माझ्या आयुष्यातलं स्वामींचे महत्त्व | Amruta khanvilkar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @ashgiri4748
    @ashgiri4748 Рік тому +286

    स्वामी नाव जरी घेतलं तरी खूप भारी वाटत स्वामी त्यांनाच कळतात ज्यांच्या जवळ ते असतात स्वामी माझ्यासाठी खूप काही आहेत श्री स्वामी समर्थ 🙏☺️

    • @nutanparab
      @nutanparab 6 місяців тому +2

      Hu 😂

    • @DineshKumbhar-mm6ch
      @DineshKumbhar-mm6ch 6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय खुप छान अनुभव आहे ताई विश्वास ठेवा की आपलीं कामं मोकळे होतात श्री स्वामी समर्थ ताई 😊😊🙏🙏🚩

  • @mpscnewbeginning8614
    @mpscnewbeginning8614 Рік тому +8

    मी सुध्दा खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून जात होते...पण स्वामी सेवा सुरू केली आणि स्वामी नी च मला त्यातून बाहेर काढलं ते ही एकदम सुखरूप ...मला खूप वेळेस 2018 पासून ते आता पर्यंत खूप वेळेस स्वामी च अनुभव आलेला...आता सगळं आहे माझ्या कडे नवरा बाळ...पण नोकरी नाहीये मला अजून...एक नोकरी लागली ना तर financial stability येइल...17 December la mpsc mains exam aahe mazi... मला त्यात पास करा श्री स्वामी समर्थ महाराज

  • @mrunalmayekar8931
    @mrunalmayekar8931 Рік тому +36

    अशंक्य हि शक्य करतील स्वामी ❤माझा हि अनुभव असाच काहिसा आहे मला स्वामी नी जोडिदार दिला आहे आमच्या भेटि पासुन ते प्रेमा परयंत चा प्रवास स्वामी सोबत होते आमच लवकरच प्रेमाच नात आता लग्नाच्या बंधनात होणार आहे श्री स्वामी समर्थ🙏🏻

    • @vivekkharat9802
      @vivekkharat9802 2 дні тому

      Tai Shree Swami Samarth जे गोष्टी मागतो ते देतात का

  • @shraddhahiremakeover1055
    @shraddhahiremakeover1055 Рік тому +9

    ताई आम्ही अक्कलकोट ला गेलेलो येतांनी आमच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळी स्वामींची मूर्ती अक्कलकोट वरून आणलेली ती आमच्या सोबत गाडीत होती आश्चर्य असे की आम्ही सर्व 18 माणसे गाडीत होतो पण आम्हांला कुणाला काहीही झाले नाही

  • @pallavighule5
    @pallavighule5 Рік тому +103

    मलाही खूप स्वामी अनुभव येतात.. आणि जेव्हा मला कळलं ना की तू स्वामींची एवढी भक्ती करतेस तेव्हापासून मला तू जास्त आवडायला लागली.. तू खूप गोड आहेस आणि आता मला कळलं की हा गोडवा स्वामींमुळे आहे ❤️🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @LataPawar-oe3id
      @LataPawar-oe3id Рік тому +1

      Swami mazyasti hole Aani soual ahet,tyanchye khup chamatakar mi Aanubavale ahe te mazyasti Kay ahet te shabadat sangata yenech shakya nahi,pan te mazyasti sarav kahi Aahet

  • @varshapanchal2049
    @varshapanchal2049 Рік тому +185

    माझ्या लगनाला विस वर्ष झाली पण ajun मूल नाही,पण अजुनही विश्वास आहे मला की स्वामी मला नक्की मूल देतील. त्या विश्वास varch मि समाधानने जीवन जगतीय. श्री स्वामी समर्थ🙏

    • @ashwinikalse964
      @ashwinikalse964 Рік тому +6

      Evdhya dukhanantar hi tumchi swaminvarchi shraddha ani wiahwas baghun man bharun aale, ani ase watle ki mi tumchyasathi swami sewecha kahi marg dakhau shakle tar ya diwsacha yachya peksha sundar ajun kay hou shakel..
      Ani ya swami sewene tumchi adchan 100% nahi tar 1001 % sutel. Mi hi swami sewekari aahe ani swaminche mala hi prachand sundar anubhav agadi roj aahet... Hi sewa ghenyasthi tumhchi iccha asel tar kalva..

    • @ashwinikalse964
      @ashwinikalse964 Рік тому +1

      Tithun tumhala online sewa bhetel, ani 1001% tumcha prashna sutel

    • @varshapanchal2049
      @varshapanchal2049 Рік тому +1

      @@ashwinikalse964 Pradip dadanbaddl boltay Kay tumhi

    • @ashwinikalse964
      @ashwinikalse964 Рік тому

      Nahi

    • @varshapanchal2049
      @varshapanchal2049 Рік тому

      @@ashwinikalse964 mag kuthe seva bhetel.

