Bedekar misalपुण्याची सुप्रसिद्ध बेडेकर मिसळ
Вставка
- Опубліковано 28 гру 2024
- This video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha. Mrunalini bendre is a creative head.
Follow me on instagram bendremrunalini
bedekar misal.address 418, narayan peth, munjabacha bol, laxmi road, pune- 411030
phone- 24451270
for home delivery pls contact.
09881436157
rates-misal and two bread slice 80 rs.this year.december 2020.
follow me on instagram :- / bendremrunalini
आपले मिसळमध्ये फरसाण कमी आहे व पैसे भरपूर आहेत , किंमत फारच आहे पैसे फार वाढवले .अगोदर आजोबा नारायण पेठेत बसत होते याचा उल्लेख न केल्याने व आजोबांच्या वेळी काय मिसळचि किमत काय होती हे न सांगता आपण आताच सगळं सांगत गेलात .
१९७८ साली आम्ही नारायण पेठेत खात होतो तेव्हा आजोबा स्वतः उभे राहून लक्ष देत होते आता तुम्ही पैशाच्या काऊंटरवरुन लक्ष देता ,
परत एकदा आवर्जून सांगतो मिसळच्या तुलनेत पैसे फार आहेत .
बेडेकर साहेबांनी खुप छान माहिती दिली. तसेच कोणत्याही अवास्तव महत्त्व न मांडता योग्य पण महत्वाची माहिती जी सवंग प्रसिद्धीसाठी अजिबात वाटत नाही. खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
Yes.nice and true information.
अत्यंत अप्रतिम मिसळ आहे अतिशय उत्कृष्ट चव आहे
Thank u so much 😊👍🙏
वाह!!! व्हिडिओ पाहून मी खरंच तिथे बसून मिसळ खाते आहे असे वाटले..
आमच्या लहानपणापासून पुण्यात आल्यावर आईबाबां बरोबर इथे यायचे हा परिपाठ ठरलेलाच आहे..अप्रतिम चव आहे..कोणी काहीही म्हणो
"बेडेकर मिसळ" सर्वोत्तम आहे.. या कोरोनामुळे पुण्यात येणे झाले नाही पण मिसळीच्या ओढीने नक्कीच येणार..
खूप खूप धन्यवाद या व्हिडिओसाठी 👍👍😊
सीमा मॕडम,बेडेकर मिसळीशी जुळलेलं नातं घट्ट आहे.कारण ती फक्त मिसळ नाही तर कौटुंबिक परंपरा आहे.आपल्या घरातले संस्कार आहेत.आणि बेडेकरांवरचा विश्वास !
*सीमाजी कमेंट खूप छान आहे..!!*
मिसळ तिखट असेल तरच खायची मजा असते.ही मिसळ चवीला खूप गोड आहे.
thikat kahun dikya parinaam zala
अप्रतिम मिसळ आहे. पुण्याची शान !
Prasadji,agdi khara.
Prasadji,agdi khara.
बेडेकर मिसळ व्हीडिओ पहिला त्या दिवशी संकष्टी होती , मिसळीची माहिती इतकी स्वादिष्ट दिली की तोंडाला पाणी सुटले , मला वाटतं माझी चतुर्थी मोडली गेली .बेडेकर मिसळ सुपर !!बेस्ट लक टू बेडेकर ...👌👌💐💐
थँक्यू मुकुंदजी.
वैद्य उपहार ग्रह... न 1 मिसळ तिथे मिळते ... वैद्य मिसळ जगात भारी
मुलाखती सह रेसेपी आणि त्यांचा प्रवास वाचून खुप ऊर्जा मिळते. प्रोग्रॅम चा कन्सेप्ट खुप छान आहे
तुम्ही हा वेगळेपणा बरोब्बर पकडलात.थँक्यू सो मच अरुणजी .
