भुजबळ साहेब तुमचे अभिनंदन आज तुम्ही कांदा शेतकऱ्याची व्यथा मांडली त्याबद्दल सर्व गरीब जनतेच्या वतीने तुमचे साहेब खरोखरच कांदा पिकवताना काय काय यातना होतात त्या माझ्या माय माऊलीचे दुःख वाटून घेतले तरी बरे होईल साहेब आणि तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावाल ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो एक शेतकरी कांदा उत्पादक
कांदा प्रश्नी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद.आजच उपाय योजना करा . भविष्यात अशी वेळ नाही आली पाहिजे.कायम स्वरुपी उपाय हवा.100 रु किलो झाला तरी निर्यात बंद नको.
दरवर्षी 4 एकर कांदा आसतो आमच्याकड. मागच्या तिन वर्षात केव्हा देले 200 रुपये क्विंटल ने पैसे आम्हाला तर 1 रूपया नही भेटला. घोषणाबाजी ऐकण्यातच आयुष्य गेल शेतकर्यांचे.
एकनाथ शिंदे तु तर शेतकरी चा मुलगा नाही हे मुख्यमंत्री शिंदे मिदे आहे म्हणून तु मला सांग शेतकरेचा मुलगा नाही आशा खैट बोलत होता हे एकनाथ शिंदे तुझा पराभव झाला आहे 😭🦧😭🦧😭🦧😭🦧😭 काथ भाऊ नाही मुख्यमंत्री फडतुस मुख्यमंत्री आहेत ती तपासून पहावी लागणार आहे
सत्ताधारी नेते कारणे सांगण्यात पटाईत आहेत अध्यक्ष पणं सत्ता धारी लोकांना म्हणतात तुम्ही बोला मी ऐकतोय. मग हे सरकार शेतकरी विरोधी आहे की नाही हे शेतकऱ्यांना कळाले पाहिजे की नाही.
@@balasahebsangale4381 a great weekend in August of thanks on birthday party to both you or someone happy Holi Bhai ji ka u iuuiiu a real man and it will I
₹११००० हजार रुपये क्विंटल गेलेले सोयबीन ₹४००० का झाले ₹१५००० रुपये भावाचा कापूस ८५०० का झाला, 2001 मध्ये कांद्याला पाच हजार रुपये बाजार भाव होता परंतु आज त्याच एका क्विंटरला बाजार भाव आहे फक्त 500 रुपये क्विंटल शेतकरी मरणार नाही मग काही जगेन ? एक एकर मध्ये कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारणता 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न फक्त भेटते 62,500 शेतकरी का आत्महत्या करणार नाही ? कमीत कमी कांद्याला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल बाजार भाव पाहिजेच तेव्हा शेतकरी जगेल.विधानसभेत आणि लोकसभेत जे आमदार खासदार निवडून जातात ते कशासाठी, याचा जाब आमदार आणि खासदार यांना विचारले पाहिजे हे शेतकऱ्याचे प्रश्न विधान सभा आणी लोकसभेत तुम्ही मुळीच मांडतांना दिसत नाही. निवडणुकच्या वेळी तुम्ही मुळीच दिसु नका भारतभर कोणत्याही शेतकर्यांना मत मागु नका मग तुमची खरी कमाल समजु. शेतकऱ्याचा माल आला म्हणजे भाव कसे पडतात आणि शेतकर्यांचा माल संपला की भाव कसे ताकदीने वाढतात लय भोळा आहे हो आमचा शेतकरी त्याची थोडी दया येवु द्या हो !भारत भरचे आमदार +खासदार साहेब धन्यवाद कृपया प्रत्येक ग्रुपवर किसान बंधूंनी हा मेसेज टाकावा हि नम्र विनंती !*_
@@AD-hp2sl तरी देखील गल्ली पासून दिल्ली पर्यंत मतदान करणारे कोण. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला येवढं सर्व घडत असताना देखील डोळे झाक करून शेतकरी कोणाला मतदान करतात.