  • @nbart9402
    @nbart9402 Рік тому +13

    मी जेव्हा स्वामींच्या मठात पहिल्यांदाच गेलतो तेव्हा त्यांच्या काकड आरतीला त्या ठिकाणी हजर होतो. आरती झाल्यानंतर मी एक गाणं ऐकलं ते म्हणजे अंतरंगी रंगले हे गाणं ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात अपोआप पाणी आले. आणि ते गाणं मला खूप आवडते.

  • @A.Wbazigar
    @A.Wbazigar Рік тому +7

    मॅडम तुमचा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण कारण मी एका प्रॉब्लेम मध्ये आहे त्यातून स्वामी मला सोडवतील याची मला खात्री आहे श्री स्वामी समर्थ

  • @archanapawar-bv7mg
    @archanapawar-bv7mg Рік тому +25

    श्री स्वामी समर्थ 🙏 ब्रह्मांडनायक सोबत असताना ना कसली चिंता , ना कसले भय ही प्रचिती मला बऱ्याचदा आली. तुम्ही खूप गोड आणि सुंदर आहेत. स्वामी कृपा अशीच सदैव आपल्या सर्वांसोबत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +3

    गेल्या चार वर्षात माझ्या दोन्हीं पायांच्या मिळून तीन सर्जरीज झाल्या पण स्वामी कृपेने मी आज उठून उभा आहे. दैनंदिन व्यवहार थोडेसे मंदावले असले तरीही नोकरी व्यतिरिक्त नित्यक्रम चालू आहे ही जमेची बाजू. इथे मुंबईत मठात बोलावणं अजून आलं नाही किंव्हा जायचा योगही आला नाही पण कोकणात वेंगुर्ल्याला गावी गेलो की आवर्जून जाऊन भेटीचा नारळ, चाफ्याची फुलं आणि केळी स्वामींचरणी अर्पण करतो. उर्वरित आयुष्य असं स्वामी नाम जपात लिन व्हावं हिच विनम्र प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @shubhambodhe3476
    @shubhambodhe3476 Рік тому +27

    श्री. स्वामी समर्थ..
    अमृता ताई, अतिशय भक्तिमय आणि भावनिक झाला हा Vlog पाहून, ऐकून..अस एका क्षणी वाटले की अनुभव हे जरी भूतकाळातील असले तरी ते ज्वलंत रूपात जपून आहेत.. म्हणूनच काही क्षणासाठी डोळे पाणावले. श्री स्वामी माऊली आपल्या भक्तांची पाठ कधीच सोडत नाहीत मग ते सुख असो वा दुःख, भय असो वा संकट.. 'कर्ता आणि करविता तूची एक स्वामीनाथा' या उक्ती प्रमाणे स्वामी भक्तांच्या मनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घडणारी गोष्ट ही स्वामी माऊली स्वतः घडवून आणत असतात..मग तो आनंदाचा काळ असो वा त्या भक्ताच्या परीक्षेचा..
    आपले स्वामी-अनुभव तर खूप आहेत ताई मात्र; ते मी शब्दात उतरून आताच नाही सांगू शकत. म्हणूनच ही छोटी कमेंट. मला स्वामी भक्तीमध्ये आणले माझ्या मानलेल्या बहिणीने- नि** दीदींनी. स्वामी भक्ती मध्ये तर होतो मात्र; गुंतलो माझ्या बहिणीमुळे. तेव्हापासून मात्र स्वामी सेवेची कास जी काही घट्ट धरली ती मात्र कदापिही सोडली नाही किंवा सुटली नाही..मठ असो, मंदिर असो, कोणती कार असो वा घर स्वामींचा फोटो खूप वेळा अचानकपणे समोर येतो आणि अंतर्मनाच्या गाभाऱ्यात "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे गोड स्वर साद घालतात...💯
    माझा हा लेख प्रत्येक निस्सीम स्वामी भक्तांसाठी समर्पित..
    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली की जय..🙏🏻

  • @manishavinodjadhav1715
    @manishavinodjadhav1715 6 місяців тому +6

    खरच स्वीमीची लिला अपरंपार आहे.मला स्वामींनी खुप काही धील. आणि माझ्या आयुष्यात खूप अनुभव आले आहेत.अचानक काहीतरी चांगले क्षण किंवा वाईट क्षण खूप अनुभवले .मला काही स्वामींचे ऐकल तर खूप रडायला येत. स्वामिन बदल खूप काही बोलण्यासारखं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज.

  • @swatidhamale3442
    @swatidhamale3442 Рік тому +26

    श्री स्वामी समर्थ..खरच आहे स्वामींच्या नावातच खूप ताकत आहे..मी सुद्धा अनुभव घेतला आहे आहे आजही त्यांच्या नावाने माझी sagli कामे होतात..मी सगळे त्यांच्यावर sopavte🙏

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 Місяць тому +3

    स्वामींना माझी एक प्रार्थना आहे की स्वामी मला नोकरी नाही म्हणून माझ्या सोबत लग्न कोण्ही करत नाही
    .मला कोण्ही मुलगी देत नाहीत स्वामी मला नोकरी मिळावी आणि जे मला नोकरी नाही म्हणून इग्नोर करतात त्यांना काहीतरी उत्तर दया देवा श्री स्वामी समर्थ 🙏

