Akshay Mudawadkar Interview | अक्षयने सांगितला स्वामींची प्रचिती आलेला 'तो' किस्सा | Itsmajja

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय यांच्या सोबत खास गप्पा
    #jayjayswamisamarth #akshaymudawadkar #swami #colorsmarathi #itsmajja
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

КОМЕНТАРІ • 356

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 9 місяців тому +80

    🙏🏻🙏🏻दादा, श्री स्वामींची तुम्ही केलेली भूमिका म्हणजे अप्रतिम!!खरोखर श्री स्वामींना भेटल्यासारखेच वाटते. 🙏🏻🙏🏻
    🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

    • @user-wl8kg9be6s
      @user-wl8kg9be6s 9 місяців тому +1

      II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53
      अवश्य श्रवण करावे 🙏
      ua-cam.com/play/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS.html&si=mwkr4oDTdWStH4Fv

    • @user-yv8lo1mu4i
      @user-yv8lo1mu4i 8 місяців тому

      Shri Swami samarth❤❤❤❤

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 9 місяців тому +48

    मी दररोज ही सीरियल पाहते अक्षय जी ना या रूपात पहण्याची खूप सवय झाली आहे
    जय स्वामी समर्थ
    🙏🙏

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar 9 місяців тому

      Shree Swami Samarth

    • @user-wl8kg9be6s
      @user-wl8kg9be6s 9 місяців тому

      II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53
      अवश्य श्रवण करावे 🙏
      ua-cam.com/play/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS.html&si=mwkr4oDTdWStH4Fv

  • @udaygarud1525
    @udaygarud1525 9 місяців тому +24

    सुदंर काम केले आहे स्वामींची भुमिका सुंदर छान श्री स्वामी समर्थ

  • @smitapatil803
    @smitapatil803 9 місяців тому +52

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏 खूप उत्तम काम केले आहे असा वाटतं खरंच स्वामी असेच असतील 🙏

    • @swatideshmukh5162
      @swatideshmukh5162 9 місяців тому +4

      श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏻

    • @renukagore8581
      @renukagore8581 9 місяців тому +2

      Jay

    • @sushamadhaneshwar1217
      @sushamadhaneshwar1217 9 місяців тому +2

      ||श्री स्वामी समर्थ||
      🌹🙏🙏🙏🌹
      पूर्ण एपिसोड्स इथे बघायला आवडेल,,

    • @RanjanaSuryawanshi-tl6je
      @RanjanaSuryawanshi-tl6je 9 місяців тому

      खुप छान काम केले

  • @namratasabnis3142
    @namratasabnis3142 9 місяців тому +48

    आम्हाला रोज श्री स्वामी समर्थ यांच घरबसल्या दर्शन घेण्याची उत्तम संधी मिळते त्यामुळे आमचं भाग्य आहे श्री स्वामी समर्थ 🙏

    • @rekhagaikwad6480
      @rekhagaikwad6480 8 місяців тому

      श्री स्वामी समर्थ

  • @chandachavan9937
    @chandachavan9937 9 місяців тому +30

    मालिकेत तुम्ही स्वामीची खूप छान भूमिका केली आहे. सर्वच कलाकार यांनीही चागला अभिनय केला आहे. 🎉

  • @jyotikaveri5522
    @jyotikaveri5522 9 місяців тому +3

    स्वामी समर्थ मालिका बघताना अक्षयजींना स्वामींच्या रूपात बघितल्यावर आपोआप हात जोडले जातात.🙏यातच मालिकेचं यश.स्वामींची भूमिका करणं सोप्प नाही.खरंच अवघड आहे.पुण्याई आहे🙏स्वामींना शुभेच्छा आम्ही कोण देणार.या मालिकेतील सगळेच कलाकार त्या भूमिकेसाठी योजलेले आहेत असंच वाटतं.श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prakashlagad7798
    @prakashlagad7798 9 місяців тому +8

    स्वामी ची आपली भूमिका म्हणजे अप्रतिम आहे मालिका बघत असताना खूप छान वाटते तुमचा अभिनय अतिशय उल्लेखनीय आहे अगदी मनापासून तुम्ही ही भूमिका साकारली आहे तुम्हाला शतशः प्रणाम स्वामी ची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना

  • @sonimahajan7376
    @sonimahajan7376 9 місяців тому +123

    आम्ही घरातील सर्वच स्वामी भक्त आहोत.अक्षयजींना रोज स्वामीरूपात पाहण्याची इतकी सवय झालीय की आत्तासुध्दा अक्षयजींना अश्या कपड्यात पाहून डोळयासमोर स्वामीच येतात.

