लता दीदींचा आवाज हा या ब्रम्हांडातील सर्व श्रेष्ठ असा आवाज आहे याच्यापेक्षा श्रेष्ठ काही असूच शकत नाही ही मनोमन भावना निर्माण होते तो आवाज. नुसता आवाज नाही तर गाण्यातल्या शब्दांना जो अर्थ अभिप्रेत आहे त्याची प्रसंगानुरूप प्राप्त होणारी सर्वोत्तम शब्दातीत अनुभूती म्हणजे दीदीं च गाणं.
असामान्य प्रतिभा असलेले आपले पंडितजी हृदयनाथ मंगेशकर यांना साष्टांग नमस्कार. मंगेशकर कुटुंबीय यांचे संगीत रसिकांवर उपकार आहेत.अनेक वर्षे एकाहून एक सरस गाणी देऊन रसिकांना मंत्रमुग्ध करत आले.
अनेकांना ज्यांनी ही अप्रतिम मुलाखत बघितली, वाटलं असेल की कधीतरी मुलाखत संपायच्या आधी लतादीदींनी गायलेल्या दोन संगीत रचना एक म्हणजे, मीराबाई चे भजन आणि दुसरे ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग,"कविता परिमळू झुळकला अळुमाळु तिथे बसलेल्या विभावरी आपटें कडून ऐकायला मिळेल पण निराशा झाली.
खरं सांगू खांडेकरा ना प्रभावी मुलाखत घेता येत नाही मुलाखत घावी तर निखिल वागळे नी दुसऱ्याला अस बोलत करतात की खूपच छान खांडेकरांनी मुलाखत कशी घवी ह्याचे धडे घावे येवढं चांगला माणूस समोर बसला आहे खर मुलाखत बरी झाली
खूपच सुंदर पण ABP माझा ला विचारावेसे वाटते की स्वातंत्रवीरसावरकरांना खलनायक म्हणणाऱ्या ABP माझा ला सावरकरांची वाणी ओजस्वी,तेजस्वी खरंच वाटते का? होय जाबच विचारायचा आहे खांडेकरांना
या खांडेकराला cameraman च्या मागे वायरी धरायला उभे करा. म्हणजे मग कार्यक्रमाला खरी रंगत येईल. निदान बोलावलेल्या मोठ्या मोठ्या माणसांचा उपमर्द तरी थांबेल…
या संपूर्ण मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जे प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यावी असं काहीच नव्हतं, मुळात त्यांना व्यक्त व्हायचं होतं ,स्वतःचं काय ते सांगायचं होतं, प्रश्न ही औपचारिकता असल्यासारखं जाणवलं. पंडितजींनी ते ऐकले नाही ऐकल्यासारखं करत व्यक्त झाले, आणि दीदींच्या या आठवणी जपून ठेवल्या जातील या माध्यमातून करिता त्यांचा हा प्रयत्न होता.
You can see he's getting very emotional when he said "I am not very young , I'm alive today may be not tomorrow so I told bapat to get this episode done about didi's memories " , this 1 hour can't do justice to that felling ,so can you send any very talented interviewer /author and a fan of didi and hridaynath ji to comfortably get more stories from him over period of time and help hridaynath ji publish a book
तुम्ही मित्र मैत्रिणींच्या किंवा पटत नाही असल्या लोकांच्या कहाण्या सांगता, तेव्हा ती कथा घडत असताना रेकॉर्डर चालू ठेवून जगत होता का, निनावी, बिनचेहऱ्याचे काका?
@@damleyogesh जाहीर समारंभात महंमद रफी ह्यांच्याविषयी कुत्सितपणे बोलण्याचे काम मंगेशकर घराण्याने अनेकवेळा केले आहे. १२ वर्षापुरवी लता दीदी ह्यांनी "कोणत्यातरी प्रकरणावरून महंमद रफी ह्यांनी माझी माफी मागितली होती" असे जाहीर विधान केले होते. शाहीद रफी ह्यांनी " काही (पत्र असेल तर) पुरावा द्या' सांगितल्यावर मग ते विधान मागे घेतले आणि नंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आशा भोसले ह्यांचाही असेच. 'रेकॉर्डिंगच्या वेळेस रफी येत असत आणि गाण्यात जास्त variation न करता गात' असे विधान केले. हा तर मोठा विनोद होता. महंमद रफी हे तर गाण्यात variation करण्यासाठीच प्रसिद्ध होते. किशोर/मन्ना डे/नौशाद ह्यांनीही हेच सांगितले होते. आडून आडून रफी ह्यांचे नाव खराब कसे करता येईल ते पाहायचे. कारण त्यांचे निधन होऊन ४४ वर्षे झाली पण त्याच्या आवाजाची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. २००१ साली singer of millennium रफी ह्यांना मिळाल्यावर मंगेशकर घराण्याने हे प्रकार चालू केले.
