खानदानी वैभव आणि राजेशाही थाट जपत तटस्थ उभा आहे सरदार रास्तेंचा वाडा | गोष्ट पुण्याची भाग २१

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2022
  • खानदानी वैभव आणि राजेशाही थाट जपत तटस्थ उभा आहे सरदार रास्तेंचा वाडा | गोष्ट पुण्याची भाग २१
    दारूवाला पुलावरून डावीकडे वळून स्टेशन कडे जाताना थोडे पुढे गेलो की समोरच एक भव्य वाडा दिसतो एक हत्ती आत जाईल इतके मोठे प्रवेशद्वार असलेला हा वाडा तीन मजली असून छतावर कौलही आहेत. हा वाडा कोणाचा आणि त्याचे वैशिष्ट्य काय गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण बघुया.
    The palace of Sardar Pathancha stands neutrally preserving the nobility and royal splendor Story Pune Episode 21
    Turning left from the Daruwala bridge and going towards the station, a little further, a grand palace is seen in front of it. This palace is three-storied with an entrance big enough for an elephant to enter. Let us see in today's part of Pune who owns this palace and what is its characteristic.
    #sardarpathancha #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 89

  • @vrushalilad348
    @vrushalilad348 2 роки тому +10

    Proud to b part of this lovly place❤️... माझे बालपण आणि बऱ्याच आठवणी . एक रहिवासी🙏
    सर्व टीम चे धन्यवाद

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 2 роки тому +21

    मी सरदार लक्ष्मी बई रास्ते शाळेची माजी विद्यार्थिनी आहे . शाळेत असलेला भव्य दिवाणखाना दाखवला नाही . Pearl washing आणि पोस्ट office च्या वर हा दिवाणखाना आहे . आधी परवानगी घेऊन आत जाऊन वाडा दाखवता आला असता .

    • @shwetashivarkar2825
      @shwetashivarkar2825 2 роки тому +1

      बरोबर आहेत.. मी ही या शाळेची माझी विद्यार्थिनी आहेत. 👌👌बाकी माहिती सुंदर दिली आहे. 👍

    • @rajanimudalgi2792
      @rajanimudalgi2792 2 роки тому +2

      मी पण या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे
      एक महिन्यापूर्वी इथे जाऊन आले, बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या
      प्राथमिक शाळेत खूप छान ट्रीटमेंट मिळाली, मला दिवाणखाना उघडून दाखवला, खूप आनंद झाला,

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 роки тому +10

    सरदार रास्ते हे पेशवे माधव राव यांचे मामा व गोपिका बाई न्चे बंधू होते हे नाही सांगितले

  • @sureshpethe
    @sureshpethe 2 роки тому +22

    माहिती देण्याचा उपक्रम चांगला वाटला पण तो अत्यंत त्रोटक वाटतो. आवश्यक ती व्यवस्थित परवानगी घेवून व संशोधक वृत्तीने माहिती घेवून विस्ताराने वाडा नीट दाखविला जाऊ शकला असता तर हयाची उपयुक्तता वाढली आती.

    • @jayamotiwale6483
      @jayamotiwale6483 2 роки тому +2

      नुसतीच माहीती सांगितली.आतुन दाखवायला हवा होता

    • @mukundrajpawar2935
      @mukundrajpawar2935 2 роки тому +1

      आत जाऊ देत नाहीत ,मी गेलो होतो तर बोलले फोटो काढु नका private आहे वाडा

    • @wamanwatmore8408
      @wamanwatmore8408 Рік тому +1

      हाच अनुभव आज मला आला.. मीही फार कुतुहुल घेऊन वाडा पाहण्यास गेलो असता फोटो काढू नका आमची खाजगी मालमत्ता आहे असे सांगण्यात आले..

    • @Pragatipath.123
      @Pragatipath.123 Рік тому

      ● फोटो काढूं नका हा उगीचच भाव खाण्याचा प्रकार असणार , यांना पूर्वजांच्या महतीचा एवढा आदर असता तर दर्शनी भागांत दुकानं कां काढूं दिली असती , आणि वाड्याचे रिकामे पडलेले भाग ऑफिसेसना कां वापरूं दिले असते ? पूर्वजांचे पोवाडे गात त्यांची पुण्याई मोडून खाण्यांतच या नंतरच्या पिढ्यांची हयात जाते , आणि म्हणे फोटो काढूं नका •• ती माहिती सांगणारी आहे तिचे उठवळ दर्शन देखील बदलण्याची ' लोकसत्ता ' ने दखल घ्यावी ●

