मरकळची सुप्रसिद्ध चौधरी मिसळ | misal recipe in marathi | मिसळ हॉटेल | Marathi Food Vlog | Manoj Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 331

  • @manishbhute5437
    @manishbhute5437 Рік тому +4

    काका खरच अगदी खऱ्या मनाने प्रेमाने लोकांची सेवा करत आहे ,, अगदी चेहऱ्यावरून दिसत आहे

  • @digambarlipne9883
    @digambarlipne9883 Рік тому +7

    लय भारी मिसळ पाव मला खूप आवडली व व्हिडीओ देखील चांगला बनवला तर धन्यवाद तुम्हाला

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 роки тому +7

    *प्रथम नीलेश साहेब चौधरी यांचे मनापासून अभिनंदन !*
    *मराठी माणसाचा यशस्वी उद्योग पाहुन आनंद झाला मनोमन !!*
    *आपला आदर्श घेऊन प्रत्येकाने यापुढे व्यवसायात उतरावे*
    *आणी नोकरीवर अवलंबून न राहता धंद्यात यशस्वी वहावे !!*
    *जाता जाता नीलेश चौधरी साहेबांना खूप खूप शुभेच्छा!*
    *उत्तरोत्तर तुम्हाला यापेक्षाही यश लाभावे हीच एकमेव इच्छा !!*
    *{विश्वास मालशे-कल्याण पाश्चिम}*

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Рік тому +4

    लय भारी वाटलं चौधरी मिसळ पाव सुंदर
    अभिनंदन साहेब तुमच्या या मराठी बाणा ला मानाचा मुजरा,

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 2 роки тому +10

    एक नंबर मिसळ आहे व व्हडिओ सुद्धा मस्त केलाय 👌👌

  • @NivruttiChandgude-hb9hx
    @NivruttiChandgude-hb9hx 5 місяців тому +2

    खूपच सुंदर माहिती ❤❤

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn 4 місяці тому +1

    खरच मिसळ भारी आहे आणि मालकांचा स्वभाव सुध्दा भारी आहे

  • @pratikbodke1937
    @pratikbodke1937 2 роки тому +7

    Uttam quality ahe 1varshapurvi khalli ahe choudhari misal
    Salute ahe mazya matitlya pathyala.🙏🙏
    Mi punha yeil 👍punha yeil 🙏

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      धन्यवाद सर, व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 3 місяці тому +1

    Khup chaan saheb pratishil whaa

  • @anjum6686
    @anjum6686 Рік тому +2

    Wow so delicious never saw such a missal pav before rexcellent

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 Рік тому +1

    Mast vedio ekda yavech lagel. Dhanyawad

  • @ashokavhad7409
    @ashokavhad7409 2 роки тому +5

    एकच नंबर मिसळ आणि मिसळ बनवण्याची कल्पना

  • @dilipdeshmukh7767
    @dilipdeshmukh7767 2 роки тому +2

    फारच सुंदर माहिती आपण दिली या भागात नक्कीच येऊ व चौधरी मिसळ ला नक्कीभेट देऊ.धन्यवाद

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      नक्की या सर

  • @kishorpatil5000
    @kishorpatil5000 2 роки тому +1

    चौधरी साहेब नुसतं व्हिडिओ पाहुनी आपली ग्रहकांविषयी आपलेपणा उत्तम देण्याचाआपलेपणा👍👍🙏🙏

  • @shrikantchoudhari8754
    @shrikantchoudhari8754 2 роки тому +2

    चौधरी भाऊ मिसळचा व्हिडिओ तर फारच उत्तम बनवला.मिसळ खायला नक्कीचं हवं.आपला ग्रहाक एस चौधरी धामणगाव कर धन्यवाद

    • @gorakhkumker4946
      @gorakhkumker4946 2 роки тому

      कोणत्या धामणगावचे चे आहेत चौधरी साहेब

  • @machindralokhande3165
    @machindralokhande3165 2 роки тому +4

    मिसळ पाव खूप छान आहे आणि vedio पण छान आहे .....All the very best both of you guys....

