पीक वाढीच्या अवस्थेत कॅल्शिअम,मायक्रोन्यूट्रॉन घरच्या घरी बनवून आपला खर्च कमी करा स्वावलंबी बना💪💪🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024

КОМЕНТАРІ • 243

  • @ankushchenapure
    @ankushchenapure 29 днів тому +1

    जय गोमाता जय गोधन ॐ सुरभ्यै माता नमः 🐂🪷🌹🌺🥥🌳🦚⛳🇹🇯🚩🚩🚩🚩

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 роки тому +2

    सेंद्रिय रामराम आण्णा आशेच मार्गदर्शन करत रहा आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत आहे धन्यवाद आण्णा खूप खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद आण्णा भाऊ

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 4 роки тому +3

    ह्या भाजी चे नाव काय ते सांगावे

  • @cryptomaster5456
    @cryptomaster5456 4 роки тому +1

    गो कृपा अमृत जळगांवमध्ये कोणाकडे आहे का?

  • @surajsupekarfarmer1346
    @surajsupekarfarmer1346 4 роки тому +3

    दादा सोयाबीन उडीद या पिकांनवर उंची वाढविण्यासाठी काळूंकी येन्या साठी शेंगा फुगविन्यासाठी 13.40.13. तर शेग फुगविन्या साठी 0.52.34. फवारणी चालतेय का 🙏🙏

  • @anuthealag
    @anuthealag 4 роки тому +2

    आण्णासाहेब भाजी विषयी सवीस्तर सांगा ओळखायला आली नाही

  • @pratikkothmire9679
    @pratikkothmire9679 4 роки тому +4

    पपई पिकाला व्हायरस साठी कोणते औषध घ्यावे ते सांगा...🙏🙏

  • @diliplanje7540
    @diliplanje7540 Рік тому

    Mango hopper वर उपाय सांगा

  • @shriramnarnale7599
    @shriramnarnale7599 4 роки тому +3

    नेमके कोणत्या कोणत्या पिकांकरिता वापरता येते?

  • @critic8134
    @critic8134 2 роки тому

    असल्या भाज्या मुंबईत गच्चीवरच्या शेती साठी कशा मीळणार? दशपर्णी अर्क dilute करून फवारला तर चालेल का? क्रूती सांगा

  • @saagersomvanshii6372
    @saagersomvanshii6372 4 роки тому +2

    Annasaheb सेंद्रिय कलटार कसे बनवायचे

  • @pradipnikam6479
    @pradipnikam6479 4 роки тому +2

    राम राम अण्णा साहेब
    वेळेवर माहिती मिळाली
    खूप खुप आभारी आहोत
    निकम प्रदिप, चाळीसगाव

  • @moreshwarchaudhari9489
    @moreshwarchaudhari9489 2 роки тому

    राम राम आण्णासाहेब,करप्या रोगासाठी एखाद्या औषधाचा व्हिडीओ करा

  • @eknathdhote913
    @eknathdhote913 4 роки тому +3

    Saheb vanspati ch nav sanga pls

  • @royaljay4729
    @royaljay4729 4 роки тому

    Aao hya velachi dusr nav ahe ka kahi asel tr plz sanga aamcha ekdhe fandicha vel mhnun kon olkhat nhi me 18 vrshacha mulga ahe सेंद्रिय शेतीला suruvat keliye

  • @santoshsomase316
    @santoshsomase316 4 роки тому +4

    भाऊ भाजीचे नाव काय आहे

  • @hiramanthepane859
    @hiramanthepane859 4 роки тому

    Ushnatemule yenara karli Varil Karli vhirus var krupaya paryay sanga

  • @swarajya1257
    @swarajya1257 4 роки тому +2

    कोणकोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे.

  • @rahulch1008
    @rahulch1008 4 роки тому +1

    Bhajiche naan kay sanga

  • @eknathdhote913
    @eknathdhote913 4 роки тому +2

    Saheb haya vanspati ch ya or Gulhvel ghetl tar chalel Kay

  • @chandrakantvagare3172
    @chandrakantvagare3172 4 роки тому +1

    घरच्या चुलीची राख चालती का

  • @anilraobhamburkar3641
    @anilraobhamburkar3641 4 роки тому +2

    धन्यवाद भाऊ मी तुमचा खूप आभारी आहे

  • @pradipwaghmare4034
    @pradipwaghmare4034 2 роки тому

    ठिबक द्वारे किती लिटर सोडावे

  • @ramtengali7529
    @ramtengali7529 2 роки тому

    He jad nasl tr kont vapraych sir

  • @umeshfulzele4634
    @umeshfulzele4634 4 роки тому +2

    अण्णा साहेब हे आले पिकाला चालते काय

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 4 роки тому +1

    Evdhi mahiti kharch koni sangat nai ....aajchya jagat sarvanchya dokyat fayda kasa hoil evdhach asto ..
    Thanks dada

  • @ganeshkale5833
    @ganeshkale5833 4 роки тому

    गुळवेल+ फांदभाजी चे औषध एकत्र सोडले तर चालेल का

  • @smitasd3065
    @smitasd3065 3 роки тому

    Hi bhaji nahi milali tar kay vaprava bhau?

