मुलाखत छान होती, अमेय हा मराठी, हिंदी, नाटक, सिनेमा, tv, ott, UA-cam सगळच तेवढ्याच ताकदीने करतो म्हणून त्याचा अभिमान आहेच. अमेय एक उत्तम कलाकार आहे. आजची एक गोष्ट मात्र पटली नाही तो म्हणाला *डिमांड तसा supply*. Entertainment industry आणि अन्नधान्य उत्पादन पुरवठा करणारी industry किंवा आणी कुठली इंडस्ट्री ही वेगळी गोष्ट आहे. हा डिमांड supply चा सिद्धांत सगळीकडेच लागू होत नसतो. Entertainment industry मध्ये आधी छान नाही तर बेस्ट उत्तम द्यावं लागतं मगच लोक येतात. ह्याच मुलाखतीत अमेय सांगतो की कोणत्या कोणत्या जोनर चे सिनेमे आले पाहिजेत आणि येत नाहीयेत म्हणजेच मराठी industry मागे पडतिये आणि हे सिनेमे नाही देत म्हणून लोक त्याच त्या फालतू विनोदी सिनेमांना जाणं टाळतात. सैराट, दुनियादारी आणि असे अनेक सिनेमे hit झाले तेव्हा कुठली डिमांड होती. त्यांच्या सिनेमात दम होता म्हणून चालली. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे उत्तम असेल त्याला डोक्यावर घेणारच आणि टुकार सिनेमे पडणारच. आम्हला कोण सिनेमात आहे ह्यापेक्षा पण जास्त सिनेमा कसा आहे, स्टोरी किती गुंतवून ठेवणारी आहे, ॲक्टिंग किती चांगली आहे etc हे जास्त important आहे. अमेय ने सुचवलेले बदल जरी मराठी निर्माते दिग्दर्शक ह्यांनी स्वीकारले तरी मराठी सिनेमाला सुवर्ण काळ येईल.
Amey Vagh chi Dil Dosti pasunachi fan ahe mi.Amey mala vatat struggle asnare pan tu kaam karat Raha as you said very aptly preksha priority of Marathi cinema and also reels culture and cosperisy vatte ..I agree 💯.I still feel please get motivated by Manoj Bajpai and never give up.love❤
मराठी अभिनेते स्टार व्हायची जबाबदारी घेत नाहीत, ते सामाजिक गोष्टींबद्दल बोलायची जबाबदारी घेत नाहीत, ते राजकारणात उतरायची जबाबदारी घेत नाहीत ते स्वतःसाठी चांगले रोल लिहिले जातील याची देखील जबाबदारी घेत नाहीत मराठी चित्रपट सृष्टी का मागे आहे याचे सगळ्यात प्रमुख कारण हे आहे की अभिनेत्यांना फक्त प्रसिद्धी आणि पैसा हवा आहे.
👍….रोज टिव्ही चॅनल्स वर ज्याची वटवट ऐकतो त्या राजकारण्यांना कृपा करून इथे आणू नका.Already त्यांना टिव्ही चॅनल्स भरपूर फूटेज देतात. इथं कलाकार,वेगळ्या वाटा चोखाळणारे तरूण,शास्त्रज्ञ,उद्योजक/उद्योजिका इ. यांना ऐकायला आवडेल.
सौमित्र दादा हा एपिसोड खूपच हलका फुलका आणि मस्त होता. अमेय अत्यंत शांत, हुशार आणि अभिनयाची उत्तम जाण असणारा कलाकार आहे. विनोदाची ही उत्तम जाण असणार कलावंत आहे. मला त्याचा मुद्दा पटला की तो काम कमी करतो पण इतका चांगलं असतं की सारखा प्रकाश झोतात राहायची गरज नाही.
Jonar nahi "genre" mhanayche tumhala . Hyacha ucchar Jonar asach hoto, BTW french shabda aslyamule spelling ani ucchar khup weg wegle astat. Example : Francois he ek French naav aahe jyacha ucchar Franswa asa hoto.
आवडता कलाकार विनोदाची उत्तम जाण .❤खुप खुप शुभेच्छा.मराठी मध्ये चांगलया मुली आहेत पण तेच तेच चेहरे का? फवत दोन चेहरे .आम्हाला आवडेल ते कलाकार असतील तरच आम्ही नाटक सिनेमे बघतो .फवत फेमस आहे म्हणुन नाटक बघितल तर एकदम बेकार . त्या नाटकात सहाय्यक कलाकार उत्तम काम करून गेले .
नव्या पिढीचा उत्तम अभिनेता.मराठीत माकड चेष्टा करणाऱ्याना सुपरस्टार वगैरे ठरवलं जातं हे मराठीचं दुर्दैव आहे.अमेय सारख्या नव्या उमद्या कलाकारांना अधिकाधिक संधी मिळाली पाहीजे.