2 वर्षापूर्वी जेव्हा कांद्याचा भाव 7000+ झाला त्या वेळेस जेवढ्या तत्परतेने केंद्र सरकारने निर्यातबंदी केली तेवढी तत्परता आता दाखवली असती तर बर झालं असतं
आम्ही शेतकरी मूर्ख नाही तुम्हाला जर आमदार, खासदार करू शकतो, तर तुम्हाला देखील स्वताच्या गावाचा रस्ता दाखवू शकतो , स्वाभिमानी शेतकरी संघटना खेड तालुका**
नाफेड काय बोंब मारतं .नाफेडने जगातील बाजारपेठ शोधावीत. नाफेड इथेच कांदे खरेदी करतं आणि देशातील कांदा बाजारभाव वाढले की भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी इथेच विकतं. आणि शेतकऱ्यांचाच कुच्चा मोडतात.
कांद्याची भावा साठी शेतकरी यांचे थट्टा पाठीमागे पण झाली होती आणि आजही होत आहे पण आता पर्यंत कोणत्याही पक्षाच्या सरकारने ठोस निर्णय घेतला नाही फक्त फुकट शेतकरीप्रती बेगडी प्रेम दाखवतात
अरे ह्या लोकांना फुक्कट खायला काही वाटत नाही. आम्ही कांदा कस्या पद्धतीने पिकाऊन बाजारात घेऊन जातो ते आम्हालाच माहित. कांदे लावण्या साठी मजूर मिळत नाही.मिळाले तर 300 रुपये रोज द्यावा लागतो. इतर खर्च काढून आम्हाला फक्त 2-3 हजार रुपये बाकी राहता. 😭😭😭 आम्ही शेती केली नाही तर हे फुकट खाणारे उपसी मरतील .
धन्यवाद नाफेड खरेदी . चालू केल्याबद्धल . पण शेतकऱ्याना काय भाव मिळणार हे शेतकरयाना सांगा आता पर्यत की ती सर्वसाधारण शेतकऱ्याचा खात्यावर पैसे जमा झाले ते
तुम्ही काही च करू नका फक्त राजकारण्यांची संपत्ती कशी येते अथवा उत्पादन किती हेच सखोल चर्चा सत्र करून कारवाई ला सामोरे गेले पाहिजे (गल्ली ते दिल्ली पासून )तरचं देश धर्म सर्व काही व्यवस्थित चालेल.........🙏
मा उपमुख्यमंत्री साहेब पवार साहेब साखरेच ' दारूच सर्व मंत्रयाचे साखर कारखान्याचे इथिनॉलचे प्रश्न घेऊन जा तुमचा सर्व मंत्राचे खिसे भरा शेतकर्याचे आवकाळीचे नुसकान आणि कांदा निर्यात बंदी हटवा नाहीतर शेतकरी आक्रमक होईल
फेब्रुवारी मध्ये दिल्लीची निवडणूक आहे. ती होई पर्यंत सरकार भाव वाढू देणार नाही. कांदा पिकाचे ह्या वर्षी उत्पादन पावसाने निम्म्याने घटले. एकरी 30 ते 35 क्विंटल उत्पादन निघू राहिले. म्हणे उत्पादन जास्त झाले.
3500Rs प्रति किलो एवढा भाव आहे फिलिप्पिन्स मध्ये....रुस युक्रेन युद्ध यामुळे पण कांदा तुतवदा आहे...मग आपल्या इथे का दर नाही...आम्ही नाही म्हणत 3500 द्या पण निदान 15 Rs तरी द्या....ज्यावेलेश 100Rs दर झालं कि मोदी हस्तक्षेप करतात मग आज 5 Rs दर झाल्यावर का येईना मोदी?
