अशोक सरांकडे पाहुन आणखी एका अवलियाची नकळत आठवण मनात दाटते.....मोहम्मद अजीज(मुन्ना अजीज सर) अगदी साधे,पण कितीतरी प्रभावी आणि यांचा मनात उतरणारा आवाज ऐकणा-याच्या डोळ्यातून वाहून व्यक्त होतो.....
संगीतकार अशोक पत्की, गीतकार अशोक परांजपे आणि गायिका सुमन कल्याणपूर या तिघांनी एकत्र येऊन बनवलेली गीते म्हणजे मराठी संगीताच्या इतिहासातील केवळ आणि केवळ अमुल्य ठेवा आहे. अत्यंत उच्च प्रतिभेचे कलाकार.
संगीतातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पत्कीजींचे आम्हा रसिकांना गेल्या ५० वर्षांत भावगीते, नाट्यगीते, शीर्षकगीते आणि जिंगल्स अशा रूपांत दिलेल्या गोड मेलोडियस संगीताबद्दल शतशः धन्यवाद!
dear ashok patki saheb aapale khup khup aabhar apan asech hasat khelat apalaya sarv janate je Kahi kele aahe te forch molache aahe te asech satat karit rahave ani dev Esvar tumala khup khup bal dhave ase amchi sarvachi devakade magni aahe Dhanyawad.
असा संगीतकार, जिंगल्सचा बादशहा, मेलोडीशी प्रामाणिक, आपल्या गीतांच्या चाली करून स्वतंत्र शैली मराठी संगीत यापुढे ताकदीचा होणार नाही. माझा सप्रेम नमस्कार😊👌👍💐
अप्रतिम काका सल्यूट तुम्हाला संपूर्ण चाली बांधलेल्या आहे त्या अफाट आहे भन्नाट सुंदरआहे आपलया ं कंपोझिशन फार सुंदर आमचे सारखे छोट्या कलावंतांना शिकण्यासारखे भरपूर काही तुमच्या गप्पागोष्टी मधून मिळत आहे खूप खूप शुभेच्छा दीर्घ आयुष्य लाभो आपणास
Ashok. Patki Sir Aaj Mi tumche te Mile Sur Mera tumahara he jevaha tumchya tondane aikle tar Mi Farach khush Zalo .kalach Mazya Kattyat Mi Tumcha Vartalap Aikla Mi Farach khush Zalo.Dhanyavad Sir.
खरे आहे. भारतात प्रॉब्लेम हा की कितीही गुणवत्ता असली तरी काम तुमच्याकडे चालून येत नाही. निर्माते/दिग्दर्शक लोकांना नमस्कार,चमत्कार करावे लागतात. अशोक पत्की साहेब ह्यांचे नाव जाहिरात क्षेत्र/मराठीत खूप आधीपासून आहे.
अशोक सरांकडे पाहुन आणखी एका अवलियाची नकळत आठवण मनात दाटते.....मोहम्मद अजीज(मुन्ना अजीज सर) अगदी साधे,पण कितीतरी प्रभावी आणि यांचा मनात उतरणारा आवाज ऐकणा-याच्या डोळ्यातून वाहून व्यक्त होतो.....
अत्यंत चांगल्या संगीताची निर्मिती करणारा एक संगित क्षेत्रातला अभ्यासू व जाणकार. आदरणीय पत्की सरांचा मी फॅन आहे.
केवढा नम्र पण महान कलाकार आहे...अप्रतिम
आप एक महान संगीतकार एवं गायक हैं आप संगीत की जीती जागती अनमोल धरोहर है।
😂पंत्कीची मुृलाखत म्हणजे एक बडी मेजवानीच होती दिल खुश!! धन्यवाद!!!
प्रचंड सर्जनशील,अभ्यासू आणि तरीही अत्यंत साधे, हसतमुख, समाधानी (आर्थिक), दानी व्यक्तिमत्व म्हणजे श्री. अशोकजी पत्की.
अशोक सरांकडे पाहुन आणखी एका अवलियाची नकळत आठवण मनात दाटते.....मोहम्मद अजीज(मुन्ना अजीज सर)
अगदी साधे,पण कितीतरी प्रभावी आणि यांचा मनात उतरणारा आवाज ऐकणा-याच्या डोळ्यातून वाहून व्यक्त होतो.....
@@nitiluvuall lllllllll
9 OP OP
😊0@@laxmikantbhale4115
अशोक जी तुम्ही जे हे करून ठेवले आहे त्यास तोंड नाही सलाम आहे तुम्हाला साहेब
अतिशय प्रतिभावंत कलाकार पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा
खरे तर नुसत्या महाराष्ट्रातच किती हिरे माणेक मोतींची खाण आहे नुसती
शतशः नमन सर्वाना .....
काय माणूस आहे राव. इतका मोठा माणूस पण स्वतः ला कल्पना नाही.