वा वा खूपच छान .निलीमा बेडेकर मिसळचे कौतूक वाचून आनंद झाला. V.nice.keep it up . अभिनंदन
*योगीनीजी खूप छान कमेंट लिहिलीत..!!"*
बेडेकर मिसळ सुंदर आहेच
पण तुम्ही जास्तीत जास्त खेड्यात जाऊन मिसळ खा
यापेक्षाही चांगली मिसळ आपल्याला मिळू शकेल
Bedekar jo base detat ,shev,pohe,chivda to kuthech milat nahi.tarri ,rassa khup bhari milel baher.mi gramin bhagat hi khup firte.khalli aahe.quality far changli aahe tyanchi.base chi.
"बेडेकर मिसळ सुंदर चं आहे" म्हणायचंय बहुतेक आपल्याला, आणि पेक्षा चांगली बिंगली काही नसतं भावा प्रत्येक कलाकृती ही वेगळी आणि एकंच असते 😊🙌
नाद नाय बेडेकरांचा🚩
उत्कृष्ट व्हिडिओ बनवला आहे..👍
उत्तम मिसळ म्हणजे फक्त लाल, तिखट जाळ रस्सा असा अनेक लोकांचा गैरसमज असतो, मात्र पुण्यातील बेडेकर मिसळ त्याला अपवाद ठरते.. माझ्या मते पुण्यातील ती सर्वोत्तम मिसळ ठरावी.. मिसळ बनवताना सर्वच जिन्नस उत्कृष्ट प्रतीचे वापरल्या मुळे या मिसळीचा दर्जा फार वरचा आहे..
बेडेकरांनी १९४८ साली सुरू केलेला व्यवसाय त्यांची तिसरी पिढी तेवढ्याच हिरीरीने पुढे नेत आहे ते बघून आनंद वाटला.. आदित्य यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मिसळ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया तपशीलवार दाखवली हे विशेष...
इतर शहरात सुध्दा त्यांनी आपला व्यवसाय वाढवावा यासाठी शुभेच्छा 👍..
Umeshji,थँक्यू सो मच.खरोखरच सर्व पदार्थ खूप दर्जेदार होते.aditya ,tanvi yani khup सहकार्य केले .त्यामुळे व्हिडीओ बनवायलाही सोपे गेले.
@@mrunalinibendre7030 🙏.. तसेच व्हिडिओ च्या शेवटी मिसळी सोबत काही मोजक्या गोड पदार्थांची सुध्दा या निमित्ताने माहिती मिळाली..
मालक खूप माज करतो.. costomer war.....khup महाग मिसळ...लुटमार
मृणालीनीजी नेहमीसारख मी आत्ताही सांगतो u r best, thank you, God bless you.
राकेशजी,तुम्ही नेहमी मला प्रोत्साहन देता.त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते.तुम्ही कुठे असता ?
मृणालीनीजी सर्वप्रथम आपले खुप खुप धन्यवाद,माझ्या कमेंटला उत्तर दिल्या बद्दल,मी नेरुऴ नवीमुंबई येथे राहतो आणि मला आपला "आठ टिकल्यांची बाई" हा प्रयोग बघण्याची फार ईच्छा आहे
Mrunalini ji
Krupaya vaid uphar grah
Fadke-huaad chok Raviwar peth pune. Yethil misal 113warsapun aahe.ya war please ek video banwaa.
Thanks
@@pravinjain5145 ji,nakki ekda jaun khaun yein.
@@mrunalinibendre7030
Mi aaj punyala janar aahe
Nakki Bedekar misal la bhet-khanar aahe.👍
Since 1980 I am regular customer. I love the Rassa.But now rate is very high Rs 80.Mainly Rassa quantity is very less it is not sufficient for the misal & pav. If we demand additional rassa they charge extra.This hotel is not affordable to a hard earn money peoples. Price is not fair.Owners must think in this matter.
💐💐 🙏🙏
Vinod Amte. Pune...✍
You are right, also they charge extra for Rassa where as other Misal shops it isn't.