सौमित्र, माझ्या मते अमेय चा पॉडकास्ट चा अजून एक एपिसोड तू नक्की करावास. कारण याचं असं आहे की अमेय म्हणा किंवा ललित प्रभाकर सारख्या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टी अभिनेता म्हणून एका वेगळ्याच लेव्हल वर आणून ठेवली आहे.
सौमित्र , जरी वेळेची मर्यादा असली तरी अमेय सारख्या संतुलित आणि समजुतरदार माणसाला पठडीच्या बाहेरचे प्रश्न विचारायला हवे होते . मुलाखत चांगली झाली पण नेहमीच्या पद्धतीची वाटली . रील सारख्या इतर गोष्टींवर अमेयचे मत ( अभिनयाच्या कक्षे बाहेर) जाणून घ्यायला आवडेल
कलाकाराची मुलाखत यासाठी पाहिली जाते की सदर कलाकार कसा घडला, त्याच्या कारकीर्दीत त्याला पुढे येण्यासाठी कुठल्या सिनियर कलाकारांनी मदत केली, त्याने काम केलेल्या कलाकृती निर्माण होण्याच्या मागची गोष्ट, इत्यादी माहिती मिळावी. दुर्दैवाने यात फक्त इतकंच कळलं की अमेय, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषिक चित्रपट, वेब सिरीज किंवा नाटक यामधून अभिनय करतो, जे आम्हाला अगोदरच माहिती होतं....सौमित्र स्वतः सुद्धा कंटाळूनच प्रश्न विचारत होता असं वाटलं.
खूपच छान आणि संयत मुलाखत झाली. अमेय वाघ यांनी आपल्या कला कौशल्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. अजून थोडे Deep गेले असते तरी चालले असते 😅 4:31 खूपच Generic Statement केले आहे, अमेय सारखे अनेक तरुण धडका मारतायत? मग अमेयने काहीच वेगळे केले नाही? तसेच OTT वरील कथानकं/वेब सिरीज आणि सिनेमा compare करणे चुकीचे आहे, दोन्ही चा प्रेक्षक वर्ग, Expectations, अनुभव, लागणारा पैसा, Returns, काम करणारे लोक (त्यात सगळेच आले) पूर्णपणे वेगळे आहेत. अमेय ला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सौमित्र यांचे धन्यवाद.
मला वाटतं की खूप छान कलाकार आहेत मराठीत पण त्यांना संधी नाही मिळत, खूप groupism आहे हे दिसून येते. Swapnil joshi च्या वयाला शोभतो का नवरा माझा नवसाचा मधला रोल ? हिंदी मधे ही हेच आहे म्हणून त्यांचा ही चित्रपट चालत नाहीत .. त्यातून बोध घ्यावा किती दिवस तेच तेच actors घेणार.
बदलला तयार नाही नट आणि industry पर्सनॅलिटी वर काम करायला तयार नाहीत अभिनेते मग मागेच राहणार. भाषेवर प्रेम आहे म्हणून चित्रपट पाहतो. आता नाही बघणार मराठी चित्रपट 🙏🏻🙏🏻🙏🏻 जसे हिंदी बॉयकॉट केले. तसे मराठी ही करणार मी कारण खरोखर वैताग आला हेच ऐकून सौमित्र जी तुम्ही कितीही या लोकांना विचारलं आपणच कसे बरोबर आहे हेच सांगतात . नाही सुधारणार मराठी माणसे.
Saumitra Sir je mhnale ki simplicity havi vegli vakhya havi cinema madhe Marathi madhe te aanayla havi Pan aapli audience kharach titki samrudh aahe ka aani jar asel tar Godavari sarkhi movie flop geli nasti Audience madhe acceptance aani pround asayla hava
छान झाली मुलाखत. पण आता हे अभिनेते अशा ठिकाणी आहेत की एखाद्या सर्वोत्तम साहित्यकृतीवर स्वत: निर्मिती करू शकतील की. बदल व्हायला हवा हे मान्य आहे तर या अभिनेत्यांनीच त्याची सुरुवात करायला काय हरकत आहे? चांगला बदल असेल तर प्रेक्षक दाद देतीलच नक्की. स्वत: सुरक्षित कवचात राहून फक्त असं व्हायला हवं, तसं व्हायला हवं हे बोलून काय होणार?
