Beed Sarpanch Murder Case : केज आणि मस्साजोगच्या दरम्यान काय घडलं? A to Z स्टोरी...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 345

  • @अनिलkale
    @अनिलkale Місяць тому +730

    आरोपी सगळे 1च जातीचे आहेत आणि ते सर्व भाऊ बहिणीने पोसलेले आहेत... पोलीस पण यात सामील आहेत... बीड चा बिहार केला आहे या भाऊ बहिणीने...

    • @PratapMore-cz1uy
      @PratapMore-cz1uy Місяць тому +89

      काय ऊपटनार ते लवकरच कळेल घरातनं वडुन हानीन भाऊ बहीणसकट लय माजु नका बेट्याहो

    • @vaibhavpoul1067
      @vaibhavpoul1067 Місяць тому

      Uptanar nai ...tyachi gand todli jaiel...asle ektyala uchlun neun marn asle dhande baarbaape ch lok kru shktat

    • @laxmanV2592
      @laxmanV2592 Місяць тому +1

      Agdi barober

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 Місяць тому +1

      ​@@rkz2345वाल्मीक कराड आणि धनु मुढे असेच जळणार ...

    • @SunilHodshil
      @SunilHodshil Місяць тому

      बर ये हाणायला😂😂😂​@@PratapMore-cz1uy

  • @vishalawale5811
    @vishalawale5811 Місяць тому +483

    भाऊ आणि बहिणीने बीड चा बिहार केला...

    • @the_mh_pattern
      @the_mh_pattern Місяць тому +1

      खासदार काय उपटतोय काय लोकांचे मंग

    • @shubhisliv
      @shubhisliv Місяць тому +3

      Zyatya jay bolti re tu bulya tu

    • @Sandeepkolekar443
      @Sandeepkolekar443 Місяць тому

      झात्या जरा तुझी बुध्दी काय गेली होती का....

    • @decoder1217
      @decoder1217 Місяць тому +8

      Dev kro tujhya gharat le koni जावो mg tya vedna कळतील ​@@shubhisliv

    • @Pranali_kh2025
      @Pranali_kh2025 Місяць тому

      Jail jail jra thamba😢

  • @santoshingole8178
    @santoshingole8178 Місяць тому +526

    छीनाल मायचे हिंदू हिंदू केले आणि एक हिंदू लाच महाराष्ट्रात संपवला काय बांगलादेश म्हणता महाराष्ट्रातच बांगलादेश झाला बीड..

    • @khanasif5845
      @khanasif5845 Місяць тому +3

      Bhai aap ki baat nahi hai

    • @jayhind1280
      @jayhind1280 Місяць тому

      Barobar bolla bhau hindu mhanun mat magitli aata hich r@ndichi auladi nighali

    • @pratikmore768
      @pratikmore768 Місяць тому +9

      Mag aurangzeb aurangzeb kar ata nalayk je zhale te chukiche hote

    • @ajjjjiiiittt
      @ajjjjiiiittt Місяць тому

      धर्म कुठून आणतो भाउ याच्यात मारणारा मुसलमान होता का

    • @PG-xk4ib
      @PG-xk4ib Місяць тому +16

      काय आहे ना हिंदु हिंदु फक्त निवणुकी पुरत निवडून आल्या नंतर फक्त वर्चस्व कोणाचं हे महत्वाचं आहे ह्या राजकारणी लोकांचं

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Місяць тому +242

    राजकीय वरदहस्त असल्या शिवाय कोणी असे दिवसाढवळ्या हत्या करू शकत नाही

  • @sstttii749
    @sstttii749 Місяць тому +297

    आरे इतका मोठा समाज मराठा.. मर्द मराठा, स्वराज उभरणारा मराठा.. आणी 3% लोक मारून टाकतात?
    आता तरी उठा

    • @simpleman8322
      @simpleman8322 Місяць тому +1

      गप्प बसरे कशाला जातिवाद करतोस स्वराज उभारणारा १८ पगड समाज होता।

    • @NamdeoGarje
      @NamdeoGarje Місяць тому

      @@sstttii749 स्वराज्य उभारणी त सिंहाचा वाटा वंजारी समाजाचा होता हे विसरून चालणार नाही

    • @heelsadhna
      @heelsadhna Місяць тому +25

      दादा मराठा समज अशी दडपशाई करत नहीं म्हणून आज महाराष्ट्र मध्ये छोट्या छोट्या जाती सुद्धा सुरक्षित आहे .
      हा फरक स्पष्ट आहे . अशी हत्या एखाद्या गुन्हेगाराची करता अशी हत्या केली आहे . याची नोंद इतर समाजाने सुद्धा घ्यावी .