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому +1

      धन्यवाद सर , व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 2 роки тому

    खरच खुपच छान रेसिपी मी स्वता पाहिली खुप प्रेमाने बनवली सरांनी दिसायला पण खुप सुंदर अशा पद्धतीने ताट सजविले ते मला खुपच आवडले खुपच छान चौधरी मिसळ

  • @jeevankaware6903
    @jeevankaware6903 2 роки тому +2

    Mast ekdum...आईच्या हातची मसाला ची चव.
    आपली अशीच प्रगती होवो !
    Video sathi 100 likes

  • @rahultikhe
    @rahultikhe Рік тому

    Ek no mitra... best video...

  • @nikitagaikwad2264
    @nikitagaikwad2264 2 роки тому +3

    1 no. Kaka. Tumchi method aavdli fkat 30 lokan sathi misal.....

  • @vimalpapal3781
    @vimalpapal3781 2 роки тому +2

    खूप चविष्ट मिसळ 👍

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 2 роки тому +2

    चाैधरी साहेब तुमचा यु ट्युब वर हिडीओ पाहिला मी तुमची मिसळ नक्की खाने साठी येईल.

  • @sudhirbhave4312
    @sudhirbhave4312 Рік тому +1

    Delicious Nisal pav. Apan Ha business. Nagpur la Shri Karawa hi vinnati

  • @santoshvinayaklokhande2313
    @santoshvinayaklokhande2313 3 роки тому +5

    नक्कीच ऐकदा चौवधरी मिसळला भेट देण्याची ईच्छा झाली...👌

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      आवर्जुन जाऊन या दादा खूप छान मिसळ आहे 🤤

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +3

    भाऊ ,बघुनशान आपण तुझ्या समवेत असल्याचा भास झाला.मिसळ बनविण्याची पद्धत सुंदर आहे .बघूया केंद्राला भेट देण्याचा योग केव्हा येतो ते.धन्यवाद .

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      आवर्जून भेट द्या दादा आवडेल मिसळ तुम्हाला😋

  • @rmk986
    @rmk986 2 роки тому +1

    जास्त फूड. V लॉग करा सर , लोकांना हेच बघायला आवडते. टीव्ही / बातम्या , राजकारण बघून कंटाळा आला.
    मी तर you tube वर फूड व्हिडिओज बघतो, डोक्याला ताप नाही.

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      नक्कीच दादा , आपल्या चॅनेल वर आता असेच व्हिडीओ येतील , सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा.

  • @CsudhikshaKulkarni
    @CsudhikshaKulkarni 3 роки тому +7

    बेस्ट presentation skill आहे तुमच्या कडे
    नक्कीच तुम्ही खुप पुढे जाल.
    माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      धन्यवाद तुमचे मनापासून आभारी आहोत. व्हिडीओ आवडला असेल तर कृपया शेअर करा लाईक करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेल ला.

  • @nagnathjagtap5895
    @nagnathjagtap5895 2 роки тому +1

    बगिच्या मिसळ 1 नंबर भाऊसाहेब

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      धन्यवाद दादा, 🙏🙏 व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.❤️

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 2 роки тому +1

    तुपाचे महत्व समजून घेतलेला पहिला मिसळवाला आज मला प्रथम आपल्यामुळे भेटला धन्यवाद प्रणाम 🙏

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      धन्यवाद दादा 😋

  • @shantaramkudekar6823
    @shantaramkudekar6823 2 роки тому

    खुप छान👏✊👍 माऊली

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      धन्यवाद दादा, 🙏🙏 व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.❤️

  • @kamleshanjaria3826
    @kamleshanjaria3826 3 роки тому +14

    Kitchen is very clean. and recipe too good

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      Yes they are very dedicated to there work ♥️

    • @nileshchoudhari4293
      @nileshchoudhari4293 3 роки тому

      Thanks

    • @Maauli.9
      @Maauli.9 4 місяці тому

      @@ManojVlog5 कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 2 роки тому +3

    लै भारी । जबरदस्त

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      धन्यवाद दादा ♥️

  • @alokkatdare1933
    @alokkatdare1933 2 роки тому +1

    Aatta paryant cha sarwat aprateem live location la banavlela ha video aahe.
    Misal atishay detail madhe dakhavli aahe kontihi step n vagalta. Khup khup abhinabdan

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      Dhanywaad sir. Video avdla aslyas like Ani share nakki kara ♥️

