Shala Pratekachya Aatvanitil | EP 29 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 29 | चित्रकला | Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCi...
    Shala Pratekachya Aatvanitil | EP 29 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 29 | चित्रकला | Web Series
    तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 29 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 30 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

КОМЕНТАРІ • 597

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  2 роки тому +29

    डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircle-DE

  • @dattatraysarje2053
    @dattatraysarje2053 2 роки тому +103

    सौरभ आणि डोल्या दोस्तीसाठी डोळ्यात पाणी आलं.
    दोस्ती शेवटच्या श्वासापर्यंत 💝😘😍

  • @Rohitdhaygude55
    @Rohitdhaygude55 2 роки тому +134

    एक गोष्ट नक्की आहे..एखाद्या मुलीवर किती पण प्रेम करा पण ते प्रेम मैत्री पुढं हारत च... कारण प्रेमा पेक्षा मैत्री श्रेष्ठ आहे 😘🙏❤️✨

  • @sarikasalunkhe4286
    @sarikasalunkhe4286 2 роки тому +80

    काय मग मित्रांनो, कशी वाटली मॉंजोलीका ☺🤭❣

    • @ankush1882
      @ankush1882 2 роки тому

      Laich bhari❤️🤩👍

    • @sambhajishelake4643
      @sambhajishelake4643 2 роки тому

      आकाश कंदील दाखवला होता आणि त्याला दोनच ठिकाणी आसा अशें म्हण्टात आहे हे मला माहित नाही पण मी तिला म्हणालो अग मी जेवणाचा बेत केला होता पण ऐऐ आहे की या देशामध्ये शासकीय मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात असतात हे ओ मेरे साई बाबा होईल असे ऐ

    • @rajendrashinde1900
      @rajendrashinde1900 2 роки тому +1

      काजल भारी ऍक्टिंग आहे गुड लक

    • @marutishendage10
      @marutishendage10 Рік тому

      Masst

    • @saisable8231
      @saisable8231 Рік тому

      Katil ☄️

  • @manojdorkar1150
    @manojdorkar1150 2 роки тому +37

    ढोल्याची आणि सवरप ची दोस्ती वेगळीच आहे लका, दिल छु लिया भाई दोनो नै ❤👌👌

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +77

    दोन भागापासून आमची सर्वांची आवडती chomdi दिसत नाही.तिला दाखवा तिचे डायलॉग खूप छान असतात👍👍

  • @Anuatul5599
    @Anuatul5599 2 роки тому +24

    अभ्या भावा लका लका लयच भारी केलं राव 🤣🤣🤣🤣

  • @sunilgaikwad657
    @sunilgaikwad657 2 роки тому +10

    आजच्या भागात गौरी आणि रव्या ने मस्त अभिनय केला किती भारी आणि सहज बोलतात तेच एक नंबर वाटलं.... रव्या भावा पुन्हा एकदा एक नंबर कामं केलं...

  • @omkarpandhrblae2510
    @omkarpandhrblae2510 2 роки тому +14

    सौरभ भावा एक नंबर... आणि ढोल्या ची साथ कधी सोडू नको . ढोल्या आपली जान आहे .❣️❣️❣️🔥💐

  • @samirchavan982
    @samirchavan982 2 роки тому +29

    काही पण म्हणा, आपल्याला तुमची टीम लई आवडती❤️❤️❤️😍😍

  • @manishagadade2848
    @manishagadade2848 2 роки тому +4

    शाळा या वेब सिरी मध्ये काजल सर्वात मस्त दिसत आहे म्हणजेच सारिका साळुंखे मला तरी असे वाटते की काजल हीच अभिनेत्री असावी खूप सुंदर दिसते

  • @amolbulunge4784
    @amolbulunge4784 2 роки тому +16

    नाद खुळा एपिसोड निळू भाऊची कालच भेट झाली 👍👍

  • @ashu_entertenment
    @ashu_entertenment 2 роки тому +7

    Sourabh aani priya chi jodi no 1 aahe ❤️❤️

  • @balumali7933
    @balumali7933 2 роки тому +34

    आजचा भाग खूपच छान होता 👌 पुढील भागासाठी .👍

  • @somnathchavan1521
    @somnathchavan1521 2 роки тому +5

    खूप सुंदर एपिसोड
    सौरभ आणि ढोल्या... मैत्रीचा सीन खूप खूप मस्त वाटला व्यक्तिचित्र खूप अतिशय मस्त
    पूर्ण एपिसोड खूप सुंदर......
    👌👌👌👌👌👌👌
    👍👍👍👍👍👍👍
    🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
    💖💖💖💖💖💖💖
    💯💯💯💯💯💯💯

