Magel Tyala Solar : सोलर पंप योजनेच्या अर्जाची स्थिती पहा ऑनलाईन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 117

  • @sandipjanjire442
    @sandipjanjire442 26 днів тому +6

    Sir तुमच्या या माहिती माज माज टेट्स चेक झालं आणि माझा सौऊर्जेवर नं लागलेला मला माहित झाला
    🎉थँक्यू सर आपले मनापासून आभार.🎉

  • @yogeshmete3001
    @yogeshmete3001 12 днів тому +2

    A1 Form Kept on Hold in Approval असे दिसत आहे तर या पुढे काय प्रोसेस आहे.sir

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 26 днів тому +1

    🚩🙏जय शिवराय सर, सर्व सामान्य शेतकरी राजाला आपण खूप चांगल्याप्रकारे विश्लेषण करून माहीत देत असता.
    आपले खुप खुप मनपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏

  • @anandkokade3303
    @anandkokade3303 26 днів тому +1

    महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sandipkhatikpatil4728
    @sandipkhatikpatil4728 24 дні тому

    जय शिवराय सर🙏🚩

  • @SiddheshwarWashimbe-q7o
    @SiddheshwarWashimbe-q7o 26 днів тому +2

    जय शिवराय सर

  • @pawanmarkad8379
    @pawanmarkad8379 25 днів тому +1

    अर्ज स्विकारण्याची तारीख संपली का सर ❤🙏

  • @Harshvya234
    @Harshvya234 8 днів тому

    मेढ़ा ला अर्ज केला होता पण, अर्ज मंजूर दाखवत आहे फक्त

  • @balasahebarsule3981
    @balasahebarsule3981 25 днів тому +1

    पेड पेंडिंग वाल्यांनी काय करावे. पहिले पैसे भरले आहेत ते पैसे माईनस होत नाहीत... पूर्ण रक्कम भरावे लागत आहे. त्या साठी काय करावे लागेल सांगा सर....

  • @maheshbhagat6875
    @maheshbhagat6875 25 днів тому +1

    ज्याच्या नावावर वीज कनेक्शन आहे त्याला सोलर मिळेल का

  • @eknathjadhav6345
    @eknathjadhav6345 25 днів тому

    Mukhyamantri saur krushi pump yojna madhe 2019 la labh ghetla ahe tar magel tyala saur krushi pump madhe labh ghyayala chalel ka?

  • @laxmangavhane1534
    @laxmangavhane1534 25 днів тому

    Sir kusum solar meda che pement karun 8 manth zale ahet pump intoleshan zale nahi span kampnivale mantat matriyal nahi ? Kay karave

  • @parshuramchothe3439
    @parshuramchothe3439 26 днів тому +1

    Sir best company konthi niwadawi

  • @shubham3788
    @shubham3788 25 днів тому

    Punha punha ekch information vendor selection options kevha yete sanga

  • @maheshshinde8677
    @maheshshinde8677 25 днів тому

    सर मी पेमेंट केले पुढील प्रोसेस कधी होईल माहिती सांगा सर

  • @7FarmingThenextLevel
    @7FarmingThenextLevel 26 днів тому +1

    सर मी कुसुम मध्ये अर्ज दाखल केला होता आज मॅसेज आला होता की अर्ज छाननी मध्ये त्रुटी आल्या आहेत आधार पुन्हा अपडेट करा आता कधी लागले सोलर

  • @shivajitelang1446
    @shivajitelang1446 25 днів тому +1

    पेमेंट केले आहे सेल्प सर्वॆ कधी करावे

  • @Dattaphupate
    @Dattaphupate 25 днів тому

    Sir pement karun 3 Month zale tari pn solar ajun setat baslela nahi kay krav

  • @Vir.chavan
    @Vir.chavan 25 днів тому +1

    मेडा कडे अर्ज केला आहे त्या चे status कसं चेक करावे

  • @DnyaneshwarSahane-w2s
    @DnyaneshwarSahane-w2s 24 дні тому

    पैसे भरत असताना मागे आल्यानंतर 15मिनटानंतर असे दाखवत आहे तर काय करा payment parket ahe