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 4 роки тому +7

    राम राम अण्णासाहेब, हे औषध एक एकर ऊसा साठी ड्रिप मधुन किती लिटर सोडावे लागेल, या वनस्पतीचे नाव काय आहे, असाच प्रयोग गुळवेल चा पाला घेऊन करता येईल का?.

  • @dattatryzinjan7833
    @dattatryzinjan7833 4 роки тому +1

    भाजी कोणती आहे

  • @moreshwarkumbhekar3225
    @moreshwarkumbhekar3225 4 роки тому +3

    🙏राम राम अण्णा साहेब तुम्ही खुप छान माहिती देतात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @prsadkulkarni6013
    @prsadkulkarni6013 4 роки тому +1

    हि भाजी नसेल तर दुसरी कुठली वापरता येईल का

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 роки тому +1

    खुपच भारी अन्नासाहेब धन्यवाद. 🙏🙏🙏🙏

  • @tsmohite0856
    @tsmohite0856 4 роки тому +1

    उपयुक्त माहिती आहे धन्यवाद

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 4 роки тому

    Bava dasparane ark kedecha gadavar favarne kele tar chalel ka kedful naven astana tachavar machar bastat ras sosata mag ta jage kade dag desata favaru ka 🤲🤲🤝🤝

  • @nitinjoshi1539
    @nitinjoshi1539 4 роки тому +1

    aNNASAHEB NAMASKAR !Ya bhagi che rop kase miltil te sanga . RAVIVARI PHON KELA TAR CHALALKA.

  • @sharaddhumepatil6067
    @sharaddhumepatil6067 Рік тому

    सर आपला नंबर पाठविणेस विनंती आहे. सर मी शरद ढुमेपाटील दिवे ता पुरंदर जिल्हा पुणे सर ही भजी आमचेकडे उपलब्ध आहे काय. त्या भाजीचे नाव काय आहे

  • @adv.d.s.kulkarni2924
    @adv.d.s.kulkarni2924 4 роки тому +2

    सातारा जिल्ह्यात या भाजीला काय म्हणतात

  • @gorakhkashid6931
    @gorakhkashid6931 3 роки тому

    आपण जी वनस्पती दाखवली तिचे नाव सांगायला विसरले नाव सांगा

  • @punjaramdhorkule8878
    @punjaramdhorkule8878 2 роки тому

    Aanaa bhau tumch gav कोणत आहे

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 4 роки тому +7

    दादा हळद पिका साठी चालेल का..??
    आणि दादा एक व्हिडिओ हळद पिका साठी बनवा plz

  • @dineshkshirsagardk1099
    @dineshkshirsagardk1099 4 роки тому +1

    Welach name Kay aahe

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 4 роки тому +1

    खुपच छान माहिती दिलीत नाना धन्यवाद बरका

  • @allu1710
    @allu1710 10 місяців тому +1

    भाजी कोणती आहे...

  • @bhushanbhoye7846
    @bhushanbhoye7846 4 роки тому

    भाऊ त्या भाजी ch नाव काय आहे सांगा na

  • @vilaschavan4876
    @vilaschavan4876 4 роки тому

    पीक लागवडी नंतर किती दिवसानंतर द्यावे सांगावे🙏

  • @sopankharbal8457
    @sopankharbal8457 4 роки тому +2

    Pandri Rakhadi lakdachich na sir

  • @sumitlohar1115
    @sumitlohar1115 4 роки тому +2

    माहिती छान आहे, भाजीचं नाव काय आहे, समजलं नाही.सांगा

  • @ganpatbansode8549
    @ganpatbansode8549 4 роки тому +1

    एकरी ड्रीप मधून किती द्यायचे व कवटाच्या बुरशी नाशक सोबत दिले तर चालेल का

  • @sanjayheda6662
    @sanjayheda6662 4 роки тому +2

    पाणी एवजी waste decomposer वापरता येईल का

  • @bhagwanubale6509
    @bhagwanubale6509 4 роки тому +1

    अण्णासाहेब ही भाजी कशाची आहे ते सांगा

  • @rajendradongre4184
    @rajendradongre4184 4 роки тому

    फांदीची भाजी म्हणजे गुळवेल का ?

