कोट्यवधींच्या ठेवी, लोखोंची रोख, आलिशान घर.. करुणा मुंडेंची संपत्ती किती ? Karuna Munde Property

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2022
  • How will be the Property of Karuna Dhananjay Munde? करुणा धनंजय मुंडे... ऊर्फ करूण शर्मा.. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मांसोबत परस्पर सहमतीने संबंधांत असल्याचं जाहीर केलं.. आणि या नावाची चर्चा झाली... त्यानंतर करूणा शर्मा सातत्याने चर्चेत राहिल्या.. कधी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांमुळे.. कधी परळीत झालेल्या अटकेमुळे... कधी आपल्या भूमिकांमुळे... आता त्या चर्चेत आहेत निवडणुकीत केलेल्या एण्ट्रीमुळे.. पण याच निमित्ताने चर्चा सुरु झालेय, ती करुणा मुंडे यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीची.. करुणा यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात आपली संपत्ती जाहीर केलेय.. सामान्य माणसांचे डोळे विस्फारणारे करुणा मुंडेंच्या संपत्तीचे आकडे आहेत... नेमकी किती आहे करुणा धनंजय मुंडेंची संपत्ती? किती घरं आहेत? किती सोनं आहे.. किती जमीन-जुमला आहे, सारं काही जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)
    #KarunaMunde #DhananjayMunde #Maharashtra #news #lokmat
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 291

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 Рік тому +86

    ही संपत्ती करुणा धनंजय मुंडे ची नसून ती सर्व संपत्ती, महाराष्ट्रात ल्या गोर-गरीब जनतेची लुबाडलेली संपत्ती आहे.

    • @SKYLORD-oq2iv
      @SKYLORD-oq2iv Рік тому

      Are madarchod kiti chatato tya aaighalya mundya chi....dhanya madarchod

  • @popatsonawane6611
    @popatsonawane6611 2 роки тому +118

    असे धनूभाऊ अनेक असतील तर महाराष्ट्रातील जनता मेलीच म्हणून समजा...
    धनुभाऊला धन्यबाद

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 роки тому +12

    🚩🚩🚩🚩🚩 सर्व राजकीय नेते सारखे आहे खिशे भरत आहे धन्यवाद एवढी मोठी संपत्ती कोठुन आली आहे

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 2 роки тому +109

    हा सगळा पैसा महाराष्ट्राचा आहे एका बाईला एवढी प्रॉपर्टी तर बाकीच्या बायांना किती प्रॉपर्टी आहे

    • @bhausahebshete8711
      @bhausahebshete8711 Рік тому

      ऐकून किती बायका आहेत हे समजल तर बर होईल मजे हिशोब करता येईल

    • @navnathvirkar371
      @navnathvirkar371 Рік тому

      जनतेचे लूटलेले पैसे आहेत

    • @sidd0008sb
      @sidd0008sb Рік тому +1

      2000 cr

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 2 роки тому +104

    अहो धन्या मोठा चोर आहे , यापेक्षा दहा पट असेल हीची संपत्ती

  • @ravindrachavan3534
    @ravindrachavan3534 2 роки тому +49

    या बाईचा उद्योग काय एवढी कमाई कशी करतात त्याचा तपशील पण चॅनेल ने द्यायला पाहिजे होता. म्हणजे त्यांचं अनुकरण करून महाराष्ट्रातील लाखों बेरोजगार कोट्याधीश होतील

    • @vijayvarnekar6565
      @vijayvarnekar6565 Рік тому

      बाय करील ते राव काय करील

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 роки тому +24

    धनू भावानं छान नियोजन करून दिली कुठाणा करुणा बाईचं धनु भावाला पुरस्कार मिळाला हवा