    • @rajanikawale5596
      @rajanikawale5596 9 місяців тому

    • @urmilakewat1158
      @urmilakewat1158 9 місяців тому +2

      Shree swami samarth 🙏🌹❤

    • @user-wl8kg9be6s
      @user-wl8kg9be6s 9 місяців тому +1

      II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53
      अवश्य श्रवण करावे 🙏
      ua-cam.com/play/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS.html&si=mwkr4oDTdWStH4Fv

    • @joshnabasugade6587
      @joshnabasugade6587 9 місяців тому

    • @mahadevtike1953
      @mahadevtike1953 8 місяців тому

      जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 9 місяців тому +50

    न भूतो न भविष्यती अशी भूमिका अक्षय मुदावडकर यांनी साकारली आहे. 🙏🚩

    • @skumarz8558
      @skumarz8558 9 місяців тому +1

      Really very very correct
      SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH

    • @user-wl8kg9be6s
      @user-wl8kg9be6s 9 місяців тому

      II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53
      अवश्य श्रवण करावे 🙏
      ua-cam.com/play/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS.html&si=mwkr4oDTdWStH4Fv

  • @pushpavichare4188
    @pushpavichare4188 9 місяців тому +18

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jayashreekapileshwar1344
    @jayashreekapileshwar1344 9 місяців тому +7

    मी एक स्वामींची नित्य सेवक आहे.जितके होईल तितकी स्वामी सेवा करते.आवश्यक तेवढी स्वामींची साथ मला मिळते आहे. tv वर स्वामी मालिका आवर्जून पाहते. आपली भूमिका खूपच सुंदर आहे ज्या ज्या वेळी स्वामींचा चेहरा आठवते तेव्हा तुमचा (अक्षय) चेहरा समोर येतो. काल 3 नोव्हेबर ला चोळप्पाचा शेवट, स्वामींचे अश्रू, येशुची घालमेल पाहून मलाही अश्रू अनावर झाले.
    🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @adityajadhav4795
    @adityajadhav4795 9 місяців тому +4

    Shree Swami Samarth, Jay Jay Swami Samarth , khup sundar kam kele dada . Nashibvan ahe tumi ki tumhala Swami chi bhumika karayala milali🙏👌🌹

  • @umabhokare3518
    @umabhokare3518 8 місяців тому +4

    मी ज्यावेळी स्वामी ना नमस्कार करते, त्यावेळी तुम्ही च डोळ्यासमोर येता श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @shubhangizunjarrao8698
    @shubhangizunjarrao8698 9 місяців тому +7

    🎉❤ अक्षय मुडवादकरजी मला स्वामी समर्थ महाराज स्वरूपात ‌स्वप्नात आले होते.‌आणि स्वप्नात मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेविले होते.त्याबद्ल मी स्वतः ला कृतार्थ समजते.🙏🏼🙏🏼🙏🏼🪔

  • @AkshayNipunge-zd7it
    @AkshayNipunge-zd7it 2 місяці тому +1

    Jai shri swami samarth khup chan kaam karta sir

  • @rekhakashid4171
    @rekhakashid4171 9 місяців тому +3

    स्वामीना आठवले का डोळ्यासमोर अक्षयजीची
    प्रतिमा समोर येते.......श्री स्वामी समर्थ!🙏🙏🙏

  • @swarupamohite9824
    @swarupamohite9824 9 місяців тому +1

    खरेच स्वामींना प्रत्यक्ष पाहिल्याचा भास होतो.यांची भूमिका पाहताना. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 9 місяців тому +6

    तुम्हाला समोर बघताना असे वाटते आमी स्वामी समर्थ ना समोर बघत आहोत खुप छान काम करता shree swame samarth

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 9 місяців тому +1

    दादा तुम्ही साकारलेली भूमिका अप्रतिम आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @anaghasukhatankar5670
    @anaghasukhatankar5670 9 місяців тому +1

    अक्षयजीनी स्वामिंची भूमिका अप्रतिमच केली आहे तसेच बाळप्पा यांचे काम ही खुप छान आहे आपल्याला स्वामिचे खरे दर्शन झाले नाही पण अक्षयजींच्या रुपात स्वामी दर्शन होते आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे.👌👌

  • @neetanair6231
    @neetanair6231 9 місяців тому +2

    तुम्ही खुप छान स्वामी ची भुमिका करता श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असु। दे

  • @balasahebkapare
    @balasahebkapare 9 місяців тому +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙇❤🙏♥️

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 9 місяців тому +1

    खरच, अक्कल कोटचे स्वामी
    असेच असावेत ! खूप
    भाग्यवान आहेत हे नट!