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 4 роки тому +1

    Ram ram saheb khupach chan mahity dili ,gulvelicha video banva aamchyakad khup veli ahet

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 4 роки тому +1

    खुपच छान माहीती भाऊ धन्यवाद

  • @govindgalande9058
    @govindgalande9058 4 роки тому +5

    छान माहिती दिली..

  • @manojkumarchavare8825
    @manojkumarchavare8825 4 роки тому

    भाजी कुंठली आहे

  • @ajitgadhave7839
    @ajitgadhave7839 3 роки тому +1

    Fandichi bhaji che NAV sanga

  • @gadgeavinash4800
    @gadgeavinash4800 4 роки тому

    Mast bhau,ek video kapashi cha taka.sampun niyojan survat pasun Shevat paryant.🙏🙏🙏

  • @pradeepgavade2848
    @pradeepgavade2848 4 роки тому +1

    Namaskar aannasaheb .....aapan drakshesathi , aani vel vargiya bhagipala jase ki karli , dodka yawar yenarya bhuri aani downi sathi ekada ramban upay suchva .....khup paise jatat yasathi shetkaryache .....samast shtkari vat baghat aahet ya video chi .....tari krupa karun lavkarat lavkar tyacha video takava ...

  • @pratapghorpade7951
    @pratapghorpade7951 4 роки тому +1

    भाजीचे नाव सांगा

  • @ashishzade8301
    @ashishzade8301 4 роки тому +1

    aanasaheb tumi yacha anubhaw ghetla she ka

  • @wikystar318
    @wikystar318 4 роки тому

    डी कम्पोजर चालेल का ??

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 Рік тому

    अभिनंदन

  • @chandrakantvagare3172
    @chandrakantvagare3172 4 роки тому

    कापसा साठी चालत का

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 3 роки тому

    Aawaj Kami yeto.zad Pala nav kalale Nahi.aawaj moththa kara.nav screen var dakhavat ja

  • @s.t1
    @s.t1 3 роки тому

    अण्णा साहेब डाळिंबाला चालेल का

  • @manikjadhav517
    @manikjadhav517 4 роки тому +1

    हळद पिकासाठी चालेल का
    ही भाजी कोणती आहे तिची वेगवेगळी नावे सांगा ही विनंती

  • @ajinathkshirsagar5030
    @ajinathkshirsagar5030 4 роки тому

    आदरक पिकांवर सांगा की

  • @bhausahebmule784
    @bhausahebmule784 4 роки тому +1

    Bhau shitafalachi सेटिंग होत नाही त्याला maykronutan द्या म्हणतात तर हे देले तर चालेल का

  • @sandeepkaste5115
    @sandeepkaste5115 4 роки тому

    आंबा कलम ला लावलेला डोळ्याची फांदी सुकून गेली व डोळा फुटला नाही कृपया माहिती द्या.

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 Рік тому

    फांदीच्या भाजीला पर्याय सांगा

  • @sandipghuge7144
    @sandipghuge7144 4 роки тому

    अद‌्क साठी चालेल का

  • @adityagawade7590
    @adityagawade7590 4 роки тому

    Dada.. Karla pikacr virus ala ahe
    Tyavr ekhada upay sanga plz..

  • @rameshwargame9012
    @rameshwargame9012 4 роки тому +1

    कपासीसाठी सेंद्रिय खत व्यवस्थापनाबद्दल विडिओ टाका

  • @vishwasdagale5698
    @vishwasdagale5698 4 роки тому +1

    Khup chan mahiti Annasheb ..

  • @chandrakantraut1986
    @chandrakantraut1986 4 роки тому +1

    सेंद्रिय रामराम अण्णासाहेब छान माहिती दिलीत वनस्पती चे दूसरे नावसुद्धा सांगा ‌.इतर गावातील शेतकऱ्यांना कळेल.