खरा कलाकार
संगीतकार अशोक पत्की, गीतकार अशोक परांजपे आणि गायिका सुमन कल्याणपूर या तिघांनी एकत्र येऊन बनवलेली गीते म्हणजे मराठी संगीताच्या इतिहासातील केवळ आणि केवळ अमुल्य ठेवा आहे. अत्यंत उच्च प्रतिभेचे कलाकार.
हो हे खरं आहे
अदभूत .. मी या माणसाचा खूप मोठा चाहता आहे .. काही लोक तुम्हाला भुरळ लावून जातात त्यापैकी अशोक पत्की एक आहेत . !!
Awesome ...you expressed my feelings most underrated composer of Indian Music..Hats off Patki Saheb !
किती साधी.राहणी.पण सुरेल मैफल...व्यक्तिमत्व....तुम्ही.परांजपे आणि सुमन कल्याणपूर...काय ...त्रिवेणी संगम आहे... धन्य धन्य झालो आम्ही...दीर्घायुष्य लाभो हीच बापू चरणी प्रार्थना
Superb.... हा कार्यक्रम म्हणजे पत्कीकाकांनी, रसीकांच्या कानांना, मनाला, ह्रदयाला दिलेली एक उत्तम मधुर मेजवानीच ठरावी....Great👏👏👏😊🌷🙏
महान संगीतकार सर तुमच्या सांगिताला सलाम
कमी शिकुन जगाला संगीताच शिक्षण देणारा पितमह सलाम सर सलाम
Abp maza che aabhar ase karyakam varanvar pahate best wishes all team
खूपच प्रेरणादायी प्रवास आदरणीय पत्की सरांचा ABP माझाचे मनःपूर्वक धन्यवाद
🙏🙏
संगीतकार
प्रा. संदीप भुरे नांदेड
वा अशोकजी वाह!काय कमाल किती धमाल.मन त्रुप्त झाले.
संगीतातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पत्कीजींचे आम्हा रसिकांना गेल्या ५० वर्षांत भावगीते, नाट्यगीते, शीर्षकगीते आणि जिंगल्स अशा रूपांत दिलेल्या गोड मेलोडियस संगीताबद्दल शतशः धन्यवाद!
dear ashok patki saheb aapale khup khup aabhar apan asech hasat khelat apalaya sarv janate je Kahi kele aahe te forch molache aahe te asech satat karit rahave ani dev Esvar tumala khup khup bal dhave ase amchi sarvachi devakade magni aahe Dhanyawad.
असा संगीतकार, जिंगल्सचा बादशहा, मेलोडीशी प्रामाणिक, आपल्या गीतांच्या चाली करून स्वतंत्र शैली मराठी संगीत यापुढे ताकदीचा होणार नाही. माझा सप्रेम नमस्कार😊👌👍💐
apratim pravas.advitiy suranchi saath.surant hya ranguni jave.jeevan he sukhi vhave.dhanywad ashoka ji.tumchya surani jeeva.he surmayi.mile sur tumhara to prasann hoyi din hamara...
अप्रतिम काका सल्यूट तुम्हाला संपूर्ण चाली बांधलेल्या आहे त्या अफाट आहे भन्नाट सुंदरआहे आपलया ं कंपोझिशन फार सुंदर आमचे सारखे छोट्या कलावंतांना शिकण्यासारखे भरपूर काही तुमच्या गप्पागोष्टी मधून मिळत आहे खूप खूप शुभेच्छा दीर्घ आयुष्य लाभो आपणास
अत्यंत साधं सरळ पण तेवढंच महान व्यक्तीमत्व अशोक जी तुम्हाला 🙏🙏🙏🙏
मला पत्की सरांच वादळवाट आणि आभाळमाया या मालिके चे title song खुप आवडलं. आणि सलाम.
खूप मोठा माणूस आणि खरा कलाकार, गोड माणूस,
अति सुंदर मुलाखत , अशोकजी खूप खूप उपकार आहेत मराठी संगीतावर 🎉🎉
किती गोड आहे आवाज सर तुमचा.... तुम्ही गा सर
wow....I remembered old days....💕....thanks ABP Maza....
Kya baat hai. Ashokji is a legend. Blessings be upon you, always.
अप्रतिम 👌👍
Such a great composer hats off to patki sir
अतिशय सुंदर, मानाचा मुजरा सर.
पैश्या साठी नाही, तर आवड म्हणून काम करणारे पत्की काका!
मानवाने आकाशी उंच भरारी घयावी पण जमिनीवर पाय असू दयावे ह्या उक्ती ला तंतोतंत योग्य ठरवणार महान असं व्यक्तिमत्व म्हणजेच अशोकजी सर 🙏
Kya baat hai. Highly creative, par excellence. No words to express. Regards.
