Ek Misal Bara Paav - Full Video | एक मिसळ बारा पाव - पूर्ण व्हिडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @kantishwaghmare4463
    @kantishwaghmare4463 3 роки тому +38

    हृषिकेश मखर्जी चे सिनेमे जितक्या वेळा पाहून पण मन भरत नाही तसाच तुमचा हा माहितीपट .किती वेळा पाहिला असेल ते पण नाही आठवत. खूपच छान..👍

  • @jyotsna15288
    @jyotsna15288 5 років тому +15

    अभ्यासपूर्ण माहिती, मूळ नाशिककरांच्या मुलाखती आणि गोड आवाजातून सादरीकरण यामुळे डॉक्युमेंट्री फार आवडली.

  • @SwamiNishchal
    @SwamiNishchal 7 років тому +228

    तसा मी हिमाचल प्रदेशात राहतो... हिवाळ्यात थोडाफार महाराष्ट्र-प्रवास होतो.... साहजिकच वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ खाल्ले जातात.... पण मराठी खाद्यसंस्कार म्हणून मिसळीचं वेगळं स्थान आहे...!
    तशी आधी अनेक ठिकाणची मिसळ खाल्ली होती, पण गेल्या वर्षी नाशिकमध्ये सलग राहण्याचा आणि ३-४ वेगवेगळ्या दुकानांमधली मिसळ चाखली.....! एवढं नक्की की नाशिकसारखी चविष्ट मिसळ अन्यत्र कुठेच मिळत नाही..!
    स्टॅम्पपॅडनं खरंच सुन्दर फिल्म बनवलीय ही.... नेमकी नाशिकची मिसळीची परम्परा समजावून सांगणारी....!! धन्यवाद...!!

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому +11

      स्वामीजी तुमच्याकडून अशी प्रतिक्रिया ऐकून खूपच आनंद झाला. हिमाचल मला खूप आवडतो, तिथल्या खाद्यसंस्कृतीबद्दल पण आम्हाला काही सांगा, आम्ही अशे अजून व्हिडीओज बनवू इच्छितो.

    • @SwamiNishchal
      @SwamiNishchal 7 років тому +27

      तसं पाहता पंजाब आणि हिमाचलमधील खाद्यपदार्थ जवळपास एकसारखेच, पण हिमाचलच्या खाद्यसंस्कृतिमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण जेवण म्हणजे "धाम"...! लग्नकार्य असो वा एखादं धार्मिक आयोजन, त्यावेळी होणारं सामुहिक जेवण फार वेगळ्या पद्धतिचं असतं. त्यात मुख्य पदार्थ म्हणजे पानात मधोमध वाढलेला भाताचा ढीग... आणि त्याभोवती ५-७ (कधी ९ किंवा ११ सुद्धा) तोंडीलावणी.... यात मखनी दाल(उडदाची), राजमा, हरबरे घालून बसवलेली म्हाणी आणि मदरा हे आंबटगोड पातळ पदार्थ, ऋतुमानानुसार सरसों किंवा हरबऱ्याचा कोवळा पाला (पालक किंवा मुळ्याची पाने सुद्धा) यांचं ’साग’... आणि खोबरं, काजू, किसमिस वगैरे घालून केलेला ’सलोना’ नावाचा साखरेचा पातळ पाक.... हे पदार्थ असतातच..! चम्बा, कांगडा, मण्डी वगैरे जुन्या राजेशाही परम्परांनुसार त्या-त्या भागात पदार्थ आणि त्यांच्या चवींमध्ये बराच फरक सुद्धा असतो. मधोमध वाढलेल्या भाताच्या एकेका घासाला वेगवेगळ्या पदार्थात कालवून जेवण्याची पद्धत फारच वेगळी आहे... चवीच्या चोखंदळांना अत्यन्त आकर्षक वाटेल अशी..!
      ’धाम’चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंपाक बनवणारे लोक परम्परागत स्वयंपाकीच असतात... ते स्वयंपाकापूर्वी अंघोळ करून (किंवा चक्क ओलेत्याने) ’सोवळ्यात’ स्वयंपाक करतात...! भातासकट सर्व पदार्थ शिजवण्यासाठी पितळेच्या/काशाच्या मोठ्या गोल आणि अत्यन्त चिवळ तोंडाच्या विशिष्ट आकाराच्या घागरी वापरल्या जातात. त्यात तांदूळ किंवा डाळ/राजमा/चणे आणि प्रमाणात पाणी घालून घागरीचं तोंड फडक्याने घट्ट बांधून त्या चुलीवर उकळत्या पाण्याच्या पातेल्यात बराच वेळ उलट्या ठेवल्या जातात (भाताव्यतिरिक्त बाकीच्या वस्तुंसाठी रात्रभर जवळजवळ ६-८ तासांपर्यन्त)... घागरीतील पदार्थ आतल्या वाफेवर शिजताना उलट्या घागरीत कोंडलेली वाफ कुकरचं काम करते आणि कडधान्ये अत्यन्त मऊ होईपर्यन्त शिजतात. (डोंगराळ भागात ५-७ हजार फुटाच्या उंचीवर कडधान्ये शिजणं अवघड असतं, तिथे प्राचीन काळापासूनची ही वाफ कोंडून बनवलेल्या कुकरची युक्ति फारच कौतुकाची आहे..!
      महत्त्वाचं म्हणजे ’धाम’च्या स्वयंपाकात कांदा-लसूण अजिबात नसतो. शुद्ध तुपात फोडणी देऊन सर्व पदार्थ तयार केले जातात. जुन्या काळात हिमाचलमध्ये पाटा-वरवंटा आणि खलबत्ता नसल्याने दगडात ओंजळीच्या आकाराचा खड्डा कोरून बनवलेली कुंडी आणि जाड लाकडाचा सोटा वापरून मसाले कुटले जातात. आता आधुनिक औजारे असली तरी ’धाम’साठी मसाले कुंडी-सोटा वापरूनच जाडेभरडे कुटले जातात, त्यांची वेगळीच चव असते..!
      ’धाम’च्या स्वयंपाकाची पूर्ण प्रक्रिया आणि सामुहिक जेवणावळ यांचा व्हिडिओ फारच चांगला बनू शकतो.