    • @sunil86860
      @sunil86860 Місяць тому

      ते लोक मंत्री, आमदार अन मराठा जिवंत मारत आहेत
      आस तर निजाम न पण नाही केल
      हे लोक मराठा मारत आहेत

    • @sstttii749
      @sstttii749 Місяць тому +3

      @@heelsadhna पण वेळ आली आहे.. कमीतकमी चाहूल तरी लागली..

  • @VivekSawant-r7t
    @VivekSawant-r7t Місяць тому +182

    हिंदूराष्ट्र जोरदार वाटचाल

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 Місяць тому

      नीच माकडा.....हिंदू च नाव घेऊ नको

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 Місяць тому +88

    आरोपी हा धनजंय मुंडे चा खास मित्र आहे म्हणून तर तपास लवकर लागणार नाही हे प्रकरण सलमान खान सारखं होईल आरोपींना शिक्षा होणार नाही कधीच

  • @vickydonar9005
    @vickydonar9005 22 дні тому +5

    अरे तो लॉरेन्स बिष्णोई हरिनासाठी सलमान ची फाडतो आहे यार कुणीतरी महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई बना 👏👏

  • @sandeepranadive359
    @sandeepranadive359 Місяць тому +106

    भाजप राजवटीत हेच बघायच मिळणार

    • @Chandra6014
      @Chandra6014 Місяць тому +4

      न्याय नाही भेटला तर कुठलाही पक्ष असो आंदोलन ऊभे करू

  • @Shree_krupa_purohit
    @Shree_krupa_purohit Місяць тому +67

    शासनाने व समाजाने जरी साथ नाही दिली तरी भावाने सगळ्या आरोपींना कंठस्नान घालावे ... हाच शेवटी न्याय राहील

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 Місяць тому +74

    मुख्य सूत्रधार सगळ्यांनाच माहिती आहे भाऊ बहिणींने बीडचा बिहार केला आहे , पोलिस अधिकारी यांना निलंबित केले पाहिजे..!!

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli Місяць тому +97

    भाऊ आणि बहीण

  • @dipakpatil5652
    @dipakpatil5652 Місяць тому +225

    आता हिंदू कुठे गेलेत

    • @vaibhavfuke3595
      @vaibhavfuke3595 Місяць тому

      बांगलादेश ला

    • @AiseHi-g5g
      @AiseHi-g5g Місяць тому +9

      Phakt vote bank ani muslamana sathi . 😮

    • @simpleman8322
      @simpleman8322 Місяць тому +1

      तुम्ही कधी हिंदू होते अरे तुम्ही औरंग्याच्या औलादी बरोबर खासदार निवडुन दिले हिरवे झंडे मिरवुनकीत 😂😂😂

    • @dipakpatil5652
      @dipakpatil5652 Місяць тому +1

      Tu tuz bg baba jast hushar nko banu

    • @v.a.2104
      @v.a.2104 Місяць тому

      Tuzhya garat

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n Місяць тому +46

    एवढ्या मोठ्या नेत्यांचा हात असल्यावर प्रकरण व्यवस्थित दाबलं जाईल सरपंचांना न्याय मिळणं जरासे अवघडच वाटत आहे

  • @komaltungar3811
    @komaltungar3811 Місяць тому +57

    गुन्हेगार काडक शासन व्हावे,या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Місяць тому +76