  • @user-pu3rt6kt4h
    @user-pu3rt6kt4h 2 роки тому +59

    च्यायला ही पण गेमाड निघलीय राव, चांगलीच चावलीय यार धनु भाऊला, 🤦‍♂️😜😂

  • @namdevgosavi8801
    @namdevgosavi8801 2 роки тому +62

    अशी लोक जर वाढले असेल तर काय विकास होणार या देशात

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 роки тому +40

    धनंजय मुंडे पेक्षा कमी...😂😂😂😂

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 роки тому +97

    900ग्रॅम सोनं चांगलीच झवली ही धन्याला

    • @user-uj7ut6xs1u
      @user-uj7ut6xs1u 2 роки тому +1

      😁😁😁

    • @Trailer_Menia
      @Trailer_Menia 2 роки тому +10

      Pan tyane jantela zavltyach kai

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 2 роки тому +11

      @@Trailer_Menia तो जनतेला नुसता झवला नाही तर कचाकच झवलाय

    • @chandugarandechandugarande4606
      @chandugarandechandugarande4606 2 роки тому +1

      😂😂😂😂😂

    • @sanjaykrishnameher5317
      @sanjaykrishnameher5317 2 роки тому +1

      तरी जनता जनार्दन आंधळी झाली आहे

  • @kirtikalekasabesukhena277
    @kirtikalekasabesukhena277 2 роки тому +36

    ही बया तर धनु भाऊ पेक्षा ही गडगंज दिसते ओ कुठण आणल रे हे पार्सल धनु भाऊ 😁😁😁😁

    • @netrashere8509
      @netrashere8509 2 роки тому +3

      मग धनंजय मुंडे कडे किती संपत्ती असेल विचार करा

    • @kishorkshirsagar2685
      @kishorkshirsagar2685 2 роки тому

      Ed lava

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 роки тому +24

    प्रत्येक आमदारांच्या अशा ........... आहेत!!!!!

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 2 роки тому +2

      आमदार व खासदार झाल्यावर किती लुटता येतं याचं उत्तम उदाहरण.

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 2 роки тому +6

    इंदुरची मिळकत वगळता अन्य सर्व संपत्ती
    मुंडे यांची असावी. करुणा मुंडे यांच्या उत्पन्नाचे साधन शोधणे आवश्यक आहे
    असे वाटते.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 роки тому +16

    तिची संपत्ती म्हणजे तिच्या नवऱ्याच्याची असणार यात शंका असण्याचे कारण काय.
    आता नवरा कोण ते विचारु नका.

  • @amd8057
    @amd8057 2 роки тому +7

    चांगले काम करत आहेत सौ करूणा धनंजय मुंडे संस्थापक अध्यक्ष शिवपक्ष

  • @power3045
    @power3045 2 роки тому +12

    भाऊ....तरुण असताना मज्जा केली..,.आता पैसा आहे आणि थोडीपार सत्ता म्हणून हा खटाटोप चालू आहे.....उद्या राष्ट्रवादीने तिकीट नये म्हणजे मिळवले.....

  • @ottosaloon
    @ottosaloon 2 роки тому +34

    म्हणजे धनंजय मुंडे यानी खाल्ले किती?

  • @haridashanmante3634
    @haridashanmante3634 2 роки тому +23

    ह्या भगीनीचा व्यवसाय काय
    आपण सांगीतले नाही.
    बहुतेक ही सर्व संपत्ती धनंजय मुंडे यांची असावी
    आणी घोषित पेक्षा अधिक असावी.
    असो राजकारण सामान्याच नाही.

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Місяць тому

      तिनं ब्लॅकमेल करून घेतलेली आहे ती

  • @aryanjadhav0865
    @aryanjadhav0865 2 роки тому +10

    वा मुंडे वैनी वा वा वा वा 👏👏👏

  • @dinkarkamble5347
    @dinkarkamble5347 2 роки тому +25

    अरे भाऊ लोकमत वाल्याची संपती किती? थोडक्यात सांगतो का?