    • @maniyuki1
      @maniyuki1 7 років тому +6

      Swamiji Nishchalanand namskar swami ji ya "dham" baddl ajun mahiti kuthe milel? junya ani lop pavt chalelya khadysanskruti baddl janun ghyachey.

    • @SwamiNishchal
      @SwamiNishchal 7 років тому +14

      एकदा हिमाचलचा प्रवास करून वेगवेगळ्या भागातील (शिमला, मण्डी, कांगडा, चम्बा) "बोटी" ब्राह्मणांना (हे परंपरेने धाम वगैरेचे स्वयंपाकी असतात) भेटून त्यांच्याकडूनच जुन्या परंपरांची माहिती मिळू शकेल. नेटवर असं काही वर्णन वाचनात आलं नाही... उलट नेटवर मिळणारं ’धाम’चं बरंच वर्णन चुकीचं आहे. मुळात इथे भाज्यांचा वापर कमी.... उडीद, हरबरा, मसूर, चवळी वगैरे कडधान्ये आणि डाळींचाच वापर जास्त.... धाममध्ये तर फक्त कडधान्ये/डाळीच असतात.

    • @maniyuki1
      @maniyuki1 7 років тому +3

      Swamiji Nishchalanand धन्यवाद स्वामीजी. मागे एकदा epic टीव्ही चेनलवर "राजा रसोई और अन्य कहानिया" या कार्यक्रमात धाम विषयी दाखवले.सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये होती. ती शिजवण्यासाठी वापरलेली भांडी वेगळ्या प्रकारची होती. फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @neelkanthghule2125
    @neelkanthghule2125 Рік тому +1

    मी खूप वेळा पाहिले हा व्हिडिओ
    मी पुण्यातील नेवाळे, बेडेकर, कटकीरर, barbeque अशा खूप मिसळ खाल्ल्या, कोल्हापूरला देखील खाल्या
    आणि नाशकात देखील खाल्ल्या
    Atta नुकताच भारतात येऊन गेलो तेव्हा साधनाची मिसळ खाल्ली , केवळ अफाट सुंदर 1❤️❤️❤️
    मिसळीवर तिथल्या भागाचा आणि संस्कृतीचा प्रभाव पडतो हे नक्कीच खरे
    मी देवाला हेच म्हणे , देवा जर मला परत मनुष्य जन्म देणार असशील तर ह्या महाराष्ट्र भूमितच दे, अशा सुंदर आणि भरभरून वाहणाऱ्या प्रदेशात मी जन्मलो तर अजून काय स्वर्गीय सुख हवे

  • @ganeshmalodeofficial598
    @ganeshmalodeofficial598 7 років тому +28

    every nasikites loves misal but today's generation dont know it's beginning and history. your video throws light on it.really appreciable.

  • @KiranThakur-qz5dz
    @KiranThakur-qz5dz 7 років тому +1

    Mi Jalgaon cha pn Nashik la Majh Shikshan jhale aani Bharbharun prem milale. Misal Tr itki miss kartoy ki Ek divas aalo ki AAdhi mi MISAL magen. AAta Punyat Misal khaun tr jast MISS kartoy. LOVE YOU MISAL... LOVE YOU NASHIK...

  • @ashb_flower
    @ashb_flower 5 років тому +6

    Hey I am watching this video from New York.I must say I have seen many food bloggers but, this documentary is very very very well presented. Once it starts one cannot wait to end it. Definitely I will see nashik to visit all the places presented in the video for assal misal. Please I expect you to put these kind of videos of every food from maharashtra. Jai maharashtra!!!

  • @C02754
    @C02754 3 роки тому +2

    मराठी माणूस भांडतोय ...मिसळ तुझी श्रेष्ठ की माझी? तिथे पंजाबी, साऊथ इंडियन लोकांनी त्त्यांचे पदार्थ पूर्ण भारतात पसरवले. आपण अजूनही भांडतोय... खरी मिसळ तुझी का माझी..
    मिसळ महाराष्ट्राबाहेर कधी जाणार???
    पाव भाजी, इडली डोसा प्रमाणे मराठी माणसाची मिसळ पूर्ण भारतात व जगभरात खाल्ली गेली पाहिजे. मराठी माणसाने व्यापाक दृष्टिकोन ठेवायची गरज आहे. नाशिक-पुणे-कोल्हापूर वाल्यानी मिसळीवर आपला हक्क सांगून काहीही साध्य केलं नाहीये.

  • @swastik8718
    @swastik8718 7 років тому +5

    Gawd !! I miss Nasik so much !! I spent my childhood and adolescent years at HAL ozar 1970- 93. Studied at Byk [1985-88], and freaked out in the lanes and bylanes of Nashik. Gorged on misal pav. I can truly vouch for the fact that Nashik has the best misal pav when compared to any other place.