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 2 роки тому +2

    अतिशय सुंदर वास्तू♥️

  • @RajSamund
    @RajSamund Рік тому

    Varsha ji...धन्यवाद

  • @dilipkatariya9224
    @dilipkatariya9224 2 роки тому +3

    खुप सुंदर माहिती दिलीस,तुझे निवेदन ही छान आहे,धन्यवाद लोकसत्ता 🙏

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 роки тому +4

    वाई येथे देखील रास्ते यांचे असे चार भव्य वाडे होते. पैकी एक जळाला/जाळला.पण तीन वाडे अजून ही आहेत.

  • @VK-xw4yz
    @VK-xw4yz 2 роки тому +15

    शुद्ध मराठी ऐकून छान वाटलं, नाहीतर इतर reporters न, ण, भेटले, मिळाले याची नुसती भेळ करून ठेवतात

    • @sanketjagtapvlogssjv7693
      @sanketjagtapvlogssjv7693 2 роки тому

      Yedya

    • @psm4727
      @psm4727 2 роки тому

      पुणेरी प्रमाण नाही

    • @VK-xw4yz
      @VK-xw4yz 2 роки тому +2

      @@psm4727 मी शुद्ध मराठी म्हणालो, पुणेरी मराठी म्हणलो नाही

  • @manjirikhopade3561
    @manjirikhopade3561 7 місяців тому

    aamch aajoy aahe.👍🙏🙏🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️✌😁🌹

  • @smitarane
    @smitarane 2 роки тому +9

    Raaste फॅमिली दाखवायला हवी होती.

  • @adityashirole-patil7376
    @adityashirole-patil7376 2 роки тому +3

    Asach Video amchya Shiledar Shirole (Patil) Family [Shivajinagar Pune] var sudha nakki banva ashi vinanti ahe .

  • @pramodburhade9964
    @pramodburhade9964 2 роки тому +3

    सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिर आणि त्रिशुंड गणपती या विषयी एक एपिसोड करा

  • @deepalibandarkar2855
    @deepalibandarkar2855 2 роки тому

    खूप छान बालपणीच्या आठवणी जागृत केल्या धन्यवाद🙏 आमची शाळा बघून फारच आनंद झाला पुन्हा धन्यवाद🙏

  • @pavanrenuse8623
    @pavanrenuse8623 2 роки тому +1

    खूप छान series आहेत. मुंबई व पुणे दोन्ही. लोकसत्ता चे आभार 👌👍👍

  • @prasadkhedkar1901
    @prasadkhedkar1901 2 роки тому +3

    त्रोटक माहिती दिली.

  • @vinodjoshi3021
    @vinodjoshi3021 2 роки тому +2

    Super story of Rastapeth pune

  • @rahulghaisas2776
    @rahulghaisas2776 2 роки тому +11

    अशा वास्तु ज्या पुण्याच्या जडणघडणीच्या साक्षीदार आहेत त्यांची निगा व संवर्धन पुणे महापालिका व तेथील नागरिकांनी करायला पाहिजे नाहीतर अशा वास्तु काळाच्या ओघात नष्ट होण्यासाठी वेळ लागणार नाही

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 2 роки тому

      पुण्यातील भट संस्कृतिच्या खुणा होत्या होईल तेवढ्या लवकर नष्ट झाल्या / केल्या पाहीजेत ! 😊

    • @subhashpatil2325
      @subhashpatil2325 Рік тому

      R̊åh̊ůl̊ ẙo̊ů år̊e̊ p̊e̊r̊f̊e̊c̊t̊l̊ẙ c̊o̊r̊r̊e̊c̊t̊.̊R̊e̊s̊p̊e̊c̊t̊i̊v̊e̊ C̊o̊r̊p̊o̊r̊t̊e̊r̊ m̊ůs̊t̊ t̊åk̊e̊ c̊år̊e̊ åb̊o̊ůt̊ i̊t̊.̊

  • @GopikaRasteanangel
    @GopikaRasteanangel 2 роки тому +4

    1 fountain has been restored

  • @rohitjadhav-do7qz
    @rohitjadhav-do7qz Рік тому

    Chan

  • @prajaktabharade
    @prajaktabharade Рік тому

    Mi 4th mdhe hya shalet hote. Aj itkya varshanni aj ha video bghitlyavr junya aathvani jagya zalya💯

  • @ushakher9241
    @ushakher9241 2 роки тому +1

    छान वाटला.