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 роки тому +13

    खुपच छान झाला आहे आजचा एपिसोड.
    धन्यवाद ऑल टिम

  • @xyz_2532
    @xyz_2532 2 роки тому +22

    ढोल्या आणि सौरभ च बोलण ऐकून खूप रडू. आलं 😭

  • @onkargiri6001
    @onkargiri6001 2 роки тому +49

    Kdkkk aahe episode ❤️👍😅 love you all bhavano...

  • @irihute3131
    @irihute3131 2 роки тому +2

    एकच नंबर एपिसोड ढोल्या सौर्या प्रिया एकच नंबर कॅरेक्टर

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +6

    सवरभ आणि.dholyachi दोस्ती बघून डोळ्यात पाणी आलं राव.खूपच छान भाग दाखवला आज 👍👍👍

  • @sudhakarsutar2611
    @sudhakarsutar2611 2 роки тому +4

    ढोल्या तुझ्या सारखा मित्र मिळायला भाग्य लागतं सौरभ तुझं नशीब खुप चांगल म्हणुन तुला ढोल्या सारखा मित्र मिळाला खुप छान आहे व्हिडिओ

  • @abuzarchoudhari4263
    @abuzarchoudhari4263 2 роки тому +11

    My favourite actor बाळ्या 👍❤️

  • @ganeshvarade5205
    @ganeshvarade5205 2 роки тому +2

    भागामध्ये शेवटला वाजणारे संगीत अतिशय छान आहे

  • @siddhisuryawanshi5161
    @siddhisuryawanshi5161 2 роки тому +6

    Nilu bhau drawing khup chan aahe 😅👍🏻

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +3

    एखाद्या मुलीवर कितीही प्रेम करा पण मैत्री पुढे कमीच आहे

  • @santya__0926
    @santya__0926 2 роки тому +4

    Gulshya bhai chi gang full comedy 😂🤣🤣

  • @vaishnaviCrafts550
    @vaishnaviCrafts550 2 роки тому +2

    फक्त एकच सांगतो भावांनो सलग दोनवेळा एपिसोड पाहिला
    एकदम कडक#####

  • @shubhampatil8337
    @shubhampatil8337 2 роки тому +18

    खूप छान आहे 👌👌🔥🔥❤️

    • @rs-ch3mm
      @rs-ch3mm 2 роки тому +3

      खूप छान आहे ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥

    • @pappusutar7847
      @pappusutar7847 2 роки тому +2

      आजचा देखावा खुपच मस्त झाला आहे . तरी माझ्याकडुन तुम्हा सर्वांना खुप खुप अभिनंदन

    • @amanrmulani
      @amanrmulani 2 роки тому +1

      Ek number ch episode nad khula

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 2 роки тому +1

    प्रेमासाठी मैत्री कधीच तोडायची नाही खुप छान ढोल्या आणि सौरभ तुमची मैत्री कधी तोडू नका

  • @Opretorketan3223
    @Opretorketan3223 2 роки тому +2

    सौरभ आणि ढोल्या ची मैत्री कधीच तुटू नये अशी मी देवा जवळ प्रार्थना करतो.

  • @hasinasayyad3468
    @hasinasayyad3468 2 роки тому +3

    मला ते लका लका बोललेला शब्द खुप आवडतो खुप छान बोलतात मुल

  • @युवाशेतकरीवर्ग

    Gauri chi aani रव्या चि love story दाखवा.... छान वाटेल

  • @balupisal5187
    @balupisal5187 2 роки тому +7

    18:56
    प्रिया : बाळ्या
    मी : काय आहे का त्रास देते
    😄😅😄🤣🤣
    माझे नाव बाळु आहे