  • @deepakjawade1646
    @deepakjawade1646 3 роки тому +1

    मला मिसळ खुप आवडते, भाऊ आपला हा व्हिडिओ खूप उच्च प्रतीचा आहे,अतिशय सुंदर अशा प्रकारे आपण नाशिक च्या/महाराष्ट्राच्या मिसळीचा इतिहास मांडला त्यासाठी धन्यवाद.

  • @nileshkulkarni7200
    @nileshkulkarni7200 7 років тому +21

    विडिओ पाहिला आवडला देखील. मस्त चित्रीकरण केलं आहे. सुरुवात कशी झाली ते आत्ता पर्यंतचा प्रवास मस्तच. नाशिककरांच मिसळ प्रेम पण अफाट आहे. एकदा अवश्य येऊच. तुम्हीही कोल्हापुरात या. फडतरे व बावडा सोडून अजून बऱ्याच मिसळ आहेत. त्याची चव घ्या. इतरही प्रसिद्ध पदार्थ खा. पुन्हा पुन्हा पहावा वाटतो हा विडिओ.

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому

      फडतरे आणि बावडा खाल्लीये, फडतरे आवडली. कोल्हापूर तर खवैयांसाठी स्वर्ग आहे, आलो कि नेहेमी पोट फुटेस्तोवर खातो! कृपया अजून नावं सुचवा, परत यायला आवडेल. आणि हो नाशिकला या सवडीनं!

    • @desaipiyu31
      @desaipiyu31 4 роки тому

      @@stamppadproductions9403 laxmi misal, ahaar misal, khasbag misal

  • @madanbhoye988
    @madanbhoye988 3 роки тому +1

    नाशिक बाळासाहेब मिसळ एकदा अवश्य भेट द्या...पंचवटी कारंजा

  • @satishannagaikwad6255
    @satishannagaikwad6255 7 років тому +208

    मुंबई असो कि पुणे असो ... किंवा नाशिक पण असो .... कि महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो ... महाराष्ट्राची शान मिसळ पाव

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 5 років тому +2

      Khara bolla bhava.

    • @ameyadchule
      @ameyadchule 5 років тому +4

      Vidarbhaat koni nahi khat misal.

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 5 років тому +1

      @@ameyadchule Swatala vidarbha nako samju. Khatat vidarbha che lok pan misal.

    • @dexternagpur1178
      @dexternagpur1178 5 років тому +1

      @@ameyadchule Mitra Vidarbhat Pan Aste Misal Pan Pav Nasto

    • @ameyadchule
      @ameyadchule 5 років тому

      barobar bolla mitra @@dexternagpur1178

  • @shamchillal6562
    @shamchillal6562 5 років тому +1

    पुण्याची ' पुणेरी मिसळ' म्हणजे' नाद खुळा', इतक्या व्हरायटी, टेस्ट, क्वालिटी, इतकी प्रसिद्ध मिसळवाले फक्त पुण्याचेच! प्रत्येकाची क्वालिटी, वैशिष्ट्य,वेगळी, इतरत्र कुठेही नाही!

  • @muneefshaikh9989
    @muneefshaikh9989 4 роки тому +8

    First time I came to know that there are so many varieties of Misal. I love Misal more than Wada Pav. One day I will surely visit Nashik especially for these many varieties of Misal. Thanks for so many information on this dish.

  • @akashsalve250
    @akashsalve250 3 роки тому +2

    मिसळ राजधानी नाशिक👑♥️

  • @polishandpaper
    @polishandpaper 7 років тому +11

    आजवर Food blogging करत करत अनेक ठिकाणच्या मिसळी खाल्ल्या पण महाराष्ट्रभरात मिळणाऱ्या मिसलींमध्ये मला मात्र नाशिकची मिसळचं आवडली. Every ingredient has its different taste yet you can feel the unique one of them all together. it's wonderful!

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 5 років тому

      Kolhapur madhey khali ka misal,, kolhapur ha misal cha brand ahe

  • @trueravan
    @trueravan 7 років тому +2

    वैसे तो मैं हरयाणा वासी हूँ.... लेकिन मेरा बचपन Satara में बीता है | मैं शिवाजी महाराज और उनके गुरु श्री समर्थ रामदासजी का प्रशंसक और घोर समर्थक हु और गौरवपूर्ण मराठा संस्कृति का अभिमान रखता हूँ!
    नासिक आने का अभी मौका नहीं मिला मुझे... लेकिन तुम्हारा विडियो देख कर इसी साल पक्का आ रहा हूँ!
    वैसे भी बड़ी इच्छा थी त्रियम्केश्वर महादेव के दर्शन की aur नासिक जैसे धर्मस्थल में कुछ दिन व्यतीत करने की! तुम्हारे विडियो ने इरादा पक्का करवा दिया!
    You have indeed made a very nice video! Nice compilation and superb commentary... and a captivating voice and accent!! It might beat ANY professional documentary made on Nasik and Missal Paav! Thanks for the treat! God Bless!

    • @MrTanmay169
      @MrTanmay169 7 років тому

      FYI welcome to nashik brother 😊🎆

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому

      आप ज़रूर आइये। मिसळपाव तो यहाँ की जीवनशैली का एक पहलु है, और भी बहुत सारी चीज़ें है यहाँ। आपका स्वागत है! Thanks for the appreciation!

