Swami Samarth Tarak Mantra | Aarya Ambekar | Shruti Ambekar | अशक्य ही शक्य करतील स्वामी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @kartikingale8856
    @kartikingale8856 Рік тому +722

    आर्या आजपर्यंत फक्त मी अनुराधा पौडवाल जी आणि अजित कडकडे सर याच्यांच आवाजात तारकमंत्र ऐकला होता पण आज तुझ्या आवाजात आणि एका वेगळ्या चालीत , तालात स्वामींचा तारकमंत्र ऐकून खुप आनंद झाला ❤❤

    • @dr.vidyakulkarni8437
      @dr.vidyakulkarni8437 Рік тому +10

      Ho na mi pan

    • @abhaywaingankar1651
      @abhaywaingankar1651 Рік тому +7

      Shree Swami Samarth

    • @truptibichkar5735
      @truptibichkar5735 Рік тому +4

      Very nice

    • @anushreebhanage6644
      @anushreebhanage6644 Рік тому +4

      Swami ❤ sashyat samor aahat ase vaatle

    • @varshakeny8070
      @varshakeny8070 Рік тому +9

      आणखी एका female सिंगर ने गायलं आहे तें देखील खुप छान आहे. नाव जर माहिती असेल तर प्लीज post करा

  • @vinitapanhale4499
    @vinitapanhale4499 7 місяців тому +71

    आर्याच्या आवाजातील तारकमंत्र ऐकल्याशिवाय माझा दिवस जातं नाही..❤खूपच अप्रतिम

  • @ashasonar55
    @ashasonar55 7 місяців тому +54

    आर्या तुला लाभलेल्या गोड आवाजाच्या गळ्यातून स्वामींनीच तारक मंत्र गाऊन घेतलाय... आणि तो सार्थकी लागलाय... खुप छान गायलय नेहमी प्रमाणेच..👌❤️❤️

  • @dineshavachat
    @dineshavachat Рік тому +72

    स्वामी तुला चांगला जोडीदार मिळवुन देवो हीच प्रार्थना 🙏🏻

    • @divyasurve1406
      @divyasurve1406 10 місяців тому

      Khupach Sundar aaaj aahe tuza ,God gift milalay tula

    • @shivanikorade1180
      @shivanikorade1180 7 місяців тому

      ❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@divyasurve1406

  • @SunitaBhavar-en7xo
    @SunitaBhavar-en7xo 5 днів тому +2

    Shree Swami samarth 🌹♥️

  • @HemantFulpagar
    @HemantFulpagar 18 днів тому +4

    Shri swami samarth

  • @nikhilgharat1626
    @nikhilgharat1626 Рік тому +62

    💐श्री स्वामीचा हा तारकमंत्र ऐकून मनात एक वेगळीच उर्जा निर्माण होते, तुझ्या इतक्या गोड आवाजामुळे ही उर्जा अजून च द्विगुणीत होते💐 श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @prashantmarathe2266
    @prashantmarathe2266 9 місяців тому +9

    श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ...श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ...

  • @priyalpatil6968
    @priyalpatil6968 Рік тому +44

    अप्रतिम आर्या शब्द अपुरे आहे हे तुझ्या गोड आवाजात ऐकल्यावर खूप बळ येते त्यात आजच हे ऐकल्यानंतर एक सुंदर स्वामी अनुभव आला तुझे खूप खूप आभार आणि स्वामी आशीर्वाद

  • @prachikakde9016
    @prachikakde9016 9 місяців тому +17

    🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की 🌼

  • @sohamlagu3077
    @sohamlagu3077 Рік тому +56

    सकाळच्या वेळेत तुझ्या आवाजात हा मंत्र ऐकून दिवसाची सुरुवात खूप छान होते
    श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ

  • @ashwinichincholikar7019
    @ashwinichincholikar7019 Місяць тому +6

    आर्या खूप सुंदर....कितीही वेळा ऐकला तरी मन भरत नाही...25 मिनिटांचा video कर ❤❤

  • @dilipkadam1044
    @dilipkadam1044 Місяць тому +4

    Shree Swami Samarath

  • @madhavitambat8540
    @madhavitambat8540 9 місяців тому +9

    वेगळ्या चाली चा मंत्र छान गायली आहेस आर्या,मन प्रसन्न झाले,खूप खूप शुभेच्छा

  • @kanchanyerme2949
    @kanchanyerme2949 3 місяці тому +6

    खरच येवढं छान गायला आहात की जर डोळे बंद करून ऐकलं तर साक्षात स्वामी बाजूला आहेत याची प्रचिती येते .
    श्री स्वामी समर्थ 😊

  • @varshaphonde4477
    @varshaphonde4477 10 місяців тому +2

    श्री गणेशाय नमः❤
    श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त❤❤

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi Рік тому +11

    पद्मजाताई फेणाणीचा तारकमंत्र आवडतो .
    आता तुझाही ..
    सुरेख गायली आहेस आर्या .
    हा मंत्र अनेक अनेकांना मनःसामर्थ्य आणि मनःशांती देईल .

