माझ्यावर पण खूप वाईट वेळ आली होती 2022ला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजेच्या दिवशी माझ्या मुलीचं आपिडींच ऑपरेशन झाले एक वाजता दवाखान्यात नेले आणि साडेतीन वाजता ऑपरेशन झाले आपिडीं पोटात फुटली होती असे डॉक्टरांनी सांगितले मी खूप घाबरलो मी फक्त माझ्या मुलीला सांगितले तु फक्त नामस्मरण करीत रहा काही होणार नाही तुला माझी मुलगी ऑपरेशन होई पर्यंत श्री स्वामी समर्थ बोलत होती आणि स्वामींच्या आशिर्वादाने माझी मुलगी बरी झाली आणि आता ती लवकरच पोलिस होणार आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 😢😢😢
हो मला पण खूप अनुभव येतात स्वामी चे मला सासू सासरे दीर सगळे सतत टोमणे आणि टोचून बोलून जातात आणि नवरा काहीच बोलत नाही, माझी c section झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या सासू ने खूप घाण शिव्या दिल्या आणि नवरा पण बघत होते ऐकत होते पण माझ्या बाजूने काहीच बोलत नव्हते, पण शेवटी स्वामी नी च मला वेळोवेळी साथ दिली माझं दुःख फक्त मी स्वामी जवळ बोलते. आता मला असं वाटत नवऱ्याला सोडून द्यावं. स्वामी वर सोडल सगळे जे होईल ते होईल
खरी गोष्टआहे कोणीही येत नाही आपल्याला त्यावेळीच समजते कोण आपले कोण परके कोणालाही आनंदच्या गोष्टी सांगू नका कारण आपल्या जवळचे लोकच आपले वाईट चिंततात माझा स्वतःचा अनुभवआहे वेळेस कोणीही उपयोगी पडत नाहीत🙏🏻🌹 श्रीस्वामीसमर्थ🙏🏻🌹
खूप खूप खुप छान अनुभव ताई स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी. ताई मला तुमचा अनुभव खूप आवडला ताई काय मी हा तुमचा अनुभव आमच्या आम्ही स्वामी भक्त चैनल वर टाकु शाकतो का? ताई नक्की सांगा मी वाट पाहील तुमच्या उत्तराची
ताई जसं तुला स्वामींनी बरं केलं बाहेर काढला तसंच माझ्या मुलाला पण बाहेर काढावा अशी माझी पूर्ण इच्छा आहे मी सुद्धा साधी सेवा घेतलेली आहे मी सुद्धा करते मी सुद्धा स्वामी भक्तझालेली फक्त 19 तारीख पर्यंत माझा मुलगा घरी यावा अशी माझी पूर्ण इच्छा आहे आणि स्वामी समर्थ कृपा आणि माझी इच्छा खरच पूर्ण होईल मला पूर्ण श्रद्धा आहे आणि स्वामींवर पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🍁🙏🍁
हा ताई मी गुरू चरित्र वाचत आहे आज माझा पहिला दिवस झाला खूप छान झाला पन रात्रभर टाळ्यांचा आवाज येकु येत होता झोपच नाही घाबरड होत होति पन पहाटे तिनं वाजता वाचायला सुरुवात केली दिवस छान गेला ❤
बरोबर आहे ताई माझ्या बाबतीत सुद्धा असेच झाले मी सुद्धा स्वामी चरित्राचे १०८पारायन करत आहे खरं आहे ताई आपली दुःख फक्त स्वामींना च सांगावं तुम्हाला जसं स्वामींनी या संकटातून बाहेर काढलं तसंच मलाही माझ्या दुःखातून संकटातून बाहेर काढतील हा मला विश्वास आहे🎉😊
दीदी तुमचा अनुभव बघून खूप डोळे भरून आले ...खरच स्वामी ची लीला खूप आगद आहेस .. स्वामी महाराज बदल काय बोलू हे पण नही समजतंय कारण महाराजांनी खूप काही दिलंय ... स्वामी महाराजना माझी विनंती 🙏आहेस कि स्वामी महाराजानी सर्वच्या इच्छा पूर्ण करावं ....आपले स्वामी महाराज आपल्या सर्वान सोबत आहेस ... 🙏।। 🌼श्री स्वामी समर्थ महाराज 🌼।।🙏 ।।भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।🌼 श्री स्वामी समर्थ🌼।।
हो मी ही अनूभव घेतलाय,माझ्यावर पण वाईट दीवस आले तेव्हा सर्वांनी साथ सोडली होती तेव्हा मी स्वामींसमोर खूप रडले होते व सेवा सूरु केली आणी खरच मार्ग सापडला होता,श्री स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