सौमित्र : मी रिक्षा ने प्रवास करताना अनेक रिक्षा ड्राइवर शी बोललेलो आहे कीं ते थिएटर मध्यें जाऊन मराठी सिनेमा पाहतात कां?तर बऱ्याच जणांनी सांगितलं कीं तेव्हडा वेळच नसतो. TV वर जो चाललेला असतो ते जेंव्हा चहा, किंवा दुपारचं जेवण घेताना जेव्हडा पाहिला जातो तेव्हडाच ते पाहतात. ग्रामीण भागात मग जास्ती पैसा आहे ग्रामीण इकॉनॉमी पुढं आहे शहरी पेक्षा.
Chan hota episode, pan majhe ek suggestion ahe ki khup ardhavat vatala tumhi motha podcast kara ani tyache 2 part banva, karan itakya mothya kalakarashi gappa eka tasat nahi sampat
मित्र म्हणे कि कार्यक्रम मराठी, सादर करतोय मराठी , ज्यावर सादरीकरण आहे तो मराठी , पाहणारा मराठी , प्रतिक्रिया देणारा मराठी. मग शिर्षक व वर्णन विंग्रजीत कशास ?
बोर झाल़ं फार.. अमेय एक अभिनेता आहे त्यामुळे सगळे जण लंडन ला जाऊन शूट का करतात ?किंवा आपल्या कडे larger than life सिनेमे का नाही बनत? हे प्रश्न एखाद्या डिरेक्ट र किंवा प्रोड्यूसर ला विचारायला हवे.. तो कसा काय उत्तर देणार?
त्याचा उच्चार चुकीचा असून व तुझा बरोबर असून तरी देखील तू कॉमेंट करण्या पुरताच मयादित राहिलास बाळा व तो जॉनर म्हणत असला तरी त्याच्या कर्तुत्वाने तिकडे पोहोचला. ह्याचा अर्थ जग आपल्याला आपल्या कर्तृत्वाने ओळखते, हे कळलं ना बाळा!! आणि हो तो फ्रेंच नाही आहे, तो मराठी आहे बाळा !
पु.ल देशपांडे एक फार उत्तम उदाहरण सांगून गेलेत..भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत यासंदर्भात मत देताना आपण महानगर पालिकेत उंदीर मारायच्या विभागात कार्यरत आहोत ही पद्धत सहसा लोक, आपण अतिशय हुशार आहोत हे दाखवण्यासाठी वापरतात..अमेय सांगतोय काय, तुम्ही त्यातली कोणती गोष्ट बघताय..😅 बरं त्याची व्याकराणातली चूक दाखवून तुम्ही असा कोणता विश्वविक्रम साध्य केलात हे तरी समजू द्या ना..मराठी चित्रपट सृष्टीबद्दल जी टीका सतत चालू असते त्याबद्दल खरच एक वेगळं आणि लॉजिकल उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय तो आणि आपण त्याला खोचक पणे टीका करून साध्य काय करणार..तसं बघायचं झालं तर टीका करताना सर आपण सुद्धा व्याकरणातील एक चूक करून बसलात..एक ‘शब्द’ आणि अनेक ‘शब्दं’ असतात..असो, बाकी सरते शेवटी आशीर्वाद देऊ केलात हे आवडलं मात्र
Jagga ani Juliet challa nahi karan ghanerda cinema hota. Problem marathi actors cha ha ahe ki tumhala swataha change karaycha nahie. Screen var tumhi loka baghvat nahit. Karan tumhi na personality var kaam karta na tumchya dishnyavar. Ani asa please ata samju naka ki fakta marathi actors na acting yete. Hindi madhe itke kamaal actors yetaet ki competition madhe marathi madhla ek pan actor hero cha mitra mhanun pan changla vatat nahi. Screen var acting barobar changla disna pan titkach important ahe he kadhi kalnar tumhala ??? 250 rupaye jar ticket asel film cha tar konihi ek hindi cinema baghel marathi peksha karan atleast visually tari sagla uttam dakhavtat hindi vale. Even Ott var ekahi marathi cinema pahavasa vatat nahi. Mediocre karun thevlay Sagla tumhich lokanni. Ugach ek cinema challa Sairat tyachya balavar sagle badbad kartat. Toh hi average hota. Fakta songs mule challa. Aplya marathi industry madhe mediocre gaani banavli jatat. Tyat kahi class nasto. Ka vatata tumhala ki tumhi kahitari vegla kartay ??? 10 varshanpasun tech tech baghtoy marathi madhe. Marathi Films ani serials hyat kahich farak distat nahi. Actors exclusive nastat. Tumhi saglikade dista. Mag kasa Kay lokanna tumhala baghnyat interest rahil.