अध्यक्ष महोदय कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने चांगला घोडा लावलाय लाज वाटली पाहिजे सरकारला चार पाचशेच्या शेतकऱ्याला भेटायला लागले तर तुमच्या मुळव्याध दुखायला लागला
अरे बाबांनो कांदा निर्यात च झाला पाहिजे नाफेलने खरेदी करून उपयोग नाही कारण नाफेडने आता खरेदी केलेला येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शेतकर्यांच्या च बोकाडी बसतो
हो अनुदान पुरेसे मिळत नाही अनुदाना हे पेक्षा भाव वाढ मिळावी जगात एकूण 50 देशाला भारताच्या कांद्याची गरज आहे तुम्ही विधान मंडळात खोटेनाटे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका
जास्त मागणी नाही सरसगट 30 पर्यंत घ्या नाहीतर शेतकरीकर्ज बाजारी होणार . कांदा आयात करणार म्हटल्यावर भाव पडताहेत . ४० % शुक्ल बाजार १० स्पयांनी पडले. शेत कऱ्यांची बाजू कोणी नाही घेत हि शोकांतीका केंद्र राज्यानी काही तरी निर्णय घ्या. हि विनंती
आरे बाबांनो शेतीच्या कोणत्याच मालाला बाजार
नाही,सरकार खोटं बोलत आहे.
भुजबळ साहेब तुमचे अभिनंदन आज तुम्ही कांदा शेतकऱ्याची व्यथा मांडली त्याबद्दल सर्व गरीब जनतेच्या वतीने तुमचे साहेब खरोखरच कांदा पिकवताना काय काय यातना होतात त्या माझ्या माय माऊलीचे दुःख वाटून घेतले तरी बरे होईल साहेब आणि तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावाल ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो एक शेतकरी कांदा उत्पादक
कांदा प्रश्नी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद.आजच उपाय योजना करा . भविष्यात अशी वेळ नाही आली पाहिजे.कायम स्वरुपी उपाय हवा.100 रु किलो झाला तरी निर्यात बंद नको.
Right Bhujbalsaheb.
शेती पिके चांगली आहे.परंतु बाजारभाव कोणत्याही पिकाला नाही.
सेतकऱ्यानो बी जे पी ला मतदान करुनका जय जवान जय किसान सेतकरी एकजुटीचा विजय आसो
शेतकऱ्यासाठी काम करा शेतकर्याच्या कांद्याला किमान खर्च निघेल एवढा तरी भाव नाहीतर शेतकऱ्याचा तळतळाट लावल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात
राहुल दादा मी चांदवडचा आहे तुम्हाला शोभत नाही हे बोलणं कसं निवडून देऊ तुम्हाला विसरू नका तुमचा अर्धा मतदार संघ कांदा पिकवतो धन्यवाद
Kharay
@@vinaybachhav896 धन्यवाद सर
yala kay ghen den nahi aplesi yala matdan nahi karayche parat
बघा तुमचा चांदवड तालुक्याचा आमदार कसा उर्मट आणि दादागिरीची भाषा बोलतो
vote nka deu .....he ekach male he mani ahet
दरवर्षी 4 एकर कांदा आसतो आमच्याकड.
मागच्या तिन वर्षात केव्हा देले 200 रुपये क्विंटल ने पैसे
आम्हाला तर 1 रूपया नही भेटला.
घोषणाबाजी ऐकण्यातच आयुष्य गेल शेतकर्यांचे.
शेतकऱ्याचे पुत्र आहात का असेल तर शेती मालाला भाव द्या नाहीतर राजीनामा द्यावा शेतकरी 🙏🙏🙏
एकनाथ शिंदे तु तर शेतकरी चा मुलगा नाही हे मुख्यमंत्री शिंदे मिदे आहे म्हणून तु मला सांग शेतकरेचा मुलगा नाही आशा खैट बोलत होता हे एकनाथ शिंदे तुझा पराभव झाला आहे 😭🦧😭🦧😭🦧😭🦧😭 काथ भाऊ नाही मुख्यमंत्री फडतुस मुख्यमंत्री आहेत ती तपासून पहावी लागणार आहे
😢😢
सत्ताधारी नेते कारणे सांगण्यात पटाईत आहेत अध्यक्ष पणं सत्ता धारी लोकांना म्हणतात तुम्ही बोला मी ऐकतोय. मग हे सरकार शेतकरी विरोधी आहे की नाही हे शेतकऱ्यांना कळाले पाहिजे की नाही.
Yala koni amdar kele
@@balasahebsangale4381 a great weekend in August of thanks on birthday party to both you or someone happy Holi Bhai ji ka u iuuiiu a real man and it will I
₹११००० हजार रुपये क्विंटल गेलेले सोयबीन ₹४००० का झाले ₹१५००० रुपये भावाचा कापूस ८५०० का झाला,
2001 मध्ये कांद्याला पाच हजार रुपये बाजार भाव होता परंतु आज त्याच एका क्विंटरला बाजार भाव आहे फक्त 500 रुपये क्विंटल शेतकरी मरणार नाही मग काही जगेन ?
