संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू करा. मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे. मुख्य आरोपी वर अजून खूनाचा गुन्हा सुध्दा दाखल केलेला नाही
कोपर्डी सारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने आरोपींच्या विरुद्ध मोर्चे काढण्यात यावे. व मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांना चौकशी होईपर्यंत बाहेर ठेवावे
जोपर्यन्त संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व जनतेने येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक मध्ये महायुती ला सत्येपासून दूर ठेवा. 🌹जय शिवराय 🌹🚩🚩🚩
जातीयवाद न करता योग्य पद्धतीने न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे राजकीय लोकांनी हस्तक्षेप करण्यास मनाई आहे आणि आरोपींवर कारवाई झाली पाहिजे कोणत्याही पुरावा नसल्यास उगाचच बिना पुरावा उगाचच बदनामी करू नका जे खरोखरच आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे😊
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला लवकर अटक व्हावी व तपास जलद गतीने व्हावा यासाठी मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा तरच हा तपास जलद गतीने होईल
आमदार झाल्याच्या नंतर शपथ घेतली त्यानंतर मंत्री झाल्याच्या नंतर शपथ घेतली आणि शपथ कशासाठी घेतात शपथ म्हणजे काय या सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांनी जनतेलाच समजून सांगावे
Khandani, rakkam '2 crore' Dya nahitar, Aaka police system la hathashi dharun Harrassment karto ani Tumchya gharatlya Mulina pan tras dila jato.. Devun taka hyana '2 crore' ani Ek Lal Diva..
प्रत्येक जिल्हा मध्ये उग्र आंदोलन सुरू करा.
खरे आहे - एक कोल्हापूरकर
👍👍👍💪🔥
प्रत्येक जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक गावात या हत्या विरोधी आंदोलन हे झालच पाहिजे
खरं आहे
Thane
मुंडेंचा राजीनामा घ्या कराडला अटक करा 28 ला सर्व मराठयानी एकत्र या
बिडचे सवॅ खाकी बदला जागा गरम कंरन सोड्याची वेळ आली 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कायम पाटला सोबत 🔥 मनोज दादा तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ है 🔥🔥🔥
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब आरोपींना अटक कधी
कोणीही असो हत्या करणारा आरोपीच असतो. मग तो वाल्मिक असो की वाल्मिकी...
संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू करा.
मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे. मुख्य आरोपी वर अजून खूनाचा गुन्हा सुध्दा दाखल केलेला नाही
३०२ v मकोका लावला पाहजे
कोपर्डी सारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने आरोपींच्या विरुद्ध मोर्चे काढण्यात यावे. व मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांना चौकशी होईपर्यंत बाहेर ठेवावे
जोपर्यन्त संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व जनतेने येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक मध्ये महायुती ला सत्येपासून दूर ठेवा.
🌹जय शिवराय 🌹🚩🚩🚩
फडणवीस ला आजूक आरोपी सापडत नाही
फडणवीसला आरोपी माहीत आहेत,नाटक करतोय
@MahadevJadhav-e4e राजकारण पेक्षा नाटकात असलेलं बरं फडणवीस
फडणवीस यांनी दोन्ही मंत्री का दिले हे सांगितले पाहिजे.
मराठा उशीरा पेटतो ,आणि एकदा का पेटला की मग लवकर विझत नाही, हे जगाला माहीत आहे...
न्याय मिळण्यासाठी विलंब का
होय खंडणी ऐवजी हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे......खंडणी चा गुन्हा दाखल करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे...
सर्व वारकरी सांप्रदाय राज्यातील मराठा आपापल्या तालुका ठिकाणी आंदोलन करतील.
धनंजय मुंडे यांच्या मोठा sapport आहे आरोपीला खरा न्याय मिळणे कठीण आहे असे वाटत आहे नाही तर आरोपी म्हणून कुणाला बकरा करतील फडणविश सांगू शकत नाही
आधी सपोर्ट ची स्पेलिंग नीट लिहायला शिक....
बरोबर
@@arun07777 स्पेलिंग महवाची नाही सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे खरे आरोपी समोर आले पाहिजे आधीच आरोपींना कोण support करत आहे बघा
सर्व मराठा बांधवांनी एकत्र यावे
धनंजय मुंडे हटाव बीड बचाव
Ja 😊
एकतर एन्काऊंटर होणार किंवा एखाद्याचे कायम राजकारण संपणार
वाल्मिक नव्हे वाल्या म्हणा
त्याला अटक होईपर्यंत तो संपलेला असेल. संपवणार मोठा मासा आहे,त्याबरोबर पुरावे देखिल.