अमेय अतिशय उत्तम कलाकार आहे. ... विनम्र आहे, पण 'बायकांचे सिनेमे 'हे बोलणं अजिबात आवडलं नाही. प्रत्येक चित्रपटात बाई असतेच. स्त्री प्रधान सिनेमा प्रदर्शित झाला तर काय प्रॉब्लेम आहे? याचा अर्थ स्त्रियांना कमी लेखणे होऊ शकतो. बोलताना ही काळजी घ्यावी.
किती किती बुळचट आणि fake हावभाव, शब्द असतात. Marathi entertainment industry is so low level third class. Best is for Marathi real talent to not work in marathi gutter. Go to hindi like Madhuri etc did.
विचारी समजुदार अशा अभिनेत्याची सहज सुंदर मुलाखत
मुलाखत छान होती,
अमेय हा मराठी, हिंदी, नाटक, सिनेमा, tv, ott, UA-cam सगळच तेवढ्याच ताकदीने करतो म्हणून त्याचा अभिमान आहेच.
अमेय एक उत्तम कलाकार आहे.
आजची एक गोष्ट मात्र पटली नाही तो म्हणाला *डिमांड तसा supply*.
Entertainment industry आणि अन्नधान्य उत्पादन पुरवठा करणारी industry किंवा आणी कुठली इंडस्ट्री ही वेगळी गोष्ट आहे. हा डिमांड supply चा सिद्धांत सगळीकडेच लागू होत नसतो. Entertainment industry मध्ये आधी छान नाही तर बेस्ट उत्तम द्यावं लागतं मगच लोक येतात.
ह्याच मुलाखतीत अमेय सांगतो की कोणत्या कोणत्या जोनर चे सिनेमे आले पाहिजेत आणि येत नाहीयेत म्हणजेच मराठी industry मागे पडतिये आणि हे सिनेमे नाही देत म्हणून लोक त्याच त्या फालतू विनोदी सिनेमांना जाणं टाळतात.
सैराट, दुनियादारी आणि असे अनेक सिनेमे hit झाले तेव्हा कुठली डिमांड होती.
त्यांच्या सिनेमात दम होता म्हणून चालली.
मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे उत्तम असेल त्याला डोक्यावर घेणारच आणि टुकार सिनेमे पडणारच. आम्हला कोण सिनेमात आहे ह्यापेक्षा पण जास्त सिनेमा कसा आहे, स्टोरी किती गुंतवून ठेवणारी आहे, ॲक्टिंग किती चांगली आहे etc हे जास्त important आहे.
अमेय ने सुचवलेले बदल जरी मराठी निर्माते दिग्दर्शक ह्यांनी स्वीकारले तरी मराठी सिनेमाला सुवर्ण काळ येईल.
Amey Vagh chi Dil Dosti pasunachi fan ahe mi.Amey mala vatat struggle asnare pan tu kaam karat Raha as you said very aptly preksha priority of Marathi cinema and also reels culture and cosperisy vatte ..I agree 💯.I still feel please get motivated by Manoj Bajpai and never give up.love❤
Soumitra ji
Tumhi kup Chan kam karat ahet.
Asha interview madhun khup kahi shikayala milat
kiti changla abhineta ahe amey wagh...may he get all good scripts
मराठी अभिनेते स्टार व्हायची जबाबदारी घेत नाहीत,
ते सामाजिक गोष्टींबद्दल बोलायची जबाबदारी घेत नाहीत,
ते राजकारणात उतरायची जबाबदारी घेत नाहीत
ते स्वतःसाठी चांगले रोल लिहिले जातील याची देखील जबाबदारी घेत नाहीत
मराठी चित्रपट सृष्टी का मागे आहे
याचे सगळ्यात प्रमुख कारण हे आहे की अभिनेत्यांना फक्त प्रसिद्धी आणि पैसा हवा आहे.
👍….रोज टिव्ही चॅनल्स वर ज्याची वटवट ऐकतो त्या राजकारण्यांना कृपा करून इथे आणू नका.Already त्यांना टिव्ही चॅनल्स भरपूर फूटेज देतात.
इथं कलाकार,वेगळ्या वाटा चोखाळणारे तरूण,शास्त्रज्ञ,उद्योजक/उद्योजिका इ. यांना ऐकायला आवडेल.
अगदी बाळबोध मुलाखत घेतली आहे. अमेयचा सिनेमा येतो आहे, तर एक 'appearance on social media' केला त्याने असं वाटलं.
सौमित्र दादा हा एपिसोड खूपच हलका फुलका आणि मस्त होता.
अमेय अत्यंत शांत, हुशार आणि अभिनयाची उत्तम जाण असणारा कलाकार आहे. विनोदाची ही उत्तम जाण असणार कलावंत आहे. मला त्याचा मुद्दा पटला की तो काम कमी करतो पण इतका चांगलं असतं की सारखा प्रकाश झोतात राहायची गरज नाही.