एक एकर मध्ये कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारणता 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न फक्त भेटते 62,500 शेतकरी का आत्महत्या करणार नाही ? कमीत कमी कांद्याला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल बाजार भाव पाहिजेच तेव्हा शेतकरी जगेल.विधानसभेत आणि लोकसभेत जे आमदार खासदार निवडून जातात ते कशासाठी,
याचा जाब आमदार आणि खासदार यांना विचारले पाहिजे हे शेतकऱ्याचे प्रश्न विधान सभा आणी लोकसभेत तुम्ही मुळीच मांडतांना दिसत नाही. निवडणुकच्या वेळी तुम्ही मुळीच दिसु नका भारतभर कोणत्याही शेतकर्यांना मत मागु नका मग तुमची खरी कमाल समजु. शेतकऱ्याचा माल आला म्हणजे भाव कसे पडतात आणि शेतकर्यांचा माल संपला की भाव कसे ताकदीने वाढतात लय भोळा आहे हो आमचा शेतकरी त्याची थोडी दया येवु द्या हो !भारत भरचे आमदार +खासदार साहेब धन्यवाद कृपया प्रत्येक ग्रुपवर किसान बंधूंनी हा मेसेज टाकावा हि नम्र विनंती !*_
@@AD-hp2sl तरी देखील गल्ली पासून दिल्ली पर्यंत मतदान करणारे कोण. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला येवढं सर्व घडत असताना देखील डोळे झाक करून शेतकरी कोणाला मतदान करतात.
शिंदे साहेब तुमच्या कडून काही अपेक्षा नाही तुम्ही भाव वाढू शकत नाही
2 वर्षापूर्वी जेव्हा कांद्याचा भाव 7000+ झाला त्या वेळेस जेवढ्या तत्परतेने केंद्र सरकारने निर्यातबंदी केली तेवढी तत्परता आता दाखवली असती तर बर झालं असतं
👌👌👌👌
त्यांना शहरातील मतदार संभाळयचेत जे कांदे स्वतात खावू पाहतात
Modiche tukde kele tar bar hoil
आता काहीही करा शेतकरी bjp ला मतदान करणार नाहीत 🙏
१००%बरोबर
100 बरोबर
/बरोबर 💯
😊
आता तरी सरकारला जुलाब होत आहेत जुलाब थांबल्यानंतर सरकार याचा विचार करेल असे दिसते
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट 😂😂
हेच आहेत अच्छे दिन 🙏🙏
राजकारण्यांना खुप माज आलेला आहे त्यांचा माज जीरवायचा असेल तर त्याच्यावर बैल ऊडवा तेंव्हा यांचा माज जीरल
राहुल आहेर उपकार नाही करत सर्वात आधी तुमचं आवाज पाहिजे होता... शेतकरी आमदार हवा
शेतकऱ्यांना गाजर 🥕 दाखवण्यात सरकार यशस्वी....पण जनता जनार्दन आहे हे लक्षात ठेवा....
कांदा भाव नाही कोबी फ्लॉवर भाव नाही
अच्छे दिन आ गये ,अगर यह सरकार अगले 5/ 10 साल राज करेगी तो मैं दावे के साथ कहता हुं भारत की कमसे कम 20% जनता रोज खाने को मोहताज हो जायेंगी ।
कांद्याची सरकारी खरेदी चालू झालीच पाहिजे
जो शेतकरी यांचा भावना जानून घेतो तोच या महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री होय 😡😡😡🤬🤬🤬
भिक देउ नका 500 रपयान
मधलेच मलाई खातात सरी
20 रूपये किलो हमीभाव द्या.
निर्यात बंदी कशाला केली? का?
तुम्हाला जनतेने याच्यासाठी निवडून दिले का निर्यात बंदी करायला
सर्व राजकीय पक्ष नालायक शेतकर् याना जाणीवपूर्वक गरीब ठेवण्याचा प्रयत्न केले जातात नुसत्या शिमगा करतात
सगळे शेतकरी एकत्र येऊन हे सरकार चा राजीनामा मागितला पाहिजे...