  • @latashirsagar3336
    @latashirsagar3336 9 місяців тому +2

    आम्हाला श्री स्वामी समर्थ ही मालिका फार आवडते श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @lalitaa.k6729
    @lalitaa.k6729 9 місяців тому +1

    सर आमच्यासाठी तुम्ही स्वामी समर्थच आहात खरंच तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला स्वामी भूमिका करण्यास लाभली खरंच खूप चांगली भूमिका आहेच पण तुम्ही ती मनापासून शंभर टक्के पूर्णतःवास नेली 🙏🙏👌🏻👌🏻💐💐

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 9 місяців тому +24

    दादा..कित्ती सुंदर प्रत्येक character aahe...स्वामी चि भुमिका tar उत्तमच. पण काल माझे धाडस नाही झाले सिरियल बघायचे कारण cholappa ह्यांचे निधन व स्वामी che अश्रु...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suniljoshi9624
    @suniljoshi9624 9 місяців тому +4

    SWAMI SAMRTHA JAY JAY SWAMI SAMARTHA

  • @deepalibhanushali8589
    @deepalibhanushali8589 9 місяців тому +1

    स्वामींची भूमिका खूपच छान केली तुमच्याकडे बघून साक्षात स्वामीना बघतो अस वाटतं श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @vibhutithakur9093
    @vibhutithakur9093 9 місяців тому +2

    दादा आपले काम अप्रतिम आहे.

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 9 місяців тому +4

    🙏❤️:|| श्री स्वामी समर्थ ||:❤️🙏
    🙏❤️:|| श्री स्वामी समर्थ ||:❤️🙏

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 9 місяців тому +1

    आपण केलेली स्वामीची bhumika छान वाटली प्रत्यक्ष स्वामी दर्शन होते. 🙏🙏

  • @j.m3245
    @j.m3245 9 місяців тому +2

    खुप छान🌸🙏🌸 श्री स्वामी समर्थ🌸🙏🌸

  • @rajendrapawar6561
    @rajendrapawar6561 9 місяців тому +1

    अक्षयजींना स्वामींच्या भुमिकेत पहाताना प्रत्यक्ष स्वामींना अनुभवतोय असे वाटते,जय स्वामी

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 9 місяців тому

    तुमचे काम खूपच छान झाले आहे.
    आम्ही तुमच्यातच स्वामींना पाहतो.
    तुम्ही उजवा हात वर करून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणता तेव्हा प्रत्येक वेळी अगदी भरून येतं.
    मालिकेतील सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा...
    सर्वांचेच काम खूप छान झाले आहे...
    अर्थात ही स्वामींचीच कृपा आहे...
    🙏🌹‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌹🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 9 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा

  • @shalinibhambedkar1415
    @shalinibhambedkar1415 9 місяців тому +2

    jai jai shree swami samarth

  • @nainajore1197
    @nainajore1197 9 місяців тому +3

    ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ

  • @sushamapatwardhan8639
    @sushamapatwardhan8639 9 місяців тому +5

    चोळप्पा चा मृत्यू चा एपिसोड बघताना डोळ्यात पाणी आले .

