पांडू मिसळ कोल्हापूर | Pandu Misal Kolhapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2020
  • नमस्कार !
    आज आपण भेट देणार आहोत, कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराजवळील एक प्रसिद्ध मिसळीच ठिकाण "पांडू मिसळ"ला.
    ठिकाण साधंं आहे , पण इथे अत्यंत चविष्ट अशी मिसळ मिळते.
    नक्की भेट द्या.
    जवळच बांधकाम सुरू असल्याने, ऑडिओ काही ठिकाणी खराब आहे, त्याबद्दल क्षमस्व.
    धन्यवाद !
    पांडू मिसळ
    कणेरकर पथ,
    कपिलतीर्थ मार्केट आणि मित्र प्रेम रिक्षा स्टॉप समोर,
    ताराबाई रोड, कोल्हापूर
    संपर्क:
    9623957006
    9975858220

КОМЕНТАРІ • 460

  • @globalcitizen6887
    @globalcitizen6887 3 роки тому +38

    अभिजित, तुमच्या चॅनेल च्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ! मी आणि माझं कुटुंब तुमचे सर्व व्हिडिओ इथे अमेरिकेतून पाहतो. तुमचं सादरीकरण खूप छान आहे. तुमची भाषा आणि वागण्याबोलण्यातला सरळपणा मनाला भावतो. मी जरी पुण्याचा असलो तरी कोल्हापूर माझं अतिशय आवडीचं गाव आहे. मी लहानपणी सुट्टीमध्ये तिथं बराच वेळ राहिलो आहे. त्यामुळे माझ्या खूप छान आठवणी आहेत. तिथला निसर्ग ,माणसं, भाषा आणि खाद्यसंस्कृती या बद्दल बोलावं तितकं कमी.
    पुढच्या वेळी भारतात आलो की नक्की येणार आहे. तुमच्या चॅनेल मुळे ते गाव, व्हिडिओ स्वरूपात का होईना अनुभवायला मिळतंय या बद्दल तुमचे आभार!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +9

      सर्व कोल्हापुरकरांनी वाचलीच पाहिजे अशी ही कमेंट आहे...तुम्ही अगदी योग्य वर्णन केल आहे कोल्हापुरच.... काळानुसार आधुनिकीकरण झालेल आहे पण मुळ गाभा तोच आहे...आणि मी केलेला प्रयत्न इतक्या वेगवेगळ्या गावच्या, परदेशातल्या लोकांना पण आवडतो ही माझ्यासाठी खुपच मोठी गोष्ट आहे... खरतर माझी जबाबदारी वाढली आहे...नक्कीच तुमच स्वागत आहे....वाचून खुप आनंद झाला....खुप खुप आभार 🙏🙏🙏

    • @anbhulemk655
      @anbhulemk655 3 роки тому +1

      P
      P

    • @ramrames2065
      @ramrames2065 2 роки тому +1

      ZzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzZ, zzzzzzzzzzzzzzzzz

  • @bharatpowar972
    @bharatpowar972 Рік тому +4

    पांडू मिसळचा नाद करायचा नाही माणसं पण चांगली आणि मिसळ पण चांगली आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      हो...नक्कीच..खुप छान...धन्यवाद

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 роки тому +22

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी उगीच म्हणत नाहीत 👍 मीसळ तोंडाला पाणी सुटलं राव

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      होय... धन्यवाद

    • @davidsling8540
      @davidsling8540 3 роки тому

      काय राव तुम्ही काही ही काय बोलता.... जगात कुठेही मिसळ खायला मिळत नाही. महाराष्ट्र राज्य काही शहर सोडली तर मिसळ ही कुठे हि विकली जात नाही.... काय मूर्ख आहेत का लोग.
      हे वाक्य कोल्हापूर तील लोकं फक्त कोल्हापूर मध्येच राहून बोलू शकतात....
      जरा विचार करून बो ला की ....