लता दीदींचा आवाज हा या ब्रम्हांडातील सर्व श्रेष्ठ असा आवाज आहे याच्यापेक्षा श्रेष्ठ काही असूच शकत नाही ही मनोमन भावना निर्माण होते तो आवाज. नुसता आवाज नाही तर गाण्यातल्या शब्दांना जो अर्थ अभिप्रेत आहे त्याची प्रसंगानुरूप प्राप्त होणारी सर्वोत्तम शब्दातीत अनुभूती म्हणजे दीदीं च गाणं.
खरोखर ग्रेट भेट आहे ही..
ABP माझा la सलाम😊
तेथे कर माझे जुळती 🙏🙏🙏 ते दिव्य संगीत , ती अद्वितीय प्रतिभा आणि अलौकिक साधना आणि तपश्चर्या 🙏🙏 सर्व मंगेशकर दिव्य सुरांना 🙏🙏🙏🙏🙏🙏
अलौकिक व्यक्तिमत्व
त्या तोडीची व्यक्ती पाहिजे होती प्रश्न विचारायला म्हणजे अलौकिक झाला असता संवाद 👏👏🙏🙏🙏🙏🙏
तरीही खूप छान वाटलं 👍💕
अप्रतिम.... सुंदर कार्यक्रम.....❤😊
फक्त ऐकत बसावंं आणि अद्वितीय अशी अनुभूती घ्यावी आणि धन्य होऊन जावं ..सगळच अभूतपूर्व..निशब्द..!!
Come to the point fast. We want to hear the guest. Your questions are like big essays. Kindly work on this pl
सुंदर कार्यक्रम ह्या कार्यक्रमा मुळे पंडितजीन कडून बरीच माहिती आणि किस्से कळले.आभार माझा कट्टा.
असामान्य प्रतिभा असलेले आपले पंडितजी हृदयनाथ मंगेशकर यांना साष्टांग नमस्कार.
मंगेशकर कुटुंबीय यांचे संगीत रसिकांवर उपकार आहेत.अनेक वर्षे एकाहून एक सरस गाणी देऊन रसिकांना मंत्रमुग्ध करत आले.
शत् शत् नमन् लता दीदीं।
सर Sorry to say, पण प्लिज प्रश्न थोडक्यात विचारा आणि पाहुण्यांना जास्त बोलू द्या.🙏
स्वर्गीय लता दीदी यांच्या सुंदर आठवणी.🙏🙏🙏
अनेकांना ज्यांनी ही अप्रतिम मुलाखत बघितली, वाटलं असेल की कधीतरी मुलाखत संपायच्या आधी लतादीदींनी गायलेल्या दोन संगीत रचना एक म्हणजे, मीराबाई चे भजन आणि दुसरे ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग,"कविता परिमळू झुळकला अळुमाळु तिथे बसलेल्या विभावरी आपटें कडून ऐकायला मिळेल पण निराशा झाली.
खरं सांगू खांडेकरा ना प्रभावी मुलाखत घेता येत नाही
मुलाखत घावी तर निखिल वागळे नी दुसऱ्याला अस बोलत करतात की खूपच छान
खांडेकरांनी मुलाखत कशी घवी ह्याचे धडे घावे
येवढं चांगला माणूस समोर बसला आहे खर मुलाखत बरी झाली
आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्या सारखे प्रतिभावान संगितकार, गायक ऐकायला मिळाले ❤
पंडीत हृदयनाथ जी ना पुन्हा पुन्हा बोलवा. त्यांच्या कडून दीदी बद्दल ऐकायला आवडेल. सर्व भावंडां ना आमंत्रित करा ❤
Agadi Barobar
❤लता दीदी...❤
खूप छान कार्यक्रम, खूप नवीन गोष्टी कळल्या दिदिन बद्दल. पंडितजी नेहमीच खूप छान बोलतात. आभारी आहे कट्टा
फारच सुंदर आहे हा उपक्रम धन्यवाद
अप्रतिम......
सुखद आठवणी.....🎉🎉
खूपच सुंदर
पण ABP माझा ला विचारावेसे वाटते की स्वातंत्रवीरसावरकरांना खलनायक म्हणणाऱ्या ABP माझा ला सावरकरांची वाणी ओजस्वी,तेजस्वी खरंच वाटते का?
होय जाबच विचारायचा आहे खांडेकरांना
Ho...tya prasan Joshi ne ekdam khalchya patali vr jaun savarkar vorodhi lokana tika karyla madat Keli hoti. Mla changal atavatay.