अमेय उत्तम आणि गुणी कलाकार आहे.
तेवढाच तो अभ्यासू वृत्तीने वेग वेगळे jonar सुद्धा हाताळतो...
खूप छान मुलाखत झाली..
Jonar nahi "genre" mhanayche tumhala . Hyacha ucchar Jonar asach hoto, BTW french shabda aslyamule spelling ani ucchar khup weg wegle astat. Example : Francois he ek French naav aahe jyacha ucchar Franswa asa hoto.
Genre cha ucchar Jonra asa asto!! Not Jonar.
दिल दोस्ती दुनियादारी repeat पाहते... अमेय टॅलेंटेड आहेच.... Good luck Both of you 🤞👍 ❤️🎊
All time favorite Amey Wagh....masta episode.
खरंच मुलाखत वरवरची झाली!! 🙆🏻♀️
मराठी साहित्यात विविध प्रकार आहेत, त्यावर चित्रपट होऊ शकतात, भयपट, रहस्यपट, सामाजिक.. इत्यादी.. आता फुलवंती येतोय.. किती चालेल ते पाहूया..
Amey cha एक rahasya pat yetoy, Like आणि Subscribe.. to dekhil paha
आवडता कलाकार विनोदाची उत्तम जाण .❤खुप खुप शुभेच्छा.मराठी मध्ये चांगलया मुली आहेत पण तेच तेच चेहरे का? फवत दोन चेहरे .आम्हाला आवडेल ते कलाकार असतील तरच आम्ही नाटक सिनेमे बघतो .फवत फेमस आहे म्हणुन नाटक बघितल तर एकदम बेकार . त्या नाटकात सहाय्यक कलाकार उत्तम काम करून गेले .
Honesty, frank, mature, intelligent interview ❤
वेगवेगळ्या जॉनर चे सिनेमे यायला हवेत हे अगदी बरोबर आहे.
आपण विविध विषयांवर मान्यवर बोलवून सुंदर माहिती देता.धन्यवाद
मस्त बोबला आहे अमेय. यच्चा कलाकार. असाच रहा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.....🎉
फारच सुंदर मुलाखत. संदीप पाठक अत्यंत उत्तम काम करतो
Khuuup ch apratim hota episode 😍😍😍❤️❤️❤️
20 vela Amar Photo Studio baghitlyavar suddha Amey la aikna tevdhach fresh vatata..
नव्या पिढीचा उत्तम अभिनेता.मराठीत माकड चेष्टा करणाऱ्याना सुपरस्टार वगैरे ठरवलं जातं हे मराठीचं दुर्दैव आहे.अमेय सारख्या नव्या उमद्या कलाकारांना अधिकाधिक संधी मिळाली पाहीजे.
खुप छान अमेय ,खूप छान वाटले तुझी मुलाखत बघून,keep it up❤
स्पष्ट, प्रामाणिक, गुणी अभिनेता आणि माणूस! छान संवाद!
Try to give timestamps for such long content
खूप छान मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सौमित्र, माझ्या मते अमेय चा पॉडकास्ट चा अजून एक एपिसोड तू नक्की करावास. कारण याचं असं आहे की अमेय म्हणा किंवा ललित प्रभाकर सारख्या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टी अभिनेता म्हणून एका वेगळ्याच लेव्हल वर आणून ठेवली आहे.
Ekdam chan....Mitranchya gappa goshti ekalyasarakha vatala
Khup chhan vyakt jhalas Amey, kiti chhan oghavta marathi bolalas, khup chhan watla
सौमित्र स्पोटिफाय वर पॉडकास्ट अपडेट कर की.. तू देखणा आहेसच 😊 आणि येणारे पाहुणे पण असतात.. पण प्रवास करताना ऐकत ऐकत प्रवास कारण सोप होत
Sure
सौमित्र , जरी वेळेची मर्यादा असली तरी अमेय सारख्या संतुलित आणि समजुतरदार माणसाला पठडीच्या बाहेरचे प्रश्न विचारायला हवे होते . मुलाखत चांगली झाली पण नेहमीच्या पद्धतीची वाटली . रील सारख्या इतर गोष्टींवर अमेयचे मत ( अभिनयाच्या कक्षे बाहेर) जाणून घ्यायला आवडेल
चांगला कलाकार आणि त्याची चांगली मुलाखत
कलाकाराची मुलाखत यासाठी पाहिली जाते की सदर कलाकार कसा घडला, त्याच्या कारकीर्दीत त्याला पुढे येण्यासाठी कुठल्या सिनियर कलाकारांनी मदत केली, त्याने काम केलेल्या कलाकृती निर्माण होण्याच्या मागची गोष्ट, इत्यादी माहिती मिळावी. दुर्दैवाने यात फक्त इतकंच कळलं की अमेय, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषिक चित्रपट, वेब सिरीज किंवा नाटक यामधून अभिनय करतो, जे आम्हाला अगोदरच माहिती होतं....सौमित्र स्वतः सुद्धा कंटाळूनच प्रश्न विचारत होता असं वाटलं.