  • @PratikNikam
    @PratikNikam 7 років тому +134

    I'm Nashikkar ... I visit India once a year for 15 days. Out of those 15 days I eat Missal for 12+ days! Nothing can beat Nashik Missal. A tarrrrrriiiiii aan ..

  • @sanjugalande
    @sanjugalande Рік тому +2

    Still this video...like फ्रेश तर्री

  • @shreesaiadvision
    @shreesaiadvision 7 років тому +26

    I am proud of my Nashik Misal & Nashik City

  • @shrikantjadhav3320
    @shrikantjadhav3320 2 роки тому +1

    Very Nice विडिओ
    इच्छामानी मिसळ,

  • @jayeshsavkar8174
    @jayeshsavkar8174 5 років тому +6

    Ek no. Varnan kel bhava, pani sutl tondala
    Misal khavi tar nashikchich 💘

  • @sanjugalande
    @sanjugalande 2 роки тому +1

    Every misal premi must watch
    Who are watching from nashik?

  • @vivekagrw
    @vivekagrw 7 років тому +21

    Hat off to sita Bai, she can serve as examples for motivation..

  • @sachinpujari.1567
    @sachinpujari.1567 5 років тому

    प्रथमतः सर, आपले मनःपूर्वक आभार...
    की तुम्ही नाशिक जे मिसळीचे माहेर घर आहे. ह्या विषयावर हा व्हिडीओ बनवला...
    तसे बघायला गेलं तर नासिक हे एक ऐतिहासिक शहर तर आहेच...
    आणि नासिकच्या मिसळी बरोबर नासिक चा "चिवडा" पण खुप फेमस आहे....
    नासिक हे मिसळ चे माहेर घर आहेच, त्याच बरोबर तुम्ही जर मुंबई नाक्या वरील "संजु महाराज यांची भगवती मिसळ" खाऊनच या, छान चव आहे...
    नासिक मधील काही प्रसिद्ध मिसळींन पैकी ही माझ्या आवडीची मिसळ आहे...

  • @sughoshtembre2902
    @sughoshtembre2902 7 років тому +5

    Amazing Documentary Tejas Joshi and StampPad Team. I am in London now and this was indeed a nostalgic trip down the memory lanes... fab job by the research team, great to see Bhagwantrao and Kamla Vijay owners.... My fav is Tushar Misal followed by Buddha Jalebi :) Thanks keep making such good stuff.....with Extra Pav and Tarri!

  • @codename-DIY
    @codename-DIY 6 років тому +1

    Proud to be a Nashikkar. Bhagwati chi misaal ek number ahe. Ani punyasarkhya tukkar missal kuthe milat nahi, seriously

  • @shubhamghatul41
    @shubhamghatul41 3 роки тому +3

    I was in Lachung, a small village on the foothills of Himalayas in Sikkim, just about 20kms from the Chinese Border. When I was interacting with a local villager there and when she realised that I am from Maharashtra, told me that she had been to Pune once and when I asked her what food item you loved the most, she exclaimed, ''Missal Pav''..!!!

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 5 років тому +2

    मिसळ अमर होती, आहे आणि राहाणार. छान व्हीडीओ आहे.

  • @arthursable9842
    @arthursable9842 7 років тому +13

    I will definitely love to taste Misal dish from Nasik .... माझा आवडता डिश आहे 😊👌

  • @05shiva
    @05shiva 7 років тому +2

    I am Nashikar...now lives in Dubai but every weekend I miss Nashik chi Misal, This video reminds me everything ...great efforts by Stamp Pad Productions.

  • @SB.243
    @SB.243 5 років тому +7

    i never bored while watching this video.... more than 20 times i watched

  • @biganna99
    @biganna99 5 років тому

    फडतरे बावडा आहार खासबाग दिलबहार वाशी शिव पार्वती आणि अशा कितीतरी...मर्यादीतच करणार रूबाबात राहणार झणझणीतच खाणार पैशाच्या मागं नाही लागणार....एकच मिसळ एकच शहर : कोल्हापूर.....नाद करायचा नाही भावा..

  • @devenmalekar9583
    @devenmalekar9583 7 років тому +9

    Wow.. such an amazing glimpse of what "Nashik Misal" is all about ... 'Vishayach naahi'... Hats off to the creator of this video for nicely capturing the nitty-gritties of Nashik's niche delicacy and showcasing to the world.... ek no. 👌🏻👍🏻

  • @shrinivasdeshpande4595
    @shrinivasdeshpande4595 7 років тому +1

    1 ch no .... & khup ch chaan shooting Kel aahet tumhi video pahun maja aali ....nashik chi Misal aata test karnarch.............

  • @Rohan-K02
    @Rohan-K02 6 років тому +9

    Excellent video...I haven't see such type of documentary on any specific food..perfect and up to mark...keep it up:)

  • @akashsalve250
    @akashsalve250 3 роки тому +1

    मी एक नाशिक चा मिसळ प्रेमी आणि हा विडिओ बघून मला अभिमान वाटतोय नाशिककरर असल्याचा आणि मिसळ प्रेमी असल्याचा♥️♥️♥️

  • @atharvadehadaray7035
    @atharvadehadaray7035 6 років тому +9

    Mi nashikkar
    Mumbai,Pune,kolhapur
    Thane(Mamledar misal)
    Sarwya khaun baghitlya
    Pan Nashik chi ji misal ahe tila kuthech Tod nahiy..
    Masta documentry!
    Miss u nashik..!