  • @rameshs9454
    @rameshs9454 2 роки тому +8

    ही केस मालिका कडे द्या तो सर्व पुरावे गोळा करेल लेकरे सुद्धा कोणाचे आहेत तो सांगेल

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 2 роки тому +15

    मधाचा जाळ्याचा पैसा?
    वडील करोडपती असतील
    किंवा
    त्यांनी कमवले असतील

  • @yogeshpatre2869
    @yogeshpatre2869 2 роки тому +9

    भाऊ धनंजय, हे असले item किमान कार्यक्रम तुम्ही कस सांभाळलं .याच्या वर एक crash course बनवा .अगदी लातूर पॅटर्न ला पण लाजवेल इतका famous होईल.
    महाराष्ट्राच्या तमाम single वाटाड्यंना धनु भाऊ सारखे दिवस लाभो हीच प्रार्थना.

  • @Investigation-EmergencylineNGO
    @Investigation-EmergencylineNGO 2 роки тому +7

    हा सगळा पैसा धन्याचा आहे. 😂😂😂
    धन्या लय गेम खेळतो राव 😂😂😂😂

  • @Akkishinde
    @Akkishinde 2 роки тому +3

    लय मागत असेल म्हणुन dhanyane सोडली असेल

  • @ashokgandhi6467
    @ashokgandhi6467 2 роки тому +11

    श्री धनंजय मुंडे यांची संपत्ती किती आहे हे यावरून सिद्ध होते याचं धनंजय मुंडे यांनी पुण्यातील एका बँक चे पैसे बुडवले होते नंतर बँक नी वसुल केले

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 2 роки тому +32

    धनुभाऊंनी चांगली तरतूद केली आहे

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 2 роки тому +12

    करुणा धनंजय मुंडे यांनी जी संपत्ती जाहीर केली आहे त्यांचा कामधंदा नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन काय याचा काही माहिती दिली आहे का?मोठा बिझनेस असल्याशिवाय करोडो रुपयांचे उत्पन्न अशक्य तरी कामधंदा पण अवश्य सांगा

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 Рік тому

      Blackmailing..हा एक नवीन धंदा आहे..यात श्रीमंत व्यक्ती गाठून संपर्क ठेवून प्रेमात पाडणे व हळु हळु मानसिक शारीरिक आर्थिक भावनिक पूर्णतः आपल्या जाळ्यात ओढणे व संपत्ती पैसा मिळवणे..तसे न झाल्यास ब्लॅकमेल करून बदनामी ची धमकी देवून मोठी रक्कम मागणी करणे,ते शक्य नाही झाले तर पोलिस कोर्ट केसेस च मार्ग स्वीकारणे..म्हणून असल्या भानगडीत न पडता आपली घरची भाकरी खाणे...

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 роки тому +7

    महीला आहे,, काय काम करता, एवढी संपत्ती कुठुन आणली हे कोर्ट पण खुल्लम खुल्ला नाही विचारत,, ईडी लावा माग

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 роки тому +16

    आय ला धनुभाऊ ने मजबुत माल दिला आहे

  • @yashoguptagajbhiye2833
    @yashoguptagajbhiye2833 2 роки тому +7

    What is her daily work/ earning profession to gain crores property

  • @user-wj8fi7sd5s
    @user-wj8fi7sd5s 2 роки тому +1

    धनु भाऊच जास्तच प्रेम आहे.

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 2 роки тому +2

    अहो साहेब करूणा शर्मा ही आता करूणा मुंडे आहे,आणि मुंडे मंत्री आहेत हे लक्षात घ्या,

  • @arvindmarudkar5288
    @arvindmarudkar5288 2 роки тому +4

    धनु भाऊ कडून मिळालेल गिफ्ट असेल, आजकाल आईला मोठमोठे गिफ्ट मुलगा देतो हि तर मग

  • @RavindraUmathe
    @RavindraUmathe 2 роки тому +1

    एवढी कमाई कोणत्या उद्योगातून कमावली हे सुद्धा जनतेला सांगा .