    मराठ्यांनो जागे व्हा खूप मोठा लढा उभारावा लागेल मनोज दादा तिरंगे यांना साथ द्या

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Місяць тому

      🙃

    • @Ngredy
      @Ngredy Місяць тому +7

      Are Tu pan deshi ghetli ka... Tirange😅😅

  • @dipakchavan8639
    @dipakchavan8639 Місяць тому +23

    आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे

  • @आपलामाणूस-ज5प
    @आपलामाणूस-ज5प Місяць тому +15

    जाहीर निषेध

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Місяць тому +18

    मराठा समाजाला हात लावायची हिंमत वाढली हे काही साधं नाही

  • @satvik7589
    @satvik7589 Місяць тому +29

    स्थानिक आमदार देशमुखांचे घरी का जात नाहि सांत्वना साठी

    • @yashwanthandibag
      @yashwanthandibag Місяць тому

      स्थानिक आमदार भाऊ बहिणीच्या ताटाखालचे मांजर आहेत. ते कशाला जातील

  • @NavnathKale-ei6xc
    @NavnathKale-ei6xc Місяць тому +12

    पोलिसांना यश येणार नाही.कारण यात पोलिसांचा पण सहभाग आहे .पोलिसांच्या मालमत्तेची चौकशी केली पाहिजे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому +28

    बीड नाही बिहार झाला आहे महाराष्ट्र शरमेने झुकला 😢

  • @SelfLove-y9l
    @SelfLove-y9l Місяць тому +10

    Driver शामिल आहे ह्यात, काच इतक्या लवकर फुटत नाही, आणि गाडी रिव्हर्स मद्ये टाकून पळू शकले असते
    टोल वरचा कॅमेरा खूप pawarful असते recording kadha.

  • @autostory2.2L
    @autostory2.2L Місяць тому +19

    ही हत्या पैशाच्या व्यवहारातून झालेली आहे....जातीवाद करू नका आरोपींना शिक्षा द्या भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  • @raju_deshpande
    @raju_deshpande Місяць тому +14

    आमी आपले दुखात सहभागी आहोत

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 Місяць тому +9

    महाराष्ट्र चा बिहार झाला

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 Місяць тому +15

    मोदीचा नारा एक रहेंगे तो सेफ रहेंगे ने सेवटी एक हिंदू च सेफ राहु शकत नाही का ?

    • @heelsadhna
      @heelsadhna Місяць тому +2

      एकदम बरोबर .

    • @v.a.2104
      @v.a.2104 Місяць тому +4

      😂😂😂sagl modivr neun tak tu😂😂😂Tula bayko jri bhetli nahi tri modi vr tak tu

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 День тому

    सेंटर लॉक का म्हणून खोलला याने... गाडी पळवली असती तर कदाचित संतोष देशमुख वाचले असते. काच फुटली म्हण्जे सेंट्रल लॉक उघडत नाही 🤔 🤔 काहीतरी घोळ आहे यात. 😡 😡 😡 🤔

  • @swapnilgosavi2635
    @swapnilgosavi2635 27 днів тому +2

    सामान्य जनता राजकारण्यांना डोक्यावर घेतलं आणि आंधळे होऊन यांचा उदोउदो करतात ते किती हि माफिया गुंड असले तरीही समर्थन करीत असतात हे फार वाईट आहे

  • @ramdasmatele4718
    @ramdasmatele4718 Місяць тому +1

    समाजाने भावाला साथ दिली पाहिजे

  • @balajidhabekar7284
    @balajidhabekar7284 25 днів тому +2

    CCTV फुटेज नाहीत का टोलनाक्यावर

  • @pdborkar1258
    @pdborkar1258 Місяць тому +7

    बघा जनता महायुतीचे प्रताप उध्धा वेळ तुमचीही येईल ध्धा महायुतीला मते घ्या जिरवून एक मराठा लाख मराठा

  • @shivajidhale906
    @shivajidhale906 Місяць тому +1

    खर लवकर न्याय मिळाल पाहिजे

  • @bsj9410
    @bsj9410 Місяць тому +49

    आरोपींना २०-२५ जणांनी अगोदर दगड आणि काठीने बेदम मारहाण केली आहे असा व्हिडिओ मुंबई तक चॅनल वर आला आहे आणि त्यानंतर हे प्रकरण घडलं आहे अस दिसतय
    आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे हे नक्की

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e Місяць тому +16

      Hafta magu laglyavr aarti kraychi ka 🙏

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому

      आरोपी दुसर्‍या गावात जाऊन खंडणीसाठी मारहाण करत होते...म्हणूनच हाणलय...😂

    • @OmKingdom
      @OmKingdom Місяць тому

      कोणाला हप्ता मागितलं ​@@Suresh-l1t5e

    • @PrarthanaAmarao
      @PrarthanaAmarao Місяць тому

      Are mag Tu kay jiv ghetla ka kya lagech kay kele ahes Tula daya maya nahi alikaTyachya lekrancha tari vichaar karaicha hotas ​@@Suresh-l1t5e