Yes..... Suggestions must think..... At least rassa must be unlimited
नाव मोठे आणि लक्षण खोटे.... मिसळ म्हणजे एकाच वेळी खूप तिखट आणि खूप गोड चव. कळत नाही की तिखट खातोय की गोड पदार्थ खातोय. असे वाटते की ही मिसळ पेठेत जन्माला आली आणि फक्त पेठेतच वाढली कारण पेठेच्या बाहेरून जर का खायला येणार असाल तर तुम्हाला इथला गोडपणा अजिबात आवडणार नाही, मिसळ म्हणजे 'रांगडा' विषय त्याला गुळचटपणा शोभत नाही. त्यात तुम्हाला दोन घास एक्सट्रा कांदा हवा असेल आणि तो विकत घ्यावा लागला तर हा महाराष्ट्राच्या मिसळीचा आणि समस्त मिसळप्रेमींचा अपमान आहे, पण मिसळीबरोबर तो ही सहन करत गप्प गिळावा लागतो, कारण आपल्याला कोणी आमंत्रण दिलेले नसते आपण स्वतः होऊन तिथे गेलेलो असतो गिळायला. पुण्यातील काही टिपिकल गोष्टीची "आमची इतर कोठेही शाखा नाही" ते यामुळेच... असे वाटते.
@@ghanshamgaikwad6506 मनातली गोस्ट केली एकदम ! मी मुंबईची, अजून काही बेडेकर मिसळ खाल्ली नाही पण मुंबईची मामलेदार मिसळ चा अनुभव नाव मोठे लक्षण खोटे. माम्लेदारची मिसळ तर इतकी बेक्कार आहे की अर्धा दिवस खराब जातो! पण बेडेकर मिसळ एकदा खाणार त्यांच्या काही टिप्स मला एक गृहिणी म्हणून आवडल्या आणि एक सांगू का घरीच बनवून खाणे आपला हाथ जगन्नाथ कारण आपल्याला भावेल पटेल असे लवकर मिळत नाही.... Dhanyawad
Khup chhan Great must super
Thank u so much 😊👍🙏
मुळमुळीत खाणार त्याला बेडेकर देणार
आम्ही सहन कुटुंब गेलो होतो अगदीच अविस्मरणीय अनुभव होता.असा अनुभव पुन्हा होणे नाही.
मिसळ म्हणजे चिंचवड नेवाळे, आकुर्डी जयश्री, निसर्ग, चिंचवड १६ नंबर मयुर मिसळ, चंदननगर सम्राट मिसळ ,कसबा पेठ वैद्य मिसळ
Misal is a spicy dish. But bedekar misal is very sweet..
Yes sweet but very good quality misal
मी 1975 पासून ही अप्रतिम मिसळ खातो आहे. बेडेकर कुटुंबीयांचे अनेक धन्यवाद. आता लवकर मुंबईकरांना तुमची मिसळ कधी खायला देताय ही गोड बातमी द्या . God bless you all
Agreed 👍 sir
Yes waiting in parle
Shree chi misal pan yammi
Kharach chhan aahe.
Sundar Aani Swadisht Bedekar Misal.
अगदी चविष्ट मिसळ. मला सांगायला आनंद वाटतो की मी तन्वीला ओळखतो.
तन्वी आणि आदित्य छान काम करताय तुम्ही.
खूपच मस्त माहिती🙏🙏🙏💕🙏🙏
Superb... ek number 👌👌👌👌
Thank u harshala madam
छान.तुम्ही थेट ग्राहकांना विचारता त्यामुळे खराखुरा अभिप्राय कळतो लोकांचा.
Vaa apratim superb koop chhan masta avadale bedekar misal ruchkar swdista healthy
*सविताजी खूप छान कमेंट केलीत तुम्ही..!!*
Thanku very much
@@savitaprabhu3953 *Welcome..!!*
Respect for bedekar misal. Ying and yang of flavors. As compared to others who just serve chilli rassa
Thankyou😊 for feedback .
Exllent previous thanks bedekar I will visit ur shop
Amati bhat ...Amati ...Misal........😄😄
Apratim, Hich khari misal ,well balanced taste ... baki baryach thikani nusta rassa ani paav asto ...
Kharay prajakta madam.