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 24 дні тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vidyaghole2388
    @vidyaghole2388 9 місяців тому +1

    Pharach sundar bhumika keliy Swami samarth

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 9 місяців тому +3

    !! श्री स्वामी समर्थ !! 🏵🙏🏵🙏🏵🙏🏵

  • @shashikalavispute9654
    @shashikalavispute9654 9 місяців тому +2

    खुप सुंदर काम केले आहे अक्षयजींनी

  • @arunapingle4412
    @arunapingle4412 9 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ

  • @theearth6313
    @theearth6313 9 місяців тому

    तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला स्वामींचा रोल करण्याची संधी मिळाली. रोल पेक्षाही महत्वाचं हे आहे कि तुम्ही स्वतः स्वामी म्हणून जगलात आणि वावरलात. आधुनिक जगात विशेष म्हणजे कलयुगात तुम्हाला देवपण प्राप्त झाले ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही स्वामीच्या एवढ्या जवळ गेलात कि तुमच्यात आम्हाला स्वामी दिसतात. आयुष्यात यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. तुम्ही जसे नशीबवान आहात तसेच आम्हीही नशिबावण आहोत. आम्हाला प्रत्यक्ष स्वामींना भेटल्याची अनुभूती होते. तुमचे आणि स्वामींचे कोटी कोटी धन्यवाद.

  • @ChendakePooja
    @ChendakePooja 9 місяців тому +4

    Akashy Sir tumhala bhetnyachi khup echa ahe. Mi akkalkot side chi ahe. Tumhi akkalkot la kadhi tari ya na please. Ani malikecha shut kuthe hote.

  • @kundakate8575
    @kundakate8575 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ खूप छान काम केले आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ मनातले झाले. आम्ही स्वामींचे झालो.

  • @shitalpawar-pe7nx
    @shitalpawar-pe7nx 9 місяців тому +2

    Shree swami samarth

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 8 місяців тому +2

    Shree Swami Samartha🙏

  • @manjushapachawadkar5722
    @manjushapachawadkar5722 9 місяців тому +2

    प्रत्यक्ष पाहिले नाही पण तुम च्यात खरोखरच दिसतात

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    सर तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात तुम्हाला स्वामींच्या

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 9 місяців тому +1

    Shree Swami Samarth

  • @vidyapuranik6333
    @vidyapuranik6333 9 місяців тому

    Shri swami samarth, Jay jay Swami samarth. Kupch Sundar keli ahe Thumhi Swami chi Bhumika.

  • @user-hv1zp6id2z
    @user-hv1zp6id2z 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ खरोखरच चांगली भूमिका आहे सर

  • @user-li1zh4ce5p
    @user-li1zh4ce5p 7 місяців тому

    श्री अक्षय यांची स्वामी समर्थांची भूमिका फारच छान केली होती. त्या काळातील अक्कलकोट व त्याचे घर फारच व त्यात गावची लोकेशन चांगली दिसून आली होती. मालिकेतील एकंदरीत सर्व कलाकारांचे भूमिका प्रेक्षकांना दंग करणारे होत्या.

  • @shubhangichile1116
    @shubhangichile1116 Місяць тому

    Jay jay shree swami samarth🌸🌸🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @vijiyakurne3297
    @vijiyakurne3297 8 місяців тому

    Shree Swami Smarth jai jai Swami Smarth. Akashy ji khup chan acting kale tumhi.

  • @sujatabhoir661
    @sujatabhoir661 9 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय आम्ही न चुकता ही सिरियल बघतो आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं

  • @madhukarshinde2293
    @madhukarshinde2293 9 місяців тому

    अक्षयमूडावदकर तुम्हाला स्वामींच्या रुपात पहातो खरंच स्वामी च रोज दशन होते श्रीस्वामी समथ जयजयस्वामी समर्थ

  • @indumatishirgaonkar6954
    @indumatishirgaonkar6954 9 місяців тому +3

    Om shree ram swami samarth 🙏

  • @rohinipatil5760
    @rohinipatil5760 9 місяців тому +1

    SHREE SWAMI SAMARTH 🌻🌺🙏

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 9 місяців тому

    खूप छान प्रोमोशन

  • @user-rh8qg9vz3u
    @user-rh8qg9vz3u 8 місяців тому

    Sree swami samarth jay jay swami samarth

  • @user-mn3dy9jr5y
    @user-mn3dy9jr5y 7 місяців тому

    सर आपण जेव्हा बाळपा ला हाक देता तेव्हा किती प्रेमाने ये बाळ्या खुप छान वाटत

  • @sharayusatam9106
    @sharayusatam9106 9 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ !!

