नाना पाटेकर...याना अरे तुरे करून त्यांना प्रश्न विचारणे खटकले.. बोलताना भान ठेवावे.. ते जितके मोठे अभिनेते आहेत...तितकेच आत्मीयतेने समाजासाठी काम करत आहेत...आदरणीय आहेत ते...
एक कलाकार म्हणून नाना ग्रेट आहेच, परंतु एक माणूस म्हणून देखील नाना ग्रेट आहे. स्पस्टवक्ते पणा,मानवतावादी विचारधारा नानाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. म्हणून आमच्या सारखे अनेक चाहते नानावर खूप प्रेम करतात...!
Aprateem ! Nana sir salute to you ! I 100% agree to the opinion for Bhansalis films . ABP persons tried to provoke you but you remained firm on it . You are great . I myself didn't see Padmavat or Pk or Bajirao for the same reason .I wish you a long healthy life .
"नाना पाटेकर सारखे नट आपल्या मराठी कलेला लागलेला एक सुंदर शुक्र लाभलेला दिव्य तारा"! चित्रपट सत्याचा,अभीमानाचा,मराठी,संस्कृतीचा जुन्या आठवणी ठेवेची नीरमळ कमळाचा पवित्र झरा"!
News...and film....is two different things.........film is mass media.....and people believe on that.... besides Media...... And news is .... people Every day. .... Reed. .and watch.......
मराठी आणि हिंदी चित्रपटमधील एक अभिनय संपन्न कलाकार नाना. जीव ओतून सहजच अभिनय करणे नानांच्या हातखंडा. नाना हे एक असे मराठी कलाकार आहेत. की हिंदी चित्रपट मध्ये नाव आणि वलय आहे. त्यांच्या नावावर चित्रपट गर्दी खेचतात. रोकठोक बोलणं आणि मनाला पटेल तेच बोलणं हा नानांचा स्वभाव आहे. कोणतीही भूमिका असो नाना अभिनय पुरेपूर वठवून रसिकांना भारावून सोडतात. एकेरी भाषा त्यांची आपलेपणा व्यक्त करतोय. नाना ग्रेट. अभिमान आहे तुमचा
का बर राजीवजींना नाना पाटेकर यांच स्वतःच्या वाचन, माहिती, विचारमंथन यानुसार एखाद्या विषय, व्यक्ती याविषयी काही मते असतील, त्या मतांपेक्षा भिन्न जडणघडणीच्या कलाकृती बघायला न जाता स्वतःच्या मतानुसारचे विचार जपणे हे मत लक्षात येत नव्हत कळत नाही.
ABP माझा वाल्यांना फक्त controversy हवीय असं वाटतंय का उगाच समोर बसलेल्या माणसाच्या भावनांचा अंत पाहायचं नाही बघायचं तर नाही बघायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
अरे तुरे करून ज्याला बोलतो ते मनस्वी आपले असतात आपण आई ला अरे तुरे करतो आणी वडीलांना अहो जाहो का तर नेहमी आई ही आपल्याला आपली वाटते वडील पण आपलेच असतात पण वेगळाच धाक असतो मामा ला आपण अरे तुरे करतो पण काका ना अहो जाहो बोलतो.नाना ज्येष्ठ आणी श्रेष्ठ आहेत पण आपल्याला नेहमीच आपले वाटतात अगदी आपल्या आजोळच्या माणसा सारखा.
नाना पाटेकर...याना अरे तुरे करून त्यांना प्रश्न विचारणे खटकले.. बोलताना भान ठेवावे.. ते जितके मोठे अभिनेते आहेत...तितकेच आत्मीयतेने समाजासाठी काम करत आहेत...आदरणीय आहेत ते...
एक कलाकार म्हणून नाना ग्रेट आहेच, परंतु एक माणूस म्हणून देखील नाना ग्रेट आहे. स्पस्टवक्ते पणा,मानवतावादी विचारधारा नानाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. म्हणून आमच्या सारखे अनेक चाहते नानावर खूप प्रेम करतात...!
28:05 ... The guy needs to learn manner as he was referencing Nana with a "tu" instead of "tumhi"
ज्ञानदा ताई तूमचा आवाज खूप मंजूळ आहे
(Aapla Manus) movie is one of the Best Movie of Nana Sir and ofcourse Fab Story!! Gr8 ppls 🥰🥰
नाना पाटेकर हा अतिशय महान कलाकार आहे
Shrideviki kahani
@@rohinipatil6823 qqqkoo
Nojo ki no no no
Pp
खरा कलाकार
नाना पाटेकर 😎😎❤❤
" सिंहगड "सिनेमा ब!! माझ्या मनातील इतिहास ,ह्यात प्रचंड फरक होता .
