कोल्हापूर मंदिराजवळील प्रसिद्ध १९५९ पासुन ची चोरगे मिसळ
Вставка
- Опубліковано 6 вер 2024
- कोल्हापूर मंदिराजवळील प्रसिद्ध १९५९ पासुन ची चोरगे मिसळ #कोल्हापुरचीप्रसिद्धमिसळ, #मिसळ, #कोल्हापुरीमिसळ
📍Location
maps.app.goo.g...
Famous misal in kolhapur, near Mahalaxmi Temple since 1959.
#Kolhapurfamousmisal #misalpav #kolhapurimisalpav
I love this misal!! Am from pune and whenever I come to kolhapur I eat here!!
Kolhapurchi 1 no.missal.Taste and enjoy
Very good review ❤ misal... Missing
खूप छान असते मिसळ आम्ही खाली आहे
1970-71 madhye college la asatana yethe regular misal khalli aahe. Ithala chaha pan prasiddha hota. Chorgenche vadil yethe asat. Tyakalat Aahar, Khasbag aani Datta Cafe ase aapaplya parine prasiddha ase misaliche adde hote!
IT'S NEAR TO AMBABAI MANDIR & THIS IS ONLY PLUS POINT...ELSE QTY WISE IT IS VERY LESS COMPAIR TO OTHERS....FOR Rs 70....😢😢😢😢...... BUT TASTE GOOD...!!!
Khup mahag aahe 😇.
Rate jara jast watla
या ताईच होत्या त्या वेळेस
1959 मध्ये १५ ते २० पैसे असणार मिसळ
Aata kute aahat sangli mdey pn khup famous hotels aahet
टेस्ट पूर्वीसारखी नाहीय ..आणि किमतीच्या माण्याने क्वांटिटी खुप कमी
आजकाल फूड ब्लॉगर अजिबात खरा review देत नाहीत
आज काल चे फुड ब्लॉगर आणि माझ्या सारखा अनुभवी फुड ब्लॉगर मध्ये नक्कीच फरक आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध आणि जुनी मिसळ मी आपल्याला दाखवली. मी पुण्यात रहातो, त्यामुळे पुण्यातील मिसळ आणि कोल्हापूर येथील मिसळ यांच्या चवीत नक्कीच फरक असणार, आणि प्रत्येक गोष्ट जी मला आवडेल ती तुम्हाला आवडेल असे नसते. प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यामुळे सरसकट अभिप्राय देण्यापूर्वी थोडे स्पेशिफिक अभिप्राय द्यावा