खांडेकर पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की, प्रत्येक प्रश्नाची सुरूवात "पण" या शब्दाने करता.. त्याने विरस होतो.
अप्रतिम
Apratim 🙏 No words to express
Great, great, great, show. But why did ABP Majha delete all the songs from the video. Please upload the episode with the songs.
खरचं नाव घेतलं की हृदय भरून येत आणि डोळे पाणावतात 🥹🥹😢😢
Awesome interview
अप्रतिम! ABP माझा..शतश: धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
या खांडेकराला cameraman च्या मागे वायरी धरायला उभे करा. म्हणजे मग कार्यक्रमाला खरी रंगत येईल. निदान बोलावलेल्या मोठ्या मोठ्या माणसांचा उपमर्द तरी थांबेल…
Great show with legendary person
हल्ली माझा कट्टा खूप मोठ्या लोकांना आमंत्रित करत आहे, हे उत्तम आहे
खूप सुंदर ❤❤
बाळ सगळ्या बहिणींचा जीव की प्राण एकट्या लता दीदींचा नाही 😍
खूप सुंदर.
LataMangeshkar ek aflatun vaktimatv, Bharat deshala labhleli soneri pahat.
सोबत आशाताई
असत्या तर अधिक रंजक झाली अस्ति मुलाखत, खांडेकर ऊगीचच विस्तराने बोलत आहेत मोजके बोलावे.
सुंदर
Great mangeshkar family members love you didi
संगीतकार म्हणून पंडितजींकडे
मान . दिदींचं गाण्यात जसं कौशल्य होतं , तसंच कौशल्य, ज्ञान आहे !
स्वरसम्राज्ञी लता दीदींना शतशः प्रणाम
या संपूर्ण मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जे प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यावी असं काहीच नव्हतं, मुळात त्यांना व्यक्त व्हायचं होतं ,स्वतःचं काय ते सांगायचं होतं, प्रश्न ही औपचारिकता असल्यासारखं जाणवलं. पंडितजींनी ते ऐकले नाही ऐकल्यासारखं करत व्यक्त झाले, आणि दीदींच्या या आठवणी जपून ठेवल्या जातील या माध्यमातून करिता त्यांचा हा प्रयत्न होता.
The great panditji
Well done ABP Maza, awlays do the best job..by calling such legendary people. ❤
Incredible
Great Bhet ,Classic
यावच्चन्द्र दिवाकरौ लतास्वरः लोकेषु प्रचरिष्यति।
You can see he's getting very emotional when he said "I am not very young , I'm alive today may be not tomorrow so I told bapat to get this episode done about didi's memories " , this 1 hour can't do justice to that felling ,so can you send any very talented interviewer /author and a fan of didi and hridaynath ji to comfortably get more stories from him over period of time and help hridaynath ji publish a book
गाणी कुठे आहेत. ????????😮
राजूला या कार्यक्रमातून पहिल्यांदा हद्दपार करायला पाहिजे.....मुलाखत घेण्याचे शून्य कौशल्य आहे....प्रश्न कसे विचारावे याचं ट्रेनइंग घेऊन ये आधी
खांडेकर ने मुलाखती घेऊ नये . त्यांना ते जमत नाही . उगीच कुणाला तरी फैलावर घेतल्यासारखे प्रश्न विचारत असतात . सगळी मजा जाते .
Far Sundar
Pl.upload part 2
आप्रतीम
पंडितजींना साष्टांग नमस्कार
हृदयनाथ म्हणजे गोष्टींचा खजाना
त्रिवार वंदन 🎉🎉
कधीतरी सर्व सामान्य शेतकऱ्यांना आपल्या कट्ट्यावर बोलवा
हरिणीचे पाडस😢 त्रिवार वंदन भाऊ बहिणींना
"Kay sangaal? " Hey band kara, interview ghet ahat na? Already mahiti ahe guest kon ahe. Jara changle prashna gheun ya, punha "kay sangal" nako aikayla yeude.
भारावून जाणे, काय असते...प्रत्यक्ष प्रत्यय...🙏🙏🙏🙏🙏
Please मुलाखती चा दुसरा भाग दाखवावा....
मेरी आवाज ही पेहेचान हैं गर याद रहें ........,
Asha Tai pan tevdhya ch. Great ahet ...Tyanchya galyatil modulations kuna kadech nahit
Lata didi aani tumachya saglyancha sandarbha ek movie banvali tr khup avdel
Wah pradnya 👌
Majhe favorite sangitkar ani gayak.
छान ईनटरवहुय पण हृदयनाथ जी ना काय संदेश द्यायचा आहे वय झाल ठिक आहे अेवढे कधी ते बोलत नाही एवढे मिसेस दिक्षीत
Part 2?