  • @harichandrakale4046
    @harichandrakale4046 11 днів тому

    गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कोणत्याही राजकीय पक्षांनी टिकीट दिले नाही पाहिजेत व सर्व जातीधर्माच्या सामन्यातील सामान्य माणसाला निवडून आनले पाहिजेत

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 Місяць тому +3

    न्याय मिळेल अस काही वाटत नाही सगळी न्याय व्यवस्था विकली गेली

  • @vkarale46
    @vkarale46 Місяць тому +2

    पोलिसांना सगळे माहित असते

  • @maliamol5614
    @maliamol5614 Місяць тому +5

    बीड जिल्ह्यात काम कमी लफडी जास्त अशी एकंदरीत..

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 23 дні тому +1

    सर्व आरोपिंचा एन्काउंटर करा

  • @vishwassupnekar
    @vishwassupnekar Місяць тому +2

    100%Driver सामील आहे मला ऊचलायच नव्हत हया शब्दावर समजते कोणताही Driver आशा वेळी काही होऊदे जिव वाचवाय गाडी आलटी पलटी करू शकतो हे नक्कीच

  • @हिंदुस्तानबचाओ

    या सरकारमध्ये कोणी सुरक्षित नाही

  • @vish5718
    @vish5718 Місяць тому +3

    कायदा शासन न्याय करतील ही माफक अपेक्षा

  • @शेतीविषयमाहिती-ख4व

    एवढे माहिती म्हणजे जुने तुमचे वाद होते आणि पैसे साठी हे जाले एवढे हे निश्चित

  • @vastvikta821
    @vastvikta821 25 днів тому +1

    लोकांनीच ठेचावे

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 12 днів тому

    किती खतरनाक मेन्टॅलिटी आहे या लोकांची त्याच्या समाजाचा माणसाने एवढी पाप केली तरी त्यांची बाजू घेतात राव गुन्हेगार कोणत्या जातीचा असो तो गुन्हेगार असतो

  • @GomaPaikrao72
    @GomaPaikrao72 28 днів тому

    Very sad and 😢😢😢😢

  • @ghulevikki1234
    @ghulevikki1234 19 днів тому

    Fasi Kadhi denar aahe aaropinla he sagle barache aahet ka

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 Місяць тому +2

    किती नीर्दई आहेत लोक कोनाची चिंता नाही हैवान झाले लोक पैशा मुले,

  • @smore9843
    @smore9843 Місяць тому +2

    Dr BABA Sahab AMBEDKAR Should be GIVEN RESPECT n STATUS in Modi Raj

  • @tejeshkumar8714
    @tejeshkumar8714 Місяць тому +2

    RIP 🎉🎉🎉

  • @GMU-gq5gy
    @GMU-gq5gy Місяць тому +1

    15 दिवस झाले अजून मुख्य आरोपी पकडले नाही मुख्य सूत्रधार तर अजून दूरच आहे मोठा राजकीय पुढारी यामागे असल्याचे tv न्यूज मध्ये सांगतात. सगळ्यांना माहीत आहे कोण आहे. भाजपा सरकार असूनही असं होत आहे

  • @FaizanPathan-if7ho
    @FaizanPathan-if7ho 25 днів тому

    ❤❤❤

  • @SureshK-e6b
    @SureshK-e6b Місяць тому +1

    काही भूमिका घेऊ शकत नाहीत आरोपीच्या घरावर बुलडोजर चढवणारे फक्त योगी राज्याचा बिहार केला नक्की बुलडोजर फक्त मुस्लिम लोकांसाठी आहे का

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 25 днів тому +1

    Far waiit gost zali Ahe !

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Місяць тому +3

    आता कुठे मेले हिंदू हिंदू करणारे

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 Місяць тому +12

    Walmik karad la kastadi madhe ghya mumbi police chya mag purna 1 ka tasat kalal ki kon hota mukhya aaropi

  • @mohan1795
    @mohan1795 18 днів тому

    irritating background music.😱👎

  • @machindralasane810
    @machindralasane810 Місяць тому +5

    त्यांच्या घरातल्या टाका की सगळे बायका पोरं त्यांची नाहीत का कोणी घरात

  • @azizshaikh2306
    @azizshaikh2306 Місяць тому +14

    Beed madhy sarpanchachi hatya, ekde aamdarachya mamachi hatya he jar congress chy a kalat zale aste tar Tarbuzya ne kiti Gondhal kela asta?