  • @lakshmanchandane123
    @lakshmanchandane123 26 днів тому +2

    जय शिवराय सर सोलर ची पेमेंट केले आहे तर पुढील प्रक्रिया काय करावी लागेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому +2

      वाट पहा वेळ लागेल

  • @SandipPawara-rm6ee
    @SandipPawara-rm6ee 25 днів тому

    आमचा डिमांड ड्राफ्ट आहे म्हणून वायरमन सर्वे करत नाही सर काय उपाय आहे त्याच्यावरती तुम्ही कळवा आम्हाला

  • @pravinpawar-fo6dm
    @pravinpawar-fo6dm 26 днів тому

    Sir double अर्ज भरल्यानंतर कधी मंजूर होईल मागील अर्ज बाद झाला आहे

  • @DattaPawer-g9k
    @DattaPawer-g9k 26 днів тому +4

    मेढाचे अर्जच काय होईल आजुंन पेम्मेटचा मेसेज नाही आला अर्ज मुंजुर दाखवते

  • @marutigode1996
    @marutigode1996 25 днів тому

    Pmfby वर अर्ज केला आहे पण 7/12आणी पिक पेरा अपलोड केला नाही डायरेक्ट सबमिट झाला अर्ज दुरुस्ती करता येईल का

  • @mahavirpawar7793
    @mahavirpawar7793 26 днів тому

    सर वीजेच्या लाईनची काही आट आहे का

  • @krishnatekale2211
    @krishnatekale2211 25 днів тому

    सर Payment चे ऑप्शन आले असेल म्हणजे आपला आर्ज एकदम बरोबर आहे असे समजू शकतो? कृपया मार्गदर्शन करा.

  • @GorakhnathRaut-b9f
    @GorakhnathRaut-b9f 13 днів тому

    जय शिवराय सर मी 8, जून,2023.ला कुसुम सौर ऊर्जा मध्ये अर्ज केला होता तो आता महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे पेमेंट चा मॅसेज आला आहे तर पेमेंट केले तर चालेल का सर पेमेंट भरण्याची मुदत वगैरे काही असेल का कृपया मार्गदर्शन करावे पेमेंट मोबाईल द्वारे ऑनलाईन केले तर चालेल का सर

  • @santoshaher1941
    @santoshaher1941 25 днів тому

    Sar हया योजनेचा gr taka

  • @santoshbhadait8434
    @santoshbhadait8434 26 днів тому

    धन्यवाद खूप छान माहिती दिली.तुम्ही सांगितले प्रमाणे मी स्थिती चेक केली तर A1 from at draft stage असे दाखवत आहे व खाली पेमेंट चे पण आॅप्शन आले आहे पण अर्ज करताना सातबारा वर बोर नोंद नसल्याने मी पाणी स्त्रोत म्हणून नदी ची निवड केली होती पण आता तर मला अर्ज दुरुस्ती करता येईल का❓ कारण त्या नी त्रुटी पण काढली नाही तर मग काय करावे कृपया मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому +1

      नाही मिळणार

    • @santoshbhadait8434
      @santoshbhadait8434 26 днів тому

      @GrShetiYojna काही उपाय, कारण सातबारा वर आता बोर ची नोंद आहे

    • @bharatkolhe6841
      @bharatkolhe6841 25 днів тому

      मी 2018 ला पॅम्प बसवला होता मुख्यमंत्री योजनेतून दुसरापम्प मिळेल का आता

  • @BabuShinde-p7w
    @BabuShinde-p7w 25 днів тому +1

    सर पैसे भराचा मॅसेज आला आहे. भरावे का.