माझ आवडत गान बिज अंकुरे अंकुरे
अलौकिक, प्रतिभावंत, महान कलाकार ..👏👏👏👏
Wonderful program y Ashokji.
Patki kaka charan sparsh. Tumhi kharech devache doot aahaat sangitamadhye.
अशोक. पत्की साहेबाची मुलाखत आवडली
The Great, Greatest, Ashok Patki Saheb Superb. Few Artist have the Musical Talent that he possess.
❤
साहेबांचा गोट्या आणि आभाळ माया शिर्षिक मला आवडते आजही मी दररोज ऐकतो
मुलाखत घेणारे कोण? कोपरापासून हात जोडून दंडवत.
One of the best Maza katta episode
Ashok patki sir + sumanji kalyanpur fantastic song's
वा जादूगरच....
खूपच सुंदर
Beautiful Soulful very frank,transparent musician.
कट्टा ची सांगता अतिशय सुंदर झाली.☺️👌
अशोक पत्की साहेबांची मुलाखत आवडली.
Great Music Director
👍👍👍
खूप खूप छान!! 🙏🙏👌👌
Khup chhan.Enjoyed it.
Ashok. Patki Sir Aaj Mi tumche te Mile Sur Mera tumahara he jevaha tumchya tondane aikle tar Mi Farach khush Zalo .kalach Mazya Kattyat Mi Tumcha Vartalap Aikla Mi Farach khush Zalo.Dhanyavad Sir.
GREAT MUSIC DIRECTOR HON PATKI KAKA
The interview together with performance was the Feast for all 'KAN SENS' GREATFUL.
Waah# 👌💐👌🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I think music is by Ashok Patki. GREAT
Amazing creativity 🙏
❤️ You Sir 🙏💐
Ak ak ad aaj pan आठवते 🙏🙏🙏
महान संगीतकार 🎤🎼🎹🎶 🙏
तृप्त करणारा कट्टा ..अशोक पत्की देणगी 🙏
One of the melodious composer....simple down to earth man....learnt a lot from him
SIR, u are very grate but very simple and down to earth person Ur tunes are also awesome ! U are bless by GOD 🙏🏽🙏🏽🙏🏽
😊😊
😢😢😢
😢😢
😢
वा खूप छान
कार्यक्रम संपू नये इतका सुंदर झाला
विलक्षण प्रतिभा असलेला नम्र माणूस 😍
Phar chan. Pati kaka.
काका तुम्ही ग्रेट
Actually.. Melody king.. Love his Music
Speechless! अप्रतिम !
kahi tari karyala milnar makes simple and great dear. we love you
Sir shat shat Naman
Baba devacha manus tu love you❤❤❤
shri ashok patki sir,Ashok saraf sir yanna Maharashtra bhushan dila pahije sarkarne kharach doghe pn great aahet
Very modest and down to earth
Great Person 🙏🙏🙏
मराठी ला लाभलेला हिरा आहात आपण पत्की काका
Most underrated person in whole india
Who agrer?
Hit like
खरे आहे. भारतात प्रॉब्लेम हा की कितीही गुणवत्ता असली तरी काम तुमच्याकडे चालून येत नाही. निर्माते/दिग्दर्शक लोकांना नमस्कार,चमत्कार करावे लागतात. अशोक पत्की साहेब ह्यांचे नाव जाहिरात क्षेत्र/मराठीत खूप आधीपासून आहे.
खूप छानमुलाखत .पत्कीसरांना ऐकतच राहावे,गुणगुणने त्यांचे वादन ,गायन आपण टेंशन विसरतो.
दैवी देणगी लाभलेला संगीतकार!
वाह ❤ सगळ्यात मस्त abp माझा
Salute Ashokji Patki .Bharat Mata ki Jay.
Love u sir
Me tumcha khoop khoop abhari ahe
Mast
43.02 to 43.40 just mesmerized
ॐ
51:48 ❤❤❤
Good , great
सल्यूट सर
Wow Aabhal maya
Dhara suranchya
अशोक सरांकडे पाहुन आणखी एका अवलियाची नकळत आठवण मनात दाटते.....मोहम्मद अजीज(मुन्ना अजीज सर)
अगदी साधे,पण कितीतरी प्रभावी आणि यांचा मनात उतरणारा आवाज ऐकणा-याच्या डोळ्यातून वाहून व्यक्त होतो.....
अशोकजी परांजपे, सुमनताई कल्याणपूर व अशोकजी परांजपे यांच्या combination बद्दल अधिक ऐकायला आवडले असते.
कलाकार हा हावरा असतो 🎉 कितिहि शिकला तरी काहितरी राहिलच असच वाटत 🙏🙏
असेच अशोक काका पत्की आहेत अजुनही कितिही serial ला music देउन् खुष करतात 🙏
Ashok Patki hats off
Saglyat great composer....great
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकांत
Abhay maya great song.
Ashok Sir. ...Great 🙏🙏