  • @smitashete6263
    @smitashete6263 7 годин тому

    अप्रतिम चाल,अप्रतिम गायन❤ऐकून मन व आत्मा तृप्त झाले..सर्वानाच स्वामी कृपा लाभो हीच प्रार्थना.😊

  • @Ganesh-123
    @Ganesh-123 Рік тому +19

    उद्या श्री दत्त जयंती आहे व आज तुझ्या आवाजात तारक मंत्र ऐकायला मिळाला यापेक्षा मोठे भाग्य काय असावे.thank you Aarya.

  • @vrushalislife
    @vrushalislife Рік тому +131

    हा एक प्रकारचा स्वामींचा आशीर्वाद आहे. जो तुझ्या आवाजाच्या स्वरूपात अनुभवायला मिळाला.. खूप छान गायली तू.... खूप खूप शुभेच्छा... 🎉🥳🥳

  • @SwaminiGold
    @SwaminiGold Рік тому +39

    खुपच गोड आर्या 👌❤️ स्वामींचा तारकमंत्र नव्या रूपात🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @ManishaLote-e4k
      @ManishaLote-e4k 9 місяців тому +2

      Shree swami samarth aai🌺🙏🙇‍♀️

    • @SwaminiGold
      @SwaminiGold 9 місяців тому

      @@ManishaLote-e4k 🙏

    • @WamanParab-ru4in
      @WamanParab-ru4in 6 місяців тому +1

      Shree swami samrtha ❤❤❤😢

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Рік тому +17

    खूपच सुंदर, स्वामींची अधिकाधिक स्तवने, भजने आम्हाला ऐकायला आवडतील. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला सदैव लाभो. 🙏
    तरुण पीढीतील अतिशय हरहुन्नरी गायीका म्हणून ख्याती मिळत असताना सुद्धा श्री स्वामींची निःशुल्क (फ्री डाऊनलोड) सेवा करताय त्यासाठी विशेष कौतुक.

  • @shilpasurve275
    @shilpasurve275 9 днів тому

    हे तारक मंत्र म्हणजे आर्या तुला स्वामींचा आशीर्वाद आहे ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @Somethiinglike
    @Somethiinglike Рік тому +17

    आर्या मराठी गायनासाठी एक लाख मोलाची आहे. ❤

  • @kalpanahasabnis9083
    @kalpanahasabnis9083 Місяць тому +2

    खूपच सुंदर आवाजात गायले आहे

  • @ShreeSwamiSamarth261
    @ShreeSwamiSamarth261 Рік тому +10

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ

  • @AshaWagh-y3p
    @AshaWagh-y3p Рік тому +11

    काय बोलणार शब्द नाहीत 😢काय भावना आहेत सांगु शकत नाही❤

  • @dvborhade1
    @dvborhade1 Рік тому +26

    तारक मंत्र... एका वेगळ्या चालीत ... Really Sweet Voice.... ||श्री स्वामी समर्थ|| ❤

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 6 днів тому +1

    आर्या खुप सुंदर गायीले धन्यवाद very good very nice

  • @smitakumbhar9912
    @smitakumbhar9912 Рік тому +12

    खुप सुंदर...अंगावर काटा आला तुझ्या आवाजात ऐकताना..स्वामी ची कृपा अशीच राहो तुझ्यावर नेहमी ...श्री स्वामी समर्थ

  • @Swamisamarthraj_24
    @Swamisamarthraj_24 11 місяців тому +1

    Khup chan........shant akat basave vatate

  • @sheetalkanhere8790
    @sheetalkanhere8790 Рік тому +6

    आज दत्तजयंतीच्या दिवशी हा मधुर संगीतामधील तारकमंत्र आर्याच्या मधुर आवाजात ऐकला... कान तृप्त झाले. 🙏