  • @saeejadhav4948
    @saeejadhav4948 2 роки тому +3

    Ek no misal ahe shetha 😍

  • @akshaysonmukhe7360
    @akshaysonmukhe7360 2 роки тому +4

    मित्रांनो असचं कधी मुंबई ला आलात तर...नवी मुंबई... खारघरमध्ये सेक्टर 12 ला घाटी मिसळ ला भेट देऊन बघाच... सगळ्या मिसळ विसरुन जाईल तुम्ही.... I ❤ love घाटी मिसळ....
    ######From -_ -_ Misal premi❤❤❤❤

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      नक्की भेट देऊ दादा 😋

  • @abhimoze8764
    @abhimoze8764 2 роки тому +3

    १च नंबर मिसळ आहे विषेश म्हणजे इथे कामगार कामाला नाही स्वतः निलेश शेठ आणि त्यांच्या घरची मंडळी सगळं व्यवस्थित करत आहे 🙏🙏

  • @kore-ks2rl
    @kore-ks2rl Рік тому +1

    मनोजशेठ.. जय श्रीराम...बलिदान मासला येतोय तिकडं भेटा नक्की

  • @dipeshpawar9600
    @dipeshpawar9600 3 роки тому +3

    खुप छान आहे मामासाहेब आपली मिसळ 😋❤️

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      हो एक नं आहे , व्हिडीओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा

    • @nileshchoudhari4293
      @nileshchoudhari4293 3 роки тому

      Thanks 🙏🙏

  • @adityachavan1567
    @adityachavan1567 2 роки тому +1

    khup chan video ani misal.. kakani sagi. ani dakhavaleli recipe khup cha chan..... exact he misal kudhe aahe please addresss send krun dehva

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      आळंदी पासून पूर्वेला 6 किमी वर मरकळ गावच्या खिंडीत ही मिसळ आहे. डिस्क्रिप्शन मध्ये ह्याचे एक्झाट लोकेशन आहे.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Рік тому +1

    नक्की येणार

  • @manishagagnani5770
    @manishagagnani5770 2 роки тому +3

    Plzz make a vedio on the masalas he is adding to misal..plzz

  • @sahilkokare2736
    @sahilkokare2736 2 роки тому +1

    1 kac number 👌👌👌

  • @dnyaneshwarkale4086
    @dnyaneshwarkale4086 2 роки тому +7

    Never seen such Recipe. I likely it. All clean talk. Good wishes to Chaudhary family. Keep going.

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      Thank you sir , if love this video plz like & share, 🙏

  • @vijaygunjal7584
    @vijaygunjal7584 Рік тому +1

    Supper ❤❤❤

  • @YOMAJA.
    @YOMAJA. 3 роки тому +2

    Ek number misal ,

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      धन्यवाद, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 2 роки тому +4

    बाळा अभिमान वाटला आपल्या मरकळचा विडियो केला तू खूप छान आहे मिसळ मी रुपा ढगे पाटील

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      धन्यवाद रुपा ताई , आपल्या सारख्या थोरामोठ्यांच्या आशीर्वादानेच कामाला बळ मिळते. व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि हो सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल ला.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Рік тому +1

    ग्रेट माणूस

  • @haribhau3703
    @haribhau3703 2 роки тому +3

    मीसळ मस्त झाली आहे

  • @abhaynakhare4870
    @abhaynakhare4870 3 роки тому +2

    वा खुप छान . वेळ काढून नक्की येणार.

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      धन्यवाद, या सर मिसळ खाऊन खूश व्हाल 🤤

  • @bkdoke287
    @bkdoke287 2 роки тому +1

    छान आहे 👌👌🌹

  • @ashokraochavan7144
    @ashokraochavan7144 2 роки тому +1

    फारच छान आहेत

  • @bhagwanchalak9022
    @bhagwanchalak9022 3 роки тому +6

    छान

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому +1

      धन्यवाद, व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.

  • @m.s.a.3922
    @m.s.a.3922 3 роки тому +1

    Khup chan zala ahe video....Asach next video taka😊

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद, असेच व्हिडीओ तुम्हाला आपल्या चॅनेल पहायला मिळतील😀😀

  • @venkatramannaidu968
    @venkatramannaidu968 2 роки тому +1

    Superb Mouthwatering

  • @ganeshambekar4682
    @ganeshambekar4682 2 роки тому +1

    Fruit custard ek number milto

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 2 роки тому +1

    Mast misal.