Khandekar ,does know ,how to take interview !! Let him improve !! Gnyandaa ,speaks in good terms ,very clearly !!
00ll0000000ll000000000
I like your thoughts, opinion about film industry
Great manus Jay maharashtra ❤
Nana te Nana ahet ....💐🙏,,,Nana Che vichar thor ahet
I love you nana with respect, u r great.
Honourable Rajeev Sir,मराठीमध्ये रहण्याबल नसते तर "राहण्यायोग्य" असते.
अर्धी इंग्रजी अर्धी मराठी व्यवस्थित नाही वाटत.
27.57 pls respect nana🙏
Satat ek 80 warsha chya ajoba sarkha sur😂
Aprateem ! Nana sir salute to you ! I 100% agree to the opinion for Bhansalis films . ABP persons tried to provoke you but you remained firm on it . You are great . I myself didn't see Padmavat or Pk or Bajirao for the same reason .I wish you a long healthy life .
"नाना पाटेकर सारखे नट आपल्या मराठी कलेला लागलेला एक सुंदर शुक्र लाभलेला दिव्य तारा"!
चित्रपट सत्याचा,अभीमानाचा,मराठी,संस्कृतीचा जुन्या आठवणी ठेवेची नीरमळ कमळाचा पवित्र झरा"!
True opinion......clear and direct....truth kept forth.....!!!!!!!!!
Rajeev khandekar and nana sir seems to be good friends of each other....
News...and film....is two different things.........film is mass media.....and people believe on that.... besides Media......
And news is .... people Every day. .... Reed. .and watch.......
जे पोटात आहे तेच ओठात आहे .
नानांच्या सारखा कोहिनुर हिरा चित्रपट सृष्टीला मिळाला हे रसिंकांच भाग्य आहे.
तो ब्लु शर्ट घातलेला,,,,,, ऐकेरी ऊल्लेख केला, नानांचा,,,, त्याच्या बापाच्या वयात असतील नाना 😠😠
बाकी सर्व नानांना आदराने बोलतात, आणि हा आरेकारे का बोलतोय... याला काही समजतेय कि नाही...
Not good
Aho ha ankar swatala far sahana samjtoy
The interviewer asked real stupid questions! Too bad. Grow up man!
He's always like that sir 😂😂
नात्यांविषयी सडेतोड बोलत आहेत.
Kashi bai cha jo point ahe to ekdm khara ahe really nana is a great actor ever
Great man savednshil manus
Nana is the best actor and down to earth person respect you sir.
जेष्ठ अभिनेते आहेत ,,एकेरी हाक कसे मारू शकता,,
हेच तर दुर्दैव आहे 😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠
Aap la manus…always true…great human been..🙏🙏
आनंद बाजार पत्रिका माझा
खुप छान Channel
Nice nana
जय महाराष्ट्र
नानाचे चित्रपट पाहण्यायोग्यच असतात
आदरणीय श्री नाना पाटेकर म्हणतात ते खरंच आहे . सेंसार बाॅर्डावर जी माणसं हवीत ती योग्य त्या योग्यतेचीच हवीत ...!
मुलाखतकार यांच्या प्रश्नांना काहीही तर्क नव्हता, बाकी नाना ला ऐकायला कायमच मज्जा येते.
Nana Sir... Is ultra legend
The interviewer was just no patch on Nana. He should some easier, compromising people
Legends
All should be so proud of him.. such a down to earth man.
तो पत्रकार नानांना आरे तुरे बोलायला लागलाय.
लायकी बघ मुर्खा तु कोणाला बोलतोय ते.
Nana patekar's achievements are unbelievable, inimitable
Nanw ur right. U re rightchch
23:45 apratim vakya....
मराठी आणि हिंदी चित्रपटमधील एक अभिनय संपन्न कलाकार नाना. जीव ओतून सहजच अभिनय करणे नानांच्या हातखंडा. नाना हे एक असे मराठी कलाकार आहेत. की हिंदी चित्रपट मध्ये नाव आणि वलय आहे. त्यांच्या नावावर चित्रपट गर्दी खेचतात. रोकठोक बोलणं आणि मनाला पटेल तेच बोलणं हा नानांचा स्वभाव आहे. कोणतीही भूमिका असो नाना अभिनय पुरेपूर वठवून रसिकांना भारावून सोडतात. एकेरी भाषा त्यांची आपलेपणा व्यक्त करतोय. नाना ग्रेट. अभिमान आहे तुमचा
Wawa khup chan Nanani vichar mandle
I have imagined always Nana in "Wednesday" (in the role which Naseer has played)
Saral chalnara manun. Nana apala vatanar manus.
