मित्रांनो एपिसोड यायला थोडा उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो 🤗 मित्रांनो एपिसोड तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही नक्की हा एपिसोड Share करा आणि Support करा धन्यवाद♥️
Evdha late krt jau nka Adhichya channel pn tumhi tasach krt hote ani atahi tasach Ale tr velet yeu dya episode Eth vat baghto anmhi Ani sarkha sarkha refresh krto mobile
ढोल्या ची ॲक्टिंग मला लय आवडली गावातील शाळेचं Inspection काय असतं ते आज कळलं Very nice👌🏻 असेच छान एपिसोड टाकत जा भरभरून प्रेम भेटत जाईल✌🏻 प्रत्येक एपिसोड चा Behind scene टाका
कडक होता ऐपीसोड निलुभाव आज तुमच्या मुळे ऐपीसोड ला मज्या आली तुमची भुमीका एक नंबर आहे आशीच भुमीका तुम्ही करत जावा. आणि साहेबांना संध्याकाळी वाड्या वर बोल वा.
I like very much this series, when I Watch this seris I was goging back in those old school days keep it up all are doing really very good work . Everyone must watch this series 😍❤
मित्रांनो एपिसोड यायला थोडा उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो 🤗 मित्रांनो एपिसोड तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही नक्की हा एपिसोड Share करा आणि Support करा धन्यवाद♥️
Hardik abhinadan all tim
Kevhacha vat baghtoy me tumcha episode chi 🥺🥺
Mast sir kay adchn nahi it's ok
Sir मला काम करायची संधी मिळेल का
Evdha late krt jau nka
Adhichya channel pn tumhi tasach krt hote ani atahi tasach
Ale tr velet yeu dya episode
Eth vat baghto anmhi
Ani sarkha sarkha refresh krto mobile
खरंच एपिसोड बघताना हृदय भरून येत शाळेतील जुन्या आठवणी जाग्या होतात गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी❤️
Hi
अतिशय सुंदर खुप हासलो
Hoy
😔😔
आणि निळू भाऊंची अक्टिंग 1 नंबर👏😅
नीळ फुले बाहू ची एक्टिंग खूप भारी 😂😂😂👍
आज निळू भाऊंनी खूप छान Acting केली 🤣
Hii Aarya
ढोल्या ची ॲक्टिंग मला लय आवडली
गावातील शाळेचं Inspection काय असतं ते आज कळलं
Very nice👌🏻
असेच छान एपिसोड टाकत जा भरभरून प्रेम भेटत जाईल✌🏻
प्रत्येक एपिसोड चा Behind scene टाका
आपल्याला ढोल्याची acting खूप आवडली.. 🥰🙌❣️
सर हात खाली चालाय... 😂😂😂
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️
तुमचे एपिसोड्स बघून खरंच शाळेची आठवण येते.😍😘🤞🏻
तुमचे एपिसोड्स बघून खरंच शाळेची आठवण येते.😍👌✌️🤞❣️
तुमचे एपिसोड बघून मला आमच्या शाळेची आठवण झाली
आज मला आठवल गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी😍❣️❤️💯
#गेले ते दिवस राहिल्या त्या 8वणी.... ! ! 😘❤️🌎
निळूभाऊ ची अक्टिंग मला खूप आवडते
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी❤
मला माझ्या शाळेचे दिवस आठवले एपिसोड एकदम भारी झाला 🔥🔥🥰🤩😘
😘😘😘❤️❤️❤️❤️👍👍👍👍
Tr tula aatavale divas
निलुभाव तुमचा विषय च हार्ड आहे 👉😎👈
🌷🌷🌷🌷गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍👍🌷🌷
निळू भाऊ एकच नंबर 😂😂😂 सर एकदा वाड्यावर या😀😀😀
गुलश्य भाई सकाळ पासून वाट पाहत होतो ✌️
Ka
@@pankajjadhav5153 favorite web series 🤗
देवा सर्वाच भंल कर 🙏🙏
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏
जीवनविद्या मिशन🙏🙏
अतिशय उत्तम flow चाललाय webseries cha writers and director sirana khup शुभेच्छा ❤️
तुमचे व्हिडिओज लई मस्तच हैयेत✨🥰😘💘❤️
निळू भाऊ चा नाद करायचा नाय😂🤞🏻👀
Khuup chhan hota episode .....👍🏻👑❤
Nilufule aani dholya yanchi acting khoop aavdli😍
छान.