  • @anilmaske9923
    @anilmaske9923 25 днів тому

    Sir maza status dist nahi mi paise bharl tewa pasun

  • @bhausahebghungrad1667
    @bhausahebghungrad1667 26 днів тому

    जय शिवराय सर मी ई पीक पाहणी करते वेळेस बोर लावला आणि मी 1मोबाईल नंबर 2 फॉम् लां दिला आहे काही प्रॉब्लेम येइल का

  • @krishnaghorpade4186
    @krishnaghorpade4186 24 дні тому

    HTTT 500 dakhavat aahe

  • @milindkuwar3146
    @milindkuwar3146 26 днів тому

    Amcha Aarj mahavitran kade nay pathvla ahe

  • @sagarraut9950
    @sagarraut9950 24 дні тому

    सर माझा अर्ज 2023 चा आहे त्याच्यावर आडनाव चुकीचे आहे मला पेमेंटची ऑप्शन आले आहे पेमेंट करू का

  • @bhausahebaher2751
    @bhausahebaher2751 26 днів тому +1

    अर्ज एका गट नंबर वरती केलेला आहे आणि विहीर दुसऱ्या गट नंबर वरती आहे सौर पंप मिळेल का

  • @amoldeore7571
    @amoldeore7571 25 днів тому

    Mazya arjache status dist nahi error yet

  • @umeshjadhav2386
    @umeshjadhav2386 24 дні тому

    1 varsha agodar meda kade arj kela hota
    Aaniya mahinyat 15 tarkhela parat magel
    Tyala sour pump madhe arj kela aahe
    Tar donihi arjala pement che option aale ahe tar aata kay karave?

  • @vgcreation7767
    @vgcreation7767 26 днів тому +1

    सर मी मागेल त्याला सौर पंप योजना ह्या कडे आर्ज केला आहे आणि मला पेमेंट च ऑपशन पण आलंय पण माझ्या सात बारा वर विहीर ची नोंद नाही मी अत्ता विहीर लावली आहे मला तलाठी साहेबांनी विहिरीची नोंद केली मनून पावती पण देली आहे आणि विहिरची नोंद20दिवसात होईल तर मी पेमेंट करू का नको सर

  • @ganeshtambeitandmore3618
    @ganeshtambeitandmore3618 25 днів тому

    अर्ज करत्या वेळी 7 12 वरती विहीर
    नोंद नव्हती पैसे पण भरले आता विहिरीची नोंद लावली आहे कुसूम योजने मध्ये ऑप्शन देत होते तसे येईल ना सर reply जरूर द्या सर धन्यवाद.

  • @pravinpawar-fo6dm
    @pravinpawar-fo6dm 26 днів тому

    Sir dark SHED zone area असल्यावर कुटल्या खात्याचं (NOC) ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं upload sathi नक्की रिप्लाय द्या एवढी एकच शंका आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому

      व्हिडिओ पाहत नाही का दादा आपण
      ua-cam.com/video/65jiGwr51Ug/v-deo.html

    • @pravinpawar-fo6dm
      @pravinpawar-fo6dm 26 днів тому

      @GrShetiYojna pahila ahe pn tumhi explain kel nahi dark water shed kontya dpt kadun ghyaych kiwa ekhada formats dila nahi gavach nav tklyavar dark shed water area notification yete ani sarrvvat Khali arjat 1 no LA option ahe

  • @tejasgavhane3322
    @tejasgavhane3322 23 дні тому

    सर मला या आधी सोलर पंपचा लाभ 2019 ला मिळाला आहे आणि आता मागेल त्याला सोलर पंप यात पण मॅसेज आला आहे पेमेंट केलं तरी चालेल का

  • @oxijanbislaryi2098
    @oxijanbislaryi2098 25 днів тому

    सर कुसुम योजनेचा फ्रॉम भरला आहे तेचा मेसेस आला नाही

  • @sagar_6221
    @sagar_6221 25 днів тому +1

    सर मी २०२३ मध्ये फॉम भरला होता. पण मला आज पेमेंट चे ऑप्शन येत आहे. मग माझा अर्ज मंजूर झाला आहे का? की अजून वेळ लागेल ? तसेच मी पैसे भरून देऊ का?? काही मार्गदर्शन करा सर काहीच समजत नाही आहे. 🙏

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 26 днів тому +14

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏मि मेढा कडे अर्ज केला होता आणि आता चेक केले तर महावितरण कडे वर्ग केला आहे असं दाखवत आहे तर मला पेमेंट आँपसन कधि येईल का कुठे संपर्क करावा लागेल सर 🙏🙏

    • @MARATHA1443
      @MARATHA1443 26 днів тому +1

      Sir mahel thya potal var chek kara

    • @sumit8769
      @sumit8769 25 днів тому +1

      Tumhi arj kelelyachi tarikh kay?