ताई खरंच आहे ताई मी पण खपू आजारी आहे मी पण आत्ता स्वामी सेवा करत आहे नातेवाईक म्हणतात सासूनला न्या असं बोललं खूप वाईट वाटत मी खूप रडते रोज स्वामी पासी रडते स्वमीवर विस्वास आहे यामडून मार्ग काढतील
हो ताई बरोबर आहे माझ्या वर पन खुप वाईट वेळ आली आहे आनि मला भरवसा आहे माझी आई मला ह्या संकटातून नकीच बाहेर काढतील ताई तु माझ्या साठी सोयी कडे प्रार्थना कर मला तुन मुला आहे ताई मला ह्या संकटातून बाहेर काढा हि खूप टेन्शन मध्ये आहे
Kharch ahe....koni konche nste....seva keli ki meva miltoch...mza pn anubhav ahe ..me pn life mdhe fkt Swami na important mante ...shardhya ani vishavas Asel tr ashakaya khich nhi
ताई मी पण खूप टेन्शन मध्ये आहे पैशाची खूप गरज आहे त्यासाठी एका माणसाने कोर्टात केस घातली आहे माझे शेत विकायचे वेळ आली आहे माझी पण त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे स्वामी मला यातून बाहेर काढा श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
खरंच ताई आपले आईवडील आणि नवरा यांच्या शिवाय कोणी सुद्धा साथ देत नाहीत मी पण स्वामी सेवा करते आज पहिल्यादा तुजा व्हिडिओ पहिला आणी like subscribe सुद्धा कले तुझे बोलणे ऐकून माझा सुद्धा डोळ्यातून पाणी आले कारण माला माझी परिस्थिती आठवली स्वामी आहेत आमच्या सोबत श्री स्वामी समर्थ
Me suddha 11 guruvar kart ahe aj maza paraynacha 9 va guruvar ahe pn mla kahich anubhav alela naye je hvay jyasathi sagle kartiye te ajunhi bhetlel naye khup vait vate swami seva sodun dyave ase vatate pn punha kuthetri ase vate jaude aj nhi udya bhetel aapn fakt karat rahayche ....Khup vait vate ani radayla yet..Shree swami samarth🌺
ताई स्वामींना तुम्हाला काहीतरी मोठे द्यायचं असेल त्यामुळे स्वामी काही अनुभव देत नाहीये पण सेवा सोडू नका ताई करत रहा निरंतर करत रहा एक ना एक दिवस सगळं चांगलं होईल आणि फळही भेटेल
श्री स्वामी समर्थ ताई स्वामींवर माझा पण विश्वास आहे मी पैशाच्या टेन्शन मध्ये आहे शेती विकायची वेळ आली आहे स्वामी मला मदत करतील या समस्येतून मला बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ताई मी खूप परिक्षा दिलो माझे 4 मार्क 7मार्क 12 मार्क काने मी त्या परिक्षा अपयशी ठरलो असे कितीतरी पर्क्षेत मी नापास झालो.. नोकरी नाही म्हणून कोण्ही मुलगी देत नाहीत.. मी ज्या मुलीला लग्न करुत अस म्हणत होतो तिला नोकरी लागली म्हणून ती म्हणते मला नोकरी वाला मुलगा हवा अस बोलते.... मी अस ऐकलो की स्वामी अशक्य हि शक्य करतात तर स्वामी चरणी माझी ईच्छा आहे की मी 4 दिसखाली एक परीक्षा दिलो त्यात तरी मला नोकरी लागु दयास्वामी.... मी तुमच्या अक्कल कोट दर्शनाला येईल माझ्या आईला घेऊन तुमचा जीवनभर ऋणी राहील माझी आई सुद्धा माझ्यासाठी माझी स्वामींचे गुरु धरते...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई तुम्हाला बघून खूप वाईट वाटतंय पण तशाच परिस्थितीतून आम्हीही निघालेलो आहे परिस्थितीच्या वेळेस स्वामीच कामा येतात देवाशिवाय काहीच खरं नाही देव आणि एक आई-वडील आणि खर्च आपले मिस्टर
Swaminchya सेवेत aalyas aapli swali khup परीक्षा ghetat.....sgle lok दूर होतात त्याच Karan आपल kon aahe te olkh he te mhantat Vedya sarkh kunavrhi Prem krto.....khup kimmat deto te kuthe kiti dyaychi ya sathi Swami sgl aaplyala dakhavtat