  • @ShrutiSutar-r1c
    @ShrutiSutar-r1c 5 місяців тому +2

    आज आर्याच्या आवाजतील आणि एका नव्या चालीतील स्वामींचा तारक मंत्र ऐकून मन अगदी प्रसन्न झाले 😊
    Aarya your voice is truly good
    And you are my favourite marathi singer ❤️❤️ your every song is too good 💯

  • @bestone3686
    @bestone3686 Рік тому +20

    वाह वाह! अतिशय सुंदर आवाज त्यात सुंदर संगीत आणि सुंदर चाल तेही इतक्या सुंदर मंत्राची.. खूप छान भेट दिलीस तू आम्हा रसिकांना दत्त जयंतीच्या निमित्ताने...खूप खूप धन्यवाद...👌👌👏👏🙏🙏
    🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @KavinPai
    @KavinPai Рік тому +16

    You are the Shreya Ghoshal of Marathi music industry...beautiful voice...god bless

  • @rushikeshkumbhar4771
    @rushikeshkumbhar4771 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻 खुप सुंदर अप्रतिम गायन 😊

  • @rmmusicworld
    @rmmusicworld Рік тому +12

    अगदी मनाला टच करणारी गायली स आर्या अशीच गात रहा 👌🏻👌🏻🎶

  • @Gary-p3q
    @Gary-p3q 8 місяців тому +3

    पहिलीच लाईन.. "निशंक हो निर्भय हो मना रे" ज्या प्रमाणे तू गायली गेली आहेस... ती एक लाईन ऐकूनच सर्व चिंता दूर होतात....चाल सुंदर आहेच.. पण गाणं ही सुंदर गायलंय..सर्वांनी ती पहिली लाईन परत लक्ष देऊन ऐकावी.. हाच अनुभव येईल... जबरदस्त 🙏🏻

  • @kalyanijadhav4801
    @kalyanijadhav4801 Рік тому +24

    माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली तुझ्या आवाजात ऐकण्याची स्वामी ब्लेस यू

  • @saileepatil2924
    @saileepatil2924 4 місяці тому +1

    AArya tuzya aavajatil swaminche tarak mantra khupach sundar aani god aahe. Satat eaikat rahavese vatate. Khup chhan...🙏👌

  • @jidnyasakamble5492
    @jidnyasakamble5492 8 місяців тому +6

    स्वामींचा हात आहे तुझ्या डोक्यावर म्हणूनच तुझ्या आवाजात एवढं सुंदर आणि मनाला शांती देणारा तरकमंत्र आम्हाला ऐकायला मिळाला ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸

  • @arundhupkar1509
    @arundhupkar1509 3 місяці тому +1

    आर्या!
    अप्रतिम . श्री स्वामी तुझ्यावर प्रसन्न आहेत.
    त्यांची कृपा सदैव तुझ्यावर असणार .
    आपणा सर्वांचे सदैव कल्याण होवो हीच श्री स्वामींचे चरणी प्रार्थना.

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999

    श्रीं स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩

  • @prarthanaprasad8033
    @prarthanaprasad8033 Рік тому +7

    खूप छान सुमधुर ! अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @user10261
    @user10261 Рік тому +4

    वाह आर्या !!तुझे सर्वात छान भक्तिगीत आणि मधुर संगीताची जोड़!!!

  • @sanketthorat3817
    @sanketthorat3817 9 днів тому

    अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙇‍♂️❣️

  • @sonalpakhare8612
    @sonalpakhare8612 Рік тому +34

    Tuzya आवाजातून असं वाटतं घरात स्वामिंनीच वास केला आहे तुला स्वामींनी तुझा कंठ हा अनमोल ठेवा दिला आहे अशीच प्रगती होओ हीच स्वामी चरणी प्रार्थना 😊🙏

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 4 місяці тому +1

    आर्या, स्वामीं नी तुझ्या जीभेवर प्रत्यक्षात सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद दिला आहे.

  • @ShyamAgalave
    @ShyamAgalave Рік тому +3

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 6 місяців тому +1

    ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
    ‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🙏☘️🌼🌹❤️ खूप खूप छान गायलं आहे 🙏 अतीशय सुंदर.❤ऐकतच राहावस वाटत ❤

  • @harshalthakare1049
    @harshalthakare1049 Рік тому +5

    अंगावर काटा आला ऐकून... खूप सुंदर आवाज आहे आर्या तुझा आणि तितकीच तू गोड आहेस ❤

  • @vijayatapare2012
    @vijayatapare2012 2 місяці тому +1

    खूप सुंदर गायल आहे, अगदी मन गहिवरून येते,शांत वाटते, मी रोज ऐकते. श्री स्वामी समर्थ.