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale2766 Рік тому

    माझी शाळा...❤️

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 роки тому +1

    Chaann Sundarr!!!!

  • @umeshaher3787
    @umeshaher3787 Рік тому

    सुरेख, पूर्ण वाडा हा व्हिडिओ ने दाखवला असता तर बरं झालं असतं

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 роки тому +1

    उत्तम पन अती त्रोटक

  • @sujatahande4742
    @sujatahande4742 2 роки тому

    खूपच छान.

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 2 роки тому

    खुपच छान

  • @aslambagwan6032
    @aslambagwan6032 2 роки тому +3

    Mi yach prashala madha shiklo

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 2 роки тому

    छान माहिती दिलीसं,शुभेच्छा.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 роки тому

    Sunder ahe

  • @avinashkalavade6423
    @avinashkalavade6423 2 роки тому +1

    Good informative video.keep going on.day by day it is becoming rare

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 2 роки тому

    खुप सुंदर माहिती🤗

  • @baputongle122
    @baputongle122 2 роки тому

    Khup chan mahiti,mam

  • @rajanivaste5166
    @rajanivaste5166 2 роки тому

    मस्त

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 2 роки тому

    छान माहिती

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 роки тому

    khupchaan

  • @sharaddeo6611
    @sharaddeo6611 2 роки тому

    Very interesting.

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 2 роки тому

    Raste hyanchya wadya babatchya bahumol itehasik mahitibaddal manahpurvak dhanyawad

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 Рік тому +1

    Ha majha rojcha yaycha jaycha road ahe..mla mhit pn nhvt he

  • @anilgawde6536
    @anilgawde6536 2 роки тому

    Sundar

  • @ishanvaidya7887
    @ishanvaidya7887 2 роки тому +2

    Mrtyunjayeshwar madira baddal pan ekda mahiti dyavi...🙏

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 2 роки тому

    Mast 👍🙏

  • @aniltayde7090
    @aniltayde7090 2 роки тому

    Khup chhan mahiti dili.......wada ankhi jast dakhvila asta tar vdo chhan zala asta....👍👍👍

  • @markaskasbe9079
    @markaskasbe9079 2 роки тому

    Nice

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Рік тому

    हा लोकसत्ता चा खरोखरच छान उपक्रम आहे. बघणारे सर्व मराठी आहोत , मग मराठी
    भाषा इंग्रजी लिपीत लिहिण्यासाठी का वापरतात , हाच का तुमचा मराठी बाणा.
    त्या निवेदिकेला नाव ठेवण्याआधी ह्या मराठी भाषेच्या मारेकरांना समजवा.

  • @santoshbenkar8462
    @santoshbenkar8462 2 роки тому +1

    Raste wada !!!!
    Ammha 3 bhavandanchi Shala !!!

  • @kshri1
    @kshri1 2 роки тому +1

    Khoop chaan mahiti......pan back ground music match hot nahi

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Місяць тому

    वाड्यात घडलेल्या ऐतिहासिक बैठका सल्ला मस्ती खलबते आणि वंशावळ दाखवा

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому

    માહિતી
    સારી
    છે

  • @siddhiparab8316
    @siddhiparab8316 2 роки тому

    Please upload about Pune University Building

  • @arvinddeshpande320
    @arvinddeshpande320 2 роки тому

    KHUPCH CHHAN ! ATSHAY AAVDLE !! ASHA , VAASTU , ATISHAY , LALJI PURVAK , JAPLYA
    PAHIJET !! KHEDYATI WADE , TASECH , SHAHRATIL HI , WADE
    KUTHYA TARI , NIMITTANE PADLE
    JAAT AAHE !! RASTE WADYACHI
    DEKH BHAL , KALJI PURVAK KARUN , WADA , CHNLYA PRAKARE
    JATAN KELA PAHIJE !! MAHITI
    ATISHAY SUNDER TENE SANGITALI
    DHANYAWAD !!

  • @prachikolekar5904
    @prachikolekar5904 2 роки тому +1

    माहिती खूप त्रओटक आहे सामान्य लोकांना सुधा यापेक्षा जास्त माहिती आहे तेथे पोपटाआंचे खूप थवे राहतात

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 19 днів тому

    या wadya चे संवर्धन होने गरजे चे आहे

  • @tusharshring3297
    @tusharshring3297 9 місяців тому

    Nashik madhe dekhil raste wada aahe

  • @vishalvanikar714
    @vishalvanikar714 2 роки тому

    आम्ही आत जाऊन पाहू शकतो का? प्लिज सांगा.