श्री स्वामी समर्थ स्वामी आई माझे वाढदिवस चालू आहे त्यातून मला बाहेर काढा चांगला मार्ग दाखवा एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Barobar ahe tai tumch swami maharaja mule sarv shyaky hote Maze pn aaj divas kharab ahet pn lavkarach changle hotil Karan aapn konach vait kel nahi tar apal pn vait honar nahi Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई माझ्या सोबत पन तुमच्या सारखी वेळ होती ताई माझी पन साथ सगळयानी सोडली होती ताई स्वामी करतात ते खुप चांगलं करतात पण ताई आज माझं स्वामी मुळे खुप चांगलं आहे.
माझ्यावर पण खूप वाईट वेळ आली होती 2022ला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजेच्या दिवशी माझ्या मुलीचं आपिडींच ऑपरेशन झाले एक वाजता दवाखान्यात नेले आणि साडेतीन वाजता ऑपरेशन झाले आपिडीं पोटात फुटली होती असे डॉक्टरांनी सांगितले मी खूप घाबरलो मी फक्त माझ्या मुलीला सांगितले तु फक्त नामस्मरण करीत रहा काही होणार नाही तुला माझी मुलगी ऑपरेशन होई पर्यंत श्री स्वामी समर्थ बोलत होती आणि स्वामींच्या आशिर्वादाने माझी मुलगी बरी झाली आणि आता ती लवकरच पोलिस होणार आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 😢😢😢
श्री स्वामी समर्थ ताई खूप मोठा अनुभव आहे तुमचा
Shi swami samarth
@lakshtiwari707 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏
😅स्वामी शेवटपर्यंत जबरदस्त परीक्षा घेतात, आणि शेवटी आपल्याला जे पाहिजे ते देतात च ,मला असे खूप खूप अनुभव आले आहेत, श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
हो मला पण खूप अनुभव येतात स्वामी चे मला सासू सासरे दीर सगळे सतत टोमणे आणि टोचून बोलून जातात आणि नवरा काहीच बोलत नाही, माझी c section झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या सासू ने खूप घाण शिव्या दिल्या आणि नवरा पण बघत होते ऐकत होते पण माझ्या बाजूने काहीच बोलत नव्हते, पण शेवटी स्वामी नी च मला वेळोवेळी साथ दिली माझं दुःख फक्त मी स्वामी जवळ बोलते. आता मला असं वाटत नवऱ्याला सोडून द्यावं. स्वामी वर सोडल सगळे जे होईल ते होईल
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
छान अनुभव आहे फक्त माय वडील स्वामीच आहे बाकी काहीही नाही
मी सुद्धा खूप कळकळीने एक इच्छा स्वामींना सांगितली होती आणि अगदी महिन्याभरात ती इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Tai swami mazya आयुष्यात आलेय आणि maz आयुष्य चा बदलून गेलाय
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
ताई माझ्यावर सुद्धा खुप मोठं संकट आले आहे स्वामींच्या कृपेने तेही जाईल आस पूर्ण विश्वास आहे
Ho श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खर आहे दुखात कोणीच नसत सुखात सगळे जण आसतात
मला सुध्दा दुखात कणीच मदत करत नाहीत मी देवा जवळच दुख व्यक्त करत असते
खरी गोष्टआहे कोणीही येत नाही आपल्याला त्यावेळीच समजते कोण आपले कोण परके कोणालाही आनंदच्या गोष्टी सांगू नका कारण आपल्या जवळचे लोकच आपले वाईट चिंततात माझा स्वतःचा अनुभवआहे वेळेस कोणीही उपयोगी पडत नाहीत🙏🏻🌹
श्रीस्वामीसमर्थ🙏🏻🌹
Ho tai खर आहे श्री स्वामी समर्थ
खूप खूप खुप छान अनुभव ताई स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी.