  • @siddheshjangam8005
    @siddheshjangam8005 7 місяців тому +3

    Khup chhan Aawaj Aahe tumcha 🌹 tumchyavar 🌺🌿 Shree Swami Samarth Maharajancha🌺🌿 Ashirwad Aahe

  • @vijayvishwasrao9858
    @vijayvishwasrao9858 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏
    स्वरांची अद्भुत किमया 🙏

  • @seemasarpotdar6732
    @seemasarpotdar6732 Рік тому +6

    खूपच सुंदर आर्या 👌👌.... श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @-------ysh--------...8389
    @-------ysh--------...8389 7 місяців тому +1

    अंगावर काटा आला ताई 🙏🏻मधुर आवाज तुझा नेहमी आनंदी राहणार ताई तू स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 🙏🏻श्री स्वामी समर्थ

  • @mmbhag
    @mmbhag Рік тому +16

    Please please please make this song on loop for 108 times so that we can play it every morning. Thank you! 🙏

  • @pramodpisat7289
    @pramodpisat7289 6 місяців тому +1

    आज प्रथमच तुझ्या आवाजा मधून तारक मंत्र ऐकण्याचा योग आला. फारच सुंदर तुझा आवाज आहे. पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐

  • @SantaramThorave
    @SantaramThorave 11 місяців тому +3

    ॐगण गणपतये नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान आहे

  • @kumarsakat8056
    @kumarsakat8056 Рік тому

    श्री गणेशाय नमः अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @sumitrajbhoikamble6728
    @sumitrajbhoikamble6728 8 місяців тому +3

    🚩❤️🦚श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी🦚❤️🚩🫰🦚⭐

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 3 місяці тому +1

    सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे सुंदर कर्न सुमधुर वार्याची झुळूक आली आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे छान विषयावर आधारित मालिका प्रभाव पडला आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पाहत आहे तुझा साठी वरदानच ठरणार आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तुमचा अभिप्राय नोंदवा

  • @amityeske1357
    @amityeske1357 8 місяців тому +1

    अदभुत आविष्कार🕉🕉🕉 उर्जा😊😊.. ईश्वर भक्ती😊😊!! श्री स्वामी🕉 समर्थ

  • @rupalibochre7619
    @rupalibochre7619 Рік тому +10

    आर्या खूप खूप सुंदर तुझा आवाज ऐकून आमच्या श्रुती मॅम च्या गाण्याची आठवण झाली, SNDT मध्ये असताना मॅम च गाणं खुप अनुभवलय आणि शिकायला ही मिळाल.

  • @AmolBurange-j4h
    @AmolBurange-j4h 4 місяці тому

    ओम श्री सद्गुरू ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🌸🌺💐🚩

  • @ranjitshedge4642
    @ranjitshedge4642 Рік тому +5

    Aarya swami samarth maharaj sadayav tuzya patishi raho hich vinti

  • @MadhuriBadade-z7k
    @MadhuriBadade-z7k Місяць тому +2

    Aarya khupch chhan

  • @mmbhag
    @mmbhag Рік тому +12

    Extremely positive and hopeful! It made my day! Thank you for singing this Aarya!

  • @chetandhore4618
    @chetandhore4618 День тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @vivekkulkarni5331
    @vivekkulkarni5331 Рік тому +5

    अत्यंत सुमधुर आवाज आणी तितकेच श्रवणीय संगीत... यांचा सुरेख मिलाप झालेला हा तारक मंत्र मनास वेगळीच ऊर्जा आणी प्रसन्नता देतो... 👍👏👏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @rushikeshkumbhar6450
    @rushikeshkumbhar6450 2 місяці тому +1

    Khup Sundar👌👌 Apratim Gayan👌👌 Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏

  • @kiranpatil8286
    @kiranpatil8286 Рік тому +5

    खुप छान. ..मन अगदी प्रसन्न झालं ऐकून ..
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @mayurpravindeshmukh3539
    @mayurpravindeshmukh3539 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @omkaragre4584
    @omkaragre4584 7 місяців тому +3

    Shree Swami Samarth ❤

  • @minalyadwadkar6744
    @minalyadwadkar6744 8 місяців тому +2

    अप्रतिम गायन आणि चाल पण वेगळी आहे सुंदर छान तारक मंत्र ऐकून नेहमीच स्फूरती येते. श्री स्वामी समर्थ

  • @vipulkadammusic
    @vipulkadammusic Рік тому +5

    amazing ..... Specially Music Production ..... good work Shubham - Saurabh ..... Mast re Mukund

  • @KarunaRakecha
    @KarunaRakecha 6 місяців тому +1

    Khupach Chan gailies aasha.god bless you always.