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737 Рік тому +8

    मलाही फार अनुभव आले आहेत स्वामीं ची अनुभूती कायम होते . स्वामी नेहमीच भक्तांच्या पाठीशी उभे राहतात ह्यात काहीच शंका नाहीं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vanitajadhav9531
    @vanitajadhav9531 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏स्वामी नावातच एवढी शक्ती आहे कि आपल्या अडचणी संपायला सुरवात होते. मलातर एवढ्या प्रचिती आल्यात ना, खूप मोठी मोठी संकटे माझ्या समोर उभी होती कि त्यातून मार्ग निघणे ही खूप कठीण होते पण फक्त स्वामींवर विश्वास होता आणि सहज पणे त्यातून बाहेर पडले.आपली सख्खी माणसे हात सोडतात पण जर स्वामींचा हात धरलात तर तुम्ही एकटे कधीच नसता हे त्रिवार सत्य आहे ज्यांनी स्वामी जाणले मानले त्यांना त्याची अनुभूती येणारच. स्वामी नाम घेता मुखी जीव पावन हा होतोच. स्वामी माझा प्रत्येक स्वास आहेत. तुमच्या आमच्या सारख्याची ती माय आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @Sug7452
    @Sug7452 Рік тому +31

    खूप छान आहे ताई अनुभव....ऐकून डोळे पाणावले कारण मी कधी कोठे स्वामींचे अनुभव ऐकते किंवा वाचते तेव्हा आपोआप डोळ्यात पाणी येते...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊

    • @kokan_bhajan_vishalmarathe
      @kokan_bhajan_vishalmarathe Рік тому +1

      माझे पण 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐 श्री स्वामी समर्थ

  • @ashvinideshmukh6353
    @ashvinideshmukh6353 Рік тому +6

    स्वामी अनुभव सांगितले तेवढे कमी...स्वामींनी 1दा आपला हात पकडला ना की मग ते कधीच आपल्याला त्यांच्यापासून दूर होऊ देत नाही, आई जशी तिच्या बाळावर प्रेम करते तस स्वामी सुध्दा आपल्या लेकरांवर खूप प्रेम करतात😍
    श्री स्वामी समर्थ ❤🙏

  • @shivanimalankar3701
    @shivanimalankar3701 5 місяців тому +4

    Amruta, तुझा हा video अश्यावेळी, माझ्या दृष्टीस येणं, ही सुद्धा स्वामी इच्छाच म्हणावी लागेल. ❤

  • @prajaktap8602
    @prajaktap8602 Рік тому +28

    स्वामींनी खुप काही केलं माझ्यासाठी सुद्धा..... Engineering, तसेच चांगल्या अधिकार पदाची शासकीय नोकरी, चांगला नवरा,चांगले सासर, अगदी सगळंच 🙏🏻🙏🏻....आयुष्यात काही गोष्टी मिळायला उशीर होतो तेव्हा वाटत की स्वामी आपल्याकडे लक्ष देत नाहीत का..... पण स्वामी आपल्या कुवतीपेक्षा आपल्याला सगळ्या गोष्टी खुप बेस्ट देतात यावर नक्कीच विश्वास ठेवावा....लेट पण थेट 🌹🙏🏻...
    अमृता ताई तुझे अनुभव ऐकून खुप छान वाटलं... तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवोत. 🙏🏻.... तुला तुझ्या करियर आणि भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा 🌹

    • @Dishaa0501
      @Dishaa0501 11 місяців тому +1

      श्री स्वामी समर्थ||
      ताई मी पण इंजिनीरिंग च्या परीक्षेसाठी तयारी करतेय आणि मनातून फक्त एकच आहे की स्वामींनी योग्य मार्ग दाखवावा आणि साथ द्यावी स्वामींच्या कृपने सगळ काही नीट व्हावं आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत ते नीट व्हावे एवढंच ..
      श्री स्वामी समर्थ❤||स्वामी आई❤

    • @prajaktap8602
      @prajaktap8602 10 місяців тому

      ​@@Dishaa0501ताई अभ्यासात मनापासून कष्ट घे, स्वामी खुप साथ देतात... आपण विचार सुद्धा केलेला नसतो तेवढे चांगले देतात... 🙏🏻

    • @milindrenghe2307
      @milindrenghe2307 6 місяців тому +1

      खरं आहे... स्वामी नेहमीच संयमचे महत्व सांगतात... संयम ठेवा... सगळ काही मिळेल... त्याच बरोबर स्वामी तुम्हांला मोहावर मात करायला सुद्धा शिकवतात... स्वामींवर काय बोलायचे... स्वामी व आपण वेगळे नाहीच. आपण सगळे स्वामीमध्ये समाविष्ट झालो आहोत... स्वामीमय झालो आहोत.

    • @milindrenghe2307
      @milindrenghe2307 6 місяців тому

      अमृता...
      स्वामींमुळे तुला असे काही मिळेल की तू त्याची तुलनाच करू शकणार नाहीस... हीच एक स्वामीभक्त म्हणून सदिच्छा.