ताई मला तुमचा अनुभव खूप आवडला ताई काय मी हा तुमचा अनुभव आमच्या आम्ही स्वामी भक्त चैनल वर टाकु शाकतो का? ताई नक्की सांगा मी वाट पाहील तुमच्या उत्तराची
अगदी बरोबर आहे ताई संकट पडल्यावर कोणीच कुणाच नसतं हे मी अनुभव घेतला आहे❤ श्री स्वामी समर्थ
Ho tai
ताई जसं तुला स्वामींनी बरं केलं बाहेर काढला तसंच माझ्या मुलाला पण बाहेर काढावा अशी माझी पूर्ण इच्छा आहे मी सुद्धा साधी सेवा घेतलेली आहे मी सुद्धा करते मी सुद्धा स्वामी भक्तझालेली फक्त 19 तारीख पर्यंत माझा मुलगा घरी यावा अशी माझी पूर्ण इच्छा आहे आणि स्वामी समर्थ कृपा आणि माझी इच्छा खरच पूर्ण होईल मला पूर्ण श्रद्धा आहे आणि स्वामींवर पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🍁🙏🍁
नक्की होईल ताई मी ही प्रार्थना करेल स्वामींकडे तुमचं बाळ लवकर बरं होऊ द्या स्वामी समोर साकडं घालेल ताई मी
@@sakshilifestyle6890 खूप खूप धन्यवाद ताई ❤️❤️
Sagle chan hoil to purn Bara honor swaminvar vishvas theva
खरं आहे ताई स्वामींनी ही मला अशी साथ दिली मी ही खूप संकटात होते त्यावेळी स्वामी माझ्या पाठीशी उभे होते श्री स्वामी समर्थ
हा ताई मी गुरू चरित्र वाचत आहे आज माझा पहिला दिवस झाला खूप छान झाला पन रात्रभर टाळ्यांचा आवाज येकु येत होता झोपच नाही घाबरड होत होति पन पहाटे तिनं वाजता वाचायला सुरुवात केली दिवस छान गेला ❤
बरोबर आहे ताई माझ्या बाबतीत सुद्धा असेच झाले मी सुद्धा स्वामी चरित्राचे १०८पारायन करत आहे खरं आहे ताई आपली दुःख फक्त स्वामींना च सांगावं तुम्हाला जसं स्वामींनी या संकटातून बाहेर काढलं तसंच मलाही माझ्या दुःखातून संकटातून बाहेर काढतील हा मला विश्वास आहे🎉😊
Ho tai nakii स्वामी समर्थ आहे
अगदी खर आहे ताई मला ही माझे स्वामी अशीच मदत करतात
माझ्या सुधा मुलगीच ऑपरेशन आहे ताई pliz swamina प्रार्थना करा माझ्या मुलगिसाठी 😢
Ho tai me Karn prthna
श्री स्वामी समर्थ
@shraddhamalkar श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
दीदी तुमचा अनुभव बघून खूप डोळे भरून आले ...खरच स्वामी ची लीला खूप आगद आहेस .. स्वामी महाराज बदल काय बोलू हे पण नही समजतंय कारण महाराजांनी खूप काही दिलंय ... स्वामी महाराजना माझी विनंती 🙏आहेस कि स्वामी महाराजानी सर्वच्या इच्छा पूर्ण करावं ....आपले स्वामी महाराज आपल्या सर्वान सोबत आहेस ...