  • @s.r.music9987
    @s.r.music9987 2 роки тому +17

    Todays episode was very nice 👍👍👍👍👍

  • @ahubushubua31
    @ahubushubua31 2 роки тому +13

    खूपच मस्त एपिसोड आहे 🥰🥰

  • @krishnakolhe5035
    @krishnakolhe5035 2 роки тому +7

    Great episode all Tim best of luck lavkar dusra episode kada khup chan episode ahe tumche 💐💐💐

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164 2 роки тому +3

    सौरभ च्या भुमिकेत रवींद्र शोभून दिसेल सौरभ प्रिया ला सुट होत नाही

  • @sohelshaikh20300
    @sohelshaikh20300 2 роки тому +7

    Most Fav Character - jakate Sir ....... Superb Sir ..........big fan of you

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 2 роки тому +2

    Priya lai bhari ahe mala lai avate I love you Priya mam I love you darling baby girl

  • @nick-s7f9h
    @nick-s7f9h 2 роки тому +3

    गुलषा भाई राडा च केला की भाऊ.....लय भारी

  • @akshaynalavade2413
    @akshaynalavade2413 2 роки тому +1

    वनिता आज मिसिंग वाटली, तिची पण acting खूप छान आहे

  • @pdgaming-x6f
    @pdgaming-x6f 2 роки тому +3

    आजपर्यंतच्या सर्व एपिसोड पेक्षा हा episode खूप छान आहे🥰

  • @Motivationalsu
    @Motivationalsu 2 роки тому +3

    अशिच मैत्री पायजे भावांनु आजचि एपिसोड कडक 💯💯

  • @siddharathaprabhavalkar1072
    @siddharathaprabhavalkar1072 2 роки тому +3

    आजचा भाग 👌👌लाख लाख छान होता ❤️🥰✨🥰👌👌👌❤️

  • @balupisal5187
    @balupisal5187 2 роки тому +3

    Gulshya. चा कॅरेक्टर निगेटीव्ह आहे पण अक्टिंग गुळश्या चीच भारी आहे

  • @dipaknikam7614
    @dipaknikam7614 Рік тому +1

    सौरभ भावा मानलं तुला खरंच आजकाल घ्या या जगात आशी मैत्री कोणी करत नाही अन केली ती टिकवत पण नाही

  • @ganpatibappamorya182
    @ganpatibappamorya182 2 роки тому +7

    Saurabh and dhoya chi bonding 🤞❤

  • @omkarkawade9260
    @omkarkawade9260 2 роки тому +6

    nice episode friend ship ❤🥰😍

  • @saurabhjadhav1116
    @saurabhjadhav1116 2 роки тому

    सारिका चा नाद करायचानाही पिल्लू कडक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💘💘💘💖💖💖💖💖💖💖❣️❣️❣️❣️❣️❣️💕💞💞💞💞❣️❣️💓💓💔💔❤❤💘💘💋💋💋💋💋💋

  • @rahulcreation7890
    @rahulcreation7890 2 роки тому +1

    गुलश्या भाई रव्या बाळ्या एकच नंबर💪💪😀👍❤️

  • @aryadharmadhikari6371
    @aryadharmadhikari6371 Рік тому +1

    गुलशन.....मे सर्व एपिसोड पहिले. पण fhakt तुझा च Fhan झालो भाई....... ❤️

  • @poojasupekar518
    @poojasupekar518 2 роки тому +22

    Nice episode True friendship of saurabh & dholya

    • @amitkolpe9196
      @amitkolpe9196 2 роки тому +3

      Yes 💓💓

    • @madhukarkalekale7831
      @madhukarkalekale7831 2 роки тому

      @@amitkolpe9196 mm

    • @madhukarkalekale7831
      @madhukarkalekale7831 2 роки тому

      6uuuuyyvn

    • @varshajogate6610
      @varshajogate6610 Рік тому

      आम्ही तुम्हाला तुमच्या तिकडे आम्ही बघणार नाही कारण की प्रिय आल्याशिवाय तुमच्या एपिसोडला आम्ही बघणार नाही