Apala manus
नाना🙏🙏
जय हिंद
मनमिळाऊ अभिनेता. पाय जमिनीवर असणारा माणूस. सर्वाना आदर देणारा माणूस. (आलेला अनुभव.)
Thank you ABP
नाना तुम्ही आमचे हक्काचे माणूस खूप चांगलं काम करता खेड्याकडे तुमची जास्त ओढ आहे
द ग्रेट नाना सर
Nana sir tumchya vicha raanshee mee sahamat aahe. Yaa pudhe ashaach prakare samaaj seva suru thewa. May God bless you and your family members.🙏🙂👍
Aapla manus
वैचारिक ..दृष्टया बघाल तर नाना मामा ...बरोबर ...बोलतो
मला खूप आवडते abpmajha
Nana should answer what was the process all these decades on appointments of censor board? He should know that and tell us
It's always gift to hear Nana live...Thank you ABP.
Great man
@@balasahebjagtap7352 😂bhut ho gya look
@@chandrakantdalvi3368£hya ki. kib😅 ki A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤AaAaa A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ a❤
😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
😂जी भ
@@chandrakantdalvi3368ĺ
great nana
27:51 ??? 😠
का बर राजीवजींना नाना पाटेकर यांच स्वतःच्या वाचन, माहिती, विचारमंथन यानुसार एखाद्या विषय, व्यक्ती याविषयी काही मते असतील, त्या मतांपेक्षा भिन्न जडणघडणीच्या कलाकृती बघायला न जाता स्वतःच्या मतानुसारचे विचार जपणे हे मत लक्षात येत नव्हत कळत नाही.
ABP माझा वाल्यांना फक्त controversy हवीय असं वाटतंय
का उगाच समोर बसलेल्या माणसाच्या भावनांचा अंत पाहायचं
नाही बघायचं तर नाही बघायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
Nice point vastviktepasun dur nenarya goshti naslya pahijet .
पुणे , मुंबईत" आपला माणूस " कमी कमीच होत चालला आहे..!
Excellent
Nana tumhi kharach apratim actor aahat...I have seen this Movie "Aapla Manus" ...great acting undoubtedly by you and other actors...
Ho
Great
28:00 😡😡😡
Very Nice.
सुपर स्टार नाम फाऊंडेशन...
"Nana" Ha shabdach khup jivhalyacha thod rahkarnat utara nana tumchyasarkhya vyaktimatvachi aaj maharastrala garaj ahe
wonderful answers sir nana
Nana patekar is legend
🙏🙏
Nanayougoodmen
Ok
👌👌👌👌
I think ...... East or West NaNa Patekar is the best.......
Nana manapasun boltat nana begdi samajachi duplicate policy olkhun bolat aahet kharach vattt ki kothe gele te aaple aapl mannnare manapasun swagat karnare chehrya varti hasu sarv kahi hot man kalvat aashasathi khar kothe aahet nanaji tumhi Mumbai sodchal parntu kothe janar manuskich kont gav aahe bhetl tar sanga zara..... Man lagt tumhi aas khar khar bolat jav bas akshrashya swatchya mulana tanchya aaichi kenvya garaj vatttte te sudha spast karta vichar karnya sarkhi bab aahe.....
नाना पाटेकर बेस्ट ऐक्टर
Nana dada ani Aniket
Always great evergreen actor NANA❤️
He is real actor also.
Ha changla, toh changla, toh he changla. 😂
7:20....मक्या 😚😚😚😚
मराठी मुलाखती इग्रजी शद्धा चा वापर केला जाऊ नये
Great Jay Maharashtra nana sir
Apla marathi manus nana 😘
❤❤❤
Mazya mistarancha khup aavdadata hiro nanapatekar aahet
Nana pateker is legend actor
Nana real hero
मुंबईबद्दल सडेतोड बोलले.ज्याला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या ठिकाणी राहायच नाही.स्वताला सोयीच वाटेल तसं राहायच.जसे काही परदेशी नोकरीस जातात.
Like this guy
अरे तुरे करून ज्याला बोलतो ते मनस्वी आपले असतात आपण आई ला अरे तुरे करतो आणी वडीलांना अहो जाहो का तर नेहमी आई ही आपल्याला आपली वाटते वडील पण आपलेच असतात पण वेगळाच धाक असतो मामा ला आपण अरे तुरे करतो पण काका ना अहो जाहो बोलतो.नाना ज्येष्ठ आणी श्रेष्ठ आहेत पण आपल्याला नेहमीच आपले वाटतात अगदी आपल्या आजोळच्या माणसा सारखा.
Best movie "Aapla Manus"
Nana is great actor