  • @pgpradipgaikwad5876
    @pgpradipgaikwad5876 5 років тому

    खरच आहे
    नाशिक ची मिसळ एकच नंबर
    अशी मिसळ जगात कुठेही नाही
    नाशिकला प्रत्येक हाॅटेल मध्ये मिसळपाव मिळणारच

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  5 років тому

      नाशिक मिसळचे चाहते दिसताय तुम्ही पण आमच्यासारखेच!

  • @jdd8333
    @jdd8333 7 років тому +3

    We are hardcore Mumbaikars..born and raised in Mumbai..travelled across the world..
    After marriage now I stay in Zurich ..but trust me whenever we went to Nashik..that misal gives you immense pleasure..
    You get all possible world's cuisines in Zurich but not misal..

  • @pravinshewale4778
    @pravinshewale4778 5 років тому +2

    Love u nashik... miss u all ....
    नाशिक नाशिक आहे त्यातल्या त्यात मिसळ 1 नंबर.....
    मुंबईत 2 वर्ष झाले पण ती टेस्ट आज ही शोधतोय....

  • @parvejbagwan1248
    @parvejbagwan1248 5 років тому +5

    😋😝👌👌👌Like it Misal-Pav. Nasihk la javech lagel...😝😝

  • @shwetalamba4223
    @shwetalamba4223 4 роки тому

    Wow....awesome video....Misal chi history aani origin aaj kalali....baghunach khaichi talap lagli👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pushkarajbidwai
    @pushkarajbidwai 7 років тому +4

    When I visit home at Nashik, every day is a new misal outing with friends. My favorite misal is Tushar on collage road followed by Ambika and Garden.

  • @Mk-zv3dt
    @Mk-zv3dt 4 роки тому

    No.1 Quality..Kasba-Bawda Special "Mìsal-Pav," Wow..Yummy..ऽऽऽऽऽ!!!Kolhapur,Maharashtra.

  • @vishalmore3587
    @vishalmore3587 7 років тому +3

    my so many relative is staying in nashik...but first time i saw about this MISAAL PAV....famous in nashik ...GREAT.....

  • @ravindrarajguru4852
    @ravindrarajguru4852 7 років тому +1

    wow खुप छान वीडियो आहे। खुप आनंद झाला बघुन। मी स्वताः एक नाशिक कर आहे आणि मिसळ चा खुप मोठा चाहता आहे मी नाशिकच्या सर्व प्रसिद्ध मिसळ खल्ल्या आहेत आणि सर्व चांगल्या आहेत पन त्यातल्या त्यात सिडको मधील भामरे मिसळ म्हणजे एक झंझणित अनुभव आहे त्यानंतर श्यामसुन्दर, अंबिका, विहार, मामाचा मळा, विसावा आणि लोकमान्य या पैन छान आहेत।

  • @shreerocks
    @shreerocks 7 років тому +8

    This makes me wanna go right now to my Nashik and feast upon misal.

  • @vishalpawar6303
    @vishalpawar6303 10 місяців тому

    हा व्हिडीओ मी तीन ते चार वेळा पाहिलंय खुप छान आवाज आणि छान माहिती मिसळी बदल दिली आहे... शेवटी मिसळ lovar❤

  • @jitendrapatil3276
    @jitendrapatil3276 7 років тому +7

    I am from Nasik. Nice video. Used to eat a lot of Misal-pav on Gangapur road (don't recollect the restaurant name) but is was awesome.

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому +2

      Thanks for appreciating our effort. I think you are talking about Hotel Krishna Vijay, very unique taste!

  • @pramodgaikwad2514
    @pramodgaikwad2514 4 роки тому

    मिसळ पेक्षा कांद्याची कुरकुरीत भजी फार आवडलि मला नाशिक ला..तसेच साबुदाणा वडा सुद्धा छान.

  • @songs-qm9sr
    @songs-qm9sr 7 років тому +125

    हे बघून खरच नाशिकची मिसळ एकदा तरी खाउ वाटालय . पण आमची कोल्हापुरी मिसळ पण भारी हाय बर का. . .

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому +7

      बावडा आणि फडतरेंची खाल्लीये, मस्त आहे. या तूम्ही आता!

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому +6

      बावडा आणि फडतरेंची खाल्लीये, मस्त आहे. या तूम्ही आता!

    • @watso-007
      @watso-007 7 років тому +5

      Stamp Pad Productions phadtare ch nav rahila misal bskwas aahe aata

    • @karansangludkar1587
      @karansangludkar1587 7 років тому +1

      Stamp Pad Productions khali ye na bhau .... Kolhapur la

    • @rajendrashinde6247
      @rajendrashinde6247 7 років тому

      Kolhapuri khaliye khupada fadtare chi itaki nhi avadali b its my personal taste... but mazyasobat asanarya sarvana ti avadate so good.. and ha Nashik madhe misal khup rangat asate he mala last month madhe experience ala... just rastyavarchya gadya pasun tar weekend la family sobat enjoy karnyasathichya destinations paryant... I am from Pune but seriously Nashik misal is really awesome.. and always better than puneri misal

  • @ntrjpatel
    @ntrjpatel 7 років тому +1

    Great work guys,
    खरोखर नाशिक इतक्या मिसळ च्या व्हरायटी कुठेही बघायला मिळत नाही...