खरंच खूप आवडला हा एपिसोड निळू भावूची कॉमेडी लय आवडते एकच no 1
निळूभाऊ एक नंबर ॲक्टर 💯💯🔥🔥
मला माझ्या शाळेतील इन्स्पेक्शन आठवले ..... ❤️❤️❤️
मी असाच काहितरी कांड केला होता....
खूपच छान असा होता एपिसोड. पूर्ण टीम खूप उत्कृष्ट असा अभिनय करत आहे...
हा एपिसोड खुप सुंदर आहे हा ऐपिसोड
आम्हाला खुप छान वाटला शाळा प्रत्येकाची आवडीची आम्हाला पण ते दिवस आठवले धन्यवाद.......
समुधदी
Sam
Very nice episode i am so happy 😘❤️🥰
My favorite piya and saurabha cute girl and boy❤️
थोडसं लेट आहे पण थेट आहे.🔥❤
Ek number episode hota❤️🤞
Episodes are very good 😘😘😘
Super episodes
1 nomber
ढोल्या आणि निळु भाऊ जोरातच
Priya tuzhi hair style uffffff❤️🦋❣️
आता कॅटबरी आहे आमच्या वेळस 25 पैसे देऊन4चॉकलेट येयचे खूप अभिनंदन dharma entertainment तुमच्या मुळे आम्हाला सर्वाना लहापणीचे आठवणी आणून देतायत
खूप भारी होता आजचा एपिसोड 😍❤️🤗
आमच्या वेळेस आशी शाळा न्हवती....😁😂
Most enjoyable and funniest episode 🔥🔥
Naturally काय तर करत जा.... dholya, प्रिया, gulshya भाई आनि abhya हे बेस्ट करताहेत👍👍
कडक होता ऐपीसोड निलुभाव आज तुमच्या मुळे ऐपीसोड ला मज्या आली तुमची भुमीका एक नंबर आहे आशीच भुमीका तुम्ही करत जावा. आणि साहेबांना संध्याकाळी वाड्या वर बोल वा.
आजचा एपिसोड खूप छान होता.. ❤️आज सर्वांची एटीग खूप छान झोती.. 🤗
आता पर्यंत सगळ्यात जास्त मज्जा या भागात आली
विजय देवकर खूप छान भुमिका केली आहे 👌👌👌
लेट पण थेट काळजात....प्रिया..❣️
कोणा कोणाला आवडला
Free fire kalto ki
Ek number lay haslo rao khup chan👌👌👌
खरंच शाळेतील खुप आठवण आली, तुम्ही पन सर्व जन खुप छान काम करतायेत , अभिनंदन🎉🎊🎉🎊
Last shin very very peuttifull ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
एपिसोड खुपच छान आहे फक्त ब्लैक बोर्ड वरची तारीख आणि वार तेवढं 🙏🙏
बर मी कांय मनतो तुमी 1 भाग न काढता रमी खेळून दाखवा बघू तुमाला किती मिळतात पैसे
अतिशय सुंदर होता हा भाग ....शाळेची ती मज्जाच वेगळी होती ......खुप भारी होता भाग आणि निळुबाऊ आणि डोल्या तर भारीच काँमेडी करतात
खुप छान होता आजचा एपिसोड आम्हाला आमच्या शाळेच्या इन्स्पेकशनची आठवण झाली...👌👌
काळे मास्तर चांगलच शिकवतात हसायला खुप येते राव खुप छान आहे वेब सिरिज 😍
ढ मुल आभ्यासात मागे असली तरी शालेय कामात पुढे असतात
गुलाशा भाई फँन्स
खूप छान वाटल माझ्या शाळेची आठवण आली तुमचा खूप आभारी आहे तुमच्या मुळे माझी शाळा मला आठवली 🙏🙏🙏
1number priya ani soorabh🥰
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील... ❤️
ढोल्या my favourite....
