्रत्येक कलाकारा सोबत गप्पा इतक्या इन्स्पाइरिंग असतात की अक्षरशः हुरूप येतो की उठा आणि करा . ते करा ते passionately करा.
Just love all the episodes, all the artist and most importantly the way you conduct the talk. Interview मुद्दाम म्हणत नाहीये कारण इतक्या घरगुती गप्पा वाटतात की एपिसोड संपूच नाही अस वाटत
Thank you for inspiring us through this great project
Such a great human being and great artist but so humble ,and full of gratitude about everything, and doesn't take credit of anything to herself what a wonderful person, ❤❤❤❤❤
Always detailed information about the guests and their extended families….very beautifully done always…keep going ❤
नेहमी प्रमाणेच अतिशय सुरेख मुलाखत. मीना ताई फारच छान बोलत होत्या. 🙏💐❤️
खूप छान मुलाखत... मस्त वाटलं त्यांचे किस्से अणि अनुभव ऐकून.. मीना ताईंना सादर नमस्कार 🙏
सुंदर मुलाखत आहे सर्व कुंटूबाची घया एकदाची सुलेखा जी🎉🙏
Awesome !🎉 Amazing ! 🎉Atisundar !🎉
Part 2 and part 3 too please !
And also please:
Bharti Hridaynath Mangeshkar 's interviews in 3 or 4 parts (1 hour each ) please please please 🙏🙏🙏🎉❤🎉❤
That last line "mee saglyaana havihavishi vaatate" is heartmelting!
Happy to know so much about Meena tai..thanks for the beautiful program ❤
Khupach Chhan Interview 👌👌 Meena Tai Great ❤❤👌👌👍👍 Thanks Sulekha tai 🙏👍❤❤
Sulekha ma’am, everything here is very appealing ,very attractive, very beautifully you make them feel at home …and main attraction is that your sarees are always superb …wishing you all the best always.
खूप छान झाली मुलाखत, अगदी दिल के करीब
खूप छान दिल खोलून बोलल्या मीनाताई खूप प्रेमळ आहेत मीनताई खरंच ❤️❤️
Khup chaan zali mulakhaat..Minatai is such a sweet and kind soul..👌👌🙏🙏🙏🙏
This comes as a pleasant surprise. Cant wait❤
खूप छान असेच चांगले चांगले लोक येतात अजून असेच आणा माधुरी दिक्षित ला पण आणा
khupach chan interview M eenatai great Thanks Sulekha tai
किती लोभस आणि प्रेमळ व्यक्तिमत्व..... आईच जणू
❤ khupach Chan interview ❤
Simplicity, Humbleness & Talent . We are indebt of Mangeshkar Family for making our life Beautiful & Rich
One of the best ever interviews..pl continue with 2nd part..
नेहमीप्रमाणेच छान मुलाखत झाली,मीनाताईंची हि पहिलीच मुलाखत ऐकली,अतिशय नम्र आणि प्रेमळ वाटल्या.एवढे मोठे नांव/किर्ती असताना कुठेही गर्विष्ठपणा वाटला नाही.आता एकदा उषाताई ,आशाताई आणि भारतीताईना बोलवा,राधाची मुलाखतही ऐकली होती,तीपण अशीच साधी वाटली,मोठी माणसे नेहमीच नम्र असतात ह्याचा परत एकदा अनुभव आला, धन्यवाद सुलेखा,
मीना ताईंचे एखादे गाणे ऐकबायला हवे होते मजा आली असती.
खूप छान मुलाखत..सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद 🙏
आभार
Dear Sulekha ma’am, your programs are very very very interesting…I have seen many many of them..the programs that you present are very interesting to watch. Thanks a lot. God bless you and your family ❤
Thanks
Khupach sundar.. meena Tai chi mulakhat kharech khup bhari 👏👏
Wa khup chaan sulekha tai जेष्ठ लोकांना आमंत्रित केल्या बद्दल new generation ni tyancha kadun sagale kahi shiknya sarkhe ahe
मस्त!❤ आशा ताईंची मुलाखत पाहायला आवडेल!😊
Waa mast❤❤❤ its difficult. But pls try for our Asha tai❤
अरे वा मस्तच
Saadar Vinamra 🙏🙏Namaskar Meena tainaa!❤🙏🙏🙏
Aanee Sulekha tulaa khoop Dhanyawaad! SUPRASIDDHA Jaagateek staraawarchyaa Sangeet kaar Gaayakaanchya kutumbateel Saalas,Soondar Vinamra Meenataai🙂nchee Moolakhat ghaetalya baddal.
❤😊🥰🙏🙏
Watched entire interview without break....... ❤❤❤ Thanks Sulekha
खुप छान मुलाखात झाली