  • @Mespruhaniy
    @Mespruhaniy Рік тому +20

    Shri Swami Samarth 🙏 तुमचे अनुभव खूप रिलेट होतात आहे माझ्या अनुभवांशी. मी आता जगत् असलेल आयुष्य ही स्वामींची कृपा त्यांचा कृपा आशिर्वाद आहे. तयानी मला सेवेत घेतलं माझं च सर्व चांगलं करण्यासाठी. हे च एक अदभुत आहे.. कित्य आणि कसे सांगायचे येवढे चमत्कार ते करतात रोज🙏🌺

  • @allrounder4419
    @allrounder4419 3 місяці тому +2

    खरचं स्वामी आहेत....
    कलियुगात फक्त स्वामी भक्ती करत रहा..आयुष्यात आनंदच मिळेल..

  • @prachitichivilkar-wb3ng
    @prachitichivilkar-wb3ng Рік тому +5

    खरंच तुझा अनुभव ऐकून माझा डोळ्यात पाणी आले मी पण स्वामी भक्त आहे आणि मला पण स्वामी नी खूप चांगले अनुभव दिले आहेत आणि ते पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 Рік тому +8

    श्री स्वामी समर्थ 🙏
    माझाही स्वामींवर खूप विश्वास आणि श्रद्धा आहे...... आयुष्यात जे घडेल ते चागंलच असणार......🙏

  • @someshmirage
    @someshmirage Рік тому +13

    तुमचा अनुभव ऐकून स्वामिंवरचा विश्वास दृढ झाला. स्वामी भक्ताची खुप परीक्षा घेतात सद्या माझा परीक्षेचा काळ चालू आहे
    काही वेळा मी स्वमिंशी भांडतो कारण ते माझ्या हक्काचे आहेत आज माझ्या वाईट काळात सगळ्यांनी पाठ फिरवली जन्म देणारे आई वडील आणि स्वामीन शिवाय माझे कोणीच नाही.
    *श्री स्वामी समर्थ*
    *श्री गुरुदेव दत्त*

  • @pramodyelpanekar5557
    @pramodyelpanekar5557 Рік тому +6

    आमृता ताई श्री स्वामी स्वामी समर्थ 🙏मी 23 वर्षे स्वामी सेवा करत आहे ताई मी आनी माझा परिवार आज यशस्वी झाले ते फक्त माझ्या स्वामीआई मूळ आज पर्यंत एतक्या वेळेस स्वामिनी मला आनुभव दिले की किती आनी काय सांगू मी माझ्या या स्वामीमाऊली ची महती स्वामी समर्थ महाराजा आता आमच बोट तुम्ही पकडल आता कधीच सोडू नका ताई तुम्ही अक्कलकोटला जा मग आनी दोनी पन मंदिरात जा खुपच छान अनु भव येनार नक्की जा

  • @GaikwadMayuri-r7w
    @GaikwadMayuri-r7w Рік тому +24

    तुमचा हा अनुभव ऐकून माझ्या अंगावर शहारे आणि डोळ्यातून पाणी आले.कारण मी ही स्वामीभक्त आहे आणि आपला स्वामी वरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही हे तुमच्या स्वामी अनुभवातून समजले.स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत.!!श्री स्वामी समर्थ!!🌹🌹

    • @Shortsvid417
      @Shortsvid417 8 місяців тому

      ua-cam.com/video/cw2oFqzJ-Mw/v-deo.htmlsi=V2FJ8mrMEqy-k7t1

  • @nileshaarote9678
    @nileshaarote9678 5 місяців тому +1

    शब्द सुचतच नाही...... shri swami samarth

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 Рік тому +4

    स्वामी भक्तांना असे अनुभव येत असतात ही त्यांचीच कृपा व आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ

  • @madhurigore1100
    @madhurigore1100 Рік тому +1

    Shree swami samarth tai🙏🏻tuza anubhav aikun khup chhan vatal maza pn khup vishwas ahe swami vr swami maze sarvasw ahet fakt mi tyanchi seva tya prakare nhi kru shakat jashi mla karav vatte jevadhi zali tevdhi krte pn jo anubhav mla yeto to khup chhan ahe mi khup bhitri ahe aata ti bhiti mazi kami hot ahe samaja baddal and swami ch mla madad kartat as mla pn vatat bss swami ni mazi hi kami zaleli bhiti changla margi lavavi🙏🏻Shree swami samrth🙏🏻🌺

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Рік тому +4

    हरकत नाही तुझ्या मनात स्वामिंबद्दल संशय निर्माण झाला पण जिथे प्रेम असतं तिथेच संशय शिरतो , कारण अपेक्षा असतात आपल्या आवडत्या माणसांकडून पण स्वामींनी ते ओळखलं आणि तुला मदत केली तुझे घर रेंट वर गेले. स्वामींचा जप करत रहा.