Over all अमेय वाघ थोडा निराश वाटला.. साहजिकच आहे ते कारण ज्या प्रकारे तो भरपूर अपेक्षा घेऊन आला होता त्या प्रकारे त्याला तितक यश मिळाल नाही आहे ...
Take interview of Tejashri Pradhan ❤
खूपच छान आणि संयत मुलाखत झाली.
अमेय वाघ यांनी आपल्या कला कौशल्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
अजून थोडे Deep गेले असते तरी चालले असते 😅
4:31 खूपच Generic Statement केले आहे, अमेय सारखे अनेक तरुण धडका मारतायत? मग अमेयने काहीच वेगळे केले नाही?
तसेच OTT वरील कथानकं/वेब सिरीज आणि सिनेमा compare करणे चुकीचे आहे, दोन्ही चा प्रेक्षक वर्ग, Expectations, अनुभव, लागणारा पैसा, Returns, काम करणारे लोक (त्यात सगळेच आले) पूर्णपणे वेगळे आहेत.
अमेय ला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आणि सौमित्र यांचे धन्यवाद.
छान मुलाखत 👌👍
Khup changla abhineta ajun tyala scope milalya hava
मला वाटतं की खूप छान कलाकार आहेत मराठीत पण त्यांना संधी नाही मिळत, खूप groupism आहे हे दिसून येते. Swapnil joshi च्या वयाला शोभतो का नवरा माझा नवसाचा मधला रोल ?
हिंदी मधे ही हेच आहे म्हणून त्यांचा ही चित्रपट चालत नाहीत .. त्यातून बोध घ्यावा
किती दिवस तेच तेच actors घेणार.
Absolutely correct
Well said
So true...college cast madhey tya vayache abhinete cast vhayla pahije
भारी वाटल एकूण अमेय!
खूप छान... उत्तम अभिनेता.. उत्तम मुलाखत ❤
Sir,
Post june no episode uploaded on Spotify. Pls do it.
स्क्रीन टाइम कमी करायचंय आणि उत्तम ऐकायचे देखील आहे
Ameya Dil Dosti khupch bhari hote
No variation
No personality
No risk
Average content
सर्व एकदम same same
आपला सिनेमा TV serial सारखा वाटतो
Namaskar pote saheb, apan swata patrakar, tyamule mulakhat kashi ghyavi hey aplyala awgatch ahe ,pan ek sangu.... nidan mala Tari, mulakhatimadhe tya vyakticha pravas,tyala sandhi kashi milali, kuthun milali hey imporatant, tey ya mulakhatit alech nahi
Intelligent & talented actor
बदलला तयार नाही नट आणि industry पर्सनॅलिटी वर काम करायला तयार नाहीत अभिनेते मग मागेच राहणार. भाषेवर प्रेम आहे म्हणून चित्रपट पाहतो. आता नाही बघणार मराठी चित्रपट 🙏🏻🙏🏻🙏🏻
जसे हिंदी बॉयकॉट केले. तसे मराठी ही करणार मी
कारण खरोखर वैताग आला हेच ऐकून
सौमित्र जी तुम्ही कितीही या लोकांना विचारलं आपणच कसे बरोबर आहे हेच सांगतात . नाही सुधारणार मराठी माणसे.
असाच पुढे जा
सायकल नाटक.
.. वि अ जोशी 🎉 ठाणे 🙏
Amey Wagh, great actor!
Pn Saumitra bhai kachatyat sapdla Ameya 😂😂😂
इतके सुंदर मराठी लेखक आहेत त्यांच्या कदमब्र्यानवरती जसे नारायण धारप रत्नाकर मतकरी ह्यावर सिनेमे बघा मग बघा बॉक्स ऑफिस कुठ जाईल 🤓✨✨✨✨✨
फास्टर फेणे,,,,,
अगदी बरोबर... थेटर मधे मराठी लोकं मराठी सिनेमा बघायला बिलकुल येत नाहीत ... मी फुलवंती बघायला थिएटर गेले होते तेव्हा मोजून 15-20 लोकं होते हॉल मधे..