*Nice comment प्राजक्ताजी..!!*
Chan best of luck Malak ani tai la hi ani program dakhavanarya madam na hi khup misal bedekar ani khup pragati hovo at dada tyanchya ajoba sarakha ha buniess karo good luck 💐
Sushama tai kiti chhan lihilat.agdi aatun shabda aalet.khup dhanyawad
मी पुण्यात 50 वर्षे राहतोय फक्त एकदाच खाल्ली पण मजा नाही आली ,असो प्रत्येकाची चव ही वेग वेगळी असते ,पण एवढं नक्की सांगतो की खूप छान मसाले वापरतात, पोटात जळ जळ नाही किंवा पचनास छान होती
खरंय भावा
@@ghanshamgaikwad6506
Bjk
@@ghanshamgaikwad6506 :be46
True
चव बरी आहे
mala vaidyanchi misal khup aavadte, raviwar pethetli, tyancha vdo plz banva, karan ki mi punyat nahi ahe , mi nashik madhe aahe.misal cha vdo baghun tari aanand milel karar mi avn cha patient aahe. mala chalta nahi yet,
plz
वैद्य मिसळ मलाही खूप आवडते.अगदी लाइट ,चविष्ट असते.विचारेन त्यांना.तुम्ही छान बरे व्हाल.मनापासुन धन्यवाद🌺🌺 .
Tai tu khup chan distes,ani khupach chan boltes👍
Lalita ,thank u.tu mala tai mhanlas mhanun lalita lihilay.chhan comment.
Nice presentation madam
Thankyou😊 pramod ji.
Khupach chan video...
Thank you bharati madam .
तन्वी , छान माहिती दिली आहे 👍
Recipes kitchen madhe dakhavle
Khup chan madam👌👌👌👌👌
Thank u so much.
Very tasty missal....I am really missing bedekar missal,just yammy
*अनुराधाजी Nice comment..!!*
Thanks for this video... Same to same misal ghari banwata yete ata..
And ho extra rassa wati che 30 rs sudha mojawe lagat nahit. 😅
Are wa.thanks for your feedback .
अतिशय भिकार मिसळ...
I've tasted this misal many times.
Anchoring Best
Thank u so much kotankars.
धन्यवाद मृनुलिनी जी छान व्हिडिओ आहे, मी धुळे येथून
Thank you so much satishji.
Khupch mast recipe 👌👌👌
स्वच्छ स्वयंपाकघर.... नीटनेटकेपणा... बेडेकर मिसळ.
Ur presentation Zabardast
सांगण्याची पद्धत आवडली
Thank u chiken food.
आमचं पुणेच जगात एक नंबर आहे, त्यामुळे तेथील मिसळ पण एक नंबर असणारंच ना 😎Proud to be a Punekar 😎❤
*पण मुंबईच आकर्षण कुणालाच सुटत नाही..!!*
@@amittambe3486 मान्य आहे, माझी होणारी बायको मुंबईचीच आहे.
@@rathodpooja1996 *अभिनंदन..!!*
Hahaha
@@rathodpooja1996 jagat bhari he punekaranche palupad ashe.
खुप छान आहे आधी मी नारायण पेठ राहायला होते अगदी रस्ता ओलांडून जायचे त्या मुळे बहुतेक रोज घरी आणत होते पण आता नाही जाणे होत
वा खूपच छान 👌👌👍😋
Cooker size
फक्त बेडेकर मिसळ...अप्रतिम Test..
Thank u sachinji,mazi pan aavdti misal aahe.
उत्कृष्ट
Thank u so much 😊👍🙏
फारच छान...
Thank u girishji.
Your hairstyle is sensous and anchoring good
Thank u so much gade saheb.🌷👍😊🌷
@@mrunalinibendre7030 madam missal paav Aurangabad , nasik , nagpur , Pune , mumbai aur mumbai mey thane ka mamledar missal, mulund ka martand and kalyan ka Amber vada paav and missal paav try karna aapke agle vlog mey zaroor dekhna chahunga
Great recipe .. tastes
Thank u shantiji
Mastach. Farach yummy vatali
Thank u madam.
