यामध्ये एक जाचक अट आहे. एकूण जमीन कितीही असली तरी एकाच सातबारावर 2.5 एकर जमीन आवश्यक असते. अनेक शेतकऱ्यांची सातबारे हे अर्धा एकर एक एकर दीड एकर अशा पद्धतीचे असतात त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी पाच एचपी चा पंप घेता येत नाही
मी आज आपल्या संकेतस्थळावर सोलर पंप योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती परंतु मला एक समस्या आली १) अर्ज दाखल करत असताना माझे एकाच ठिकाणी दोन सर्वे नंबर आहे व दोन्हींही क्षेत्रांना एकाच विहीरीतून पाईपलाईनने पाणी जाते १) एका सर्वे नंबर मध्ये १ एकर व दुसऱ्या सर्वनंबर मध्ये 2. 3 एकर जमीन आहे *परंतु तिथे फॉर्म भरत असताना एकच सर्वे नंबर सिलेक्ट होतो दुसरा सर्वे ॲड करण्यासाठी कोणताही ऑप्शन नाही* त्यामुळे मला फक्त 3HP ची मोटार सिलेक्ट होती परंतु ५HP पंपासाठी अर्ज करता येत नाही त्यामुळे आपणास विनंती आहे आपल्या टेकनिकल टिम बरोबर बोलून तिथे तसा ऑप्शन करून घ्यावा हि विनंती असे केल्यास सर्वांना लाभ होईल आपण योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती
या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (air carpet target dish off jeans toilet sweet piano spoil fruit essay). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?
साहेब खूप उपकार होतील प्रत्येक शेतकर्याला सोलर पंप द्या नाहीतर दिवसा दहातास लाईट द्या चोवीस तास लाईट देऊ नका पूर्ण पाण्याचा उपसा होऊन जाईल रात्रीचे बारे द्यायला फार त्रास होतो बीबट्यांचा फार त्रास होतो एका हप्त्यात चार दिवस रात्रीची लाईट राहते चार दिवस रात्रीचे बारे देऊन मला ऍसिडिटीचा फार त्रास होतो आहे सहा वर्ष झाले दवाखाना चालू आहे वाईट आहे शेतकऱ्याचं जीवन साहेब फक्त दहा तास दिवसा लाईट द्या खूप उपकार होतील मी देवळा तालुक्यातील आपला एक बूथ प्रमुख
खरंच स्तुत्य उपक्रम. वीज निर्मिती आणि वहन करण्यात खूप खर्च येतो वरून रात्री दार धरणे खूप अवघड काम आहे, वन्य प्राण्यांचा धोका पण आहेच, सोलर सेल चीन मधून आयात करण्यापेक्षा इथेच बनवले तर खूप स्वस्तात काम होईल.
धन्यवाद क
फडणविस साहेब ज्यांना एकर जमीन आहे . त्याना पण सौरऊर्जा पंप द्यावे ही विनंती
Thank you फडणवीस साहेब
अखेला देवेंद्रजी सब कुछ करेगा ❤️
राज्यातील हजारो नाही साहेब लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे
यामध्ये एक जाचक अट आहे. एकूण जमीन कितीही असली तरी एकाच सातबारावर 2.5 एकर जमीन आवश्यक असते. अनेक शेतकऱ्यांची सातबारे हे अर्धा एकर एक एकर दीड एकर अशा पद्धतीचे असतात त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी पाच एचपी चा पंप घेता येत नाही
@@JayJawanJayKisan खरंय
मी आज आपल्या संकेतस्थळावर सोलर पंप योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती परंतु मला एक समस्या आली १) अर्ज दाखल करत असताना माझे एकाच ठिकाणी दोन सर्वे नंबर आहे व दोन्हींही क्षेत्रांना एकाच विहीरीतून पाईपलाईनने पाणी जाते १) एका सर्वे नंबर मध्ये १ एकर व दुसऱ्या सर्वनंबर मध्ये 2. 3 एकर जमीन आहे *परंतु तिथे फॉर्म भरत असताना एकच सर्वे नंबर सिलेक्ट होतो दुसरा सर्वे ॲड करण्यासाठी कोणताही ऑप्शन नाही* त्यामुळे मला फक्त 3HP ची मोटार सिलेक्ट होती परंतु ५HP पंपासाठी अर्ज करता येत नाही त्यामुळे आपणास विनंती आहे आपल्या टेकनिकल टिम बरोबर बोलून तिथे तसा ऑप्शन करून घ्यावा हि विनंती असे केल्यास सर्वांना लाभ होईल आपण योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती
सर्वांना टॅक्टर साठी सर एकादी योजना 🙏🙏🙏
एकमेव भविष्याचे वेध घेणारे नेतृत्व ...साहेब आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नेतृत्व करा..
या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (air carpet target dish off jeans toilet sweet piano spoil fruit essay). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?
व्हेरी व्हेरी नाईस खूप छान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सलाम तुमच्या कार्याला
धन्यवाद सर,पण ड्रिप अनुदान लवकर द्यावे ही विनंती आहे.
अहो जुन्या लोकांना अगोदर दया फक्त फारम भरून घेतले २०२१ चे लोकांना नाही मिळाले
Jecha kde electric connection asel tela hi bhetnar ka
अहो आधी भरलेले फॉर्म आहे त्याचं काय
👍👍👍👍👍👍👍👍
साहेब खूप उपकार होतील प्रत्येक शेतकर्याला सोलर पंप द्या नाहीतर दिवसा दहातास लाईट द्या चोवीस तास लाईट देऊ नका पूर्ण पाण्याचा उपसा होऊन जाईल रात्रीचे बारे द्यायला फार त्रास होतो बीबट्यांचा फार त्रास होतो एका हप्त्यात चार दिवस रात्रीची लाईट राहते चार दिवस रात्रीचे बारे देऊन मला ऍसिडिटीचा फार त्रास होतो आहे सहा वर्ष झाले दवाखाना चालू आहे वाईट आहे शेतकऱ्याचं जीवन साहेब फक्त दहा तास दिवसा लाईट द्या खूप उपकार होतील मी देवळा तालुक्यातील आपला एक बूथ प्रमुख
Madad sir
माझा फॉर्म चुकला आहे
खुप छान ❤
खरंच स्तुत्य उपक्रम. वीज निर्मिती आणि वहन करण्यात खूप खर्च येतो वरून रात्री दार धरणे खूप अवघड काम आहे, वन्य प्राण्यांचा धोका पण आहेच, सोलर सेल चीन मधून आयात करण्यापेक्षा इथेच बनवले तर खूप स्वस्तात काम होईल.
PM Kisan Pump Ajun Milale nahit 2023 la Apply Kela hota
300 फ्ट बोर आहे त्यासाठी योजना आहे का
Only devendra bhau❤❤❤❤❤
ऑनलाइन चालू झाले का अर्ज
portal ajun chalu zale nahi
चार महिने झाले पेमेंट करून आजुन पंप मिळत नाही आहे. शक्ती कंपनी.
Kusum solar cha form bharun 1 vasrsh zale kahich update nahi
Great leader Jai shree Ram 🙏🙏
होल्डिंग 2 .66 हेक्टर आहे. परंतु वेगवेगळया गटात आहे.7.5 HP सोलार पंप मिळेल का?
@@Rkhawle86 nahi
Application ter band ahe atta