मीडिया वाले काही पण सांगतात.....2500 कुठे आहे कांदा . .90% कांदा 1200 ते 1700 विकत आहे.... योग्य माहिती देत जा... तुमच्या रिपोर्ट वर खूप काही अवलबून आहे...
भाजपने किराणा किती माहागाई केली आहे शेतकरयाच्या माल बाजारात आला की लगेच कोसळला कारण याला कारणीभूत भाजप सरकार आहे सवच शेतकरी भाजपचा निषेध करा शेतकरयांनो आंदोलन करा
हेच तर हिंदुत्व आहे पूर्ण शेतकऱ्यांची वाट लावली आहे कापसाला भाव नाही कांद्याला फक्त निवडणुकीपुरता भाव दिला होता नंतर शेतकऱ्याची अशी मारली शेतकऱ्याला वाली कोणी राहिला नाही आणि
बीजीपीच शेती विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ
एकदा पीऊश गोयल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या
शेतकऱ्यांना वाचवा ❤❤❤
पीयुष गोयल शेतकऱ्यांना खुप त्रास देतात
लंके साहेब❤️
निर्यात शुल्क माफ केले पाहिजे
आता सरकार लक्ष देणार नाही काम झाले आहे मत देऊ नका ईथुन पुढे खूप झाले आता गुंड झाले आहे सरकार
मीडिया वाले काही पण सांगतात.....2500 कुठे आहे कांदा .
.90% कांदा 1200 ते 1700 विकत आहे.... योग्य माहिती देत जा... तुमच्या रिपोर्ट वर खूप काही अवलबून आहे...
गोयल तुम्ही पण महाराष्ट्र मधुन आहात.शेतकऱ्यांची दुवा घ्या कामात येईल.
देवा भाऊच भागल आता .बसा चोळत शेतकऱ्यांनो 5 year
त्या देवाला विचारा कर्जमाफी कधी होणार आहे
कांदा दर असेच राहिले तर येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम लोकसभा निवडणूकी सारखे भोगावे लागतील
कांदा पीकविमा कर्जाफी soyabhen etc.
भाजपने किराणा किती माहागाई केली आहे
शेतकरयाच्या माल बाजारात आला की लगेच
कोसळला कारण याला कारणीभूत भाजप सरकार आहे सवच शेतकरी भाजपचा निषेध करा
शेतकरयांनो आंदोलन करा
द्या अजून महायुती la निवडून शेतकऱ्यांनो .
महाविकास आघाडी च्या खासदारांनी आवाज उठवला पाहिजे
देवा bhau 😆
अभिनंदन
सोयाबीन 4000 विकत आहे कांदा नव्हे तर सोयाबीन पोते घेऊन जा संसदेत
पळकुटी शिवसेना कुठे आहे 😂😂😂
यंदाच्या हंगामात अवकाळी ने लई नुकसान केले देवा 😢
देवा भाऊंना येऊ दे कीव माझ्या बळीराजाची😢😢
विरोधी पक्ष शेतकऱ्याचा पक्ष
ई व्ही एम हाटवा लोकशाही वाचवा
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
❤
हेच तर हिंदुत्व आहे पूर्ण शेतकऱ्यांची वाट लावली आहे कापसाला भाव नाही कांद्याला फक्त निवडणुकीपुरता भाव दिला होता नंतर शेतकऱ्याची अशी मारली शेतकऱ्याला वाली कोणी राहिला नाही आणि
लंके साहेब दुध आंदोलनासाठी बसले काहीही झालं नाही आता कांदा शेतकऱ्यांची नुसती दीशा भुल करतात हे नेते
ये माउली दोन हजार पाचशे रुपये भाव मिळाला नाही चौदाशे तर शो हासे काय ठोकली जात आहे आमची आम्हाला माहीत एक वाहाण ते सांगते बाराशे पण सांगत जा बाई
देवा भाऊ नक्की शेतकर्याची मदत करणार
ते सांगतील मोदीला
😂
आताशी शेती मालाचे पडणारे दर या विषयावर विरोधी पक्ष जागा झालाय वाटत दहा वर्ष सत्ते बाहेर राहील्यावर
किती ही बोला काही होणार नाही bjp सरकार नहीं ऐकणार
Piyush goyal sutradhar.
Bjp शेतकरी विरोधी सरकार
Poster Var Maratheet Pun Chapa Kanda 😢 Sonawane & Lankay 😮😎
भाऊ ही आपली चुकी आहे यांना आपणच बहुमताने निवडून दिलेले
बऱ्य आता कुचा मोडणार
बोल bachan khajdar😂
sagle modi an tyachae sarkar shetkari virodhi aahe
मोदी सरकार जिंदाबाद😂😂
आता 70 रुपये का दा किलो आहे
Gp re
शेतकऱ्यांना वाचवा