Marathi madhla Rajkumar Rao..❤❤❤
Ek nkoo ❤
खुपच सुंदर
💚😇 Dhanyawad 🙏🏻2.10.24
खूप सुंदर मुलाखत
Saumitra Sir je mhnale ki simplicity havi vegli vakhya havi cinema madhe
Marathi madhe te aanayla havi
Pan aapli audience kharach titki samrudh aahe ka aani jar asel tar Godavari sarkhi movie flop geli nasti
Audience madhe acceptance aani pround asayla hava
वाचन कमी झाले, लेखक आहेत ते मालिका करण्यात व्यस्त आहे..त्यामुळे दर्जा कमी होत चालला आहे...
मुळात लेखकांना मानधन खूप मिळत नाही आणि मान ही nahi
छान झाली मुलाखत. पण आता हे अभिनेते अशा ठिकाणी आहेत की एखाद्या सर्वोत्तम साहित्यकृतीवर स्वत: निर्मिती करू शकतील की. बदल व्हायला हवा हे मान्य आहे तर या अभिनेत्यांनीच त्याची सुरुवात करायला काय हरकत आहे? चांगला बदल असेल तर प्रेक्षक दाद देतीलच नक्की. स्वत: सुरक्षित कवचात राहून फक्त असं व्हायला हवं, तसं व्हायला हवं हे बोलून काय होणार?
सौमित्र : मी रिक्षा ने प्रवास करताना अनेक रिक्षा ड्राइवर शी बोललेलो आहे कीं ते थिएटर मध्यें जाऊन मराठी सिनेमा पाहतात कां?तर बऱ्याच जणांनी सांगितलं कीं तेव्हडा वेळच नसतो. TV वर जो चाललेला असतो ते जेंव्हा चहा, किंवा दुपारचं जेवण घेताना जेव्हडा पाहिला जातो तेव्हडाच ते पाहतात. ग्रामीण भागात मग जास्ती पैसा आहे ग्रामीण इकॉनॉमी पुढं आहे शहरी पेक्षा.
Amey ne tyachi exclusivity thevliy, he khup bar kelay. Mukhya dharetlya natanni he japal pahije.
30:43 Absolutely true yaar
Chan hota episode, pan majhe ek suggestion ahe ki khup ardhavat vatala tumhi motha podcast kara ani tyache 2 part banva, karan itakya mothya kalakarashi gappa eka tasat nahi sampat
❤❤❤❤❤
❤❤❤उत्तम हुशार कलाकार
"देशाला धंद्याला लावले आहे".. अगदी १०००%.. आणि ते पण Chinese फोन वापरून.
Khare aahe 30:43
ललित प्रभाकर ला बोलवा please
मराठी चित्रपटांची संख्या ही जास्त आहे, एका शुक्रवारी २-३ चित्रपट प्रदर्शित होतात.. त्यातला एकही चालत नाही
प्रेक्षक प्रायोरिटीज कोण ठरवते... राॅ मटेरियल, डेटा इनपुट वर तो प्रेक्षक ठरवतो. Pre conceived list, असे माझे मत आहे... 🙏 No offense meant... 👍😊
मित्र म्हणे कि कार्यक्रम मराठी, सादर करतोय मराठी , ज्यावर सादरीकरण आहे तो मराठी , पाहणारा मराठी , प्रतिक्रिया देणारा मराठी. मग शिर्षक व वर्णन विंग्रजीत कशास ?
Saumitra said it rightly, Panchayat sarkahi gaavat ghadleli ghosht chalte. Mulat marathi acting potential khup aahe , pan tyana drive karayala scripting , dialogues , release support nahiye.
Panchak was horror comedy, good script produced by Madhuri Dixit still didn't work
Mi ektar hollywood movies baghto kiva nahitar Marathi madhlya chabgle release baghto
बोर झाल़ं फार.. अमेय एक अभिनेता आहे त्यामुळे सगळे जण लंडन ला जाऊन शूट का करतात ?किंवा आपल्या कडे larger than life सिनेमे का नाही बनत? हे प्रश्न एखाद्या डिरेक्ट र किंवा प्रोड्यूसर ला विचारायला हवे.. तो कसा काय उत्तर देणार?
अमेय बाळा, जॅानर नाही रे … जॅान्रा म्हण … फ्रेंच शब्दं आहे तो … बाकी एकदम चांगला मुलगा आहेस तू … खूप सहज नट आहेस तू … तसाच रहा. अनेक आशिर्वाद ✋🏻
जॅान्रा पण नाही ते “जेनर” असतं
त्याचा उच्चार चुकीचा असून व तुझा बरोबर असून तरी देखील तू कॉमेंट करण्या पुरताच मयादित राहिलास बाळा व तो जॉनर म्हणत असला तरी त्याच्या कर्तुत्वाने तिकडे पोहोचला. ह्याचा अर्थ जग आपल्याला आपल्या कर्तृत्वाने ओळखते, हे कळलं ना बाळा!! आणि हो तो फ्रेंच नाही आहे, तो मराठी आहे बाळा !