  • @tusharchaudhari8168
    @tusharchaudhari8168 2 роки тому +3

    Wada la jatan kara.barach bhag kharab zalay

  • @dhorjepaithani8298
    @dhorjepaithani8298 2 роки тому

    My school's

  • @nehagaikwad6939
    @nehagaikwad6939 2 роки тому

    Kasba ganpati chya line madhe saral pudge gelyavar ek wada lagto tya badal jamun ghyayla mi utsuk age please tya baddal mahiti dyavi🙏

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Рік тому

    Raste wadyat 1973 to 1976. Rahilo. Ashwini apartment. Roj ek mukhi dutt mandir Darshan ghetale. Rastena tyaweli bhetlo. Tya velche. Vk. Thanks. 8.4.23.

  • @chaitanyapuri116
    @chaitanyapuri116 2 роки тому

    Somavarpeth aani Trishunda Ganapati yancha pan Itihas dakhawava

  • @kishanshinde2154
    @kishanshinde2154 2 роки тому

    Kiti saal cha wada aahe

  • @vinayakdalvi599
    @vinayakdalvi599 2 роки тому +2

    Chukichi Mahiti Devu Naka☝ Darwaza Paschim(west) Mukhi Aahe.👈
    Tumhi Uttar(North)Mukhi Sangtay👆

  • @ajinkyadhotre
    @ajinkyadhotre 2 роки тому +1

    Could have been better.. very poor presentation...plz change style or change presenter ....

  • @UniversalLedArt
    @UniversalLedArt Місяць тому

    🙋‍♂ राजकारणी व्यक्तींमुळे पुण्यातील वाडा संस्कृती धोक्यात आली आहे, अनेक वाडे नामशेष झालेले आहेत व बिल्डरच्या घशात गेलेले आहेत.. घरमालक - भाडेकरी वाद,चुकीचा कायदा 🔏👨‍🎓

  • @technicalganesh8605
    @technicalganesh8605 2 роки тому +1

    Vaada tar dislach nahi

  • @user-is8tf7eg5j
    @user-is8tf7eg5j 4 місяці тому

    नमस्कार, तुमचा व्हिडिओ माहिती देतो, कुतुहल जागवतो, पण अगदी थोडंच, रास्ते कुटुंबाशी डायलाॅग साधायला हवा होता. माझा जन्म,माझी आई इथे राहात असताना झाला होता. संपूर्ण वाडा बघितलेला आठवतोय. त्याच्याशी निगडीत अनेक आठवणी आहेत. त्याच बरोबर ही सिरिज करताना ह्या वास्तूंची हेरिटेज म्हणून वर्णी लावायचा तुम्ही प्रयत्न करु शकता. नुसतं रिपोर्टिंग करुन काय फायदा?

  • @sureshpethe
    @sureshpethe 2 роки тому

    ........ असती

    • @ashwinirisbud103
      @ashwinirisbud103 2 роки тому +2

      Ardhavat mahiti. Amha Rastyan paiki ...Sardar Ashok Raste, Gopika Raste ani Poornima Raste hyanchasi sampark sadhun poorna itihas and mahiti gheyala havi hoti. Diwan khanyatil karanje suru ahe. Tyachi taki dusrya majlyawar ahe. Pl give authentic information next time. If anyone is interested, amhi purna wada dakhvu. Rs 700 per person. Group of 10 to 12 is mandatory.

  • @koumei1709
    @koumei1709 2 роки тому +2

    सरदार रास्ते नालायक. माधवराव पेशवे झिंदाबाद.

    • @sanjayawhale9175
      @sanjayawhale9175 2 роки тому +2

      खरंच असे शब्द वापरू नये... कमीत कमी इतिहासाच्या व्यक्ती व घटका बद्दल

    • @rahuldeshpande4938
      @rahuldeshpande4938 3 місяці тому +1

      काय विकृतपणा आहे हा!!!

  • @subhashpatil2325
    @subhashpatil2325 Рік тому

    P̊l̊.̊g̊i̊v̊e̊ i̊n̊f̊o̊ åb̊o̊ůt̊ S̊år̊d̊år̊ M̊ůd̊l̊i̊år̊.̊

  • @sagarlonkar712
    @sagarlonkar712 2 роки тому

    Nice