हा शाहणा कोण होता सर्व कडे शेतकर्यांचे चित्र चांगले आहे म्हणणारा
पेपर २०₹ कीलों भगांर ४०₹ कीलो आणि मग कांदा ५₹ कीलों अस का? हे आहे का तुमच सरकार वा शेठ 🤬🤬🤬🤬🤬🤬लाजा वाटत नाही का ?
सता पार्टी वाले.व विरूद्ध.पार्टी वाले यकाच माळी चे मनी.या दोघांना शेतकऱ्याच काही देणं घेणं नाही .फक्त स्वतःचा स्वार्थ
अस नाही दादा हे सरकार भंगार आहे शेतकरी साठी
कांद्याला भाव वाढले नाही तर सरकार पडणार
खुप सुंदर
फक्त भुजबळ साहेब
कोणत्याही पिकाच्या भावाची अवस्ता चांगली नाही . कांदा. सोयाबीन . वांगे. मेथी.अश्या सर्व पीक फळे भाजीपाल्याला कसलाही bahv नाही. या सरकारचा जाहीर निषेध
आम्ही शेतकरी मूर्ख नाही तुम्हाला जर आमदार, खासदार करू शकतो, तर तुम्हाला देखील स्वताच्या गावाचा रस्ता दाखवू शकतो , स्वाभिमानी शेतकरी संघटना खेड तालुका**
हलकट नेते सगळे चे सगळे.शेतकऱ्याच्या जिवावर उठले.
अनुदान नको भाव पाहिजे
काय बो लता दादा शेतीचं चित्र चांग ल आहे
आम्ही २४तास ३६५ दिवस राबतोय शेतात .
वटो ळं झा लय सगळं शेतकर्यांचं
आम्हाला कांद्याला भाव द्या बहाड नको आम्हाला.विरोधकच प्रश्न उठतात जेव्हा सरकार मध्ये असतात तेव्हा काय करतात
हमी.भाव.दिला.तर.झक.मारून.निर्यात.करतील.
सगळं व्यापाऱ्याची भर असते , द्राक्षे आमच्या कडून 100 रुपये ला 4किलो घेतात आणी आणी 150 रुपये किलो विकतात रेट पण हेच पाडतात
आर गपारे नमोचे 2000/रूपये चे काय झालं ते सांगा
२०२४ ला BJP ला कळेल शेतकरी काय चिज आहे.
देवेंद्र फडणवीस आपण फार भांडकुदळ आहेत पण शेतकऱ्यांसाठी एवढे भांडण करत नाहीत आपण खोटी गोष्ट सुद्धा खरी करून दाखवतात
नाफेड काय बोंब मारतं .नाफेडने जगातील बाजारपेठ शोधावीत. नाफेड इथेच कांदे खरेदी करतं आणि देशातील कांदा बाजारभाव वाढले की भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी इथेच विकतं. आणि शेतकऱ्यांचाच कुच्चा मोडतात.
Nafed la akkal nahi
Chutyan mule shekari suside krt ahet
Nalayak ahet he rajkarni pm
राज्य सरकारच्या ना कर त्यामुळे शेतकरी हा परिपूर्ण खड्ड्यात जाऊन राहिला त्याच्यामुळे शेतकरी हा आत्महत्या करतो
कांद्याची भावा साठी शेतकरी यांचे थट्टा पाठीमागे पण झाली होती आणि आजही होत आहे पण आता पर्यंत कोणत्याही पक्षाच्या सरकारने ठोस निर्णय घेतला नाही फक्त फुकट शेतकरीप्रती बेगडी प्रेम दाखवतात
आमचे सरकार फक्त विरोधी सरकार
प्रत्येक आमदार खासदार आमच्याकडील एक एकर शेती त्यांना करायला देवी मग उत्पन्न काढून दाखवा विकून दाखवा
सोय.बाजार असतो पन पाउस येउन देत नाही
कांदा चांगला पिकला तर सरकार बाजार देत नाही
शेतकरी काय करनार ????