पाटील साहेब बोलले धन्यवाद
Patil Bolte Sabko Kolte💥
महाराष्ट्रभर आंदोलन केले पाहीजे भावानो एकजुटीने सोबत या 🚩🚩🚩
साहेब आपण क्लीन देण्यात माहीर आहात , थोडीशी लाज असेल तर नीट वागा
अक्का ।बोक्का सगळ्या ना अटक झालो पाहिजे
अहो मुख्यमंत्री साहेब कधी करता आरोपीला अटक
चालो बीड चा नारा लावा
Yeun tar dakhav 🤣
सगलं नाटक चालू आहे आटक का नाही होत
1maratha kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩
जातीयवाद न करता योग्य पद्धतीने न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे राजकीय लोकांनी हस्तक्षेप करण्यास मनाई आहे आणि आरोपींवर कारवाई झाली पाहिजे कोणत्याही पुरावा नसल्यास उगाचच बिना पुरावा उगाचच बदनामी करू नका जे खरोखरच आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे😊
Right sir
तपास करण्यासाठी इतका उशीर का लागतोय प्रशासन काय झोपा काढतय का
इतक राजकारण गरम होण्याची वाट मुख्यमंत्री का पहात आहेत?🤔
आरोपीला अटक करा
कार्यक्रम तर होणारच
आता पोलीस खात्याने आरोपींना मोका लावण्यापेक्षा जनतेने मोका लावला पाहिजे आता ज्यावेळेस जनता मोका लावेल त्यावेळेस आरोपी सापडतील
गृहमंत्री चौकशी किती दिवस करणार... न्याय मिळणार की नाही
फडणवीस चा निषेध आहे
जोपर्यंत मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत उग्र आंदोलन करण्यात यावे
Devendraji you are failed to give justice
एक आरोपीला अटक करण्यासाठी आंदोलन कराव लागत आहे काय? राष्ट्र आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला लवकर अटक व्हावी व तपास जलद गतीने व्हावा यासाठी मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा तरच हा तपास जलद गतीने होईल
मुख्यमंत्री साहेब चौकशी चौकशी शब्द तरी बंद करा.आधी धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळातून हकालपट्टी करा.आणि ताब्यात घ्या.मग सगळेच आरोपी स्वतः शरण येतील
Arrest valmik karad
नीच सरकार कधी करतो EVM cm
प्रसन्ना सर, संवेदनशील भावनेने आपली सकारात्मकता भावली.धन नको.बिहार नको."शिवशाहूफुलेआंबेडकर "यांचा महाराष्ट्र.! मायबाप सरकार,स़ंतोष देशमुख यांच्या लेकरांची अभाळ होवू नये
मुंबई मध्ये आंदोलन केले तर मी नक्कीच सामील होईल.
वाल्मिक कराड ला आवजाव बोलता का दैनिक पुढारी….
पत्रकारिता कळते का तुम्हाला आरोपी ला कसे बोलतात हे शिकून घ्या
अटक झाली ठीक आहे नाहीतर मुंबई जाम करायची तयारी ठेवा.बघु कसे अटक करत नाही ते.
मास्टर माईंड कोण आहे याना माहीत आहे का 😅😅😅
Fadnavis tu gol gol phiru nakos nehmi sarkhe tuja mule Maharashtra la tras hoto khup
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढा रास्ता रोको करा. तरच सरपंचांना न्याय मिळेल.
Boycott BJP government from Maharashtra state for justice.
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
मला तर मनोज जरंगे आरोपी वाटत आहे
Mantralyavar morcha kadha . Aapan sarv lokanni yekatra yenyachi garaj aahe.
Chalo Mumbai .
Chalo mantralaya
कधी होणार आहे अटक
Hi tar survat aahe aajun pude hi lok kay kay kartil satecha maj aahe yala
Walmiki parali cha
Morcha Beed la...
Kai doke
राजकीय वळण सुशांत सिंग राजपूत यांच्या वेळी झाल होतं त्याच काय झालं
🙏🏻🙏🏻
जालना बीड परभणी लातूर यांच्यामधील सगळे समीकरण चालू होणार आहे तर राजकारण याचा फायदा घेणार आहे
We support anna karad 🙏🏻
सर च्या ठिकाणी सह असे वाचावे
Je zalach tr he hoiel 7 aaropi paiki main aaropi cha encounter kivha walmik karad cha encounter
वाल्मिकी
Not Walmik call him vhala
ओबीसी चा.सरपंच.आसतातर.एकही.बोलला.नसता.
Kadhi cm saheb
Yedpat सरकार
असली लोक कशाला पाळलेत राजकीय नेत्यांनी
आका पकडला की बोका धरलाच समजा
आमदार झाल्याच्या नंतर शपथ घेतली त्यानंतर मंत्री झाल्याच्या नंतर शपथ घेतली आणि शपथ कशासाठी घेतात शपथ म्हणजे काय या सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांनी जनतेलाच समजून सांगावे
अजित पवारा ना पण हाकला
Obc sc st ni aiktra yava yana fakt obc sc st sampvache ahet
Valmik karad la dashi daya d munched la pan aata taka
नूरकझ हरमी सरकार बोलते ऑन जरते उलट धुईकर या आरएसएस नीतीचा
🎉🎉
Fadnvis saheb chouksshi sathi tumhi atak tari kara mg chouksshi kara
🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪👈
आरोपींचे कॅल रेकॉर्ड चेक का करत नाहीत?
गोडबोले....
किती चॅनल बदलतो हा मानून abp मध्ये होता तेव्हा मी स्वतः यांना शेतकरी मुद्द्यावर बोललो होतो.
Pratyk thikani udrek kara
F20 ghramantri mhanun fel aahe
तुमच्याकडे पोलीस खाता आहे गृहमंत्री पद आहे मुख्यमंत्रीपद आहे वाल्मीक काळ का सापडत नाही राजीनामा द्या
Sharad Pawar .
Ok atak hovi
Kaeradla mukemantri kara
Media ni sodala nahi pahije tya walmik la
Khandani, rakkam '2 crore' Dya nahitar, Aaka police system la hathashi dharun Harrassment karto ani Tumchya gharatlya Mulina pan tras dila jato.. Devun taka hyana '2 crore' ani Ek Lal Diva..
Ajun rajinama ka nahi getla rajinama ghya
Yes
""""नरेद्र फडणविस"""""झालास रे """पाटिल आडणाव बदल तु """"
Hya munde la sarkar vachvat aahe karan ki hyana paisa baya kon purvel l
What about DM
Sate sathi kay pan
Khakiche pagar aani netyanchi pension band kara pahile
Nahi honar valmik karad la arrest
टरबूज बंडलच आहे .
कराडलाआटककरानकिचकहीआमदारगवसतेतहेचखर
Hoi hi hatya khandanimule....mag A toZ tapas hone cdr aani kaurdar yanchi choukasi darmyan actoin