    • @talkeshvar
      @talkeshvar 25 днів тому +1

      महावितरण वर जाऊन चेक करा mk id चालतो आता

    • @bhagwatpachfule2958
      @bhagwatpachfule2958 25 днів тому

      @@sumit8769 2021

  • @greatallindia7400
    @greatallindia7400 26 днів тому

    सर माझा अर्ज मेढा कडेच पडून आहे

  • @sachinmirge9016
    @sachinmirge9016 25 днів тому

    सर मागेल त्याला सोलर पंप साठी मी अर्ज केला आहे sir पेमेंटच ऑप्शन आलं आहे परंतु सातबारा वरती बोअरवेल ची नोद्ध नाही तर सर नंतर सातबारा उताऱ्यावर बोअरवेल ची नोध असलेली सातबारा अपलोड करता येते का

  • @akashmankar7026
    @akashmankar7026 26 днів тому +1

    Payment karun v line man serve pn zhala ahe 2 month zale tari company me ajun install nahi kele kite divasat hoil

  • @शौकतपठाण-प6ल
    @शौकतपठाण-प6ल 26 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @maheshbhagat6875
    @maheshbhagat6875 25 днів тому

    सर माझ्या नावावर महावितरण चे 5hp मोटर चे connection आहे..
    मी मागेल त्याला सोलर च फॉर्म भरला आणि मला पेमेंट चे ऑप्शन आले आहे..
    पेमेंट केल्यावर सोलर मिळेल का.

  • @yogeshkokate6676
    @yogeshkokate6676 26 днів тому +2

    सर मला पेमेंट चा ऑप्शन आले आहे

  • @bhavikthakkar1901
    @bhavikthakkar1901 26 днів тому

    Sir my application was given in kusum but now from 2 months its showing Your application is transferred to mahavitaran please contact sub division and subdivision not giving any reply

  • @SandipPawara-rm6ee
    @SandipPawara-rm6ee 25 днів тому

    सर आमचे पैसे तर भरले गेले आहे.

  • @gajananwakle2000
    @gajananwakle2000 26 днів тому +2

    error yet ahe

  • @surajbikkad8267
    @surajbikkad8267 26 днів тому

    Your application at draft stage asa dakhvat ahe ky karave khali option ahe payment cha

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому

      व्हिडिओ नक्की पाहा

  • @vishalvakte3355
    @vishalvakte3355 26 днів тому +1

    सर मला कुसुम सोलर अंतर्गत सोलर भेटला आहे. मी परत अर्ज केला आहे payment केल तर परत सोलर भेटेल का.Same Addhar card उसे करून. प्लीज guide सर.

    • @YogiBhadane-hy4yj
      @YogiBhadane-hy4yj 26 днів тому

      Bhau Tula labh milhala ahe mg
      Ata kashyla udhy hantoy 😂
      Dusryna gheu de na ya yojnech labh 😅

  • @UdhavraoAher
    @UdhavraoAher 25 днів тому

    उध्दव विट्ठलराव आहेर पाटिल आजरसोंडा

  • @CommonHelpline
    @CommonHelpline 25 днів тому

    70 सब्स्क्राइबर्स धन्यवाद ❤😊

  • @rushikeshsarawade9308
    @rushikeshsarawade9308 26 днів тому +1

    पेमेंट चा मेसेज आला नाही पण लॉगिन केलं पेमेंट दाखवते करायचे का नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому +1

      व्हिडिओ नक्की पाहा

  • @ShrikrishnaKakde-ds1eb
    @ShrikrishnaKakde-ds1eb 24 дні тому

    एक वैक्ति दोन सातबारा दोन सर्वे नंबर दोन अर्ज भरले आहे पैमेट चे मेसेज आले आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  24 дні тому