  • @prasadshirwadkar2148
    @prasadshirwadkar2148 7 років тому +5

    Mi nashikkar, Stamp Pad Production ne ha atishay changla video tayar kela ahe....ekhadya jagechi vaishishte kitihi asli tari te jana-mansa paranta pohochlya shivay tyacha mahatva nahi kalat! saddhyachya internet cha yugat saglech online astat, hyacha upayog karun tumhi hi NASHIK CHI MISAL jagat prasiddha kel! hya babtiti tumcha mana purvak abhinandan ani shubechha!

  • @sangeetofindia
    @sangeetofindia 4 роки тому

    1नंबर व्हिडिओ बनवले नाशिक ची मिसळ सारखी,फारच छान. मी मुबई ला राहतो पण माझा जन्म नाशिक मध्ये पंचवटी का जलेला आहे त्याचा मुळे मी लहान पणे पासून मिसळ खाऊत आलेलो आहे.मला पंचवटी ली तीन हॉटेल ची मिसळ आवडते 1 अंबिका हॉटेल( काळा रसा),२ रसवंती हॉटेल ( चॉकलेटी रासा),३ हॉटेल भगवती ( लाल रस्सा). पण आज तुमचा मुळे मला नाशिक ची वेगळी वेगळी फेमस हॉटेल पहिल्या मिळाली तर मी आता त्यात हॉटेल ची पण चव घेणार आहे .धन्यवाद.

  • @kaustubh880
    @kaustubh880 5 років тому +3

    Dude you are awesome....narration contents basically everything is on money...congratulations n thank you very much..

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 7 років тому +1

    आपला विडिओ बघितला फार छान परिपूर्ण माहिती आणी उत्तम एडिटिंग तसेच छान प्रेज़ेंट केल्या मुळे रंगत आली

  • @ashfaquesaudagar5403
    @ashfaquesaudagar5403 7 років тому +7

    Mast
    agdi zanzanit misal sarkhi hoti documentary..
    Yevu kadhi tari nashik..😋😋

  • @Easystudytricks
    @Easystudytricks 7 років тому +1

    Wow...... misal mla pn khup aavdte n ha video pahun tr kdhi nashik chi misal khail ase zaley......tsech mazya sangamner mdhe pn bhel n vadapav khup chhan milato..... thnks for making this video.

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому

      Glad you liked it! Sangamner javalach ahe ya Nashik la, ekatra misal khau ani mag Sangamner chi bhel ani vadapav khayla jau!

    • @Easystudytricks
      @Easystudytricks 6 років тому

      Ho nkkich.....lvkrch...

  • @umeshbarde9920
    @umeshbarde9920 7 років тому +6

    जर तुम्हाला मिसळ चा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही ठाणे येथे तहसील कचेरी येथे जाऊन मिसळ चा आनंद घ्यावा..... 1 नंबर... मिसळ

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому

      Umesh Gawali जावं लागतंय एकदा

    • @citylight_
      @citylight_ 7 років тому

      Stamp Pad Productions मामलेदार मिसळ 😋 आत्ता काजूरमार्ग ला २nd branch आहे.

    • @swarajarora5467
      @swarajarora5467 7 років тому

      Umesh Gawali
      ekdam third class he woh misal..
      kolhapur ki misal try kijiye..

    • @alltheopinions
      @alltheopinions 7 років тому

      Umesh Gawali , Thane Mamaledar office Misal. The hottest available in and around Mumbai.

    • @kalidasyewale4232
      @kalidasyewale4232 5 років тому

      मामलेदार मिसळ आणि कुंजवीहार चा वडा पाव एक नंबर भावा 😜😛😜

  • @pratikphand2519
    @pratikphand2519 5 років тому

    जबरदस्त व्हिडीओ. दर्जेदार व्हिडिओज बनवत रहा. शुभेच्छा.

  • @jayhind3404
    @jayhind3404 7 років тому +8

    अप्रतिम व्हिडिओ...
    मी जन्मापासून नाशिककर आणि एक मिसळ प्रेमी असल्यामुळे मला नाशिक च्या मिसळ बद्द्ल खूप माहिती आहे. मी पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरातही मिसळ खाल्ली आहे. पण नाशिकच्या मिसळ सारखी चव कुठेच नाही. या व्हिडिओ मध्ये रविवार कारंजा वरील बाळासाहेब मिसळ चा उल्लेख नाही. या मिसळ ची खासियत म्हणजे या मिसळ मधील शेव शेवट पर्यत विरघळत नाही.

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому +1

      धन्यवाद! बाळासाहेबांची मिसळ मस्तच असते! ज्या मिसळ राहून गेल्यात त्यांना आपण सगळे आपल्या पोटात स्थान देऊया!

    • @goldentree7652
      @goldentree7652 7 років тому

      karan tya misal ch rassa patal panidar asato mhanun

    • @swaraligadre979
      @swaraligadre979 7 років тому

      Stamp Pad Productions Khup Chhan video aahe 😊✌️
      keep it up 🔥 Aani tumcha aawaj misali pramanech apratim aahe🙌🙌😊

    • @studentoflife7135
      @studentoflife7135 6 років тому

      shridhar chandratre सगळ्या प्रकारच्या मिसळी सांगा. मी आज पहिल्यांदाच पहातोय हे

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 4 роки тому

    नाशिक खरच छान शहर आहे...कोल्हापूर जस माझं प्रेम आहे तसे नाशिक हे मैत्रीचे प्रतीक वाटत मला...पण मी पुणेकर आहे.