Madam. Khas tumchya mahiti sathi sangto. Konta hi hotel wala aapka khara/secret masala sangat nahi😊
Kahi jan nahi sangat.kahi jan sangtat.ekhada hushar ,kaslela manus barobar tya chavi la banvu shakto.
Mrunalini didi tu khup chhan aahe tujh bolan aani smile khup khup chhan
Yogeshji ,thank you.
म्रुनालिनी दिदी,आपण पूणे तिथे काय उणे!येथील बेडेकर यांची मिसळ दाखविली. मिसळ पेक्षाही संभाषण आवडले. धन्यवाद मँडम.
So sweet words.thank u so much.
😂😂😂😂 savage comment 😂
बेडेकर मिसळची चवही छान आहे आणि या मिसळीने जळजळत नाही गोड वाटली तरी फरसाणची काँलीटी खूप छान आहे नुसत्या तिखट तेलकट मिसळी पण खाऊन पाहील्या दुसर्या दिवशी आन्नाच नको वाटतं बेडेकर मिसळच १ नंबर
Agdi barobar varsha madam,uchha quality base aahe.
Nivval dalbhadri taste ahe ya misal chi..
Bechav tar ahech pan rassa sathi pan extra paise ghetat kiti daridri manav yana...
Misal pav mantat ani bread slice detat...
पुण्यातील फक्त पांढरपेशे ही मिसळ खातात.खरी मिसळ नाशिक किंवा कोल्हापूर येथीलच.
He kharech bolalat.
Sarvana hi misal aavdel ase nahi.
आमच्या पुण्यात अशीच मिसळ असते. ती आम्हाला आवडते. तुमची असूद्या तुमच्या कडे. श्रेष्ठ चव आहे आमची❤
@@ramchandrashinde3657 आमचे पुणे म्हणजे पुण्याच्या प्रॉपर्टी कार्डवर तुमचे नाव लागले आहे? पुणे म्हणजे पुण्याचा विशिष्ट पांढर पेशाची वस्ती असलेला भाग नव्हे.पुणे कात्रज ते दापोडी आणि कोथरूड ते हडपसर पसरले आहे.इथे ब्राह्मण संस्कृती सोबत बहुजन, जैन,मुस्लिम,बौद्ध आणि ख्रिश्चन संस्कृती सुद्धा नांदत आहेत.
का तुम्ही स्वतः ला पांढरपेशे समजत नाही काय 😂😂😂
मस्त
Thank u so much 😊👍🙏
Wow मस्त.
थँक्यू नेत्रा जी.
They are good people quality is maintain that sr dada and tai always smile it is good gesture eating
Is other side but how u talk and deliver it is equally important app will also help
*आशाजी nice comment..!!*
Aare wa khup chan 👌👌👌👌
कुणा कुणाला आवाज देवेंद्र फडणवीस यांचा वाटला..
🍉🍉🍉🤣🤣🤣
😂😂
Ho exactly
Same aavaj 😂
Khup masta
Thank u neeta madam
थेट चित्पावन चिवत्यागिरी ते पण फडणवीस च्या आवाजात फक्त इथेच भेटू शकते
Misal chan ahe thodi god lagte tikat pan suru karayela havi
Nice.Thank u so much 😊👍🙏
Shabbas to new marathi generations to carry and to take ahead with advanced technologies. Bless both children . Go ahead . Dashdisha ja .
Technologies?
Aaditya khup chan
Tons of thanks to Aditya and Tanvi for showing us behind the counter prep 😊 and masala items .. well done !
मी केसरीत असताना जवळच असल्ल्या बेडेकर मिसळीचा आस्वाद रोजच घेत असे। आता नव् जीगेतही जमेल तेंव्हा जाऊन निसळ खातो।खात राहणार।
Chan
Bhngar ahe
आयला झक्कास 👍⭐👌
Thank u so much.
Still no reply from the host madam try to digest negative reviews also. Do not promote such places which are highly overrated and not worth for normal people promote small eateries which serve good food at affordable cost
Siddhi dhruva,in future ,I will do many small eateries also.very sorry for no reply.I personally like bedekar misal for unique test.but I respect your opinion .if you know some places with quality pls suggest me.