    • @lalitshinde6156
      @lalitshinde6156 5 місяців тому

      आम्ही हया शुक्रवारी खाल्ली होती.1 no. Test aahe

  • @deepakjagtap9612
    @deepakjagtap9612 3 роки тому +14

    आम्ही कोल्हापूरि जगात लय भारी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @abhipatil7898
    @abhipatil7898 3 роки тому +2

    मस्त ... तोंडाला पाणी सुटलं मिसळ बघुन

  • @RDW88
    @RDW88 3 роки тому +3

    Ekdum jhakaaas

  • @ajinkyapande8106
    @ajinkyapande8106 3 роки тому +6

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी

  • @deepakjagtap9612
    @deepakjagtap9612 3 роки тому +10

    एक नंबर आहे मिसळ पांडु मामा ची विषय खलास,,,,,,,,,मी दीपक जगताप ,महालक्ष्मी मंदिर मंदी हार फुले चे काम करतोय,, हिते येणारे सर्व पर्यटक आम्हला विचारतात,,, फेमस मिसळ कुठे मिळते आम्ही एकच नाव घेतोय ते पाडू ची मिसळ,,😊

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      तुमची कमेंट वाचून छान वाटल....धन्यवाद दादा 🙏

  • @gouriaswale7019
    @gouriaswale7019 3 роки тому +7

    पांडू मिसळ खूप छान आहे मी तिथे खूप वेळा मिसळ खाल्ली आहे एकदम मस्त नाईस व्हिडिओ

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद ताई 🙏

    • @kishorP_01
      @kishorP_01 3 роки тому +1

      Kiti la aahe misal. Sample detat Ka free extra madhe.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      @@kishorP_01 20 रू. आहे...हो जादा सँपल देतात...

    • @kishorP_01
      @kishorP_01 3 роки тому +1

      @@AbhijitNavare khup Kami rate rav.

  • @avinashkini8877
    @avinashkini8877 3 роки тому +2

    Pandu dada la khup khu subhechha

  • @ketannanekar5047
    @ketannanekar5047 3 роки тому +7

    पांडू भाऊ एक नंबर

  • @AkshayRaj017
    @AkshayRaj017 3 роки тому +18

    "स्वस्तात मस्त" म्हणतात ते हेच
    खूप छान अभि दादा 👍
    धन्यवाद 🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      धन्यवाद साहेब...

  • @amolgholap7200
    @amolgholap7200 3 роки тому +3

    Khup Chan video kela sir tumhi mi tithe khup veles 😋😋misal pav Khali khup testy aste

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद...एकदम मस्त असते मिसळ

  • @akashparkar3756
    @akashparkar3756 3 роки тому +2

    Tumcha video khupach chhan ahe

  • @kumarkhatri9135
    @kumarkhatri9135 3 роки тому +4

    Ek no Test...
    Kolhapuri bhashet Naadkhula..

  • @allaboutauto5176
    @allaboutauto5176 3 роки тому +1

    एक नंबर टेस्ट आहे ....बंडू दा आणि पांडू दादा नादखुळा

  • @rajendrakathar5998
    @rajendrakathar5998 3 роки тому +7

    भाऊ लय भारी,
    जय महाराष्ट्र,जय भवानी.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      जय महाराष्ट्र, जय भवानी 🙏🙏🙏

  • @yogeshkamble1241
    @yogeshkamble1241 3 роки тому +12

    मी सोन्या कांबळे महालक्ष्मी मंदिर परीसरात हार कमळ विक्री चे काम करतोय आम्ही सगळी मिळून 30 जण आहोत आम्हा सर्वांना पांडू मिसळ चि चव माहीत आहे आम्ही सर्व भाविकांना तेच्या शेगडीवर केलेली मिसळ चि चव करून बघा अस सांगतोय

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      धन्यवाद दादा... तुमच्या सारखी आणखीएक कमेंट आलेली आहे....वाचून छान वाटलं... तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा....

  • @sohamkalkutki4503
    @sohamkalkutki4503 3 роки тому +6

    लय भारी मिसळ, खुप छान आहे, मस्त

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      हो... धन्यवाद साहेब

  • @virendrathakur5261
    @virendrathakur5261 3 роки тому +3

    Khup chan dada

  • @sandipyadav5036
    @sandipyadav5036 3 роки тому +4

    Mi padu Misal gele 12 yrs khat ahe mazi fevret ahe

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      ऐकून छान वाटलं... धन्यवाद

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 3 роки тому +4

    एकदम साॅलीड पांडु शेठ
    हार्दिक मनपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @satishvasane6812
    @satishvasane6812 3 роки тому +6

    धन्यवाद भाऊ छान व्हिडिओ आहे, मी धुळे येथून

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      वा... छान वाटलं हे ऐकून.... धन्यवाद साहेब

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 3 роки тому +3

    लय भारी कोल्हापूरी👍👍🙏🙏

  • @sagarshintre8496
    @sagarshintre8496 3 роки тому +2

    Mast....Chan nivedan karta thumhi

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद 🙏 प्रयत्न करतो...

  • @Shrijoy
    @Shrijoy 3 роки тому +4

    मिसळ कोल्हापुरी, आहे लई भारी |
    नाकातून पाणी, हीच खरी निशाणी |
    खाल जरी एकदा, तरी व्हाल फिदा |
    म्हणाल मग जर मिसळ खायाचीचतर, फक्त कोल्हापूरचीच खा ||
    ( ईतर प्रांतांतल्या मिसळही छान असतात, त्यांनी राग मानू नये. पण झणझणीत फक्त कोल्हापुरी)

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      वा.. क्या बात है.... 😊👍❤

  • @aparnagulavani836
    @aparnagulavani836 3 роки тому +9

    मिसळीचा कट तर मस्तच दिसतोय..try karayla हरकत नाही 👌

  • @sarfarazmulla3271
    @sarfarazmulla3271 3 роки тому +3

    नाद खुळा मिसळ 👍

  • @milindadhav1850
    @milindadhav1850 3 роки тому +1

    खूपच छान व्हीडीओ पांडू मिसळपाव

  • @rajendrakathar5998
    @rajendrakathar5998 3 роки тому +8

    भाऊ ,आपण ह्या सोबत बेरोजगार तरुणांना स्फूर्ती देता धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      माझ्या व्हिडीओंमुळे कुणाला थोडीजरी स्फूर्ती मिळत असेल किंवा फायदा होत असेल.. तर माझ्यासाठी ती खुपच आनंदाची आणि मोठी गोष्ट असेल... धन्यवाद 🙏

  • @Rahul-tp6dr
    @Rahul-tp6dr 3 роки тому +6

    Sir mi tumcha video pahila hota kolhapur la gelyavar nakki jau mhatle pandu misal la, yoga yogane last week madhe Kolhapur la jane zale devi chya darshanala, Pandu misal khaun aalo , अप्रतिम मिसळ, खूप प्रेमाने वाढले त्यांनी, खूप त्यांना ही हा विडिओ दाखवला, ते पण खूप खुश झाले, एकंदरीत खूप चविष्ट मिसळ आणि कांदा भजी पण 😋😊👍 खूप खूप धन्यवाद नवरे सर for sharing this awesome spot

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      हे ऐकून खुपच छान वाटलं... म्हणजे व्हिडिओ आणि खरी परिस्थिती यात फरक नाही हे नक्की झाल 😀...नक्कीच चांगल ठिकाण आहे... धन्यवाद 🙏

  • @vijayankush3082
    @vijayankush3082 3 роки тому +2

    nice abjeet ur video is good

  • @ashokraonikam737
    @ashokraonikam737 2 роки тому +2

    GADYAWAR UBHE RAHUN KHANYACHI MAJA NYARICH. KHARE AAHE.

  • @Bankniftymaster72
    @Bankniftymaster72 3 роки тому +5

    एक नंबर

  • @rajusarap1521
    @rajusarap1521 3 роки тому +2

    Ek number misal......lai zaak

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      हो...धन्यवाद 🙏😊

  • @tanishka5399
    @tanishka5399 3 роки тому +6

    Bhari👌👌

  • @relaxingnature7508
    @relaxingnature7508 3 роки тому +3

    Ek number 👌👌👌👌👌

  • @abhijitpatil661
    @abhijitpatil661 3 роки тому +4

    Bhari

  • @ganeshjagadale9160
    @ganeshjagadale9160 2 роки тому +2

    आवाज लय भारी दादासाहेब

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      धन्यवाद... दैवी देणगी...

  • @bgpbgp2099
    @bgpbgp2099 3 роки тому +3

    कडक पांडूराव 🌹🌷🙏👍👌

  • @dr.shripadkaranjgaonkar8088
    @dr.shripadkaranjgaonkar8088 3 роки тому +13

    मिसळ महणजे पाण्याचा पैसा, बाहेर 60/-,100/_ 80/_ रूपये वाटेल तितके पैसे ग्राहकांकडे उकळतात, हा मानुसकी ने कमीच दरात उपलब्ध करून देते आहे.
    या पांडुच खुप खुप, अभिनंदन, व शुभेच्छा.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      धन्यवाद 🙏

    • @पार्थ515
      @पार्थ515 3 роки тому +3

      खरंच माणुसकी आहे, प्रणाम सेठ

  • @deepakkathar9980
    @deepakkathar9980 3 роки тому +3

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.👌 माझी आवडती मिसळ पाव.

  • @satishsarnaik6011
    @satishsarnaik6011 3 роки тому +3

    पांडूदाची मिसळ नाद खुळा आहे

  • @Om-zp8qt
    @Om-zp8qt 3 роки тому +9

    सर व्हिडीओ छान होता ,मी एकादमात पाच सहा बघितले अणि सबस्क्राईब हि केलं.सर तुमचा साधा सरऴ सहज स्वभाव फार भावला..बोलण्यातील संस्कार आदबीपणा खुपच छान असेच व्हिडिओ बनवत रहा सर ....एकदिवस मोठे युट्युबर होणार यात शंका नाही🙏🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      खरतर इतकी छान प्रतिक्रिया देऊन तुम्ही आधीच मला मोठा UA-camr बनवल आहे... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा...शिकण्याची प्रक्रीया सुरू आहे ... आणि मी पूर्ण साधा माणूस अजिबात नाही 😀.....पण खरच मस्त वाटल हे कौतुक ऐकून.....खुप खुप आभार 🙏

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 3 роки тому +3

    Naiss video

  • @Bhikhil_Bhag_Le
    @Bhikhil_Bhag_Le 3 роки тому +2

    एक नंबर मिसळ...बघुनच पाणी सुटलं..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      हो 👍😀..धन्यवाद 🙏

  • @akashpatil6111
    @akashpatil6111 Рік тому

    खतरनाक ऐक नंबर मिसळ आहे साहेब ऐक नंबर विषयच कट

  • @pradipgurav3362
    @pradipgurav3362 3 роки тому +5

    Good information but finally हे फक्त कोल्हापूर मध्येच...👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      Thank you very much... कोल्हापूरचा नादखुळा...

  • @madhavjoshi4972
    @madhavjoshi4972 3 роки тому +2

    Sir Aaj Jaun Alo Misal Awadli.....Khup Chan.....

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      अरे वा... हे ऐकून छान वाटलं... धन्यवाद 🙏

  • @blaster_bolte
    @blaster_bolte 3 роки тому +4

    खूप छान सर अप्रतिम व्हिडिओ ❤️

  • @atpradeepp
    @atpradeepp 2 роки тому +2

    तिथ उभे राहून गरमा गरम मिसळ खान खूप छान वाटलं, छान आहे मिसळ.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      वा.. तुम्ही जाऊन आलात हे ऐकून छान वाटलं ... तुम्ही कोल्हापुरातच राहता?

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 10 місяців тому +1

    ❤. From Nanded Maharashtra

  • @rajendrakshirsagar2953
    @rajendrakshirsagar2953 3 роки тому +2

    Khup pramanik manus 💟💟👍👍👍

  • @satyajeetn50
    @satyajeetn50 3 роки тому +2

    Short and good video

  • @sourabhmore8539
    @sourabhmore8539 3 роки тому +6

    🤤🤤😍masta ahe khup

  • @rahulsutar2171
    @rahulsutar2171 3 роки тому +5

    Mi aaj visit dili khup chan ahe misal

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      अरे वा... ह्याला म्हणतात लगेच निकाल... EVM... धन्यवाद साहेब

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 3 роки тому +3

    Best

  • @magiceye7536
    @magiceye7536 3 роки тому +2

    Superb video . असेच उत्तमोत्तम video बनवत राहा .

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद 🙏.. नक्कीच प्रयत्न असेल....

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +2

    Khup chchan
    👍👍

  • @georgecarlinn6288
    @georgecarlinn6288 3 роки тому +3

    छान

  • @sonalijoshi1806
    @sonalijoshi1806 3 роки тому +5

    Super 🥰🥰🥰🥰

  • @yogeshpatil4708
    @yogeshpatil4708 3 роки тому +2

    Vishy hard kolhapuri Misal 👌👌👌

  • @omkarvarute2119
    @omkarvarute2119 Рік тому +1

    Ek Number dada 👌 👌 👌

  • @SyedMaqsoodmakku
    @SyedMaqsoodmakku 3 роки тому +7

    I m from Hyderabad n I love this dish. Awesome 👌👌
    Love from Maqsood

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      Really happy to see your comment janab maqsood ji...do come to kolhapur maharashtra to taste this dish and many veg- non veg delicasies...thank you very much

    • @SyedMaqsoodmakku
      @SyedMaqsoodmakku 3 роки тому +2

      @@AbhijitNavare Sure sir. Thanks for inviting 🥰🙏

  • @rahulgotkhinde3192
    @rahulgotkhinde3192 3 роки тому +1

    Navare saheb 1 no video banvta

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा... अजूनही चांगल करायच आहे...

  • @darshanabhosekar
    @darshanabhosekar 3 роки тому +2

    Abhi dada ha tujha 1st video pahate, chalu zalya cha 3min madhe me like n subscribe kele. Khoop chan aavaj aahe tujha. God bless.
    Udhya kolapur cha plan aahe. Thanks for this video visit karto.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏.... तुम्ही कोणत्या शहरात राहता?....

    • @darshanabhosekar
      @darshanabhosekar 3 роки тому +1

      @@AbhijitNavare me pune madhe aste re. Udhya janar aahe kolapur la.

  • @amolvivalkar218
    @amolvivalkar218 3 роки тому +4

    Sir 😇👍👍🙏👌

  • @swapnilpatil7851
    @swapnilpatil7851 2 роки тому +2

    खतरनाक टेस्ट आहे पांडू दाच्या मिसळ ची 🙏🏻

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      हो...लई भारी

    • @swapnilpatil7851
      @swapnilpatil7851 2 роки тому +1

      @@AbhijitNavare कधीकधी माझ्या कडून पैसे पण घेत नाहीत ते पण मी तसे कधी पैसे न देता खाल्ली नाही मिसळ 👍🏻

  • @vinayakjoshi3535
    @vinayakjoshi3535 3 роки тому +2

    Wow awesome please show receipe from start to end

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      तशी त्यांची परवानगी मिळाली तर नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद

  • @arunsathe7816
    @arunsathe7816 3 роки тому +1

    mast misal and taak

  • @maheshghatage5219
    @maheshghatage5219 3 роки тому +3

    अप्रतीम video....👌👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद घाटगे साहेब 🙏🙏🙏

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 4 місяці тому +1

    लै लै भारी राव ❤

  • @jayshivrayjaymaharashtra6363
    @jayshivrayjaymaharashtra6363 3 роки тому +2

    Tondala pani sutale rao😋😋😋😋

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      😊🙏

    • @vijaykarekar3118
      @vijaykarekar3118 Рік тому

      हॅलो शिवाजी पेठेत विठाई हॉटेल आहे थोडा पुढे गेल्यावर चारदत्त वडेवाला आ मी विरारला राहतो पण माझं कोल्हापुरात येणे जाणार असते सरदार तालीम ला आमचं घर आहे आमचे भाऊ अमित कारेकर आम्ही येऊन जाऊन असतो माझं लहानपण अर्ध कोल्हापूर मध्ये गेलं तुम्ही खूप मस्त माहिती सांगता सर्व व्यवस्थित दाखवत मी माझ्या मित्रांनाही व्हिडिओ टाकतो तुमचे जे त्यांना पण कोल्हापूरची माहिती मिळेल म्हणून त्यांना पण खूप आवडतात

  • @ravindradeshande3201
    @ravindradeshande3201 3 роки тому +7

    अभिजित नवरे खुपच मस्त 👌👌👌👌

  • @dinesgai3856
    @dinesgai3856 3 роки тому +3

    Good 👌

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 3 роки тому +3

    Nice vlog

  • @ravichougale8684
    @ravichougale8684 3 роки тому +4

    Mast

  • @swapautotechmh0925
    @swapautotechmh0925 3 роки тому +8

    माझी आवडती मिसळ तोंडाला पाणी सुटले
    तुमचा Chanel साठी खुप खुप शुभेच्छा
    सर्वानी LIKE & SUBSCRIBE करा
    आपला कोल्हापूर च Chanel हाय.....

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      बास.. लई झाल.. हयाच्यापेक्षा जगात आनि काय पायजे? 😀🙏... खुप खुप आभार दादा...

  • @पार्थ515
    @पार्थ515 3 роки тому +5

    खूप छान व्हीडिओ. तुम्ही धंदा नाही करत खरंच मनापासून खाऊ घालतात सेठ. मी कोल्हापूरला आलो की तुम्हाला भेटायला नक्की येणार. आदरपूर्वक प्रणाम.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद.... नक्की भेट द्या...

  • @ajinkyabankar5800
    @ajinkyabankar5800 2 роки тому +2

    झक्कास टेस्ट 👍👍👌

  • @prakashsutar7952
    @prakashsutar7952 2 роки тому +2

    Great test... Nice

  • @rajeshkale3889
    @rajeshkale3889 3 роки тому +6

    👍🏻👍🏻😀👌🏻

  • @RatVsar
    @RatVsar 3 роки тому +4

    Good presentation 😎

  • @sandeepkalekar6557
    @sandeepkalekar6557 2 місяці тому +1

    A1 Information

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 роки тому +2

    नमस्कार अभिजीत जी, पांडु मिसळीचा विडीयो पुन्हा एकदा बघितला, खुप मजा आली, त्यांच्या रस्स्याच किंवा कटाच पातेल पाहिल्यावर मन प्रसन्न होऊन जाते, बेहेतरीन कलर, मिसळ खाविशी वाटते! कोल्हापूर ला येण झालं म्हणजे टेस्ट घेता येईल! असो आपली राजाभाऊ ची मिसळ लक्षात असुद्या!!!! आपलाच जुना मित्र टाकळकर परिवार औरंगाबाद💐💐💐💐💐💐

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      हो...नक्कीच चविष्ट मिसळ आहे......राजाभाऊच लवकरच जुळवून आणतो...खुप खुप आभार

  • @vinayakmodak507
    @vinayakmodak507 3 роки тому +30

    20 रूपये? फूकट च वाटतोय...बाहेर Rs 60पेक्षा कमी नाही....

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +3

      हो.. मलापण तसच वाटल होत 😀... धन्यवाद

  • @babasahebshinde1619
    @babasahebshinde1619 3 роки тому +2

    मिसळ पाव आणि ते पण फक्त 20 रुपयात खुपच छान वीडिओ👌♥️

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      हो.. नक्कीच...या दरात आणखी काय हव?

  • @rajeshpadval9002
    @rajeshpadval9002 3 роки тому +4

    मस्त

  • @sunilbidrole
    @sunilbidrole 3 роки тому +1

    thanks for the information on such a great person and misal

  • @garam-dharam
    @garam-dharam Рік тому +1

    Great... I hv tried many times

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      धन्यवाद 🙏☺️मला जाऊन खुप दिवस झाले...आता लवकरच जाऊन येतो....

  • @umeshdombe6913
    @umeshdombe6913 3 роки тому +1

    Kolhapur parisaratil prasidha aasha sarv thikanache video Kara. Dhanyawad

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद साहेब... नक्कीच प्रयत्न करणार आहे...

  • @vasudeomaydeo4385
    @vasudeomaydeo4385 3 роки тому +2

    आणखी एक तोंडाला पाणी सुटणारा व्हिडीओ

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद..आणि चवपण तशीच आहे...

  • @nikhilpatil3015
    @nikhilpatil3015 3 роки тому +3

    मस्तच 😋😋😋😋

  • @sagrsdhumal
    @sagrsdhumal 3 роки тому +2

    Dhanyawad saheb

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 3 роки тому +3

    मस्तच👍

  • @sanjaykhot9748
    @sanjaykhot9748 3 роки тому +4

    NAKKICH BHET DEU

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +2

    👌👌👌

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 3 роки тому +6

    Va! Abhijit ji. Kolhapuri misal che ankhin ek chhan thikan sangitlet. Ata kolhapurat alo ki jarur aswad they ya misal cha. 👌😃❤🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      नक्की..ठिकाण साध आहे पण चव जबरदस्त आहे...

  • @shardulsawant1991
    @shardulsawant1991 3 роки тому +1

    कोल्हापूर ची मिसळ मस्तच असणार फक्त जमल्यास ती पावासोबतच खा ब्रेड बरोबर नाही ओ 😉😀

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      इथे अशीच पध्दत आहे... हा ब्रेड नेहमीच्या ब्रेड सारखा नाही... चवीला वेगळा आहे.. तुम्हाला पण आवडेल...

  • @imranpatel2008
    @imranpatel2008 3 роки тому +1

    Thanx Abhijit bhau for sharing this. 👍