नुसते घोषणा नका देऊ मत मागायला ये फक्त मग तुम्हाला सांगतो काय करयच
अरे ह्या लोकांना फुक्कट खायला काही वाटत नाही.
आम्ही कांदा कस्या पद्धतीने पिकाऊन बाजारात घेऊन जातो ते आम्हालाच माहित.
कांदे लावण्या साठी मजूर मिळत नाही.मिळाले तर 300 रुपये रोज द्यावा लागतो.
इतर खर्च काढून आम्हाला फक्त 2-3 हजार रुपये बाकी राहता.
😭😭😭
आम्ही शेती केली नाही तर हे फुकट खाणारे उपसी मरतील .
मायघाल्यानो शेतकरी काय बावळट समजतात काय
शेतकऱ्यांसाठी यांच्याकडून काहीही होणार नाही शेतकऱ्यांनी चोरांच्या कडून आपले आर्थिक उन्नती सामाजिक उन्नती होईल हे विसरून जावे
हे जनतेचे सरकार गतिमान सरकार योजना दमदार.😂
शेती मालाला योग्य भाव मिळावा म्हणून स्पेशल कांदा पिकाला ३०रु किलो भाव दिला जावा तरच कांदा उत्पादक शेतकरी टिकून राहील
1फेब्रुवारी पासून मार्केट मध्ये विक्री झालेल्या कांद्या ला प्रती क्विंटल 500₹अनुदान द्या, ही मागणी रास्त आहे.
धन्यवाद नाफेड खरेदी . चालू केल्याबद्धल . पण शेतकऱ्याना काय भाव मिळणार हे शेतकरयाना सांगा आता पर्यत की ती सर्वसाधारण शेतकऱ्याचा खात्यावर पैसे जमा झाले ते
नमस्कार. मोहध्य.काही मंत्र्यांनी सांगितले आहे की संगळ्या.शेतकऱ्यांचा.विचार करावा. अध्यक्ष. मोहध्य....
तिगमत भारतीय ाची होईल याच भान ठेवा
निर्यात शुल्क 40% वाढवलेले आहे ते पूर्णपणे बंद करून निर्यातीसाठी 10% प्रोत्साहन अनुदान द्यावे
बी जी पी नकोच
गद्ददार
व्यापारी लोक स्वस्त कांदा खरेदी करून गोडाऊन भरून टाकल्या नंतर सरकार निर्यात चालू करणार
❤
शेतकरी वर्ग ची pm kisan. योजना का बंद केली आहे ते आधीवेशनात विचारा , सामान्य शेतकरी
तुम्ही काही च करू नका फक्त राजकारण्यांची संपत्ती कशी येते अथवा उत्पादन किती हेच सखोल चर्चा सत्र करून कारवाई ला सामोरे गेले पाहिजे (गल्ली ते दिल्ली पासून )तरचं देश धर्म सर्व काही व्यवस्थित चालेल.........🙏
मा उपमुख्यमंत्री साहेब पवार साहेब साखरेच ' दारूच सर्व मंत्रयाचे साखर कारखान्याचे इथिनॉलचे प्रश्न घेऊन जा तुमचा सर्व मंत्राचे खिसे भरा शेतकर्याचे आवकाळीचे नुसकान आणि कांदा निर्यात बंदी हटवा नाहीतर शेतकरी आक्रमक होईल
शेतकऱ्यांनो भाजपला मतदान करु नका शेतकऱ्यांची थट्टामस्करी करतायत
कापूस भाव वाढ का नाहीत, सगळ्याच नेत्यांकडून कांदा विषयावर बोलणार, कापसावर का बोलत नाहीत. कापुस पिकवणारा शेतकरी नाहीत का.
भुजबल,साहेब,ग्रेट,पन,शेतकरी,सरकारला,घोड़े,लावणार,नक्की
कांद्याला जास्तीत जास्त 20 रुपये प्रति किलो दराने तरी खरेदी केला पाहिजे
शेतकरी कांदा भावा वाढ पहिजे
फेब्रुवारी मध्ये दिल्लीची निवडणूक आहे. ती होई पर्यंत सरकार भाव वाढू देणार नाही. कांदा पिकाचे ह्या वर्षी उत्पादन पावसाने निम्म्याने घटले. एकरी 30 ते 35 क्विंटल उत्पादन निघू राहिले. म्हणे उत्पादन जास्त झाले.
जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे सरकारला ज्या वेळेस कांदा 70 रूपये झालता त्या वेळेस निर्यातबदि का थाबवली होती
3500Rs प्रति किलो एवढा भाव आहे फिलिप्पिन्स मध्ये....रुस युक्रेन युद्ध यामुळे पण कांदा तुतवदा आहे...मग आपल्या इथे का दर नाही...आम्ही नाही म्हणत 3500 द्या पण निदान 15 Rs तरी द्या....ज्यावेलेश 100Rs दर झालं कि मोदी हस्तक्षेप करतात मग आज 5 Rs दर झाल्यावर का येईना मोदी?
निर्यातबंदी केली आहे नालायक केंद्र सरकारने..
हे सरकार। शेतकरी चा। कणवळा करतय। मग वाट कोणत्या। निर्णयाची। पाहाता। सरकार तुमचे। आहे। मग। होई ध्या। शेतकरी चा। फायदा
यांचे पगार बंद करा
शेतकर्याची वाट लागलेवर निर्णय घेण्यात येईल
हे पडणार आहे....।
आरे आता पाऊनच नाही
आरे दादा ऊस दर तुला माहीत आहे का दोन रुपये किलो
लवकर निर्णय घेण्यात आला पाहिजे दिवसेंदिवस कांदा खराब हाेत चालला आहे
Atishay marmik mandani keli bhujbal sahebanni
हे सुद्धा बोलणं भुजबळांनी कायम लक्षात ठेवावं सत्ता तुमच्या आल्यानंतर असंच बोलावं हीच आमची शेतकऱ्यांची अपेक्षा तुमचा कलर सत्तेत गेलं का बदलतो
पानी,नाही,काय,पिकावे,सगळे, शेतकरी,मग,आस,काघडत,50,खत,भाव,ंऔषध,मिलीवर,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
अध्यक्ष महोदय कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने चांगला घोडा लावलाय लाज वाटली पाहिजे सरकारला चार पाचशेच्या शेतकऱ्याला भेटायला लागले तर तुमच्या मुळव्याध दुखायला लागला
काहीच मदत करू नाका रे तुम्ही फक्त निर्यात खुली करा
अनुदान कशाला देता निर्यात उठवा साहेब
शेतिला खरच येतो तेव्हा कीती महागात खते औषधे गेयायला लागतात लागवड लावावा लागतो भाव नाही कांदा
अरे बाबांनो कांदा निर्यात च झाला पाहिजे नाफेलने खरेदी करून उपयोग नाही कारण नाफेडने आता खरेदी केलेला येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शेतकर्यांच्या च बोकाडी बसतो
हो अनुदान पुरेसे मिळत नाही अनुदाना हे पेक्षा भाव वाढ मिळावी जगात एकूण 50 देशाला भारताच्या कांद्याची गरज आहे तुम्ही विधान मंडळात खोटेनाटे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका
😊😊😊😊
मोदी कांदा उत्पादक शेती संपवणार
सर्व खासदार आमदार यांना एक एकर शेती पिकवायला सांगा मग कळेल शेती कशी असते
जास्त मागणी नाही सरसगट 30 पर्यंत घ्या नाहीतर शेतकरीकर्ज बाजारी होणार . कांदा आयात करणार म्हटल्यावर भाव पडताहेत . ४० % शुक्ल बाजार १० स्पयांनी पडले. शेत कऱ्यांची बाजू कोणी नाही घेत हि शोकांतीका केंद्र राज्यानी काही तरी निर्णय घ्या. हि विनंती
मदत नको हमी भाव दे, मग शेतकरी तुम्हाला मदत करीन
तुम्ही तुर्की स्थान वरुन कांदा आनता आता द्याना त्याना
मागील अनुदान भेटले नाही कशाला शेतकऱ्यांना आसा लावता
सोयाबीन ला भाव कोठे आहे
निर्णय घ्या नाही तर हा कांदा तुम्हाला रडायला लावेल