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 Місяць тому

    बांग्लादेशातील हिंदू साठी मोर्चे काढणारे आता आवाज का उठवत नाहीत.

  • @babasahebShelke-ct4ng
    @babasahebShelke-ct4ng Місяць тому +1

    Aata nyay milel ka br

  • @JQ5619
    @JQ5619 23 дні тому

    मास्टर माईंड यांना माहीत आहे पण ते खुलासा करत नाही

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. Місяць тому +3

    Akshay Bhise Company
    15-12-24

  • @jayhind1280
    @jayhind1280 Місяць тому +2

    Dhanya ch aahe hyat khuleaam bayancha nad kartoy swatachi bayko tyachya var aarop karte mhanje ha kiti majla asel

  • @tubelights9917
    @tubelights9917 26 днів тому

    Abhi tar shurwat hai BJP la kara mat😂😂

  • @kailaswalke1752
    @kailaswalke1752 Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩

  • @Sambhaji_patil_1
    @Sambhaji_patil_1 Місяць тому +5

    खर तर देशमुख लय माजला होता स्वतःहा ला डॉन समजत होता माझे 28 लाख बुडवले होते त्यान अजुन केस आहे त्याच्यावर माझी 😊 बरा मारला आणी त्याच्या गावाची पण चांगली जिरवली 😊

    • @niktilekar
      @niktilekar Місяць тому

      Sagle asech ahet ka beed mdhe

    • @Sambhaji_patil_1
      @Sambhaji_patil_1 Місяць тому

      @niktilekar हा आमच बिड हे बिड नाय पाकिस्तान आहे

    • @PrarthanaAmarao
      @PrarthanaAmarao Місяць тому

      Mag kay kele jivach maraiche ka kya paise Aaj ahet udya nasnar paise kay aaj kal nhi pan jiv ghetla tari etoka parat Hatya Karna pap nhi ka

    • @Sambhaji_patil_1
      @Sambhaji_patil_1 Місяць тому

      @@PrarthanaAmarao मरण कुणाला चुकणार आहे ना संत्या ला चुकल, ना मला चुकणार, ना त्या टाकळीच्या गँग ला

    • @amrut460
      @amrut460 28 днів тому

      Gap lavday

  • @NamdeoGarje
    @NamdeoGarje Місяць тому +37

    कुठेही जातिवाद करू नका गुन्हेगार गुन्हेगारच असतो आणि गुन्हेगारच गुन्हेगारा शी वैर करतो

    • @bhagvanchavan1144
      @bhagvanchavan1144 Місяць тому +2

      Gunehgar support konsa hai

    • @digvijaysinhdeshmukh6910
      @digvijaysinhdeshmukh6910 Місяць тому

      नेमके काय म्हणायचं य.

    • @abhimanyadav5785
      @abhimanyadav5785 Місяць тому

      असं म्हणायचं आहे देशमुख हे गुन्हेगार होते जरा काहीतरी लाज वाटू द्या असे बोलायला

    • @heelsadhna
      @heelsadhna Місяць тому +1

      नामदेव तुम्ही संतोष यांना गुन्हेगार म्हणताय का ?
      आणि त्यांच्या वरचे गुन्हे कोणते तेही सांगा .

  • @rajmohan9523
    @rajmohan9523 Місяць тому

    थांबा जरा वाल्मीक कराड च लोकेशन लागणार आहे..... कर्म लवकर येतील परत😅

  • @NileShindePatil
    @NileShindePatil Місяць тому +2

    मुंडे पॅटर्न😅

  • @ZinduBoomTv
    @ZinduBoomTv 28 днів тому

    Beed ❌ Bihar ✅

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 23 дні тому

    मास्टर मायींड राजकीय पक्ष , आणी राज्या बाहेरचा आहे , शोधा . ## दादर

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 Місяць тому

    या मध्ये भावालाही हात असणार

  • @mahendratumsare5433
    @mahendratumsare5433 Місяць тому

    Yala jawbdar Only mundeji

  • @Machindra91
    @Machindra91 Місяць тому

    Kidnapper's favorite car black scorpio... 😮

  • @shahasaned3871
    @shahasaned3871 Місяць тому

    महाराष्ट्रातले BJP सरकार बरखास्त करा.