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 2 роки тому +5

    लोकमत वाल्यांना विनंती आहे का त्यांचा आधार कार्ड कोणाच्या नावाने आहे

  • @rameshbachate4567
    @rameshbachate4567 2 роки тому +3

    कमेंट वाचानारांचे मनापासून आभार

  • @kbnews1974
    @kbnews1974 Рік тому +1

    एवढा महाराष्ट्रातील जनतेला लुटुनही अजुन समाधान झालं नाही.

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +3

    जय महाराष्ट्र...

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 роки тому +10

    एवढं लुटून सुद्धा मन समाधानी नाही बाईच 😂😂😂

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Місяць тому

      पूर्ण सोकुन घेणार एका शरीरावर इतकं कमावलं

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +2

    निवडणुक आयोगाला त्यांनी माहिती देने आवश्यक आहे त्यांनी ती दिली आहे जर कोणाला हरकत असेल तर त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल करावी

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 роки тому +26

    राष्ट्रवादी पार्टी ची एकूण संपत्ती तरी शरद पवार थोबाडं चालतंय

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 роки тому +1

      नागपूर च्या मदरश्याचे विद्यार्थी रोज आपले काळे तोंड गटारात घालतात

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Рік тому +1

    आपण फक्त ऐकत आणि बघत राहायचं ,पैसा कुठून येतो हे आपल विचार क्षेत्र नाही

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 місяці тому

    करुणा मुनढे यांची संपूर्ण संपत्ती सरकारजमा झालीच पाहिजे.

  • @ameetthorat7535
    @ameetthorat7535 8 місяців тому

    Kay saman patavlaya ?.
    Kulup che H--e Mote kele ani Kulup Takun dile.

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala3254 2 роки тому +1

    kiti motha business ahe tyancha vishesh ahe

  • @kirankhamkar9269
    @kirankhamkar9269 Рік тому +3

    आरे हे नालायक असच आश्वासन देतात आणी निवडून आले कि असे घर भरतात या नालायकांना निवडून न देणे हाच एक पर्यायआहे

  • @KabirTheFlipAndDancerXL1860
    @KabirTheFlipAndDancerXL1860 Рік тому +1

    करुणा आहे कोणते काम करत होती यांना मंजुरी करणार्या ची नोकरी करत असणार्याची खुप पैसे दिसतात आशा लोकांना किती इन्कम टॅक्स लावला जातो वारे सरकार भारत देश महान मोदी सरकार भारता ची शान जय भारत करुणा असे कोणते काम करत होती असे किती जन आहेत फुकटात अंश आरामात जगतात

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 2 роки тому +6

    तु कुठले उद्यो ग, करून एवढी संपती जमावली बाई, हे, पन् सांग

  • @ganeshbhagat1857
    @ganeshbhagat1857 2 роки тому +2

    पोपटासारख बोलता आल पाहिजे🤠🤠💯👍👍

  • @nandkishorgaikwad5601
    @nandkishorgaikwad5601 2 роки тому +4

    तिन इंचाची कमाल....

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 2 роки тому +4

    भावनेच्या भरात धनु भाऊ नी खूप आश्वासने दिली आस्तिक नक्कीच नैतर उगीच कशाला करून ताई असे करतील.नक्कीच कायतरी फसवणूक झाली आसेल

  • @rameshpatil9082
    @rameshpatil9082 2 роки тому +2

    करूणा कोठे कामाला गेली होती? उत्पन्नाची साधने काय?

  • @sachinphoenix5711
    @sachinphoenix5711 2 роки тому +1

    सर्वांनी निवडून येऊन पैसे खाल्ले आणि ह्या पैसे खाऊन निवडणुकीला उभं रहात आहेत, खरंच मेरा भारत बदल रहा है

  • @sanjaywaghade6652
    @sanjaywaghade6652 2 роки тому +1

    Pahele Hine paise kuthun aanle hichyavar incometax chi red taka

  • @santoshsulkude418
    @santoshsulkude418 2 роки тому +1

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा बघा.शेतकऱ्याने मरायचं आणि हे बघा.