  • @yadnya71
    @yadnya71 9 місяців тому +2

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 9 місяців тому +3

    Shri Swami Samarh

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🪷🙏

  • @vanitawankar8949
    @vanitawankar8949 9 місяців тому +2

    Shree swami samarth🙏

  • @shashikantghuge5959
    @shashikantghuge5959 9 місяців тому +4

    Shree Swami Samarth ❤

  • @VinayaKini-qx3ph
    @VinayaKini-qx3ph Місяць тому

    Shree swami samarath mauli mazi 🙏🌹

  • @shreyasshinde1367
    @shreyasshinde1367 9 місяців тому +2

    Shree swami samarth 😊

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 6 місяців тому

    Jay ho baba 🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🙏

  • @sweetswatshorts
    @sweetswatshorts 9 місяців тому +2

    Om श्री swami समर्थ🙏 akshay ji acting, with team work all good

  • @suryakantsalte3937
    @suryakantsalte3937 9 місяців тому +2

    श्री स्वामी समथ॔🙏🙏🙏

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 9 місяців тому +1

    ॐ स्वामी समर्थ खूप छान भुमिका 👌👌👍💗💗💛💗🙏🙏🙏

  • @sourabhgurav1885
    @sourabhgurav1885 9 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @smitatoraskar2699
    @smitatoraskar2699 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमो नमह नमो नमह नमो नमह🌹 🙏🙏🙏

  • @vidyamarathe9216
    @vidyamarathe9216 8 місяців тому

    Khup sunder

  • @RupaliSantoshBhise
    @RupaliSantoshBhise 8 місяців тому

    Tumhala philyanantar Swami darshan jhalyasarkhe vate. श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹😊

  • @anitapatil337
    @anitapatil337 9 місяців тому +2

    Shree swami samarth🙏🙏

  • @deepakkulkarni3240
    @deepakkulkarni3240 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ, सौमित्र पोटे सोबत मी आपणास भेटणार आहे. खरोखर आपला अभिनय सुंदर आहे.

  • @rajsakhare6630
    @rajsakhare6630 7 місяців тому

    चोळप्पा ची पण खूप छान केली आहे स्वानंद दादा ने ❤️

  • @varshadubepatil5492
    @varshadubepatil5492 9 місяців тому +7

    चोळप्पा चा मृत्यू चा एपिसोड पाहताना स्वामी ची चलबिचल बघताना आपल्याला च घरातील मृत्यू बघतोय असं च वाटतं होतं

  • @GrishmaPardeshi
    @GrishmaPardeshi 9 місяців тому

    जय स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार अरुणा परदेशी ज्ञानेश्वरी परदेशी खुप सुंदर आहे

  • @nilamkulkarni7327
    @nilamkulkarni7327 9 місяців тому +3

    Mi Halli shree Swami chya mathat jat nahi Karan Malika पाहताना आत्ता कुठे जायची गरजच नाही कारण स्वामी रोजच् घरी येऊन भेट होते असे वाटते.खूप छान लूक आणि acting.

  • @sonalithakur5183
    @sonalithakur5183 27 днів тому

    Shree swami samarth 🌹 🙏

  • @user-jt7nv4cy1v
    @user-jt7nv4cy1v 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ. खरंच खूप छान

  • @gitanjalikamble3518
    @gitanjalikamble3518 9 місяців тому +1

    🙏🌺🍀🌍♥️Shree Swami Samarth Maharaj.....♥️🌍🍀🌺🙏

  • @dhananjaynikam4039
    @dhananjaynikam4039 5 місяців тому

    Shree Swami Samarth ✨🙏🌸🙏🌸❤️💞

  • @santoshmulik2703
    @santoshmulik2703 9 місяців тому +1

    🙏🕉️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🕉️🌷🌷🌹🌹

  • @anitamate367
    @anitamate367 9 місяців тому

    🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 7 місяців тому

    Axhyas act .is. very well..Really.. you .are. just .like..Swami.Samarath your interview is. best.

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 7 місяців тому

    !श्री स्वामी समर्थ!

  • @abhijeetkale5001
    @abhijeetkale5001 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @NandanKesarkar-kj8eg
    @NandanKesarkar-kj8eg 8 місяців тому

    Shree Swami samrth

  • @omkkarpotddar5663
    @omkkarpotddar5663 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @user-mn3dy9jr5y
    @user-mn3dy9jr5y 7 місяців тому

    मी तर न विसर ता मालीका पाहत असतो कीती छान भुमीका करता सर आपन

  • @malanmali1341
    @malanmali1341 8 місяців тому

    Khopch chaan shree Swami Samarth Shree Swami Samarth 🌺🙏