🙏।। 🌼श्री स्वामी समर्थ महाराज 🌼।।🙏
।।भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।🌼 श्री स्वामी समर्थ🌼।।
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 अशक्य हि शक्य करतील स्वामी 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Swami mhajhi pn khup pariksha baghat ahet ,,, pn mla swaminvar vishwas ahe te mla nakkich ya parikshet pass karti.. Ani majhi eccha purn kartil ... Shree Swami Samartha🙏🙏🌼🌼
Ho tai स्वामी लवकर तुमची ईच्छा पुर्ण करतील श्री स्वामी समर्थ
हो मी ही अनूभव घेतलाय,माझ्यावर पण वाईट दीवस आले तेव्हा सर्वांनी साथ सोडली होती तेव्हा मी स्वामींसमोर खूप रडले होते व सेवा सूरु केली आणी खरच मार्ग सापडला होता,श्री स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
Ho tai श्री स्वामी समर्थ
मला खुप अनुभव आला आहे, आपलं कोणीच नसतं
@soniyakhule771 श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth jay jay swami samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होय माझा देवावर पूर्ण विश्वास आहे ❤❤🙏🙏❤❤
स्वामी सेवा करुन आपले दुःख
स्वामीला सांगा तीन दिवसात
दुःख दूर होईलच
जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏ताई तुमचा अनुभव खूप मोठा आहेत जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹❤️
श्री स्वामी समर्थ ताई मी पण माझ्या मुलासाठी ही सेवा करणार आहे मला स्वामींवर खुप विश्वास आहे ते मला निराश नाही करणार
Ho nakii kara श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth very nice God bless you 🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺👍
As vataty kii swami tumchyakd bghun aikt ahet as vataty......shree Swami Samarth🙏🌼🌹🌹🌼🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ताई खरंच आहे ताई मी पण खपू आजारी आहे मी पण आत्ता स्वामी सेवा करत आहे नातेवाईक म्हणतात सासूनला न्या असं बोललं खूप वाईट वाटत मी खूप रडते रोज स्वामी पासी रडते स्वमीवर विस्वास आहे यामडून मार्ग काढतील
ताई टेन्शन नका घेऊ स्वामी सगळं बरं करतील मीही स्वामींकडे प्रार्थना करेल तुमच्यासाठी
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
एकदम बरोबर ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Ho मला पण बऱ्याच संकटातून स्वामीनी वाचवले आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
हो ताई बरोबर आहे माझ्या वर पन खुप वाईट वेळ आली आहे आनि मला भरवसा आहे माझी आई मला ह्या संकटातून नकीच बाहेर काढतील ताई तु माझ्या साठी सोयी कडे प्रार्थना कर मला तुन मुला आहे ताई मला ह्या संकटातून बाहेर काढा हि खूप टेन्शन मध्ये आहे
हो मे स्वामी कड्य प्रार्थना करतय
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल
श्री स्वामी समर्थ
Tai really ashru ale काळजी ghyla swami ahat
Shree Swami Samartha ❤
श्री स्वामी समर्थ
ताई बरोबर आहे कोनी कोनाच होता नाही आई बाबा नवरा चागले आहेत ताई तूमाल बघू न मला पन रङू आला श्री स्वमी समर्थ आहे आई पन बाबा मावली
Ho tai श्री स्वामी समर्थ
Kharch ahe....koni konche nste....seva keli ki meva miltoch...mza pn anubhav ahe ..me pn life mdhe fkt Swami na important mante ...shardhya ani vishavas Asel tr ashakaya khich nhi
Ho श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏 shri swami samarth
😢 ताई तुम्हाला बघून खूप डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ आज माझ्यावरही तसेच एकवेळ आहे
ताई मी पण खूप टेन्शन मध्ये आहे पैशाची खूप गरज आहे त्यासाठी एका माणसाने कोर्टात केस घातली आहे माझे शेत विकायचे वेळ आली आहे माझी पण त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे स्वामी मला यातून बाहेर काढा श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
Ho सगळ छान होईल श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ताई तुम्ही लावलेलं कुंकु बघा आकार स्वामीचां दिसतो