  • @kavitapotkule9235
    @kavitapotkule9235 Рік тому +14

    श्री स्वामी समर्थ ❤🙏 ताई तुझा अनुभव ऐकून खूप छान वाटलं ..स्वामी सगळीकडे आहेत याची अनुभूती येते प्रतेक वेळी ..मला स्वामींची प्रचिती लग्नानंतर आली.आजही त्यांचं "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " हे वाक्य. खूप काही बल देऊन जात

  • @Pradip-kp6xy
    @Pradip-kp6xy Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ....🙏🙏🌺
    खरच खूप छान वाटलं ताई !स्वामी आपल्याला नकळत अनुभव शिकवून जातात. त्यांचं नामस्मरण जरी घेतलं की मन अगदी प्रसन्न होऊन जात.चराचरात स्वामीच आहेत😊
    स्वामींचा असाच आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहूदे!!🤚

  • @kailaskulunge4425
    @kailaskulunge4425 Рік тому +2

    ll श्री स्वामी समर्थ ll तु स्वामींची भक्त, सेवेकरी आहे हे ऐकून खूपच छान वाटले आता माझी तुझ्याकडे पहाण्याची प्रेमळ वृत्ती वाढली.

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 Рік тому +4

    स्वामी आई बद्धल काय आणि किती बोलायचं स्वामी ....स्वामी आहेत. जे आम्हा लेकरांना सुरक्षा कवच बनून मायेची ऊब देतात. आणि ती ऊब खूप साऱ्या स्वामी भक्तांनी अनुभवली आहे. फक्त नाव घेतलं तरी त्या हाकेला ओ देणारे माझी स्वामी आई. तीच किती कवतुक करू किती गुण गाऊ ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 Рік тому +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunitamahajan1905
    @sunitamahajan1905 Рік тому +4

    स्वामी जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा अशक्य असे काहीच नाही स्वामी चे तुला खुप आशीर्वाद मिळो आणि खुप यश मिळो श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pallavithite9999
    @pallavithite9999 Рік тому +1

    Khar aahe swami anubhav. malahi khupada anubhav aaale aahet. Jevha sagal sampal as vatat tevha navin marg dakhavatat swami. अशक्य ही शक्य करतात स्वामी🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

  • @Maharashtrachyagoshti
    @Maharashtrachyagoshti Рік тому +10

    मनापासून आनंद वाटतो स्वामी समर्थांबद्दल मला 👏👏

  • @roshakhatib9695
    @roshakhatib9695 Рік тому +20

    I agree with you Swami Samarth is always there with his devotees… Shree Swami Samarth

  • @SuryaIsSurya
    @SuryaIsSurya 6 місяців тому +1

    हम गया नाही जिंदा है - हे वचन महाराज आपल्या भक्तांना देऊन गेलेत... आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा...श्री स्वामी समर्थ

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому +9

    व विशेष महणजे.. महाराज यांच्या.. गुरू चारित्र्य पारायण# तारक मंत्र एवढे अदभुत शकती😊 अदम साहस प्रेरणा प्राप्त होतो😊😊😊

  • @savitawaknis7835
    @savitawaknis7835 Місяць тому

    अमृता तुझा video खूप छान वाटला ऐकतांना मन खूप भावूक झाले. मी सध्या एका मोठ्या संकटातून स्वामीच्या अशिर्वादानेच बाहेर पडत आहे, आणि अशीच स्वामींची कृपा पाठीशी असणार आहे याची मला खात्री आहे. श्री स्वामी समर्थ . खूप खूप धन्यवाद

  • @payalshirose2477
    @payalshirose2477 Рік тому +10

    अजुन अनुभव नाही पण त्यांच्या चमत्काराची आम्ही सगळे वाट बघतोय, माझे वडील ICU मध्ये अहेत त्यांना शकतो द्या स्वामी, त्यांना लवकर बरा करा

  • @raginisalekar4963
    @raginisalekar4963 5 місяців тому +2

    अगदी बरोबर बोलत आहात अमृता तुम्ही माझाही असाच अनुभव आहे 🍀 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @AshaWaghmare-t5l
    @AshaWaghmare-t5l Рік тому +3

    Shree Swami samartha 🙏✨🙇

  • @shaileshbelnekar1147
    @shaileshbelnekar1147 Рік тому +1

    ताई खुप छान अनुभव सागितला पण स्वामी.तुमच्यापाठीशी आहेत हे ज्या आत्मविश्वासाने तुम्ही ते बोलताना दिसलात धन्य आहात तुम्ही.स्वामीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हिच सदिच्छा ❤श्री स्वामीसमर्थ ❤

  • @sarikaadhau9414
    @sarikaadhau9414 Рік тому +5

    एक दिवस असा आला होता की आई चा call आला ढसा ढसा रडत होती आणि मला बोलली की आपण आता जगायला च नको विहिरीत जाऊन जीव देऊन देऊ आपण तिघी ....तुझ अस झालं बहिणींचं divorse झाला आणि बाबा पण गेले तिघी एकाच परिस्तिथी आलो आणि भा वां वार ओझ झाल्या पेक्षा जीव देऊन देऊ....तेव्हा काय परिसथिती होती मी सांगू शकत nhi ajun ही अंगाला काटे येतात रडायला येत ....त्यातून फक्त स्वामींनी बाहेर काढl Swami asel ch पाठी शी रहा 🙏