  • @8983080789
    @8983080789 Місяць тому

    राज्याचं up बिहार करून ठेवला ते राज्य आता सुधारले

  • @santoshkalekar1433
    @santoshkalekar1433 28 днів тому

    ह्याची नीट विचार पुस करा ह्याच्या बोलण्यात काही गडबड दिसत आहेत ड्राइवर ची

  • @Mikey_s_Empire
    @Mikey_s_Empire 28 днів тому

    😱😞

  • @amhidevenviren
    @amhidevenviren Місяць тому +19

    खर जातीय तेढ निर्माण करणार जरंगे आहे..

    • @indianagrotech7985
      @indianagrotech7985 Місяць тому

      जातीय तेड निर्माण जरांगेनी केली आहे का
      जरांगे नि सांगितले का मर्डर करायला

    • @IndranathShelke
      @IndranathShelke Місяць тому +1

      Barobar

  • @harharmahadevom99
    @harharmahadevom99 Місяць тому

    Violence is on the rise in Maharashtra...and it will only increase if the politicians are there

  • @santoshshirsath7402
    @santoshshirsath7402 Місяць тому

    Well com to Bihar

  • @ganeshdhamode3025
    @ganeshdhamode3025 Місяць тому

    गृराज्यमंत्री काय झालं मेले का?

  • @vishalchandanshive3509
    @vishalchandanshive3509 Місяць тому

    पीड़ित कुटुंबानी न्यायाचि आपेक्षा सोडुन द्यावी . प्रशासक व्येवस्था आणि न्याय व्येवस्था हि काहीचि रखेल झाली आहे. यातून काही ही साध्य होणार नाही. फ़ुकट वेळ आणि पैसा, मान्सिक टेंशन......

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 Місяць тому +6

    Bihar kela aaje yanni

  • @sandeepchoudhari8514
    @sandeepchoudhari8514 Місяць тому

    चल मराठा जागा हो शिव शंभू चा धागा हो 🚩🚩🚩🚩

  • @Chandra6014
    @Chandra6014 Місяць тому

    अजित पवार कुठे आहे

  • @Asipatil8888
    @Asipatil8888 Місяць тому

    रक्ताचरित करा

  • @keshavingole7189
    @keshavingole7189 Місяць тому

    Itki himmat kashi ya lokhmadhe fashi dhy yat jo neta asel tanha fashi zali pahije

  • @rahulsonawane3589
    @rahulsonawane3589 Місяць тому

    Driver var जबाबदारी asate

  • @PersonalityXpert
    @PersonalityXpert 24 дні тому

    वंजारी लई माजले

  • @smore9843
    @smore9843 Місяць тому +2

    TANASHAHI SARKAR

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Місяць тому

    निषेधा या सरकारचा वाईट घटना घडत आहेत

  • @babusandbhor4192
    @babusandbhor4192 Місяць тому

    बीड चे बिहार झाले का फडणवीस साहेब, धनजय मुंडे असे काय करतात

  • @rajmilan8636
    @rajmilan8636 23 дні тому

    Police also party ..... 3 hours Time pass done by them .....
    why immediate action was not initiated by police after complaint was lodge .....
    Very sorry.
    I can forgive killers , but not police who were part of the setting ...... very pathetic murder ..
    SANTOSH DESHMHKH AMAR RAHE.....

  • @shrikantnikam4346
    @shrikantnikam4346 Місяць тому +2

    राजकारण बाजूला ठेवा समाज एक व्हा

  • @AKASH-vn5fm
    @AKASH-vn5fm Місяць тому +1

    Jarange sahebanna vel mila ata jevha amcha Gaju bhau Taur yachi hattya Keli Teva Yanni ka bar awaj nahi uthavla...cbi chaukashi chi ka bar mang nahi keli

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr 10 днів тому

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Runalishirke-t6x
    @Runalishirke-t6x Місяць тому

    🎉

  • @rahulyetre9709
    @rahulyetre9709 Місяць тому

    Political leader involve aahet nahi tr evda possible nahi