यास्मिन शेख भाग पहिला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • निमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे..!
    ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन (दि. 27 फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलवर सहर्ष सादर करीत आहोत मराठी भाषा व्याकरणतज्ज्ञ, विदुषी यास्मिन शेख यांच्याशी साधलेला संवाद.. त्यांचे ज्ञान आणि विचार थक्क करणारे आहेत.. शेख बाईंनी वयाची नव्वदी पार केलेली असली तरी त्यांची स्मरणशक्ती आणि तल्लख बुद्धी विस्मयचकित करणारी आहे. अवश्य ऐका..
    संवादक : श्री. दिलीप फलटणकर.
    (भाग पहिला)

КОМЕНТАРІ • 23

  • @sudhirkulkarni2285
    @sudhirkulkarni2285 2 місяці тому +3

    “ऋषितुल्य” हा एकच शब्द . यशवंत प्रतिष्ठाणचे आभार .

  • @anujadeodhar931
    @anujadeodhar931 2 місяці тому +1

    🙏🏻

  • @sayyadshaikh660
    @sayyadshaikh660 7 днів тому

    Great👌🙏

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 2 місяці тому

    Saprem Dandavat

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 3 місяці тому +4

    आपण नशीबवान असी व्यक्ति प्रत्यक्ष ऐकतो १०० वर्ष वाटत नाहि सुंदर

  • @pratibhakanekar6028
    @pratibhakanekar6028 7 місяців тому +4

    बाई, खूप छान वाटलं, इतक्या वर्षांनंतर तुम्हाला पाहून! एस. आय. इ. एस. चे दिवस आठवले.

  • @bharatisudame8929
    @bharatisudame8929 6 місяців тому +8

    खूप दिवसांपासून इच्छा होती तुम्हाला बघायची, ऐकायची. खूप खूप आभार.

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @chhayaraje5589
    @chhayaraje5589 3 місяці тому +2

    खूप छान. Yasmin ताई. तुमच्याआठवणी ऐकायला खू प छान वाटले.

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar1322 3 місяці тому +1

    बाईंचे माहेरचे पूर्ण नाव कळेल का? त्यांची स्मरणशक्ति सांगण्यातील सहज गोडवा विशेष अप्रूप आहे. 👌👍

  • @niwassutar5960
    @niwassutar5960 2 місяці тому +2

    यास्मिन मॅडम यांना साष्टांग दंडवत.....

  • @ganeshb282
    @ganeshb282 3 місяці тому +1

    आमच्या कॉलेज चे दिवस आठवले. १२ वी चा वर्ग SIES कॉलेज Sion. मॅडम आम्हाला मराठी शिकवत आहेत व आम्ही सर्व शांतपणे शिकून घेतोय.
    आता आम्हाला त्यांची महती कळतेय
    God bless you & give you good health.

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 3 місяці тому +1

    आज प्रत्यक्ष ऐकता आले फार आनंद झाला. मॅडमविषयी अनेकदा वाचले होते कमाल आहे. प्रणाम 🙏🌹🌹🌹🌹

  • @sudhirnikhare1965
    @sudhirnikhare1965 7 місяців тому +1

    Khup chhan interview Congratulations to both of you Nicely shared all past from childhood Hats off to Asmin Shaikh tai.😊❤

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 3 місяці тому +2

    मुलाखत घेणारे पाटणकर सर आहेत.

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 5 місяців тому +1

    Madam - खूप छान. Great respect to You.

  • @kshemendrakulkarni4834
    @kshemendrakulkarni4834 2 місяці тому +1

    शतशः नमन

  • @vasundhararajput6797
    @vasundhararajput6797 3 місяці тому +1

    Good

  • @shamimahmed79
    @shamimahmed79 2 місяці тому +1

    🎉

  • @shamimahmed79
    @shamimahmed79 2 місяці тому +1

  • @kanchanbhat2796
    @kanchanbhat2796 7 місяців тому +1

    Khoop chhan yasmintai

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 7 місяців тому +1

    👌👌👍👍🙏🙏🙏

  • @madhushidore7674
    @madhushidore7674 3 місяці тому

    ❤mi tumachi vidyarthini aahe. Milind Mahavidyalay