  • @ashitoshtapkir6602
    @ashitoshtapkir6602 3 роки тому +4

    Ek Number quality ❤️❤️❤️

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा

  • @madhurishinde6270
    @madhurishinde6270 2 роки тому +1

    Khup chan ahe test

  • @nalinimulay7114
    @nalinimulay7114 Рік тому +4

    हे सर्व अल्युमिनियम च्या भांड्यात शिजवू नये . त्याऐवजी ही मिसळ तुम्ही जाड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात बनवावी .म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल .

  • @vrushalikonor1340
    @vrushalikonor1340 2 роки тому +1

    Impressive 👍🏻😄👍🏻

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 2 роки тому +1

    Nilesh Saheb mastach recipe

  • @swimmingvlogs6342
    @swimmingvlogs6342 3 роки тому +9

    मी पण खाल्ली आहे चौधरी मिसळ भारी आहे चव मिसळची आणि दादा व्हिडीओ सुध्दा एक नंबर झाला आहे खुप छान माहिती सांगितली👌.

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому +1

      धन्यवाद 😍🙏

    • @anilnaik8673
      @anilnaik8673 3 роки тому +1

      फारच सुंदर अशी मिसळ वाटती नक्कीच खायला येऊ.

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      @@anilnaik8673 हो सर खूपच चटकदार मिसळ आहे एकदा जरूर भेट द्या ♥️

    • @nileshchoudhari4293
      @nileshchoudhari4293 3 роки тому

      Thanks 🙏🙏

    • @sureshphatak6252
      @sureshphatak6252 2 роки тому

      @@anilnaik8673 q

  • @Girish-m5v
    @Girish-m5v 5 місяців тому +1

    Quality a contiti net aclean service must ahe

  • @ManojVlog5
    @ManojVlog5  2 роки тому +15

    आपल्या व्हिडीओ ला तीन लाख व्हीव पूर्ण झाले. पहिलाच प्रयत्न असूनही तुम्ही प्रेक्षकांनी खूप मनापासून प्रेम दिले त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून आभारी आहे. लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येईल, अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करून ठेवा.
    (ही मिसळ 80 रुपयाला आहे. व्हिडीओ मध्ये सांगायचं विसरलो होतो😂)

  • @shivartz9381
    @shivartz9381 2 роки тому +1

    छानच व्हिडिओ

  • @healthknowledge5870
    @healthknowledge5870 2 роки тому

    1no मनोज 👍🏻पुणे मधली अजून hotel ची माहित भेटली तर बरं hoyel🤟🏻veg nonveg

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      चालेल सर जे हॉटेल्स बेस्ट आहेत त्यांचा व्हिडीओ करायचा प्रयत्न नक्कीच करतो

  • @sampatpathare6479
    @sampatpathare6479 2 роки тому +1

    येतो नक्की 👍👍

  • @aartimalgaonkar9682
    @aartimalgaonkar9682 2 роки тому +2

    Mouthwatering 👌👍

  • @sandeepchaudhari7783
    @sandeepchaudhari7783 2 роки тому +1

    Chan bhava

  • @sandhyalondhe6708
    @sandhyalondhe6708 2 роки тому +1

    Me pan test Keli aahe khup khup Chan test aahe

  • @priyankachavan6272
    @priyankachavan6272 2 роки тому +1

    Khupach Chan

  • @adityakakade6396
    @adityakakade6396 2 роки тому +1

    Very nice

  • @chandrakantahirrao6166
    @chandrakantahirrao6166 2 роки тому +1

    मी एकदा खाल्लेली लोणीकंद ला जाताना फक्त त्या ड्रिंक froot shake हे नाव द्या, मिसळ छानच आहे

  • @rohitlokhande2069
    @rohitlokhande2069 3 роки тому +3

    Nad khula👌

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      धन्यवाद, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा.

  • @shilparaskar6501
    @shilparaskar6501 3 роки тому +2

    Ek number aahe

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      हो खूप भारी आहे, व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.

    • @nileshchoudhari4293
      @nileshchoudhari4293 3 роки тому

      Thanks 🙏🙏

  • @bhagavanabhang9949
    @bhagavanabhang9949 2 роки тому +1

    Nice video.. Well done

  • @VantasMedia
    @VantasMedia 3 роки тому +2

    भारी मिसळ आहे. आम्हीही खाल्ली आहे इथे.

  • @sambhajipatil1009
    @sambhajipatil1009 2 роки тому +1

    👌👌mast😄

  • @rahuldhavle1900
    @rahuldhavle1900 2 роки тому +1

    Khup chan

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 2 роки тому +1

    Nice preparation

  • @sarojjain8985
    @sarojjain8985 Рік тому +1

    Misal masala chi recipe dya jo hyani takla tyanchya kadun recipe ghya

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  Рік тому

      त्यांचा नंबर आहे डीस्क्रीपशन मध्ये प्रत्यक्ष फोन करू शकता त्यांना

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 2 роки тому +1

    व्हिडिओ पाहून तर खूप छान वाटली मिसळ, चाखायला नक्कीच येणार

  • @anilbhoite4531
    @anilbhoite4531 5 місяців тому +1

    ❤❤❤

  • @kailasshinde527
    @kailasshinde527 5 місяців тому +1

    Farhan vikata ka aani Vikas asal tar rates kay kilo.

  • @sachinmhatre549
    @sachinmhatre549 2 роки тому +2

    Superb 👌

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 2 роки тому

    Very good video.

  • @bapulaxmankhandve8910
    @bapulaxmankhandve8910 3 роки тому +2

    Khup Chan ahe misal ekdaa avasya bhett dyaa

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      होय , व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा

    • @nileshchoudhari4293
      @nileshchoudhari4293 3 роки тому

      Thanks 🙏🙏

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 2 роки тому +1

    Laybhari
    Chaudhri saheb🙏🙏🙏

  • @sandeshmalwade2562
    @sandeshmalwade2562 2 роки тому

    Wah! Best video

  • @milindkangutkar3108
    @milindkangutkar3108 2 роки тому

    Great Manoj... Congrats.. Good beginning..all the Best

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 3 роки тому +3

    पुण्यात शाखा उघडा ,नक्की छान प्रतिसाद मिळेल.
    आम्ही वाट बघत आहोत.

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      धन्यवाद दादा, मालकांचा नं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तुम्ही प्रत्यक्ष फोन करून त्यांना सांगू शकता

    • @nileshchoudhari4293
      @nileshchoudhari4293 3 роки тому

      Nakki sir 🙏🙏

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 роки тому +1

    चांगली असते, अगत्य आहे सचोटी आहे

  • @varshamandale2654
    @varshamandale2654 3 роки тому +3

    खुप छान 😋

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      धन्यवाद, व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल ला☺️

  • @maharshtradeshaa
    @maharshtradeshaa 3 роки тому +2

    नक्कीच येऊ

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  3 роки тому

      आवर्जून भेट द्या दादा ,व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.

  • @rameshjoshi5249
    @rameshjoshi5249 2 роки тому +3

    Lay bhari , Lay kay kay detay

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      हो खूप काय काय देताहेत ते एवढ्या कमी पैशात,

    • @gajananmathane4193
      @gajananmathane4193 2 роки тому +1

      Gamenich suryfull ki suryful ch gameni

  • @jitendragaikwad441
    @jitendragaikwad441 Рік тому +1

    Pramanik manus

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 2 роки тому +1

    छान ,गुपच छान.मी धानोरीतुन तळापुरला येतच असतो.स्थानी अशा सुं दर प्रस्तावाला कधीच सोडणार नाही.चौधरी साहेब,आपण गोलेघावचे का?🙏👍👌❤

  • @sandipjadhav9490
    @sandipjadhav9490 2 роки тому +1

    मस्त

  • @kiranbhosale763
    @kiranbhosale763 2 роки тому

    नाना भेळ एक नंबर

  • @kiranyogi7266
    @kiranyogi7266 2 роки тому

    Wa मस्तच

    • @ManojVlog5
      @ManojVlog5  2 роки тому

      धन्यवाद दादा, व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा.🙏