Misal anek thikani bante....pan bedekar mi khaun pahili mala avadli nahi....
God ahe Misal...ani baki far kahi vishesh vatli nahi....nav ahe hyanch pan ...shevti chav ti chavach.
Milmilit panchat Misal.😊👍
True - Hopeless Misal.
All hyped up.
Its very commercial now,and it is very costly.आपलेपणा वाटत नाही बेडेकर मिसळीचा।
चुकूनही जाऊ नका
True. I went today. Sheer disappointment.
I had better Misal Pau at local small places.
I am missing it.. my die heart love... bedekar misal... after marrying had to shift mumbai.. and just cant tell how much i miss it... first thing dad. Mom and brother bring is bedekar misal to make me happy..when ever i visit pune my first comfort outside meal is bedekar misal.. and chirot.. yummmmn please start mumbai delivery....
Shevaga rahila toh pan taka please
Healthy misal
Thankyou😊🎉
अरे मस्तच, तु सध्या कोविड मधे सुध्दा हिंडते आहेस. छान व्हिडिओ.. तोंडाला पाणी सुटलं
Anjali,thank you so much.
*आता दुनियाच बिनकामाची हिंडायला लागलीए या तरी विडियो बनवायच्या कामासाठी बाहेर पडल्या आहेत..!!*
Are Punekaranno Kolhapuarachi Misal khavun bagha, Punyat kay aahe zanzantit pana, chotha sagrala.
Ani dada aika grahakan shi ase cha nate goad ase theva tyanchi maane japa pragati hoil bhasha goad theva manse joda☝️👉👌✌👆👍 khup barkat yeil tumchya hotel la
गोड असती ही मिसळ.. पण चांगली लागते..
Best misal in Nashik
Mrunali madam tumhi khoop chan video banvata....bedekar misal madhe mi 3-4 varsha poorvi gelto tithali ek gosht khoop avadali hoti ti mhanje te misal khanyachya adhich 100 rs advance ghetat.....ani mg extra pav che cut karoon ....tumche paise Misal khaoon zalyavar ....shevati parat line madhe thamboon ghyave lagtat....ata pn tich padhat ahe ka ??😏😏
SATHE LA BEDEKAR AVADNAR
Hya pramanech punyatil sarvat June Vaidya Upahargrah Fadke Haud hyanchi misal recipe dakhavnachi vinanti.
Ho,lock down sampla ki dakhavnar aahe
नुसती गोड मिसळ आहे काही नाही पैसे पाण्यात
मिसळ एकदम गोड असते अस्सल खवय्यांनी है दुकान टाळावे. 5 रुपये किलो कांदा असताना 5 रुपयाला 1 वाटी कांदा देतात. फालतू दुकान आहे.
Bedekar Misal... Good one
Khup chan
Thank u yogita madam
Bedakar jaisi misal ... Kisiki nahi👍👍. Aamhi hai dukan suru jali .. Narayan peth madhi tab se kha rahe hai
*हेमांगिनीजी nice comment..!!*
Yes unka jitna misal price bhi kisika nahi itna costly n less quantity.
Mrinalini, Tumhala khup purvi pahilyasaakha vatta. Kadachit TV var I mean doordarshan var. kivaan pratyakshaat. Tumhi Mumbai chya ka?
Ready to eat export pack? Yaayyy!!
Yeu det yeu det California paryanta
पता काय आहे बेडेकर मिसळचा पुण्यात कुठे आहे कमेट मधे सांगा 👌👌👌🙏🙏🙏
Mohini madam,description box madhe address dilay
👍👌 कल्याण ला राहते. बेडेकर मिसळ शॉप करता येईल का
Very informative and explained in detailed with every one interview it's useful thanx to share
Thank u harnishji.
कोल्हापूरची फडतरे मिसळ पण खूप प्रसिद्ध आहे.
Agree❤️ I waited 45 minutes for preparation there once when in Kolhapur 😉
@@prakasshjoshi3315 I think it was because of the crowed there.
Aditya bedekar cha awaz shri Devendraji Fadnis yanchyasarkha aahe or khup similar aahe