  • @kaveridevgirikar4314
    @kaveridevgirikar4314 2 роки тому +8

    Khupppppppppppppp chan episode ❣️💯

  • @arvindjadhav2792
    @arvindjadhav2792 2 роки тому +2

    1 no. Dosti saurya & dholya 💯❤️👍🤟

  • @yajajshaikh7316
    @yajajshaikh7316 2 роки тому +15

    Khup mast episode ♥️🥺

  • @tulsidasvasava5324
    @tulsidasvasava5324 2 роки тому +2

    आपके प्रत्येक एपिसोड में मुझे वही School Life और वही Time याद आता है। वही मस्ती करना और सर अपनी छणी से मारते थे । व सारी यादें या फिर वो दुनिया यादों आ गई है। आपके प्रत्येक एपिसोड खुब मस्त है।

  • @happyfarmarclub8232
    @happyfarmarclub8232 2 роки тому +4

    Sarika Salunke main role made anna

  • @yogeshdoltade7869
    @yogeshdoltade7869 2 роки тому +1

    सत्यमेव जयते!

  • @akashkhandere1409
    @akashkhandere1409 Рік тому +1

    Chitra 👌👌👌👌👌👌👌❤️🙏 kadkkkkkkkkk

  • @samadhan1405
    @samadhan1405 Рік тому +1

    निळूभाऊने पणं भारी काढले होते.. 2nd number निळूभाऊचा आहे .. मंजोलिका 😅😅

  • @pravinharnol3501
    @pravinharnol3501 2 роки тому +7

    Very very good episode congratulation all teams

  • @NandkishorChoudhari
    @NandkishorChoudhari 2 роки тому +1

    मस्त! जसा वेळ मिळेल तसा तुमचा एपिसोड बघत असतो. चॅन असतात.

  • @babasushinde7218
    @babasushinde7218 2 роки тому +18

    ❤ तुतर drowing sir हवाला पाजेहे तास 🤪
    झकास episode aahe .
    ❤😍🤩😻

    • @akashsul7092
      @akashsul7092 2 роки тому +3

      तर

    • @akashsul7092
      @akashsul7092 2 роки тому +4

    • @akashsul7092
      @akashsul7092 2 роки тому +3

      यू. ज्ञज्ञल राज्य रक्षजीजजजयरयजषयघ तू हरज

    • @akashsul7092
      @akashsul7092 2 роки тому +2

    • @akashsul7092
      @akashsul7092 2 роки тому

      षज्ञक्षथ‌

  • @bharattope4148
    @bharattope4148 Рік тому

    He music 🎵 🎶 ऐकून पक्का शाळेतल्या प्रेमाची आठवण येते ❤❤

  • @rohitpatilkuhile8573
    @rohitpatilkuhile8573 2 роки тому +2

    जेवढा सांगावं तेवढं कमी असत मैत्रीसाठी

  • @gautamkamble3444
    @gautamkamble3444 2 роки тому +1

    तुमच्या दोघांच्या दोस्तीला सलाम

  • @jaywaghamare7904
    @jaywaghamare7904 2 роки тому +1

    खरच हा एपिसोड पाहिला की पूर्ण tens निघून जात राव .. मैत्री कधी निभवावी ही प्रत्येक व्हिडिओ मार्फत कळतेय.. मस्त आहेत विडिओ सगळे.. एका दिवसात 25 विडिओ बघितले आहेत ..जे काय आहे व्हिडिओ मध्ये असं वाटतं आहे की पहिली ते सातवी पासुन पुन्हा admission घेतल आहे ..मित्रांनो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👬❤️✌️

  • @shilpkarwathore4029
    @shilpkarwathore4029 2 роки тому +3

    मित्र प्रेम खुप भारी आसत

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 2 роки тому +1

    ढोल्या भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🔥👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @rprathamesh129
    @rprathamesh129 2 роки тому +10

    Superb💘

  • @mr.kiransarvade6354
    @mr.kiransarvade6354 Рік тому

    ढोल्या तू एक दिवशी खूप मोठा माणूस होणार आहेस तू या कॅरेक्टर मध्ये खूप छान एक्टिंग करतोस 👌😊👍