Ho
❤श्री स्वामी समर्थ❤
खरंच ताई आपले आईवडील आणि नवरा यांच्या शिवाय कोणी सुद्धा साथ देत नाहीत मी पण स्वामी सेवा करते आज पहिल्यादा तुजा व्हिडिओ पहिला आणी like subscribe सुद्धा कले तुझे बोलणे ऐकून माझा सुद्धा डोळ्यातून पाणी आले कारण माला माझी परिस्थिती आठवली स्वामी आहेत आमच्या सोबत श्री स्वामी समर्थ
Ho tai
हो ताई खरं आहे खूप कठीण असतं स्वामी आणि आपल्या माणसांशिवाय कोणीही नाहीये
मी पण मरण्याच्या दारात उभी आहे स्वामी ना सर्वानी पार ताना करा
Ho
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤❤
Shree Swami Samarth ashakya hi shakya kartil Swami Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth❤
Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth🕉️🤗
Me suddha 11 guruvar kart ahe aj maza paraynacha 9 va guruvar ahe pn mla kahich anubhav alela naye je hvay jyasathi sagle kartiye te ajunhi bhetlel naye khup vait vate swami seva sodun dyave ase vatate pn punha kuthetri ase vate jaude aj nhi udya bhetel aapn fakt karat rahayche ....Khup vait vate ani radayla yet..Shree swami samarth🌺
ताई स्वामींना तुम्हाला काहीतरी मोठे द्यायचं असेल त्यामुळे स्वामी काही अनुभव देत नाहीये पण सेवा सोडू नका ताई करत रहा निरंतर करत रहा एक ना एक दिवस सगळं चांगलं होईल आणि फळही भेटेल
@@sakshilifestyle6890 thank u so much tai..Chan vatle tu reply kelas
@pranjalidevghare9586 श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth maharaj ki jai
Tai khara ahe tumhi sagta te natevaek fakta hasyla astat kharach swami che lela agad ahe tumcha khup chala hoela tai shree swami samrath🌹🌹❤
श्री स्वामी समर्थ
Mla khup vishwas ahe Swami var 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Shree Swami Samarth 🙏🙏🙏 Ashaky hi shaky kartil Swami, bhiu nkos me tujya pathishi aahe shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏💐💐🌷🌷💮💮🌼🌼🌱🌱☘️☘️🌺🌺🥀🥀❤️❤️🌹🌹🌻🌻⚘️⚘️🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई स्वामींवर माझा पण विश्वास आहे मी पैशाच्या टेन्शन मध्ये आहे शेती विकायची वेळ आली आहे स्वामी मला मदत करतील या समस्येतून मला बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹
🙏Shree Swami Samarth🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 खूप छान अनुभव
श्री स्वामी समर्थ
हो मला पण खुप अनुभव आले आहेत आण माझे सुद्धा 9 पारायण झाले आहेत श्री स्वामी समर्थ
ताई मी खूप परिक्षा दिलो माझे 4 मार्क 7मार्क 12 मार्क काने मी त्या परिक्षा अपयशी ठरलो असे कितीतरी पर्क्षेत मी नापास झालो.. नोकरी नाही म्हणून कोण्ही मुलगी देत नाहीत.. मी ज्या मुलीला लग्न करुत अस म्हणत होतो तिला नोकरी लागली म्हणून ती म्हणते मला नोकरी वाला मुलगा हवा अस बोलते.... मी अस ऐकलो की स्वामी अशक्य हि शक्य करतात तर स्वामी चरणी माझी ईच्छा आहे की मी 4 दिसखाली एक परीक्षा दिलो त्यात तरी मला नोकरी लागु दयास्वामी.... मी तुमच्या अक्कल कोट दर्शनाला येईल माझ्या आईला घेऊन तुमचा जीवनभर ऋणी राहील माझी आई सुद्धा माझ्यासाठी माझी स्वामींचे गुरु धरते...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Ho dada सगळ छान होईल स्वामी आहे टेन्शन घेऊ नका
श्री स्वामी समर्थ माऊली नमो नमः 🙏🙏🌹🌹 ❤️❤️❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ
Mazya mulacha pan operation zalay tyala pan bar Kara lavkarat lavkar swami
करतील ताई स्वामी आहे
ताई तुम्हाला बघून खूप वाईट वाटतंय पण तशाच परिस्थितीतून आम्हीही निघालेलो आहे परिस्थितीच्या वेळेस स्वामीच कामा येतात देवाशिवाय काहीच खरं नाही देव आणि एक आई-वडील आणि खर्च आपले मिस्टर
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 ताई माझ्यासाठी पण स्वामींकडे प्रार्थना करा माझं सगळं चांगलं होऊदे
Ho nakii me तुमच्यासाठी प्रार्थना करेल