भावा 1 नंबर अक्टिंग....
प्रिया सुपर कूल...
सौरभ, गुलश्या आणि बाकी गॅंग मस्त.....
Saglya Porani Enaspekshan Chi Vaat Lavli 😂 Khas Nilubhau 😃
Very nice episode 👍🏿🎉❤️❤️
Very nice episode
mla pn
ekdam kadak
निळू भाऊंनी छान हा 👑💥
Kiti let kela mast aahe ❤episode
खूप भारी झाला एपिसोड👏👏ह्या वेब सिरीज मध्ये करण यादव म्हणजे च आपले लाडके बाळासाहेब यांना पण घ्या की
आतुरता पुढच्या एपिसोड ची..
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील..😍❤️
खुप छान एपिसोड वाटला कारण माझ्या शाळेत शुद्धा मला आठवण येते खुप खुप अभिनंदन सौरभ आणि प्रिया
aaj cha episode khup chan hota. priya ane saubrabh che jodi 1 number ahhe😍
💞💞💞💞💞❤❤❤❤❤❤
बालपण आठवण झाली ❤️❤️❤️❤️👍मस्त एपिसोड झाला आहे
Nilu bhau😀❤❤
लय हसलो राव
Wow that's great new episode
कोना कोना ला वाटत बाळासाहेबweb series मध्ये दिसायला पाहीजेत
खरंच खूप छान फक्त शाळेची आठवण तुमच्यामुळे येतेय जुने खेळ दाखवा जसे की खोखो कबड्डी इतर
टिप- Rummy circle ची ad नका करू
अतिउच्च 🤩❤️❤️❤️❤️
आजचा एपिसोड खूप छान होता ❤️
खरंच एपिसोड बघुन खुप भारी वाटलं खरंच शाळेतील जुन्या आठवणी ताज्या होत्यात हि वेब सिरीज बघुन
Last movement ossm feeling❤❤❤❤
Episode चा वेळ बरोबर आहे👍👍💪💪
खरचं राव लय भारी आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला खुप आवडला शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dolya cha uttar pahilyanda barobar aale 😍 tya mule dholya na khup chhan Comedy keli🤣🤣🤣
Khataranaka episode ahay
bhari ahe 🔥🔥👑
Nilubhau😍❤
I like very much this series, when I Watch this seris I was goging back in those old school days keep it up all are doing really very good work . Everyone must watch this series 😍❤
मित्र असावा तर ढोल्या सारखा जिवाला जीव देणारा✌✌
Episode असाच अर्धा तासाचा असावं 🤗🔥🎉
एक नंबर आहे वेबसिरीज 👌👌❤️👍👍
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील 😎😀👍🔥
Hi
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी 😓😔
Very nice episode. Keep it up
Nice episode
भारी ekdam bhari 🥰😍😘🥰😍😍 kaddak
Ek cha no ahe episode....😍👌👌
लय भारी भाग आहे सर.मजा येते .Love you all acter.
3:16 what a reaction by Priya 😂😂hot 🔥🔥
Khara aahe dada
मस्त 👍❤️❤️👍
Keep making us happy by making such wonderful episodes
Hats off to the producer n all team
We will support you keep going on 🤙
खूप छान अप्रतिम जुनी आठवण झाली शाळेत खूप मजे केले आम्ही पण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पुढील भाग कधी येईल