  • @rx_shahid_3039
    @rx_shahid_3039 2 роки тому +1

    Sourabh Anni Priya achi jodi khoop chagli aahe

  • @NITS__03_OFFICIAL
    @NITS__03_OFFICIAL 2 роки тому +6

    @Nits__03.....
    Episode Mast ahe bhavanno brand 😘💥💪💥❤️

  • @panchshilpk5319
    @panchshilpk5319 2 роки тому +5

    Awesome 👍❤️🔥🔥✌️

  • @kedarthakur5147
    @kedarthakur5147 2 роки тому +1

    Khup ch sundar episode hoat chalale ahet. Shaletlya aathvannina parat sanjivani milalya sarkh vatatay... Shaleche barech kisse rangvun kharr ch mast dakhvle jaat ahet... Khup interest vadhat ahe.. Asech chalu rahudya.. Plz

  • @s.r.music9987
    @s.r.music9987 2 роки тому +6

    True friendship saurabh & dholya

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @avishkarpatil4247
    @avishkarpatil4247 2 роки тому +4

    Kdkk agye episode ❤️❤️🔥🔥💖💝 love you all times

  • @akshayjedagule2810
    @akshayjedagule2810 2 роки тому +1

    Dolya आणि सवरभ यांची दोस्ती पाहून काळजाला लागलं यार i love you 😘💞💞 bhavano

  • @Abhishekkatmore
    @Abhishekkatmore 2 роки тому +4

    16:00 abhya 🤣🤣🤣

  • @prashantspatil8855
    @prashantspatil8855 2 роки тому +1

    अतिशय सुंदर फोटो काढला सौरभ

  • @pramodkolekar8664
    @pramodkolekar8664 2 роки тому +2

    Ek namber episode ahe 👌💯

  • @islamsoudagar9655
    @islamsoudagar9655 2 роки тому

    काय भन्नाट कॉमेडी आहे या एपिसोड मध्ये dil gardan gardan ho gaya

  • @mahadevkasbe5368
    @mahadevkasbe5368 2 роки тому

    ढोल्याची आणि सौरभची दोस्ती पाहून डोळे भरून आले,

  • @vaibhavichche8603
    @vaibhavichche8603 2 роки тому +1

    “दोस्ती” 👍👍 सौरभ 🤝 ढोल्या

  • @आम्हीमराठा

    गूलशाला बघून लयीच हासू येते

  • @maheshrathod2004
    @maheshrathod2004 2 роки тому +1

    1 no episode zhala 😇🥰❤️✌️

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 роки тому +1

    प्रिया हिचा. मैत्रिणीचा रोल करणारी मुलगी हिचा अभिनय छान आहे. तिला भविष्यात छान संधी मिळू शकते

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +2

    काजल आणि निळूभाऊ जुळवा राव

    • @vinodtembare5879
      @vinodtembare5879 2 роки тому

      अगदी बरोबर
      जुळवा ना प्लीज

  • @santoshdeshmukh6598
    @santoshdeshmukh6598 2 роки тому +1

    तुमच्या दोस्तीला सलाम ❤️

  • @prachipujari9086
    @prachipujari9086 2 роки тому +4

    Aho jhala ki super hit 😎🔥🔥🔥

  • @kendredattatray7106
    @kendredattatray7106 2 роки тому +4

    Very nice episode 😊

  • @santoshkargalkargal3783
    @santoshkargalkargal3783 2 роки тому +1

    खरंच दोस्ती आहे

  • @rohitbandgar9287
    @rohitbandgar9287 2 роки тому +1

    Saurav na rada kela gulshya tuj kay chalt nay priya fakt Saurav chi ch ❤️❤️❤️❤️😘😘😘😘🔥🔥🔥🔥🔥👸👸👸👑👑👑👑😍😍😍😍❤️❤️❤️💍💍💍

  • @nikitasanas6756
    @nikitasanas6756 2 роки тому +1

    Khup chan episode! Nilu bhau character khup khup chan ahe!!👌

  • @bhagyashrisarge5046
    @bhagyashrisarge5046 2 роки тому +5

    Love Uuu all 💕💖

  • @krushnatyewale564
    @krushnatyewale564 2 роки тому +2

    ढोल्या भावा लगा तूला तोड नाय ...1 नं अभिनय करतो तू...

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +1

    Lay bhari episode.......👌👌👌

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 2 роки тому

    सुरखी का दिसत नाही आता चोंडीला पण घेत जा सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा असेच काम करत रहा हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा खरच शाळा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खूप आठवणीची असते जीवन भर खूप काही शिवून जाते.💐💐🍫🍫👍👍👌👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे