Lights, Laughter, and Samir Chaughule | Mitramhane Diwali Special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Celebrate Diwali with us in this special interview featuring renowned Marathi actor Samir Chaughule, celebrated for his outstanding performances in the popular TV show "Maharashtrachi Hasya Jatra." Join us as we delve into his journey, insights, and Diwali memories in this engaging conversation.
    Don't miss out on this festive treat with Samir Chaughule! Subscribe and hit the bell icon for more exciting content.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #samirchougule #maharashtrachihasyajatra #mitramhane #hasyajatra

КОМЕНТАРІ • 227

  • @mitramhane
    @mitramhane  10 місяців тому +45

    नमस्कार मंडळी..
    दिवाळीचं निमित्त घेऊन आलेला हा एपिसोड तुम्हाला आवडतोय याचं समाधान वाटतं. आनंद वाटला की दुप्पट होतो म्हणतात.. समीर चौघुले यांचा एपिसोड आवडला असेल तर जरूर शेअर करा.. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. आणखी एक, पिक्चर अभी बाकी है.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. 🎉😊

  • @rswp7386
    @rswp7386 3 місяці тому +3

    एकनिष्ठता महत्वाची आहे. The great Samir ji , khup motha vichar🎉

  • @dilipbavdekar2953
    @dilipbavdekar2953 Місяць тому +1

    जर हास्यजत्रा नसती,तर मी तर मरून गेलो असतो....
    आजूबाजूला इतके लोक मरून पडत असताना तुम्हीच आम्हाला जगवलंत ❤❤❤

  • @RJSoham
    @RJSoham 10 місяців тому +8

    Sameer Dada I Love You🧡🧡🧡

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 9 місяців тому +1

      सोहम भाऊ नशिकवरून खूप प्रेम....❤

  • @niranjansarpotdar2915
    @niranjansarpotdar2915 10 місяців тому +4

    समीर जी तुम्ही खरंच खूप great आहेत.. आम्हाला तुम्ही बोरिवली ला भेटला होता तेव्हा खूप साधेपणाने आमच्याशी गप्पा मारल्या.. तुमच्यासाठी ही खूप normal गोष्ट असेल पण आम्हाला खूप मोठी आठवण आहे..
    दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा..

    • @durvasawant188
      @durvasawant188 10 місяців тому

      Even me stay @ borivali & wants 2 meet d great Samir sir

  • @Minu12392
    @Minu12392 3 місяці тому +2

    Ha program mala khup awadto pan kadhi kadhi Saumitra vichitra prashna vichartat jasa ki “ ha Sameer jar nighala nahi tar dusra Sameer kasa yeil hasyajatret “ . Are ha kay prashna ahe!!! Koni adwla dusrya Sameer la yayla pan khara mhanje dusra Sameer Chaugule houch shakat nahi. He is one and only Sameer Chaugule, the king of comedy and not just comedy but an extremely talented actor and a writer.
    Dusra mhanje..Hasyajatra anunahi tevdhich fresh ahe..toch to pana hotoy ani sachlyasarkha hotay..asa Sameer dadansamor bolun tyanna te demotivate karnyasarkha ahe. I wish Sameer Dada more success and a lot of work in the future.

  • @AnitaKorde-c8w
    @AnitaKorde-c8w 2 місяці тому

    Your love for your mom makes me love you all the more. God bless you PP.

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 10 місяців тому +8

    सौमित्र दादा once again I love you..
    आम्हाला जितू जोशी हवा आहे.. लवकर आण

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 10 місяців тому +1

    सौमित्र दादा खूप खूप धन्यवाद !
    समीर दादांशी गप्पा किंवा मुलाखत पाहताना त्यांची कामाबद्दलची निष्ठा, वक्तशीरपणा, शिस्त, सहज ओघवते पण मुद्देसुद वकृत्व, प्रचंड प्रसिद्धी मिळूनही पाय जमिनीवर असणारा विनम्र कलावंत असे अनेक चांगले गुण समजून घेता आले.
    तुम्हां दोघांनाही मनापासून सलाम! धन्यवाद ! शुभेच्छा !!

  • @shirishjoshi8775
    @shirishjoshi8775 10 місяців тому +2

    Chhan mulakhat. Samir choughule yanchi personality samajli hya podcast mule. Thank you.

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому

      मनःपूर्वक आभार इतर एपिसोडही पहा अभिप्राय द्या. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं

  • @atharvanaik1560
    @atharvanaik1560 10 місяців тому +8

    सौमित्र सर तुमचा podcast हा खूप सुंदर असतो त्यामुळे आम्हाला कलाकारां मधला एक खरा माणूस कळतो... पण सर तुम्हाला एक मनापासून विनंती आहे...तुम्ही हे सगळे podcast episode "Spotify" वर up to date टाकत जा... आम्हाला गाडीवर वरून येताना जाताना ऑफिस मध्ये नसल्यावर ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर तुमचे podcast episode ऐकल्यावर डोक्यताला ताण कमी होतो... एक ती विनंती आहे फक्त🙏🏻

  • @abphotography3682
    @abphotography3682 10 місяців тому +3

    खूप कमाल ❤ अनेक take away आहेत या मुलाखती मधून आणि खूप खूप धन्यवाद... समीर दादा बद्दलचा आदर वाढलाय!

  • @pranitgadankush2296
    @pranitgadankush2296 10 місяців тому +6

    Big fan of sameer .. thnx for inviting him ❤

  • @rohinichoughule2634
    @rohinichoughule2634 4 місяці тому +1

    Samir khup mast aamcha aavadata kalakar aahe khup chhan kam karato

  • @AH-jn9vk
    @AH-jn9vk 7 місяців тому

    सौमित्र पोटे यांचा मुलाखत घेण्याचा /गप्पा मारण्याचा सहजपणा फारच छान आहे... कठीण प्रश्न ते त्यातील कटुता/ टोचलेपणा न जाणवू देता विचारतात हे विशेष आहे.. द ग्रेट समीर चौघुले अद्वितीय अफलातून आहेतच. दोघांना शुभेच्छा..!

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu 10 місяців тому +9

    Disciplined n versatile actor👌👌👌👌👌
    Good episode 👌👌👌👌

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 10 місяців тому +5

    "मित्र म्हणे"फार छान टॉनिक वेळा !!
    धन्यवाद सौमित्र आणि समीर आनंददायक निर्मिती🎉❤

    • @gauriskitchen2315
      @gauriskitchen2315 10 місяців тому

      समीर सर तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. तुम्ही खुप sincere aahat. देव तुम्हाला खूप यश देवो.

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 10 місяців тому +2

    Great Divali Gift…..Sameer Choughule Sir..Interview

  • @SunilPalComedian
    @SunilPalComedian 10 місяців тому +9

    Samir Dada u r a Rockstar ❤

  • @kokancashew247
    @kokancashew247 10 місяців тому +3

    मी tv चालू करतो ते फक्त महाराष्ट्र ची हास्य जत्रा आणि आत्ता क्रिकेट पाहायला

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 10 місяців тому +4

    सगळेच आतापर्यंत आलेले कलाकार छानच व्यक्त झाले.😊

  • @sagarsoman7209
    @sagarsoman7209 10 місяців тому +3

    Just saw him live in Goa ... amazing artist 👌

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 10 місяців тому +3

    मराठीतील एक दमदार कलाकार समीर दादा ❤

  • @prasadsarmalkar34
    @prasadsarmalkar34 10 місяців тому +2

    खुप सुंदर..

  • @JanmejayAmbardekar
    @JanmejayAmbardekar 10 місяців тому

    Ek number kaam kelay aaj tumhi yana podcast var aanun.
    Udyachi sakal chan janar

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 10 місяців тому +2

    25-28 best part when Samir Dada talks about struggle

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 10 місяців тому +4

    Pz interview omkar bhojane.....

  • @vaishalichandorkar6545
    @vaishalichandorkar6545 10 місяців тому

    समीर म्हणाले ते बरोबर आहे , एकदा हा कार्यक्रम बघितला , आता सगळे कार्यक्रम बघते

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 9 місяців тому

    प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर या दोघांची एकत्र मुलाखत हास्य जत्रेसाठी घ्यावी ही विनंती

  • @govindnikam1431
    @govindnikam1431 10 місяців тому +1

    समीर दादा great

  • @poojasawant2705
    @poojasawant2705 10 місяців тому

    Khup chan.mehnti manus ❤

  • @rohitminekar3395
    @rohitminekar3395 10 місяців тому +2

    ❤ Sameerda❤

  • @rajeshshinde8729
    @rajeshshinde8729 10 місяців тому +1

    Samir sir is great

  • @bhushanpuranik2685
    @bhushanpuranik2685 10 місяців тому

    His timing like sachin,s straight drive ,

  • @prathameshtours2430
    @prathameshtours2430 10 місяців тому +1

    Classic

  • @adinathraut532
    @adinathraut532 10 місяців тому

    समीर दादा The great

  • @prathmeshpatil292
    @prathmeshpatil292 10 місяців тому

    Sir vinodapalikde rhilelech br

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 10 місяців тому

    👌👍🌹🌹
    🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. 9 місяців тому

    ५०० व्या प्रयोगाचेच ५०० प्रयोग होतील कधीतरी 😂

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 10 місяців тому +2

    अश्लील विनोद करता तुम्ही कशाला खोटं बोलतोय दादा...
    Accept करा ना
    अलीकडच्या काळात बरेच episodes मध्ये पाणचट आणि कमरे खालचे विनोद आहे bhale tu नाही केलास दादा but itar kalkaar karaty

  • @vrundak424
    @vrundak424 10 місяців тому +1

    Sameer aaplyala khup jast fame milala aahe pan vinod far uttam nastat.pramanik mat

  • @mrudit1999
    @mrudit1999 10 місяців тому +1

    Sameer is a good actor, but HasyaJatra is becoming bore programme.

  • @normalone6970
    @normalone6970 10 місяців тому +8

    Kamre khalil vinod kami kara. Kiti te faltu joke astat

  • @TheAbzy01
    @TheAbzy01 10 місяців тому +2

    He thinks he is Amitabh Bacchan😂 overconfidence has gone into his head

  • @amitup
    @amitup 10 місяців тому +108

    सर तुमचा पॉडकास्ट खूप चांगला आहे पण timestamps तयार करत जावा...आणि त्याला विषय नाव द्या म्हणजे जे आम्हाला बघायचे आहे ते बघता येते. सर्व हिंदी आणि इंग्लिश पॉडकास्ट ला ते असते

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому +16

      Noted

    • @anchorakashphalle
      @anchorakashphalle 10 місяців тому +1

      Good suggestion

    • @manasigokhale2880
      @manasigokhale2880 10 місяців тому

      मुलाखत खूप छान झाली . सौमित्रजी ही मुलाखत न वाटता छान गप्पा -गोष्टी सुरू आहेत असे वाटले. समीरजी तुमचे प्रहसन बघताना तुम्ही खूप विनोदी ,खुशालचेंडू असे वाटता पण तुमच्या बोलण्यातून, लिखाणातून तुमची ताकद समजते. तुम्ही एक अतिशय उत्तम आणि अष्टपैलु अभिनेता आहात. Covid च्या वाईट काळात घराघरात वातावरण हलकफुलक ठेवण्यात तुमचे सर्व टीमचे खूप मोठे योगदान आहे. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सौमित्रजी तुमचाही "मित्र म्हणे" एकदम झकास. धन्यवाद

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 10 місяців тому +3

    Pz interview omkar bhojane.....

  • @BDESAI777
    @BDESAI777 10 місяців тому +5

    मराठी कलाकार इथेच चुकतो, चित्रपटाच्या नादात आपलं चांगलं चाललेल काम सोडतो. चित्रपट जसं एक माध्यम आहे तसं टेलिव्हिसनही मध्यमच आहे. समीर हा एक स्थिर बुद्धीचा कलाकार आहे, ज्याला आपल्या ताटात नॉनव्हेज आणि वेज एकदम KHAYACHI सवय नाही. याच विचाराने आज हा कलाकार मोठा झाला. समीर चौगुले , TUMHI चित्रपटाच्या नादी लागू नका, तुम्ही स्वतः मेहनतीने मिळवलेली जागा सोडू नका. तुमचं चांगलं चाललेलं पाहून तुम्हाला उगाचच उचकवलं जाईल की तुम्ही चित्रपट का नाही करत ? तुम्ही नाटक का नाही करत ? आज तुम्ही करताय त दहा चित्रपटातल्या नायकांना न पेलणार आहे. तेंव्हा हास्यजात्रा अजुन मोठी करा. चांगलं सुरु असलं की मराठी माणसाला लगेच उळउळ होते मी वेगळं काही करू का , ती चूक तुम्ही करू नका. तुम्ही करताय ते वेगळच आहे , अजून काय वेगळं ?

  • @sarveshjoshi7571
    @sarveshjoshi7571 10 місяців тому +4

    मराठीत पॉडकास्ट खूप आहेत पण सौमित्र सर, तुम्ही जसं गप्पा मारत, गप्पांतून प्रश्न वेचत विचारत गप्पा आणि पर्यायाने पॉडकास्ट खुलवत नेता. आणि मुख्य म्हणजे ऐकता. त्यामुळे समोरच्याला बोलायला स्पेस मिळतेm हे स्किल 'वक्ता दशसहस्त्रेशु' असं का म्हणतात ते दाखवून देतात.

  • @adtsal942
    @adtsal942 10 місяців тому +23

    I just thought of a Marathi herapheri. Sameer as paresh Rawal, gaurav as Akshay Kumar, Omkar raut as suniel Shetty. Hasya jatra artists are phenomenal. Sameer is the king!

  • @Moviebuff24
    @Moviebuff24 10 місяців тому +37

    अजूनही समीर सरांना त्यांच्या ताकतीचे रोल मिळालेले नाहित. ते रोल मिळावेत ह्यासाठी यांना मनापासून शुभेच्छा आणि शुभ दीपावली.

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому +4

      अगदी खरं

  • @sanjayshukla2888
    @sanjayshukla2888 10 місяців тому +10

    सौमित्र, तुझ्या मुळे गश्मीर आम्हाला समज ला आणी खुप आवडला, तसे निवेदिता जोशी यांच्या बरोबर च्या गप्पा खुप आवडल्या

  • @prashantbandarkar9895
    @prashantbandarkar9895 10 місяців тому +9

    कवि सुमारियांच्या विडंबन गाण्यांबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर आणखीन मजा आली असती.
    आपले सौ नव्हे लाखो "मित्र" होवोत हिच देवाकडे प्रार्थना !

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 10 місяців тому +9

    आदेश बांदेकर फार जास्त आणि निलेश साबळे आताशा फार सडवतात! सोनी मराठी ने या गुणवान आणि हुषार माणसाला Anchor म्हणून घेऊन नवीन कार्यक्रम सुरू करावा!

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 6 місяців тому +2

    समीर चौघुले म्हणजे पाय जमीनीवर असलेला एक चांगला माणूस आणि एक चांगला नट आहे धन्यवाद

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 10 місяців тому +4

    समीर चौगुले हे आजच्या संचातील एकमेव कलाकार आणि लेखक आहेत जे भाऊ गर्दी मध्ये ठळकपणे उठून दिसतात. त्यांच्याकडे वाचन, चिंतन, स्वतःची शैली, मेहनत, वैचारिक बैठक, विनम्रपणा सगळेच आहे. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी...

  • @yashodeepkudtarkar475
    @yashodeepkudtarkar475 10 місяців тому +10

    समीर सराना आम्हाला हास्य जत्रेतच बघायला आवडत , कितीही जून स्किठ असुंदे बघायला मला तेवढीच मझ्या येते ❤❤❤

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 10 місяців тому +18

    Corona period...I lost my father to Corona......but Maharastrachi Hasya Jatra gave me few moments of joy..and made me forget my grief and sorrow for some time....

  • @आम्हीचिवित्र
    @आम्हीचिवित्र 10 місяців тому +16

    सौमित्र म्हणे जे प्रेक्षकांचे मन म्हणे. प्रेक्षकांचे मन ओळखणारा मित्र ❤

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 10 місяців тому +30

    समीर चौघुले is a versatile artist .. हाडाचा कलाकार माणूस आहे ... Plus Script writing is not a joke .. छान झाला मुलाखत वजा गप्पांचा episode !! सौमित्र तुझ्या मध्ये सच्चेपणा आहे .. तो खूप भावतो ... Keep it intact!! 👌👍👍

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому

      मनःपूर्वक आभार. आपण केलेल्या सूचनेचा विचार नक्की केला जाईल.

  • @kbatwe55
    @kbatwe55 6 місяців тому +2

    मी स्वतः ७० वर्षाचा असून व मला COPD नावाचा फुफ्फुसाचा आजार आहे. मी हा व्हिडिओ बघून तो कुटुंबातल्या लोकांना शेअर केला. मी स्वतः खूप सकारात्मक आहे. बघुया काय होते ते.

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 10 місяців тому +5

    Korona काळात खूप मानसिक आधार झाला

  • @mahadeodhure2632
    @mahadeodhure2632 10 місяців тому +4

    पोटे तुमचा पाॅडकास्ट खूप चांगला आहे, समीर चौघुले यांची मुलाखत छान घेतलीत त्यांचे सगळे गुण , त्याचा प्रवास चांगल्याप्रकारे आमच्या पर्यंत पोचला . समीर हा किती अष्टपैलू कलाकार आहे हे मी रोज बघतो , त्यांनी वेगवेगळी भूमिका दरवेळी करावी , नवीन काहीतरी विषय त्यांनी हास्यजत्रेत आणावी ही आमची इच्छा असते , कारण ते चांगले लेखक ही आहेत

  • @userww--aa
    @userww--aa 10 місяців тому +10

    Hats off Sameer Choughule, उत्कृष्ट मुलाखत

  • @mukundgosavi791
    @mukundgosavi791 10 місяців тому +4

    नमस्कार आचार्य अत्रे जर हास्यजत्रेत आले तर खूप आनंद होईल आपण विसरू नये

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 3 місяці тому +1

    खुप छान मुलाखत.
    MHJ मधील विनोद फॅमिलीबरोबर बसुनही आनंद घेता येतो, हे आवर्जुन सांगावेसे वाटते.
    चौगुले करतात ते सर्व रोल भारी असतात मग तो लोचन मजनु असो किंवा बाबा!

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 10 місяців тому +5

    समीर दादाला ऐकायला खूप भारी वाटले. Samir अत्यंत गुणी कलाकार आहे.

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 10 місяців тому +12

    खूप छान. समीर चौगुले माझे फेवरेट, त्यांच्या बरोबरच्या गप्पा,खूप मजा आली.. गेली आठ वर्ष मी bedridden आहे,ह्या अवस्थेत मी समीर चौगुले ना पाहते, त्यांच्यातल्या विनोदी कलाकाराने
    मला अजून स्वतःला आजाराशी झगडायला शिकवले आहे. त्यांचे माझ्यावर ऋण आहेत. रात्र रात्र झोप येत नाही तेव्हा YT var त्यांचें हस्याजात्रा चे epusodes बघते,एकटीच हसते,आणि नकळत झोपते.आज अचानक तुमची मुलाखत ऐकली,खूप त्यांच्याबद्दल गोष्टी कळल्या,तुम्हालाही खूप thanks. Aani चौगुले ना खूप शुभाशीर्वाद,कारण Dr. Karu शकत
    नाहीत,ते काम चौगुले करतात,झोपेची गोळी न घेता त्यांचे विनोद ऐकत,बघत मी झोपते.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 10 місяців тому +2

      तुम्हाला आजारातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा!!!

  • @shreyasvidwans
    @shreyasvidwans 10 місяців тому +1

    अशोक सराफ़ नंतर विनोदी नट कोण ही पोकळी समीर दादानी भरून काढली. जश्या अशोक सरांनी वेगवेगळ्या भुमीका केल्या तश्या भुमीका समीर दादानी पण कराव्यात. माला खात्री आहे की ते उत्तम निभावतील.

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 10 місяців тому +5

    मराठीत अशा वाहिन्या वाढत राहोत.....!!!
    शुभेच्छा सौमित्र!!

  • @shubhamgujar2348
    @shubhamgujar2348 10 місяців тому +3

    समीर चौघुले..
    मराठी रसिकांना तुम्ही काय दिलंत याच मोजमाप कोणत्याही तराजुत तोलता येणार नाही..
    तुमच्या कामासाठी खुप सदिच्छा शुभेच्छा..!

  • @dipika6000
    @dipika6000 5 місяців тому +1

    Khup sunder vyakti ahet Sameer Sir
    Uttam mulakhat 🎉

  • @rajudhende6305
    @rajudhende6305 10 місяців тому +2

    He interview pahun Sameer saran baddal ajun respect vadhla aani kalala comedy is a serious business aani tya sathi kiti discipline rahava lagta...khup chan aani khup kahi shikvun gela ha interview..🙏Dhanyawad ❤

  • @ujjwalaupadhyekulkarni7412
    @ujjwalaupadhyekulkarni7412 7 місяців тому +2

    खूप छान गप्पा झाल्या
    समीर चौगुलेंचा एक विचार खूप भावला तो म्हणजे कुणाच्या भावना कशामुळे दुखावल्या जातील हे सांगणे फार कठीण आहे हे अगदी खरं आहे

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 10 місяців тому +2

    चित्र पटात नाही दिसत तेच बरे .असा कुठला रोल देणार महत्वाचा?

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 10 місяців тому +1

    समीर विनोदा पर्यंत पाहिजे.विनोदा पलिकडे नको.अतिशयोक्ती नको.ती आवरावी

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 10 місяців тому +1

    हल्ली लोकांच्या भावना कधीही, कशावरूनही दुखावतात याचे एक उदाहरण आहे की एका स्कीट मध्ये समीर दादांनी त्यांच्या शैलीत निर्मळ मनाने "तारपा" नृत्य केले होते. नृत्य करण्यामागे एखाद्या समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. परंतु काही लोकांनी "आमच्या संस्कृतीचा अपमान झाला" अशी बोंब मारत समीर दादा कडून माफी मागून घेतली होती. समीर दादाने अतिशय निर्मळ मनाने त्या बालिश लोकांचा मान ठेवून माफी मागितली होती.

  • @startoachive8351
    @startoachive8351 10 місяців тому +4

    दिवाळी ची छान भेट आहे. समीर चौगुले ह्यांच्याशी गप्पा.

  • @anayaambardekar8573
    @anayaambardekar8573 10 місяців тому +4

    यदा कदाचित हे नाटक you tube वर आहे का?

  • @rajujoshi2489
    @rajujoshi2489 3 місяці тому +1

    आम्ही सर्व कुटुंब तुमचे आणि हास्य जत्रेचे फॅन आहोत , कधी मिळाली तर केजरीवाल ची भूमिका तुम्हाला मिळो , तो चित्रपट सुपर हिट होणार नक्की

  • @seemakulkarni7426
    @seemakulkarni7426 10 місяців тому +2

    @Soumitra pote आम्हांला दिवाळीची खूपच सुंदर, अविस्मरणीय आणि छानशी भेट दिलीत 👌🏻👌🏻👌🏻🤗🥰🥰तू खरंच मुलाखत न घेता समीरदादा बरोबर खूपच सुंदर गप्पा मारल्या आहेस 🤗🤗आणि त्यामुळे दादाच्या आत खोलवर दडलेला असा एक विलक्षण आणि Organised समीर दादा कळला 🤗फारच अप्रतिम 👌🏻👌🏻🤗🤗दादा सुद्धा खूप मनमोकळे बोलला आणि आम्हांला खूपकाही शिकवून आणि देऊन दिवाळी सार्थकी लावली 👌🏻👌🏻👌🏻🤗शुभ दीपावली 🙏🏻🪔🪔🏮🏮

  • @skadam3945
    @skadam3945 10 місяців тому +3

    छान मुलाखत,
    समीर दादा ने खूप हसवलय संपूर्ण महाराष्ट्राला...
    ❣❣❣
    ही मुलाखत MHJ च्या सेटवर सुट झालेली दिसतेय,
    सोफा पण तोच आहे जो स्कीट मध्ये वापरता.

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 10 місяців тому +3

    विनोदात नाविन्य निर्माण करणारे.समीर जी

  • @ashishdabhade1736
    @ashishdabhade1736 10 місяців тому +2

    अप्रतिम मुलाखती मधील गप्पा. सौमित्र नावातच मित्र असल्याने मित्रासारख्या छान गप्पा मारत समोरच्या व्यक्तीला बोलत करता आपण. खूपच छान

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 10 місяців тому +4

    I rarely watch Hasyajatra... but didn't miss the interviews of Prasad Khandekar and Samir Choughule.
    Amazing personalities and amazing careers ..hats off to the interviewer who makes them speak from the bottom of their heart❤

  • @yajat494
    @yajat494 10 місяців тому +2

    समीर दादा......mhj मध्ये versatile अक्टिंग करायला मिळते... आणि तुम्ही एकनिष्ठ ते बद्दल बोललात... ते आवडलं...

  • @vaibhavkarulkar6418
    @vaibhavkarulkar6418 10 місяців тому +1

    कधी कधी अतिशयोक्ती होते.... त्याकडे लक्ष ठेवा... चला हवा देऊ द्या... चा प्रवास आता अती अतिशयोक्ती कडे झालाच आहे....

  • @bindhastkiyu
    @bindhastkiyu 10 місяців тому +1

    हास्यजत्रा फक्त शनिवार आणि रविवार का चालू केली… कृपया परत आठवडा ४ दिवस चालू करा टीव्ही बघायची मजाच संपली

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 10 місяців тому +4

    Pz interview omkar bhojane.....

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 10 місяців тому +2

    समीर,
    तु एक कलाकार,लेखक
    म्हणून खुप उत्तम आहेस.
    असाच पुढे जा. खूप खूप शुभेच्छा. सौमित्रजी मस्त मुलाखत घेतली. 😊
    विशाखाबद्दल काही ऐकायला आवडले असते.

  • @manasimalekar3335
    @manasimalekar3335 10 місяців тому +4

    समीरदादा एक अष्टपैलू रंगकर्मी.

  • @deepakkadam6095
    @deepakkadam6095 6 місяців тому +1

    Sameer chaughule means paise & time vasul performance

  • @BharatDaini
    @BharatDaini 10 місяців тому +2

    सौमित्रा खूप छान एपिसोड.. समीरदांच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल सविस्तर माहिती मिळेल अशा छान गप्पा रंगल्या.. लिखाणाच्या अंगाने थोडा जास्त झाला.. कॅरेक्टर पकडणे आणि सादर करणे यावर आणखी एक सविस्तर एपिसोड समीरदांसोबत राखून ठेवलायस अशी अपेक्षा करतो..😊
    बाकी समीरदा म्हणालेत त्याप्रमाणे तू औपचारिकतेची खळ बाजूला सारून अनौपचारिकपणे गप्पांची मऊसूत वीण विणत जातोस.. त्यामुळे एपिसोड पाहणाराही टाका मारल्यागत आपसूक अडकतो..😊
    💙👍🏻
    दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @sunitakarkare6236
    @sunitakarkare6236 10 місяців тому +2

    समीर सर दीपावलीच्या आनंदमय,आरोग्यमय शुभेच्छा . पु.ना. गाडगीळ चे कायमचे हकक्दार great

  • @Harsh-le3dg
    @Harsh-le3dg 10 місяців тому +1

    एक विनंती वजा सल्ला... समोरच्याचे वाक्य मध्येच तोडू नका.

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 10 місяців тому +3

    😅फार छान, कलाकाराच्या मागचा माणूस कलाकार बघता आला.

  • @smitapotnis8406
    @smitapotnis8406 10 місяців тому +5

    Sameer Cougule you have multidimensional personality & at the same time you are sensible good human being ! Stay always blessed !👌👍❤🙏🏼

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav151 10 місяців тому +1

    22:30 22:47 ak no

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 Місяць тому

    हास्यजत्रा हा कार्यक्रम निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे,सर्वसामान्य कलाकार आहेत
    हा कार्यक्रम पहाताना कधी कंटाळा येत नाही
    गौरव मोरे, प्रताप, दत्तू, ओंकार राऊत, वनिता, रसिका, लॉली खुप छान कलाकार आहेत

  • @painterprashant
    @painterprashant 10 місяців тому +4

    He is Mr Sincere Chowgule

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 10 місяців тому +2

    तुम्ही हस्यजत्रेयाच set वर मुलाखत घेतलीये ना😊. असो मित्र म्हणे सर्वात आवडीचा podcast आहे ❤ थोडा वेळ अजून वाढवता आला तर अजून नक्कीच आवडेल 🌿🙌

    • @mitramhane
      @mitramhane  10 місяців тому +1

      हो त्याच सेटवर मुलाखत झाली. मनःपूर्वक आभार.