      एक च मिळतो दुसरा बाद होईल गुन्हा आहे हा

  • @rajeshpawar6605
    @rajeshpawar6605 26 днів тому +1

    सर अर्ज भरून 1.5 वर्ष झाले आजुन ms I'd नाही भेटला फक्त mk I'd भेटली तुम्ही जी वेबसिड लिंक मध्ये दिली ते ओपन केल्या नंतर अर्ज A1 draft अस दाखवीत आहे व खाली पैसे भरायेच ऑप्शन दाखवीत आहे तर मी पैसे भरू का सर की ms I'd भेटेल याची वाट पाहू सर आश्या आहे की तुम्ही माझ्या मॅसेज च रिप्लाय द्याल सर..

  • @Kanadednyaneshwar396
    @Kanadednyaneshwar396 26 днів тому +1

  • @rambhong510
    @rambhong510 26 днів тому

    सर जॉंईट सर्वे होऊन 3 महिने झाले अजुन पंप बसला नाहीं काय करावे

    • @Vishal-u5t4k
      @Vishal-u5t4k 26 днів тому

      Amche 8 month jhale ahe ajun pump install jhalela nahi

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 26 днів тому +1

    सर मी एक वर्षापूर्वी अर्ज केला होता तो आता मागेल त्याला सोलर कडे वर्ग केलेली आहे असे दाखवत आहे पण मी माझ्या आईच्या नावावर मागेल त्याला सोलर पॅनल या योजने अंतर्गत अर्ज केला होता त्याचे पेमेंट करा असे ऑप्शन मॅसेज आले आहे ,पण माझ्या नावावर एक वर्षापूर्वी अर्ज केलेल्या पेमेंट चे ऑप्शन आले नाही आईच्या नावावर पेमेंट करावे काय? की काही दिवस वाट पाहू मला पेमेंट करण्याचा मॅसेज करण्याची मला वाटत आहे माझ्या नावावर आलेले सोलर पॅनल लवकर बसेल माझ्या आईच्या नावावर आलेल्या सोलर पॅनल चे काय करावं मला फक्त एकच सोलर पॅनल घ्यायचा आहे? मार्गदर्शन करावे सर?

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 26 днів тому

    सर माझा कुसुम मधला पंप आहे3hp GK Energy चा ज्याचे 13 मे 2024 रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने स्ट्रक्चर उखडून सर्व प्लेट फुटून नुकसान झाले 14 मे रोजी रीतसर तक्रार दिली कंपनीने मागितलेली सर्व कागपत्रे दिली आज 6महिने होऊन गेले पण काहीच रिप्लाय नाही फोन केला की तुमचा क्लेम इन्शुरन्स मंजूर झाला नाही अजून एवढंच सांगतात ,
    Oriental ensurance la, संपर्क केला असता ते क्लेम नंबर विचारतात ,परंतु Gk कंपनी म्हणते क्लेम नंबर नाही, पॉलिसी नंबर देतो ,हा पॉलिसी नंबर इन्शुरन्स कंपनीला सांगितला असता gk cya पॉलिसी cancel झाल्या आहेत अस सांगतात आता आम्ही शेतकऱ्यांनी काय करावे कृपया उपाय सांगा प्लीज

  • @shankerborkar7789
    @shankerborkar7789 25 днів тому

    19/6/2023 LaKela HotamessageAla naahi

  • @greatallindia7400
    @greatallindia7400 26 днів тому

    मला काल फोन आला होता सात बारा दोन दिवसांत अपलोड करा म्हणून नाहितर अर्ज बाद केले जाईल काय करावं

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому

      त्रुटी दूर करून घ्या

  • @devidaswani4852
    @devidaswani4852 26 днів тому

    जय शिवराय|
    मागेल त्याला सोलार पंप योजने अंतर्गत
    १) मी अर्ज केला आहे.
    २) लागलीच Payment ची Order मिळालेली आहे.
    ३) अर्जात O.B.C. असा उल्लेख केला गेला आहे.
    ४) मी O.B.C. लाभार्थी आहे.
    परंतु माझेकडे O.B.C. Certificate नाही.
    ५) त्या Column मध्ये मला बदल करून,
    ६) Open Category असा बदल करता येईल कां?
    कृपया मार्गदर्शन व्हावे.
    उचित प्रतिसादाची अपेक्षा.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому +1