  • @anand11188
    @anand11188 Рік тому +5

    🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐
    नमस्कार तुम्ही सुंदर गायलात 👍👍

  • @dilipkadam1044
    @dilipkadam1044 Місяць тому

    Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Shree Swami Samarath

  • @manishpachanekar3102
    @manishpachanekar3102 Рік тому +5

    अत्यंत सुंदर आणि प्रेमळ स्वभावाने खूप गोड गायलं आहे

  • @KalpanaKotwal-q5i
    @KalpanaKotwal-q5i 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय जय जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤

  • @rohinijadhao204
    @rohinijadhao204 Рік тому +11

    Amazing Arya👌👌 this version of Tarak mantra is truly something extraordinary

  • @laxmi_katgeri6189
    @laxmi_katgeri6189 Рік тому +4

    खूपच प्रसन्न सुर आर्या ताई.....keep it up....😊

  • @jyotishinde1886
    @jyotishinde1886 6 місяців тому +1

    आर्या तुझ्या आवाजात तारकमंत्र ऐकल्यावर मन शांत होते. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @pradeepsonawane4656
    @pradeepsonawane4656 Рік тому +8

    खूप सुंदर आणि गोड आवाज ❤

  • @KarunaRakecha
    @KarunaRakecha 6 місяців тому +1

    Khup chhan gailies aarya God bless you always.

  • @rahulbhoyar1552
    @rahulbhoyar1552 11 місяців тому +4

    // श्री स्वामी समर्थ //

  • @dilipkadam1044
    @dilipkadam1044 2 місяці тому

    Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath, Jai Shree Swami Samarath

  • @sandhyapawar6802
    @sandhyapawar6802 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏻🙏🏻 खूप खूप छान वाटलं डोळ्यात पाणी

  • @prabhakarattarde7254
    @prabhakarattarde7254 7 місяців тому +1

    Swami Khup Ashirwad Det Astil Tula Arya Khup Khup Khup Sunder Gayalis Tu Swami Tarak Mantra 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurigole6256
    @mayurigole6256 Рік тому +4

    soothing voice aarya .. khup sundar❤

  • @vaijnathgharte9268
    @vaijnathgharte9268 22 дні тому

    !!! श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली !!!

  • @IshwarKarlad
    @IshwarKarlad 5 місяців тому

    खूप सुंदर आर्या तारक मंत्र तुझ्या गोड आवाजामध्ये अति सुंदर वाटतो 2:19

  • @abhijitsali149
    @abhijitsali149 Рік тому +6

    I was too listening anuradha ji's tarak mantra till today but I was listening it my bad times .. not usually at my good times .... So for me it was firstly little difficult to listen to you but you are literally my favorite singer so it was one type of force for me to listen to you and because it was unexpected that this would little different version which now I could listen in my good times too ... Thank you so much😊😊

  • @sapnapatrick5924
    @sapnapatrick5924 9 місяців тому +1

    Khuuuupppp ch chaan watal aikun ❤❤
    🙏💐 Shree Swami Samarth 🙏 💐

  • @dayavyavahare
    @dayavyavahare Рік тому +6

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @akankshakohale7769
    @akankshakohale7769 Рік тому +11

    Listening to this song for 4th time today. I generally don't comment but this could not stop me from appreciating your melodious voice and beautiful composition. People are listening to Anuradha Paudwal's version since so long and it is not easy to make people listen to completely different version yet make them fall in love with this. Really you have made it beautiful and meditative🙌❤️ Good luck!!
    Shri Swami Samarth!!🙏

  • @123arjun123
    @123arjun123 Рік тому +4

    This is so peaceful song..loved it ❤️😊👌👌👌👌

  • @Vasaitalukanews
    @Vasaitalukanews 4 місяці тому

    🙏🌺 वा वा आर्या अप्रतिम अद्भुत 🌺 स्वामी आहे मन मंदिरी 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 Рік тому +10

    खूप छान संगीत आणि आर्याने तर भक्तिरसात भिजवल आम्हाला..खूप प्रसन्न वाटलं 👌Shri Swami samartha 🙏🌹🙏