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 Рік тому

    Asha baya rajkarnat yeun konti kame kartil ha prasna aahe. tyanchya kadun samanya mahilani kaay shikawe.

  • @user-zy4sj3vd5t
    @user-zy4sj3vd5t Місяць тому

    ही सगळी संपत्ती ऊसतोड मजूर, कष्टकरी, अल्पभूधारक शेतकरी,आणि तमाम बीड जिल्ह्यातील अनेक गोरगरिब जनतेचा पैसा आहे.

  • @krpatil7911
    @krpatil7911 Місяць тому

    Good thai

  • @SS-pf2ev
    @SS-pf2ev 2 роки тому +1

    Ed Cd scope for work.

  • @dattuk8422
    @dattuk8422 2 роки тому +1

    करुणा ची संपती,ही धनु ने बीड मधून Lutleli आहे,अशा बऱ्याच करुणा आहेत,

  • @patil9207
    @patil9207 2 роки тому +2

    सामाजिक न्याय खात्यात चांगली तरतुद झाली 🤣😂

  • @sunilmote5142
    @sunilmote5142 2 роки тому

    मलातर शंकाच वाटतेय ही बाई कुठ कुठ झोपली आसेल 😋😋😋😋😋😋😋😋

  • @sudhakarbiradi6833
    @sudhakarbiradi6833 2 роки тому +1

    Dhanu bhaune karunala changlach khau dila raw

  • @sp3016
    @sp3016 2 роки тому +1

    कुठे कमवायला गेली होती याचा तपास करा अध्यक्ष महोदय 😆😆😆😅😅

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 2 роки тому +6

    धन्य धनु बाबा किती जणांचे बाबा

  • @campatpachbhai4417
    @campatpachbhai4417 2 роки тому

    Dhanjay munde la 4mule
    Mantri pad Jael ka

  • @vijaysuryavanshi2901
    @vijaysuryavanshi2901 2 роки тому +15

    If this is true then imagine about property of Dhananjay Munde.

  • @rameshs9454
    @rameshs9454 2 роки тому

    हिचे marrage certificate काढावे मालिकांनी

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 роки тому +2

    हया बाईंनी येवडा पैसा आणला कोठून

  • @anuradhamalye9061
    @anuradhamalye9061 2 роки тому

    Evade paise ale kuthun?

  • @harishchandramatkar4702
    @harishchandramatkar4702 Рік тому

    Ase lok maharastra chalvat ahet 🙏🙏

  • @kohoktbforestofficer2011
    @kohoktbforestofficer2011 2 місяці тому

    उत्पन्नाचे साधन काय

  • @gajananparkhe6436
    @gajananparkhe6436 2 роки тому +1

    changala. mal kamavala. ahe.😊 ajun kamavaychi icha ahe. aamadar zalyavar ajun barach kay kay karta yeyil. aaple bhavi

  • @navnathchaudhari7515
    @navnathchaudhari7515 Рік тому

    होळून, चावून खाल्ल धनूभाऊला

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 2 роки тому +1

    हिच्या मागे ED लावून इतके पैसे आले कुढून याची चौकशी झाली पाहिजे

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Рік тому

    या काय काम किंवा व्यवसाय करतात?

  • @shivajinilangekar9701
    @shivajinilangekar9701 2 роки тому +1

    राष्ट्रवादीचा स्पेस आहे जनतेचा पैसा अरे कुठे कष्ट करावे ते कामाला

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 2 роки тому +1

    Dhan.he..Dhanjayche

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Рік тому

    Indore chi sampatti tichi wadila n kadchi asel, pan mumbai cha flat Dhananjay munde ni dila asel. Sona dogh n kadch asel.