      गरज नाही ओपन obc एकच

  • @Jivandesale1
    @Jivandesale1 26 днів тому +1

    क्लेम केलेला खरीप पीकविमा 2024 कधी मिळणार साहेब🙏🙏🙏🙏

  • @pradippawar9207
    @pradippawar9207 26 днів тому +1

    सर मला msg आला आहे पेमेंट च

  • @rahulwankhede137
    @rahulwankhede137 26 днів тому

    मागेल त्याला सोलर पंप योजने मध्ये सध्या ज्या शेतकऱ्यांना नगदी रोख पैसे भरणे शक्य नसेल तर..
    त्या शेतकऱ्यांनी कुसुम ब मध्येच अर्ज भरला तरी चालेल ना..?
    मार्गदर्शन करावे...🙏🏻

  • @arunbobade4716
    @arunbobade4716 26 днів тому

    Sir पैसे भरण्याचा msg आला नाही तर पेमेंट करावे का?
    Video पाहायला आहे पण आपल्या कॉमेंट ची अपेक्षा आहे

  • @tiktokkingmh2227
    @tiktokkingmh2227 26 днів тому +2

    नवीन अर्जांना लगेच पेमेंट च ऑप्शन येत आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  26 днів тому

      Ho

    • @dnyaneshwarbhosle8560
      @dnyaneshwarbhosle8560 25 днів тому

      Paise bharavet ka mg😅

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  25 днів тому

      ते तुम्ही ठरवा
      पूर्वी पेमेंट ऑप्शन कधी येणार विचारत होतात आता आले तर भरू का म्हणता
      पेमेंट केले तरच अर्ज पूर्ण होतो

  • @SanketSurashe
    @SanketSurashe 26 днів тому +1

    सर मला पेमेंट चा ॲऻत्शन आले नाही

    • @SanketSurashe
      @SanketSurashe 26 днів тому

      सर मला पेमेंट चा ऑत्शन आले नाही

  • @rameshawarchavan7651
    @rameshawarchavan7651 25 днів тому

    Meda

  • @mahakal_bhakt_rocky_bhai
    @mahakal_bhakt_rocky_bhai 26 днів тому

    Error yetoy

    • @shubhampajgade
      @shubhampajgade 25 днів тому

      Navin application technical error yet aahe sir

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 25 днів тому

    असं ब्रमात पाडू नका आरे एकही चॅनेल वाले confirm payment kara असे म्हणत नाहीये काय भानगड आहे ही नेमकी ? तुम्ही shorly सांगा ना सर्व माहिती घेऊन.... महावितरण.... कडून पेमेंट करा/नाही 😊😊

  • @TechGaikwad___2k
    @TechGaikwad___2k 26 днів тому +2

    1st view sir

  • @akashhajare3585
    @akashhajare3585 23 дні тому

    सर
    मी जून 2023 ल कुसुम सोलर अर्ज केला होता त्याचा आज पैसे भरा म्हणून मॅसेज आला
    पण मी मागेल त्याला सौर कृषी पंप वर नवीन अर्ज करून payment भरणा केला आहे अगोदर.
    तर आता परत कुसुम चा अर्ज आहे त्याचे payment करावे का
    काय करावे आता

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  23 дні тому

      अती घाई संकटात nei

  • @GaneshManjare-tx6in
    @GaneshManjare-tx6in 26 днів тому +1

    2viewsir

  • @gajananwakle2000
    @gajananwakle2000 26 днів тому

    Payment Kel pan company nidavali nahi

  • @GorakhnathRaut-b9f
    @GorakhnathRaut-b9f 13 днів тому

    जय शिवराय सर मी 8, जून,2023.ला कुसुम सौर ऊर्जा मध्ये अर्ज केला होता तो आता महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे पेमेंट चा मॅसेज आला आहे तर पेमेंट केले तर चालेल का सर पेमेंट भरण्याची मुदत वगैरे काही असेल का कृपया मार्गदर्शन करावे