लता दिदिंसहित मंगेशकर कुटुंबाने परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे दर्शन घेतले आहे. कृपया त्याच्या आठवणी सांगणे.
Khandekar jara kami bola... Ani samorchyala bolu dya
😢😮 डोक्यावर जखम माझ्या हृदयात बाळ
लता दिदी एक वेल जी गगनावरी गेल गेल्या आहेत
Pls chear changlay Theva camftable Theva
Too much knowledge panditji ... Didi sakshat saraswati ch
" जेव्हा ही " हे काय आहे? जब भी चा आधार या गृहस्थांना का घ्यावा लागला? मराठीत शब्द नाही?
Dinanath ji mai yanchi 5ratan🙏🚩🪷🚩🙏
कितीवेळ त्या गायकांना बसवून ठेवलय
मंगेशकरांनी फक्त गायकी करावी....
राजकारणापासून दूर रहावे!!!
लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका आहेत यात शंकाच नाही पण त्यांचं आणि कुठल्याच श्रेष्ठ माणसांचं दैवतीकरण करू नका.
5ratan mangeshkar 🙏🚩💐🪷🌻🚩🙏
Aikat rahav Asa vatta
Back
Badwe - Viththal Mandir.
Utpat - Rukmini Mandir.
Sukhada Varada Hari Viththal.
खांडेकर यांना लहान दिसले वाटतात
Up
तुम्ही बाळासाहेबांना बोलवून लता दीदी बदल बोलायला सांगतात. अरे केवढा मोठा महान माणूस तो....हा अपमान आहे त्यांचा...😮
😮😅
Vibhavariche tond aase aahe ki.. kiti wela he aaiku😂😂😂
ज्ञानदा नाही का?
राम मंदीर पाहून तिचे डोळे भरून आले त्यामुळे ती न्यूज१८ लोकमत मध्येगेली.
@@ashabhide😂😂😂😂
@@ashabhide😂😂😂😂
@@ashabhideज्ञानदाचे डोळे भरून आले, राजीवचे डोळे पांढरे झाले, आणि मग ती गेली असावी...
राम मंदिराच्या वेळी ती भाऊक होऊन डोळ्यात पाणी आणले ना म्हणून तिला काढलेले दिसतेय.😮....
४३.२० पासून पुढे जे काही बोलत आहात , त्याचा काही पुरावा आहे का? की नेहमी प्रमाणे महंमद रफी ह्यांचाविषयीचा द्वेष?
😂😂😂😂
तुम्ही मित्र मैत्रिणींच्या किंवा पटत नाही असल्या लोकांच्या कहाण्या सांगता, तेव्हा ती कथा घडत असताना रेकॉर्डर चालू ठेवून जगत होता का, निनावी, बिनचेहऱ्याचे काका?
@@damleyogesh
जाहीर समारंभात महंमद रफी ह्यांच्याविषयी कुत्सितपणे बोलण्याचे काम मंगेशकर घराण्याने अनेकवेळा केले आहे. १२ वर्षापुरवी लता दीदी ह्यांनी "कोणत्यातरी प्रकरणावरून महंमद रफी ह्यांनी माझी माफी मागितली होती" असे जाहीर विधान केले होते. शाहीद रफी ह्यांनी " काही (पत्र असेल तर) पुरावा द्या' सांगितल्यावर मग ते विधान मागे घेतले आणि नंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
आशा भोसले ह्यांचाही असेच. 'रेकॉर्डिंगच्या वेळेस रफी येत असत आणि गाण्यात जास्त variation न करता गात' असे विधान केले. हा तर मोठा विनोद होता. महंमद रफी हे तर गाण्यात variation करण्यासाठीच प्रसिद्ध होते. किशोर/मन्ना डे/नौशाद ह्यांनीही हेच सांगितले होते.
आडून आडून रफी ह्यांचे नाव खराब कसे करता येईल ते पाहायचे. कारण त्यांचे निधन होऊन ४४ वर्षे झाली पण त्याच्या आवाजाची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. २००१ साली singer of millennium रफी ह्यांना मिळाल्यावर मंगेशकर घराण्याने हे प्रकार चालू केले.
पसीना छूट जाता है ह्याचा अगदी तोच अर्थ नको घेयला, एक pressure येतं, जबाबदारी वाढते, असा घेता येईल, द्वेष अजिबात नाही हो, उगीच फाटे फोडू नका plz
गपे टकल्या...तुझी लायकी काय आहे ते माहीत आहे सगळ्यांना...
मंगेशकर भगिनी ने अनेक गायिका चे करिअर barbad केले. हे पण तितकेच खरं आहे.