  • @jeevanpatil6834
    @jeevanpatil6834 2 роки тому +2

    ह्या याला लोकांच्या चिकी दिसती याच्या किती चिकया आहे ते ह्यो याची घरची परिस्थिती काय ह्या चार बाबि काय कलेक्टर होता या ण पैसा गोळा कोठुन केला याच उत्तर सांगा

  • @pramodwadatkarl3202
    @pramodwadatkarl3202 9 місяців тому

    धनंजय मुंडे बाईला बायकोचं स्थान दिले नाही.
    पण कष्टकरी जनतेची संपत्ती भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवून दिली.
    हे लोक जनतेच्या जीवावर मौजमस्ती करतात.
    दोन बायकांचा‌ दादला.
    दोघात तिसरा कष्टकऱ्यांची फजीती ऐका.

  • @ddk3064
    @ddk3064 2 роки тому +1

    एवढी मोठी संपत्ती कशावर कमावली?

  • @ganeshbade1810
    @ganeshbade1810 Рік тому

    Dhanyala changlach lutla ahe ki

  • @navnathautade9873
    @navnathautade9873 2 роки тому +5

    ज्या गरीबांना वाटते की आपला नेता " धनवान " असावा आणि असेच नेते जास्तीत जास्त निवडून येतात त्या गरीबांनी नंतर सरकार ला काही ही मागू नये .

  • @PujaZagade
    @PujaZagade 9 місяців тому

    तु करूणा कुठे खरेदी केली सगळ कशामुळे मिळाल या सगळ्यांना महिती आहे

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 Рік тому

    हे आहे लोक काय जनतेचे जीवनमान बदलू शकतात का

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 2 роки тому

    Dhanajay munde aani pankaj munde
    Parali la lagleli kid aahe..

  • @dattayadab5165
    @dattayadab5165 2 роки тому

    खालच्या मळ्याची कमाई आहे त्या मळ्यात किती आहेत धनु सारखी कामाला

  • @02editz
    @02editz Рік тому

    Mai abhi ise notes me likh leta hoon.hosakta hai UPSC mai aaj jaye in news valo ko koi news ...nahi milta hai to kuch bhi dikhate lagte hai

  • @user-dv4te1tk4s
    @user-dv4te1tk4s 10 днів тому

    Gopinat munde Vijay honar 🙏🙏🙏🙏🙏

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 2 роки тому +1

    Hi Sampatti chi ED Marfat Chaokashi
    Houoon Itki Sampatti Ali kothun
    Sattay Jante samor Anne Garjechay.

  • @manoharkarad8144
    @manoharkarad8144 2 роки тому

    भाऊ गावाकडची वही नी केली नसती बर झाल आसत

  • @prakashwagharalkar3780
    @prakashwagharalkar3780 2 роки тому

    Ek chotishi 2 inch chi jaga kiti paise kamavun dete bagha

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Рік тому

    धन्या भाऊ आयटम मस्त पटवली एक वर एक फ्री काय नशीबगोपीनाथ मुंडे साहेबांचनाव खराब केला राव.तिन तिन कश्या काय सांभाळता आम्हाला एक भारी पडते .

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 2 роки тому +1

    danjay munde ankin lang kara

  • @premanandmaske2198
    @premanandmaske2198 Рік тому

    business konta ahe

  • @samarthdeshmukh4125
    @samarthdeshmukh4125 2 роки тому

    कसे आणि kutun kamavle

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 2 роки тому

    श्रीमंत आहे करुणा मुंढे तरीपण हि धावपळ कशासाठी तडजोड करुन आणखी संपत्ती वाढवली पाहिजे याला म्हणतात पैशाचा मोह आणी वाढीव असा मोबदला बाकी काय आहे गरिबांना महागाईची चिंता व ताईला प्रगती ची