  • @OfficialDoremon05
    @OfficialDoremon05 Рік тому +2

    अमृता तु खुप नशीबवान हे तुला स्वामी भेटले म लाही स्वामी भेटले मी जे मागितलं ते मला मिळालं मला स्वामींनी बोलवल आणि मला त्यांच्या छायेत आणलं हेच माझे पुण्य श्री स्वामी समर्थ

  • @jiteshbhoir4612
    @jiteshbhoir4612 Рік тому +6

    अशक्य ही शक्य करतील स्वामी...🙏🙏🙏
    🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @archanazirale2612
    @archanazirale2612 Рік тому +2

    Shri Swami samarth. Swami nav ghetal tari apan kitihi mothi sankate aali tari tya sankatana tond deta yete. Jetakya velela swami cha namasmaran karnar kaiva karal tar swami tya tya pratek sevecha swami hishob thevatat ani tya sevecha tumhala phalshruti milatech. Swami kadhihi aapalya kade thevat nahi sarv bhaktana detat swami chya sevet yane ani tyanchi seva karayala sudha apal khup motha bhagye lagat 🙏 shri Swami samarth . Avadhut chintan shri gurudev datt 🙏

  • @Siddhi_99
    @Siddhi_99 Рік тому +5

    I started listening to this video....and tears started flowing from my eyes.

  • @manishabhosale2249
    @manishabhosale2249 Рік тому +1

    Shree Swami Samartha
    Swami nehmich tyanchya bhaktanchya pathishi ubhe astat Swami ek adbhut Shakti ahe ji aplya anti bhavtich aste Ani aplyala khup Himmat dete

  • @jyod1176
    @jyod1176 Рік тому +4

    जेव्हा जेव्हा मी स्वामी पासून दूर जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा "मैं गया नहीं जिंदा हूं। या स्वामी वचनाची मला याची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ❤

  • @varshasurvase1930
    @varshasurvase1930 Рік тому +2

    😊 khup khup Sundar anubhav aahe amruta Tai mala pan khup khup anubhav yetat swamiche. Sree Swami Samarth,

  • @avantikatakale9605
    @avantikatakale9605 Рік тому +4

    Hello mam,
    खुप छान अनुभव सांगितला तुम्ही..👌
    स्वामीन वरती दुसरीकडे मन वळू नये अशी भक्ती असावी आणि विश्वास ढळू नये अशी श्रद्धा असावी...

  • @minalnadkarni7785
    @minalnadkarni7785 Рік тому +1

    Amruta I have no words …me fakt radat hote tula aiktana……believe me Swami krupa hi sarvat mothi krupa ahe …..ani te aplya barobar ahet hich bhavana khup mothi ahe
    And just like you I have always had his blessings with me ….tula aikun khup bara watla ….🌺🙏🏻Shri Swami Samarth 🙏🏻🌺

  • @DarshanTandel04
    @DarshanTandel04 Рік тому +4

    Amu खूप छान वाटलं तुझं अनुभव ऐकून... हिमांशु आणि तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवो..🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

  • @sheetalpalsamkar8989
    @sheetalpalsamkar8989 Рік тому +1

    खूप छान अनुभव आहे. मी पण कधी माहेरी गेली की अंधेरीच्या मठात जाते. आपण स्वामी सेवेकरी झालो की आपोआपच काही ना काही अनुभूती स्वामी आपल्याला देतातच. फक्त आपण निस्वार्थ भक्ती आणि अतूट विश्वास ठेवला पाहिजे. श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @kiddyduniya3680
    @kiddyduniya3680 Рік тому +3

    !! आपण नाम घेणारे , आणि सर्वकाही स्वामी देणारे !! ❤❤ !! श्री स्वामी समर्थ !!

  • @eknathpawar8790
    @eknathpawar8790 Місяць тому

    खरच डोळ्यात पाणी आलं ताई खरच स्वामी नेहमी margdrshn करतात 🌹🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐💐

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr Рік тому +14

    🙏🏻🙏🏻अमृता खूप छान वाटले तुझा अनुभव ऐकून. स्वामींवर दृढ विश्वास व श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होते. 🙏🏻न सोडीती तया स्वामी जया घेती हाती 🙏🏻
    🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

  • @supriyathange0408
    @supriyathange0408 Рік тому +1

    Kharay amruta tai.malahi khup swami anubhav alet.ashich bhakti thev.shree Swami Samarth

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Рік тому +15

    "श्री स्वामी समर्थ "🌺🙏अमृता फार सुंदर अनुभव 👌

  • @mayurpawar8459
    @mayurpawar8459 Рік тому +1

    Shree Swami Samarth ho maj hi ghar jale swami mule ashky he shaky krtat swami🙏

  • @FFKINGDOM-e1l
    @FFKINGDOM-e1l Рік тому +13

    अमृता ताई तुमचे अनुभव ऐकून मला खूप रडलो आणि मी खूप भाग्यवान आहे की मी स्वामी सेवेकरी आहे 🙏🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏

    • @Shortsvid417
      @Shortsvid417 8 місяців тому

      ua-cam.com/video/cw2oFqzJ-Mw/v-deo.htmlsi=V2FJ8mrMEqy-k7t1

  • @sanvivaje3026
    @sanvivaje3026 Рік тому +1

    Khup chan amruta tai...swamincha pratek anubhav aiktana khup dolyat Pani yet...Shri Swami samrth

  • @MrJayvijay
    @MrJayvijay Рік тому +1

    खूप छान, ऐकताना भरून आलं, श्रीस्वामी नेहमी असतातच आपल्या मागे, कधी प्रत्यक्षपणे आणि बहुतेक वेळा अप्रत्यक्षपणे...
    || श्रीगुरूस्वामीसमर्थ ||

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 Рік тому +1

    खूपच सुंदर अनुभव, श्री स्वामी वरचा विश्वास हीच फार मोठी गोष्ट आहे, तुमचा हा विश्वास असाच दृढ रहावा आणि श्री स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सतत यश लाभो ही सदिच्छा! 🙏

  • @sanskrutichikhalkar
    @sanskrutichikhalkar Рік тому +5

    Shree swami samarth 🙏🏻

  • @AniketMole-pg4qf
    @AniketMole-pg4qf Місяць тому

    स्वामींच्या ईच्छेनी मुऴ कलेचा उद्धार हो, भारतीय संस्कृति, कला, परंपरा याच्या न्याय- उन्नतीसाठी सत्य सनातन धर्मासाठी अमृता ताई तुमची साथ असो ।। कर्ता आणि करविता,तुचि एक स्वामीनाथा, माझीया खाती वार्ता मि पनाची नसेची ।। श्री स्वामी समर्थ।।

  • @shubhamchougl0369
    @shubhamchougl0369 Рік тому +3

    Shree Swami Samarth🙏🙏

  • @shwetapatil9989
    @shwetapatil9989 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ ...
    मी ही स्वामी सेवेकरी आहे ...अनुभव खूप येतात सेवेचे परंतु ते अनुभवावे लागतात सांगता फार थोडे येते ...बाकी मनातून समजते ...
    श्री स्वामी समर्थ.....🎉🙏🙏

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉

  • @ashwinipawar1955
    @ashwinipawar1955 11 місяців тому +1

    अमृता ताई..स्वामीची कृपा माझ्यावर कायम आहे..ते सोबत च असतात माझ्या...
    अक्टिंग क्षेत्रात मला यश देतील याचा विश्वास आहे...तुझ्या सोबत ही काम करेन एक दिवस...❤️ आणि तुझ्या सारख्या सगळ्याच चांगल्या गोड लोकांन सोबत काम करायचं आहे....
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AnitaBargal-f4v
    @AnitaBargal-f4v Рік тому +4

    Shree swami samarth 🙏 🙏❤

  • @dr.amitkumarhiremath1530
    @dr.amitkumarhiremath1530 6 місяців тому

    स्वामी हा अनुभव आहे. स्वामी हा आपला अंतरंग आहे. स्वामी हा आपला सखा आहे. नुसत्या नामस्मरणानेही स्पंदने जाणवतात. तुमचा अनुभव नक्कीच छान वाटला आणि समर्थ आपल्या सदैव पाठीशी राहतील हे ही नक्की.
    वैयक्तिक माझे अस्तित्व आणि माझे जग हे पूर्णपणे स्वामिमय आहे. मी आज जिथे आहे , जसा आहे त्यास कारणीभूत फक्त स्वामीच आहेत.
    समर्थ परिवारातील आपणा सगळ्यांना स्वामिमय आशिर्वाद असतीलच.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!

  • @mangeshkulkarni9336
    @mangeshkulkarni9336 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vaishalipathare9410
    @vaishalipathare9410 Рік тому +1

    Khupach sunder
    Very true.. te sobat ahet tya mule sarv possible ahe.. Ashakya te shakya kartil mazhe swami 🙏🏻

  • @SuccessRedefined_1
    @SuccessRedefined_1 Рік тому +3

    Exactly true Amruta taai. It is not us who choose the path, we are chosen on the path by the Universal Force. It is the test of patience, will-power and how much honest we are with our own self to realize its existence. Trust the Process and the word of Guru.
    Rest everything +/- is noise and will be taken care by itself with time.
    Shri Swami Samarth 🙏😊

  • @prathamshah8943
    @prathamshah8943 Рік тому +1

    Shree swami samarth

  • @sagardesai5000
    @sagardesai5000 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @AshwiniMali-b5g
    @AshwiniMali-b5g 3 місяці тому

    Mastch hota तुमचा अनुभव ताई.एक सांगू का स्वामी म्हणजे अंगावर एनारा शहारा आहेत तो ज्याचा त्यानेच अनुभवायचा आहे.श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @Chhatrapati_123
    @Chhatrapati_123 10 днів тому +1

    रघुपती राघव स्वामी राम सबको संमती दे भगवान

  • @ShreeProperties-l3n
    @ShreeProperties-l3n Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ

  • @SwamiOmSamarth
    @SwamiOmSamarth Рік тому

    खरंच, स्वामी म्हणजे अनुभूती आहे..ह्या भक्ति मार्गात येणे हा वरवर निव्वळ योगायोग वाटला तरी त्यामागे पूर्वजन्मात आपल्याकडून स्वामी सेवा निश्चित घडली होती आणि स्वामींनी ह्या जन्मात आपल्याला पुन्हा ह्या मार्गात आणले, काय हे प्रचंड भाग्य! ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती 🙏 स्वामी भक्ति म्हणजे नुसते नामस्मरण नव्हे तर "शिवो भूत्वा शिवं यजेत" ह्या अर्थाने आपण स्वतः ' स्वामी ' बनून (म्हणजेच स्वामींचे गुण संस्कार, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची शिकवण, प्रबोधन अंगिकारून) स्वामींची भक्ति केली तर ती अधिक आणि शिग्र फलदायी होईल. 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @Swati_Chaudhari4
    @Swati_Chaudhari4 Рік тому +3

    Swami always blessed with us ma' am *shri swami samarth*

  • @nishigandhakarmarkar8090
    @nishigandhakarmarkar8090 Рік тому +1

    स्वामी या नामातच सगळं काही आहे. स्वामी आपल्या भक्तांचा हाथ कधीच सोडत नाही. स्वामी आपल्याला जे हवं आहे ते कधीच देत नाही तर जे आपल्यासाठी योग्य आहे तेच ते देतात. ह्याचा अनुभव मला आला आहे.
    श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ajitapatil7592
    @ajitapatil7592 6 місяців тому

    श्री स्वामी समर्था

  • @reshmajadhav9946
    @reshmajadhav9946 Рік тому +4

    Shree Swami Samarth 🙏🌻

  • @deepakvedre936
    @deepakvedre936 Рік тому +1

    खूप छान अनूभव सांगितला. श्री स्वामी समर्थ

  • @sangrambhosale9737
    @sangrambhosale9737 Рік тому +4

    Shree Swami Samrtha ❤🙏

  • @lokeshshinde3783
    @lokeshshinde3783 Рік тому +1

    Khup chan anubhav sangitlas
    Malahi chan anubhav yet ahet
    Shree Swami Samarth 🙏

  • @rishubhosle5038
    @rishubhosle5038 Рік тому +4

    Much more Love & Power to you! Jai Jai Swami Samarth!

  • @nehakaradkar5629
    @nehakaradkar5629 6 місяців тому

    खरच स्वामी ही एक अदभुत शक्ती आहे खुप पॉझिटिव्ह एनर्जी आहे.स्वामींना हाक दिल्यावर स्वामी भक्त्याच्या हाकेला धावून येतात. श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @ashwinilondhe6996
    @ashwinilondhe6996 Рік тому +4

    Shree Swami Samarth maharaj ki jay 🌺🌺🌺🌺

  • @reemajadhav4038
    @reemajadhav4038 Місяць тому

    Shree swami samrth ❤❤❤... खूप छान अनुभव आहेत ताई..... माझीही स्वामिवर अगदी लहानपणापासून भक्ती आहे. . ते नेहमीच मला साथ देतात कायम माझ्यासोबत असतात... ❤❤

  • @MadhaviPalange-zp4rc
    @MadhaviPalange-zp4rc Рік тому +4

    Hey Amrita it was wonderful to hear your experience, precisely because even I am swami bhakt and I can absolutely relate to what you were saying…it’s just blissful to be with this divine power..i think I can endlessly write and talk about him but space and time do not permit 😊best wishes to u and u r very pretty ❤
    आपण स्वामी भगिनी 🙏🏻

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 Рік тому

    खूप आवडला अमृता तुझा अनुभव
    बाळा !! डोळ्यांत पाणी आले. तुझे कौतुक म्हणजे खूप छान मनापासून आतुन व्यक्त झालीस तू. स्वामींने बोलावल्या शिवाय खरचं आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही आणि कधी कधी आपल्यापुढे संकटांची मालिका च उभी रहाते. तेंव्हा स्वामींना आपल्याला आपलेसे करायचे असते. त्यांच्याकडे बोलावायचे असते. खरचं तू म्हणतेस तसं ते आपल्या मागे असतात आपण उगाचच निराश होतो..तुझे शेवटचे वाक्य फार अनमोल आहे 'स्वामींवरचा विश्वास हलू देऊ नका.'..🙏🏻 आणि मार्ग मात्र आपण आपला ठरवला पाहिजे, हे खूप महत्त्वाचे आहे. तुझे मराठी खूप चांगले आणि अस्खलित आहे. फिल्म इंडस्ट्रीत असूनही आपल्या भाषेवर प्रेम करणे खरचं कौतुकास्पद..बोलणे खूप आत्मविश्वासाने भरलेले आहे. खूप खूप धन्यवाद बाळा , हा व्हिडिओ
    केल्याबद्दल..❤🙏🏻👍🏻

  • @alwayschildish3287
    @alwayschildish3287 Рік тому +4

    Tq so much mam... I was very much tensed abt exams nd some inconfident abt is maharaj with me or not, nd just this video appeared on my screeen when i needed it the most... Tq....