  • @vishalmore3587
    @vishalmore3587 7 років тому +3

    i like your video....best documentary film...best editing ...best sound mixing....best cinematography......GREAT JOB....best luck.....

  • @Wolf29977
    @Wolf29977 2 роки тому

    Yours is the best UA-cam video, I have ever seen. I have seen your video umpteen of times. Whenever, I think of MISAL , I watch your video without fail. Asach presentation det raha.

  • @minaladwait5588
    @minaladwait5588 5 років тому +5

    Jagat bhari Nashik chi misal. Tondala chav aali.

  • @nnkjnnnl
    @nnkjnnnl 4 роки тому

    maja aali aikun ch!!! Lock down sampal ki pahili trip Nashik la

  • @kiranadhagle8452
    @kiranadhagle8452 6 років тому +4

    काका मी पुण्याचा आहे पण मला सगळ्या मिसळ आवडतात . काका एकदा तर आमच्या कर्वे रोडची मिसळ खाऊन पहा , तुम्ही सर्वे विसरून जाल .

  • @akshaynikam4098
    @akshaynikam4098 6 років тому

    नाशिक च्या मिसळ ला कुठेच तोड नाही👌👌👌

  • @priti6lakh
    @priti6lakh 7 років тому +8

    Truly said👍 Nashik Misal is the Best😘
    Landing in India every time from Dubai i feel eager to reach Nashik n grab a plate of Misal Pav😀 #MyNashikRocks👏

  • @ketanrokade2219
    @ketanrokade2219 7 років тому +1

    very nice video....
    i like misal pav...
    Aapali Misal Jagat Bhari...

  • @shaildipwagh2584
    @shaildipwagh2584 7 років тому +5

    whenever I visit Nashik, I always have Misal pav atleast once. I love Misal pav. Krishna Vijay is lastly tried by me. 😋

    • @1836deepak
      @1836deepak 7 років тому +1

      मी नासिकचाच
      श्यामसुंदर व तुषार ची मिसळ मी नेहेमी खातो
      तुषार लस तर रोजच जात असे कधी चित्रमंदिर माघे तर कधी नेहेरू उद्यान अशी मिसळीच्या सफर घाट असत
      कृष्णवीजय ला बाबाकडे पण मिसळ खाण्याचा हट्ट असे
      ( बाबा हॉटेल मालकाचे नाव)

    • @aatishwagh9371
      @aatishwagh9371 7 років тому

      +Deepak Deshpande सहि है भाऊ नाशिकची मिसळ

    • @waseemraza4198
      @waseemraza4198 7 років тому +1

      3

  • @गझलपर्व
    @गझलपर्व 4 роки тому

    मिसळ खायची तर सासवडलाच, हाॅटेल मोहिनी एकच नंबर नादच खुळा

  • @vu2cbu
    @vu2cbu 7 років тому +4

    Whenever I am in Nashik I have eaten only Misal Pav for BF. Unfortunately, I don't remember names of those restaurants but all the experiences were enjoyable . Now that we have got a second home in Nashik I will try to go to some of the restos mentioned here.

  • @ajaychougule1134
    @ajaychougule1134 6 років тому

    कोल्हापूर ची "फडतरे मिसळ " १ नंबर

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 7 років тому +16

    Pav (pronounced as pov in Portuguese) is a Portuguese word for bread.

    • @annyab4435
      @annyab4435 4 роки тому +1

      Tula koni v4rl ka zattya

  • @harishpradeepkale1762
    @harishpradeepkale1762 5 років тому

    आपला हाच व्हिडिओ पाहून मी आणि माझ्या मित्राने आज नवी मुंबई ते नाशिक मोटारसायकल ride केली. आणि नंतर यथेच्छ साधना रेसटॉरंट्स येथील टीपिकल नाशिक च्या मिसळीचा आनंद घेतला. अविस्मरणीय अनुभव होता. व्हिडिओ पाहून जवळ जवळ एक वर्ष झालं होतं पण स्वप्न पूर्ण होत नव्हतं. आज ते झालं.
    नाशिक ची मिसळ, झकास. बाकी पाणी कम.

  • @vishrantinikam6362
    @vishrantinikam6362 7 років тому +8

    सातारा येथे झटका नावाचे एक सुंदर हॉटेल आहे. तेथील मिसळ ही अतिशय लोकप्रिय व त्याची चव ही निराळी आहे.😋😋 नक्की त्याचा आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी यावेत..

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 5 років тому

    महाराष्ट्राचे खास खाद्य वैशिष्ट मिसळपाव लय भारी....

  • @Pistachiodoughnut
    @Pistachiodoughnut 7 років тому +3

    I understand a little bit of Marathi, but man that misal uff looks so good. I like how the video is made and all the history behind it! Next trip to India I am going to Nasik to eat this thing. Modha la pani sutla

  • @kalpeshkatti5936
    @kalpeshkatti5936 3 роки тому

    कोल्हापुर ची शान तांबड़ा रस्सा पांढरा रस्सा आणि पूर्ण कटाची दही मिसळ आणि त्या बरोबर साइड पाव ही कोल्हापुर ची ख़ासियत,

  • @kiranadhagle8452
    @kiranadhagle8452 6 років тому +94

    कोण मंहतो मराठी माणूस हॉटेल लाइन मध्ये मागे आहे , पहा आणि शेर करायला लावा . मराठी माणूस कधी पण मागे नाही , " जय महाराष्ट्र ".

