🚫आज सोलापूर कांदा मार्केट बंद, कांदा लिलाव नाही होणार, कांद्याची गाड्या झाले नाही रिकामे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 4 дні тому +6

    अमित शहा लां हाना ,,शेतकऱ्यांना वेठीस का धरताय?😮😮

  • @VijayshingBhagat
    @VijayshingBhagat 4 дні тому +4

    शेतकरी एका बापाचा नाहीना शेतकऱ्यानी संप करायला पाहिजे

  • @ganeshj8419
    @ganeshj8419 4 дні тому +12

    शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे का नाही?

    • @surajghadage2256
      @surajghadage2256 4 дні тому +3

      आपलेला कोणी वाली आज परेंत नव्हता अन पुढेही नसणार 😢😢

  • @ShankarJadhavJadhav-n5w
    @ShankarJadhavJadhav-n5w 4 дні тому

    शेतकऱ्याला वाली कोण आहे का साहेब आता चार पैसे मिळाले तर हे तुमची बैभ शेतकऱ्याने जगावं का मरावा

  • @ShankarJadhavJadhav-n5w
    @ShankarJadhavJadhav-n5w 4 дні тому

    सरकारनं शेतकऱ्याची वाट लावली मी पुन्हा येईन पुन्हा येईन शेतकऱ्याची वाट लावली पुन्हा येऊन

  • @ashokzagade4912
    @ashokzagade4912 3 дні тому

    आज २१ दिनांक शुक्रवार वजन चालू आहे

  • @rrehanshaikh288
    @rrehanshaikh288 4 дні тому

    Band Kara 👍

  • @VaibhavGaikwad-z6n
    @VaibhavGaikwad-z6n 4 дні тому

    माझा भाऊ पण आहे कांदा घेऊन गेला पिकप मध्ये

  • @AmbadasAdmane-vf4rx
    @AmbadasAdmane-vf4rx 4 дні тому

    शेतकऱ्याचा मालाचा काय