जॉनराव म्हणून विषय संपवून टाका
@@RR_NN जेंव्हा लॉजिक संपते तेंव्हा व्याकरण आठवते
पु.ल देशपांडे एक फार उत्तम उदाहरण सांगून गेलेत..भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत यासंदर्भात मत देताना आपण महानगर पालिकेत उंदीर मारायच्या विभागात कार्यरत आहोत ही पद्धत सहसा लोक, आपण अतिशय हुशार आहोत हे दाखवण्यासाठी वापरतात..अमेय सांगतोय काय, तुम्ही त्यातली कोणती गोष्ट बघताय..😅 बरं त्याची व्याकराणातली चूक दाखवून तुम्ही असा कोणता विश्वविक्रम साध्य केलात हे तरी समजू द्या ना..मराठी चित्रपट सृष्टीबद्दल जी टीका सतत चालू असते त्याबद्दल खरच एक वेगळं आणि लॉजिकल उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय तो आणि आपण त्याला खोचक पणे टीका करून साध्य काय करणार..तसं बघायचं झालं तर टीका करताना सर आपण सुद्धा व्याकरणातील एक चूक करून बसलात..एक ‘शब्द’ आणि अनेक ‘शब्दं’ असतात..असो, बाकी सरते शेवटी आशीर्वाद देऊ केलात हे आवडलं मात्र
Kala Paani show Amey Wagh ne Khaun takla. Need Faster Fene 2
I like him as an actor. But interview madhey bore kela hyane 😀
Ajun zara hatke interview
Zala asta kup open up zala
Nahi
Karan mahagai.... movies chi tickets....Ani OTT chi subscription pnn.....sglyanch parvadt as nhi....
सौमित्र तु मुलाखातीची वेळ जरा वाढव , दरवेळी थोडं अजून पाहिजे असं वाटते .
Very true 👍
Jagga ani Juliet challa nahi karan ghanerda cinema hota. Problem marathi actors cha ha ahe ki tumhala swataha change karaycha nahie. Screen var tumhi loka baghvat nahit. Karan tumhi na personality var kaam karta na tumchya dishnyavar. Ani asa please ata samju naka ki fakta marathi actors na acting yete. Hindi madhe itke kamaal actors yetaet ki competition madhe marathi madhla ek pan actor hero cha mitra mhanun pan changla vatat nahi. Screen var acting barobar changla disna pan titkach important ahe he kadhi kalnar tumhala ??? 250 rupaye jar ticket asel film cha tar konihi ek hindi cinema baghel marathi peksha karan atleast visually tari sagla uttam dakhavtat hindi vale. Even Ott var ekahi marathi cinema pahavasa vatat nahi. Mediocre karun thevlay Sagla tumhich lokanni. Ugach ek cinema challa Sairat tyachya balavar sagle badbad kartat. Toh hi average hota. Fakta songs mule challa. Aplya marathi industry madhe mediocre gaani banavli jatat. Tyat kahi class nasto. Ka vatata tumhala ki tumhi kahitari vegla kartay ??? 10 varshanpasun tech tech baghtoy marathi madhe. Marathi Films ani serials hyat kahich farak distat nahi. Actors exclusive nastat. Tumhi saglikade dista. Mag kasa Kay lokanna tumhala baghnyat interest rahil.
अमेय अतिशय उत्तम कलाकार आहे. ... विनम्र आहे, पण 'बायकांचे सिनेमे 'हे बोलणं अजिबात आवडलं नाही. प्रत्येक चित्रपटात बाई असतेच. स्त्री प्रधान सिनेमा प्रदर्शित झाला तर काय प्रॉब्लेम आहे? याचा अर्थ स्त्रियांना कमी लेखणे होऊ शकतो. बोलताना ही काळजी घ्यावी.
Jara rest ghya, ajari astana kashala interview
Chehre lakshat rahtat ani awaj…
36:03 true BookMyShow vr jaun nista disappointment hota
@mitramhane @Saumitra’ji hya interview madhe tumcha approach Khup rude vatala
हा 1 no. चा टुचिया ॲक्टर आहे..
snake plant aivaji tulas kinva korphad theva
Low energy interview
किती किती बुळचट आणि fake हावभाव, शब्द असतात. Marathi entertainment industry is so low level third class. Best is for Marathi real talent to not work in marathi gutter. Go to hindi like Madhuri etc did.
तु का बघतोय मग हिंदी इंटरव्ह्यू बघ ना राजू 😂😂
❤❤❤