    • @Aquatechplumbing.
      @Aquatechplumbing. 5 років тому +1

      Bhau Marathi manus kuthech mage nahi... Garv aahe Marathi aslyacha... Jay Maharashtra

    • @travellerextraordinnaire7388
      @travellerextraordinnaire7388 5 років тому

      Marathi manus maharashtrachya baher hotel takayla pahije jashe south wale taktat

  • @pratikdethe5425
    @pratikdethe5425 4 роки тому

    सुदर्शन मिसळ खरचं छान आहे आणि
    ओनर ही चांगली आहेत ...😊🙏

  • @roshankumarmishra526
    @roshankumarmishra526 7 років тому +20

    Our Nashik, "Our Misal", Our Proud...........🙌✌😘😘
    Take a bow......

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  7 років тому

      Glad you liked it! Please share it with your friends and family and keep hogging on the misal!

  • @ravindramayekar4353
    @ravindramayekar4353 6 років тому

    Wow kharach mast ... Jabardast present kelay misal la ...

  • @darshanpatil8244
    @darshanpatil8244 7 років тому +4

    Very well done, awesome direction, Good screenplay, excellent cinematography and last but not least wonderful post editing.

  • @bineshinamdar1281
    @bineshinamdar1281 5 років тому

    सकाळी सकाळी तोंडात पाणी सुटला नासिक ची मिसळ बघुन, मी खास मिसळ खायला नासिक जाईल 👍

  • @hrushikeshsupekar4225
    @hrushikeshsupekar4225 6 років тому +4

    Documentry एकच no बनवली आहे

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 5 років тому

    छान होतं! मी पण एक मिसळ प्रेमी आहे. ज्या गावात जाण्याचा योग आला, तिथे मिळणारी मिसळ मी खावून पाहिली आहे.

  • @foodiopath4475
    @foodiopath4475 6 років тому +4

    I live in kolhapur and I have been to nashik a lot of time.
    I have tried a lot of misals but HANDS DOWN no one can beat Kolhapuri misal (HANDS DOWN IN CAPITAL WORDS).
    Even if you do a google search and you type Kolhapuri and the first suggestion you will get is Kolhapuri misal.
    All those people who are from nashik and says that there misal is best you need to up your taste game.

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  5 років тому +1

      We have tasted Kolhapuri misal as well, and we loved it. But we are raised on Nashik misal and we can't part ways with her!

    • @RJ-ve3yw
      @RJ-ve3yw 5 років тому

      chaychi gaand tya kolhapuri missal chya...me khup vela khalli ahe.. pratyek vela ghanerdi chav..
      tumha kolhapur valyanna nusta naav karta yeta.. chav sambhalta yet nai... tumcha tambda pandhara rassa pan over rated vatto..
      tya peksha changla tambda pandhra rassa nashikla bhetto..
      dukanat bhintivar phakta awards, radio awards, clelebs che photo laun nai chalat.. chav pan asli pahije.... amcha kolhapur mhane.. tumchich taste chi level kharab ahe tyat amhi tati kay karnar...

    • @RJ-ve3yw
      @RJ-ve3yw 5 років тому

      normal loka missal sobat pav khata... tumchya bapane pahile ahe ka bread che slice tya sobat.. bc vada pav sobat pan bread.

  • @lifeinart5452
    @lifeinart5452 3 роки тому +1

    Ekada kolhapur la yeun bagha kalel मिसळ काय असते 💯💯

  • @vaibhavkadam4116
    @vaibhavkadam4116 7 років тому +4

    my favorite misal is of krishna vijay(KV) gangapur road...

  • @tejasjoshi3038
    @tejasjoshi3038 5 років тому

    1 नंबर माहिती....मी कोल्हापूरचा असूनही ज्या पद्धतीने तुम्ही माहिती दिलीत व चित्रीकरण केले आहे...ते खरोखरच सुरेख केले आहे....पुढच्या वेळी नाशिक ला गेलो की नक्की try करेन तिथली मिसळ... Video editing just superb..

    • @stamppadproductions9403
      @stamppadproductions9403  5 років тому

      तुम्हाला आवडला आमचा हा प्रयत्न हे ऐकून आनंद झाला. या नक्की नाशिकला मिसळ खायला!

  • @adityavaidya1820
    @adityavaidya1820 7 років тому +7

    Awesome Description of my favourite food...Misal...Great work dude...thanks for making it more n more famous...

  • @meghalalan6214
    @meghalalan6214 5 років тому

    I m basically from Nashik but unfortunately never been to these places, but now surely will visit. Thank you very much for the informations u hv given.
    Jai Misal Pav

  • @sachinsapkal1825
    @sachinsapkal1825 7 років тому +3

    I am also misal fan.... In Thane I eat mamledar misal awesome taste.

  • @pritsjkr
    @pritsjkr 7 років тому +1

    Mumbai Pune chi misala... aahe h....fakt... class aahe he...
    Manapasun Pn Misal aapli bhawana aahe.. aani dusra jiv aahe... Love U nashik Misal...

  • @rahuldeshmukh18892
    @rahuldeshmukh18892 6 років тому +10

    Great efforts taken! Thanks for this amazing video!

  • @Shraddha76
    @Shraddha76 7 років тому +1

    Apratim video!!! Aamhi nashikachi misal kadhi khalli nahi pan Aamachi Thanyachi Mamaledarachi Misal pan tevdhich priya aahe aamhala.