Sarva changla hoil didi radu nakos shree Swami samartha ❤
श्री स्वामी समर्थ
Swaminchya सेवेत aalyas aapli swali khup परीक्षा ghetat.....sgle lok दूर होतात त्याच Karan आपल kon aahe te olkh he te mhantat Vedya sarkh kunavrhi Prem krto.....khup kimmat deto te kuthe kiti dyaychi ya sathi Swami sgl aaplyala dakhavtat
Ho श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
हा अनुभव मलाही आलेला आहे
श्री स्वामी समर्थांच्या सेवेने खरंच चांगला अनुभव येत आहे
Ho श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खर आहे ताई कोणी नस्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🎉🎉
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ स्वामी आई माझे वाढदिवस चालू आहे त्यातून मला बाहेर काढा चांगला मार्ग दाखवा एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Barobar ahe tai tumch swami maharaja mule sarv shyaky hote
Maze pn aaj divas kharab ahet pn lavkarach changle hotil
Karan aapn konach vait kel nahi tar apal pn vait honar nahi
Shree Swami Samarth
हो ताई खरं आहे श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू
Tai tumcha anubhav aikun mla pn radu ala kharch alyavr vait vel alyavr apl konich nst swami tumchavr jashi krupa keli tashich saglyavr kravi mazi pn vel khup vait chalu ahe swami ch krtil ata sagl nit shree swami samrth🙏🙏
Ho tai टेन्शन नका घेऊ स्वामी समर्थ आहे सगळ छान होईल
Shree swami samrth Jay Jay swami samrth 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई आपला दुख आपणच गिळायच श्री स्वामी आहेत 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth 🙏🙏 me roj swami sarsamrut 3 adhya vachte.. ११ mali jap karte
Kharch mala hi anubhav aala aahe
श्री स्वामी समर्थ
Tai maza pan khup viswas aahe Swami var
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth
ताई मीपण स्वामी चरित्र पारायण करणार आहे 108 तू पण स्वामींना सांग की माझ्या स्वतःचं घर होऊ दे आणि मला भाड्याच्या घरातून सुटका मिळू दे❤
हो ताई नक्की मी तुमच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करेल तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होऊ द्या
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🙏Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🙏🙏
Sree savame smart
. हे मात्र नक्की जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा कोणीच नसतं❤
Ho
हो खर आहे हे
खूप छान अनुभव स्वामी च आहेत आपले माय बाप
Ho श्री स्वामी समर्थ
हो ताई बोरच आहेत माज मण भरून आल श्रीस्वामीसमर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami Samarth 🌼🌼🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई माझ्या सोबत पन तुमच्या सारखी वेळ होती ताई माझी पन साथ सगळयानी सोडली होती ताई स्वामी करतात ते खुप चांगलं करतात पण ताई आज माझं स्वामी मुळे खुप चांगलं आहे.
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤❤🙏🙏👌
Tai mala sudha maranachya daratun baher kadalay swamini shri swami samarth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤😊
श्री स्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ।।
श्री स्वामी समर्थ
बरोबर आहे माझ्या बाबतीत असंच झालं आहे अजूनही मी एकटीच आहे
Ho tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth🙏🌼
ताई मला स्वामी नी खुप मोठा आशिर्वाद दिला आहे 🌹🙏
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ
Tai 54 divsat 108 parayan kru shkto ka 2 vela vachun sakal sandhyakal as krun parayan purn kele tr chaltil ka
Ho
Shiree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.. 🌸🙏
श्री स्वामी समर्थ
Khup chan vlog hota.. Shree Swami Samarth Tai 🙏
श्री स्वामी समर्थ