  • @pranavbaradkar3471
    @pranavbaradkar3471 Рік тому

    जगताप सर नमस्कार , सर मी वैभव बरडकर शेतकरी बांधवांसाठी पूर्णवेळ काम करत आहे मला आपल्या फाँर्मुलेशनची आपल्या लँबसहित सर्व माहिती करुन घ्यावयाची आहे तर प्लीज मला आपला फोन नं द्यावा व सहकार्य करावे

  • @rahul5x
    @rahul5x 4 роки тому +1

    राम राम अण्णा साहेब 🙏🙏 सफेद मक्खी के लिए उपाय बताओ

  • @kashinathkhilari4237
    @kashinathkhilari4237 2 роки тому

    Very good give organiic farming

  • @mahideore3170
    @mahideore3170 2 роки тому

    आण्णसाहेब हे मिश्रण 3दिवसा पेक्षा जास्त ठेवले तर काही दुष्परिणाम होतील का

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 4 роки тому +1

    Sundr

  • @rupalijoshi6488
    @rupalijoshi6488 4 роки тому +1

    Fandichi bhagiche roap Luthe milel Te sangs?

  • @manikjadhav517
    @manikjadhav517 3 роки тому

    दादा फांदीच्या भाजीला दुसरा पर्याय आहे का

  • @rahulnikumbh1262
    @rahulnikumbh1262 4 роки тому +1

    Chan mahiti aahe annasaheb dhanyvad, jay gomata, jay hind @

  • @OMVIJAYSHEJWAL
    @OMVIJAYSHEJWAL 4 роки тому +2

    नमस्कार अण्णासाहेब
    ड्रीचिंग करते वेळीचा एक व्हिडिओ बनवा
    धन्यवाद

  • @sachinghadge6134
    @sachinghadge6134 4 роки тому +1

    धन्यवाद अण्णा साहेब

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 4 роки тому +1

    फाद्याची भाजी आणी वासणी वेल ऐकट्त केला तर चालेल का भाऊ

  • @RMPawar
    @RMPawar 4 роки тому +1

    धन्यवाद आण्णासाहेब

  • @दअग्रिकल्चरआयकॉन

    किती वयाचा आंबा कलम करण्यासाठी योग्य असतो?

  • @homelight4369
    @homelight4369 4 роки тому +1

    अन्नासाहेब माझा लिंबोनी झाडावर गोगलगाय चट्टे पर लेने आहे त्यावर आवश्यक सांगा

    • @homelight4369
      @homelight4369 4 роки тому +3

      *_​निवांत वाचा. खरोखर छान वाटेल_*
      *_🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा._*
      *_🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना_* *_शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही._*
      *_कारण..पडणाऱ्या पावसामुळे_* *_शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..._*
      *_🔴वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात_* *_आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."_*
      *_🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही._*
      *_🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत_* *_नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत._*
      *_🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!_*
      *_🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस_* *_मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि_*
      *_सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात._*
      *_🔴किती दिवसाचे आयुष्य असते?_*
      *_आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते_* *_हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही._*
      *_😊😊 😊😊 ​म्हणून नेहमी आनंदी राहा​🤗🤗🤗🤗_*
      *_​👌जगातील सर्वात सुंदर ..​_*
      *​"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...​*
      *"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!*

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 роки тому +1

      खूपच छान सर,धन्यवाद🙏🙏

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 2 роки тому

    साहेब आपण कुठली वनस्पती वापरले आहे त्याचं नाव सांगा

  • @manikjadhav517
    @manikjadhav517 3 роки тому

    फांदीची भाजी कशी ओळखावी ही आम्हाला ओळखू येतं नाही

  • @appashebdhanvade7323
    @appashebdhanvade7323 4 роки тому +1

    उत्कर्ष माहीती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब शेद्रिय राम राम

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 4 роки тому +2

    नमस्कार अण्णासाहेब पाऊस कसा आहे आमच्याकडे पाहिजे असा पडला नाही

  • @swapniljagtap6830
    @swapniljagtap6830 4 роки тому +1

    मोठ्या झाडाला गुटी कलम केल्यानंतर त्या झाडाला रोज पाणी घातलं तर चालत का?

  • @yogiraajborode331
    @yogiraajborode331 4 роки тому +7

    जबरदस्त कीटकनाशकचा व्हिडिओ टाका
    कोराजन सारखे

  • @rahulbheluse8479
    @rahulbheluse8479 4 роки тому

    भाजीच नाव सांगा

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 4 роки тому +2

    अण्णा साहेब एक असा व्हिडिओ बनवा की तिच्यामध्ये एकाच फवरणीमध्ये कीटकनाशक,बुरशीनाशक व टॉनिक स्प्रे करता येईल.

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 4 роки тому +1

    Chhan video

  • @vodant
    @vodant 3 роки тому

    उपयुक्त माहिती